फडणवीसांनी 'तो' गौप्यस्फोट आत्ताच का केला? । Mrunalini Nanivdekar | Behind The Scenes

  Рет қаралды 269,946

Think Bank

Think Bank

Күн бұрын

चिन्ह आणि नाव गमावल्यामुळे उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीतील किंमत कमी होणार? शरद पवारांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर दिलेल्या प्रतिक्रियेचा अर्थ काय? देवेंद्र फडणवीस आता राष्ट्रवादी काँग्रेसला भिडण्याच्या तयारीत? एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना वरचढ ठरणार?
'दै. सकाळ'च्या समूह संपादक, मृणालिनी नानिवडेकर यांची मुलाखत...
#udhhavthackeray #eknathshinde #maharashtrapolitics
===
'व्हायटल संवाद' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी भेट द्या : thinkbank.in/

Пікірлер: 625
@PushkarDonde
@PushkarDonde Жыл бұрын
राजकीय चर्चा टाईमपास म्हणून ठीक आहे, आयुष्यात काही करायचं असेल तर जास्त महत्त्वाचं आणि अभ्यासपूर्ण ऐकावं वाचावं लागेल. आपले अच्छे दिन आपल्याला स्वतःला आणायचे आहेत!!
@sunilpadwaldesai4121
@sunilpadwaldesai4121 Жыл бұрын
बाईंचे ज्ञान,विवेचन,विश्लेषण छान. अजुन ऐकावे असे वाटते. पाचलगांचे आभार. शिंदे आता स्वतःला सिद्ध करण्यास मदत होईल.
@aajvitcc
@aajvitcc Жыл бұрын
अकोलकर साहेबांच्या एपिसोड पेक्षा लाख पटीने चांगला एपिसोड. मॅडम अतिशय calculated आणि विचारपूर्वक बोलतात 👍🏻
@dineshkumthekar3135
@dineshkumthekar3135 Жыл бұрын
Akolkar YZ aahe, chaha biscuit vala..
@tanmaywarghade3937
@tanmaywarghade3937 Жыл бұрын
Barobar 😂😂😂
@anildanait3574
@anildanait3574 Жыл бұрын
Mulat kahi nahi bethe kon kai karnar?
@Dnyandeo.k
@Dnyandeo.k Жыл бұрын
खूपच छान वस्तुनिष्ठ विश्लेषण वाटतेय
@sunilbhat6040
@sunilbhat6040 Жыл бұрын
अकोलकरांबद्दल म्हणाल तर शेवटपर्यंत हेच कळले नाही की त्यांना नेमकं म्हणायचं काय आहे
@rekhalele6854
@rekhalele6854 Жыл бұрын
नानिवडेकरबाईंनी खूपच सुंदर लेखाजोगा मांडला. सकाळमध्ये कार्यरत असूनही वास्तववादी चित्र पुढे केले. यांचे विश्लेषण भावते.
@rajshinde7709
@rajshinde7709 Жыл бұрын
।। जबरदस्त विषल्लेश ।।
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 Жыл бұрын
उत्कृष्ट विश्लेषण. शिंदे शिवसेनेचा व भाजप युतीचा सात महिन्यातील कामाचा उरक व धडाका बघता येत्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत बहुमत मिळवून सरकार बनवु शकतील अस म्हणायला जागा आहे.
@manhardatta4721
@manhardatta4721 Жыл бұрын
म्रुणालीनींच मराठी बोलणं, फारच शुद्ध आणि धारदार आहे.
@artdemo5766
@artdemo5766 Жыл бұрын
Aho Brahmin aahet tya
@samm8654
@samm8654 Жыл бұрын
​@@artdemo5766बाकीचे जातीचे जे बोलतात ते अशुद्ध का?
@sagarsaraswat5540
@sagarsaraswat5540 Жыл бұрын
Mhanje kay
@govindfatik606
@govindfatik606 Жыл бұрын
त्याऐवजी भाषाज्ञान असने जातीवर अवलंबून नसत , लक्षात घ्या.
@ashokpisal4334
@ashokpisal4334 Жыл бұрын
BJP.shakuni Che jade aahe.
