मायरा सेटवरच्या गमती जमती फार सुंदर सांगितल्यास व सेटवरच्या लोकांची पण ओळख सुंदर करून दिलीस त्यामुळे सर्वाचे मायराच्या बटरस्काच आजीकडून धंन्यवाद.
@sandipchavhan5317Ай бұрын
❤ सर आपण खूप भाग्यशाली आहेत की परी सारखी एवढी हुशार मुलगी आपल्या ला लाभली खूप सुंदर
@nilimajoshi1618 Жыл бұрын
Mayra खुप छान बोलते छान वाटले खूप खूप शुभेच्छा 👌👌🎂🎂❤️❤️❤️❤️
@sonalideolekar7627 Жыл бұрын
Mayra khup गोड आहेस तू बाळ.....Tichya आई वडिलांनी तिचे बालपण जपावे.....aवेळी ti mature होऊ नये.....मला Mayra खूप खूप आवडते.....खूप mothi हो बाळा......best wishes ♥️
@vikasnajpande5863 Жыл бұрын
मायराला खूप शुभेच्छा सोबत खूप सुंदर गोड आशीर्वाद...खूप सुंदर इंटरव्हिव घेतला,,संपूर्ण सेट वरच सविस्तर वर्णन खूप छान सांगितले,,आणि बोलणे खूप गोड आणि स्पष्ट आहे,,खरच आजचा व्हिडीओ बघून आनंद मिळाला...परत मायराला खूप शुभेच्छा..
@sureshfaye4024 Жыл бұрын
मयराला खूप खूप शुभेच्छा,छान मुलाखत घेतली संभाषण चातुर्य छान आहे.👍
@pratibhawelankiwar5885 Жыл бұрын
खुपसुंदर
@sandhyanaik4850 Жыл бұрын
मायरा खूप गोड आहे. आम्ही खूप मिस करणार सिरीयल ला तूझ्या पुढील वाटचालीस खूप खूप गोड शुभेच्छा 👍🍫
@poojanikam6389 Жыл бұрын
Wow yaar tysm dipali
@jyotimalve3853 Жыл бұрын
All the best for your future and see you again in good roles. Love you Myra. Also regards to your parents and team of the serial.
@pushpagaikwad84 Жыл бұрын
Wow so cute, inocent and lovely child. Cute Myra
@manaliranade7736 Жыл бұрын
हाय मायरा
@user-uj5gp5yd2q19 күн бұрын
Hi pari i Miss you beta 😢😢😢😢😢❤❤❤❤
@shivajibichewar3353 Жыл бұрын
तनमय बिचेवार ताई छान आहे 👌🏻👌🏻👌🏻
@maitritelor827 Жыл бұрын
मायरा खुपच छान बोलते
@ujjwaltechnology Жыл бұрын
Plz plz plz प्रोग्रॅम चालू करा
@madhuripatil7768 Жыл бұрын
Wow so nice pari
@aryan_1023 Жыл бұрын
mayra tu impossible cute princess aahes
@manjushajoshi8479 Жыл бұрын
मयारा ...तू खूप गोड आहेस g.... कीती छान आणि निरागस बोलतेस ग तुझी.. सगळ्यांची तू खूप लाडकी आहेस आणि कमी वयात तुला खूप छान समज आहे..तुला खूप चांगले यश मिळो..परत तू आम्हाला लवकरच चांगल्या सरियल मध्ये दिसशील अशी आशा करते.. बाय मायरा...all d बेस्ट बेटा😘😘