listen to acharya prashant you will get clarity in life
@drtechsolutions35083 ай бұрын
स्टोरी एकूण हृदय फाटलं... संघर्ष योद्धा आहे ही ताई...खूप शिकवणं मिळाली ह्या स्टोरी मधून.
@MSChaptermarathi-h8g2 ай бұрын
जेव्हा आई आणि वडील याच्या कडून प्रेम मिळत नाही तेव्हा दुसरीकडून प्रेम शोधण्याचा प्रयत्न असे मुल बालपाणी करतात.हे बाल मनाची कोमल अवस्था असते.
@rajmatipatil334416 күн бұрын
Ashi vel shtruva pan n Yvonne
@aditisalvi99353 ай бұрын
बापरे...😮😢 किती दुःख..सहनशीलता आणि हिम्मतीला सलाम...
@popatpawar23923 ай бұрын
सगळं समजून घेऊन ऐकलं फार वाईट वाटलं मॅडम तुम्ही आजोबा आजींना जास्त महत्त्व दिलं याबद्दल तुमचे आभार आजोबाचे संस्कार असल्यामुळे तुम्ही व्यवस्थित आहात तुमचे मनापासून स्वागत धन्यवाद तुम्हाला
@panujagtapАй бұрын
एक गोष्ट खरी आहे देव त्याच्याच वाट्याला एवढं दुःख किंवा struggle देतो जे खरंच तेवढं सहन करू शकतात किंवा ते त्यातून निखारून हिऱ्यासारखे चमकतात
@dilipchinchkar80764 ай бұрын
शेवटी संस्कार च श्रेष्ठ ठरले ताईनीखुपच हीम्मतीने उभ्या राहिल्या खुप मनापासून धन्यवाद ❤
@KomalPathare-k2z4 ай бұрын
सलाम ताई तुझ्या struggl ला तुझा व्हिडिओ पाहून डोळयात पाणी आल आणि हे सांगताना तू स्वतःला किती सावरून बोलत आहेस,खरच खूप strong ahes tai tu येवढं सहन करणं खरच सोप नाही लाईफ
@vishwanathjanwalkar5264 ай бұрын
माऊली खूप खूप वाईट वाटते आणि चीड सुद्धा येत पण माऊली वेळ.गेली नव्हती आपणांस लवकर माहित झाल्याने ह्या लोकांची सवय हा ईश्वरी रुप आपणांस कळून आपण लवकरच सावध झालात माऊली खूप खूप पुढील वाटचालीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो
@PrakashPrabhu-u8o3 ай бұрын
कोणीही मागे पाहून पुढे चालू शकत नाही .past is past ! Forget & forgive ! ये जिंदगी ऑर दुनिया बहोत सुंदर है ,इसे समझानेका ऑर जिनेका प्रयास करे तो सब ठीक होगा !
@dshlok14 ай бұрын
अस्त एका एकाच नशीब ....but हिमतीने सामोरं जाणं महत्त्वाचं आहे....जे तू केलेस👏🏻👏🏻👍🏻👍🏻
@ujwalawagh93674 ай бұрын
अतिशय हृदयद्रावक जीवनप्रवास. Very inspiring & motivational vdo . May GOD Bless you Siddhanta and may you get all and everything that you deserve and wish ❤
@rajshreekhot47964 ай бұрын
तुमची खुपच मेहनत आहे प्रत्येकाच्या जिवनात योगाला खुपच महत्व आहे हे समजुन घेतल पाहिजे.धन्यवाद🙏
@jayashripatil34383 ай бұрын
अगदी बरोबर नवरा आपला असला सगळ्या गोष्टींवर मात करू शकतात
@anitajogdand27053 ай бұрын
कष्टदायक जीवनप्रवास आहे.किती संयमी पणे तोंड दिले.