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 Жыл бұрын
खूपच छान सकारात्मक व महत्वपूर्ण मुलाखत आहे आणि अभ्यासपूर्ण आहे या बाबतीत काही शंकाच नाही
@veenasvaidya5521
@veenasvaidya5521 Жыл бұрын
अतिशय उत्कृष्टपणे विवरण केले आहे ... I appreciate her knowledge n tremendous capacity to explain her opinion in detail ... I salute to her command over political study n the apt language !!
@tanmaywarghade3937
@tanmaywarghade3937 Жыл бұрын
Nice comment bro
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 Жыл бұрын
@@tanmaywarghade3937 भक्ता, डोळे उघड, ती भक्तीण sis आहे. 😊
@tanmaywarghade3937
@tanmaywarghade3937 Жыл бұрын
@@rajnikantgolatkar1363 hithe muddhe kase bolayache kase situation handle karayche te hya madam kadun shikave uddhav saheba ni
@PK-qe2py
@PK-qe2py Жыл бұрын
@@rajnikantgolatkar1363 एक भाषण करतो आणि दुसरं टाळक म्हणत अभ्यासपूर्ण भाषण, उत्तम, उत्कृष्ट! ठरलेला narrative set असतो आणि ते माथी मारण्याच काम सुरू असतं. So called तज्ञ!
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 Жыл бұрын
@@tanmaywarghade3937 मी लिहिलेलं अजून तुला समजलच नाही. 😊
@prakashdeshmukh4877
@prakashdeshmukh4877 Жыл бұрын
अभिनंदन ताई खूपच स्पष्ट व निरागस. व भविष्यातील संभावना. दाखवल्यात. तुमचा अभ्यास. व अनुभव दांडगा आहे. व सगळया ना पटण्याजोगा आहे. धन्यवाद.
@pundalikjangale6999
@pundalikjangale6999 Жыл бұрын
फारच उत्तम विश्लेषण. जसी वस्तुस्थिती. तसी मांडली.
@purva4145
@purva4145 Жыл бұрын
उध्दव ठाकरे पुन्हा establish होऊन आम्हा जनतेला काय उपयोग? मातोश्री १, मातोश्री २ ने आम्हा सामन्यांना काय फायदा? ते खोके कमावणार, जनता, कार्यकर्ते मोर्चात पिडणार. बास झालं आता. बाळासाहेब पुण्य व्यक्ती होते, त्यांना साथ दिली. पण म्हणून त्यांच्या हिंदू विरोधी, स्वार्थी पिढीला पोसायची जबाबदारी आमची नाही.🙏
@vithalsudame401
@vithalsudame401 Жыл бұрын
शिवसेनेला संपवल असा शब्द वापरलाय. शिवसेनेला संपवायच नव्हतं, ती संपली नाही. राग उद्धव व निशाणा उद्धव. शिवसेना हा विचार आहे, राहिल. भाजपवाले व शिवसैनिक एकच आहेत.
@suhas-n5s
@suhas-n5s Жыл бұрын
मृणालिनी ताई नीं स्वतःच यू ट्यूब चॅनल सुरू करायला हवं...खूप छान विश्लेषण👌
@sureshkamath468
@sureshkamath468 Жыл бұрын
I am hearing for the 1st time Mrunalini tai , what a thought process and crystal clear deep analysis on Maharashtra politics . Salute to you Tai to give us a pictures of near term political scene
@namdeobaikar2309
@namdeobaikar2309 Жыл бұрын
॰ ॰ ़़़ध़़़़॰ ॰ ़॰
@abhishek_kadam
@abhishek_kadam Жыл бұрын
अहो पण establish होण्यासाठी जनतेच हित करण्याची इच्छा असावी लागते फक्त आणि फक्त मुंबई महानगरपालिका लुटून प्रॉपर्टी गोळा करायची इच्छा किती पुढे नेणार ?????
@gauravpande9765
@gauravpande9765 Жыл бұрын
Lot of respect for mam Genuine talent Tone of her speech is amazing 🤩🤩🤩
@ArunKumar-dv8wu
@ArunKumar-dv8wu Жыл бұрын
फारच छान विश्लेषण
@shaligramkeoti3125
@shaligramkeoti3125 Жыл бұрын
​@Arun Kumar ydyd&€f
@RaghunathLatkar-v6f
@RaghunathLatkar-v6f 10 ай бұрын
Excellent political analysis by Mrunalini Nanivadekar .
@nileshkarokar7750
@nileshkarokar7750 Жыл бұрын
अप्रतिम सुस्पष्ट असे विवेचन
@skadam3945
@skadam3945 Жыл бұрын
जनतेसोबत विश्वासघात केला त्यामुळेच ही परिस्थिती.
@bhalchandrashinde3122
@bhalchandrashinde3122 Жыл бұрын
50 khoke ghetle 24000 cordch bhratchar vachnya sati
@vinodsonawane6562
@vinodsonawane6562 Жыл бұрын
एस कदम काय विश्वास घाट केला बिजिपि सोबत युती मध्ये शिवसेना लढत होती तर बिजिपि ने आपलें आमदार जास्त निवडून यावे म्हणून बिजिपिने शिवसेने विरोधात उमेदवार् उभे केलेत आमच्या जिल्हा त्.बिजिपि च्या चुकिमुले एम आय चा आमदार निवडून आलाय
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw Жыл бұрын
​@@bhalchandrashinde3122 jun zal 50 khoke...... Uddhav ticket ghyala tevdhe ghet hota.... Baki shivsena mng bhokat geli tri uddhav la problem nahi😂
@aparnanarale7207
@aparnanarale7207 Жыл бұрын
खुप छान अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे
@sudheer091
@sudheer091 Жыл бұрын
परिस्थिती बदलली की माणसे कसा रंग बदलतात हे आता ठाकरेंना लवकरच कळेल अर्थात पवार आणि काँगेस आता आपला खरा रंग दाखवणारच यात काही शंकाच नाही.
@smartshikshaketar4981
@smartshikshaketar4981 Жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण
@MB-rp4vw
@MB-rp4vw Жыл бұрын
हिंदु विरोधी बाळासाहेबांच्या विचार विरोधी कांग्रेस सोबत सत्तेसाठी जातात त्या राऊत,ऊधौ,ओदित्यने आम्ही हिंदुत्ववादी आहोत हे म्हणुन जनतेची दिशाभूल करू नये.जनता मुर्ख नाही.
@vng61
@vng61 Жыл бұрын
Madam you are too fluent too clear in ideas and I think you are one of the very few genuine political analysts I have come across!
@jaiprakashudar3272
@jaiprakashudar3272 Жыл бұрын
अतिशय उत्कृष्टपणे विवरण केले आहे ... I
@nnn33s
@nnn33s Жыл бұрын
वडीलोपार्जित दुकानात एक दिवस लाडक्या मुलगा गल्ल्यावर बसून आपल्या मुळेच दुकान चालत आहे समजून वागल्यावर असे काही तरी होते. अश्या घटना खूप घडत असतात. माणस जोडावे लागतात बरोबर घेऊन जावे लागते नाही तर ज्यात skill knowledge आहे तो पुढे जातो मग भावणीक आव्हाने जास्त दिवस टिकत नाही.
@makarandadke7973
@makarandadke7973 Жыл бұрын
राजकीय चर्चा अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत... त्यापेक्षा पुजारी mam, केळकर sir, कुलकर्णी Sir ह्यासारख्या मुलाखती बघायला जास्त आवडेल.... ADDS TO KNOWLEDGE...
@chandrakantghadage2262
@chandrakantghadage2262 Жыл бұрын
मॅडम आपले विश्लेषण अतिशय अभ्यासु आहे.प्रभावी आहे.एकांगी तर अजिबात नाही.आम्हा सर्व सामान्य नागरिकाना योग्य दिशा दाखवणारे आहे. धन्यवाद.
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 Жыл бұрын
उद्धव ठाकरे यांना राजकिय प्रगल्भता नाही.ते सतत भावनिक कार्ड चालवत असतात.
@vishvanathkulkarni5910
@vishvanathkulkarni5910 Жыл бұрын
Rajkaranacha gandh nasalela aparipaqwa netrutwa . konihi ya tichaki marun ja . Punha punha tech aavhan mard aasal tar ya angawar . prataik welicha akach dailog , khare mard aasal tat . kalat nahi , he sarkhe sarkhe ka ?
@Vande4392
@Vande4392 Жыл бұрын
Ajari manus
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 Жыл бұрын
@Vivek Kharsamble मिंधे तर उबाठा झाले मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांसमोर.
@neetbiology6211
@neetbiology6211 Жыл бұрын
​@Vivek Kharsamble he's not intellect but he has wisdom & patience which uddhav lacks....
@dharashivlive
@dharashivlive Жыл бұрын
खूप छान विश्लेषण 👌
@rdkrdk2038
@rdkrdk2038 Жыл бұрын
उद्धव ठाकरे नी भाजप, मोदी, शहा यांच्याशी पंगा घेतला नसता तर हे असं घडलं नसतं.
@kajuraja9635
@kajuraja9635 Жыл бұрын
Swatahala 🐓sidha karu shakla nahi...patrat mahatwachi...ti udhat kade nahi😂
@suniljadhav5012
@suniljadhav5012 Жыл бұрын
ज्याच्या बद्दल बोलत आहेत हा नेता,जातिवंत नेता म्हणून यक्त झालाच नाही.आणि गेला तो चुकीच्या मार्गाला गेला,जनतेच्या मताचा अपमान केला,म्हणून तो जनतेच्या मनातून कायमचा उतरला आहे🙏💐
@dnyaneshwargodse7729
@dnyaneshwargodse7729 Жыл бұрын
असे अन्धभक्तांना वाटते
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw Жыл бұрын
Eknath shinde ❤❤
@vinayakphutane123
@vinayakphutane123 Жыл бұрын
अतिशय उत्तम संभाषण..... सुस्पष्ट मराठी उच्चार... ग्रेट ताई... 👌
@urmimuku
@urmimuku Жыл бұрын
उत्तम विश्लेषण
@PK-qe2py
@PK-qe2py Жыл бұрын
एकदा Lt. General शेकटकर sir यांची मुलाखत घ्यावी, लष्कर, भारत - पाकिस्तान, भारत - चीन संबंध यावर सखोल माहिती मिळेल.
@anillambugol8766
@anillambugol8766 Жыл бұрын
मॅडम आपण अतिशय चागलं विश्लेषण केले आहे. परंतु ज्या पद्धतीने आयोग आणि कोर्टात सुरू आहे त्यावर पण आपली मुलाखत घेतली हवी. कारण देशात आज ज्याप्रकारे राजकारण सुरू आहे त्यावर एक सर्वसामान्य नागरिक याचं काय मत आहे ते देखील विचारात घेतले पाहिजे. वास्तविक आमच्या सारखे जागरूक कधी elections लागतायत आणि आमचं मत देतो अशी स्थिती निर्माण झाली आहे
@sunilkulkarni6244
@sunilkulkarni6244 Жыл бұрын
पवार साहेब नेहमी खरच बोलतात असा आपला अतिविश्वास डीसतोय
@ashokborse6955
@ashokborse6955 Жыл бұрын
Mam,s study of political party is tremendous and accurate, she thinks very impartially and realistic way
@prakashdeshmukh4877
@prakashdeshmukh4877 Жыл бұрын
एकदम बरोबर आहे धन्यवाद. तुमचा राजकीय अनुभव खुप दांडगा आहे.
@dhananjaymodak4028
@dhananjaymodak4028 Жыл бұрын
चारही पक्ष एकमेकांविरुद्ध वेगवेगळे लढले सर्वात कमी आमदार पवार पार्टीचे होते,हे नीट माहीत करून घ्या
@chandrakantbhalerao307
@chandrakantbhalerao307 Жыл бұрын
अतिशय उत्तम विवेचन,अभ्यास पुर्ण, भाऊ तोरसेकर आणि मित्र यांच्या पेक्षा वेगळं ऐकायला मिळाले
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 Жыл бұрын
भाऊ तोरसेकरानी खुप बरोबर संगीतल की भाजपाला शिवसेना ठाकरे (उद्धव ठाकरे) मुक्त करायची होती.
@vinodhaboloor7181
@vinodhaboloor7181 Жыл бұрын
Superb analysis ma'am thoroughly enjoyed the episode 👌 keep it up
@chetanshambharkar9441
@chetanshambharkar9441 Жыл бұрын
Khub sundor vishleshn sir 🙏🙏🙏💐💐💐 mam
@timesdd
@timesdd Жыл бұрын
Wonderful analysis. Probing questions. Intelligent diagnoses. Very balanced, authentic and perceptive response. Rare these days. Maza aagaya sunke.
@veenashirur4185
@veenashirur4185 Жыл бұрын
खूप छान विवेचन केले नानिवडेकरांनी? सर्व कांही कळले आसे नाही पण अनेक पैलू उलगडले गेले. धन्यवाद.
@ashokbalsekar2115
@ashokbalsekar2115 Жыл бұрын
Mrinalini Nanivadekar is excellent political analyser
@ashokpisal4334
@ashokpisal4334 Жыл бұрын
Ya Tai BJP Che pillu aahet.60 years salal cha vachak aahe. Pan yancha mule band Karen. Yancha peksha maze knowledge bare aahe.
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Жыл бұрын
​@@ashokpisal4334पिसाळलेले 😇
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Жыл бұрын
आमच्यासारखे मतदार पण फसवलै गेले आहेत. आम्ही युती म्हणून केवळ मते दिली होती. मृणालीनीताईंनी विवेचन फार सुंदर केले. उत्तम भाषा,विचारपूर्वक व्यक्त केलेले विचार आवडले.
@tanajibhutal1251
@tanajibhutal1251 Жыл бұрын
ज्यांच्या बोटाने धरून युती झाली महाराष्ट्रात त्यांच बोट छाटून टाकण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर कोण गप बसतील का उद्धव साहेबाचं बरोबर आहे
@pylonkar
@pylonkar Жыл бұрын
सुंदर विश्लेषण, छान मुलाखत....
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 Жыл бұрын
उद्धव ठाकऱ्यांचा अहंकार आणि कपटीपणा मोठा आहे
@shubhangibhogaonkar8408
@shubhangibhogaonkar8408 Жыл бұрын
खुप छान विश्लेषण
@rajendragunjal3169
@rajendragunjal3169 Жыл бұрын
Think bank ने खूप छान एपिसोड दिले.त्या घिसिपीटि चर्चा पेक्षा हे खूप छान मोहरे तुम्ही पुढे आणले.thanks to विनायक पाचलग सर
@Sunil-gd7zx
@Sunil-gd7zx Жыл бұрын
दूरदृष्टी नाही माणस ओळखता येत नाही राजकारण कळत नाही फक्त घराणेशाही, टोमणे निंदा, राजकारण म्हणजे पुढच गणित देशाची परिस्थिती विकास,खरच काय चाललंय जुन्या नेत्यांचा इतिहास अभ्यास पाहिजे हो,आपण कोणा बरोबर चाललोय काय करतोय विचार, पाहिजे
@jagannathalhat7334
@jagannathalhat7334 Жыл бұрын
उद्धव ठाकरेसमोर Political Ideology चा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.त्यांना स्वतःच्या पक्षाची Political Ideology जनतेसमोर मांडावीच लागेल
@pravinchavan5915
@pravinchavan5915 Жыл бұрын
Great. 100% Truth Hats off to Mrunalini
@sachinjadhav6959
@sachinjadhav6959 Жыл бұрын
उद्धव कडे पाहता आणि त्याचे विचार आणि वागणे, बोलणे पाहता अजून खड्यात जाणार हे नक्की
@Vande4392
@Vande4392 Жыл бұрын
Ajari manus
@kajuraja9635
@kajuraja9635 Жыл бұрын
😂😂😂
@ravindrarajadhyaksha8558
@ravindrarajadhyaksha8558 Жыл бұрын
गेलेच पाहीजेत.ह्यांचा देशा साठी काहीही ऊपयोग नाही.
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Жыл бұрын
शरद पवारांचा शिवसेना संपवण्याचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. आता जेव्हा ते कामाला लागा असे म्हणतात, तेव्हा त्यांच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये, शिवसेनेचे उरले सुरलेले जे काय करते आहेत त्यांनी आता राष्ट्रवादीसाठी काम सुरू करायला हवे असे त्यांना ध्वनित करावयाचे आहे.
@nikhilshevkari9332
@nikhilshevkari9332 Жыл бұрын
Best Interview...
@rekhabhave5143
@rekhabhave5143 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण आज प्रथमच ऐकलं. आवाज पण छान.
