Shreyas Talpade Majha Katta:खडतर प्रवास,पत्नीची साथ, पुन्हा भरारी!श्रेयस-दिप्ती तळपदे 'माझा कट्टा'वर

  Рет қаралды 1,154,684

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 733
@anuradhawagle528
@anuradhawagle528 10 ай бұрын
फारच सुंदर झाली मुलाखत. माझा खूपच आवडता नट आहे श्रेयस. देवाने त्याला दूसरा जन्म दिल्याबद्दल देवाचे खूप आभार. Take care. शतायुषी भव.
@sangeetajuvale2473
@sangeetajuvale2473 10 ай бұрын
श्रेयस तुझ्या सारख्या सज्जन, प्रामाणिक माणसा बरोबर देव आहे, धन्यवाद देवा 🙏🙏
@asg2602
@asg2602 10 ай бұрын
मार्गशीर्ष गुरुवार चे फळ मिळाले ! उच्चभ्रू लोकही सश्रध्द आहेत हे बघून छान वाटले. Dipti mam 🙏
@abcrtr2
@abcrtr2 10 ай бұрын
TUMCHYA VAR KAHI CMNT KARAT NAHI KARAN SAGLE HINDU AHET PUN TUMHI DUSRYANNA JUDGE KARU NAKA
@radhaagare4240
@radhaagare4240 10 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अशक्यही शक्य करतील आपले स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी कृपा श्री स्वामी समर्थ ❤❤❤
@swapnilmakhare8108
@swapnilmakhare8108 10 ай бұрын
Shree Swami Samarth
@bharatimahindrakar-lv5rb
@bharatimahindrakar-lv5rb 4 ай бұрын
Shree Swami samartha🙏shree Swami samartha🙏 shree Swami samartha 🙏 shree Swami samartha 🙏. Shree Swami samartha 🙏
@samindian4662
@samindian4662 10 ай бұрын
पूर्ण मुलाखत ऐकली. १) कामाबरोबरच व्यायाम आहार आणि स्वतःवर थोड प्रेम हवंय. २) स्वतःचे शरीर आणि त्याची व्याधी ह्याची जाणीव हवी. ३) शिस्तबध्द जीवनपद्धती आपण अवलंबली पाहिजे ४) कुटुंबाला नक्कीच वेळ द्यायला हवा. ५) नाती जपायला हवीत. ६) देवाचे आभार जे झालेय त्याबद्दल आणि ज्यातून आपण निभावून गेलोय. ७) सर्वसामान्य कुणीही नसतो, त्यांनी केलेली मदत त्याची जाणीव ठेवून सर्वणा आदर द्यायला हवा.
@AaruKh
@AaruKh 10 ай бұрын
अगदी खरं आहे
@jimmybttl594
@jimmybttl594 10 ай бұрын
'बिग बॉस मराठी 'मध्ये इंग्रजी भाषा न वापरणे हा नियम आहे.. तसा नियम नाही पण 'प्रयत्न' तरी करावा अशी "विनंती "तुम्हा पत्रकारांनी सर्वांना करावी..हीच आमची अपेक्षा आहे.. कारण घराघरात आजी आजोबा सारखे वृद्ध प्रेक्षक सुद्धा हा कार्यक्रम खूप आवडीने बघतात..माधुरी दीक्षित चा नवरा नेने साहेबांना खरंच या बाबतीत मानलं पाहिजे👍.. शेवट पर्यंत मराठीतच बोलले.आभाळमाया मधला ते आजपर्यंत चा श्रेयस बघून खूप आनंद झाला..तब्येतीची काळजी घेणे.. खूप शुभेच्छा ⭐️
@CURIOUS_MINDOFPRIYA
@CURIOUS_MINDOFPRIYA 10 ай бұрын
एवढं बेसिक इंग्लिश सर्वांना कळतं आणि कळत नसेल तर आपण सुशिक्षित झाल्याचा काय उपयोग आपण सांगितलं पाहिजे त्यांना, आणि आपण जिथे काम करतो त्यानुसार आपली लँग्वेज होते
@jimmybttl594
@jimmybttl594 10 ай бұрын
आपण वृद्ध मंडळीना समजून घेतल्या बद्दल आपले खूप खूप आभार 🙏..आपले हे विचार त्यांना जरूर वाचून दाखवेन..
