काय ती शब्द रचना अप्रतिम गुरू ठाकूर आणि अजय अतुल यांचा आवाजाला तोडच नाही महाराष्ट्राचा बुलंद आवाज.....सलाम
@tufan_bebhan Жыл бұрын
उत्तरेकडे गझलकार व गीतकार यांना डोक्यावर उचलून घेतात ,महाराष्ट्राची लावणी, दशावतार, शाहीर जगाला ओळख करून देण्याची वेळ आली आहे👍👍🇮🇳🇮🇳
@EverestMarathi Жыл бұрын
👍
@IshwardayalC Жыл бұрын
.k.
@IshwardayalC Жыл бұрын
.k.
@IshwardayalC Жыл бұрын
Ooo99999o9ooo
@IshwardayalC Жыл бұрын
Ooo99999o9ooooooo.
@rohandeshmukh.3700 Жыл бұрын
अनेक गायक संगीतकार आले गेले पण अजय अतुल या जोडीला नमवू शकले नाही. माहित नाही काय जादू आहे पण तुमचे गोंधळ ऐकताना आपसुक् डोळ्यात पाणी येत. एकदा जरी तुम्हाला भेटायला जमल तर हा जीव सुखी होईल.... ❤
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@aakankshak541810 ай бұрын
@@EverestMarathi😊😮
@jayantkhote81989 ай бұрын
अजय अतुल म्हटलं की काहीतरी नवीन बोल...संगीत तर असे परत तुम्ही नक्कीच ऐकणारच,शेवटी देवाची काहीतरी अगाध लिला या आवाजात आहे.
@sonalikamble30135 ай бұрын
4:20 @@EverestMarathi
@animetoon1873 ай бұрын
Tasa bola ter navin phidi la juni marathi gane ani kalakar mahit pan nasnar . Sota Ajay Atul ya vakya shi shemat ny honar
@mandakinitawde702010 ай бұрын
अजय आणि अतुल हे महाराष्ट्रातील दैवी आशिर्वाद लाभलेले गंधर्व पुत्रच आहेत यात तिळमात्र शंका नाही .महाराष्ट्राचे भुषण आहेत.उत्तरोत्तर त्यांची संगीत क्षेत्रात अशीच प्रगती होत राहो .ही जगदंबे चरणी प्रार्थना.
@chavanrohini4145 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@theuniquemsrtc7355 Жыл бұрын
हा गोंधळ सिनेमागृहात पाहताना काय अनुभव घेतला शब्दात सांगता येणं कठीण .फक्त अनुंभवच करू शकतो ....... आपो आप डोळ्यातून पाणी खेचलं या गाण्याने .....रोम न रोम शहारून गेलं .... music therapy काय असू शकते आणि काय impact करू शकते ते हे गाणं ऐकून नाही अनुभवूनच समजत........अजय अतुल तुम्हांस तोड नाही .......अप्रतिम
@mithunsapkale441311 ай бұрын
कोणा कोणाला मराठी असल्याचा गर्व आहे ❤
@sarikashinde648310 ай бұрын
All yime fev..❤
@gamingytv44510 ай бұрын
गर्व नाही माज आहे मराठी असल्याचा
@ashapatil698910 ай бұрын
Mala pn
@sankalppagar60110 ай бұрын
Mla❤❤❤❤❤
@vyankateshkatkar266910 ай бұрын
कोणा कोणाला आहे पेक्षा कोणाला नाही आहे ते विचार भाऊ आणि मोबाईल नं.घेऊन घे 🤞
@jagdishbahir3461 Жыл бұрын
कितीही बॉलीवूड गाणी केले तरी मन मराठी मातीत रमत ते हे, अजय अतुल(music)+ अजय(आवाज) + गोंधळ = हॅट्रीक (perfecf combination).✌️✌️✌️
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@gauriubale179 Жыл бұрын
😊
@rushikeshbhoite1527 Жыл бұрын
Don't forget Guru Thakur's lyrics
@sudhakartanpure7096 Жыл бұрын
@@gauriubale179 🙏
@ChandrashekharGhige Жыл бұрын
@@gauriubale1799H बस बफ
@entertainmentchannel8952 Жыл бұрын
अंगावर शहारे आण्णारं music आहे हे,गाणं ऐकून सर्व शक्तींच दर्शन झालं. 🙏🏻
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@ramanmadhale8513 Жыл бұрын
आभार.... 🥺🥺. महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या पाठिशी आई जगदंबा नक्की आहे.... काय ती पिपाणी.... सलाम अजय-अतुल सर, केदार सर, अंकुश दादा.... 🙌
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@AviBhadkwad9 ай бұрын
Rrrr/ F😢az 😢5 jyj tr 😊.
