Nana Patekar on Politics| आम्ही सुवासिनी इथं बसतो, अन् हे नवरे कधी कुणासोबत पळून जातात - नाना पाटेकर

  Рет қаралды 247,292

News State Maharashtra Goa

News State Maharashtra Goa

Күн бұрын

#nanapatekar #NanapatekarNews #Nanapatekarspeech #NewsStateMarathi #maharashtranews #PoliticalNews #NewsNationMarathi #NewsStateMaharashtraGoa
Nana Patekar on Politics| आम्ही सुवासिनी इथं बसतो, अन् हे नवरे कधी कुणासोबत पळून जातात - नाना पाटेकर
Nana Patekar Movies | Nana Patekar Filmography | Nana Patekar Latest News | Nana Patekar Awards | Nana Patekar Biography | Nana Patekar Best Roles | Nana Patekar Quotes | Nana Patekar Interviews | Nana Patekar Upcoming Projects | Nana Patekar Hit Films
न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा. मराठीतील पहिलं फूल एचडी न्यूज चॅनल, महाराष्ट्र आणि गोव्यातील प्रत्येक घडामोड, गावापासून शहरापर्यंत, चावडीपासून विधानसभा आणि संसदेपर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत, राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, खेळ, मनोरंजन, शेतीसह प्रत्येक क्षेत्रातली पहिली बातमी फक्त 'न्यूज स्टेट महाराष्ट्र आणि गोवा'वर.
यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: / @newsstatemaharashtralive
News State Maharashtra Goa is a Leading Marathi News Channel. Which Covers Breaking News, Political event, Crime, , Latest Marathi News update, Entertainment News, Political News, Bollywood News, Business News, Sports News & More.
Subscribe us on KZbin Channel: / @newsstatemaharashtralive
Facebook: www.facebook.c...
Instagram:
Twitter: / nsmaharashtra
Hindi News: www.newsnation...

Пікірлер: 466
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 14 күн бұрын
नाना पाटेकर आपण फार साध्या सरळ पद्धतीनं जगावं कसं याचे धडे दिलेत.येतान कोण घेवून आला नाही आणि जाताना कोण घेवून जाणार नाही हे खरं वास्तव आहे आणि सत्य !
@smb4459
@smb4459 14 күн бұрын
रोख ठोक नाना पाटेकर, सलाम आपको 🙏🚩🚩
@user-zw1ft3et1y
@user-zw1ft3et1y 14 күн бұрын
🎉
@snehaldeshpande5478
@snehaldeshpande5478 14 күн бұрын
🙏नानाजी, असं वाटलं की आमच्या मनातील भावनांचं आपण मांडत आहात. आपण जोपासत असलेली सामाजिक बांधिलकी, काम व सामाज एकजुटीबद्दल आपले विचार सर्वांनाच अनुकरणीय आहेत. कदाचित आपल्या समाधानी आयुष्याचे रहस्य यातच आहे असे वाटते. सत्य सहज सोप्या शब्दात पण तितक्याच परखडपणे आपण सांगितले ही फक्त नानांचीच शैली आवडली. आम्हाला दिशा मिळाली उत्साह आणि आनंद वाढला. मनापासून धन्यवाद 🙏🇧🇴💐💐
@pramodbhusari1254
@pramodbhusari1254 14 күн бұрын
नाना तुम्ही ग्रेट आहात, राजकारणी नाहीत. नाम फौंडेशनचे काम अतिशय स्पृहणीय आणि जीवभावाचे आहे. शतायुषी व्हा
@kakajijivrag7657
@kakajijivrag7657 14 күн бұрын
नाना पाटेकर साहेब जिंदाबाद. तुमचं भाषण पाहून महाराष्ट्र द्रोही गद्दारांना घाम फुटला. जय शिवराय जय महाराष्ट्र
@Malhar1903
@Malhar1903 14 күн бұрын
महाराष्ट्र द्रोही कोण आहे
@laxmanjadhav5792
@laxmanjadhav5792 14 күн бұрын
@@kakajijivrag7657 सत्ताधाऱ्यांच्या व्यासपीठावर असे बोलायला खुप मोठी हिम्मत लागते. नाना CM झाले तर महाराष्ट्राची खुप मोठी प्रगती होईल. पण असे होणार नाही. खुप उच्च विचार आहेत नानांचे
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 14 күн бұрын
नाना पाटेकर स्पष्ट भूमिका मांडनारे उत्कृष्ट कलाकार. नाना तुम्हाला शत आयुष्य लाभो. अशी परमेश्वरापाशी प्रार्थना. धन्यवाद.
