Exclusive Interview | तिथेच सगळं संपलं... पोंक्षेंनी सांगितली शिवसेनेतील ‘बिघाडी’ची कारणे

  Рет қаралды 232,992

Hindusthan Post

Hindusthan Post

2 жыл бұрын

Exclusive Interview | तिथेच सगळं संपलं... पोंक्षेंनी सांगितली शिवसेनेतील ‘बिघाडी’ची कारणे
#SharadPonkshe #shivsena #hindusthanpost
Exclusive Interview,Sharad Ponkshe,Actor,Marathi Actor,Shivsena,sharad ponkshe post,Veer Savarkar,Savarkar,Savarkar Smarak,
Subscribe to our KZbin channel here: / @hindusthanpost
For trending news in Hindi log on to: www.hindusthanpost.com/
For trending news in Marathi log on to: marathi.hindusthanpost.com/
#HindusthanPost #HindiNews #MarathiNews
Social Media Handles:
Facebook (Hindi): / hindusthanposthindi
Facebook (Marathi): / hindusthanpostmarathi
Twitter (Hindi): / hindusthanposth
Twitter (Marathi): / hindusthanpostm

Пікірлер: 547
@nehakhanapurkar2231
@nehakhanapurkar2231 Жыл бұрын
शरद पोंक्षे तुम्ही सावरकरांची माहिती लोकांपर्यंत पोचवून देशाची सेवा करताय. खूप शुभेच्छा आणि खूप धन्यवाद. 🙏🙏🙏👍👍👍💐💐💐
@Music.Movies
@Music.Movies Жыл бұрын
शरदजींनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले विचार पोचवले पाहिजे. त्यांच्या तर्कशुद्ध विचारांमधून बरेचसे संभ्रम, बरेचसे जूमले जे उद्धव गटाने तयार केले आहेत, ते दूर झाले. शिवसेनेचा अधिकृत प्रवक्ता म्हणून शरदजींनी पुढे यावे. विश्वास वाटतो, की शरदजी उद्धव गटाचा खोटा प्रचार खोडून काढण्यात यशस्वी ठरतील.
@bedekarprakash7299
@bedekarprakash7299 Жыл бұрын
पोंक्षे जी,मी 1971पासून स्वा.सावरकर आणि त्यांचे हिंदूत्व यावर मी सातत्याने प्रयत्न करत आहे.पुणे,वाई,कराड,सोलापूर,कलकत्ता या ठिकाणी सावरकरांच्या विज्ञान निष्ठा,त्यांचे प्रखर हिंदुत्व यावर व्याख्यान देत आलो आहे.
@ajaydeshpande5568
@ajaydeshpande5568 Жыл бұрын
खुप छान काम सर।
@prasadjoshi5084
@prasadjoshi5084 Жыл бұрын
सगळा हिंदू महासभा पक्ष साफ झालाय; स्वातंत्र्योत्तर काळात सावरकरांच्या पक्षाची नेहरूंच्या काॅन्ग्रेसने पार बेदम धुलाई केली. सावरकर इतके भारी होते तर मग निदान दोन चार जागा तरी स्वातंत्र्य लढा प्रत्यक्ष डोळ्यानी पाहिलेल्या आणि त्यात भाग घेतलेल्या त्यावेळच्या देशभक्त मतदारांनी त्यांना मिळवून द्यायच्या होत्या. पण असे दिसते की स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेल्या तमाम हिंदुस्थानी लोकांचा सावरकरांवर विश्वास नाही ठेवला. तर मग आजच्या पिढीतले लोक तो ठेवण्याची आशाच ठेवू नका. काही उपयोग नाही.
@dilipmokal3796
@dilipmokal3796 Жыл бұрын
स्वा. सावरकर मज अतिशय प्रिय आणि त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविणारे पोंक्षे सर नक्कीच प्रियतेचे शिखर गाठतायत. आपण शिवसेनेचे उपनेते आहात हे कळताच आनंद झाला.
@pradeepchavan7785
@pradeepchavan7785 Жыл бұрын
पोंक्षे सर, आपले सावरकरांबददलचे विचार खूपच स्पष्ट,आणि परखड, आहेत, स्वातंत्रवीरांविषयी ऐकायला आम्हांला नक्की आवडेल. धन्यवाद. 👌👌👍👍🙏🙏
@dilipahirrao41
@dilipahirrao41 Жыл бұрын
शरदजी सर, आपण बाळासाहेबांची शिवसेनेचे उपनेते झाले त्याबद्दल आपले खूप खूप मनापासून अभिनंदन. आपले मा. सावरकांबद्दलचे महान विचार ऐकून मन भारावून गेले. आपणास मनापासून धन्यवाद. गर्वसे कहो हम हिंदू है l
@rahulmagdum3852
@rahulmagdum3852 Жыл бұрын
जी व्यक्ती सावरकर घरी घरी पोहचवते त्या व्यक्तीला देशप्रमीच म्हंटले पाहिजे....पोंक्षे सर खुप छान विश्लेषण...
