Exclusive Interview| असे ठरतात सूरजचे झापुक झुपूकCostumes |Suraj Chavan Santosh Pawar Sumiaya Pathan

  Рет қаралды 76,056

Majja

Majja

Күн бұрын

'बिग बॉस मराठी सीझन 5'च्या घरात आपल्या झापुक झुपूक अंदाजाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणार्‍या सूरज चव्हाणची सध्या सर्वत्र चर्चा आहे. सूरज चव्हाणच्या गुलिगत अंदाजात आणखी भर टाकण्याचं काम करणार्‍या पडद्यामागे असलेले फॅशन डिझाईनर सुमय्या पठाण आणि संतोष पवार यांची EXCLUSIVE मुलाखत.
पाहा कसे ठरतात सूरजचे बिग बॉसच्या घरातील Costumes आणि काय असते त्या मागची Stratagy
#biggboss #bigbossmarathi #biggbossmarathi #riteishdeshmukh #host #maheshmajrekar #marathiserial #marathishow #marathiactor #entertainment #colorsmarathi #bb #itsmajja #nikitamboli #varshausgaonkar #jaydudhane #utkarshshinde #surajchavhan #janhavikellekar
suraj chavhan designer clothes
suraj chavan
suraj chavan life story
suraj chavhan bigg boss marathi
suraj chavan bigg boss marathi
suraj chavan bigg boss marathi season 5
suraj chavan bigg boss marathi dialogue
suraj chavan bigg boss marathi age
suraj chavan famous dialogue
bigg boss
bigg boss marathi
marathi actor
entertainment
colors marathi
colors marathi serials list
colors marathi new serials
colors marathi actress
colors marathi all serials
suraj chavhan kon ahe
suraj chavhan gav
suraj bhadakala
suraj chavhan story
riteish deshmukh business
colors marathi
colors marathi serials list
colors marathi new serials
colors marathi actress
colors marathi all serials
suraj chavan goligat
suraj chavan news
suraj chavan tiktok
suraj chavan reels
suraj chavan meme
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja​​​​​​​​​
/ its.majja
marathi.itsmaj...

Пікірлер: 198
@sureshgurav4783
@sureshgurav4783 11 сағат бұрын
खरच सेलूट फॅशन डिझाईनर एका गरीब होतकरू कलाकाराला मदतीचा हात दिला 50 /52वर्षा पूर्वीच्या आठवणी जाग्या होतात दादा कोडंकेना सिनेमाला सिनेमा गृह मिळत नव्हते म्हणून हिन्दू ह्रदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मदतीचा हात पुढे केला आणि दादा अफाट लोकप्रिय झाले तसा सुरज चव्हाण लोकप्रिय होवो आणि होणारच
@nileshssss999
@nileshssss999 12 сағат бұрын
सुरज चव्हाण अतिशय गरीब कुटुंबातला आहे जरी त्याला आधार नसला कोणाचा तरी आपल्या घरा घरात मना मनामधे पोहचलेला आहे ... त्याची ट्रॉफी आहे हक्काची त्याला आपण मिळवून देणार ही आपली जबाबदारी आणि सर्ड्या सारखा रंग बदलते ती म्हणजे अंकिता अजिबात तिला vote करू नका ... सगळ्या मराठी जनतेला विनंती करतो support करा सूरज la 🙏🙏🙏🥺🥺
@jyotimohod33
@jyotimohod33 5 сағат бұрын
Suraj la audiencepole khup ahe so tyach kahich nuksan hot nahi he ankitala mahiti ahe so ankita tyala nominet karte samjal
@nileshssss999
@nileshssss999 2 сағат бұрын
​@@jyotimohod33पण तिने तिच्या मनातल बोलून दाखवलं ना कपटी पना जो खटकतो तिच्या मनात सूरज बद्धल ते बोलतोय मी
@RockyKGF0001
@RockyKGF0001 13 сағат бұрын
Black suit खूप छान होता त्यादिवशीचा आणि गोली गत धोका ते पण छान होतं❤😍 तुमचे सुद्धा अभिनंदन असेच ग्राउंड लेवल च्या लोकांना मदत करत रहा❤
@ashwinibajpai8278
@ashwinibajpai8278 5 сағат бұрын
Theyvshud not charge him later on
@KalpanaKotwal-q5i
@KalpanaKotwal-q5i 13 сағат бұрын
खरच सुरज आणि Dp यांची कपडे छान डिझाईन दिसतात व
@pandurangjadhavpandurangja3467
@pandurangjadhavpandurangja3467 11 сағат бұрын
त्या डिजायनर ड्रेस मुळे सुरज गाजतो तसे तुमचे पण फॉक्टरी गाजावी विनंती ही एक प्रार्थाना ❤
@Sangh_Nagwanshi
@Sangh_Nagwanshi 13 сағат бұрын
Sumaiya Madam & Santosh Sir... Thank You both of you...
