Рет қаралды 377,523
झी मराठीवरील प्रसिद्ध चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामधील आपल्या सगळ्यांना खळखळून हसवणारे विनोदवीर भाऊ कदम आणि त्यांची पत्नी ममता कदम यांनी लोकत फिल्मीला एक Exclusive मुलाखत दिली आहे. ही मुलाखत जर तुम्हाला संपूर्ण बघायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - (Pooja Anchor)
#Lokmatfilmy #BhauKadam #MamataKadam
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy