Ajay Atul is a gift to Indian cinema, not only Marathi. Let them keep creating awesome music for years to come ❤👍🏼
@akashhiwrale24302 жыл бұрын
धमाकेदार एकदम खतरनाक... निवडणुकात आणि लग्नात हेच गाणं वाजणार आणि गाजणार.. क्रिकेट मध्ये जशी सचिन - सेहवाग ची जोडी तशी अजय - अतुल... सुपरस्टार संगीतकार जोडी... वेड चित्रपटाच्या घवघवीत यशा साठी अभिनंदन...🎉💐 नाम ही काफी है.... अजय - अतुल मुझिकल चित्रपट सुपरहिट आहे.... जोगवा , जत्रा , सावरखेड , दे धक्का , agg बाई अरेच्चा..... नटरंग , लय भारी , सैराट , फॅन्ड्री , अग्निपथ , सिंघम , तानाजी , फॅन , ब्रदर्स, झुंड , चंद्रमुखी , माऊली , गालावर खळी अल्बम अजून खूप या चित्रपटातील गाणी खूपच भारी आहेत... जग्गू आणि जुलीयट सुपरहिट चित्रपट ठरेल हे मात्र नक्की...
@saurabhmore55362 жыл бұрын
तानाजी मध्ये फक्त एकचं गाणं केलंय त्यांनी, 'माय भवानी' बाकीची गाणी त्यांची नाहीयेत...
@ahanumante182 жыл бұрын
फॅन मूवी ला त्यांनी music नाही दिल
@lahanudhepale1821 Жыл бұрын
मराठी माणसाची आणि मराठी भाषेची उंची आभाळाला पोहचली पाहिजे.मायबोली मराठी जगभर पसरली आहे आणि त्यात अजय अतुल भाऊंचे गाणे विषयच वेगळा आहे खूप छान गान आहे
@patyaaa2 жыл бұрын
1:15 Ajay - Atul 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@nathkadam96 Жыл бұрын
नाद खुळा मराठी गाण्यांचा त्यात अजय अतुल सर मनलास विषय खाल्ल्यास
@killarsmilecreations1438 Жыл бұрын
गाणं म्हणजे गाणं आहे .....किती वेळा ऐकलं तरी अजून एकूच वाटत .....खतरनाक सुसाट
@gajuu99222 жыл бұрын
सकाळ पासून 6 ते 7 वेळा ऐकलं तरी मन नाही भरत आहे राव कडक गान.....🔥🔥🔥😇🤩
@ruijadhav93352 жыл бұрын
Me too
@world6732 жыл бұрын
Ho na bhai
@unmeshbhosale19922 жыл бұрын
Same ani dhurala sang also
@dhanrajpatil092 жыл бұрын
Same Bhai 🤣😂💯
@snehalmali3461 Жыл бұрын
Same
@thuethought2 жыл бұрын
अतुल दादा तुम्ही एक रोमँटिक साँग नक्की गायला पहिजे
@sandeshsinha91742 жыл бұрын
Atul dada mhanje raj thackeray ahet. Te romantic gaana nahi gaanar tya mule
@santoshkarche36862 жыл бұрын
😂
@miPratikPatil Жыл бұрын
Ohhh.. what a song.... आतापर्यंत सर्वात जास्त आवडलेल गाणं....❤❤❤अजय अतुल जाळ आणि धूर संगटच....🎉
@vishalarade33902 жыл бұрын
खूप दिवसांनी एखाद्या मराठी गाण्याचे lyrics प्रभावी आणि सुसंगत वाटले👍👍👍
@vijaygaikwad9263 Жыл бұрын
अगदी बरोबर मला ही🎉 हेच म्हणायचे होते
@lil.singer_riya2 жыл бұрын
At 3:42, Atul dada's voice sounds like SP Balasubramaniam's Voice. Like if you feel the same :)
@rajeshnikam252 жыл бұрын
अजय च्या आवाजात रेकॉर्ड करून रिलीज करा पुन्हा एकदा. झिंगाट पेक्षा hit होईल.बघा करून.