@ganeshsharnagat5664
@ganeshsharnagat5664 11 сағат бұрын
खरच.तमाम.महाराष्ट्र.बंधू.आणि. भगिनींनो.विनंती.आहे.सूरज.चव्हाण. याला.आपल्या.घरातील.सदस्य.म्हणून...भरभरून.प्रेम.करा.इथे.जात.धर्म.पंत.न. मानता. प्रेम.कारण.तो.फार.भोळा.आणि. साधा आहे.😢. गोली.गत.भावा
@ckvimannagar1527
@ckvimannagar1527 11 сағат бұрын
सुमया पठाण मॅडम आणि संतोष पवार सर आपण जे काम करताय ते पाहून अश्रू अनावर झाले मीही कोल्हापूरचा आहे बेस्ट बेस्ट
@namdevlahamate3683
@namdevlahamate3683 11 сағат бұрын
सुमया मॅम आणि सर तुम्ही सूरज चे कपडे छान बनवलेत ,सुरज खूप छान दिसतो ह्या कपड्यांवर,आणि तुम्ही हे कपडे सुरजलाच ठेवता याचा सर्व महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे ,असेच गरीब मुलाला मदत करा , देव तुमचे भले करेल नक्कीच
@ShIVRaJwagh-ux2bd
@ShIVRaJwagh-ux2bd 9 сағат бұрын
सुरज खुप गरीब कुटुबातील आहे त्याला आई वडील नाही आणि तुम्ही त्याला खूप मदत केली आहेआणि ही मदत केलेली पूर्ण महाराष्ट्र बघतो आहेतुमची डिझाईन चे कपडे खूप छान आहेतसुरज वर आणि डीपी दादा वर खूप छान दिसतातत्याबद्दल तुमचे आभार आहेतुमचं हे नाव महाराष्ट्रभर हो वो हीच ईश्वरचरणी प्रार्थनाआणि तुम्ही असं सर्वांची मदत करावी
@Ffwhitegamer-ep1ih
@Ffwhitegamer-ep1ih 12 сағат бұрын
काही खूप छान तुम्हाला आमचा खूप खूप नमस्कार हा महाराष्ट्र जनतेचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीमागे असेल कारण सुरज हा अत्यंत गरीब आहे खूपच छान ताई ❤❤❤
@sumangaldhepe9343
@sumangaldhepe9343 12 сағат бұрын
फारच सुंदर इंटरव्ह्यू झाला आहे. आम्ही सर्वजण मिळून हा कार्यक्रम पाहीला आहे. आमच्या सर्वांकडून खुप खुप शुभेच्छां. 👍👌🌹
@duniyadari1650
@duniyadari1650 12 сағат бұрын
अशा विचाराची माणसे जर असतील तर कोणताही समाज मागे राहणार नाही..
