Exclusive: Chinmay Mandlekar | जिरेटोप घातला की सेटवर 'ही' गोष्ट करत नाही चिन्मय मांडलेकर

  Рет қаралды 707,271

Lokmat Filmy

Lokmat Filmy

Күн бұрын

Exclusive: Chinmay Mandlekar Shivaji Maharaj | जिरेटोप घातला की सेटवर 'ही' गोष्ट करत नाही चिन्मय मांडलेकर
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy
#ChinmayMandlekar #shivajimaharaj #चिन्मयमांडलेकर #LokmatFilmy

Пікірлер: 440
@mbk3989
@mbk3989 2 жыл бұрын
आम्ही आत्ताच हा सिनेमा बघुन आलो. खुप छान आहे. बाहुबली च्या पण १०० पटीने भारी आहे. अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येतं. माझी सर्वांना आग्रहा ची विनंती आहे की सर्वांनी हा सिनेमा संपुर्ण कुटुंबासोबत पहावा.
@sonalipardhi9729
@sonalipardhi9729 2 жыл бұрын
बाहुबली ची तुलना याच्याशी का करता हा आपला इतिहास आहे , मराठी माणसाचा अभिमान , बाहुबली मध्ये काय आहे
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 2 жыл бұрын
@@sonalipardhi9729 barobar
@poonambhosale6951
@poonambhosale6951 2 жыл бұрын
@@sonalipardhi9729 सहमत आणि बाहुबली हा काल्पनिक होता , आणि जे घडलेय ते बघायला हवे आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना ही समजेल आपला राजा कसा त्यांचे मावळे कसे ,आज पर्यंत आपण चौथीच्या पुस्तकात वाचलेले,नंतर बाबासाहेब पुरंदरे यांचे राजा शिवछत्रपती,पण आता या माध्यमातून तरी सुरुवात झालेली आहे या आधी भालजी पेंढारकर यांचे पाहीलेत आता आपले हे खुप अभिमानास्पद आहे. हा चित्रपट आम्ही पाहयला अंगावर काटे, डोळ्यात पाणी येतेच इतकी छान भुमिका साकारली सर्व कलाकारांनी., तुम्हाला सर्वांना मनापासून आभार,असेच पहायला आवडेल , पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा जय भवानी जय शिवाजी,हर हर महादेव गर्जना केली तरी अंगावर शहारे येतात हीच ताकद आहे असो आता पुढील चित्रपटाची वाट पाहतोय ,🙏जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव 🚩🚩✊💪
@yogeshingle1628
@yogeshingle1628 2 жыл бұрын
Shivaji Maharaj naka manhu madam chatrapati shivaji Maharaj manha 🚩🚩🚩Jay shivray
@manishaskarr9483
@manishaskarr9483 2 жыл бұрын
ज्येष्ठ नागरिक आमचे शेजारी आहेत वय 80 आहे.जुना सिनेमा पाहिला आहे.या साठी हट्ट धरला आहे.बघू शकतील का.सर्व सीन
@rushikeshtawde9163
@rushikeshtawde9163 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मावळ्यावर चित्रपट तयार होऊ शकतात... आणि ते नक्कीच व्हायला पण पाहिजे...🙏🙏
@shwetatendulkar4152
@shwetatendulkar4152 2 жыл бұрын
अगदी मनातलं बोललात....! छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या एका एका मावळ्यांना असे काही तयार केलं होतं की सगळ्यांचे मूलभूत संस्कार आणि धेय्य जरी एकच होता...तरी प्रत्येकाचा इतिहास आणि त्यांची स्वतःमध्ये एक वेगळीच कथा आहे 🚩🚩🔥🔥🕉️🕉️🙏🙏🌺🌺
@SagarPatil-sy6sd
@SagarPatil-sy6sd 2 жыл бұрын
@@shwetatendulkar4152खर आहे तुमचं
@aniketsutar321
@aniketsutar321 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@anjalisaindane6654
@anjalisaindane6654 2 жыл бұрын
खूपच छान चित्रपट आहे,सगळ्या कलाकारांचे काम खूपच छान आहे.
@kirtivashikar4635
@kirtivashikar4635 2 жыл бұрын
अगदी खरं आहे . आणि असे चित्रपट शिवाजी महाराजांचं स्वराज्य कसं उभं केलं , हे अशा चित्रपटांमधून अख्खा भारतभर प्रदर्शित झाले पाहिजेत.
@vaibhavkivines6776
@vaibhavkivines6776 2 жыл бұрын
मी आता पर्यंत 10 वेळा मूवी बघितलाय😍 आणी उद्या परत जाणार आहे😍🙌🤗
@guruboss2690
@guruboss2690 2 жыл бұрын
Pranam 🙏💐🚩🙏💐💐💐💐💐🙏
@jaihind-wp4mv
@jaihind-wp4mv 2 жыл бұрын
hat's of
@tdbarke
@tdbarke 2 жыл бұрын
Chatrapati on One side and Bitta Karat on other , and flawlessly playing both characters .. Chinmay deserves sincere appreciation.