@shubhamrasal4180
@shubhamrasal4180 10 ай бұрын
​@@CURIOUS_MINDOFPRIYAहेच बदल्यात्च आहे ना कशाल माधे माधे दूसरी भाषा asech एक दिवस sagl संपेल baavlat
@Rp-iz6fn
@Rp-iz6fn 10 ай бұрын
Konach kay tr konach kay, to avadhya Mothya sankatatun vaachala aahe ani share kartoy ani tumhi bhasheche dhade detaty, kay he😢
@jimmybttl594
@jimmybttl594 10 ай бұрын
@@Rp-iz6fn संकटातून वाचल्याचं कौतुक "share" करण्याची भाषा जर "इंग्रजी" असेल तर, अशिक्षित अडाणी "मराठी "माणसापर्यंत त्या भावना कशा पोहोचतील?🙄 आपण महाराष्ट्रात मराठी बातम्या बघतोय याचा बहुतेकांना विसर पडलाय.
@vrushalikhambit157
@vrushalikhambit157 10 ай бұрын
निर्व्यसनी असल्या मुळे tumi.वाचले❤
@nehasalaskar4720
@nehasalaskar4720 10 ай бұрын
थँक्स abp माझा ही मुलाखत घेतल्याबद्दल 🙏 स्रेयस गुणी कलाकार आहे श्रेयस ची मिसेस पण खरंच सावित्री ठरली आहेस तू तुझे सौभाग्य असे कायम राहो हीच आमची स्वामींकडे,. बाप्पाकडे प्रार्थना असेल नेहमी मुलाखत. पाहताना समजले कि हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी लोकल माणसांची हेल्प झाली सौ तुमच्या वर प्रेम करणारे फॅन तुमच्यावर जीव ओवाळून टाकतात आणि बरेच दा तुम्ही त्यांनाच खूप वेगळी वागणूक देता ऍग्री कधी कशी ते ही खूप अति करतात पण तरी असो श्रेयस तुला खूप दीर्घ आयुष्य मिळो हीच सदिच्छा
@kalpanapatil2643
@kalpanapatil2643 8 ай бұрын
ज्ञानदा खूपच छान आणि मोहक बोलते , ❤🎉 मुलाखत खूपच मस्त , श्रेयस ला खूप खूप शुभेच्छा🎉
@saptarshikadnar5363
@saptarshikadnar5363 10 ай бұрын
श्रेयस भाऊ देवाने आपल्या ला काही एक्सट्रा जीवन दिलंय....ते कुटुंब मित्र आणि बराचसा परोपकार..... यात घालवत जा..... God Bless U... स्वामी गगनगिरी महाराज आपल्या ला नक्कीच आशीर्वाद देतील
@rohininirmale6035
@rohininirmale6035 10 ай бұрын
श्रेयश आम्हाला कुटुंबातील सर्वांना आवडतो...काम अभिनय मनोरंजन,काॅमेडी एकच नंबर
@26moonrevati
@26moonrevati 10 ай бұрын
श्रेयस तुला या आयुष्याच्या नवीन इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा! दिप्तीचा आणि तुझा या पुढील सहप्रवास सुकर होवो हीच सदिच्छा.
@rahulchavan3318
@rahulchavan3318 10 ай бұрын
माझा कट्टा धन्यवाद 🙏,श्रेयस ची मुलाखत घेतली, आम्हाला सगळी माहीती मिळाली
@snehasawant5961
@snehasawant5961 10 ай бұрын
खूप चांगली मुलाखत , श्रेयशला दीर्घायुष्य मिळो हीच सदिच्छा.
@chhayapotdar123
@chhayapotdar123 10 ай бұрын
Thank God 🙏. Wishing you good health and long life Shreyas.Dipti all credit goes to you. सर्व मुंबईकरांचे केलेले कौतुक खूपच महत्वाचे.
@shitaldesai9856
@shitaldesai9856 10 ай бұрын
आपला प्रत्येक श्वास प्रत्येक क्षण ही देवाची 🙏कृपा असते..म्हणून देवाचे आभार
@manishathorat9687
@manishathorat9687 10 ай бұрын
Ho khr ahe🙏🙏
@borntobake3672
@borntobake3672 10 ай бұрын
श्रेयस तळपदे यांना खुप खूप सदिच्छा , सोबतच एक वाटत माझा कट्टा मराठी भाषेत आहे तो जास्तीत जास्त मायबोली मधेच राहील अशी अपेक्षा . उत्तम इंग्रजी आलचं पाहिजे पण मायबोली सोडून नाही .