@priteshbhagat96832 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️
@Unkown_007_3 ай бұрын
2024 विधानसभा निवडणुकीमध्ये हे गान ऐकून कोण आलंय ? 🤚🙌
@shrutidhamne7265 Жыл бұрын
Mala pahile watla ki avdhut guptencha aawaj aahe.... Nantar kalala atul sirancha aawaj aahe.... Best aawaj aahe atul sirancha
@strawhat60092 жыл бұрын
Atul sir's voice perfectly synched with Upendra limye's personality 💪🏻
@vijaynagar52692 жыл бұрын
अतुल यांचा आवाज प्रथमच ऐकला ... खूप दिवसांपासून त्यांचा आवाज गाण्याला असावा असं वाटत होत ... अभिनंदन सुंदर झालं आहे गाणं.
@prasadpathare57412 жыл бұрын
Listen to the Tumbaad Title Track sung by Atul.. 🔥🔥 it's just too good. Atul nailed it.. 💯🔥. Zund title track is also sung by him.. awesome song. .
@ganninanekar6377 Жыл бұрын
मराठी चित्रपट मधील गोल्डन ऍक्टर उपेंद्र लिमये सर हिरा आहात आपण त्यात हे गाणं नाद केलाय❤
@omkarhardikar87992 жыл бұрын
This is total Rada…Ajay-Atul are masters of their craft…This will rule the charts…Upendra Limaye and Amey Wagh power packed…Mahesh Limaye take a bow…Can’t wait to experience this on the big screen
@marathicomedyshorts Жыл бұрын
Wa atul ajy
@vishal_7158 Жыл бұрын
असे मराठी song ऐकून...मनाला आनंद आणि अभिमान वाटत राव.... 🎯 Hit 1no.❤
@piyushkumawat78042 жыл бұрын
Almost watched and listened 10 times ina day. खरच आग लावली या गाण्याने
@SajanKumar-wj3vd2 жыл бұрын
This is just another level... Lucky to alive at a time when artistes like Ajay-Atul are creating such magic.
अजय दादाच गाणं गायला पाहिजे होते हा अतुल दादा चा आवाज आहे
@khushalb.savalkar341 Жыл бұрын
अरे पण अतुल दादा सुध्दा छान गातात की.....
@kulkarnishrinivas2 жыл бұрын
जबरदस्त गाणं झालंय !!
@balajimore49432 жыл бұрын
हे गाणं धुमाकूळ घालणार!!!
@Swatantra910 ай бұрын
Underrated song
@aniketchejara25252 жыл бұрын
That transition from folk beat to disco beat!! got goosebumps
@vaibhavgandhare1187 Жыл бұрын
Best thing about the song❤
@mangeshbhuite2390 Жыл бұрын
😊
@factspittertopgispeakthetruth2 жыл бұрын
Truly fantastic!!!! Finally Atul sir is singing too!! Mindblowinggg ganayyyy! Ajay Atul sir Lokanna don bhau kay kartayt barober he baghwat naiii ani Atul sir!! Bhidaaaa full onnnnn!!!!!!!
@sachintandale3022 Жыл бұрын
काय गाणं आणि काय music आहे राव ऐकून आमदारकी ला उभा राहू वाटायल होतं❤
@12jyotirlingjourny Жыл бұрын
2024 च्या election मध्ये हा song धुमाकूळ घालणार आहे हे नक्की आहे 🔥🔥🔥
@abhinavchitra2 жыл бұрын
अजय यांच्या आवाजात दुसरा Version आलं पाहिजेत. हे पण भारीय.😍🔥
@ManishPathak-l5q Жыл бұрын
हो खरच
@lochanmajnu24982 жыл бұрын