@swapnilkulkarni61503 күн бұрын
स लाम
@anilkashid29206 ай бұрын
आग लागो तिकडे बाँलिवुड गाण्यांना मंत्रमुग्ध होण्यासाठी आम्हाला आमचे मराठी गोंधळ भरपूर आहे 🚩
@AbhishekDevkar-gd1zg26 күн бұрын
Right bro
@swapnilkulkarni61503 күн бұрын
खरेच!!!.
@talkwithstocks Жыл бұрын
|| संगीताचे शिरोमणी...... अजय-अतुल ... महाराष्ट्रास आपण तृप्त केल्याबद्दल. धन्यवाद..
@rutujaa10 Жыл бұрын
या गोंधळात आम्ही पण भक्तिरसात सामील झालो..केदार sir खूपच कौतुक तुमचे.गुरू ठाकूर सर शब्दांचे जादूगार आणि अजय अतुल सर ती जादूची छडी. टॉप 5 गोंधळ गीतांपैके एक हे असेल 🙏
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@Harshbidwe__pune Жыл бұрын
ज्या मराठी पिक्चरमध्ये आई भवानीचा गोंधळ नाही तो तो पिक्चर पाहायला मजाच नाही 🚩🙏
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@vishalbhosle80938 ай бұрын
💯❤🙏🏻👌 आईसाहेब💥❤🙏
@pratikkakare9085 Жыл бұрын
चित्रपट पाहिला.. मन प्रसन्न झालं अगदी अनेक वेळा अपयश येऊन देखील पुन्हा भरारी घेऊन हा माणूस उभा राहिला..शाहीर साबळे ❤
@shardulmurumkar4954 Жыл бұрын
अजय-अतुल + गुरू ठाकूर = विषय संपला 💯💥🙏🏻❤️
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@Pavan_512 Жыл бұрын
+ Kedar shinde
@Makarand__17 Жыл бұрын
खरंय❤
@shambhandare5726 Жыл бұрын
+ काळू शिंदे
@ShamsherPatil Жыл бұрын
विषय संपला नाही विषय हार्ड
@akshaydushman2795 Жыл бұрын
डोळ्यांचे आणि कानांचे पारण फेडलं🙏👏👍अजय अतुल 👏💐🚩✌️अंबाबाई साक्षात गोंधळाला अवतरली....👌👍 हा गोंधळ धिंगाना घालणार👏👍गुरू ठाकूर, अजय अतुल तुम्ही अफलातून आहात...👍👌 आणि सदैव राहणार🙏👍... सदैव नतमस्तक तुमच्या संगिता पुढे♥️💥सदैव प्रेम
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@ratndeepghodake4313 Жыл бұрын
1111q1q
@Upasananaik Жыл бұрын
खुपचं छान गाणं 😍 "अंबाबाई गोंधळाला ये" ही ओळ ऐकून अक्षरशः अंगावर शहारे आले.🙏 अजय - अतुल + गुरू ठाकूर यांच्या डोक्यावर अंबाबाई चा हात आहे 😊 या गोंधळात साक्षात अंबाबाई अवतरणार आणि अंबाबाई च्या आशिर्वादाने ह्या गाण्याचां गोंधळ महाराष्ट्रभर गाजणार.❤️ जय भवानी.. आई अंबाबाईचा उदो उदो!🙏🚩
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@shardakale8427 Жыл бұрын
विषय haard😊😊 अजय अतुल-guru thakur😊😊
@kavitakamble8631 Жыл бұрын
खूपच सुंदर आहे
@AnandMoraskar-zy5pz11 ай бұрын
L
@KrishnakantMestry Жыл бұрын
गाणं काय वाजतं. अहा हा हा ! एकच नंबर. या वर्षातील सुपरहिट गाणं.