@Radiate.7
@Radiate.7 10 ай бұрын
Not most of them are so lucky to survive 30 ...45 mins God blessed him May God help every good hearted
@rahulchavan3318
@rahulchavan3318 10 ай бұрын
श्रेयस देवाचे आशिर्वाद आहेत तुझ्याबरोबर
@sahilbad-lp9jf
@sahilbad-lp9jf 10 ай бұрын
माझ्यासोबत हे असंच घडलं होतं पण स्वामींची कृपा झाली आणि स्वामींनी सर्व काही ठीक आहे, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤❤
@trupti2171
@trupti2171 10 ай бұрын
श्रेयस मुंबई बद्दल खूप छान बोललास. पहिल्यांदा कोणी स्टार मुंबई बद्दल एवढं भारी बोललाय.
@سارهساره-ل6ي
@سارهساره-ل6ي 6 ай бұрын
@ketanpatil9629
@ketanpatil9629 10 ай бұрын
Happy to see that Shreyas talpade admired Mumbai People helping nature
@seemabhosale7435
@seemabhosale7435 10 ай бұрын
श्रेयस तुझ्या सारख्या सज्जन, प्रामाणिक माणसा बरोबर देव आहे. Thanks to GOD always & Thanks to those people of Mumbai who help you
@radhikakulkarni7621
@radhikakulkarni7621 10 ай бұрын
श्रेयस-दीप्ती, तुम्हां दोघांनाही निरोगी व आनंदी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा!
@sumatisutar4061
@sumatisutar4061 10 ай бұрын
9:35 🎉😢
@sumatisutar4061
@sumatisutar4061 10 ай бұрын
9:35 🎉😢
@sumatisutar4061
@sumatisutar4061 10 ай бұрын
9:35 🎉😢
@shwetamankame1749
@shwetamankame1749 10 ай бұрын
श्रेयस तुम्हाला खरंच सर्वांचे आशीर्वाद आहेत आणि ज्या ज्या लोकांनी तुम्हाला उचलून हॉस्पिटल पर्यंत पोहचवले तुमची गाडी पार्क केली तुमच्या वस्तू आणून दिल्या ते खरंच देवदूतच होते आणि तुमच्या वरचे प्रेम आहे
@buntysonawane5750
@buntysonawane5750 10 ай бұрын
One of the best Majha Katta interviews ever. Shreyas & Dipti explained everything so maturely & in a simplistic way that everyone can understand & learn from.
@amrutasambhus9666
@amrutasambhus9666 10 ай бұрын
Dear shreyas... तुझे खरंच दैव बळवंत्तर. म्हणून तुझा पुनर्जन्म झाला. जसे तू म्हणतोस की, तुझी lifestyle मुळे तुझ्या body ने तुला तो वेळ दिला.... पण माझ्या फॅमिली मध्ये अशीच एक घटना घडली की, lifestyle अशीच, नियमित योगा, डाईट परफेक्ट फॉलो करुन पण कार्डी अटॅक ने ऑन the स्पॉट ते गेले... शेवटी नियतीच्या लेखा पुढे कोणीच काही करू शकत नाही. तू खूपच नशीबवान आहेस. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी सदैव आहेच. लवकर बरा हो.. हे देवाने तुला helthy दीर्घायुष्य परत दिलंय .... तुझा हा पुनर्जन्म खूप एन्जॉय कर...❤❤❤
@197ANKUR
@197ANKUR 7 ай бұрын
हा पुनर्जन्म Covishield मुळे आहे हे विसरून चालणार नाही, त्या नालायक हरामखोर पूनावालाची करामत आहे
@197ANKUR
@197ANKUR 7 ай бұрын
Because of COVISHIELD vaccine
@neelamhatre9544
@neelamhatre9544 10 ай бұрын
खूपच छान मुलाखत झाली,श्रेयस अगदी आपलाच घरचा गोड बच्चू v sweet ,तुला खूप खूप उदंड आयुष्य मिळो
@gauri6563
@gauri6563 10 ай бұрын
माझ्या बाबांचं अगदी असाच झालेलं तेव्हा मी होते त्यांच्या बरोबर..अगदी असाच प्रसंग...तेव्हा काय situation असते आणि ती मानसिक भीती किती वर्षानुवर्ष टिकते ह्याची पूर्ण जाणीव आहे मला...मी तर तेव्हा फक्त २४ वर्षांची असेन
@sanjaisawant69
@sanjaisawant69 10 ай бұрын
Such an eye opener.. interview is so realistic & simplistic..अख्खा सीन डोळ्यासमोर उभा झाला. Lots of ❤ to shreyas & deepti...may god give you the strength to get over this incident...Always in prayers & warm wishes🙏🙏🙏🙏
@f1rj
@f1rj 10 ай бұрын
Same feels!