@कृष्णविवर-ढ2ल
@कृष्णविवर-ढ2ल 11 сағат бұрын
😎❤ मराठी माणसाला 🙌🏻😇👏🏻 मदतीचा उस्फुर्त हात देत आहात त्याबद्दल 🙌🏻😇👏🏻 तुमच्या टीमला मानाचा मुजरा...... जय महाराष्ट्र 🚩
@indian9355
@indian9355 10 сағат бұрын
सूरज गरीब कुटुंबातला आहे म्हणून आम्ही त्याला support करतो असं अजिबात नाही आहे... आम्ही त्याला सपोर्ट करतो कारण तो एकटाच तिथे रिअल आहे बाकी सगळे अक्टिंग करतात कोणत्याही गोष्टीची ... सूरज innocent ahe to निस्वार्थी आहे आणि जळके पना हा त्याच्या मध्ये नाही... To pramanik ahe.... म्हणून आम्ही त्याला support करतो 😊😊😊
@nitingavali2753
@nitingavali2753 8 сағат бұрын
सुमया ताई संतोष सर तुमच्या कपड्याचा ब्रॅण्ड संपुर्ण जगात पसरवावा हिच भंगवत चरणी प्रार्थना
@anandamane-cb2zj
@anandamane-cb2zj 13 сағат бұрын
खरोखरच खूप खूप सुंदर अतीशय सुंदर तुमचे कवतुक करेल येवढे थोडेच आहे
@ashwinibajpai8278
@ashwinibajpai8278 5 сағат бұрын
Paise aakarle nahi mag ch khara koutuk
@shyamkadam3398
@shyamkadam3398 8 сағат бұрын
गरीबिचि तुम्हाला जान आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे सूरज चव्हाण तुमची इच्छा तुळजाभवानी पूर्ण करो❤❤❤❤
@shobhabansode505
@shobhabansode505 11 сағат бұрын
सुरज चव्हाण जिंकणार आहे पुर्ण महाराष्ट्र पाठीशी आहे
@BhartiNaik-of4yi
@BhartiNaik-of4yi 12 сағат бұрын
खूप छान सुरज चे ड्रेस असतात. तुमचे पण नाव झाले.
@ramabangara7508
@ramabangara7508 10 сағат бұрын
सुरज चव्हाण चे कपडे खूप छान असतात
@ravikorde6155
@ravikorde6155 9 сағат бұрын
दोघांचे खुप खुप धन्यवाद सुरजला कपडे दिल्या बद्दल व खुप छान कपडे आहेत धन्यवाद
@SikkhuGuruji
@SikkhuGuruji 12 сағат бұрын
Sumaiya tai and Santosh Bhau tumi khup changle kaam kel ahe ❤ dev tumla khup denar ❤
@ssdckhsb
@ssdckhsb 12 сағат бұрын
तुमच दोघांचं खुप खुप धन्यवाद ❤
@pravinwadke9892
@pravinwadke9892 11 сағат бұрын
तुमचे मनपूर्वक अभिनंदन, सूरज ला सहकार्य केल्या बद्दल.......
@prajupatil6584
@prajupatil6584 13 сағат бұрын
Khup chan kam karat ahat. ।।।suraj sati free made kapade design karta
@shamalraut6004
@shamalraut6004 11 сағат бұрын
प्लीज नंतर त्याच्याकडून पैसे मागू नका. त्याला जे काय पैसे मिळतील त्याच्या आयुष्यात ते खूप इम्पॉर्टन्स आहेत महत्त्वाचे आहेत आणि ते त्याला लागणार आहेत आयुष्यात त्याला खूप काय करायचे आहे त्यासाठी त्याला पैशाची खूप गरज आहे. ताई आणि दादा खूप छान काम केले त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आभार.
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq 10 сағат бұрын
खुप छान अभिनंदन My vot for Suraj
@rameshwarmisal
@rameshwarmisal 11 сағат бұрын
सुरजला सहकार्य करून खूप म्हणजे खूप चांगले काम केले...
@pratibhalokhande3972
@pratibhalokhande3972 10 сағат бұрын
खुप छान खर तर तुम्ही कसे रहाता तुमच्या कपड्या पासून चप्पल पर्यंत समोरचे जज करत असतात तुमच्या दिसण्या बरोबर तुमचं कपडे बुट चप्पल तुम्ही कसे कॅरी करता हे ही जमल पाहिजे👏🏻छान डिझाईन केलेत तुम्ही त्या मुळ एक वेगळा सूरज पाहायला मिळतो 🎉🎉
@सावताहिरवे
@सावताहिरवे 6 сағат бұрын
खरंच तुम्ही सुरज साठी जे केलं ते अभिमानी आहे असंच गरीब कुटुंबाला सहकार्य करा
@pravinlondhe035
@pravinlondhe035 11 сағат бұрын
खूप छान काम करीत आहेत तुम्ही.तुम्हाला तुमच्या व्यवसायात खूप भरभराट होईल नक्कीच.
@taramarathe1635
@taramarathe1635 4 сағат бұрын
सुरज सारख्या नाजूक आर्थिक परिस्थिती व त्याचे साधंसुधं वर्तन लक्षात घेऊन आपण त्याला सर्वांसोबत शोभून दिसेल असं बनवलं खूप मोठ्या मनाचे व समाजाभिमुख वर्तन असणारे आहात धन्यवाद तुम्हा दोघांचे...
