तात्या नवीन पिढीला प्रेरणादायी व गरजेचे आहे चाग्ली माहिती हवी असलेली विदौट डॉकटर असून सुध्दा आपण चागल्या प्रकारे उत्तेजनाचे काम करत आहेत
@satyabhamazarekar22458 ай бұрын
खुपच सुंदर सादरीकरण केलत दादा.अप्रतिम पध्दत आहे.समजून सांगायची..👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏
@दत्तभक्तसंदीपगिरमकर8 ай бұрын
नमस्कार मामा जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏 छान माहिती दिली तुम्ही मामा भी मा नदी च्या काठी रासाईमाते च्या चरणी बसुन छान विडिओ बनवताय मामा ❤एक नंबर आगे बढो मामा❤❤❤❤
@AvinashKamble-mz3jy5 ай бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती मिळाली पाटीलमामा धन्यवाद
@adityabobade23264 ай бұрын
Yes I will want
@bharatjagtap87668 ай бұрын
साहेब नमस्कार शुभ रात्री ,साहेब आगे बढो,,हम तुम्हारे साथ है
@sahilmangade53418 ай бұрын
लैंगिक आरोग्य specialist डॉ. रमेश शेलार. 🎉😊
@dattatraypawar60428 ай бұрын
जय श्री राम
@priti67357 ай бұрын
छान इन्फॉर्मशन सांगितली आहे.. 👍🏻बेस्ट
@rajivhajare67848 ай бұрын
पाटील साहेब लय भारी माहिती दिली. नमस्कार, धन्यवाद.
@aniketmore123798 ай бұрын
Chaan vedio mama youngsters sathi👍👍👍
@Sayali5006 ай бұрын
दादा तुम्ही खूप छान काम करतात .मला सुरुवातीला राग आला पण आता तुमचं म्हांन patal
@rt878178 ай бұрын
मामा एक नंबर व्हिडिओ करता तुमच्या मुळे गुन्हे कमी होण्यास मदत होईल
@amolambhore22258 ай бұрын
जय हरी
@chandrakantborate53358 ай бұрын
तात्या तुम्ही खूप छान प्रबोधन चे काम करतात हे सरकार आल्यापासून समाज म्हणण्यापेक्षा महिला ह्या टिव्ही वरील सिरियल पाहून बिघडल्या आहेत सरळ सरळ टिव्ही तील मालिका मध्ये लफडी दाखवतात आणि तेच अनुकरण महीला करतात महीला बिघडण्याचे एक मोठं कारण आहे त्यावर फोकस करा सगळे समजून सांगितले की सुतासारखा सरळ होतील
@RajeshRaut-l2m2 ай бұрын
Chan mahiti
@hrushikeshshelar7 ай бұрын
खूपच अभ्यास आणि अनुभव आहे सर तुम्हाला...👌👌
@sambhajilokhande53888 ай бұрын
Abba great Imformaion❤❤
@vish57188 ай бұрын
😂😂 लय मजा येती बुवा हसू हसू जाम होतय
@ramdaspagare12158 ай бұрын
मामा फार छान माहिती दिली.
@bharatjagtap87668 ай бұрын
सुपर टार्गेट
@user-ud8uc8dv4r8 ай бұрын
Ramkrushnhri...aaikave te Nvlch....aata he aayy nvin kaka .....Ghor kliyug...
@RajkumarLahigude-ys3ec8 ай бұрын
मामा खूपच सुंदर माहिती दिलीत. ❤❤❤
@balumundhe59618 ай бұрын
साहेब खूप चान्गल्या विषयांना हात घातल्या बद्दल धन्यवाद.
@gunvantsurvase87408 ай бұрын
Ok report mama
@nileshkamble36805 ай бұрын
Keep it up
@vishnujadhav18098 ай бұрын
Ram Ram mama shree
@thegodfather22718 ай бұрын
👌😊 खुप छान माहिती
@shubhamsanap93768 ай бұрын
Ram Ram Mama🙏🙏
@rajupandav49928 ай бұрын
छान माहिती दिली मामा🎉🎉🎉
@MG-dd6xk9 күн бұрын
तात्या लय भारी. पण पमकिन नाही त्याला स्पांकींग म्हणतात. 😅
नमस्कार मामा औंध ता . खाटाव इये 24 ता . ला 2 वर्षाच्या लेकराला त्याच्याच माय बापाने वेळु चा तलावा येथे पाण्यात बुडवुन मारले लोक अस म्हणतात की लेकराचे माय बाप फुल पिले होते 2 लेकरा पैंकी १ लेकरू रडत होत म्हणून गनपती बुडवल्या सारख बुडवून तलाव्यात सोडुन दीले माहीती मिळाल्या स सवीस्तर सांगा औंध किंवा पुसे सावळी पो स्टेशनला कोनी ओळखी चे असेल तर माहीती मिळेल
@aryanshelar91808 ай бұрын
फारच भयानक मी माहिती देतो
@MuktaJadhav-r8j8 ай бұрын
🙏🙏
@raj..0015Ай бұрын
😢😮😮
@ramgirme11138 ай бұрын
नमस्कार मामा 🙏
@nileshpol80058 ай бұрын
मस्त माहिती...