@कवितेतूनबोलूकाही
@कवितेतूनबोलूकाही 10 ай бұрын
Thank you both for sharing your experience....must be hard. श्रेयस निरोगी दीर्घायुष्य मिळो ही प्रार्थना
@indranils5118
@indranils5118 10 ай бұрын
😊f😊llllllllllllllllllllll L
@funwitharnavandadhishree
@funwitharnavandadhishree 10 ай бұрын
Thank you for the interview...It's an eye opener for everybody...God bless you Shreyas Sir...& Ma'am...Kharach family first priority asli pahije...😊
@poojanikam6389
@poojanikam6389 10 ай бұрын
Comment section मध्ये किती ते मराठी English बोलण्यावरून सुरु आहे, ती ज्या भाषेत कम्फर्टेबल आहे त्या भाषेत बोलली bass!! ती त्याक्षणी कोणत्या परिस्थितीचा सामना करत होती याचा विचार करा हे बघा, आजची सावित्री आहे ती❤️❤️
@Libra6
@Libra6 10 ай бұрын
Sati savitri industrymadhe ekach ahe, mrunal dusanis, if you don't believe ask her fans.
@manojpawar6785
@manojpawar6785 10 ай бұрын
ऊगाचाच आहे ते भाषेचा भाऊ... बोलता येतं मराठी पण ऊगीच आपलं.. लाज वाटली पाहिजे की तुम्हाला इंग्रजी येते मग मराठी का नाही?😊
@malanlohar9910
@malanlohar9910 9 ай бұрын
Hoy ki
@gauripawgi3907
@gauripawgi3907 8 ай бұрын
आता तुम्ही अधिक आरोग्यपूर्ण झालात असा विचार करा श्रेयस जी. येथून पुढचं आयुष्य अधिक सुखकर जाणार तुम्हा दोघांचं...❤❤❤❤
@ManjushaMardhekar
@ManjushaMardhekar 10 ай бұрын
श्रेयस तुला दीर्घायू लाभो हीच सदिच्छा. तुम्ही दोघे आनंदात असावे अशी प्रार्थना.❤
@SpartaJP
@SpartaJP 10 ай бұрын
Thanks Shreyas and Dipti for sharing this. This is an excellently well conducted interview where the host is allowing time for his guest to speak and not interjecting unlike the reporters these days...
@shwetagaikwad6552
@shwetagaikwad6552 10 ай бұрын
R५y6yyyyyygyyyyyyyytyygyyyyyyyyyyyygyyyy666g666y6yyyggy6gy6yyyy66tyyyyyy66g6gy6gy66t6666666yg66gyygyg6yg6gy6yg6g6tt6gyggyy6gggyggggggggggggtygggggggggg6y66ggyy6yg6g6y6gg6gyyg66666666y
@poojanikam6389
@poojanikam6389 10 ай бұрын
Thank you माझा कट्टा for this interview.... Shreyas sir Deepti Mam❤❤
@sandeepbhanushali5424
@sandeepbhanushali5424 10 ай бұрын
श्रेयस देवाने तुम्हाला काहीतरी विशिष्ट कार्यासाठी ही नवी इनिंग दिली आहे. तुम्हाला नव्या इंनिंगसाठी आम्हा सर्व प्रेक्षकांच्या शुभेच्छा आणि तुमच्या कडून आम्हाला जास्तीत जास्त चांगले अभिनय आणि रोल्स बघायला मिळतील हा विश्वास . All the best.
@rekhataibhuyar3748
@rekhataibhuyar3748 8 ай бұрын
हिला मराठी एकदम छान बोलता येते माग इंग्लिश कशाला बोलत आहे आम्हालाकाहीएंट्रेस नाही वाटला हीच्या मध्ये पण तिची जबाबदारी खूप चन निभवली ही जोडी खूप छान असू दे हिच ईश्वर चरणी प्रार्थना
@AB-vh2wc
@AB-vh2wc 10 ай бұрын
श्रेयस आवडतोच.निर्व्यसनी श्रेयस खुपच भावला.