@dhanashriraktade84462 ай бұрын
अगदी एक एक शब्द मनातून ऐकला.......❤....यातल्या पुष्कळ गोष्टी घडून गेल्यात माझ्या आयुष्यात....पण किती सहन शिलता आहे तुमच्यात.....मला खूप प्रेरणा भेटलीय ताई तुझ्याकडुन...❤❤
@SushmitaSawant-s2o3 ай бұрын
बेस्ट माझ्या ही आयुष्यात आसच थोडे बहुत आहे तुझी सावत्र आई पासून तुला प्रेम नाही मिळालं पण मला माझ्या सख्या आईपासून च प्रेम नाही मिळाले पण माझे मिस्टर खुप छान आहेत नी मी आता आई च्या मायेचा ममतेचा विचार च रत नाही कारण जो आपला होऊ शकत नाही त्यासाठी का रडत बसून आल आयुष्य खराब करायच तेल लावत गेले आशी माणसे मला पटतच नाही लोक म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ण मला नाही वाटत तस आशी आई आसेल तर तिने जन्म न दिलेलाच बरा आपल्या ला
@ShitalJagtap-f3v3 ай бұрын
👍
@KalpeshBabar-hm4hu3 ай бұрын
Hiii
@atulkatale34223 ай бұрын
💯 true lines 🔥
@Singlemomasha3 ай бұрын
माझी सख्खी आई पण प्रेमळ नाही आहे पैशां न साठी चक्क विकल तीनी मला एका दारुड्या ला , खूप खालच्या लेव्हल ला गेले सगळे आणि आज मी गेली 25 वर्ष त्रासात आहे 😭 माझ्या मुलानं च लाईफ खराब होत आहे , त्यानं ची तब्येत बरी नाही खूप मोठी प्रॉब्लेम आहे त्यानं ना आणि मला पण , घरी खायला धड नाही , किरया देऊ शकत नाही का लाईट बिल , education आहे आणि माझ्या कडून पैसे काढून मला सोडून दिलय गेली 18 वर्ष झाले जेंव्हा माझे husband वारले
@shrutiudameeshi54893 ай бұрын
Very true
@sachinmohite6639Ай бұрын
तुम्ही स्ट्रगल केल तुम्ही स्ट्रॉंग होता म्हणून..... तुम्ही जिंकलात आता... यापुढे आता तुम्हला कोण हरवू शकत नाही........ माझी स्टोरी पण तुमच्या सारखीच आहे नुसतं स्ट्रगल स्ट्रगल स्ट्रगल कंटाळा आलाय.... अजून पुढे काय लिहून ठेवलाय नशिबात माहिती नाही.... पण जोपर्यत आहोत तोपर्यंत हार मानायची नाही आपलं कार्य करत राहायचं...... सत्याचा नेहमी विजय असतो......
@JaySriram-ye3sf3 ай бұрын
ताई तु खुप संघर्ष केला आहे तुझं हार्दिक अभिनंदन तुझं खूप चांगलं दिवस येतील धन्यवाद ताई
@anuradhajoshi69652 ай бұрын
अतिशय हृदय द्रावक कहानी आहे
@damodardate72874 ай бұрын
सिद्धांता तुझी जिद्द तुला आयुष्यात खूप काही मिळवून ठेईल.तुला माझ्या हार्दिक शुभेच्छा...
@snehaldhumal99242 ай бұрын
This is so relatable. My own mom didn’t loved me in my young age . I was looking for love outside pan jyachyasobt lgn kel tyala he smjl ki i was looking for love . I am emotionally dependent. He took that chance to torched me emotionally and physically because majyakde koni nvt he sangayla. Pan I took step get back to my parents convinced them. Pan he shaky jhal karan mi financially independent hote. Pan now my mother loves me like anything. Feels so grateful towards universe 🙏🏻
@NileshKale-u8x3 ай бұрын
ताईने खूप त्रास सहन केलेला आहे. पण हिमतीने पुढे येणे हेच खूप महत्त्वाचा आहे
@bhausaheblandge82003 ай бұрын
धन्यवाद। ताई आपण फार कष्टातून शिक्षण घेत. परिस्तिथी ला सामोरं गेलात.
