आम्ही फार नशीबवान होतो,जे आमच्या बालपणी असे अप्रतिम चित्रपट येत,सुंदर गाणी ,संगीत, दिग्दर्शक, कलाकार,गायक फारच छान.फार छान वाटल गाण ऐकून .
@sanjayjadhav37589 күн бұрын
1977 ते 1985 पर्यंत 0.50, 1.00, 1.05, 1.50 1.65 2.00 2.05, 2.50, 2.65 रूपयात चित्रपट बघितले. हल्ली रूपये 250/- ऐपत असताना, चित्रपट बघवत नाही.
@santoshrane771126 күн бұрын
देवाने इथपर्यंत केलेली प्रगती थांबवली पाहिजे होती! ....लय आनंदी आनंद होता ह्या जमान्यात आम्ही लहान होतो पण, जीवन समृद्ध होत! ...ना ईर्षा ना मत्सर ना कोणतीही प्रलोभने अप्रतिम ग्रामीण जीवनशैली! ....निसर्ग संपन्न सर्व काही होत, ...आज 2024 मध्ये आधुनिकरणाने उच्चांक गाठला असून त्यातीलच एक घटक म्हणून आज मी हे शोशल मिडियावर लिहु शकलो! ..... पण पुर्वीच्या माणसातील आत्मियता आज जाणवत नाही आणि अनुभवातही दिसुन येत नाही! ...फक्त औपचारिकपणा आहे. .....खरच विलोभनीय ते दिवस आणि विलोभनीय त्या काळातील रचनाकार ज्यांनी समाजमन सुखावले!!!!
@vijaybhosale774920 күн бұрын
अगदि बरोबर बोललात आपण
@cutebeaglemanju19 күн бұрын
अप्रतिम लिखाण केलंय राव तुम्ही नमस्कार
@umeshbhat454517 күн бұрын
Really best👍
@saeejoshi721516 күн бұрын
Kharach na. Aata sagala bajar zalay
@gurunathkulkarni726116 күн бұрын
छान मत व्यक्त केलं
@mangeshkamandar360625 күн бұрын
आशे सादरीकरण पून्हा शक्य च नाही सलाम कै.दादा कोंडके तुमच्या आभिनयाला.❤
@rohidaschaudhary202226 күн бұрын
माझे सर्वात जास्त आवडीचे गाणे कितीही वेळा ऐकले तरी त्याचा कंटाळा येत नाही.
@prabhakarchate705510 күн бұрын
Wawa Kay apratim gan hajar Vela eaikile asel pan ajun man Bharat nahi.
@vaibhavkanase538725 күн бұрын
या गाण्यातील गुणवंत कलाकार 'अंजना मुमताज ' यांनी 80 व 90 च्या दशकात भरपूर हिंदी सिनेमांत अनेक चरित्र भूमिका केल्या परंतू त्यांना खरी ओळख दादांच्या सिनेमातूनच मिळाली.
@Mohan-z6b29 күн бұрын
गाण्या सोबत ग्रामीण निसर्ग सौंदर्य पाहण्यास खूप आवडते.
@ganeshmahadik71522 күн бұрын
मी तर हे संगीत ऐकून जगण्याचा 45 वर्ष आनंद घेतला, असे वाटते खऱ्या प्रेम करणाऱ्या माणसासाठी देवाने या संगीताक्सही रचना केली आहे. त्यामुळे हे संगीत, बोल, निसर्ग अमर आहे
@uttampanchal4425Ай бұрын
अविट गोडी संगीत गीतरचना जुनं ते सोनं सध्या लक्षात राहणयासारखि मराठी चित्रपट गीते येत नाहीत ❤❤❤❤
@antoshnigade24024 күн бұрын
माझा गाववाला दादा कोंडके साधारण शेतकरी कुटुंबातील अभिनेता, अजूनही त्यांचे बंधू आहेत शेती करतात, राहणी तर खूप साधी, साधं घर, दादा देखील शेतात जात, इंगवली गाव चे सुपुत्र
@vikasdeshpande679221 сағат бұрын
इंगवली भोर हे दादा कोंडके चे गाव आहे मी पण भोर चा च होत आहे नांदगाव
@deepakdesale29794 күн бұрын
खरच सांगतो हेच खरे जीवन, सुंदर अभिनय, छान गाणं, लाजवाब संगीत,गोड आवाज, खरच मन भरून आले.पती येणार ती तळमळ,असे चित्रपट पुन्हा होणे नाही.एक मानाचा मुजरा.
@priyachitte864Ай бұрын
गीत संगीत अती उत्तम,गायले खुप बहार दार, तितकांच सुंदर अभिनय अंजना ने केला आहे.खूपचं सुंदर दिसते. ❤
@nitinwakchaure244521 күн бұрын
साजणाची वाट पाहतांना त्याला जवळ घेतलेल कळु नये एवढा सहज सुंदर अभिनय आणि अप्रतिम गाण वाह लाजवाब.