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@pradeepjoshi9830 Жыл бұрын
अप्रतीम !! किती गुण गाउ (वाखाणू )तुमचे निशब्द झालो मी ,एकटाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला अजय अतुल हे ,असे अमृत लाभलेय, यांची गाणी आम्ही म्हातारे ऐकून एकटेच धुंदीत फेर धरतोय!! परदेशी असलेल्या मुलांची आठवण ही ही मंडळी येऊ देत नाहीत, मला केदार शिंदे, भरत जाधव , अजून एक सिंघम मधला सिद्धू ,तसेच मराठी मधील सर्व च नट आवडतात. पण मला केदार च्या कानातील बाळी फारच आवडते . मराठी माणसाने मराठी सिनेमावर, तसेच निर्माते, संगीतकार, दिग्दर्शक आणि स्पाॅट बाॅय पासून सर्व पडद्याआड कामं करत असलेल्या सर्व धर्मीय माणसांच्या प्रेमाखातर मराठी चित्रपट हा थिएटर मधे जाऊन बघितला च पाहिजे. २८ एप्रिलला जाईनच मी आणि सोसायटीतील अजून कांही वृद्धांना माझेच खर्चानी (फ्री पास) मिळाले आहेत सांगून घेउन जाईन. अरे !! एक सांगायचं तर राहूनच गेलं, गुरु ठाकुर काय ग्रेट आहे ,त्यांच विशेष कौतुक!! एकदा ना मला अजय अतुल आणि गुरु ठाकुर यांना भेटायाची खूप ईच्छा आहे. बघू कधी योग येतोय का ते ? सर्व मराठी कलाकारांचे खूप खूप कौतुक. आणि विशेष त्या जयेश खरे नावाच्या मुलाचे ,काय आवाज आहे, ग्रेट!! अजय अतुल ना न हिर्याची पारख आहे . शुभं भवतु !!
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@ridamtayde489 Жыл бұрын
I Am Buddhist but ,I listen gondhal of and only Ajay-Atul because of great Music and Composition
@EverestMarathi Жыл бұрын
Thank you
@anitabedke3200 Жыл бұрын
0p
@anitabedke3200 Жыл бұрын
Pp
@SagarWani1991 Жыл бұрын
Buddha was hindu
@shubhampadhye7263 Жыл бұрын
@@SagarWani1991 can't exactly say that. The word Hindu is an exonym . We can say that he was dharmik and puranas consider him to be Avatar. Although , it's not what Buddhists may believe hence I believe it's not correct to say what you have said
@darpanbhalerao Жыл бұрын
अजय अतुल आणि लोकसंगीत म्हणजे संगीतमय संगम ! हे गाणं वाजणार आणि गाजणार ❤🔥✌🏻
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@EverestMarathi Жыл бұрын
🙏
@Ranjit_0615 Жыл бұрын
अप्रतिम आवाज शहारे आले अंगावर आई अंबाबाई च्या नावानं चांगभलं🤗🤗🙏🙏
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@Ranjit_0615 Жыл бұрын
@@EverestMarathi 💯❤️
@ashokanandasarasvati Жыл бұрын
@@Ranjit_0615 of ii
@Ranjit_0615 Жыл бұрын
@@ashokanandasarasvati 🤔
@kajalyadav9524 Жыл бұрын
अंबाबाई च चांगभलं नसत ओ. अंबाबाईचा उधो, उधो असतो
@samyakjadhav1783 Жыл бұрын
आई जगदंबेला साद घालणारे अजय अतुल दादांचे संगीत आणि गुरू ठाकूर यांचे शब्द थेट काळजापर्यंत पोहचले. खुप साध्या आणि सरळ शब्दात मांडलेला अंबाबाईचा गोंधळ. खुप छान ❤🙏
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@sanjaypawar1309 Жыл бұрын