@RekhaBhosale-j3c
@RekhaBhosale-j3c 2 сағат бұрын
सुमया मॅडम अन् संतोष सरांना मनापासून तुमचे आभार तुम्ही सुरज चव्हाण ला कपडे दिल्याबद्दल धन्यवाद तुमचा बिझनेस खूप खूप खूप मोठा होवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना
@RealAirdropCripto
@RealAirdropCripto 12 сағат бұрын
Goligat ❤ Costume thanks support pathan tai
@kiranhemade4801
@kiranhemade4801 10 сағат бұрын
One in only suraj king❤❤❤❤
@shamalraut6004
@shamalraut6004 11 сағат бұрын
जोपर्यंत सुरतचे नाव इंडस्ट्रीमध्ये आहे तोपर्यंत तुमचं नाव त्याच्याबरोबर अमर राहणार❤❤❤
@Asar-d4i
@Asar-d4i 5 сағат бұрын
धन्यवाद मॅडम आणि सर तुम्हा दोघांचे तुम्ही जे सुरज चव्हाण साठी करता ते आपले संखे सुद्धा करत नाही तेवढे तुम्ही सुरज साठी करता परत ऐकदा तुम्हा दोघांचे आभार मानतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@PryaShah
@PryaShah 9 сағат бұрын
अरबन स्टोर तुमचे खूप खूप धन्यवाद आपण सूरज साठी एवढ करताय 🙏🙏🙏🙏🥰🥰🥰🥰👌👌👌👌👍👍👍👍
@vinodbhosale8315
@vinodbhosale8315 4 сағат бұрын
सोमय्या मॅडम आणि पवार सर बिग बॉस मराठी मुळे आणि सुरज मुळे तुम्ही आम्हाला दिसला. आम्हाला तुमचा चेहरा पाहीची इच्छा होती ती पूर्ण झाली. थँक्यू पवार सर आणि पठाण मॅडम थँक्यू
@SaiMotorsAtpadi-vr3ek
@SaiMotorsAtpadi-vr3ek 12 сағат бұрын
Santosh sir ❤❤❤😊
@nanajadhav321
@nanajadhav321 8 сағат бұрын
गरिबांच्या दुवा लागणार खुप मोठे व्हाल गरीब माणूसा अशीच मदत करतं रहा
@pravindangane3323
@pravindangane3323 8 сағат бұрын
सुरज चव्हाण हा माझ्या गावातील असल्याचा अभिमान आहे.
@SubhashJaid-c5v
@SubhashJaid-c5v 6 сағат бұрын
धन्यवाद तुम्हाला एक गरीबाचे पोराला मोठे करत आहात देव तुम्हाला कमी पडु देणार नाही
@shubhangichavan701
@shubhangichavan701 7 сағат бұрын
Sumaiya pathan and santosh pawar आपल्या कामाला सलाम
@SwapnilThorbole
@SwapnilThorbole 13 сағат бұрын
Tumchya karyala salam 👍
@PushpaPakhare-e9r
@PushpaPakhare-e9r 4 сағат бұрын
सर आणि मॅम ये सूर्यासाठी खूप छान कपडे शिवले आहे व त्यांना परमेश्वर खूप मोठा आशीर्वाद देणार आहे
@vilaspansare8466
@vilaspansare8466 8 сағат бұрын
सुरजसाठी आपण खूप खूप छान काम करीत आहात. अभिनंदन.
@AthviA474
@AthviA474 7 сағат бұрын
मॅडम आणि सर,तुमची आणि महाराष्ट्रची इच्छा पूर्ण होईल...
@subhashdhotre8338
@subhashdhotre8338 6 сағат бұрын
सर्वप्रथम चॅनल चे आभार... तुम्हा दोघांच्या स्टा इल चे अभिंदन.. ❤❤🎉🎉
@balajichavan4247
@balajichavan4247 5 сағат бұрын
तमाम महाराष्ट्र तील लोक तुमचं अभिनंदन करतात जे तुम्ही काम केलंय ते लकातून एक आहे सर आणि ताई ग्रेट वर्क तुमचं नाव पण माहित कुणाला ही माहित नव्हत ते नाव पूर्ण महाराष्ट्र ला माहित जाल कहे ग्रेट वर्क सर आणि ताई 🙏🙏
@NirmlaGhate-wo8if
@NirmlaGhate-wo8if 8 сағат бұрын
तुम्ही जूगु जुग जिवो बहुत इच्छा काम जिद्दीची मे काम काया खुफ खुफ उंची गाठली हाच आर्शिरवाद
@bpgarje5019
@bpgarje5019 10 сағат бұрын
सर आणि मॅडम तुम्ही खुप छान काम करत आहात .