@Swapnali-ku1uv
@Swapnali-ku1uv 10 ай бұрын
Sir तुम्हाला काही होणार नाही तुमच्या पाठीशी सगळ्यांचे आशीर्वाद आहेत 😊
@rohan2485
@rohan2485 10 ай бұрын
श्रेयस चांगला माणूस आहे. याच श्रेय त्याच्या आई वडील यांना ही दिलं पाहिजे. त्यांचीच पुण्याई होती म्हणून वर हात लावून आलास. निरोगी रहा❤
@anandkulkarni1805
@anandkulkarni1805 10 ай бұрын
23min to 26 min best thing of humanity in mumbai
@shubhangikulkarni3187
@shubhangikulkarni3187 10 ай бұрын
तुमचा देवावर विश्वास आहे हे ऐकून आणि तुमची जीवन शैली ऐकून बरं वाटलं देव तुम्हांला दोघानाही छान आरोग्य देऊदेत 🙏🏻
@sujatadeshmukh5793
@sujatadeshmukh5793 10 ай бұрын
श्रेयस एक गुणी कलाकार त्याला दीर्घायुष्य लाभो व अनेक चांगली कामे आम्हाला बघायला मिळोत ही इच्छा
@geetarane4097
@geetarane4097 10 ай бұрын
माझ्या मिस्टरांच्या बाबतीतही दि. 12 जून 2019 रोजी जवळपास याच गोष्टी घडल्या. एकाच दिवशी साडेतीन तासात 3 Attacks. 2nd was major. पण साई व स्वामींच्या कृपेने आम्ही यातून तरून गेलो. आणि आता आम्ही दोघं ईश्वर कृपेने एकत्र आहोत.
@jitendrasurti384
@jitendrasurti384 10 ай бұрын
Dev Krupa 🙏
@malanlohar9910
@malanlohar9910 9 ай бұрын
Jay shri ram. Kay hot nahi ..ram ram
@surekhaparab4685
@surekhaparab4685 8 ай бұрын
माझ्या husband च्या babatitahi as झाल होत...खूप mothya prasangatun बाहेर padlo...swaminchi krupa
@ashwinighatpande398
@ashwinighatpande398 10 ай бұрын
श्रेयस,तुला खूप खूप दीर्घ ,निरामय आयुष्य मिळो यासाठी खूप खूप शुभेच्छा! दिप्ती तुझ्यासाठी खरोखर सावित्री आहे,तिला पण शुभेच्छा!🎉
@pkw11
@pkw11 10 ай бұрын
सत्यवान सावित्री चे हास्य असेच राहु देत ❤👍
@roochimalhotra5985
@roochimalhotra5985 10 ай бұрын
देवाने नवा जन्म दिला नशीबवान आहे दीप्ती आणि आद्या ( lucky , little fairy 😘) असेच ईश्वराचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो संभाळ स्वतःला . खूश रहा , Stay healthy,stay blessed 💐💐🙌
@mandarraorane
@mandarraorane 10 ай бұрын
Watching this interview after coming home after a heart surgery yesterday , had a similar experience, health is important ❤
@nishakabre482
@nishakabre482 10 ай бұрын
खूप छान मुलाखत! श्रेयस तुला पाहून खूप आनंद झाला! तुला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो! दिप्तीला अनेक आशिर्वाद!
@mecs7519
@mecs7519 10 ай бұрын
Comments Section मध्ये मराठी भाषेविषयी लोकांची आत्मीयता वाचून आनंद झाला. पण तरीदेखील मराठी माध्यमांचा शाळा का बंद झाल्या आहेत? केवळ Comments Section मध्ये दुसर्‍याला बोल लावण्याने काय होणार.