@user-cr5hf9pr9g
@user-cr5hf9pr9g 14 күн бұрын
नानविषय आधी माहिती घ्या मग बोला
@dineshjadhao5376
@dineshjadhao5376 14 күн бұрын
😊​@@user-cr5hf9pr9g
@kavitadeshmukh1998
@kavitadeshmukh1998 13 күн бұрын
Mala vatte apan samanya janta kharch samanya aste .pan h राजकारणी स्वतःचा अस्तित्व साठी समजला दिशा भुल करता.खर तर त्यांनी कोणते ही स्टेटमेंट करताना दहा वेळा विचार करायला हवा . अँड ही जात आपल्या विसरू देत नाहीत हे राजकारणी मी तर म्हणते या सगळ्यांना घरी बसवा आणि आपल्या तील लोकांनी आता पुढे यावे. तरच ही मयली गंगा साफ होईल.
@BhupalKamble-c5k
@BhupalKamble-c5k 11 күн бұрын
Pp popp😊​@@user-cr5hf9pr9g
@devawratvidhate9093
@devawratvidhate9093 11 күн бұрын
❓️​@@user-cr5hf9pr9g
@d10426
@d10426 14 күн бұрын
नाना सारखी निर्मळ मनाची माणसे खूप कमी आहे.... खरंच नाना तुम्ही खुप महान व्यक्ती आहात....👍👍
@shahajitakale6469
@shahajitakale6469 14 күн бұрын
खूप घेण्यासाख विचार मांडले नाना तुम्ही खूप मन लावून ऐकले तुमचे भाषण ❤ 🙏❤
@vivekghag2217
@vivekghag2217 14 күн бұрын
नाना पाटेकर यांनी मस्त अंजन राजकारणी लोकांच्या डोळ्यात घातले धन्यवाद
@arjunkadam6077
@arjunkadam6077 13 күн бұрын
हे गेंड्याच्या कातडीचे आहेत यांनी कमरेचे काढून डोक्याला गुंडाळले आहे
@asaramkure997
@asaramkure997 14 күн бұрын
जो खरा व्यक्ती असतो तो असच सत्य बोलत असतो जो लाचार असतो तो गप्पच असतो
@rizwanpatel6919
@rizwanpatel6919 12 күн бұрын
प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तींनी नाना साहेबां सारखे विचार मनात ठेवले .तर माणूसकी हाच धर्म आपल्या देशात टिकेल. ( जय मानवता ) 🎉 😊 🎉
@ghanashyamkhalashe4785
@ghanashyamkhalashe4785 14 күн бұрын
सत्ता व संपत्ती, संपत्तीतून सत्ता असे सर्वच राजकीय पक्ष व नेत्याचे चालले आहे. यांना तत्व, विचार, राष्ट्र निष्ठा व समाज निष्ठा नाहीं. विचारवंताच्या विचाराचा यांच्यावर काहीच परिणाम होणार नाहीं.
@mohinijagtap9379
@mohinijagtap9379 14 күн бұрын
आदरणीय नाना समाजातून निवडून दिलेल्या मंत्र्यांना त्यांची चूक बेधडकपणे दाखवून दिली. असं स्पष्ट बोललं पाहिजे. खुप छान🎉👍
@somnathpawar8857
@somnathpawar8857 14 күн бұрын
उदय सामंत तिथे बसलेले आहेत.. ऐकून कसं वाटलं असेल
@DanpalBorkar
@DanpalBorkar 14 күн бұрын
त्याला काहीच वाटत नाही तो बेशरम आहे
@puredesi6278
@puredesi6278 14 күн бұрын
निर्लज्ज मंसला काय
@shrikantdevardekar8425
@shrikantdevardekar8425 14 күн бұрын
निर्लज्जम सदा सुखी.