@anilghadigaonkar76438 ай бұрын
राम राम पाव्हण आमच्या वेळेला म्हणजे 80 ते 95 च्या दरम्यान या असल्या गोष्टी नव्हत्या
@rt878178 ай бұрын
काळ बदलतो मामा तेव्हा मोबाईल पण नव्हता
@parbatnale64168 ай бұрын
Good night mama
@shankargurjar64758 ай бұрын
मामाच्या गावाला जाऊ या...... Via सुरत to गोहाटी & back...40 खोके बोके एक्दम ok.
@rameshwarandhale30848 ай бұрын
Great 👍 mama
@aryanshelar91808 ай бұрын
Thank you so much
@dipakrlaad54514 ай бұрын
खूप गांभीर्याने शिकवत आहात तुम्ही नवीन पिढीला या विषयाकडे कुणी सहसा हात घालत नाही ..
@manojchavan18176 ай бұрын
वा वा छान माहिती😂😂
@726407 ай бұрын
अध्यात्मा बद्दल पण काही तरी सांगा माणसाच्या हातून परमार्थ घडेल असे पण काही विचार सांगा
@siyavairagade16937 ай бұрын
अगदी बरोबर.. पण काही गावातली मंडळी आणि स्त्रिया असतील त्यांच्या बोली भाषेत त्यांना हे ज्ञानही देणे गरजेचे आहे... मला यांच्या काही व्हिडिओ चे टायटल वाचून घाण वाटले... परंतु व्हिडिओमध्ये माहिती कुठल्याही घाणेरड्या प्रकारे न सांगता बोलीभाषेत समजावण्याची पद्धत चांगली आहे.... त्यामागे दर्जा घसरून घाणेरडेपणा नाही साधं सरळ माहिती दिली असे वाटले... आणि अध्यात्मिक ज्ञान.. मागे एक पुरुष कीर्तनकार आणि महिला कीर्तनकाराची व्हायरल व्हिडिओ सगळीकडे प्रसिद्ध झाला होता.. अध्यात्माचा ढोंग रचून असे कृत्य करण्यापेक्षा लोकांचे संसार वाचवण्याचा हेतू त्यापेक्षा योग्य आहे...
@raghunathnikam586215 күн бұрын
अरे दादा हे एक प्रकारचे अध्यत्मच आहे,कलयुग आहे हे 😊
@siddhusalgar60028 ай бұрын
You can continue Mama
@nileshgaikwad60578 ай бұрын
छान 😂
@vaibhavnalawade25088 ай бұрын
Mama tum aage badho 😅😅😅😅😅😅lavare too video 📹 😍 😆 🤣 😂😂😂😂😂😂😂😂kholaicha tar saglach kholaicha😅😅😅😅😅😅
@bharatsavarkar29268 ай бұрын
सांभाळून, नाहि तर पार्टनर चापट्या मारुन भोपळे लाल होई पर्यंत Pumpkin (पम्किन) च स्पेलिंग पाठ करुन घेईल. 😂😂😂
@SantoshPandagale-bw9pz8 ай бұрын
😂😂😂😂
@hrushikeshshelar7 ай бұрын
एवढा अभ्यास कधी केला मामा?
@prakashnikam13608 ай бұрын
जाऊनदया सागनकधीतरी अस म्हता म्हता सागतलच कि आज मामा
@Sachinda218 ай бұрын
नमस्कार मामा
@JyotiramKudale8 ай бұрын
Good work and u
@aryanshelar91808 ай бұрын
Thank you so much 😀
@panditghanghave9726Ай бұрын
Aappl. Chalu. Thewaa.
@nileshpol80058 ай бұрын
अजुन एक भाग बनवा मामा
@santoshchaudhari8047Ай бұрын
मामा हा चापटी चा विषय मी खूप सिरीयस घेतला आणि ट्राय करायला गेलो बायकोने पण मला मारलं आणि त्यातच आमची भांडणं झाली फोर प्ले बाजूला राहिला चार दिवस बोलणं पण नाही झालं