@rajeshvarkhade5411
@rajeshvarkhade5411 13 сағат бұрын
Happy journey
@Purchaseracoss
@Purchaseracoss 13 сағат бұрын
Outfits are amazing !!
@mandatorane8397
@mandatorane8397 8 сағат бұрын
जेव्हा सूरज बाहेर पडेल तेव्हा हेच लोक त्याचे पैसे घेतली, त्याच्या बिगबॉस amount मधून.
@SumitPawar-mj9ot
@SumitPawar-mj9ot 13 сағат бұрын
खूप सुंदर
@ujwalafernandes9027
@ujwalafernandes9027 8 сағат бұрын
Thanks for everything gives &Sporting for Suraj 😊Great..God bless 🙌 🙏 sirji and madam 😊 you both..keep it up..jai Maharashtra..from Europe 🇪🇺 😊
@vishnu_dahifale0677
@vishnu_dahifale0677 8 сағат бұрын
सुमैय्या मैडम आभार ❤
@mangeshmunde2701
@mangeshmunde2701 13 сағат бұрын
Salute tumhala
@akshaymoremore3026
@akshaymoremore3026 10 сағат бұрын
खूप छान करताय सुरज ला मदत करून कपड्यांची
@anilraut3707
@anilraut3707 8 сағат бұрын
खुप छान केल सुरज साठि आपले खुप आभार
@9702688303
@9702688303 13 сағат бұрын
Suraj ❤❤❤❤
@AlkaJadhav-q5l
@AlkaJadhav-q5l Сағат бұрын
खूप छान सुरेला कपडे डिझाईन केलात सूरजला कपडे देऊन खूप उत्कृष्ट काम केलं कपडे छान डिझाईनिंग होते अभिनंदन
@dattatraygaikwad1956
@dattatraygaikwad1956 9 сағат бұрын
दोघांचे ही आभार चांगले कपडे बनवतात
@raahulpachupate9719
@raahulpachupate9719 9 сағат бұрын
Ha Brand suraj Mukesh famous zala.. pan tumcha brand tyani Mota kela pls majji iccha ahe tumhi la ghar bandhun dya 🎉❤
@Dosti-07-xx
@Dosti-07-xx 13 сағат бұрын
Nice costume designing❤❤❤
@sachinkhot5150
@sachinkhot5150 12 сағат бұрын
Khup chan kam kartay.
@AmolBeedgar
@AmolBeedgar 11 сағат бұрын
खूप छान ताई❤❤❤❤❤
@subhashkamble1603
@subhashkamble1603 7 сағат бұрын
Salute तुम्हाला
@mahi76061
@mahi76061 2 сағат бұрын
खूप छान काम करत आहात सुरजचे कपडे खरचं अप्रतिम आहेत हा प्रश्न होताच की कोण देत असेल कपडे तुम्हा दोघांना पाहुन गरीबाचा वाली आहे हे नक्कीच शुभेच्छा ❤
@gauravshirbhatevlogs
@gauravshirbhatevlogs 9 сағат бұрын
❤ खरंच अतिशय खुप छान विचार आहे तुमचे आणि देव बरोबर करतो.🙏
@MaheshPatil-ex7ij
@MaheshPatil-ex7ij 11 сағат бұрын
Khup sundar ❤❤❤❤
@machchhindrajadhav7704
@machchhindrajadhav7704 13 сағат бұрын
Nice ❤❤❤
@MhPoliceBharat
@MhPoliceBharat 8 сағат бұрын
खूप छान कार्य केलेत
@dineshkharat3175
@dineshkharat3175 8 сағат бұрын
अभिनंदन सर
@PushpaPakhare-e9r
@PushpaPakhare-e9r 4 сағат бұрын
सर तुम्हाला आम्ही आम्हाला धन्यवाद सुरज साठी खूप छान काम केलं आहे परमेश्वर तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देते
@anishas_Worlds94
@anishas_Worlds94 11 сағат бұрын
Black suit was awesome
@rupalijadhao5329
@rupalijadhao5329 12 сағат бұрын
Thnks madam v sir tumi kuf chan kam kel
@gurugurav23
@gurugurav23 7 сағат бұрын