@vilasnanivadekar4273
@vilasnanivadekar4273 Жыл бұрын
अतिशे सुंदर स्पष्ट सादरीकरण केले आहे
@dilipbhise871
@dilipbhise871 Жыл бұрын
Great Tai. Best explanation ,presentation
@mity521
@mity521 Жыл бұрын
ह्या आजी सकाळ म्हणजे राष्ट्रवादी चे मुखपत्र संबधीत आहेत का?
@anantkulkarni1369
@anantkulkarni1369 Жыл бұрын
मी सुधा भावे यांच्या मताशी सहमत आहे.आम्ही 2019मध्ये युतीला मत दिले.पण आम्हाला उध्दव ठाकरे यांनी धोका दिला.फसवणूक केली आहे.
@sudhakargundla3157
@sudhakargundla3157 Жыл бұрын
Nice analysis madam
@rameshpawar6240
@rameshpawar6240 Жыл бұрын
खूपच अभ्यासपूर्ण व छान विश्लेषण..
@avinashrajarshi5086
@avinashrajarshi5086 Жыл бұрын
, व्हिडिओ आवडला .तुमचे खूप खूप आभार.
@ravindrasalunkhe9549
@ravindrasalunkhe9549 Жыл бұрын
Very good and insightful analysis
@dr.milindkulkarni7661
@dr.milindkulkarni7661 Жыл бұрын
फार सुंदर विवेचन. संजू आणि काका यांचे राजकारण ह्या शेवटपर्यंत पोहोचण्यात कारणीभूत आहेत असे वाटते.
@saya2023
@saya2023 Жыл бұрын
Dr. टेंपरेचर बघून सांगता...आहात की नेहमी प्रमाणे......😂😂😂
@muralidar2261
@muralidar2261 Жыл бұрын
उद्धव ठाकरे यांची तुलना इंदिरा गांधी आणि शरद पवार यांच्यामध्ये तुलना करू नये
@PKwarpol
@PKwarpol Жыл бұрын
Hi prasanga chi tulna ahe vyaktinchi nahi.
@deepakpacharne410
@deepakpacharne410 Жыл бұрын
तेवढी लायकी पण नाही
@vilasnanivadekar4273
@vilasnanivadekar4273 Жыл бұрын
त्यानंच्या पिताश्री बाळासाहेब हे नाव होते म्हनूनएवढे लोक विचारत होते स्वता उद्धव हे कर्तृतवाने शून्य आहेत
@anilgaikwad683
@anilgaikwad683 Жыл бұрын
@@deepakpacharne410 61 mla hote 2014 la swatachya jivavar ajun pawarsahebana nahi jamale
@sudhirsawant4830
@sudhirsawant4830 Жыл бұрын
@@vilasnanivadekar4273 ख
@balasahebmarkad7880
@balasahebmarkad7880 Жыл бұрын
इथून पुढे खरे समजेल उद्धाव राजकारण करण्यास पात्र आहेत की बाळासाहेब यांचा मुळे ते उघडे न पडता , झाकली मूठ सव्वा लाखाची ती आत्ता खरे सर्व समजेल
@ratnakarkodilkar4374
@ratnakarkodilkar4374 Жыл бұрын
Known ,
@nitinrathi4495
@nitinrathi4495 Жыл бұрын
राज ठाकरेंची भूमिका महत्वाची असेल (राज ठाकरे + शिंदे = मुळ शिवसेना असे झाल्यास नवल नाही
@tanmaywarghade3937
@tanmaywarghade3937 Жыл бұрын
Ajun kadak bomb MVG vr
@vaishalideuskar5898
@vaishalideuskar5898 Жыл бұрын
Aabhari aahot
@kimmyknk9172
@kimmyknk9172 Жыл бұрын
Aapan ghetleya 2ni patrkar has sakal Hya drink fakta pune/satara/sangli/ Klp.,purtach baki tyncga anubhav kami vatyoy.
