मी गेलो Famous Actor comedian Siddharth Jadhav ह्यांच्या गावी | Shiddharth Jadhav Kokan Village

  Рет қаралды 1,100,114

Rahid Solkar Vlogs

Rahid Solkar Vlogs

Күн бұрын

Пікірлер: 732
@pritidawane6724
@pritidawane6724 10 ай бұрын
शि ध्दार्थ जाधव याच्या कामात भरपूर यश येऊ दे बाबासाहेब व गौतम बुध्द याची देणं आहे खूप सुंदर छान
@kakakuralupe4392
@kakakuralupe4392 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद रशीद भाई, great work, कृपया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव दाखवा 🙏🙏
@sukumarkamble3164
@sukumarkamble3164 Жыл бұрын
खरच खुप छान दादा बाबासाहेब आंबेडकर यांचे घर दाखवा जय भीम जय शिवराय जय संविधान ❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@Aloneboy_FF803
@Aloneboy_FF803 Жыл бұрын
कोकणभूमीतील सोनं- रत्न काकांची बोलणं - तळमळ ' सिद्धाथ'वाडी' नावही यथाथ'. अप्रतिम -सुंदर!
@subhashdhotre8338
@subhashdhotre8338 8 ай бұрын
सिद्धार्थ... तुझी कलाकार म्हणून तळमळ आत्मविश्वास जिद्द आणि यशाची वाटचाल पाहून खूप खूप अभिमान वाटतो... नातूवाडी खेड येथील माझं गाव... वडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळी त होते... विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वसती गृह ठाण्यात चालवत होते ..... आणि आता मी आईच्या नावाने मनोरमा प्रतिष्ठान नावाने कार्य करीत आहे... तुझं घर पाहून खूप आनंद झाला.. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.
@subhashpandit3599
@subhashpandit3599 Жыл бұрын
घराला लावलेली जय भीम च्या पाटीने मन जिंकल भावा❤
@babanaacter4075
@babanaacter4075 Жыл бұрын
Shukriya bhai.ek great actar ke bahoi achi bayougrafi dhikhai aapney onc agen thanks.
@archanagawade9551
@archanagawade9551 Жыл бұрын
हा व्हिडिओ पाहून मला माझ्या कोकणातील माहेर च्या घराची खूप आठवण झाली.खूप छान उपक्रम आहे आपला.आम्हाला आपल्या व्हिडिओ द्वारे कोकणात नेल्याबद्दल आणि कोकणातील मौल्यवान रत्नांची माहिती आणि घरे दाखविल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
@CookinginVillage-rq4oh
@CookinginVillage-rq4oh Жыл бұрын
कोकण स्वर्ग आहेत तर कोकणी माणूस देवदूत आहे.. काकांना बघून कळल 👏. Thanks for making video bhaijaan
@NareshKokane-cc6ip
@NareshKokane-cc6ip Жыл бұрын
आम्ही पण कोकणे आहोत ....
@CookinginVillage-rq4oh
@CookinginVillage-rq4oh Жыл бұрын
@@NareshKokane-cc6ip 😍
@deepikabhosale8743
@deepikabhosale8743 8 ай бұрын
खूप छान रहिदभाई आपल्या रत्नागिरीतील एका कलाकाराचे नाव पुढे होऊन करत आहात. सिद्धार्थ जाधव हा खरच गुणी कलाकार आहे त्याने कोकणाचे नाव उज्ज्वल केल आहे.आम्हास त्याचा खूप खूप अभिमान आहे.तुम्हीही युट्यूब द्वारे आपली कोकणाची शोभा वाढवत आहात. तुमच्याकडून समाज कल्याणाचे असेच सुंदर प्रेरणादायक कार्य घडत राहो आणि तुमच्या चॅनलचे नाव सर्वञ होऊदे . !! दापोलीतील देगाव गावी मी 7 ते 14 मे येणार आहे.दापोली किंवा खेड ला तुम्ही भेटलात तर सांगा. एक आर्मी. डिफेन्स समाजसेविका म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. एक कोकणवेडी/ कोकणकन्या सौ दीपिका भोसले दापोली देगाव मराठवाडी.