@rajivanmudholkar8452
@rajivanmudholkar8452 14 күн бұрын
लाजमुडे आहेत. गद्दार आणि भ्रष्ट नेते !
@rutu5382
@rutu5382 14 күн бұрын
@@DanpalBorkar😂
@pradeepjogale8245
@pradeepjogale8245 14 күн бұрын
नाना पाटेकर साहेब यांनी खूप सुंदर भाषण केले आहे असे रोख ठोक बोलणारे हे एकच कलाकार आहेत सलाम साहेब तुम्हाला .❤❤❤
@chandrashekharborle7526
@chandrashekharborle7526 14 күн бұрын
तुमची बाजू रोखठोक हे मान्य करावीच लागते राजकारणी पण तुमच्या कार्यक्रमात सहभागी असतात परंतु तुमच्या रोखठोक बोलण्यावर कोणीही चांगली अंमलबजावणी करत नाही हे आमचे दुर्दैव
@sjdchannel3505
@sjdchannel3505 13 күн бұрын
यशवंत पहिल्या नंतर मी माझीच उरले नाही ,त्या कणखर यशवंताची आज खरचं खुप गरज आहे you are great,i love you ❤😊❤
@smb4459
@smb4459 14 күн бұрын
आदरणीय नाना, आजचे जे सर्व राजकारणी आहेत त्यांना खरे जीवन समजलेलेच नाही आणि यांनीच राज्याचे आणि देशाचे वाटोळे केले आहे.
@kamalakarpatil5088
@kamalakarpatil5088 12 күн бұрын
नाना म्हणजे फक्त नानाच ! शून्यातून शून्य कसं निर्माण कसं होत हे सांगणारा खरा माणूस ! 🙏🏼
@smitashelar7437
@smitashelar7437 10 күн бұрын
शतकोटी प्रणाम तुम्हाला काय म्हणावे कळत नाही फार लोक तुमच्यासारखे कमी आहेत याचं दुःख आहे
@chandracantmane4740
@chandracantmane4740 14 күн бұрын
नाना खरोखरच ग्रेट मानूष आहे हे खरेच रोख ठोक बोरनारे नाना पाटेकर प्रहार सेनेमाच्या वेळ एम एल आर सी सेंटर मध्ये यांना तिन महीने या नाना पाटेकर सरांना जवळू पाहीले आहे नानासाहेब रोक ठोक❤❤❤🎉🎉🎉🎉
@ramupadhyaya4423
@ramupadhyaya4423 14 күн бұрын
अप्रतिम,अद्वितीय,छान,प्रामाणिक,उत्कृष्ट,खरा,………म्हणा; ग्रेट का?
@sangitabamhane7351
@sangitabamhane7351 11 күн бұрын
असा कलाकार पुन्हा होणे नाही. नाना तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच मोरया चरणी प्रार्थना.
@bharatatram1776
@bharatatram1776 12 күн бұрын
नाना साहेब तुम्ही वेगवेगळ्या चित्रपटातून नटाच्या भुमिकेतुन समाजाला, देशातील जनतेच्या वास्तविक दाखवून समाजातील लोकांना जागृत करण्यासाठी खुप प्रयत्न केलाय. पण समाजातील लोकांनी आजही तुमच्या भुमिका मनावर घेतले नाही.इकडुन ऐकतात दुसरया कानाने सोडून देतात.‌ आजपर्यंत तरी एकाही लोकांत बदल झाला असेल असे मला नाही वाटत.‌ "आपने ही कहा था, ये मुर्दा का देश है, गुलाम बनकर जिंदगी जिन्हें की आदत है उन्हे।‌ जब तक जनता नहीं सुधरेंगे तब तक देश नहीं सुधरेगा । सलाम आपल्या धैर्याला आणि कार्याला .
