Рет қаралды 906
#marathiyatri #mahabaleshwar #mahabaleshwartrip #mahabaleshwarhillstation #mahabaleshwardiaries #mahabaleshwartemple
महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असून, येथे पर्यटक वर्षभर भेट देतात. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे. हे आतिशय थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वर हे सुंदर पर्यटन स्थळ आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे एक नगरपालिका असणारे तालुक्याचे शहर आहे. सह्याद्री पर्वताच्या पश्चिम घाटातील उंच डोंगरावर हे वसलेले शहर आहे. भारतातील जी हिरवळीने सजलेली काही मोजकीच ठिकाणे आहेत. त्यातीलच हे एक ब्रिटिश राजवटीतील मुंबई परगण्याची उन्हाळ्यातील राजधानी होती, याचे क्षेत्रफळ १३७.५१ किमी.(५२.९५, स्क्वे.मीटर) आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची १३५३ मीटर(४४३९ फुट) आहे. सन २०११ चे शिरगणतीनुसार याची लोकसंख्या १२७३७ आहे.[१] येथे मराठी, हिंदी या भाषा बोलल्या जातात.
पूर्ण मालिका
Maharashtra Maza Series - kzbin.info/aero/PLB...
Gujrat Series - kzbin.info/aero/PLB...
Buldhana Series - kzbin.info/aero/PLB...
Mahur Series - kzbin.info/aero/PLB...
Shegaon Series - kzbin.info/aero/PLB...
Pune Series - kzbin.info/aero/PLB...
Lonavala Series - kzbin.info/aero/PLB...
Tourist attractiveness
Mahabaleshwar Trip
Pratapgarh
Mahabaleshwar places
Mahabaleshwar tour
Travel itinerary
Mahabaleshwar Temple
cliff resort mahabaleshwar
prathamesh valley resort mahabaleshwar
valley view beacon resort mahabaleshwar
mukteshwar
places
temple
attraction
venna lake
horse riding
mapro garden
mahabaleshwar
mahabaleshwar tourist places
mahabaleshwar trip
mahabaleshwar temple
mahabaleshwar points
mahabaleshwar hill station
mahabaleshwar hotels
mahabaleshwar mandir
mahabaleshwar vlog
mahabaleshwar resort
mahabaleshwar market
mahabaleshwar and panchgani trip
mahabaleshwar aarti
mahabaleshwar all points
mahabaleshwar adventure activities