@JyotiWagde-i2f3 күн бұрын
ही माझीच गोष्ट वाटते. मला माझ्या नवऱ्याचा थोड का होयी ना पण प्रेम मिळालं, बरोबरच त्यांचा मोठा आधार होता. पण आता तेही हयात नाही. आणि पुन्हा कहाणी पुढे सुरू आहे. माझ्या सावत्र आईने नेहमीच मला लांब ठेवलं, आणि आजही माझी स्वतःची आई किंवा सावत्र आई कधीच मला जवळ करत नाही. पण ज्यांनी मला आयुष्यभर दुःख दिलं, ते मात्र त्यांच्या योजना प्रमाणे आणि सुखाने आयुष्य जगत आहेत. आणि मी मात्र माझा नवरा गमावल्यानंतर पुन्हा त्या जुन्या वळणावर परतले आहे.
@amarpatil85223 ай бұрын
मी स्वतः सुद्धा अशाच सर्व अडचणी मधून गेलेलो आहे..... मला सतत वाटत होतं की मी जणू माझीच कहानी सांगतो आहे..... आपण आणि आपल्यासारखी लोकं......आपण जिंकतोच..... परिस्थितीवर मात करतोच आपल्यामध्ये नेहमी एक विनिंग करेज असत.... ही ताकद कदाचित तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण कळत नकळत सबकॉन्शिअस माईंड प्रोग्रॅमिंग करत आलेलो असतो.... त्यातून मिळत असावी...... आपण अशा प्रकारे त्रासलेल्यांचा एक आधार किंवा गाईड बनवू शकतो...... प्रेरणा देऊ शकतो..... पण...... पण...एक जी पोकळी असते..... ती असतेच...... ती पोकळी आपल्याला सतत आंतरिक त्रास देत राहते..... फरक फक्त एवढाच असतो की इतरांप्रमाणे आपण ते चेहऱ्यावर येऊ देत नाही..... माया मिळावी प्रेम मिळावं म्हणून आपण किती केविलवाने होत असतो.... पण सगळं समजूनही ज्यांना आपण आपलं समजतो त्यांना आपल्यावर प्रेम नाही पण आपली साधी कीव सुद्धा का येत नसावी......😊 खरच खूप अभिमानास्पद आहे तुमचा जीवन प्रवास ऑल द बेस्ट फोरेवर.....
@Jasmine_143573 ай бұрын
खूप कठीण परिस्थितीतून जाऊन सुद्धा तू आता ठाम उभी आहेस तुला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा आणि तुला
@Jasmine_143573 ай бұрын
आयुष्यात चांगली संधी मिळेल हा माझा आशीर्वाद आहे खूप खूप सुखी होशील पण खचून जाऊ नकोस
@jitendrakondgekar15462 ай бұрын
गुरू विना विद्या नाही...🙏🏻🙏🏻 ताई तुझ्या मधील जगण्याची जिद्द चिकाटी हीच तुझी ताकद तुला आयुष्यात फार मोठं करणार...😊😊
@ravindrapathak34413 ай бұрын
आपण आपल्या आयुष्यात जिद्दीनेजिंकलेल्या या निमित्ताने आपले अभिनंदन
@sailajamogal40113 ай бұрын
सबसे बडा गुरु गुरु से बडा गुरु का ध्यास ❤
@girishthakare34844 ай бұрын
🙏👌कौतुकास्पद आहे धन्यवाद दिली अशीच हिंमत ठेव 🌹🌸🍀💙🇮🇳
@santoshi.52153 ай бұрын
संघर्ष कहाणी प्रवास आणि सलाम.
@surekhahariombapusane85363 ай бұрын
बापरे,सलाम तुझ्या struggl ला आणि दैवगतीला
@akshata7783 ай бұрын
Your story gave me strength and positivity,I'm also struggling on so many things but still trying to be strong and i will achieve all for my baby girl .
@rd47553 күн бұрын
खूप मोटिवेशनाल!
@dipaleek3 ай бұрын
Do not expect from other aaplyasati ekmev vykti mhnje aapnch❤❤❤❤
@swapnilghate6851Ай бұрын
खूप छान.. सलाम ताई ❤
@manishasatav68713 ай бұрын
Situation kahi aso pan strong asna he kharach khup garjeche aahe aani te tu aahes , god bless you
@DurgaLaddha3 ай бұрын
Very very sad story. Cute looking girl. प्रत्येक एपिसोड मधुन काही शिकायला मिळतं. मला वाटतं स्कूल्स मधे psychology आणि yog हे subjects खूप आधी पासून शिकवायला हवेत.