@RahidsolkarVlogs
@RahidsolkarVlogs 8 ай бұрын
Thank you So Much ☺️ Nakki Mam ☺️
@BhalchandraBhave
@BhalchandraBhave Жыл бұрын
खूप छान सिद्धार्थ जाधव यांचे गाव dakhvalyabaddal धन्यवाद.
@nanamore5125
@nanamore5125 Жыл бұрын
रशिदभाई धन्यवाद! एक अतिशय चांगला व्हिडीओ केला.
@rekhagaikwad346
@rekhagaikwad346 Жыл бұрын
सिद्धार्थ जाधवविषयी खुप छान माहिती दिली. येथे सर्वजण गुण्यागोविंदाने राहतात. असं कळालं . खुप छान .
@fashion_holic_0744
@fashion_holic_0744 Жыл бұрын
Rashid bhai bahut khoob isi tarah se apne kokan ke vlog banate raho achcha lagta hai
@pundalikkhandare470
@pundalikkhandare470 Жыл бұрын
रशीद भाई, खूपच चांगला व्हिडीओ पाहिल्याच समाधान मिळत आहे. आपला हा उपक्रम उत्तम आहे, त्या निमित्ताने कोकणातील विविध गावांचे दर्शन घडते. आपलं शूटिंग, दाखवण्याची पद्धत, उत्तम निवेदन खरंच सर्वच उत्तम आहे. धन्यवाद...
@starofficial264
@starofficial264 8 ай бұрын
सुनील गावसकर सर, संजय मांजरेकर सर यांचे पण कोकणातील घर दाखवा, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग❤
@r67938
@r67938 Жыл бұрын
सिद्धार्थ जाधव एक अलौकिक कलाकार. 🥰
@vishwanathjanwalkar526
@vishwanathjanwalkar526 8 ай бұрын
खूप खूप छान वाटले आपले घर सिध्दार्थ जाधव सर आत घर आहे पण छान आहे
@VaishaliMastekar
@VaishaliMastekar 8 ай бұрын
Dada khup chahan tumchamule maze gav disale mala khup varshani
@bhupalsabale3440
@bhupalsabale3440 Жыл бұрын
रशीदभावा खुप मस्त सिध्दार्थ जाधव सर यांचे गाव दाखवले आणि एक सर्व सामान्य कुटूंबातील मुलगा सुपर स्टार होतो हे गर्व की बात है रशीद भावा एकदा डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे घर सर्वांना दाखव शुभेच्छा 💐 जय भीम जय मीम भावा 💐👍
@samadhanbavdhankar6556
@samadhanbavdhankar6556 11 ай бұрын
रशिद भाऊ लयलयलयलय चागंली माहिती दिली. सिदारथ जाधव हिरोचया गावाची धन्यंवाद 🙏🙏
@arunsongire7485
@arunsongire7485 9 ай бұрын
खूप बरं वाटलं पाहून.. आपले मराठी कलाकार अगदी तळागाळातील आहेत... त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आपल्या गावांचे नाव उज्वल केलं... 💐💐💐
@ashoksapkal8908
@ashoksapkal8908 8 ай бұрын
रशीदभाई, प्रसिद्ध व्यक्तीची गावे आणि घरे शोधून त्या घरातील लोकांची मुलाखत घेणे हे मोठया जिकिरीचे काम तू आनंदाने करतोयस त्याबद्दल तुला शुभेच्छा आणि आशीर्वाद. केवळ हिरो हिरोईन यांची गावेन शोधता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेही गाव शोधून काढ आणि तुच्या vlog वर टाक. आम्हाला तुझा अभिमान वाटेल. धन्यवाद 🌹🌹🌹🙏🙏🙏👌👌👌
@arjunrawool1882
@arjunrawool1882 Жыл бұрын
धन्यवाद रशीद भाई मुळात तू कोकणी माणूस आहे जात धर्म मी पळत नाही मला फक्त तू येक कोकणी माणूस आहे असाच काम करत रहा देव किंवा अल्ला तू झ्या पाठीशी आहे फार समाधान वाटले मी एक मालवणी माणूस आहे तुला पण मालवणी भाषा येत असणारच सिद्धार्थ जाधव हा नेहमी मालवणी भाषा बोलतो त्याच्या गावी जाऊन त्याची माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा अभरी आहे तुमचं व्हिडिओ पाहून फार समधन वाटले
@crownstar4790
@crownstar4790 Жыл бұрын
काकांनी खूप छान आणि आपुलकीने माहिती दिली त्याबद्दल काकांना धन्यवाद.