@shriniwaslimaye8213
@shriniwaslimaye8213 Жыл бұрын
Do not try to set narrative it is not going to work
@subhashasawadekar1612
@subhashasawadekar1612 Жыл бұрын
Very nice session, ☺️
@skintalk22
@skintalk22 Жыл бұрын
Brilliant and so softly said ...art of telling a political tale 👍
@pareshagaskar4551
@pareshagaskar4551 Жыл бұрын
Shivsena paksh ha 1966 salachi sthapna ahe manayiya hindu rudya balasaheb thakreni maharastrat prabhodan sanghatana karun motha kela, atachya kalat vadilan kadun milalela pakshacha varsa hakka hatun gele ahe, tyamule *Udhav Sahebani* na khachta navin chinha sahit swabalavar nivadnuk ladhvavi he maharastratlya tamam hindu jantecha sangne ahe. Tymule swathachya kartutwar nivdun yene far kautukaspad houn janta janardan anandit nakkich hoil. Ani parat hatatun gelela sangle parat milel hyat dumat nahi. *Udhav balasaheb thakre* _maharastratli janta aplya barobarch ahe. 🚩🚩
@megashamkulkarni9024
@megashamkulkarni9024 Жыл бұрын
वास्तववादी सुंदर व समर्पक विष्लेषण.धन्यवाद!!....
@kirannilje7265
@kirannilje7265 Жыл бұрын
आता उद्धवजी दिर्घ झोपेत जाणार. तुम्ही आपली आपटत बसा. शुभेच्छा.
@janardangite4540
@janardangite4540 Жыл бұрын
तुझा दिल्लीचा बाप आला तरी ठाकरे संपणार नाही.जनता त्यांच्या सोबत आहे.
@kirannilje7265
@kirannilje7265 Жыл бұрын
@@janardangite4540 अरे तुरे वरून तुमच्या विचाराची पात्रता कळते.तरीही शुभेच्छा 🙏
@janardangite4540
@janardangite4540 Жыл бұрын
@@kirannilje7265 bjp आयटी सेल महाराष्ट्र विरोधी आहे तसेच कंबोज लाड सिंह बोबड्या यांचा पक्ष मराठी माणसाच्या विरुद्ध आहे.
@PREMNATH.
@PREMNATH. Жыл бұрын
खूप चांगलं विश्लेषण 👍
@narendragongale8945
@narendragongale8945 Жыл бұрын
Mrunalin Tai tumache abhyas purn vivechan khup aavadle
@kishorehublikar1576
@kishorehublikar1576 Жыл бұрын
अप्रतिम स्पष्ट नेमके विष्लेषण 👌👌👌
@shivajibodake7678
@shivajibodake7678 Жыл бұрын
काँग्रेस व राष्ट्रवादी ने ऊध्दव ठाकरे ना संपवले.तरी ठाकरे ला समजत नाही.
@madhavipawar580
@madhavipawar580 Жыл бұрын
Highly appriciate you mam.
@sagarmore4421
@sagarmore4421 Жыл бұрын
Genius analysis
@udaysinghghadage6880
@udaysinghghadage6880 Жыл бұрын
Superb analysis..
@milindbhoir1217
@milindbhoir1217 Жыл бұрын
अत्यंत मार्मिक आणि मुद्देसूद विश्लेषण महराष्ट्रातील राजकारणातील बारकाव्या ची अचूक मांडणी व अंदाज मॅडमनी मांडले आहेत सर्वार्थाने चांगले विवेचन.
@shailendraaher3518
@shailendraaher3518 Жыл бұрын
सगळे खरे असले तरी उध्दव साहेब जरी पुन्हा निवडून आले तरी उपयोग नाही ,कारण त्यांचा कल घड्याळ कडेच आहे, मग मूळ शिवसेना रहातच नाही, मग एकनाथ शिंदे साहेब च योग्य , निदान मूळ शिवसेना वाचवली. 👍
@arunkumar8252
@arunkumar8252 Жыл бұрын
great
@mukundpanse640
@mukundpanse640 Жыл бұрын
Chan vishleshan kele ahe
@padmajoshi6743
@padmajoshi6743 Жыл бұрын
छानच
@chandrakantdeshmukh6078
@chandrakantdeshmukh6078 Жыл бұрын
उद्धव बावळट नेता , पवार देखील आडिच जिल्ह्याचे नेते राहिले. तुमच्यासारख्या पत्रकारांनी इमेज लार्जर दॅन लाईफ बनवली.
@GrowVthAI
@GrowVthAI Жыл бұрын
चेहरा आराशामध्ये पहा स्वतःचा, तुमच्याकडे गल्ली पलीकडे ओळखत कोणी?, मग ह्याच्या वर टीका कर.