@siddheshwarunki6267
@siddheshwarunki6267 14 күн бұрын
नाना पाटेकर सारखे ज्येष्ठ कलावंतांनी शब्द विचार साहित्यिक युवा पिढीला प्रेरणा दायक आहे. परखड स्पष्ट पद्धतीने मत विचार प्रकट केले आहे 🙏
@sambhajisawant656
@sambhajisawant656 14 күн бұрын
कोटी कोटी प्रणाम नाना
@MsPawan18
@MsPawan18 12 күн бұрын
Udhay is like...aie ghatli ani yala bolavla😂😂😂😂😂😂
@nitinmore6840
@nitinmore6840 10 күн бұрын
चांगले विचार आणि स्पष्टपणे मत मांडणारे एकमेव माननिय श्री नाना पाटेकर सर यांनी गरिबी काय आहे. जवळून बघितली आहे. या राजकारणी लोकांना काय समजणार सर्वसामान्य त्रास काय होतो
@sudhakardumbre6744
@sudhakardumbre6744 13 күн бұрын
जातीयते बाबत विचार चांगले आहेत.जातीयता मोडली पाहिजे हे पण खरं आहे.सुरवात कोणत्या जातीपासून करायची ?
@VijayKumar-eu3yj
@VijayKumar-eu3yj 14 күн бұрын
नानासाहेब खरच तुमच्या निर्भिड वक्तव्याला तुमच्या सारखेच सर्व कलाकारांनी जनजागृती करणे महत्त्वाचे आहे जय महाराष्ट्र
@rahultelgote6422
@rahultelgote6422 14 күн бұрын
नाना तुम्ही खरच अप्रतिम बोलता
@mimalti3980
@mimalti3980 11 күн бұрын
सामन्य माणसाच्या मनातले बोललात सर, मी कधीही तुमच्यापेक्षा मोठा न्हवतो , मी कधीही तूमच्या पेक्षा लहान नसणार 👍👍👍👍
@hemantmankame3180
@hemantmankame3180 14 күн бұрын
सामाजिक सलोका ठेऊन केल म्हणून आज चर्चा करता तेच जीवन आहे नाना.
@sagarssuryawanshipatil5711
@sagarssuryawanshipatil5711 12 күн бұрын
देवाला व संतांना सुध्दा जाती धर्माच्या नावावर वाटणारे, ओळखणारेआता महाराष्ट्रात लोकांमध्ये तेढ निर्माण करतात.... हे ह्या संत भुमीच दुर्भाग्य.
@bhauk678
@bhauk678 14 күн бұрын
उदय सामंत यांचे पूरते वस्त्रहरण केले आहे नाना तुम्ही, खूपच छान
@sulabhakatke6849
@sulabhakatke6849 12 күн бұрын
रोखठोक बोलणारे नाना पाटेकर यांना प्रणाम 🙏
@kishorpatole3800
@kishorpatole3800 12 күн бұрын
अतिशय सुंदर असे मार्गदर्शन नाना तुम्ही केले समाजाला याचीच नितांत गरज आहे
@manojtambe5400
@manojtambe5400 12 күн бұрын
नाना हे माझे आवडते कलाकार आहेतच पण ते एक उत्तम देशभक्त आहेत .
@drdagade
@drdagade 14 күн бұрын
खरच राजकारणी लोकांनी सर्व जाती पंथ, उच्च निचता संपवणारा वारकरी संप्रदायाचे देखील पावित्र्य कमी केले
@jaydeepsalekar616
@jaydeepsalekar616 13 күн бұрын
अतिशय मार्मिक👌🏻
@sharadkale8360
@sharadkale8360 14 күн бұрын
महान अभिनेते मराठी अस्मिता या.नाना यांचा अभिमान वाटतो ते नुसतेच चित्रपट करत नाहीत. ते समाज सेवक असुन बिनधास्त स्पष्ट खरे बोलतात.
@shrikrishanaraut1883
@shrikrishanaraut1883 14 күн бұрын
नाना नी या राजकारणी लोकांच्या डोळ्यात चांगले अंजन घातले...
@sureshshinde5230
@sureshshinde5230 13 күн бұрын
नानासाहेब आपण महाराष्ट्र हाती घ्यावा . खरंच आपली गरज आहे महाराष्ट्राला
@sjdchannel3505
@sjdchannel3505 13 күн бұрын
नाना परत एकदा यशवंत बनवा ,आजकाल त्याची गरज आहे यशवंताची 😊
@swaminathmadgule2603
@swaminathmadgule2603 14 күн бұрын
नानांच भाषण एकदम बरोबर असत आणि सत्यपरिस्थितीवर असत 🙏
@mohdyusufichougule3078
@mohdyusufichougule3078 14 күн бұрын
सत्तेत गरीब का येऊ देत नाही याचा खुलासा करावा
@sanjayraut3463
@sanjayraut3463 14 күн бұрын
अगदी बरोबर बोललात 👍
@bhagwanmisal-bh9rl
@bhagwanmisal-bh9rl 14 күн бұрын
नाना आम्हाला खंत आहे कि आपल्या विचाराचेआनुकरण करण्यासाठी आम्हाला परमेश्वर बुद्धी आणि कुवत देवो,,
@BabaInamdar-zg2rp
@BabaInamdar-zg2rp 14 күн бұрын
नानाजी त्रिवार मानाचा मुजरा.
@pathankarimkhan2303
@pathankarimkhan2303 8 күн бұрын
Nana nuste bolat nahi,karun dakhwatat, great actor, great man,👌👌💪💪💪👏👏👏👏.
@subodhvishwasrao1295
@subodhvishwasrao1295 14 күн бұрын
ज्या उदय च्या कार्यक्रमात आलात तो त्याचा सन्मान वाढवायला जिथे मलिदा मिळतो तिथे उदय सामंत असतो त्याला निष्ठा संस्कार काही उरलो नाही विश्वासघात फक्त राहिला आहे
@somnathpotinde433
@somnathpotinde433 10 күн бұрын
उदय सामंत ची पूर्ण इज्जत काढली सोबत सर्व राजकारणी लोकांची पण नाना पाटेकर जी वास्तविक बोलता
@chittaranjansangole3137
@chittaranjansangole3137 14 күн бұрын
नाना सच्चा माणूस तुम्ही आमचा आदर्श आहात सलाम नाना🙏🙏
@chitrasaralkar5679
@chitrasaralkar5679 14 күн бұрын
नाना, खूप सकारात्मक विचार मांडलेत ..उदयजी जे केलेलं काम सांगायला लाज वाटत नाही ते चांगले .जे केलेलं काम सांगायला लाज वाटते ते वाईट .
@avinashshinde3470
@avinashshinde3470 14 күн бұрын
नाना यांना ही भाषा नाही मताची भाषा कळते आता लोक दाखवतील
@basappakanaje1087
@basappakanaje1087 14 күн бұрын
निर्लज्ज लोकांना काही वाटत नाही
@ramakantsangle4671
@ramakantsangle4671 14 күн бұрын
नानासाहेब पाटेकर अगदी बरोबर प्रतिक्रिया व्यक्त केली. ❤🎉🎉
@charudattajadhav2585
@charudattajadhav2585 14 күн бұрын
खराची एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे.:- साने गुरुजी. उदय सामंत उध्दव साहेबांचा विश्वास घात केलात. दगा केलात. गुजरात समोर लाचारी पत्करली त आपण ४० आमदार +१३ खासदार. उध्दव साहेबांनी डोळे झाकून विश्वास ठेवला तुमच्यावर. मोदी शाह उध्दव साहेबांना च संपवायला निघाली होती मग त्यांनी काय करायला पाहिजे होते. त्यांनी स्वतःचा स्वाभिमान आणि वारसा जपला. लाचार होऊन झुकले नाही मोदी शाह आणि गुजरात समोर. शेवटी सत्य आणि न्यायाच्या बाजूने उभे राहणे सगळ्यांना जमत नाही, बेईमान माणूस कधीच कोणाचा नसतो.
@chandrakantdhamal1061
@chandrakantdhamal1061 14 күн бұрын
नाना सच्चा माणूस.
@bansilalkankaria9525
@bansilalkankaria9525 12 күн бұрын
नाना,मनापासून अभिनंदन. असं झणझणीत अंजन कुणीतरी राजकारण्यांच्या डोळ्यात भरण्याचं काम करण्याची आवश्यकता होती.
