सर ही गोष्ट ऐकून खूप खूप वाईट वाटलं त्या आजीला आई-वडिलांना किती दुःख झाला असेल
@dipaktambe35624 жыл бұрын
अतिशय वाईट कृत्य.शब्द च नाही
@chayajadhav5857 Жыл бұрын
Bhavpurna shardhanjali
@spk83653 жыл бұрын
किती दुष्ट लोक असतात छोट्या बाळाला पण नाही सोडले...ऐकून मन सुन्न झाले
@malgondanule24443 жыл бұрын
सत्य घटना आधारित नव्हे सत्य घटना आहे
@MeenaPawar-yf9jr Жыл бұрын
नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावली पाहिजे, चौकात फाशी देण्याची सुविधा पाहिजे सर्वांनी पाहिले पाहिजे.
@vinayakbhos83044 жыл бұрын
आपले सामाजिक कार्य आहे आपण यातुन काहीतरी शीकले पाहीजे हाच आपला उद्देश आहे
@pratikshapatil25212 жыл бұрын
बापरे किती डेंजर घटना आहे 😭😭😭😭😭अंगावर काटा आला 😭😪😪😪
@jethanandbuchhada133 жыл бұрын
असे वाटते महाराष्ट्र अश्या गोष्टी जास्त घडतात
@angryjoblesswomen6933 жыл бұрын
Pahili goshta jari manat va it vichar yet astil ashya ghanerdya manala samjhva ki var jayche aahe devala uttar dyache aahe aani ase konasobat ghadat asel tr vel vaya na ghalavta sarvat pahile tya gavatil lokkani ektra yeun sarva ghar shodhayla pahije nidan ek jiv vachel
@yogitashinde-m1z8 ай бұрын
Datta bhouna pn khup radu kosatlatt hote pn control. Kele😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@rupaliambore57014 жыл бұрын
Sir aaj radayla aala.
@priyab90984 жыл бұрын
Tumcha video khup chan vat to sir....
@reenadhote42583 жыл бұрын
खूप कठीण आहे हे सर्व ऐकणे😞😞
@dnyaneshwarsathe41434 жыл бұрын
आपल्या चिमुकल्यांवर करडी नजर ठेवा पालकांनो नाही तर सात जन्माच दुख्ख नशीबी येईल.
@shalakajadhav31214 жыл бұрын
मला ही दोन मूली आहेत मला कदीतरी खूप भिती वाटते की आपल्या बाजूला किंवा बाहेर कशी लोक असतील त्याचीं मानसिक ता कशी ओळखावी मग त्या भिंतीनी मूलींनी घराच्या बाहेर पढूचं नये आशा नराधमाचा हैद्राबाद एशकाऊंट करून टाकायचा नको जेल नको कोर्ट डायरेक्ट शूट
@sonalnahar12334 жыл бұрын
😭😭😭 सर खुप खुप रडायला आला बाळाच्या आईच्या काळीज कास झाले आसण आयकुण
@aparnajadhav4234 жыл бұрын
😳😳
@ganeshsawant61079 ай бұрын
सर..याच निपाणी गावात शाळकरी मुलाची हत्या या वर व्हिडिओ बनवा