बालपणाचा एक किस्सा सांगतो, हिल पोरी हिल हे माझे आवडत गाण आहे, जेव्हा केव्हा हे गाणे रेडिओ वर लागयचे, तेव्हा मी आनंदाने खुप बेभान नाचायचो😂😂 आज ही नाचायचं मन करते.. काय जादू होती जुन्या गान्यात ..... नाही तर आज-काल ची गाणी....?😢 सर्व गाणी खुप छान आहेत आंधळा मारतोय डोळा ची🎉🎉