Exclusive interview with Actor Shashank Ketkar | Mitramhane

  Рет қаралды 115,817

Mitramhane

Mitramhane

Күн бұрын

Our guest for today's episode of Mitramhane unplugged is renowned Marathi actor, Shashank Ketkar. He is known for his stellar performances in Marathi TV serials and plays. In this interview Shashank shares his journey to stardom, offering insights into his craft and experiences along the way. Discover the challenges he faced, the roles that shaped him, and the inspirations that fuel his passion for acting.
For more info Like & Follow:
Facebook: / mitramhanepodcast
Instagram: / mitramhane_podcast
#shashankketkar #mitramhane #marathipodcast #marathiactor #celebrity #tvartist
• Exclusive interview wi...

Пікірлер: 202
@vandana-kumudchendvankar8498
@vandana-kumudchendvankar8498 3 ай бұрын
छान म👌👌👌💕
@kiranpujari8874
@kiranpujari8874 Жыл бұрын
Chan jhaliye Shashank sobatachi mulakhat. He lakshat aal ki Struggle kunachach chukala nahiye. Infact mi mhanen kalakarannacha struggle jast ahe ani to khup awaghad ahe. Tyanna swataha, pariwar, Vyavasay, Samajik, industry, public he sagalach sambhalun karav lagat. Lot of respect for Shashank.❤
@suryakantgd
@suryakantgd Жыл бұрын
छान एपिसोड होता, सौमित्र तुमचं खरंच कौतुक आहे तुमी फार छान मुलाखत घेता, कौतुक याचा आहे कि तुमाला एकदा कलाकार जेवा सिस्टिम बद्दल बोलतो तेव्हा तुमी सौम्य शब्दात, तु काय केल हे बदल ण्यासाठी विचारता हे वेगळेपण आहे तुमचं, नाहीतर बाकी पॉडकास्ट मध्ये थोडे गुडी गुडी चालले असते.
@vijaynikam8925
@vijaynikam8925 3 ай бұрын
संवादक इंडस्ट्री cha जाणकार असल्यानं कलाकारांना मुखवटे ( जे obvious कारणांसाठी लावले जातात) लावून बोलणें कठीण जातं, यामुळे मुलाखत रंगत जाते. शुभेच्छा!
@Ramalkhuna
@Ramalkhuna Жыл бұрын
शशांक फार छान बोलला. सौमित्र यांचे rude न होता थेट नेमके प्रश्न विचारणे मला आवडते. He makes the guest comfortable. My best wishes to this channel.
@dinkarpashte1202
@dinkarpashte1202 11 ай бұрын
Shashank is good actor of Marathi serial.is choclate hero.
@sandip1225
@sandip1225 6 ай бұрын
खूप छान इंटरव्ह्यू 👌👌👌👌
@manishamankar7087
@manishamankar7087 Жыл бұрын
Khupach Chan interview ahe straight forward answer really respectful u
@vrushalipalkar9860
@vrushalipalkar9860 Жыл бұрын
सौमित्र मी शशांक ची फॅन आहेच पण आता तुमची पण फॅन झाले आहे.शशांक आपल मत परखड पणे मांडण्याचं कौशल्य आहे तुझ्याकडे all the best for your future ❤
@sushant1492
@sushant1492 7 ай бұрын
खुप छान मुलाखत
@Anghamore
@Anghamore Жыл бұрын
खुप छान मुलाकात होती तुझा स्पष्टवक्तेपणा खुप छान आहे तु आपली मतं स्पष्ट सांगतोस हे खुप छान आहे मराठी इंडस्ट्री आणि टेलिव्हिजन मध्ये राहून एवढं सगळं स्पष्ट बोलणं अभिमानास पद आहे तुझे विचार आणि तु माणूस म्हणून खुप छान आहे तुझ्या येणाऱ्या आणि चालु असणाऱ्या सगळ्या प्रोजेक्ट्स साठी खूप खूप शुभेच्छा 💐 तुझी अशी मतं मांडत रहा सडेतोड उत्तर देत रहा 🙏🏻👍🏻👌🏻
@shulbhawaghmare9140
@shulbhawaghmare9140 Жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत..मुळातच शशांक ऑल राऊंडर असल्यामुळे तो आणि त्याचं बिनधास्त बोलणं आम्हाला फार आवडतं