@saiprasadkarangutkar1280
@saiprasadkarangutkar1280 2 жыл бұрын
महाराजांच्या बालपणावर सिनेमा काढावा जेणेकरून लहान मुलांना महाराजा प्रति आदर, प्रेम, शौर्य निर्माण होईल, म्हणजे महाराज सोळा वर्षांचे असताना जर किल्ला जिकु शकतात तर आपण चांगला अभ्यास करून उत्तम कामगिरी करू शकतो अश्या प्रकारचा सकारात्मक विचार देणारा चित्रपट व्हावा ही नम्र विनंती जय जिजाऊ,जय शिवराय, जय शम्भू राजे🙏ओम साई राम🙏
@chidambargodse8926
@chidambargodse8926 2 жыл бұрын
बाल शिवाजी म्हणून एक पिक्चर ची शूटिंग चालू आहे लवकर च रिलीज होईल
@rushikeshpm
@rushikeshpm 2 жыл бұрын
चिन्मय मांडलेकर..सलाम तुम्हाला.. निदान तुम्हाला एवढे कळते तरी की, छञपती शिवरायांची भुमीका साकारताना त्या भुमिकेचे पावित्र्य कसे जपावे.
@sainathmalpote5461
@sainathmalpote5461 2 жыл бұрын
पत्रकार मॅडम एकेरी उल्लेख नका करू शिवाजी महाराज नाही तर छत्रपती शिवाजी महाराज बोला 🙏🏻🚩 जय शिवराय🚩
@abhijeetjadhav4781
@abhijeetjadhav4781 2 жыл бұрын
💯💯
@keshavshinde593
@keshavshinde593 2 жыл бұрын
पत्रकार मॅडम थोडंसं बोलणं सांभाळा, छत्रपती शिवाजी महाराज असं बोला. मुजरा महाराजांना
@sayaleeshelar2537
@sayaleeshelar2537 2 жыл бұрын
Barobar aahe
@sainathmalpote5461
@sainathmalpote5461 2 жыл бұрын
@@sayaleeshelar2537 thank you For a support 🚩
@yuvrajphadkepatil2464
@yuvrajphadkepatil2464 2 жыл бұрын
Ekdam kharay💯💯💯🚩🚩
@dashanvirle697
@dashanvirle697 2 жыл бұрын
Every time he speaks chhatrapti shivaji maharaj.......respect chinmay sir.
@gayatrikadam9181
@gayatrikadam9181 2 жыл бұрын
प्रचंड सुंदर चित्रपट... शब्द नाहीयेत... Specially thanks to Atul की त्यांनी खरे बाजी आमच्यासमोर साकरल्याबद्दल... चिन्मय म्हणाले की चौथा सिनेमा रेडी आहे... Please don't be late to release it... Eagerly waiting for next.
@omkargawde5806
@omkargawde5806 2 жыл бұрын
22 April la yenar ahe new movie "शेर शिवराज है' Afzal khan Vadh 🌠
@chaitanyathakur8345
@chaitanyathakur8345 2 жыл бұрын
@@omkargawde5806 22 april
@guruboss2690
@guruboss2690 2 жыл бұрын
Ajay ji
@vikassonule1298
@vikassonule1298 2 жыл бұрын
ताई तुमच्या समोर चिन्मय सर छत्रपती शिवाजी महाराज म्हणता आहेत कृपा करून आपण पण छत्रपती शिवाजी महाराज असे बोलाव कृपा करून धन्यवाद व चित्रपट तर खूप छान असणार आहे कारण ट्रेलर पाहूनच समजत आहे आम्ही नक्की हा सिनेमा पाहणार आहे 🚩
@keshavshinde593
@keshavshinde593 2 жыл бұрын
दिपाली ताई तुमच्या एकेरी शब्दाचा धिक्कार आहे, छत्रपती शिवाजी महाराज असं बोला तुम्ही एक पत्रकार आहोत.
@vinayakj.khavale8351
@vinayakj.khavale8351 2 жыл бұрын
बरोबर आहे दादा तुमचं, कारण एका पत्रकाराला आणि मराठी माणसाला शोभणारी गोष्ट नाही." महाराजांचा" असा एकेरी उल्लेख करणे? चिन्मयसर सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करत असताना देखील दिपाली ताईंच्या ही गोष्ट लक्षात आली नाही. खरच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे.