@pavitranandita
@pavitranandita 10 ай бұрын
बरोबर आहे श्रेयस बोलतात , अशिघटना आपला दृष्टिकोन बदलतो. २०२१ madhey माझी आई गेली आणि त्याच वेळेला माझ्या नवरा ला कॅन्सर diagnose झाला . ते mental खूप खूप effect झाला आणि आपल्या प्रिय व्यक्तीला suffer होताना आता सुध्दा मला कशात होते
@diptibarve3034
@diptibarve3034 10 ай бұрын
Its Magical!!! Hats off to Mumbaikars!! God bless u Shreyas and Dipti
@DhanshreeShete
@DhanshreeShete 10 ай бұрын
खरय मुंबई खूप भारी आहे तेथली लोक खूप मदतीला धावून येतात❤❤❤
@74258
@74258 5 ай бұрын
अगदी बरोबर
@reshmapabale8928
@reshmapabale8928 10 ай бұрын
mi news aikli tevhach pray kelat shreyas tuzyasathi, tu khup changla manus ahes so dev tuzi nakkich madat karel..... love you shreyas and dipti.... ❤🎉🎉🎉
@mecs7519
@mecs7519 10 ай бұрын
खूप छान झाली मुलाखत ❤ खूप छान एकमेकांना समजून घेऊन संसार करत आहेत. ❤❤
@hemantshirke3571
@hemantshirke3571 10 ай бұрын
श्रेयस दादा इथून पुढे स्वतःची काळजी घ्या. कमी बोला, सावकाश बोला, मोठ्याने बोलू नका, ओरडून तर अजिबात बोलू नका. नोनव्हेज कायमचे सोडून द्या, तेलकट खावू नका, उंच ठिकाणी, समुद्रात, आगीच्या ज्वाळांकडे पाहू नका. अशाप्रकारे स्वतः ची काळजी घ्या.🙏
@rupa983
@rupa983 10 ай бұрын
Bat zal...tu clear kelas shryas....nahitar aamhala he kadhi kalach naste.....thank you so much ....tujhyakade bagmyacha drishtikon badalala
@jyotimodak8569
@jyotimodak8569 10 ай бұрын
दिप्ती , गुरुवारचा उपवास ,पुजा यामुळे तुमच्या प्रयत्नांना यश आले.दत्तगुरूंची कृपा झाली.खरच सावित्री आहात तुम्ही.आपल्या सर्वांना दीर्घायुष्य व चांगले आरोग्य लाभो ही शुभेच्छा.
@kumarkartikeya1386
@kumarkartikeya1386 5 ай бұрын
Wishing a healthy life and salute to the People & Spirit of Mumbai….
@pd9414
@pd9414 10 ай бұрын
Dipti should certainly see trauma specialist Her trauma and its aftereffects are still seen in her fear factor She should be treated to get her back to normalcy The spirit of mumbai is laudable👏👏👏
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 10 ай бұрын
खूप छान झाली आहे मुलाखत.श्रेयस आणि त्यांच्या पत्नी यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@deepakkumbhar9862
@deepakkumbhar9862 8 ай бұрын
धन्यवाद श्रेयस.तुझा अनुभव शेयर केल्या बद्दल. ईश्वर तुला उदंड आयुष्य देवो.
@surekhajori9285
@surekhajori9285 10 ай бұрын
Such a lovely❤ couple and informative interview. I realized that your soulmate Deepti is playing vital role in your life. Keep it up!!!! ❤ you guys.
@prasannashelarkar4772
@prasannashelarkar4772 10 ай бұрын
पुन्हा shresysh la happy पाहून आनंद वाटला... ही is my favourite..
@vijayashetty5328
@vijayashetty5328 10 ай бұрын
Dipti my heart goes to you. Sure you will take quite some time to get over this incident. All the best. God bless you and your family.
@ShankyShines
@ShankyShines 10 ай бұрын
सर मी तुम्हाला 2016 साली भेटलो आहे फॅन म्हणून ❤. मी ही ह्यातून गेलोय, थोडा वेळ लागेल ह्यातून बाहेर यायला. फक्त एक काम करा सतत ह्या विषयी विचार करू नका. Light Work out रोज हवा. रोज दोन्ही वेळच्या जेवणानंतर जास्त walk करा. कमीत कमी 3000 steps. Thanku for sharing ur experience.lots of ❤. Tc.
@197ANKUR
@197ANKUR 7 ай бұрын
हा पुनर्जन्म Covishield मुळे आहे हे विसरून चालणार नाही, त्या नालायक हरामखोर पूनावालाची करामत आहे
@antoinetterodrigues2102
@antoinetterodrigues2102 10 ай бұрын
My family also has a very strong history of heart attacks and I have lost my loved ones in 50s and late 50s. I didn't knew shreyas had went through all this. Happy that he is alright now.
@warriorforjesus9553
@warriorforjesus9553 10 ай бұрын
May Lord Jesus Christ, the healer take control of your family.
@prajaktadeshpande5256
@prajaktadeshpande5256 10 ай бұрын
श्रेयस तुला आणि दीप्ती ला असेच निरोगी आयुष्य लाभो हीच प्रार्थना ❤❤🙏🏻🙏🏻
@kantatilke3832
@kantatilke3832 10 ай бұрын
श्रेयस तु खूप Great Great अभिनेता आहेस.बस पुरे झाले आता,झेपेल तेव्हढेच काम कर बाळा.तुला हे बोनस लाईफ मिळालय.छान रहा.