@Onlycops-o3t3 ай бұрын
स्टोरी आहे का ही. तुला अक्कल आहे का. थोडी. प्रत्यक्षात त्यांच्यासोबत घडल आहे. आणि तुला स्टोरी वाटते. 😡😡
खुप रडू आले. माझ्या शब्दात ताकत असती तर मी तिच्या बापाला आणि सावत्र आईला curses देऊन मोकळी झाली असती. दोघांनाही त्यांच्या कर्माची शिक्षा मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@DOCTORBHAI-fl3rl3 ай бұрын
ताई तुमची आणि माझी स्टोरी सेम आहे फक्त माझ्याकड
@KavitaKBorage2 ай бұрын
माझी chulat वहिनी same अशी होती....ताई,tumchasarkhi....पण नाही वाचली .....toxic people n traumas given by closed once are always,horrible I miss her,love u dipavahini❤
@milinddolas2 ай бұрын
yodha ahes tu ....more power to you...khup chaaan story ahe
@swatikoparkar61883 ай бұрын
सिद्धांता अभिनंदन तुझ खूप छान
@krishnabhosale31833 ай бұрын
सलाम ताई तुम्हाला ❤
@RajaniMusale-xs4uf4 күн бұрын
Mazi pn savra hoti pn tine etke prem dile mala he prem kunakadhunch midnar nai ti maza jiv hota pn tichi death zali mi khup miss krte i love you aai
@RajaniMusale-xs4uf4 күн бұрын
Savtra aai
@pradnyamarathe54112 ай бұрын
हिंमत दाखवणे महत्वाचं. पण सोपं नाही. खूप सहनशीलता पाहिजे
@balajijagtap37724 күн бұрын
ताई तुझ्या जिधिला सलाम सेम घटना माझी आहे मलाही आई च्या काका ककुने सांभाळ असो
@simplicity23572 ай бұрын
Hats off.... Salam tumchya dhadasala....
@poojayewale2072 ай бұрын
Excellent keep it up! Khup pude jaa❤
@bhagojigavade6493 ай бұрын
Khup chan tai🙏🙏
@ithapesudhir13293 ай бұрын
Khupch Chaan
@ameychaudhary53063 ай бұрын
मी पाहिलं आहे. लग्न आई बाबांचा.
@varsharaut669 күн бұрын
Great you are really great... I love you dear sister ❤
@pramitadhavle83353 ай бұрын
God bless you forever... 🙌🙌
@nileshdawange78653 ай бұрын
मी पण बघीतल आहे मी आठच वषॅाची होती तेव्हा आईच दुसर लग्न झाल 🥹🥹
@krishna_raj93312 ай бұрын
So sad life. लहानपणापासूनच इतकी जास्त संकटं. हृदयद्रावक आहे एकूण वृतांत.
@harshapatil78893 ай бұрын
Khup strong ahes god bless you
@satvik75893 ай бұрын
ग्रेट रणरागिणी
@ChhayaSorate3 ай бұрын
ताई रडू नका, तूम्ही खूप सोसले आहे
@Sandeep_Kolke2 ай бұрын
यार खरं सांगू तर मला नेहमी वाटत की मला खूप अडचणी आहेत पण ह्या ताईला आईकलं तेव्हा डोळ्यात पाणी आलं यार 😢😢😢😢😢
@pramodmore12372 ай бұрын
tai tu khup strong ahes.
@mangalkshirsagar83673 ай бұрын
अहो माझी मुलगी मी किती चांगले संस्कार केले चांगले सांभाळत आहे पण ती दुसऱ्या सांगणया वरून मला खूप बोलते काय करावे सुचत नाही
@madhusudansable52172 ай бұрын
तुमची आई असती तर तिने काय केलं असतं? तेच तुमचं उत्तर आहे 👍
@shitalpathare12324 ай бұрын
खुप वाईट वाटलं 😢😢😢😢 ऐकून
@Spatil10112 ай бұрын
"SiyaRam,Hanuman...🥰🙏❣️"
@dixitsantosh23 ай бұрын
Hard time makes strong man!