@A.W_MOVIES
@A.W_MOVIES 2 жыл бұрын
अगदी बरोबर 👆🏻
@neelampatil195
@neelampatil195 2 жыл бұрын
उत्तम, उत्कृष्ट मराठी पावनखिंड चित्रपट.सहकुटुंबाने चित्रपटगृहात जाऊन जरूर पहावा.सवॅ कलाकारांचे योगदान उत्तम. ऑल दी बेस्ट. 👍👍
@prashantsabale8213
@prashantsabale8213 2 жыл бұрын
प्रतापराव गुजर आणि येसाजी कंक यांच्यावर एक एक सिनेमा पाहायला आवडेल...... दिक्पाल दादा 👍👍👍
@vilasshete9247
@vilasshete9247 2 жыл бұрын
@@nationalistcreator j
@vilasshete9247
@vilasshete9247 2 жыл бұрын
Jjjjj
@kacharumore9882
@kacharumore9882 2 жыл бұрын
@@nationalistcreator पप
@ganeshbabar7060
@ganeshbabar7060 2 жыл бұрын
संताजी घोरपडे यांच्यावरती सुद्धा सिनेमा पाहायला आवडेल
@vihanghorpade3776
@vihanghorpade3776 2 жыл бұрын
All the best to team digpal
@vrushaligadre6007
@vrushaligadre6007 2 жыл бұрын
अतिशय अप्रतिम चित्रपट, निःशब्द करणारा अभिनय, अक्षरशः पाणी येतं डोळ्यात घळाघळा ते सगळे प्रसंग बघताना, शिवा काशीद पासून चे प्रसंग बघताना जे रडायला यायला लागलं ते शेवटपर्यंत थांबलं च नाही, धन्य धन्य ती माणसं स्वराज्यसाठी आणि शिवरायांसाठी प्राणांचा त्याग करणारी😢😢😢🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏 जय भवानी।। जय शिवराय।।
@ketakipatankar6641
@ketakipatankar6641 2 жыл бұрын
चिन्मय मांडलेकर अगदी अचूक म्हणाले. चित्रपट गृहात एकत्र बसून अनुभवावी अशी गोष्ट, एका पराक्रमाची, एका त्यागाची. आपण केवळ कल्पना देखील करणे अवघड. भाग्य हे की चित्रपट रुपात आता बघता येईल ही गाथा.
@guru_mh23
@guru_mh23 2 жыл бұрын
आयुष्यातील पहिला चित्रपट, जेथे प्रति क्षणाला गहिवरून येत होतं, प्रचंड छान अभिनय, दिग्दर्शन, अगदी सगळं सगळं जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ashutoshjadhav2591
@ashutoshjadhav2591 2 жыл бұрын
हे खर आहे अशे चित्रपट फक्त Theaters मध्येच बघावेत 🙏🚩
@udaysingchavan7447
@udaysingchavan7447 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे युद्ध युद्ध कौशल्य आपल्या कल्पनेच्या पलिकडले आहे आपल्या शूर मराठी मावळ्यांना माझा मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय
@soundarytalkar3331
@soundarytalkar3331 2 жыл бұрын
छापामार युद्ध
@rukminiraykar990
@rukminiraykar990 2 жыл бұрын
खूपच सुंदर चित्रपट आहे. अभिनंदन मराठीमध्ये मराठी माणसानं शिवाजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट काढला. खूप सारे सीन्स हे रिअल ठिकाणी घेतल्याने एकदम तो प्रंसंग डोळ्यासमरुन जातो.
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 жыл бұрын
असाच पुढच्या पिढीला महाराजांची कर्तबगारी कळु दे, वळले तरूण पिढी ला शहाणपण येऊ दे असे च चित्रपटांची निर्मिती तुम्हाकडून होत राहो हि ईश्वर चरणी प्रार्थना🙌🙌🌹🌹🌹
@pratibhabadgujar2094
@pratibhabadgujar2094 2 жыл бұрын
मी कालच हा सिनेमा पहिला, प्रत्येक पात्र अप्रतिम. प्रत्येकाचाच अभिनय अस्सल सोनं!छत्रपती शिवाजी महाराज उत्तम साकारलाय तुम्ही चिन्मय सर 👌🏻👍🏻💐
@Makarand__17
@Makarand__17 2 жыл бұрын
चिन्मय मांडलेकर सरांनी खूप सुंदर साकारली आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका👌👌👏👏👏👏👏👏👏💯💯💖❤️
@ajinkyagundal7837
@ajinkyagundal7837 2 жыл бұрын
पावनखिंड मुव्ही रिव्यु एकच शब्द -" निःशब्द ". इतिहासकर्ते बाजीप्रभु देशपांडे आणि बांदलसेनेच्या पराक्रमाला रेटिंग द्यावी ईतकी ना आमची पात्रता ना आमच्या शब्दांची पात्रता. 12 तासांची लढाई 1 तासात दाखवुनही काहीतरी राहुन गेलंय असं वाटणार नाहीच... दिग्पाल लांजेकरांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. 2 वर्षांपासून या मुव्हीची वाट बघणे सार्थकी लागले. न चुकता पहाच हर हर महादेव 🚩
@neelamgopale9559
@neelamgopale9559 2 жыл бұрын
शब्दच नाही काही बोलायला फक्त डोळ्यात पाणी होत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मावळ्या वरती एक एक चित्रपट बनवावा अशीच इच्छा आहे एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
@sanjayparmar5017
@sanjayparmar5017 2 жыл бұрын
He is one of the best face for Chatrapati Shivaji Maharaj
@techgeek2104
@techgeek2104 2 жыл бұрын
मराठी कलाकार हो महाराजांनच्या जीवना वर उत्तम अशे सिनेमे काढा पैसा लागलास तो आमच्या कडून घ्या जय शिवराय
@divyabandarkar255
@divyabandarkar255 2 жыл бұрын
अप्रतिम आहे चित्रपट. सर्वांचा अभिनय आवडला. भावनिक शिवाजी महाराज, थरारक बाजीप्रभू, प्रेमळ पण दणकट रायाजी,आणि किती सांगू अगदी छोट्या भूमिका सुद्धा अप्रतिम साकारल्या गेल्या आहेत.