भागात टॉप नुस्ता धुर...🔥 अजय अतुल सर तुमच्यासारखा गोंधळ आजपर्यंत कधीच ऐकलं नाहीत सलाम तुमच्या या आजपर्यंत च्या कर्तृत्वाला ❤ What A Voice...🔥🔝
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@ujwalamumbaikr74 Жыл бұрын
@@EverestMarathikup.mast
@vaishnavijoshi8333 Жыл бұрын
@@ujwalamumbaikr74😮
@vaishnavijoshi8333 Жыл бұрын
@@ujwalamumbaikr74😮
@mohandalvi6590 Жыл бұрын
हृदयातून निघालेले शब्द आणी स्वर्गीय संगित सुरांचा अद्वितीय मिलाफ म्हणजेच हे गोंधळी गित .❤
@shubhampatil4705 Жыл бұрын
हे गाणं ऐकुन आनंद आणि अंगावर शहारे आले. अजय आणि अतुल सरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा..🚩🎧 💓💯🤞
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
अप्रतिम आवाज, अप्रतिम संगीत, अप्रतिम गीतांचे बोल , मंत्रमुग्ध झाले मन ऐकून अंबाबाईचा गोंधळ. खूप खूप शुभेच्छा . छान जोडी जमली एवरेस्ट मराठी+अजय अतुल.
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@vaibhavumak Жыл бұрын
यू का
@borudeadeshsantosh8268 Жыл бұрын
... काल १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त "शाहीर"चित्रपट पाहिला अन् शाहीर साबळे यांचा संपुर्ण जीवनपट डोळ्यासमोर उभा राहिला,चित्रपटाची सहिंता,अजय अतुल यांचे अप्रतिम संगीत,व अंकुश चौधरीची शाहिरांची प्रतिभावान अभिनय कलाकृती पाहून एक महाराष्ट्रीयन म्हणुन अभिमानाने ऊर भरून आला...
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@AradhyaWave2 ай бұрын
आज बघुयात की किती खरे मावळे आहेत आपल्या महाराष्ट्रात आम्ही एक नवीन गाणं अपलोड केलाय त्या वर किती मराठी मावळ्यांचा सपोर्ट भेटतो बघुया🙏🏻 जय शिवराय... जय महाराष्ट्र... जय भवानी 🚩
@it_guys_who_ride5219 Жыл бұрын
हे गाणं मी आधी नव्हता ऐकलं आणि मूवी मध्ये सुरु झाला..तो पूर्ण प्रसंग त्यात दाखवलाय आणि हे गाणं सुरु होता... मला आजूनहि कारण माहित नाही पण अंगावर शहरे, डोळ्यात पाणी पूर्ण गाणं ऐकताना आणि बघताना होता! अजय अतुल आणि पूर्ण टीम ला मनापासून धन्यवाद, कारण त्यांनी त्या सर्व गोष्टींशी त्याच्या संगीतातून आम्हाला जोडला ज्या पासून आम्ही खूप वर्षयां पासून वेगळे होत चाललेलो..
@deepakgaikwad7066 Жыл бұрын
महाराष्ट्र शाहीर चित्रपट महाराष्ट्रात गोंधळ घालणार नक्कीच.... ❤️ गुरु ठाकूर सर काय जादू आहे शब्दात अंगावर काटा आला 😊 अजय-अतुल तुम्ही तर ग्रेट आहात च....🙏 एव्हरेस्ट मराठी चे आभार 🙏
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@sarangbsr Жыл бұрын
अशी गोंधळं येऊ लागली तर आमच्या आजच्या तरुण पिढीचे लोक सुद्धा गोंधळं ऐकायला आरंभ करतील.
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@ravijadhav777 Жыл бұрын
देवीची गाणी अजय अतुल अशी बनवतात की माझ्या सारखे नास्तिक ही आवडीने ऐकतात. यातच त्यांची किती पकड आहे संगितावर, खास्कर आपल्या महाराष्ट्रीयन संगितावर हे दिसून येते.
@vaishalikamble4604 Жыл бұрын
भारत मातेच्या हृदयाचा हळवा कोपरा महाराष्ट्र माझा,मातीच्या कणा कणात संगीत, प्रेम, विर रस असणारा महाराष्ट्र माझा. अंगावर शहारे आणणारा गोंधळ . केदार शिंदे, अंकुश, अजय अतुल दादा सना सर्व टीमचे खूप खूप आभार कौतुक.
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@aanandhajare9031 Жыл бұрын
काय एनर्जी आहे या गाण्यात 🔥🔥🔥🙏🤙♥️🙌 सकाळी नक्की ऐका सगळे
@sejalpotdar4817 Жыл бұрын
अजय-अतुल हे महाराष्ट्राला लाभलेले अनमोल रत्न आहेत.....🙏🙏 theatre मध्ये दुमदुमणार हा गोंधळ, जय भवानी.....आई अंबाबाई चा उदो उदो 🙏🙏🚩🚩🔥🔥
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@hutayarbagare3611 Жыл бұрын
अजय-अतुल❤ मराठी संगीताचा आणि महाराष्ट्राचा अभिमान!!💯🙏
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@hutayarbagare3611 Жыл бұрын
@@EverestMarathi खरंच छान गोंधळ आहे. मी WhatsApp ला status ठेवलं!!❤
@atulshirsath7869 Жыл бұрын
W
@SatyabhamaJamadar-cz5ii Жыл бұрын
1
@ramaag4796 Жыл бұрын
. Tx, e dc
@MumbaikerFarmer Жыл бұрын
मराठी माणसाच्या काळजाला साद घालणारा आवाज म्हणजे अजय अतुल
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@Chetanmhabdi1990 Жыл бұрын
😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@rameshjadhav2029 Жыл бұрын
Awwqkqqll🎉🎉
@akshatathorat4706 Жыл бұрын
@@EverestMarathihobo k Jo😊
@smitanawale75749 ай бұрын
❤❤❤
@-BhushanSapkal Жыл бұрын
खरंच!! महाराष्ट्राचे खरे शाहीर साबळे आहेत....🙏🏻🙏🏻🙏🏻
@EverestMarathi Жыл бұрын
🙏🏻
@rahulgunjal8984 Жыл бұрын
गोंधळ आणि आदिपुरुष चे जय श्री राम राजा राम both by our favourite अजय अतुल ❤
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@adinathteggiphotography Жыл бұрын
4:30 to 4:42 Really Goosebumps, कान तृप्त होतात काय Beats आहेत. जबरदस्त अप्रतिम ✨️👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@superdiscus959 Жыл бұрын
काळू शिंदे संबळ ची कमाल आहे ती
@swar_gaurav7635 Жыл бұрын
नटरंग, जोगवा ,चंद्रमुखी आसे किती नवे घ्यावी . खरंच जेव्हा गायच पण कळत नव्हत ना तेव्हा पासून वेड आहे अजय अतुल यांचं .. 💫🤩💕
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@ganeshjoshi2658 Жыл бұрын
अप्रतीम अजय अतुल सर तुम्ही आईच्या गोंधळाची गाणी काढता त्याबद्दल माझ्याकडुन तुम्हाला हाद्रिक शुभेच्छा
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@abhishekhvikhankar91643 ай бұрын
आई तुळजाभवानी माता मोठं मागणं काहीच नाहि fakkt आर्मी च्या फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव्नाव येऊ दे..... आई तुळजाभवानी उदो उदो...🚩🙇🙏
@pranavpatil87403 ай бұрын
नक्की येईल भावा....तू प्रयत्न सोडू नकोस....आई तुझ्या सोबत आहे....