@pragatipawar2863 ай бұрын
Bless u ❤ Shree swami samrth❤
@Anu-p7t4 ай бұрын
Aawaj khup sunder ahe..goad ahe aawaj😊
@anujashetty17383 ай бұрын
Very nice! Wishing her the best!!!
@abhisalunkhe80702 ай бұрын
Hats off Tai
@dr.englishShalaka3 ай бұрын
God bless you 👍👍You are a STRONG lady🤩🤩🤩
@madhusudankinikar22114 ай бұрын
God Bless you Sister ❤
@sayalimasane83514 ай бұрын
खूप वाईट वाटल कहाणी ऐकून तुमची 😢
@monalihingmire45304 ай бұрын
sgl thik hoil tai, GBU....❤
@bhalchandrakarambele25263 ай бұрын
Tumhi jivanat khup khup yashasvi vhal .
@sumeshpawar87992 ай бұрын
Thank you tai for motivation
@kiransable89423 ай бұрын
खूप गोष्टी सांगायच्या राहून गेल्या तुझी सख्खी आई कुठे गेली लग्न कोणी केलं कसं काय हे काहीच सांगितलं नाही
@Komalvlogs-ym6tz8 күн бұрын
ताई माझ्या पण आयुष्यात सावत्र आहे ग तिने पण मला असंच सावत्र सावत्र तिने ते मला रात्रीच्या वेळेला घरातून बाहेर काढलेले माझं पण आयुष्यातला असच तुझ्यासारखा सेम गोष्टीत आहे ताई
@niveditab70712 ай бұрын
Khup sahan keles tu pan hyala kamjori n banvta takat banav Ani khambir pane pudhe chal. He anubhav ahet je tuzi Shakti ahe. Tuzi kutumb asave hi iccha apuri ahe...pan tu asha kahina aadhar de je tuzyasarkhe ahet.
@nelsonfernandes052 ай бұрын
ज्याचं लहानपापासून खडतर प्रवास असतो ती व्यक्ती नंतर मोठी यशस्वी होते... कारण ते अनुभव सतावत होते...😢😢😢
@sunitanande60402 ай бұрын
जनता लहानपणापासून खडतर प्रवास असतो ते व्यक्ती नंतर मोठी यशस्वी होते कारण ते अनुभव सतावत होते😢😢😢 स्वतःमध्ये तू अगदी मयत अश्रू येईपर्यंत तू आम्हाला सांगत होती खूप आम्हाला वाईट वाटत आहे धन्यवाद तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या भविष्यासाठी
@mahendratambe31453 ай бұрын
तुम्ही हुशार आणि समजदार आहात घाबरू नका.
@vishalawate93303 ай бұрын
सिस्टर भाऊ म्हणून मला जवळ कर मी आहे दीदी
@sunitachaudhari74663 ай бұрын
Always be positive
@Goanews123 ай бұрын
Khup chhan tai
@dipakshinde286226 күн бұрын
पुण्यात डेली किंवा विकली पेमेंट बेसिस वर कोणाच्या माहितीत कामे असतील तर सांगा मला खूप गरज आहे सध्या अश्या कामाची
@sumukhhardikar7992Ай бұрын
छोट्या छोट्या गोष्टींसाठी रडत बसून धिंगाणा घालणाऱ्या बायकांसाठी या ताईंचा जीवनप्रवास एक चपराक आहे .
@rupalikanjal2133 ай бұрын
Khup chan video 👍
@Pallavi1987Sonawane3 ай бұрын
Khup chan
@anuja054 ай бұрын
God bless you...
@girishthakare34844 ай бұрын
दिदि धन्यवाद
@Yoga-with-Advocate3 ай бұрын
I feel you because i experienced same things in life
@vrindahadkar22883 ай бұрын
खूप सुंदर
@sarika_k4 ай бұрын
U r really strong girl.👍
@mangalpatole93643 ай бұрын
खुपच छान
@sandiptambe50543 ай бұрын
Love is an ego-centric manifestation ...... acharya prashant