@PradnyaLingayat-o8s
@PradnyaLingayat-o8s Жыл бұрын
Khupach siddharth saranch ghar tithe kakani vichar pn khup changle mandle mast kelavli gaav chhanach aahe 👌👌
@SwapnilZagde
@SwapnilZagde 4 ай бұрын
खुप छान रशीत भाई अभिनंदन ❤❤
@bhushankamble8689
@bhushankamble8689 Жыл бұрын
मराठी सुपरस्टार... सिद्धार्थ जाधव सर
@mehabubshaikh2376
@mehabubshaikh2376 11 ай бұрын
माशा अल्लाह फार सुंदर व्हिडीओ आणि एक इतिहास माहीत झाला तुमच्यामुळे असेच काम करा शुभेच्छा
@babasahebzodage6256
@babasahebzodage6256 7 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ रसिद भाई
@shraddhamore8538
@shraddhamore8538 5 ай бұрын
So good job Rashid Bhai🎉🎉🎉🎉😊
@prabhusonavale2325
@prabhusonavale2325 Жыл бұрын
❤ खूप छान आहे सिध्दार्थ जाधव चे गावं.रशिदभाईतुझेमागर्गदशर्ण
@swapnilsalvi6137
@swapnilsalvi6137 Жыл бұрын
भाई, you are star like सिद्धार्थ जाधव. We also proud of you brother... You have done great work for humanity..... अल्लाह हाफिज. नमस्कार. जय शिवराय. जय भीम.
@SantoshKamble-sr4vf
@SantoshKamble-sr4vf Жыл бұрын
ग्रेट सिद्धू आपला सिद्धू ♥️♥️ भारी वाटलं भावा थँक्स 🙏
@balasahebwaghamare6322
@balasahebwaghamare6322 Жыл бұрын
राशिद भाई मानाचा जय भीम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 सिद्धार्थ जाधव सरांचा घर दाखवल्याबद्दल खूप खुश आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@kidsfriendnurseryschool
@kidsfriendnurseryschool 7 ай бұрын
Kupa Sundar dada👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤
@kishoresawnt1286
@kishoresawnt1286 Жыл бұрын
कृपया, सिद्धार्थ सरानी सुद्धा आपल्या केळवली गावाकडील विकास कामाकडे/सोईसुविधाकडे लक्ष द्यावे 🙏🙏💐💐
@gauravpadale9488
@gauravpadale9488 9 ай бұрын
Rashid bhava salaam khup khup chaan cover kartoys tu sagl, Ekdam raw . " Allahmiya " tula aani tujhya familila sukun , barkat , khushiya aani khup sari kaamyabi devo. Best of all your luck Rashid.