मी लहान पासून आजय आतूल यांचा फॅन आहे गाणी असो किवा interw सर्व बघीतलय. एक गोष्ट notice केले सर्वानी केली आसेल, एक काळ होता ह्यांची गाणी म्हणजे next level हेच गणित नेहमी ठरलेलच होतं. सैराट मध्ये इतकी चांगली गाणी झाली की त्यांच्या पूढे त्यांनीच डोंगर ऊभारून ठेवलाय आसं वाटतं. कारण त्या नंतर ईतकं आजय आतूल musical म्हणावं आसं काही नाही ऐकू आलं त्यात लख्ख पडला प्रकाश, चंद्रा, बाई गं डान्स मध्ये डाॅलबी वाल्या ही सोडली तर बाकी सेम नोट्स वरील . एका गाण्यातून दूसर्या गाण्यची झलक येते हे आता वांरवार होतं एक मात्र नक्की पण आजय आतूल आणि त्याचं संगीत म्हणजे आपल्यात दडलेलं निरागस बात
@PunekarPratik2 жыл бұрын
Baby bring it on chi vibe yetiy ya song madhun.❤🔥❤🔥❤🔥❤ Ajay atul on 🔥👌
@gk_wing86922 жыл бұрын
बरोबर पकडलंत, मलाही तेच वाटलं अगदी.🙌
@KailashGapat2 жыл бұрын
Right
@saurabhmore55362 жыл бұрын
दोन्हीही गाणी उडत्या चालीची आहेत, त्यामुळे तसं वाटत असेल. पण, दोन्ही गाण्यांचा tempo वेगळाय 😊👍
@PunekarPratik2 жыл бұрын
@@saurabhmore5536 ho
@VoiceofpublicMH012342 жыл бұрын
अजयअतुल म्हटलं की नाद आणि धमाका तर होणारच......😎✌️💯😄✅🎬😍😎😎✌️💪
@romanticstatusvideos863 Жыл бұрын
King 👑of महाराष्ट्रा अजय आणि अतुल... वन मोर मार्केट जाम गाण दिल.. ✌✌👍👍💐💐🚩🚩❤❤
@aaliyakhan24632 жыл бұрын
जबरदस्त संगीतकारांची जोडी आणि महाराष्ट्राची शान सुद्धा आपले अजय अतुल.
@ashisshrma362 жыл бұрын
मराठमोळ्या संगीताची नाळ घावलेले अन त्याच रूप देऊन संगीताची वेगळीच व्याख्या करायला लावणारे बिनीचे संगीताला वैश्विक संगीतकार..... अजय-अतुल
@gauravpatil81982 жыл бұрын
Tyanchi ek ch tune aste nehmi.. Indian thik ahe.. Global nahi
@siryaalli27572 жыл бұрын
सुराला संगीताची साथ भेटली की असंच अंगात सळसळ पैदा करणारा गाणं निर्माण होतं.
जबरदस्त अतुल दादा, अजय अतुल म्हणजे संपला विषय ❤️🔥 झिंगून टाकणारं म्युझिक, अन् त्यात जबरदस्त Choreography 🔥😍
@mahendrakavar48272 жыл бұрын
अजय अतुल खरंच दोन रत्न आहेत, या मराठी सिनेमासृष्टीतले
@dhirajjadhav292 жыл бұрын
Thank God it's sung by Atul. We are very used to listening to Ajay's voice continuously. Good song
@ramchandramali57802 жыл бұрын
Ajay - Atul rock as always! Proud to be a Maharashtrian, a state rich in culture, bravery, immense musical talent... & the list continues...
@harshitanamiwal89622 жыл бұрын
Beautiful Song ...This kind of song are needed in Marathi industry ....super Song...thanks to Ajay - Atul
@ajaykshirsagar6903 Жыл бұрын
अप्रतिम गाणे आणि अप्रतिम अभिनय 👌👌👌👌👌👌👌👌👌
@explore_happyness2 жыл бұрын
एकदम Fresh Voice आपल्या अतुल दादाचा... जमलं 👌👌👌👌😄🥰
@prasadharihar63412 жыл бұрын
Ekdam bhari Ajay atul sir tumhi je karata te अप्रतिम च असत 🤩🔥❤️
@narendrashirodkar79072 жыл бұрын
Lai bhari..fantastic danka
@Beutifull_Tunes2 жыл бұрын
Aag lavnar song ahe....Atul Sir Farrr Jabardastt
@umyak2 жыл бұрын
प्रत्येक वेळी झिंगाट गाण्याची कॉपी करून गाणं हिट होत नाही. अजयअतुल ह्यांनी झुंड मधे वाकडातिकडा च्या वेळी घेतलाय अनुभव. उपेंद्रला सूट नाही होत असली गाणी.
@Aham_Rohit2 жыл бұрын
अतुल दादांच्या आवाजात अजून गाणी ऐकायला नक्की आवडतील !!! 😍😍😍 NAiled it 🔥🔥🔥
@raviwagh7672 жыл бұрын
Are bhawano(A-A) kadak 🎉🥳, he gana mala khup chadtay 🥳🍾🍺
@nanajidesai606110 ай бұрын
Nadkhula.....