@vistawoodmall4626
@vistawoodmall4626 10 күн бұрын
Krantiveer, Yeshwant,Tiranga shows a Real Nana Patekar.. Angry Young Man in Reel and Real Life...
@sudhirmane3707
@sudhirmane3707 14 күн бұрын
तुमचे विचार परखड सडेतोड , मला पटतात.
@prachishinde5793
@prachishinde5793 13 күн бұрын
नाना ज्यांनी तुम्हाला आणलं त्यांची संपत्ती बघा किती
@_1hyper
@_1hyper 8 күн бұрын
Ati sundar...no words for this man..hatsoff🎉..this is called living in harmony and balanced
@mohanmohite8579
@mohanmohite8579 14 күн бұрын
नाद खुळा माडणी आहे साहेब ❤❤❤❤❤❤
@pavanchayal4917
@pavanchayal4917 13 күн бұрын
हे बगून उदय सामंत 👉गजब बिझ्झाती यार 🤣🤣
@prabhakarbankar9219
@prabhakarbankar9219 13 күн бұрын
खूप खूप छान नाना जिंदाबाद नाना तुमची आठवण आहे लोणावळ्याची मी पोलीस खात्यात होतो ट्रॅफिक ड्युटी करत असताना आपण आले होते रोडच्या कडेला आपण आपण चहा घेत असताना आमच्याशी बोलत असताना एका परदेशी युवतीने आपला फोटो टिपला होता तुमचे ते शब्द अजून माझ्या कानात आहेत धन्यवाद नाना
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 14 күн бұрын
नाना,सध्याची राजकीय मंडळी भाषणाची सुरूवात फक्त थोर युगपुरूषांची नावे घेऊन करतात आणि नंतर चोर्‍या करतात हे आपणास ही माहीत आहे ... 😂😂😂
@mahadevkale9416
@mahadevkale9416 13 күн бұрын
एकदम बरोबर आहे. परंतु देशात आणि महाराष्ट्रात काय चालू आहे काय परिस्थिती आहे हे सर्वांनाच माहीत आहे. आणि आदरणीय नाना पाटेकर यांनी त्यामध्ये भर घातली आहे आणि नाना पाटेकर म्हणतात उदय पुन्हा विजयी होतील म्हणजे एकुण परिस्थिती आणि पुन्हा विजयी होतील या दोन शब्दातच सर्वांची सर्वांची सत्यता सत्यता दडली आहे. हल्ली हेच चालू आहे.
@paragksa
@paragksa 13 күн бұрын
रोखठोक भाषण राजकीय लोकांना चांगल करत रहा हे सांगण महत्त्वाच झालय.खुपच छान नाना पाटेकर जी
@RobertDmell0
@RobertDmell0 13 күн бұрын
राजकारणी लोकांनी जीवन हे सेवेसाठी आहे केवळ मलिदा खाण्यासाठी नव्हे असा विचार जर केला तर खूप चांगले आहे असे राजकारणी लोक कायम लोकांच्या हृदयात राहतात❤
@vasantvasant366
@vasantvasant366 14 күн бұрын
नाना एकच नंबर..... मुजरा तुम्हाला.
@sudhirthawkar2628
@sudhirthawkar2628 14 күн бұрын
भाजपच्या नेत्यांनी हे भाषण आवर्जून ऐकायला हवं... कदाचित आमदारांच्या चोऱ्यामोऱ्या करणं, इतरांचे पक्ष न फोडता स्वतःचे पोरंसोरं मोठे करण्यावर लक्ष देतील ही सुबुद्धी त्यांना येवू शकते.😂😂
@MAHENDRASAWANT-r4r
@MAHENDRASAWANT-r4r 14 күн бұрын
फोडाफोडीच राजकारण हे आजच नाही आहे.
@Vijayk139
@Vijayk139 14 күн бұрын
जे फुटले त्यांना अक्कल नाही का?
@maheshbhalerao1001
@maheshbhalerao1001 14 күн бұрын
अरे व्वा! आधी केले मग सांगितले अशी म्हण माहीत नाही का.
@amolsolanke3230
@amolsolanke3230 14 күн бұрын
Bjp ne 3 cha lok charale... pan shard pawar ni purana shivsena chorali hoti..ani bjp che 100 amdar nivdun ale tari pan bjp la satte chya baher rahava lagal..
@ganeshkadam8980
@ganeshkadam8980 14 күн бұрын
अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार कुणी पाडले त्याची थोडी जाणीव
@sharadmhatre3123
@sharadmhatre3123 13 күн бұрын
नाना तुम्हीं खरोखर ह्याचं युगा तळे आहात का ? प्रश्न पडतो जिधें स्वार्था शिवाय पान हलत नाही. तिथे तुमचा सारखा निस्वार्थी राजकारण विरहित समजाची सेवा करता नाना खरोखर तुमचा मला सार्थ अभिमान वाटतो .
@manikbakhre5098
@manikbakhre5098 14 күн бұрын
By listening nana's heart touching speech, Udayji may feel him self guilty and sorry .
@paduragpawar4172
@paduragpawar4172 14 күн бұрын
नाना पाटेकर जिंदाबाद..
@laxmanjadhav5792
@laxmanjadhav5792 14 күн бұрын
खुप छान विचार
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 14 күн бұрын
खुप छान नाना 🙏
@sunilrane7314
@sunilrane7314 7 күн бұрын
खरंच. नाना बेधडक आहात. ग्रेट आहात
@user-el8ki7lh8y
@user-el8ki7lh8y 11 күн бұрын
नाना पंतप्रधान व्हा.
@nagappashrieshthi855
@nagappashrieshthi855 14 күн бұрын
उदय सामंत चांगलेच राजकारणी आहेत भाजपाच्या कटकारस्थानात ते शेवटी गेले काही प्रश्नांची उत्तर काळच देत असतो कोकणाची किड नेपाळी फॅमिली
@ankushshinde8270
@ankushshinde8270 10 күн бұрын
नाना जी महाराष्ट्रातील 70 हजार शिक्षकांचा आंदोलन चालू आहे आझाद मैदानात शिक्षक दीन आहे पण न्याय मिळत नाही
@charudattajadhav2585
@charudattajadhav2585 14 күн бұрын
जो महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान जपतो. जो या मराठी भूमीला या मातीला आपलीं आई मानतो तोच माय मराठीचा सुपुत्र. बाकी लाचार आणि बेईमान तर पसाभर झालेत. एकच धर्म, महाराष्ट्र धर्म... जय शिवराय... रयतेचा जाणता राजा... न्यायप्रिय गुण प्रिय स्वाभिमानी अष्टपैलू माझा छत्रपती शिवाजी राजा... गददारीला माफी नाही... फक्त कडेलोट...
@arjunjadhav9598
@arjunjadhav9598 14 күн бұрын
नाना आपण जनतेच्या मनातले बोललात
@ankushdolare4553
@ankushdolare4553 14 күн бұрын
सनमाननिय । श्री । नाना जि । पाटेकर । आपणास । माझे कडून । हर्दीक । शुभेच्छा । आपना । सारख्या । वक्त्या ची महाराष्ट्राला । आत्येंत । गरज आहे । धन्ये आहात आपण ॥ आपनास । रामराम । प्रना म । आपण । आदरनिय ॥ आहात ॥ धन्यवाद ॥
@durgadasghodake428
@durgadasghodake428 14 күн бұрын
नाना तुम्ही माझ्या मनातलं बोललात असे वाटते.
@DP-li6bl
@DP-li6bl 14 күн бұрын
Thank you listen u salute
@rajeshmehra3974
@rajeshmehra3974 13 күн бұрын
नाना साष्टांग दंडवत. तुम्ही कलाकार मन्हूनी महान आहात. माणूस मनहून तर ग्रेटरेस्ट ❤❤❤❤❤❤
@nizardaredia6607
@nizardaredia6607 14 күн бұрын
Nana you made me cry I am NIZAR From London Love you Nana❤
@mehboobmaner4553
@mehboobmaner4553 14 күн бұрын
Nana yana rajyasabha madhe khasdar mhanun pathawa srw mahaaghadi mhadhun ❤❤❤
@nayankalpande768
@nayankalpande768 14 күн бұрын
नाना तुमचा झुकाव कोण्याबाजूला आहे हे समजता एवढे खुळे नाहीं आम्ही
@sanjaypujari6236
@sanjaypujari6236 14 күн бұрын
नाना सत्य विद्यापीठ आहे.