@kishoresawnt1286
@kishoresawnt1286 Жыл бұрын
राशीद भाई, तुमच्या कार्याला मनापासून धन्यवाद 🙏💐💐💐
@vijayjadhav4674
@vijayjadhav4674 Жыл бұрын
रहिद सोलकर साहेब आपण सिध्दार्थ जाधव यांचे गाव दाखवले खुप छान अति सुंदर अप्रतिम धन्यवाद सर
@santoshgawankar5417
@santoshgawankar5417 Жыл бұрын
खुप खुप छान rahid,सिरीज सुरु करण्याअगोदर तु खुप मेहनत घेतली आहे हे दिसून येत आहे , तुला भरपूर यश मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
@kalpakpanvalkar481
@kalpakpanvalkar481 Жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ रशीद भाऊ बाप्पा तुम्हाला आणखी सुंदर व्हिडिओ बनवण्याची शक्ती देवो
@rajukhanvilkar4616
@rajukhanvilkar4616 Жыл бұрын
कोकण स्वर्ग आहे 👌🏻👍🏻♥️
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ चांगलेच काम करत आहेस. आपल्या कोकणातील सर्व रत्न शोधून काढून त्यांची खुप छान माहितीपूर्ण देतोस तुझ्यामुळेच आम्हाला त्यांची गाव,घर पाहावयास मिळत आहेत धन्यवाद बेटा फुल सपोर्ट ❤❤❤❤❤❤❤❤
@use-805
@use-805 8 ай бұрын
रशिदभाई खूप छान व्हिडीओ करता,पण अजून एक विनंती आहे ,कोकणातील गाजलेले क्रिकेटर यांचे पण गाव दाखविण्याचा प्रयत्न करावा.
@Agrifriend01
@Agrifriend01 Жыл бұрын
Kokanchya Matila salam ani Great kalakarna pranam va Tumchya karyala subhechcha
@roshan_creation1870
@roshan_creation1870 11 ай бұрын
Rahid.bhau...best..job...amhala.kokan..firaycha.aahe.tumchi.bhet.ghu.
@abhishekpawar1929
@abhishekpawar1929 Жыл бұрын
राहिदभाई मस्त विडिओ. तुझ्यामुळे कोंकणरत्नांचे घर, गाव बघायला मिळतंय. पुढील वाटचालीसाठी तुला खुप शुभेच्छा. ❤
@vijaydesai2550
@vijaydesai2550 8 ай бұрын
अप्रतिम अति सुंदर
@PundlikMore-v7l
@PundlikMore-v7l Жыл бұрын
Vaw khup chhan shidhharth jadhavanche gaon baghayela millale tumchya aathang parisrambe khup khup dhnyavad
@SamptaKadam-dc1qe
@SamptaKadam-dc1qe Жыл бұрын
रशिदभाई चांगली सिरीज एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव दाखवा
@chakradharshelke2536
@chakradharshelke2536 Жыл бұрын
@@lifestyle74 खररच का
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 Жыл бұрын
रशीद भाई चांगली माहिती दिली आभार
@SatishIngale-we4sq
@SatishIngale-we4sq Жыл бұрын
​@@lifestyle74भावा तु खुप नशिब वाला आहेस ❤❤❤❤🎉
@vivekwarikwarik7568
@vivekwarikwarik7568 Жыл бұрын
​@@chakradharshelke2536😮😮😢😮😢😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😢😮😮😢😮😮😮😮😮😮😮😢😮😢😮😮😮😮😢😮😮😮
@prashantingle7118
@prashantingle7118 Жыл бұрын
हो.. खरच महामानवाचं घर दाखवा..
@umeshnaik2292
@umeshnaik2292 Жыл бұрын
मित्रा लय भारी तुझ्या सारख्या कोकणातील माणसाचा अभिमान वाटतो
@kanchanatish2928
@kanchanatish2928 Жыл бұрын
Rashid Bhai tumhi khup sunder kam karta 👍 Nice
@blossy20.4
@blossy20.4 Жыл бұрын
rashid bhai tumhi khup chan kam karta he sagle namvant actor kokanatil ahe. pn he ase dakhavtat ki amhi direct swargatun aloy . amhi mumbaikar as
@SawantReshma-sn4wi
@SawantReshma-sn4wi Жыл бұрын
केळवली गावाचा विकास व्हावा एवढीच इच्छा आणि रशीद भाई तुमचे खूप आभार तुमच्या मुळे सिद्धर्थ सरांचा गांव पहाता आला
@bharatkadam9772
@bharatkadam9772 Жыл бұрын
नवीन बघायला मजा वाटते, लहान रस्त्याने होणारी जा ये बघून तेथील जीवनमान दिसून येते, जसे आहे तसे, छान😊😊😊😊😊
@ramkishankhating3493
@ramkishankhating3493 Жыл бұрын
रशीद भाऊ खुप छान हिडिओ बनवला व खूप छान माहिती दिली, सलाम नमस्ते जय महाराष्ट्र जय शिवराय
@vasantpanchal8352
@vasantpanchal8352 Жыл бұрын
खुप छान.तुमचा व्हिडिओ मला खूप आवडला.मी कोकणातला भुईबावडा गावचा.सिनिअर सिटिझन आहे.सध्या गावी जाणे जमत नाही.पण मला गाव खुप आवडतो.तुमचा व्हिडिओने मला प्रत्यक्ष कोकण दर्शन घडवले.तुम्हाला आणि आमच्या काॅमेडि किंग सिध्दार्थ जाधवला खुप खुप शुभेच्छा.