@AnjaliLohar-e8f2 ай бұрын
Haa Tu nkki Yashasvi hoshil .....👍🏻
@SwpanilGhorpadeАй бұрын
आई अंबाबाईचा आशिर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे
@harshadpawar90458 ай бұрын
🕉️♥️!! JAY SHREE AAI BHAGWATI ATHRABHUJA SAPTSHRUNGI MATA !!♥️🕉️
@govardhandd7 Жыл бұрын
Hit machine . Marathi industry ❤ AJAY ATUL. अंबाबाईच्या नावानं चांगभलं ll अजयअतुल च नावानं चांगभलं ❤
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@vaibhavgiram5645 Жыл бұрын
लखं पडला प्रकाश , आगबाई अरेच्या मधली गाणी आणि हे गाणे व तसेच यासारखी मराठी गाणी ऐकली की डोक्यातील ताण तणाव निघून जातो माणूस कितीही मानसिक तणावात असला तरी तो तणावमुक्त होतो अजून काय पाहिजे राव
@siddheshgaikwad9675 Жыл бұрын
Legend Of Music Ajay-Atul Musical ✌️✌️ Ajay-Atul Rocks🔥🔥🔥
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@saurabhghodke1766 Жыл бұрын
0.32 ❤️ aaaha.. 4.52 Goosebumps ❤️ Shabda,Composition,Chorus,Rhythm,Tihaai..❤️ Also hats off to Vijay Dayal Sir..🙏🏻🙏🏻
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@pramodchaudhari15585 ай бұрын
❤
@sundarcreativity9020 Жыл бұрын
लख्ख पडला प्रकाश आई भवानी चा ह्या गाण्यानंतर आई भवानी ला आर्पन केलेले हे गाणे मनाला भावले. अंगावर अक्षरशः काटा आला गाणं ऐकताना,😍💯 खरंच अजय दादा आणि अतुल दादा हे महारा्ट्रातील हिरे आहेत .♥️♥️
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@sayalishinde8327 Жыл бұрын
Guru thakur Maharashtra LA laglele kavi ❤ lyrics super
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@maheshkapse9443 Жыл бұрын
मराठी चित्रपटसृष्टीतील दोन अनमोल रत्न अजय-अतुल महाराष्ट्राची शान गीतकार संगीतकार अजय अतुल
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@Vaibhavhatkar8842 Жыл бұрын
अजय अतुल तुम्ही किती मोठे झाले तरी आपली मराठी मातृ भाषा नाही विसरले खरचं आमच्या साठी खूप आनंदची गोष्ट आहे .....असेच काम करत राहा_.._..__..God ßless ¥ou......😍👑🔥🚩
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Same voice same tune. Atleast they would have hired a new singer.
@shivajibarkade1442 Жыл бұрын
@@MH34s no need we don't get bored listening him
@mahadevpunekar5754 Жыл бұрын
गोंधळ करावे तर अजय अतुलनेच best song nest level 🔥🔥🔥🔥 Goosebumps song
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@jayeshjadhav6059 Жыл бұрын
उत्कृष्ट गोंधळ बनवल्या बद्दल अजय अतुल आणी गुरु ठाकुर यांचे खुपखुप धन्यवाद😊👍👌🔥🔥🔥
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@dattatarayawadhekar96 Жыл бұрын
जय श्री तुळजाभवानी माता श्री महालक्ष्मी आई भवानी माहुरगड निवासी, श्री सप्तशृंगी देवी,काळुआई श्री जगदंबा 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vijaygawande38608 ай бұрын
महाराष्ट्राचे पारंपरिक वाद्य म्हणजे संभल याला खरी दाद दिली ती फक्त अजय अतुल यानीच ✌️👌👌
@ainathkadam6792 Жыл бұрын
Congratulations to the all entire team of this movie and song 💯🥰🚩 अजय अतुल सर and all of you 🙏 जय महाराष्ट्र जय भारत 🥰🚩🙏🇮🇳💯
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@Reality91991 Жыл бұрын
अंबाबाई गोंधळाला ये 🙏🌺अंगावर शहारे आले😮😲खूप छान संगीत आहे.अजय-अतुल दादा तोड नाही❤️👏👏👏👏
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@ranjitgurav1961 Жыл бұрын