@smb4459
@smb4459 14 күн бұрын
तुला सत्य समजते का ? अंधभक्त भावा तू...
@smb4459
@smb4459 14 күн бұрын
तू अंध भक्त आहेस एवढे न कळण्याईतपत आम्हीही खुळे नाहीत भावा.... जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩👊
@RameshMhatre-ov6hb
@RameshMhatre-ov6hb 14 күн бұрын
शहाणा आहेस ना ?मग गप्प बस!तुझा झुकावे कोणाकडे हे पण समजलं ना बाळ्या!
@एकक्षणसुखाचा
@एकक्षणसुखाचा 14 күн бұрын
कार्यकर्ता आणि नातेवाईक आणि आणखी कुठला लाभार्थी यावतिरिक्त तू नागरिक नक्कीच नाहीस नयन....
@user-oh5kp1kg9q
@user-oh5kp1kg9q 10 күн бұрын
विचारवंत माणूस❤
@manojtambe5400
@manojtambe5400 12 күн бұрын
नाना हे नुसते अभिनेते नाहीत ते सर्वाँना आरसा दाखवण्याचं काम करतात .परखड व्यक्तिमत्त्व ,पण काही चमचे किंव्हा भिकारी जे आपल माणूस पण विसरलेत माणुसकी विसरलेत ते सुधारणार नाहीत उलट टीका करणार .कारण मनात लबाडी आहे.
@icovernews7412
@icovernews7412 13 күн бұрын
नाना पाटेकर जी आप सच को सच और इंसानियत के लिए हमेशा आवाज बुलंद करते हैं
@chetanjadhav8873
@chetanjadhav8873 13 күн бұрын
माननीय नाना तुमचे विचार खुप छान आहेत. तुम्ही जे बोलले ते खर बोलले. आज महाराष्ट्रातील राजकारण राजकिय लोकांनी खुप गलिच्छ केलय. महाराजांचा पुतळा काही कारणास्तव कोसळला. ही खुप शोकांतिका आहे. सत्तेतील पक्ष आणि विरोधीपक्ष यांनी राजकारण केल. महाराष्ट्रामध्ये कित्येक प्रश्न प्रलंबित आहेत यांचा विचार कोण करेल
@poojakashid7727
@poojakashid7727 12 күн бұрын
नाना साहेब खुप छान वाह लायकी दाखवली गद्दार ला हे लोक नाही सुदरनार पैशासाठी कांहीही करतील पन जागा दाखवली बरे झाले तुम्हाला सलाम नाना
@madhavsurya5875
@madhavsurya5875 13 күн бұрын
चांगलं बोलणारे, खरं बोलणारे, रोखठोक बोलणारे, स्पष्ट बोलणारे,...actors बघितले, फार बघितले... There is nobody to make action and implementation... Banana Democracy.....
@sadiksayyad2830
@sadiksayyad2830 14 күн бұрын
❤ jay maharashtra
@godofliberty3664
@godofliberty3664 12 күн бұрын
नानांनी अप्रत्यक्षरीत्या सामंतची टिमकी वाजवली आहे.
@madhum7100
@madhum7100 14 күн бұрын
हा ही छान, तो ही छान, सर्व कस छानच छान!
@user-surendra
@user-surendra 14 күн бұрын
हाच तो ज्यांनी फडणवीस यांची मुलाखत घेऊन त्यांना महान बनवण्याचा प्रयत्न केला.
@smitapatkar786
@smitapatkar786 13 күн бұрын
फडणवीस महान आहेत
小丑在游泳池做什么#short #angel #clown
00:13
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 33 МЛН
LAI BHARI NANA PATEKAR
17:04
Jai Maharashtra News
Рет қаралды 1,1 МЛН