@vijayjoshi3944
@vijayjoshi3944 Жыл бұрын
शरदजी, आपण आजारातून बरे झाला ही खरोखरच ईश्वराची क्रुपा. आपण ह्या पुढे देखील आपले प्रखर विचार मांडत रहावे. धन्यवाद
@rekhabhave5143
@rekhabhave5143 Жыл бұрын
शरदजी आपला पुनर्जन्म झाला आहे. तुम्हाला परत पूर्वी सारखं बघून आनंद झाला आहे. खूप शुभेच्छा काळजी घ्या.
@105shubhamgorade3
@105shubhamgorade3 Жыл бұрын
शरद जी आपल्याला धन्यवाद आहे, आपणच सर्व हिंदूंना जागं करत आहात, हिंदू हा आज पर्यंत झोपलेला होता, आता तुमच्या वक्तव्याने जागा होत आहे आणि हिंदूंचे विचार सांगण्या मध्ये काहीच कसं ठेवीत, म्हणून तुमचा जन्म सुद्धा राष्ट्रासाठी झाला आहे,, राम, राम मंडळी राम, राम,,
@sudhakarvalanju5733
@sudhakarvalanju5733 Жыл бұрын
आजारपणातून पोंक्षे बाहेर पडले आहेत. ईश्वराचे आभार. त्यांची तब्येत मूळ पदावर आली आहे. त्यांची व्याख्याने ही एक ऊर्जा आहे.
@vasantiagashe7336
@vasantiagashe7336 Жыл бұрын
अतिशय योग्य
@ashokrevdekar5708
@ashokrevdekar5708 Жыл бұрын
​@@vasantiagashe7336l4l p5
@neetapathak4103
@neetapathak4103 Жыл бұрын
]]]pz
@chandramohanmore3651
@chandramohanmore3651 Жыл бұрын
वंदे मातरम्. गर्व से कहो हम हिंदू है.
@rohanpatil4798
@rohanpatil4798 Жыл бұрын
🚩🙏
@balwantkulkarni4882
@balwantkulkarni4882 Жыл бұрын
वीर सावरकर म्हणजे साक्षात सूर्याचा धगधगता अंगार...अशा ह्या महापुरुषाला लाखो लाखो सलाम...🌹🌹🌹🌹🌹👌👌🙏🙏
@drvaishalideshpande8175
@drvaishalideshpande8175 Жыл бұрын
शरदजी, तुम्ही फार मोठे कार्य करीत आहात. प्रभू तुम्हाला उदंड यश देईल 🙏🏻
@mukundkulkarni3794
@mukundkulkarni3794 Жыл бұрын
आपले कार्य चालू ठेवा.शुभेच्छा.
@trymbakgosavi7669
@trymbakgosavi7669 Жыл бұрын
अभिनंदन शिवसेना उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल मनापासून ❤️
@narayansheth6297
@narayansheth6297 Жыл бұрын
नमस्कार शरद राव जी, स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या विचारांचे स्मरण होणे आवश्यक आहे आणि हे सगळं आपण शाळेत, महाविद्यालयात, शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे ही विनंती करतो.
@marutisuryavanshizunjarlassi.
@marutisuryavanshizunjarlassi. Жыл бұрын
अभिनंदन पोंक्षे साहेब,वीर सावरकर यांना देशात तोडच नाही, त्यांना जनतेने स्वातंत्र्यवीर ही पदवी दिली होती., 🚩🙏🇮🇳
@svetlanasawant7941
@svetlanasawant7941 Жыл бұрын
Pl
@bombgameing7746
@bombgameing7746 Жыл бұрын
सावरकरांना स्वातंत्रवीर ही पदवी आचार्य अत्रे यांनी दिलेली आहे.
@prakashbhagwat9578
@prakashbhagwat9578 Жыл бұрын
आदरणीय श्री शरद पोंक्षे यांचे विचार म्हणजेच प्रती सूर्य श्री सावरकर यांचे विचार. इतके प्रखर पणे विवेचन फक्त पोंक्षे साहेब च करू शकतात. त्यांच्या विचार प्रदर्शनाला कोटी कोटी प्रणाम. शरदजी तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ही त्या जग नियंत्याला प्रार्थना.
@rajendranair4130
@rajendranair4130 Жыл бұрын
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि श्री विनायक सावरकर यां दोघांची एकमेव प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज होय.
