Рет қаралды 43,280
'बिग बॉस' मराठीचा पाचवा सिझन सध्या घराघरात चांगलाच गाजतोय. नुकत्याच झालेल्या भागात, 'अरबाज पटेल' याने घराचा निरोप घेतला. त्यानंतर झालेल्या गप्पांमध्ये त्याने घरातील सदस्यांविषयी, त्यांच्या स्वभावाविषयी, खाजगी आयुष्यातील नात्याविषयी अनेक धक्क्यादायक व नवनवीन खुलासे केले.
चला तर पाहूया, नेमकं काय म्हणाला अरबाज!
#colorsmarathi #biggbossmarathiseason5 #arbaazpatel
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com