@krishnamurtadak44062 жыл бұрын
गाणं एकदम कडक अतुल चा voice म्हणजे धिंगाणा च...वैदही love u ❤️
अप्रतिम सुंदर असे गाणे आणि त्याची सुंदर ताल. असे वाटते ऐकतच राहावे
@durjoydatta42302 жыл бұрын
First time hear any full Marathi song. This song give a wonderful vibes. Love it ❤❤
@rohitkhade55352 жыл бұрын
झिंगात नंतर अजून एक सुपरहिट गाणं..
@rajeshnare2 жыл бұрын
पुन्हा एकदा...धुरळा!!! अतुल दा चा परफेक्ट आवाज...तुमची आवाजाची निवड चुकणार नाहीच! एक वेगळा फिल दिलाय गाण्याला अतुल दा च्या आवाजाने. बाकी music बद्दल बोलण्याचा सवालच नाय!!!!
@laxmanvajale3037 Жыл бұрын
Ajay Atul vishay hard 😘❤️
@yugalchodari57932 жыл бұрын
एक नंबर गाणं आहे.कितीही वेळा ऐकलं तरी ऐकावसं वाटतं सारखं सारखं.
@Aminapatel-f7q Жыл бұрын
दहा वेळा एकल तरी अजून एकावसच वाटतं ...अस सुपरहिट गान..भारदस्त आवाज
@anandpasare68052 жыл бұрын
सुख कळले अजय दादांच्या आवाजात पूर्ण गाणं कधी येणार आहे??
@radhikaatre18442 жыл бұрын
This song is a masterpiece, FRESH music,good to ears and heart!
@mr_aju_444 Жыл бұрын
Yes ❤
@prasadmalangaonkar67242 жыл бұрын
कोण म्हणतंय अतुल दादांनी गायला नको होत , कोण म्हणंत अजय दादांनी गायला हवं होत, कोण म्हणतंय आदर्श शिंदेने चांगल म्हटल अस्त, अरे आपण कोण एवढे सुपरस्टार , संगीतकार लागून गेलो का , आपल्याला संगीतातला स तरी कळतो का मुर्खांनो, माप काढण्यापेक्षा आपण जरा मापात राहील पाहिजे. त्याचा निर्णय , त्यांचं संगीत, आपण कोण त्यांना सांगणारे , कोण म्हणत अवधूत गुप्तेने छान म्हटल असत. अवधूत गुप्ते , असा कलाकार आहे ज्याला स्वतःचा फार गर्व आहे , आणि तो जळतो यांच्यावर कायम ज्यांनी मराठी संगीत साता समुद्रापार नेले आहे यांच्यावर. कोण म्हणलं अजय अतुल हे स्वतःच जास्त गाणी गातात , ते तर प्रत्येकाला संधी देतात. Chandra हे गाणं म्हटलेल्या एका शाळकरी मुलाचा व्हिडिओ मध्ये जास्त viral झाला होता, Ajay Atul यांनी त्या शाळकरी मुलाला सुध्दा संधी दिली आहे , केदार शिंदे यांच्या आगामी चित्रपट महाराष्ट्र शाहीर या चित्रपटामध्ये ,,,,, आपण कोणत्या कलाकाराबद्दल बोलतो हे भान ठेवलं पाहिजे , अजय अतुल यांनी आजपर्यंत फक्त स्वतःशी स्पर्धा केली आहे म्हणून त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे . अवधूत गुप्ते त्यांच्यापुढे कायच नाही , तो जळका आहे . ओव्हर अक्टिंग करतो तो नेहमी. त्याला दुसऱ्याच बघवत नाही. नीट अभ्यास करा आणि मग बोला. त्या अवधूत गुप्ते ने असे किती जणांना संधी दिली आहे . वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, आणि हा जळका, बस एवढ्याच जणांना. त्यापेक्षा अमितराज चांगले . अजय अतुल यांचे अल्बम ऐका सर्व मग कळेल कितीजणांना संधी दिली आहे ते
@timepasswriter74682 жыл бұрын
Khar aahe
@prasadmalangaonkar67242 жыл бұрын
@@timepasswriter7468 thank you 😊😊
@komaljat84162 жыл бұрын
सगळेच बोलतात आणि मी भावी आमदार पण संगतो हे हिट तर होणारच, नक्कीच.