@milindbodhe7569
@milindbodhe7569 Жыл бұрын
एका देशभक्ताला सलाम
@rajangurjar2183
@rajangurjar2183 Жыл бұрын
कोण हिरा घेतो पोन्क्षेच्या स्वरुपात तर कोण गारगोटी घेतो सुषमा अंधारेच्या रुपात
@digambarmohite8411
@digambarmohite8411 Жыл бұрын
Hindutvwadi aapan sarvanch aahot kunala hindutv have jati vyavastha kayam thevun aapli roji chalu rahil he pahane hallich bagh Maratha dhangar obc kunbi yana jagvun uthav aandolan morche yatun aapla swarth sadhne phadanvis karyakalathi hech ghadle shivajimaharaj yanchi Netaji palkar yana shudhikarn karun Hindu dharmat aanle mhanun tyancya virodhat rajyabhishekavar bahishkrut Kele he Maharajanche vichar rujle aste tar Muslim takewari kami zali asti hira ha srimant paisewalyakade rahato shobhesathi gargotine chamak karun Agni petvun garib Anna shijavato pot bharto Balasahebani jativirhit Shivsena manli he Shinde gat tich Shivsena ghevun bjpchya aashrayala je bjp adhyksh Nadda jahir bolle Shivsenela sampavnar
@avinashshringare3330
@avinashshringare3330 Жыл бұрын
शरद पोंक्षे हा निव्वळ अभिनेता आहे तोही जातीय वादी. एवढ्याने तो काही हिरा नक्कीच होत नाही. सुषमा अंधारे फक्त शैक्षणिक दृष्ट्या याच्या पुढे आहे असे नाही परंतु त्यांना उत्तम सामाजिक जाण ही आहे . बऱ्याच भाषाही त्यांना अवगत आहेत . भटक्या जाती मधील असूनही त्या उत्तम संस्कृत ही जाणतात हीच खरी उच्चवर्णीय समजणाऱ्या लोकांची पोटदुखी आहे. असो. एरवी शरद पोंक्षेची त्यांच्या पाया कडे बसायचीही लायकी नाही. कधीतरी पोंक्षे या या बाईंसमोर वाद - विवादासाठी समोर आला पाहिजे. येणार नाहीच म्हणा
@satampady675
@satampady675 Жыл бұрын
सुषमा मॅडम , हिरकणी आहे.पोंक्षे गद्धारी करणाऱ्यांची चाटुगिरी करतोय.
@yeshwantism
@yeshwantism Жыл бұрын
MANATLE BOLLAT DADA
@yashwantkarandikar1096
@yashwantkarandikar1096 Жыл бұрын
अडीच वर्ष हे मराठा नेते , म्हणजे विनोद पाटील वगैरे , हे पूर्णपणे झोपेचे ढोंग करत होते .
@nathgaikwad9933
@nathgaikwad9933 Жыл бұрын
पोक्षे साहेब आपल्या साठी मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashokbarve429
@ashokbarve429 Жыл бұрын
खूप छान प्रकारे मुलाखत झाली आहे. पोंक्षे जी आपणास शुभेच्छा.
@pripen2674
@pripen2674 Жыл бұрын
शरदजी पोंक्षे आपले मनःपूर्वक अभिनंदन !! 🙏🙏💐💐🚩🚩
@vitthalmahamuni3059
@vitthalmahamuni3059 Жыл бұрын
पोंक्षे जी, आपल्या जिद्दीला सलाम!
@aasawarishivnikar9704
@aasawarishivnikar9704 Жыл бұрын
शरद सर तुम्हाला पहिल्या सारखे पाहून खूप आनंद झाला तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो.
@rajaniborle6698
@rajaniborle6698 Жыл бұрын
शरदजी शिवसेना उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल आपले अभिनंदन तर आहेच पण या पदासाठी आपल्यासारख्या झंझावाती आणि परखड मत व्यक्त करणार्‍या निष्ठावान अशा योग्य व्यक्तिची निवड केल्याबद्दल मान.मुख्यमंत्री श्री.शिंदेजींंचे अभिनंदन आणि आभार.
@nilkanthnaik9035
@nilkanthnaik9035 Жыл бұрын
💐 Llllllllllllllllll
@ashakulkarni934
@ashakulkarni934 Жыл бұрын
खूपच छान
@chaganmore554
@chaganmore554 Жыл бұрын
शिंदे गटाच्या उपनेतेपदी शरद पोंक्षे यांची निवड देवेंद्र फडणीस यांच्या सल्ल्याने झाली असावी कारण हा फडणवीस विचारसरणीतला आहे शिंदे स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाहीत दिल्लीतून स्क्रिप्ट आली ती स्क्रिप्ट तशीच तशी वाचून दाखवतात ते दसरा मेळाव्यात दिसले विचार हृदयातून मनातून बोलून दाखवले जातात वाचून नाही दसरा मेळाव्यात त्यांनी वाचून दाखवले विचार पाठ झालेली नाही त
@chaganmore554
@chaganmore554 Жыл бұрын
शिंदे देश विकणाऱ्यांच्या गटात सामील झालेले आहेत विकण्यासाठी दलाल एजंट यांची नेमणूक चालू आहे असला पोकळ राष्ट्रवाद नाटकात शिकवला जातो
@ravipevekar9865
@ravipevekar9865 Жыл бұрын
गद्दाराना निष्ठावान म्हणन्याची नविन पद्धत आता अंघ भक्तानी स्विकारली आहे अजुन काय काय स्विकारतील हे देवच जानो घर्माच्या नावावर देशद्रोह्यांचे समर्थन करणाऱ्यांन कडुन आणखी काय अपेक्षा करणार
@kishorkarekar7968
@kishorkarekar7968 Жыл бұрын
खूप छान शरद राव प्रत्येक मराठी माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मत डोके ठीनावर ठेऊन मतदान करावे
@pmg2016
@pmg2016 Жыл бұрын
शरदजी, खूप चांगलं काम। आपण करीत आहात. ते अधिकाधिक वृद्धिंगत होईल याची खात्री आहे. अभिनंदन.