@shashikantchavan9457
@shashikantchavan9457 2 жыл бұрын
चिन्मय मांडलेकर ..लेखक दिग्दर्शक व अभिनेता... एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व..... मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेले वरदान... नक्कीच सिनेमा गृहात जाऊन आपली कलाकृती पाहीन... माझा सलाम आपल्या सर्वाना... 🙏🙏
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 2 жыл бұрын
सर काही दिवसांनी चित्रपट ott वर सुद्धा टाका कारण आम्हाला मराठी चित्रपट थेटर मध्ये जाऊन बघता येत नाहीत ..बेळगाव जिल्ह्यामध्ये मराठी चित्रपट थेटर मध्ये लावत नाहीत 😭😭
@abhijitpowar6851
@abhijitpowar6851 2 жыл бұрын
फार छान सिनेमा बनलाय. अश्या चित्रपटाची निर्मिती होने गरजेचं आहे.. आपला इतिहास आता पहायला मिळाला. धन्य ते मावळे. श्री बाजीप्रभू देशपांडे यांना विनम्र अभिवादन. श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय.
@akshayghogale5940
@akshayghogale5940 2 жыл бұрын
खरंच सर्व कलाकार आणि संपूर्ण टीम चे खूप आभार...अगदी मनापासून....ह्या आधी मावळे आणि महाराजांची कथा, इतिहास हा वाचला होता आणि कथा ऐकल्या होत्या. त्या कथा ऐकताना अंगावर काटा उभा राहायचा...पण तुम्ही सर्व टीम ने हे डोळ्याने पाहण्याची संधी दिली...त्या बद्दल मनापासून आभार...जय शिवराय🚩🚩🙏🙏
@Devanshi38
@Devanshi38 6 ай бұрын
चिन्मय मांडलेकर सर तुमच्या रुपाने श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच दर्शन होते
@supriyabhongale1976
@supriyabhongale1976 2 жыл бұрын
खूप अप्रतिम अभिनय चित्रीकरण केलं आहे प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे दर्शन झाल्याचे भाग्य लाभले या चित्रपटातून जय भवानी आणि हर हर महादेव उच्चार ऐकताना आणि पिक्चर पहाताना हृदयामध्ये धडकी च भरत होती गर्व आहे महाराष्ट्र मराठी असल्याचा पावनखिंड मला च न व्हे सर्वांना च आवडेल I like shivaji mharaj ani honest marathi मावळे यांना मानाचा मुजरा 🙏🙏❤️🌹🌹🌹🌹💕💐💐💐💐💐
@user-ni3ys8gh7o
@user-ni3ys8gh7o 2 жыл бұрын
चिन्मय मांडलेकर प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणतात ही जी कोण म्हात्रे आहे ती प्रत्येक वेळी एकेरी उल्लेख करते छत्रपती शिवाजी महाराजांचा
@user-fc8vm3kj3q
@user-fc8vm3kj3q 2 жыл бұрын
अंगावर काटा आणि डोळ्यातून अश्रू चित्रपट बघतांना येईलच.., चित्रपट खूपच छान आहे ..,महाराष्ट्रातील सर्व लोकांनी भरभरुन प्रतिसाद द्यायला हवा.. 🚩🚩🚩
@kajalnagare1121
@kajalnagare1121 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांची भुमीका खुप छान करता त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा ईतिहास समजण्यची व जणुकाही खरच अस घडतंय आता सध्या असं वाटतं मी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांची भुमिका केलेला प्रेत्यक चित्रपट मी पुन्हा पुन्हा पाहीले आहेत धन्यवाद सर आम्हाला आमचा राजा परत दाखवला म्हणुन असेच छत्रपती शिवाजी महाराजाच्या इतिहास चित्रपटातुन दाखवावा हीच इच्छा 🙏❤️🚩🚩
@KT-xs8hc
@KT-xs8hc 2 жыл бұрын
100 करोड च्या वर गेलाच पाहिजे हा सिनेमा......त्या साठी सगळ्यांनी थेटर मध्ये जाऊन बघावा हा सिनेमा ...मराठी माणसानि हा सिनेमा नक्कीच बघावा. ..for Marathi Industry
@shwetachavan929
@shwetachavan929 2 жыл бұрын