@vikasgore2 жыл бұрын
अजयअतुल पेक्षा स्वतःला जास्त समजते असे मानणारे लोक: मना: अजय ने का गायल? भावी आमदार: अजय ने का नाही गायल?
@aniruddhadhole18402 жыл бұрын
Konte composer aplya sglya movie album madhe evde song mntat swatach..toch toch pna yeun jato music madhe..evde bhari singer ahet tyana used karyala hav..mi Ajay Atul cha fan ahe manun he snagt ahe
@vikasgore2 жыл бұрын
@@aniruddhadhole1840 बाकी संगीतकार काय करत आहेत हा त्यांचा चॉईस आहे ! माझा माहिती नुसार चित्रपट दिग्दर्शक आणि संगीतकार मिळून ठरवतात गाण्याचा गायक. अजय कडून बाकीचे संगीतकार पण गाणे गाऊन घेतात. एक चाहता म्हणून त्यांचे गाणे आवडले नाही तर नाही आवडले म्हणून सांगितलेले बरे, पण त्यांनी असेच करायला पाहिजे, असे करायला नको असे कंमेंट्स करण्यात काही अर्थ नाही असे मला वाटते.
@akshaydushman27952 жыл бұрын
@@vikasgore 👍अगदी बरोबर दादा....चित्रपटाचा दिग्दर्शकाचा होकार आल्याशिवाय कोणतेच संगित, आणि त्या गाण्याचा आवाज, आणि गाणे ठरत नाही... संगितकार बनवतो आधी एखादी tune जर दिग्दर्शकाने होकार दिला तरच ते तयार केले जाते...
@micon70792 жыл бұрын
Karan atul chance dyaych hot
@sampatsonawale1886 Жыл бұрын
1 number kadak
@LearnerforDrawing2 жыл бұрын
Atul dada Voice also Superb...🔥❣️ We want more song from him...❣️
@CBCREATION24682 жыл бұрын
No.1 song Kya bat Hai Atul Dada kadak..............Nacha re 🔥🔥😜
@RohitSingh-sj4mx2 жыл бұрын
One of the best song in Marathi industry
@aanandmestry17062 жыл бұрын
Ajay-atul दादा म्हणजे सुपरहिट समीकरण पण खूप दिवसांनी सुपरहिट गाण्याचे चित्रीकरण धमाकेदार आहे ज्याची गरज होती नाहीतर गाणी कडक असतात त्या मानाने चित्रीकरण नसते धन्यवाद
@raviwagh7672 жыл бұрын
Atul ashok Gogavale is perfect for this song 👍❤️🥳🎉( Thank you ashok kaka ani aai saheb Ajay Atul sarkhe ratna tumhi dile ❤️)
@dipesh50632 жыл бұрын
3:42 अजय चा आवाज आहे हा
@prasadpathare57412 жыл бұрын
*Atul Gogavale Rocks 🔥🔥🔥* *This song will definitely play on the DJ 🕺🏻* *Atul gave full justice to the song! 💯🙌🏻* *He has put his best into the song. Atul deserves a appreciation for the voice modulation.🔥💯* *He expressed each and every word brilliantly.🔥😎* *Energy, Expressions ✅💯. Every thing which is needed in this song he did it fabulously 🙌🏻🔥* *This Song So Catchy 🔥😍 .* *You will definitely Humming this song after listening few times. 🎧🎶* *Another Ajay Atul Masterclass..🐐💥* The transition from digital beats to folk beats 🙌🏻🔥. Lyrics are just too good. Simple And Meaningful ..Great Job By Ajay. Again He's Showing How Versatile He Is!!🐐❤🔥 _Overall A Great Addition To This Genre 🔥_ In future It Will Rule on every social media platform 🔥💯
@harshalsalunkhe9105 Жыл бұрын
कृपया आपली प्रतिक्रिया मराठीत लिहावी
@prasadpathare5741 Жыл бұрын
@@harshalsalunkhe9105 नक्कीचं . अतुल यांनी अप्रतिम गायले आहे 🔥💯.हे गाणं नक्कीचं गाजणार 💥😎.
@khushalb.savalkar341 Жыл бұрын
अजय अतुल दादा ह्या गाण्याचे मेकिंग व्हिडिओ टाकाहो... रेकॉर्डिंग रूममधील मजा बघुन खूप आनंद होतो......🙏🏻😍😍🎉🎈