@vijaykubade7721
@vijaykubade7721 Жыл бұрын
धन्यवाद शरद जी अतिशय योग्य प्रकटीकरण
@RohitThakur-fh3zx
@RohitThakur-fh3zx Жыл бұрын
शरद जी, हे महान कार्य करण्यासाठीच देवाने तुम्हाला दुर्धर आजारातुन बाहेर काढले आहे.
@rageshreeshastri138
@rageshreeshastri138 Жыл бұрын
सकारात्मक विचार , सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल अशा मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद! जय हिंद जय महाराष्ट्र!🙏
@sudhasardesai8044
@sudhasardesai8044 Жыл бұрын
मेरा भारत महान वन्देमातरम् आदरणीय सावरकरजीशतशतनमन
@bajrangthorat685
@bajrangthorat685 Жыл бұрын
ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो 🚩🌹🙏
@mardmaratha1178
@mardmaratha1178 Жыл бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकर आम्हाला माफ करा. बेगडी, खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या या गलिच्छ सिस्टम मध्ये आम्ही सनातनी हिंदवी आपला योग्य तो सन्मान राखू शकलो नाही. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏. वंदेमातरम्. जय हिंद.
@shreeranglakhe1402
@shreeranglakhe1402 Жыл бұрын
सावरकर म्हणजेच देशसेवा, सावरकर म्हणजेच देशप्रेम, सावरकर म्हणजेच त्याग, सावरकर म्हणजेच आग, सावरकर म्हणजेच तपस्या, सावरकर म्हणजेच तत्व, सावरकर म्हणजेच सत्व, सावरकर म्हणजेच निष्ठा, सावरकर म्हणजेच तप, वंदे मातरम्
@nishabhande4060
@nishabhande4060 Жыл бұрын
savarkar mahan aahet, pan ektya savarkaranmule swatantra milale nahi, Agarkar Tilak, Gokhale, Ranade, phule, Ambedkar,..... ..... yancha tyag aahech phakt Rajkaran karayach, samajkaran kahi nahi.
@anantprabhu6820
@anantprabhu6820 Жыл бұрын
फारच सुन्दर विवेचन ।
@deepakdhonde6561
@deepakdhonde6561 Жыл бұрын
'गांधी, गांधी ' करून काही भारतीय राजकारण्यांनी राजकीय फायदा लाटला ; पण स्व .सुभाषबाबू, स्व . स्वा.सावरकर ह्यांच्यासारख्या खऱ्या, मोठ्या देशभक्तांना दूर ठेवले हे भारताचं दुर्दैव !
@sunilghadge2833
@sunilghadge2833 Жыл бұрын
तुम्ही जे बोलतात ते काँग्रेस ची देणगी आहे विसरू नका donde..
@kunalsawant6376
@kunalsawant6376 Жыл бұрын
खूपच चांगला इंटरव्ह्यू 🙏
@sujatachhatre9725
@sujatachhatre9725 Жыл бұрын
स्वातंत्र्य सूर्य सावरकर आणि शरदजी आपले विचार सर्वांनाच पटोत व सावरकर यांच्या स्वप्नातील भारत व हिंदुत्व अमर राहो हीच भगवतचरणी प्रार्थना
@dnyaneshwerbalupatil6421
@dnyaneshwerbalupatil6421 Жыл бұрын
शरद जी B.K.C. वर आपण दसरा मेळाव्यात अगदी थोड्या वेळात बोलून सर्वांना प्रभावीत केलं....
@ashokdeorukhkar5373
@ashokdeorukhkar5373 Жыл бұрын
आपली पोस्ट चां मला अभिमान आहे. आपण शेवटचे प्रश्नाचे मार्मिक उत्तर दिले आहे. शिंदे गटाला आपल्या शिवसेना याचा अभिमान होता. पण जेव्हा अती होत गेले तेव्हा त्यांना पक्षातून बाहेर पडावे लागले आणि बाळासाहेब यांचे नांव कलंकित होणे कसे थांबेल या साठी त्यांनी हे पाऊल उचले आहे. नक्कीच त्यांना यश मिळत रहावे अशी श्री चरणी प्रार्थना करीत आहे. अन्यथा आपली पुढची पिढी ला कबूल हैंl करून आपल्या आई बहीणी ची अभ्रू चव्हाट्यावर आणणे पासून वाचवले पाहिजे. २०२४ मधे आपणास बी जे पी ला निवडून देणे आहे. आणि हिंदुत्व चा पाया मजबूत करणे आहे. .... एक जेष्ठ नागरीक.
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Жыл бұрын
अगदी लाख बोललात
@ravikantnikam5399
@ravikantnikam5399 Жыл бұрын
शरदजी.. हिंदूत्वाची श्रध्दा सुमने अशीच उधळू द्या. आपणास अनंत शुभेच्छा..
@rajendrabelamkar1189
@rajendrabelamkar1189 Жыл бұрын
आदरणीय शरदजी,हार्दिक शुभेच्छा, अतिशय सुस्पष्ट विश्लेषण, हिंदुचा राजकीय स्वार्थासाठी बळी गेला आहे,यापुढे आपण मार्गदर्शन करावे
@vijaysalunkhe1290
@vijaysalunkhe1290 Жыл бұрын
माझा आवडता हिंदुत्ववादी नेता. अभिनेता. 🚩🙏🚩
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Жыл бұрын
शरदजी पुन्हा एकदा धन्यवाद
@pradeepchavan7785
@pradeepchavan7785 Жыл бұрын
शरदजी, धन्यवाद, तिथेच सगळं संपलं, या एका वाक्यात तुम्ही वर्मावर बोट ठेवलत.
@pundalikvengurlekar8433
@pundalikvengurlekar8433 Жыл бұрын
Actor with Brain ! Actor with love for Hindu and Hinduism !
@maghanakarawade8637
@maghanakarawade8637 Жыл бұрын
अभिनंदन पोंक्षे सर आम्हाला अभिमान वाटतो तुमचा राहुल गांधींनी आता सावरकरांवर आरोप केलेत ते स्टॅंपेंड घेत होते ब्रिटीशांकडून असा त्याबद्दल आपले परखड उत्तर द्मा
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 Жыл бұрын
खूप आवडला व्हिडिओ. शरदपोंक्षेंच अभिनंदन ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते झाले. दसरा मेळाव्यात जे पोंक्षे नी छोटंसं भाषण केले ते फार आवडल. त्यावर कमेंट करताना मी म्हटल होत "शिंदे साहेब अशी रत्नं तुमच्या बाजूने आहेत. तुमचा विजय नक्कीच आहे." धन्यवाद.
@dnyandeoghadge8052
@dnyandeoghadge8052 Жыл бұрын
रोखठोक आणि परखड मत मांडणारा अभिनेता धन्यवाद
@devikadave5270
@devikadave5270 Жыл бұрын
आता हळु हळु जनतेला हे कळले की आज भारताला गांधीवादापेक्षा सावरकरांच्या विचारसरणीची गरज आहे थोडक्यात एका वाक्यात सांगायचे म्हणजे हे एका दिवसात होणार नाही पण एक दिवस नक्कीच होईल भारत बदलतोय एवढ मात्र नक्की
@rohanpatil4798
@rohanpatil4798 Жыл бұрын
जय हिंदुराष्ट्र 🚩🌷
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 Жыл бұрын
शरद पोंक्षे साहेब, आपणास दिर्घ आयुष्य लाभो, सावरकरांचे विचार जगात पोहचवण्याचे काम करण्यासाठी आणि आपले अभिनंदन आपली शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड झाली त्या बाबत.
@anantprabhu6820
@anantprabhu6820 Жыл бұрын
जय हिंद जय भारत ।
@anamik3267
@anamik3267 Жыл бұрын
जो सावरकर यांचे वर प्रेम करतो.ती व्यक्ती सर्वांना प्रिय असली पाहिजे.जे हिंदू आपल्या चुकीने आपल्यापासून दूर गेले मग ते सध्या कोणत्याही जातीत व धर्मात असोत ते परत आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे
@chaganmore554
@chaganmore554 Жыл бұрын
जो सावरकरांवर प्रेम करतो तो व्यक्ती सर्वात प्रिय असली पाहिजे फक्त आरएसएस साठी शिवछत्रपतींच्या विचारावर चालतो त्यांचे विचार घराघरात पोहोचवतो ती महात्मा ज्योतिराव फुले तेच विचार बाबासाहेब आंबेडकर जनतेला समानतेची वागणूक देण्याची शिकवण देतो त्यांच्यावर आम्ही जास्त प्रेम करतो अगोदर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नंतर सावरकर आले तसा आम्ही सावरकरांचा तिरस्कार करत नाही तुमच्या समाजात शिवाजी संभाजी राजाराम शाहू सुद्धा ठेवली जात नाहीत एवढा तुम्ही तिरस्कार करतात
@SK-ge3vi
@SK-ge3vi Жыл бұрын
I 100% agree with you.
@SK-ge3vi
@SK-ge3vi Жыл бұрын
@@chaganmore554 savarkar shivaji maharajanche bhakt hote, maharaj hindu dharmasathi ladhale.
@Music.Movies
@Music.Movies Жыл бұрын
@@chaganmore554 काय आम्ही तुम्ही लावलय? तुम्ही हिंदू नाही का? एका हिंदूच्या घरात 33 कोटी देव असतातच का? घरात एखादा देव नसला, तरी तुम्ही त्याला देवस्थानीच मानता ना? हे फुटीचे विचार सेक्युलर पक्षांचे आहेत. हिंदू वेगळे, दलित वेगळे, बौद्ध वेगळे, शीख वेगळे, जैन वेगळे हे कागदोपत्री या सेक्युलर पक्षांनी तयार केले. पण या सगळ्याची जगण्याची पद्धत, बरेचसे सण, उपासनेची पद्धत एकच कशी काय? आपल्याला खरोखरच हिंदू धर्म, सनातन धर्म समजलाय का? सेक्युलर पक्षांनी अशाच प्रकारे हिंदू मध्ये फूट पाडून आपल्या तुंबड्या भरून घेतल्या आहेत, आता तरी जागे व्हा.
@gondhalekarsandhya3146
@gondhalekarsandhya3146 Жыл бұрын
@@chaganmore554 असं काहिही नाही.अगदी वाचन समज त्या.च्या वयात आल्यानंतर माझ्या वडिलांनी छ.शिवाजी महाराज हे पुस्तक आणून दिले.छत्रपतींवरील सर्व नाटके,व्याख्याने आम्हा भावंडांना पदरमोड करून ऐकायला पाठवले.आज घडीला माझ्या स्वताच्या लक्षात जी काही पुस्तके आहेत त्यात छत्रपतींवरील पुस्तके जास्त आहेत.पण असो.तुमच्या मतांचा आदर करते.
@maheshpatil4168
@maheshpatil4168 Жыл бұрын
तुमच्या मुळे आम्हाला सावरकर कळले. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🚩🚩🚩🙏
@ravindrajoshi504
@ravindrajoshi504 Жыл бұрын
जेवढे तेवीस कील्ले सोङताना कीती दुखः झाले असेल। म्हणुन शिवराय सपंले नाही। आणि ह्याचें चाळीस गेले तर गलितगात्र झाले। ऊभे आहेत पण शेतातील बुजगावण्या सारखे कधी कोसळतील कळणार नाही
@vasanttembye8538
@vasanttembye8538 Жыл бұрын
ज्यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांनी केलेली मदत व पूस्तक मध्ये उल्लेख यावरून स्पष्ट होत आहे श्री शरद पोंक्षे यांच्या सारखा परखड व विचारवंत यांना शिवसेना उपनेते पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन
@narendrahingwe5899
@narendrahingwe5899 Жыл бұрын
गैर जमानती जनसंख्या नियंत्रण बिल अनिवार्य है जय भीम
@hemangiabhijit8146
@hemangiabhijit8146 Жыл бұрын
शरद जी, तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. अभिनंदन. 😊😊💐💐
@sachinbagmare2496
@sachinbagmare2496 Жыл бұрын
खुपच सुंदर मत वेक्त केलात सर...तुम्ही
@sudhirawachat2510
@sudhirawachat2510 Жыл бұрын
शरद पोंक्षेंनी कॅन्सर या रोगावर मात केली कारण सावरकरांचे विचार आम जनते पर्यंत पोहचविण्याचे कार्य त्यांना पुढे चालवायचे आहे.
@snehalhalude9194
@snehalhalude9194 Жыл бұрын
Jay hind Jay Shree Raam
@bhaskarkhare2784
@bhaskarkhare2784 Жыл бұрын
देशातील हिंदुत्व हा शब्द नाकारणारे हिंदू हे पाखंडी आहेत. त्याना व्यक्तीश: विचारले की तुम्ही हिंदू नाही का ? अभिमानाने सांगणार हो मी हिंदू आहे. अशा लोकाना राजकारणासाठी मुसलमान लोकांचे लांगून चालन करायचे आणि त्यांच्या साठी काहीच करायचे नसते. शरद पवारांसारखे दांभिक हिंदू कोटीच्या संख्येने असतील.
@yam668
@yam668 Жыл бұрын
अगदी खरे बोललात याना फक्त हिंदुत्व हिंदुत्व करून समाजात भांडणे लावायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची एव्हढेच माहित.
@nakshatrarahane846
@nakshatrarahane846 9 ай бұрын
मी हिंदू असून हिंदुत्व नाकारते कारण ते फक्त ब्राह्माणवादी हिंदुत्वाचा पुरस्कार करतात
@chandrakantkulkarni8989
@chandrakantkulkarni8989 Жыл бұрын
कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे आदरणीय शरद जी पोंक्षे सरांचे खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा.वंदे मातरम्.भारत माता की जय.
@abhaykarmarkar69
@abhaykarmarkar69 Жыл бұрын
शरदजी आपण योग्य व परखड विचार मांडल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या सारख्या व्यक्ति निर्णय प्रक्रियेत असणे आवश्यक आहे. होयबा लोक संघटनेसाठी घातक असतात हे दिसुन आले
@swatisuhas2744
@swatisuhas2744 Жыл бұрын
अभिनंदन शरदजी !!💐💐
@anandpendharkar3126
@anandpendharkar3126 Жыл бұрын
जबरदस्त ! 💐💐💐
@ashokranade4353
@ashokranade4353 Жыл бұрын
अशी प्रगट मुलाखती चा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा म्हणजे सावरकरांचं प्रखर हिंदुत्ववादी विचार लोकांना कळतील.धनयवाद.
@arvindparab2991
@arvindparab2991 Жыл бұрын
शरद ....खरंच फार छान विश्लेषण !
@avinashrajarshi5086
@avinashrajarshi5086 Жыл бұрын
शरदजी तुमची शिवसेनेचा उपनेता म्हणून निवड झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन. आपण स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे विचार असंख्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे प्रयत्न करतात या प्रयत्नांना खूप चांगलं यश मिळेल याची खात्री आहे .
@mangeshsadafale1801
@mangeshsadafale1801 Жыл бұрын
पोंक्षे सर गांधी हत्येमुळे हिंदू आणि सावरकर यांची बदनामी झाली , नुकसान झालं पण येणारी पिढी ते सर्व नुकसान भरून काढेल ,खरा सुर्य उगवणारच
@anantprabhu6820
@anantprabhu6820 Жыл бұрын
खर आहे । 2014 पासून मी हिंदू आहे अस सांगायला मला लाज वाटत नाही ।
@essjay9768
@essjay9768 Жыл бұрын
@user-nl1sw7dc6p
@user-nl1sw7dc6p Жыл бұрын
Ka tujha janma 2014 la zhala ka
@essjay9768
@essjay9768 Жыл бұрын
@@user-nl1sw7dc6p सगळ्या हिंदूंचा पुनर्जन्म झाला 2014 ला...कळलं का वांग्या? तू नव बुद्ध असशील त्यामुळे तुझा काही संबंध नाही ह्याच्याशी... समजलं का?
@laxmikantlamkanikar3863
@laxmikantlamkanikar3863 Жыл бұрын
जय श्रीराम. नेहमी प्रमाणेच विषय व विश्लेषण यथार्थ तरी सडेतोडपणे मांडलेत त्या बद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र.
@gokulkhambekar7788
@gokulkhambekar7788 Жыл бұрын
शरद सर खूपच छान 👏👏👍👌
@PrakashK-fy3kt
@PrakashK-fy3kt Жыл бұрын
I agree with shri Ponkshe that Sawarkar was a great Nationalist whose contribution to Independence movement was unique and unparalleled
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 Жыл бұрын
खूपच ऋणी आहे तुमची विचार sarani अनमोल सर
@vijaymhatre9093
@vijaymhatre9093 Жыл бұрын
जयहिंद वन्दे मातरम्
@niranjandesai2
@niranjandesai2 Жыл бұрын
Salute to you Sharad Sir
@chandrakantyadav2125
@chandrakantyadav2125 Жыл бұрын
खरे सावरकर लोकांपर्यंत पोचवण्याच्या आपल्या कार्याला सलाम.
@Kopur55
@Kopur55 Жыл бұрын
तुमच्या विचारांशी मी सहमत आहे. सावरकर विचार अव्याहतपणे पोहोचवत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🌹👌🙏
@mohandeshpande936
@mohandeshpande936 Жыл бұрын
Sharadji शिंदे सेनेचे आपण उपनाते झाले या बद्दल अभिनंदन.आपण सावरकर प्रेमी आहात त्यामुळे आम्हा सर्वांना पूर्ण खात्री आहे की महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने त्यांना सावरकरांना न्याय दिला जाईल .काँग्रेसच्या राज्यात सावरकरांचा खूप अपमान evan उधवजिंच्या काळात पण करण्यात आला पण या पुढे हे सहन केले जाऊ नये असे कळकळीने वाटते.या पुढे सावरकरांचा अपमान करणाऱ्या शिक्षा झालीच पाहिजे.
@Music.Movies
@Music.Movies Жыл бұрын
शरदजींनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले विचार पोचवले पाहिजे. त्यांच्या तर्कशुद्ध विचारांमधून बरेचसे संभ्रम, बरेचसे जूमले जे उद्धव गटाने तयार केले आहेत, ते दूर झाले. शिवसेनेचा अधिकृत प्रवक्ता म्हणून शरदजींनी पुढे यावे. विश्वास वाटतो, की शरदजी उद्धव गटाचा खोटा प्रचार खोडून काढण्यात यशस्वी ठरतील.
@santoshgamare9682
@santoshgamare9682 Жыл бұрын
Ha pan gaydar aahe
@yeshwantism
@yeshwantism Жыл бұрын
@@santoshgamare9682 GAP RE..
@yashwantkarandikar1096
@yashwantkarandikar1096 Жыл бұрын
गद्दारांशी गद्दारच असावे लागते .
@dattamhatre1361
@dattamhatre1361 Жыл бұрын
पोंक्षेजी,तुम्ही युग-पुरुषांच्या आठवणींना ऊजाळा देऊन आम्हाला त्यांचे देशहित व त्यांनी मातृभुमिचे हिंदुत्व टिकविण्या साठी केलेल्या कार्याची, अतोनात मेहनत घेऊन केलेल्या तुमच्या अभ्यासू वृत्तीला त्रिवार प्रणाम.... ऊध्दवजींच्या पक्षातून शिवसेना का बाहेर काढली याचे सत्य कथन केलेत.
@vedantshinde6975
@vedantshinde6975 Жыл бұрын
पोंक्षे साहेब तुमचे व्याख्यान ठेवण्याची आणि ऐकण्याची खूप इच्छा असते पण तुमच्या सारख्या मोठ्या कलाकारांना व्यासपीठ मोठं लागतं आणि तितके मोठे व्यासपीठ आम्ही देऊ शकत नसल्यामुळे आम्ही तुमचे व्याख्यान ठेवू शकत नाही
@timetable641
@timetable641 4 ай бұрын
शरदजी तुम्ही र-वातंत्रवीर सावरकर यांचे जीवनावर, त्यांचे महान कार्याचा ,देशभकतीचा खुप अभ्यास केला आहे व तो मुलाखतीदवारे ,व्याख्यान दवारे जगासमोर मांडत आहात, खुप चांगले व महान काम आपण करत आहात, तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
@akshayshinde8182
@akshayshinde8182 Жыл бұрын
खुप खुप शुभेच्या पोंक्षे साहेब..
@dadasahebangar429
@dadasahebangar429 Жыл бұрын
जय हिंद.....!🙏
@rahulkadam8906
@rahulkadam8906 Жыл бұрын
खूप छान !
@mystarsclassroom5946
@mystarsclassroom5946 Жыл бұрын
Proud to be hindu
@ramchandradesai4215
@ramchandradesai4215 Жыл бұрын
dhanyavad
@SachinYadav-zr2oe
@SachinYadav-zr2oe Жыл бұрын
खूपच छान विचार पोक्शे सर जिजाऊ छत्रपतिचे शंभुराजे सावरकर घोड़से याचे विचार आजच्या पीडीला तुम्ही द्यावे हि विनानती
@avanijoshi5332
@avanijoshi5332 Жыл бұрын
शिवसेने चे उपनेते झाल्या बद्दल शरद पोक्षेंचे अभिनंदन
@kamalsh6123
@kamalsh6123 Жыл бұрын
This man is absolutely dedicated to bringing out the true picture of Savarkar.
@mbg61
@mbg61 Жыл бұрын
पोंक्षे साहेब... प्रवक्ते झाले पाहिजेत शिवसेनेचे
@pramoddalvi811
@pramoddalvi811 Жыл бұрын
Salute to Swantryaveer VI da,Savarkar 🙏
@suwarnaiswalkar2971
@suwarnaiswalkar2971 Жыл бұрын
जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@mh11aa1428
@mh11aa1428 Жыл бұрын
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.
@krushnajamdhade8023
@krushnajamdhade8023 Жыл бұрын
वंदे मातरम्, पोक्षेजी
@bhaskarkhamkar3388
@bhaskarkhamkar3388 Жыл бұрын
Great 👍
@purutoke
@purutoke Жыл бұрын
अत्यंत प्रामाणिक विवेचन!
@sanjayshinde4300
@sanjayshinde4300 Жыл бұрын
Sharadji is great personality. God bless him.
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 Жыл бұрын
दसरा मेळाव्यात आरोप प्रत्यारोप चालले होते.हिंदुत्व हा विषय या गदारोळात मागे पडला.पण शरदजींना हिंदुत्वा बद्दल बोलण्यासाठी जास्त वेळ द्यायला हवा होता.इतक्या लोकांना खरे हिंदुत्व विचार सावरकर विचारांचे सोने लुटता आले असते.
Avinash Dharmadhikari | Veer Savarkar [PART 1] | Apan Tyanchya Saman Vhave
1:04:30
Chanakya Mandal Pariwar
Рет қаралды 671 М.
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 9 МЛН
Scrupulous Sharad Ponkshe on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:09:13
Sulekha Talwalkar
Рет қаралды 270 М.
Swayam Talks with Dr Uday Nirgudkar
38:02
Swayam Talks
Рет қаралды 143 М.
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 9 МЛН