काटा आला अंगावर ....प्रत्येक वेळी तुमि मराठी माणूस आतून जागा करता ....सलाम अजय-अतुल ❤
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@rameshshewale2836 Жыл бұрын
खूप छान संगीत आहे अजय अतुल यांचे❤ नंबर 1❤ 0:53
@shashankmahadik5703 Жыл бұрын
गोंधळ घालावा तर फक्त अजय गोगावले यांनी... गाणं वाजवलं नव्हे, गाजवलं अक्षरशः 🔥🔥
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@shashikantchougule9525 Жыл бұрын
अप्रतिम गाणं... साक्षात अंबाबाई ला डोळ्यसमोर पाहिलं... ही आहे आवाजाची ताकद... सलाम सर्व टीम ला... चित्रपटास मनःपूर्वक शुभेच्छा 🌹
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@sharadlone32 Жыл бұрын
@@EverestMarathi 🙏🙏🙏
@deepalisnehdeep643 Жыл бұрын
अजय अतुल आणि गुरु ठाकुर म्हणजे कमाल तर होणारच ❤❤ हृद्यस्पर्शी गोंधळ 🙏🙏
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@sanjaypawar1309 Жыл бұрын
मराठीची आण बाण आणि शान अजय अतुल सर जय महाराष्ट्र...🚩
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@rohankode221118 күн бұрын
खुप मस्त गाण आहे🥰🥰🥰😀😀🌈🫓🍉🇮🇳😢😢😢❤❤❤❤
@ANUP_90 Жыл бұрын
साक्षात साडेतीन पीठांचा व आई सरस्वतीचा आशीर्वाद आहे
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@prasadmisal3868 Жыл бұрын
I was listening this gondhal from yesterday on jio saavn but was waiting for video...ajay atul you are superhumans..we are blessed to live in the era where you are making music...thank you so much
@EverestMarathi Жыл бұрын
Thank you
@dineshkukalyekar6930 Жыл бұрын
Who knows better than you to compose this kind of sound ...! This is the sounddddd of Ajay- Atul... भन्नाट....!🔥🚩🙏 अंगावर शहारे, डोक्यात घुममनार, संचरणार... गाणं आहे... 🙏🙏
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@krushnarathod96 Жыл бұрын
संपूर्ण महाराष्ट्र या गाण्यावर ताल धरणार... हे मात्र नक्की ❤
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@akshayjadhav7927 Жыл бұрын
असे गीतकार परत होणे नाही…….. सलाम अजय अतुल सर……..👍❤️🙏🙌
@ajcreation9452 Жыл бұрын
हेडफोन घालून हे गाणं ऐकलं की अंगावर काटा येतो तर थेटर मध्ये काय होईल जबरदस्त👍❤️
@swar_mrudul Жыл бұрын
Ajay Atul - Guru Thakur ... Perfect combination 💖💖 Very very energetic Gondhal...
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@prafulkhaire3858 Жыл бұрын
हा चित्रपट तुफान चालणार यात शंका नाही.. जत्रा अग बाई अरेच्चा आणि आता महाराष्ट्र शाहीर नंतर वाट पाहतोय जत्रा २.
@EverestMarathi Жыл бұрын
🙏
@sumitganvir3417 Жыл бұрын
True musically genius Ajay Atul best music director of india🏆👍🏻👑
@EverestMarathi Жыл бұрын
Thank You
@vaishalisonawane7348 Жыл бұрын
Jabardast. Supperb. Gondhal eikata eikata kadhi angat spurti sancharun mi apoaap ganyachya talavar nachayla lagli kalale nahi. Pratyaksha ambabaicha gondhal anubhavla. Thanks Ajay Atul dada for this incredible gondhal song.🙏
@EverestMarathi Жыл бұрын
Thanks for watching our video. We appreciate your support & encouragement in creating it. Please like share & subscribe@EverestMarathi
@sainagesh11429 ай бұрын
Gondhal is one of the best tribute ambabai ❤❤ Jai maaa mahalakshmi ❤
@dhirajghare3914 Жыл бұрын
Best ever Marathi Album.❤🎉