@technicalnik2807
@technicalnik2807 10 ай бұрын
खूप छान मुलाखत झाली..खूप खूप हार्दिक शुभेच्या तुझ्या नवीन सिनेमा साठी आणि तुझ्या पुढील आरोग्यदायी जीवनासाठी.
@Siddharth_Pawar_Official
@Siddharth_Pawar_Official 10 ай бұрын
God grace that Shreyas is back....love ❤❤❤
@shalinipatil8482
@shalinipatil8482 10 ай бұрын
श्रेयस आई- वडिलांची पुण्याई त्याचचं फळ मिळाले... आणि तू निर्व्यसनी आहे खूप छान संस्कारक्षम मुलगा अनेक अनेक शुभ आशिर्वाद
@sayalisathe-vt9nj
@sayalisathe-vt9nj 10 ай бұрын
Too happy to hear ur testimony.. beacuse I am from solapur. From a small slow city. We think that Mumbai is not a good city and safe .. but. I heard ur words and feel that it's not that much bad about mumbai
@ManjushaMardhekar
@ManjushaMardhekar 10 ай бұрын
हे एकदम बरोबर आहे मुंबई येथील लोक खूपच helpfull असतात 🎉
@rupalipatil7230
@rupalipatil7230 10 ай бұрын
मी हा इंटरव्ह्यू बघितला माझे अश्रू थांबले नाही. देवाचे आभार श्रेयस सरांना दीर्घायुषी स्वस्थ आयुष्य लाभो.माझा आवडता मराठी कलाकार आहे.
@vineetavartak3450
@vineetavartak3450 10 ай бұрын
माझा कट्टा ला खुप धन्यवाद या मुलाखतीसाठी दोघांना छान आरोग्य पुर्ण आयुष्य लाभो अशी शुभेच्छा
@rohithal1
@rohithal1 10 ай бұрын
Great couple ! Very happy to see shreyas happy and healthy again. Impressed by Diptis love and commitment towards hubby :) she is smart!
@anitapotdar8167
@anitapotdar8167 10 ай бұрын
छान विचार मांडले आहेत. However, he survived just because of his good fate and "face". समोर येणाऱ्या प्रत्येक गरजवंताला/ चेहेऱ्याला अशी तत्पर मदत मिळावी (अगदी हॉस्पिटल कडून सुद्धा..) हीच अपेक्षा ❤ श्रेयसला खूप खूप शुभेच्छा 🎉
@anuradhajoshi4813
@anuradhajoshi4813 9 ай бұрын
खूप छान माहिती
@sindhukshetre8488
@sindhukshetre8488 Ай бұрын
श्रेयस तुझी माझी तुझी रेशीम गाठ हि सिरीयल खूप आवडली होती तुला ॲटॅक आला हे ऐकून फार वाईट वाटले. असो देव तुला दिर्घ आयुष्य मिळो
@anuradhakulthe6654
@anuradhakulthe6654 10 ай бұрын
खूप छान , श्रेयस माझा आवडता नट आहे . 😊Take care both of you ❤️
@Rahulkankal-ru9rs
@Rahulkankal-ru9rs 10 ай бұрын
भावा तूझे चांगले कर्म तूझ्या साठी धाऊन आले ❤
@prafulldeshpande7600
@prafulldeshpande7600 10 ай бұрын
श्री श्रेयस तळपदे आपणांस आपल्या सौभाग्यवती श्रीमती दिप्ती उर्फ सावित्री चे प्रसंगावधानाने दुसरा जन्म लाभला आहे.तुझ्या कुल दैवतांचे आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत. मलाही २०१० मध्ये सौम्य हृदय विकाराचा झटका आला होता. सहा महिने अलोपथी औषधे घेतल्या नंतर भावाचे सल्याने मी माधवबागची आयुर्वेदिक उपचार सुरु केले आहेत तेव्हां पासून आज तागायत मला कोणताही त्रास झालेला नाही.उदंड व निरोगी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
@manishasimplerecipe7974
@manishasimplerecipe7974 10 ай бұрын
खरंच मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचा फळ मिळाला आहे तुम्हाला दीप्ती मॅडम शक्य असल्यास मार्गशीर्ष गुरुवार नक्की❤❤❤ श्रेयस माझा फेवरेट फेवरेट हिरो आहे ❤❤❤
@197ANKUR
@197ANKUR 7 ай бұрын
मार्गशीर्षातल्या गुरुवारी Covishield घेतली होती
@shreejadhao5785
@shreejadhao5785 10 ай бұрын
Thanks Dipti n Shreyas for sharing this 🙏God bless you dear
@paragsaley5820
@paragsaley5820 10 ай бұрын
श्रेयस... तुला भगवान नटराजाचा आणि खूप चाहत्यांचा आशीर्वाद मिळाला...