खरंच खूप छान चित्रपट आहे ........ अगदी महाराज आणि मावळे जागे केलेत....साऱ्या टीमच खरचं कौतुक आणि खूप खूप धन्यवाद असे चित्रपट काढल्याबद्दल .....लवकरात लवकर चौथा चित्रपट प्रदर्शित करा.आणि चौथा काय महाराजांच्या जिवणावरच चित्रपट काढा याच टीम ला घेऊन कारण खरचं गरज आहे आजच्या पिढीला महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या विचारांची.चित्रपटात एक वाक्य आहे ना तरुण पोर बिघडायला लागली की स्वराज्याच सुराज्य व्हायला वेळ लागणार नाही काहीशी तशीच परिस्थिती आहे हल्ली त्यामुळे खरचं अस वाटत महाराजांचे विचार खरचं अंगीकारले पाहिजेत सर्वतोपरी शक्य नाही पण दहा टक्के जरी अंगीकारले ना तरी स्वराज्याचे मावळे भवितव्य उज्वल करतील.प्रत्येक कलाकाराचा अभिनय लक्षात रहाण्याजोगा आहे.....खूपच सुंदर चित्रपट......👏👏👍🙌🙌
@deepakjadhav2537
@deepakjadhav2537 2 жыл бұрын
हर हर महादेव
@kiranbavachkar2139
@kiranbavachkar2139 Жыл бұрын
चिन्मय दादा तुमची केमेस्ट्री मृणालसोबत भारी होईल एकदा सोबत या दोघे
@user-ly6xo2tc9h
@user-ly6xo2tc9h 2 жыл бұрын
शतशः धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे जिजाऊ मावळे ह्यांच्या शौर्य बलिदान चित्रपट च्या माध्यमातून पाहणे ह्यासाठी संधिबद्दल कोटी कोटी प्रणाम
@manojkhairnar1530
@manojkhairnar1530 2 жыл бұрын
आठ चित्रपट येणार वा खुप छान आम्हाला मृणालजी माँ जिजाऊ व चिन्मयने शिवाजींच्या महाराजांच्या भुमिकेत हवेत. व अजुन खुप छान कलाकृती हवेत. जय महाराष्ट्र
@vaibhavk008
@vaibhavk008 2 жыл бұрын
मी पण आज पावनखिंड सिनेमा टॉकीज ला जाऊन बघितला आणी मी देखील अशीच शिवगर्जना करताच प्रेक्षकांनी जोरात महाराजांचा नावाचा जयजयकार केला. चित्रपट बघताना अनेकदा डोळ्यात पाणी आल. महाराजांचा त्याग त्यांच रयतेच्या करीताच बलिदान मावळ्यांनचे बलिदान, आणी शूरवीर श्री बाजीप्रभू देशपांडे यांचे बलिदान बघून छाती भरून आली... महाराज अक्षरशः परमेश्वरी अवतार होते सिनेमा चे अभिनेते श्री
@avdhutjadhav5657
@avdhutjadhav5657 2 жыл бұрын
Watched it with my family.. You really took all of us back in time ! Jay Shivray !
@mayamhasde6530
@mayamhasde6530 2 жыл бұрын
खूपच छान , आम्ही खूप फिदा आहाेत तुमच्यावर . तू तिथं मी पासून 😊💙💖💚👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹
@arvindshinde3805
@arvindshinde3805 2 жыл бұрын
दिक्पाल दादा तुमचे आम्ही खूपच ऋणी आहोत तुमच्या मुळे आम्हाला खरा इतिहास अनुभवायला मिळतो आहे आणि तुमच्या पुढील सिनेमा साठी खूप खूप शुभेच्या
@decode110
@decode110 2 жыл бұрын
वाटलच नाही सिनेमा बघतोय ....इतिहासात समिल झाल्याप्रमाने भासत होत....Great Movie with lots of emotions...जय जीजाउ जय शिवराय....
@marathichannel1531
@marathichannel1531 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/l5q8aZmVfLmrgMk विडिओ पहा मित्रांनो.........................
@brandedmohite4558
@brandedmohite4558 2 жыл бұрын
@@marathichannel1531 तुझी विडिओ घेऊन कशाला आलाय इकडं हे विडिओ बघा न ते विडिओ बघा😠
@swapnilgorivale2556
@swapnilgorivale2556 2 жыл бұрын
खुप छान चित्रपट..... सगळ्यांनी आवर्जून बघावा.....मॅडम तुम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उ्लेख केला आहे... महाराजांचा आदर आणि अभिमान बाळगा...