@jagdishvengurlekar4593Ай бұрын
सुपर स्टार आदरणीय दादा कोंडके याचे सुपर हिट्स गाणे,,,,, खुप खुप,,,,,, धन्यवाद एवरेस्ट वीडियो 🙏🙏🙏🙏
@madhukarpawar916624 күн бұрын
अतिशय सुंदर गीत आहे आणि गायले आहे ते पण अप्रतिम तसेच बैलाच्या घुंग्रांचा आवाज किती आनंद देतोय त्याचं काय वर्णन करायचे
@madhukarpawar916624 күн бұрын
अस्सल मराठमोळ्या ग्रामीण आम्ही पण ते अनुभवले आहे म्हणून आठवते
@UmeshKurnavalАй бұрын
हे माझ्या अतिशय आवडीचे गाणी आहे दादा कोंडके हे हरहुन्नरी कलाकार होते
@aniruddhadeshmukh6718Күн бұрын
विचारच पडला बिचाऱ्या मनाला,,, काय शब्द रचना आहे,,,,?? दादा आपण खरच दादा होतें!!
@dattatraysathe802429 күн бұрын
अप्रतिम शब्द रचना आणि संगीत
@vilasb524625 күн бұрын
गोड आवाजात गायलेले सुंदर देशभक्तिगीत
@EklavyastudySamarth27 күн бұрын
काय सुंदर शांत निसर्ग वातावरण होते त्यावेळी❤
@kokanking4814Ай бұрын
खूपच सुंदर गाणं आहे 👍
@nitinborkar797018 күн бұрын
अशी गाणी आणि संगीत ऐकल्यावर आपण जिवंत असल्याची जाणीव होते..
@sanjaivdinde494122 күн бұрын
रात्री झोपनार नाही भाऊ मनापासून आभार 🌹🌹🌹🙏🏃♀️🏃♂️
@AshiwiniGhodke19 күн бұрын
सहवासची जाणिव शब्द रचना सुंदर अभिनय खुपच सुंदर
@ParmeshwarKakde-r8g22 күн бұрын
गीत फारच छान, सादरीकरण अप्रतिम, शद्ध रचना सुरेख, धन्यवाद राम राम,
@maiwarale273611 күн бұрын
२०२४ मधे सूध्दा हे गाण ऐकल तरी अंगावर रोमांच उभे रहातात.अशी गाणी असे कलाकार हौणे नाहित. संपूर्ण कपड्यात परिपूर्ण मराठि वेशभूषेतल हे अस्सल मराठि गाण जे मला आणि माझ्या आईला अतिशय आवडत खरच एक कवि,एक संगीतकार ,निर्माता म्हणून दादा कोंडके यांना मानाचा मुजरा
@ganeshsitafale78459 күн бұрын
खरच आपण फार नशीबवान होतो त्या वेळेस दादा कोंडके आणि ही टीम होती गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी प्रणाम करतो दादा कोंडके आणि टीम ला
@falgundoshimusic24 күн бұрын
Marathi Legendary Song ❤
@dj-vi2iu27 күн бұрын
अप्रतिम❤❤ फार सुंदर जुण गाणे
@vishnukatare764510 күн бұрын
मराठी चित्रपट सृष्टि ला पडलेल सुंदर स्वप्न म्हणजे दादा
@hareshhilam469Ай бұрын
सुपरहिट मराठी गाणी❤❤
@vikassagat76102 күн бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी❤❤
@shivrajzagade33815 күн бұрын
होय ,तो काळ अत्यन्त सुखाचा होता ,मनोरंजनाची ,वाहतुकीची साधने कमी होती ,तशा गरजा कमी होत्या ,आणि ,प्रदूषणमुक्त जीवन होते , हे दिवस पुन्हा नाही येणार ,💐💐💐👏👏👏👏
@santoshbargeАй бұрын
अतिशय उत्तम व्हिडिओ कॉलिटी दाखवल्याबद्दल धन्यवाद
@jayshreemore17272 күн бұрын
किती. सुंदर.नैसर्गिक. सृष्टी. दाखवत आहे
@gurunathlad569315 сағат бұрын
एक दम खरे आहे असे दिवस पुन्हा येणार नाहीत
@jayshreemore17272 күн бұрын
उषा मंगेशकर. आवाज खूप सुंदर आहे
@anantajadhao547522 күн бұрын
दादा is ग्रेट 🙏🙏
@shrinivasmulay76666 күн бұрын
असेच सुंदर सुंदर गाणे दाखवत जा !!
@pankajbayani3650Ай бұрын
माझे पण सुपरहिट गाणे ❤❤
@varshapingle4548Ай бұрын
खरंच खूप छान आणि सुंदर आवडते पण ❤❤
@honyaku12 күн бұрын
एक नंबर!! संयत श्रृंगार शब्दात आणि अभिनयात.. क्या बात है.❤