@vinodgundetti
@vinodgundetti 10 ай бұрын
Shreyas da & Dipti... Very true words & genuinely nice interview which I heard with pleasure Happy long Life both of you... forever
@rockgrouler2650
@rockgrouler2650 10 ай бұрын
चांगल्या माणसांबरोबर चांगलच होत.देवाचे आभार
@kunalvyasvlogs5485
@kunalvyasvlogs5485 10 ай бұрын
श्रेयस तळपदे खूप अभिनंदन करतो प्रभु श्रीराम आपल्याला उदंड आयुष्य देवो हीच अपेक्षा 🎉🎉
@nitakerulkarmazevotshivvin6971
@nitakerulkarmazevotshivvin6971 10 ай бұрын
श्रेयश ,दिप्ती तुम्हां उभयतांना दीर्घ निरामय आयुरारोग्य लाभू देत हीच श्री.पांडुरंग चरणी प्रार्थना.👍👍👌👌💐💐
@bhagyashreeraut2472
@bhagyashreeraut2472 10 ай бұрын
श्रेयस सर तुम्हाला नव्या जन्माच्या खुप खुप शुभेच्छा ❤आणि खर सांगायच झालं तर मला तुम्ही आभाळमाया या सिरियल पासुन खुप आवडतात ❤तुमच्या दोघांची जोडी खुप छान आहे ❤असच आयुष्यभर दोघे सोबत रहा 👍👍❤❤
@sumedhanaik2
@sumedhanaik2 10 ай бұрын
श्रेयस, आम्ही सर्व प्रेक्षक तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो. तुझ्या पहिल्या भूमिकेपासून सर्व भूमिका पाहिल्या आहेत. तुझ्या चांगल्या लाईफ स्टाईल मुळेच , दिप्तीच्या प्रसंगावधानते मुळे, आणि देवाच्या कृपेने सर्व काही चांगले झाले. इथून पुढे उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो. तुझ्या उत्तमोत्तम भूमिका आम्हाला पाहायला मिळोत. Dipti, more power to you!
@shubhangipansare5347
@shubhangipansare5347 10 ай бұрын
दत्तगुरु साक्षात् आले मदतीला!
@sarikawagdari6806
@sarikawagdari6806 10 ай бұрын
श्रेयस तुझ्या सोबत एक दैवी शक्ती आहे.... त्या मुळे या सर्व गोष्टींवर नक्की श्रद्धा ठेव.
@SAP.-739
@SAP.-739 10 ай бұрын
मोठे संकट निघून गेले पूर्व पुण्याई कामी आली. ❤❤❤❤❤
@sujitadsul3714
@sujitadsul3714 10 ай бұрын
सर सेम माझ्यासोबत असंच पाच वर्षांपूर्वी झालं होतं माझी पण एन्जोप्लास्टी झालेले आहे हे वेदना सर्व अनुभवले आहेत काळजी घ्या स्वतःची सर
@roopalirode521
@roopalirode521 10 ай бұрын
मुलाखतकार डोक्यावर पडलाय काय, तुझ्याकडून ऐकायला आवडेल? (तुला heart attack कसा आला ?)
@maxmontero8647
@maxmontero8647 10 ай бұрын
Aga yz lokana jagrut karnya sathi ahe te
@amu808
@amu808 10 ай бұрын
😂😂
@arunagorde6942
@arunagorde6942 10 ай бұрын
Love you Shreyash god bless you take care anek aashirwad 😊😊😊
GIANT Gummy Worm #shorts
0:42
Mr DegrEE
Рет қаралды 152 МЛН
«Жат бауыр» телехикаясы І 30 - бөлім | Соңғы бөлім
52:59
Qazaqstan TV / Қазақстан Ұлттық Арнасы
Рет қаралды 340 М.
JISOO - ‘꽃(FLOWER)’ M/V
3:05
BLACKPINK
Рет қаралды 137 МЛН
GIANT Gummy Worm #shorts
0:42
Mr DegrEE
Рет қаралды 152 МЛН