सलाम 🙏 तुमच्या कार्याला
@SureshBhandallkar
@SureshBhandallkar 12 сағат бұрын
खरच छान काम
@swatisavekar1664
@swatisavekar1664 9 сағат бұрын
Kharch mam ya saglyat surajche kapde khoup chan aahet 🎉yek number hat's of mam and sir
@vishalgawari2215
@vishalgawari2215 12 сағат бұрын
Khup khup chan vatl
@bharatimane8221
@bharatimane8221 8 сағат бұрын
Big boss madea suraj chea kapdea ek dam bhari
@anupamabhasme
@anupamabhasme 7 сағат бұрын
Dev aahe yach pratyaksh disal ya doghancha madhyamatun etake contestent aahet pan tyani suraj sarkhya porala nivdal matitlya porala abhinandan tai dada comment karta na dolyat pani aal thank you so much
@vijithjangam02274
@vijithjangam02274 13 сағат бұрын
सुरजची हेअर स्टाईल ही बदलण्याची शक्यता आहे का?केस वाढवून रितेश देशमुख यांच्या हेअरस्टाईल सारखे दिसेल का?
@Marathi_Mulga1
@Marathi_Mulga1 13 сағат бұрын
Ritesh ni hair transplant kele ahe
@ShekharChavan-mk6nf
@ShekharChavan-mk6nf 13 сағат бұрын
♥️♥️खूप छान दादा ताई ♥️♥️
@anitarathod3565
@anitarathod3565 10 сағат бұрын
Khupach Greater than other's ❤
@SapnaHargude-h6i
@SapnaHargude-h6i 9 сағат бұрын
Khup chan kam kartay tumhi 👌👌👌
@Rgt22264
@Rgt22264 9 сағат бұрын
खूपच छान..
@vijayparihar2264
@vijayparihar2264 13 сағат бұрын
👏👏👍👍👌👌
@Artncraft05
@Artncraft05 3 сағат бұрын
Hats off to Santosh Powar and Sumaiyya Pathan ❤❤
@mayaghodeswar7360
@mayaghodeswar7360 10 сағат бұрын
Very Very thankful
@sagarjadhav4629
@sagarjadhav4629 12 сағат бұрын
खुप छान
@subodhsawant5786
@subodhsawant5786 12 сағат бұрын
सूरज गरीब आहे म्हणून केवळ सहानुभूती आहे अन्यथा खरंच तो टास्क खेळतो?त्याला खेळ समजतो?😂
@SureshBhandallkar
@SureshBhandallkar 12 сағат бұрын
बाकीचे सगळेच कंटेस्टंट शहरातील आहेत त्याना अशा कार्यक्रमांची सवय आहेत. पण सुरज अतिशय खेडेगावात रहातो,,असले कार्यक्रम, लाईफस्टाईल ची त्याला सवय नाही वत्याची तशी परिस्थिती पण नाही
@pappa-vilas-
@pappa-vilas- 11 сағат бұрын
टास्क खेळला असता आणि त्याला खेळ समजला असता तर तुम्ही इथं टाइप करायला वेळ खराब केली असती का😂😂😂
@VasudevSandanshiv-z1g
@VasudevSandanshiv-z1g 9 сағат бұрын
Sir madam ❤❤❤ Love khup aavdto tume
@SandhyaAgavne-zb5gb
@SandhyaAgavne-zb5gb 12 сағат бұрын
खूप छान 👌👍
@लक्ष्मणगांगड
@लक्ष्मणगांगड 9 сағат бұрын
सुरज चव्हाण 🎉🎉
@SRRode-oq4qz
@SRRode-oq4qz 9 сағат бұрын
Suppar
@dattatraygaikwad1956
@dattatraygaikwad1956 9 сағат бұрын
मस्त मुलाखत
The joker favorite#joker  #shorts
00:15
Untitled Joker
Рет қаралды 18 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 63 МЛН
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 50 МЛН
The joker favorite#joker  #shorts
00:15
Untitled Joker
Рет қаралды 18 МЛН