@askfamily4785
@askfamily4785 2 жыл бұрын
It took me two days to come out of the emotional stuff .. What a mind blowing Movie .. I hope the team will have big budget next time and will make the movie with large VFX effect and on large scale in all languages like Bahubali
@subhagyawadekar601
@subhagyawadekar601 2 жыл бұрын
Absolutely!
@manvendrabhati3003
@manvendrabhati3003 2 жыл бұрын
Budget never matter this movie is super se bhi upar... Even I don't know Marathi but seen this movie more than 5 times... First times read English subtitles... It's not movie it's a emotion and another movie sher Sivraj...
@prasadvaidya0209
@prasadvaidya0209 2 жыл бұрын
भालजी पेंढारकर ह्यांना आधी नमन आणि श्री चंद्रकांत मांढरे । काय लोक होते हे। फारच साधी सरळ आणि फार मोठी लोकं । आताही चांगलेच केलय । पण श्री भालजी आणि श्री मांढरे ह्यांना विसरू नका । "देवशपथ खर सांगेन" हे श्री चंद्रकांत मांढरे ह्यांचे आत्मचरित्र जरूर वाचा । काय पुस्तक आहे हो ।
@gayatripalled5146
@gayatripalled5146 2 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा 👍
@iam_d.j
@iam_d.j 2 жыл бұрын
त्या रिपोर्टर पोरीला ''छत्रपती शिवाजी महाराज'' असं म्हणायला काय झालेलं 🤬 प्रत्येक वेळी सांगायला च पाहिजे का ?
@vijayshrimane1741
@vijayshrimane1741 2 жыл бұрын
अगदी बरोबर सर
@suchitadeshpande1128
@suchitadeshpande1128 2 жыл бұрын
Har Har Mahadev.
@rekhabandodkar2973
@rekhabandodkar2973 2 жыл бұрын
Chinmay mandlekar sir grt actor. All the best 👍
@vinoddeshmukh193
@vinoddeshmukh193 2 жыл бұрын
जबरदस्त चित्रपट आहे सर्वांनी आवर्जुन सिनेमागृहात जावून हा चित्रपट पहावा.❤️🚩🚩🚩
@Truth_Be_Bold
@Truth_Be_Bold 2 жыл бұрын
पत्रकार बाई, आपण सोप्या-सोप्या मराठी शब्दांसाठी ही इंग्रजी शब्द वापरावयाचे प्रयोजन काय? डिफिकल्ट साठी अवघड, थँक्यू साठी धन्यवाद, चॅलेंजींग साठी आव्हानात्मक अश्या सरळ, साध्या, सोप्या, सुटसुटीत मराठी शब्दांचा नक्कीच वापर करता येऊ शकतो. चिन्मय, महाराजांनी पहिला मराठी शब्दकोष निर्माण केल्याचा अभिमानाने उल्लेख करायचा आणि स्वतः मात्र मुलाखतीत सर्रास इंग्रजी शब्द पेरायचे, याला काय म्हणावे? दुटप्पीपणा? मराठी वाहिन्यांनी आपली मराठी भाषा व मराठीपण जनतेच्या मनी बिंबवावे व अश्या अर्धवट बिंबो-टाईप वार्ताहरांना योग्य ती मराठी भाषेची व संस्कृतीची शिकवण द्यावी, ही विनंती. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र 🙏
@ramtejam2541
@ramtejam2541 2 жыл бұрын
ताई आधी "छत्रपती शिवाजी महाराज" बोलायला शिका आणि मग प्रतिनिधित्व करा🙏⛳
@rupalimisal8059
@rupalimisal8059 2 жыл бұрын
Hech malahi sangaych hot
@ramtejam2541
@ramtejam2541 2 жыл бұрын
@@rupalimisal8059 ⛳🙏
@rupalikarnik1527
@rupalikarnik1527 2 жыл бұрын
Barobar
@ramtejam2541
@ramtejam2541 2 жыл бұрын
@@rupalikarnik1527 ⛳🙏
@suchitadeshpande1128
@suchitadeshpande1128 2 жыл бұрын
Jay Bhawani,Jay Shivaji.
@allrounder6651
@allrounder6651 2 жыл бұрын
छत्रपतींच्या भूमिकेत चिन्मय सरच खूप अप्रतिम भूमिका साकारतात. 👍👍👍👍👍👍
@yogitadesale9060
@yogitadesale9060 2 жыл бұрын
उत्तम चित्रपट 💐💐 मुलांना देखील खुप आवडला
@laxmichaudhari5477
@laxmichaudhari5477 2 жыл бұрын
खुप छान आहे चित्रपट...👑
@maheshlande5218
@maheshlande5218 2 жыл бұрын
खुप च जबरदस्त पावनखिंड सिनेमा आहे खुप छान चित्रीकरण
@saidarshanchannel6352
@saidarshanchannel6352 2 жыл бұрын
Chinmay mandlekarani fateshikast madhehi maharajanchi bhumika khup chan nibhavli aahe
@nilesh9686
@nilesh9686 2 жыл бұрын
This movie is near to reality of that time Goosebumps ❤️😍🚩
@user-zl2pf8vj3m
@user-zl2pf8vj3m 2 жыл бұрын
मल्हारराव होळकर यांच्या वर एक सिनेमा बनवावा 🙏
@Raju19v
@Raju19v 2 жыл бұрын
शिवरात्न हेर प्रमुख ' बहिर्जी नाईक ' वर एक चित्रपट बनवावा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 жыл бұрын
पावनखिंड ला तुम्ही कलाकारनी खरच दाद दिली आहे पावनखिंड पाहताना प्रत्यक्ष ती पाहत आहोत असे च वाटत होते थॅंक्यू थॅंक्यू थॅंक्यू सर्व. कलाकारांना 🌹🌹🌹🌹🌹🌹
@gjoshi4986
@gjoshi4986 2 жыл бұрын
Chinmay 🤩🤩...fantastic & intelligent actor! look forward to see the movie. Its such a pleasure to watch him and also listen to him.
@sanketveer3723
@sanketveer3723 2 жыл бұрын
🚩पावनखिंड हा चित्रपट खुप छान आहे चित्रपटातील सर्व कलाकारांचे अभिनंदन 🙏🚩🙏जय शिवराय🙏🚩🚩🚩🚩⚔️
@rajafakt1ch586
@rajafakt1ch586 2 жыл бұрын
दिगपाल लांजेकर सरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट बघायचा तर तो फक्त चित्रपट घरातच👏👏👏🚩🚩🚩 आणि ते पण संपूर्ण परिवारा सोबतच
@sarveshnatekar587
@sarveshnatekar587 2 жыл бұрын
जबरदस्त movie डोळ्यातून अश्रू आवरत नव्हते❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-ni3ys8gh7o
@user-ni3ys8gh7o 2 жыл бұрын
चित्रपट फार सुंदर आहे अंगावर काटा येतो हे बघताना तेव्हाची माणसं काय होती हे या चित्रपटावरून लक्षात येतं
@asavarikarkhanis2407
@asavarikarkhanis2407 2 жыл бұрын
नमस्कार! " पावनखिंड" हा चित्रपट मी आणि माझ्या कुटुंबातील लहान-थोर सर्व सदस्यांनी बंगळुरु येथे पाहिला. चित्रीकरण छान झालं आहे. या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि या चित्रपटाच्या अनुषंगाने येणार्‍या सर्व पात्रांनी जीव ओतुन आपापल्या भूमिका साकारल्या आहेत. बंगलोर येथील वास्तव्यामुळे चित्रपट पहावयास मिळणार नाही, अशी निराशा वाटत होती. परंतु, दोन वर्षांनंतर डोळ्यांना समाधान देणारं छान मिळालं. मुलांनी दिलेली "पावनखिंड" चित्रपटासारखी सुंदर आणि समाधानकारक 'भेट', महाराष्ट्राबाहेर मिळेल असं वाटलं नव्हतं. महाराष्ट्राबहेर वास्तव्यास असणार्‍या मराठी लहान मुलांसही छत्रपति शिवाजी महाराजांबद्दल आदर आणि अभिमान आहे. अशा चित्रपटांची निर्मिती झाल्यास बालमनास छत्रपति शिवराय आणि महाराजांचे सोबती, मावळे यांविषयी अधिक जाणुन घेण्याची जिज्ञासा नक्कीच वाढत आहे. सर्व टीमचे आभार आणि अनेक शुभेच्छा! धन्यवाद! धन्यवाद!
@funnymoments2278
@funnymoments2278 2 жыл бұрын
1:54 o mavshi Chatrapati shivaji maharaj mhana
@amarjeetsurve6306
@amarjeetsurve6306 2 жыл бұрын
म्हात्रे मॅडम आपण कृपया छत्रपती शिवाजी महाराज किंवा शिवराय बोलावे 🙏🏻 एकेरी उल्लेख नको.
@subhagyawadekar601
@subhagyawadekar601 2 жыл бұрын
Yes!
@bharatshinde220
@bharatshinde220 2 жыл бұрын
पावनखिंड एक अजरामर शौर्य गाथा. 🙏🙏🙏
@sandeshpawar673
@sandeshpawar673 2 жыл бұрын
मराठी ऐतिहासिक चित्रपट यासाठी ग्रेट आहेत, कारण यात इतिहास चुकीचा दाखवला गेला नाही,ऐतिहासिक पुरावे,तथ्य यांच्याशी हेळसांड केली नाही,सलाम तुम्हाला,keep it up
@tejalbandekar288
@tejalbandekar288 2 жыл бұрын
खूप खूप खूपच आवडला सिनेमा. दादा आम्हाला आग्राची सुटका यावर सिनेमा करा.हि विनंती.