@dhananjaymodak4028
@dhananjaymodak4028 Жыл бұрын
​@@GrowVthAIकुठं काय जोडतंस रे मुला,तहहयात भावी रहाणार आका थेरडा
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 Жыл бұрын
@@GrowVthAI: अहो उद्धव ला पण बाल ठाकरे चा वारस महेनूनच बघतात. तुम्ही कधी उद्धव थे ग्रेट फोटोग्राफ़र महेनून एकल का? 😂😂😂 स्वतःची लायकी नका दाखवू.
@GrowVthAI
@GrowVthAI Жыл бұрын
@@shashankinamdar7670 गोळ्या चुकवत जाऊ नको तुझ्या, मग अस काहीही बरळत बसतो तू.तुझ्या पडळकर, सदर्वेते, टिल्लू राणे बंधू,, भाताकळकर अश्या आदर्श कर्तृत्वान नेतासमोर हे चिल्लर आहेत. तू गोळ्या चुकून नकोस. जय हिंद
@neetbiology6211
@neetbiology6211 Жыл бұрын
​@@GrowVthAI abe marathwada mdhe uddhav cha gandi vr laath martil ashe lok ahet😂😂
@sandeepdhapte
@sandeepdhapte Жыл бұрын
This was osum 👍
@laxmikantsharma5812
@laxmikantsharma5812 Жыл бұрын
Super analysis
@govindjade6048
@govindjade6048 Жыл бұрын
खुप छान विश्लेषण केले मेडम.
@narayankashalikar8085
@narayankashalikar8085 Жыл бұрын
Very nice comments
@ramdasjadhav4535
@ramdasjadhav4535 Жыл бұрын
जनतेचा विश्वास घात केला तेव्हा त्यांना या गोष्टीत माहिती नव्हती का आता भोगावे
@babangandhas695
@babangandhas695 Жыл бұрын
बंड यामुळे झालं हे खर नाही. बंडाचा खरा सूत्र धार कोण आहे हे नक्की माहीत असावे
@digambarjadhav3517
@digambarjadhav3517 Жыл бұрын
Fact basis analysis & conclusion with unbiased views.
@DilipAghav
@DilipAghav Жыл бұрын
jabardast analysis ! hats off to Mrunalini Tai.
@aparnadixit4766
@aparnadixit4766 Жыл бұрын
जय श्री राम... ऊध्दव राजे सर्वस्व गमवून त्याःच्याच घरात ते पाहुणे ठरले आहे...
@MB-rp4vw
@MB-rp4vw Жыл бұрын
शरदबाबु व संजर राऊतेन, कांग्रेस, राष्ट्रवादीन उधौचा गेम केला। विनाश कारे विपरीत बुध्दी झाली।अती अहंकार, मुजोरीची,अर्वाच भाषा,दादागीरी,हप्तावसुली मुळे हि वेळ आली.अती तीथे माती!
@dnyanobaankade3950
@dnyanobaankade3950 Жыл бұрын
अचूक विश्लेषण कस असावं याचं हे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे.केवळ भावनेच्या लाटेवर स्वार होऊन कधीच माणूस यशस्वी होत नसतो,त्यासाठी जनतेत उतरावे लागते. म्हणून शिंदे हेच भविष्यकाळात महाराष्ट्रातील नेते असतील. उद्धव ठाकरेंच्या भावनेला जनता बळी पडणार नाही.
@atmaramds7
@atmaramds7 Жыл бұрын
Excellent insight!
@Finegoals6892
@Finegoals6892 Жыл бұрын
Wah Tai first time listening your analysis regular ya tumhi bolayala. First class. 👍👍👍👍👍👍
@sudarshanpathare5689
@sudarshanpathare5689 Жыл бұрын
ना.ता.आभारी।तुमचे।संभाषण।एकच।नंबर।
@dgune3457
@dgune3457 Жыл бұрын
मृणाल, अत्यंत सखोल, अभ्यासपूर्ण आणि व्यापक विश्लेषण !
@kadambarikothare1599
@kadambarikothare1599 Жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण 👌
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,8 МЛН
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶 #gen
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 32 МЛН
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 343 М.
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,8 МЛН