@sureshsawant5502
@sureshsawant5502 Жыл бұрын
फारच सुंदर सिरीज आपण सुरू केली आहे अभिनंदन आम्हालाही बघताना खूब आनंद मिळतो.All the best
@sureshpawar9554
@sureshpawar9554 Жыл бұрын
रशिद भाई नमस्कार आपण फार चांगले काम करत आहेत.. कोकणात फिरुन अशी माणसे आणि त्यांचे गाव दाखवता हे काम फार छान आहे धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा...
@SunilSawant-n9m
@SunilSawant-n9m 9 ай бұрын
रशीद भाई खुप छान कोकणतील दर्शन दिल्या बद्दल
@subhashbangde9648
@subhashbangde9648 4 ай бұрын
Good content.🎉 good creativity.. nicely pic❤
@wafanmakki4111
@wafanmakki4111 Жыл бұрын
Thanks Rahid bahi siddhart Sir ka ghar dikhane k liye.. Bahot hi accha vlog banaye ap ne🎉
@ajaydipke9553
@ajaydipke9553 Жыл бұрын
Jay Bhim Siddharth Jadhav sir...and family...🎉
@maharashtra0719
@maharashtra0719 Жыл бұрын
रशिद भावा एवढ्यात तुझे 100k झाले पाहिजे होते. अजुन खुप मेहनत कर
@surajgajghate490
@surajgajghate490 11 ай бұрын
Khup chan kaam kartay Dada ❤
@gameplays5536
@gameplays5536 Жыл бұрын
खूप छान माहिती सिध्दार्थने स्वताच्या मेहतीने जिददीने कष्टाने इथपर्यंत पोचला आहे सिध्दु तुझा आम्हाला अभिमान वाटतो असाच पुढे जा दादा तुम्ही खूप छान विडियो बनवला खूप खूप धन्यवाद
@ParagVithal
@ParagVithal Жыл бұрын
Bhava hats off kharo khup chan loka prayant he pochale pahije konkan kay swarg ahe te khup chan bhava kharokar manapasun hats off mi pan konkant la ahe sindhudurg ani Siddharth he maze best comedian actor ahet sorry bhava mazya mi Marathi version download nahi kele ahe tya mule English spel madhun Marathi madhe send kele sorry pan tula once again hats off❤❤❤❤🎉🎉🎉🎉😊😊
@KashinathTayde-l6r
@KashinathTayde-l6r 10 ай бұрын
नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय भगवान बिरसा मुंडा 🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹 आमचा बौद्ध धर्म दुनियात आहे महान 🌹🌹🌹..... अति.सुंदर. अभिनेता सिद्धार्थ जाधव यांचे घर 🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏
@chaitanyaresort8452
@chaitanyaresort8452 8 ай бұрын
दादा विडिओ छान असतात कशात शुट करतो❤
@SpandanKhullakarni-cj3jv
@SpandanKhullakarni-cj3jv Жыл бұрын
सिद्धार्थ जाधव यांना माझा नमस्कार. खूप छान विडिओ ♥️ 🙏🙏🙏
@SunilPadelkar-z9n
@SunilPadelkar-z9n 6 ай бұрын
सोलर दादा लय भारी तुमचा काम . आmberi .