@kumarghatge2207
@kumarghatge2207 2 жыл бұрын
मॅडम जी छत्रपती शिवाजी महाराज असे बोला 🚩
@thememorystudio2085
@thememorystudio2085 2 жыл бұрын
चिन्मय ने अमोल कोल्हेला विसरायला भाग पाडले...
@subhash2121
@subhash2121 2 жыл бұрын
Barobar Bollaat...Jya Veli Veer Baji Prabhu Kosalle Tyaveli Amche Dole Bhijlele Hote ❤️❤️❤️❤️❤️
@user-vt8zc7qg4r
@user-vt8zc7qg4r 2 жыл бұрын
जय शिवराय
@akpatil3118
@akpatil3118 2 жыл бұрын
🙏🚩 अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज 🙏🚩 धर्मवीर संभाजी महाराज 🙏🚩 हर हर महादेव 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🚩
@vedant792
@vedant792 Жыл бұрын
Jay shivaji
@saudagarbhosale1115
@saudagarbhosale1115 2 ай бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj 👑🦅🔱
@kvisualtree
@kvisualtree 2 жыл бұрын
Fantastic IV. Fantastic movie series. Fantastic Actors and Director. Req to add Subs so world knows Marathi Filmmaking...behind the scenes.
@ushadange6472
@ushadange6472 2 жыл бұрын
खूपच छान चित्रपट सर्व व्यक्ती रेखा सगळ्यांनी खूपच छान केल्या आहेत पुन्हा पुन्हा पहायला आवडेल
@madhuravadkhalkar3832
@madhuravadkhalkar3832 2 жыл бұрын
प्रचंड सुरेख चित्रपट, शब्द अपुरे आहेत या चित्रपटाचे कौतुक करण्यासाठी. अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी थांबत नाही.
@bhagwanjadhav2756
@bhagwanjadhav2756 2 жыл бұрын
🚩🚩👏👏
@harddikindya4245
@harddikindya4245 2 жыл бұрын
All टीम रॉक्स.... अजय देवगण ला तानाजी जमू शकतो तर हे सगळे बाप आहेत acting मध्ये... जबरदस्त सिनेमा मराठी माणसानी मराठी माणसासाठी नक्की जावं... जय भवानी जय शिवराय
@brandedmohite4558
@brandedmohite4558 2 жыл бұрын
तान्हाजी काहीच गाजला नाही एवढा हा पिक्चर गाजला भाऊ ........ हा पिक्चर जर हिंदी निघला असता ना तर बॉलिवूड वाले गायब झाले असते
@Makarand__17
@Makarand__17 2 жыл бұрын
खूप छान व्हिडियो आहे👌👌❤️👍💯 11:15👌👌👏👏❤️💯🚩
@shantaaher9069
@shantaaher9069 2 жыл бұрын
Chinmay mi tuza sant tukaram maharaj baghitla mala khup khup aavadla dhanywad ram Krishna hari 🙏🙏🙏
@Makarand__17
@Makarand__17 2 жыл бұрын
जय शिवराय🙏🙏🙇‍♂️🚩👑👑
@Educate1526
@Educate1526 2 жыл бұрын
Very heart touching n emotional movie 🚩❤️😭
@nalinipaturkar1420
@nalinipaturkar1420 2 жыл бұрын
चिन्मय समजून भूमिका वठवणारा आहे,लेखकही असल्याने तो तर्कसंगत काम करतो, शुभेच्छा!
@madhavigokhale9355
@madhavigokhale9355 2 жыл бұрын
रविवारीच सिनेमा पहिला खूपच छान आपण सगळे जे काम करत आहात त्याचे। वर्णन करायला शब्द अपुरे आहेत तुमच्या मूळे आजच्या पिढीला इतिहास समजत आहे हे काम खरच वाखाणण्याजोग आहे.
@Savita_Palekar
@Savita_Palekar 2 жыл бұрын
Jay shivray chinmay dada👌👌
@yashodutt
@yashodutt 2 жыл бұрын
इन्हें तो मैंने Crime patrol मे पुलिस इंस्पेक्टर के रोल मे देखा हुआ है. अच्छे कलाकार हैं 👊🤘👍
@sunilshindekar6777
@sunilshindekar6777 2 жыл бұрын
Har Har Mahadev , Jai Bhawani Jai Shivaji
@tejaswinipawar9744
@tejaswinipawar9744 2 жыл бұрын
Apratim,
Farzand | Making Of Character Shivaji Maharaj | Chinmay Mandlekar
3:25
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 52 МЛН
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 42 МЛН
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 25 МЛН
Chinmay Mandlekar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:10:41
Sulekha Talwalkar
Рет қаралды 144 М.
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 52 МЛН