@EverestMarathi Жыл бұрын
🙏
@Akshaykanawade Жыл бұрын
नाद करायचा नाही आवाजाचा ❤️🤘🤘
@EverestMarathi Жыл бұрын
🙏
@vishalbhosle80938 ай бұрын
Mharata❤
@onkarmuranjan5 Жыл бұрын
खरंच गोंधळ ऐकून देवी जागी होईल
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@Limbpo434Ай бұрын
Use headphones and feel the vibes
@rohanlokhande6920 Жыл бұрын
Ajay - Atul Never Disappoint Us❤❤
@EverestMarathi Жыл бұрын
Thank You
@sumeetrane4384 Жыл бұрын
अजय-अतुल दादांनी आज पर्यंत केलेल्या गोंधळा मध्ये हा गोंधळ वेगळा आहे. Musically ह्याचे Vibes खूप Unique आहेत. Theater मध्ये कडक वाजणार हा गोंधळ🔥🔥
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@LetterfromGod108 Жыл бұрын
तुळजापूर निवासिनी (जगदंबा) श्री तुळजाभवानी माता 🙏🌹🌺🕉️🌺🌹🙏 🚩 आईराजा उदो उदो...!!🚩
@sakharammohite4886 Жыл бұрын
अजय अतुल यांचे संगीत म्हणजे मरगळलेल्या मनाला टॉनिक अप्रतिम ऊर्जा देणारा गोंधळ गाणं
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@dnyaneshwaringale5482 Жыл бұрын
खरंच मला वाटायचं की आत्ता नवीन गाण्यांसाठी चाली मिळणार नाहीत पण जेव्हा अजय आणि अतुल सरांच गान येत ते अंगावरती शहारे आणणार असतं... 😍🤩🤩🥳
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@pratibhasalunke1512 Жыл бұрын
Angawar kata aala song aikun.. ✌ proud to be Maharashtra .. ❤ ajay - atul sir are always rocks.. 🔥 they are gems in Maharashtra .. 🙌 me marathi.. 🔥❤
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@LearnerforDrawing Жыл бұрын
Ajay Dada Cha Aawaj...🔥✨ Lovely Music...No One can Beat Ajay-Atul in Regional Song..Making...❣️😍🔥🔥🔥🔥
@EverestMarathi Жыл бұрын
लवकरच
@ganarscreations Жыл бұрын
फक्त शहारे गाणे संपेपर्यंत . ❤️ नव्या सांगीतिक पर्वाची नांदी 🥰🙏🏼 अजय अतुल ❤️💕 Happy to small part of this promotion 🥰❤️
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@uttamdhage14684 ай бұрын
अजय, अतुल आणि गुरू ठाकुर एकदम छान. आग अंबाबाई गोंधळाला ये 🙏🙏🙏🙏🙏
@RBRanjitBhosale Жыл бұрын
💐😭आराध्याची गाणी माझ्या आज्जीला खुप आवडायची ..ती 10 तारखीला वारली ति पण आराधीच होती तिला परडी आलती अंबाबाईची तीच्या आत्म्यास शांती मिळो😭😭😭💐🙏🏻
@abhijeet_unde_12 Жыл бұрын
आई जगदंबे चा उदो उदो 🚩 अजय-अतुल यांचा प्रत्येक गोंधळ ऐकताना अंगावर शहारे येणे हाच त्या आदिमाया जगदंबे चा अाशिर्वाद आहे 🙏🚩जगदंब🚩
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@atharvpowar6007 Жыл бұрын
अजय अतुल महाराष्ट्रच्या संगीताची शान ❤
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@AdityaDawale-e4b10 ай бұрын
याला म्हणतात गाणं 😂 नाई तर आमच्या इथले आहेतच कलाकार आपल्या गाण्यात आपलाच उधो उधे करतात खरचं मानल राव आणि त्या पेक्षा आई अंबा बाई कोल्हाूरची क्या बात है आभारी आहोत असेच कार्य करीत रहा आई अंबा बाई तुमच्या पाठीशी आहे 😊😊😊😊
@rushikeshmahore1642 Жыл бұрын
आई तुळजाभवानी❤
@shindesarkar1101 Жыл бұрын
या गाण्या सारखं गाणं पुन्हा होणे नाही.....hats off guru thakur sir Ani lagent Ajay Atul sir
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@minivlogssindia Жыл бұрын
Was waiting for End part as Ajay Atul always brings something special in the end when it comes to traditional songs. Also musical instruments used for this song is cherry on top.