@jagannathkaluram699
@jagannathkaluram699 Жыл бұрын
nice vidio showing shidharth jadhavs village home
@AmbajiPanchal
@AmbajiPanchal Жыл бұрын
रशीद भाई चांगले काम करत आहात. मी पण केळवली चव्हाण वाडीतील आहे. मला सुद्धा शिदार्थ जाधव ह्यांचा बद्दल आभिमान आहे.... दिलीप तांबे साहेब ह्यांनी चांगली माहिती दिली.. धन्यवाद साहेब..
@ThePRAKASH1974
@ThePRAKASH1974 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद रशीद भाई, great work,
@kokanimulgasurajofficial
@kokanimulgasurajofficial Жыл бұрын
रशीद भाई तुम्हाला माझा नमस्कार🙏आणि आमच्या छोट्याशा गावात तुमचं स्वागत...🎉खूप बरं वाटलं तुम्हाला आमच्या गावी बघून सिद्धार्थ जाधव सर यांचं केळवली गाव तेच माझं सुद्धा गाव आहे. तुम्ही एक चांगलं काम केलंत तुमचे जे चाहते होते त्यांनी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही तिथवर पोहोचलात. खरंच आपलं मनापासून आभार..🙏 असेच नवनवीन व्हिडीओ सर्वांना दाखवत रहा.... आपल्या कार्याला धन्यवाद ❤❤
@vishwajitdongare7214
@vishwajitdongare7214 Жыл бұрын
mla yeta yeil ka
@kokanimulgasurajofficial
@kokanimulgasurajofficial Жыл бұрын
@@vishwajitdongare7214 तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही याल नक्की..... पण या तुमचं सुद्धा स्वागत🙏❤️
@nilsir1976
@nilsir1976 Жыл бұрын
धन्यवाद रशीद भाऊ. ..कोकणातला कोहीनूर चे घर दाखविल्या बद्दल. 🙏🏻
@letssing9990
@letssing9990 5 ай бұрын
आपल्या च्यायनलच्या माध्यमातून खूप छान कलाकरांची माहिती मिळते ❤
@jitendrachavan972
@jitendrachavan972 Жыл бұрын
खुप चांगली माहिती दिली
@varshasaundalkar3313
@varshasaundalkar3313 Жыл бұрын
खूप छान वाटले आमच्या केळवली गावात जाऊन सिद्धार्थ जाधव यांचे घर दाखवले
@Harry-k8u
@Harry-k8u Жыл бұрын
great, keep it up, jai ratnagiri
@prashantrao5738
@prashantrao5738 Жыл бұрын
Rashid bhai me Delhi me reta hu Mera kan kan m Maharashtra bas ta he apka har ek blog khupach Chan asto tumcha Ani khupach sundar Kam karta ye tumi ❤❤
@SumedhMohod-hn6gk
@SumedhMohod-hn6gk Жыл бұрын
गर्व आहे आम्हाला Buddhist असल्याचा jay bhim 💙💙💯
@Ravan7.
@Ravan7. Жыл бұрын
मला गर्व आहे मी आदिवासी असल्याचा
@Ravan7.
@Ravan7. 10 ай бұрын
@user-ih8hc8yj7c tuzya baba chya pahile aami ahot
@sidhdarthkamble6797
@sidhdarthkamble6797 9 ай бұрын
aadiwashi aatahi kahi navin sudharna zali nahi aajhi aadiwasi samaj khekade pakdayala ratree jatat
@diliphankare7947
@diliphankare7947 10 ай бұрын
रशीद भाई खूप छान असतात तुमचे व्हिडिओ आणि सिद्धू दादा चे गाव पण खूप छान आहे
@tukaramsawant1836
@tukaramsawant1836 Жыл бұрын
मी पण राजापूर परुळे गावचा आहे.आनंद मिळतो राजापूर च्या गावामध्ये तू आम्हाला घेऊन जातोस.
@sunkumar2720
@sunkumar2720 Жыл бұрын
Assalamualaikum Rashid Miya,, bhau video graphy shoot Chan ahe ankin Chan zale aste, mhiti thodi ankhein spastha Ani vevastith pahije manje Siddharth jadhav hey super star ahet thodi ankhein mahiti milali Asti tar adik Chan zale aste jasa tyanche balpanache mitra bhetle aste kiva tyanchyatil shet, Nadi, patangan etyadi , vagaire vagaire.. Rashid phudchya veli tu ankhein Chan video kadshil hi tula amchya कडून शुभेच्छा.. खूप खूप मंगळ हो कल्याण हो, अल्ला ताला tumko aur Barkat de.. Amin...
@yogeshgarud5850
@yogeshgarud5850 Жыл бұрын
भाऊ तू खरच खूप छान व्हिडिओ बनवतो
@rushipujari9237
@rushipujari9237 Жыл бұрын
खुपच छान राहीद 💞 तुझ्याकडून खूप काही नवीन माहिती मिळतेय आपल्या बाजुलाच एवढा काही आहे हे खुप लोकांना माहीत नाहीये, keep it up bro💕💕
@GangadharBansode-j6p
@GangadharBansode-j6p 3 ай бұрын
We are proud of you,Rashid solkar,you are doing a great job.
@deepaksawant2967
@deepaksawant2967 Жыл бұрын
मस्त vlog... कोकणात अशी अनेक रत्न आहेत छान माहिती
@pratikshajadhav9317
@pratikshajadhav9317 Жыл бұрын
Khup...chan zali amchya gavachi shooting superb ❤
@kvpnewmusicplanets2362
@kvpnewmusicplanets2362 Жыл бұрын
Nmskr,Rahid Bhai ....Sidhdharth jadhav che ghar amhala tuzya mule pahayla milale...khup chaan kaam karto ahes ..tuze sarva vlog amhi avarjun baghat asto..mazi personal request ahe ki tuzya kadun tuzya vlog chya madhyamatun ankhin samaaj prabodhan tasech atachta Navin pidhila uttam sanskar che dhade Tuzyakafun miludet..hich maalik kade prarthana..ani Tula gdlk
@Gyanoba-g5h
@Gyanoba-g5h 9 ай бұрын
छान मित्रा.धन्यवाद
@sambajikadam6371
@sambajikadam6371 Жыл бұрын
Great actor सिद्धार्थ
@balukolekar819
@balukolekar819 Жыл бұрын
खूप छान अशीच आणखी व्हिडिओ करून माहिती पुरवत रहा धन्यवाद
@anantnadkar2326
@anantnadkar2326 Жыл бұрын
You are visiting each village man with respect and those also respect you , these all efforts touching to heart. you are good human beings.
@talibdalwai1085
@talibdalwai1085 Жыл бұрын
Thanks for this episode One of my favourite actor Siddharth Jadhav
@vilaspadave4472
@vilaspadave4472 Жыл бұрын
रशीदभाई आपला उपक्रम खुप चांगला आहे. कोकणी माणुस हा निसर्गप्रेमी आहे. आपणही आम्हाला निसर्गाचे आणी सिद्धार्थ जाधव यांचे राजापूर तालुक्यातले त्यांचे घर दाखविलेत त्याबद्दल धन्यवाद
@swaroopphule8189
@swaroopphule8189 Жыл бұрын
Good information Md Bhaai. I like Please give Details information about Place and work and Food information. From. Swaroop Phule Bidar Karnataka
@KalpnaShivade-ok2ox
@KalpnaShivade-ok2ox Жыл бұрын
Khup mast
Почему Катар богатый? #shorts
0:45
Послезавтра
Рет қаралды 2 МЛН
🎈🎈🎈😲 #tiktok #shorts
0:28
Byungari 병아리언니
Рет қаралды 4,5 МЛН
Vampire SUCKS Human Energy 🧛🏻‍♂️🪫 (ft. @StevenHe )
0:34
Alan Chikin Chow
Рет қаралды 138 МЛН
Маусымашар-2023 / Гала-концерт / АТУ қоштасу
1:27:35
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 390 М.
मुलीकडची असामी लई मोठी 😅#कॉमेडी
17:10
Почему Катар богатый? #shorts
0:45
Послезавтра
Рет қаралды 2 МЛН