@neetashikhare9902
@neetashikhare9902 Жыл бұрын
खूपच छान interview. शशांक ने खुप व्यवस्थित रीत्या आपली मते मांडली अन्स उत्तरे दिलीत. आणि ते तितकच तथ्य आहे.
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 Жыл бұрын
मुलाखत छान झाली. आवाज उठवणं, स्पष्टवक्तेपणा, विचारांची सुस्पष्टता त्याचबरोबर संयमित बोलणं आणि आचरण हे शशांकला संस्कारातून मिळालंय. शशांकने ते आत्मसात केलंय आणि जपलंय. जे के च्या भूमिकेची वाट बघतोय आम्ही. शशांकला खूप शुभेच्छा. मुलाखत खूप छान झाली, रंगली.
@paranjgu
@paranjgu Жыл бұрын
शशांक च बोलणं कित्ती मुद्देसूद आहे....👌👌👌माय फेव्हरेट ऍक्टर❤ आणि सौमित्र तू पण किती मस्त मुलाखत घेतोस अगदी सहज जमत तुला पोटातून ओठात गोष्टी काढायला,मला तुझी अतुल परचुरेंची मुलाखत आणि दीप्ती देवी ची मुलाखत भारीच आवडली...पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 🎉🎉
@KanchanVidhate-j2l
@KanchanVidhate-j2l 6 ай бұрын
खूप छान माझा‌ आवडता कलाकार
@ashaysant
@ashaysant Жыл бұрын
मराठी इंडस्ट्रीनी आता समजलं पाहिजे कि आता २०२३ सुरू आहे त्या हिशोबाने चित्रपट बनवा, बजेट वाढवा आणि कलाकारांना स्टारडम मिळवून द्या आपोआप लोक येतील बघायला चित्रपट थिएटर मध्ये Rest मुलाखत एकदम भन्नाट ❤
@girishdharap4623
@girishdharap4623 Жыл бұрын
Great guy Shashank Ketkar ...very honest !! Soumitra Dada : I love and am proud of two Podcasts and both are in Marathi - Sulekha Talwalkar from Dil Ke Kareeb and "Soumitra Pote" - Mitramhane Would love to see you interviewing Sulekha Talwalkar !!
@ruchalonkar4499
@ruchalonkar4499 Жыл бұрын
खूप छान बोललात तुम्ही शशांक . Actors ना काम मिळवण्याच्या struggle नंतर असेही struggles असतात हे आजचं समजलं. हे सगळ सांभाळून चांगली acting करणे किती कठीण आहे. असो, तुम्ही आणि सौमित्र यांना खूप खूप शुभेच्छा
@pradipshejwadkar4312
@pradipshejwadkar4312 Жыл бұрын
शशांक बरोबरची मुलाखत एकदम मस्त. शशांक माझा आवडीचा कलाकार. मुलाखतीतुन शशांक किती प्रामाणिक आहे ह्याची ओळख झाली. खूप खूप शुभेच्छा. मी प्रदीप शेजवाडकर.
@sandhyaphalnikar3141
@sandhyaphalnikar3141 Жыл бұрын
शशांक चा interview मस्तच आहे.सर्वच vishyanvarchi त्याची मत स्पष्टपणे तो मांडतो.सौमित्र ne प्रश्न pan छान विचारलेत. अनेक interview या podcast che मस्त aahet.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Жыл бұрын
13:53 हा अगोदरच्या पीढीचा 'आम्ही असं भोगलं, तसं जुळवून घेतलं' पाढा सगळ्याच ठिकाणी आळवला जातो. म्हणुन काय नव्या पीढीने सुद्धा तसेच केले पाहिजे असे काही नाही. अगदी बरोबर ...
@kirtichitale4374
@kirtichitale4374 Жыл бұрын
एकदम झक्कास, आणि एकदम बिनधास्त मुलाखत, विचारलेले प्रश्न पण निवडक आणि नेमके ! त्या प्रश्नांची उत्तरं पण तेवढीच मुद्देसूद आणि एकदम खरी ! व्वा, सौमित्र आणि शशांक दोघांचेही आभार !
@littlelearningexplorer
@littlelearningexplorer Жыл бұрын
Great interview, Shashank spoke really well, in details 👌🏼👌🏼
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
Thank you. 💛
@saeekagalkar7245
@saeekagalkar7245 Жыл бұрын
Zakkas interview
@sulekhatayshetye3922
@sulekhatayshetye3922 Жыл бұрын
खूपच sorted आहे...नेहमी चांगल्या शब्दात गोष्टींना वाचा फोडतो..... बदल होत नाही.. अगदी खरं आहे.,अगदी निबर झालो आहोत आपण.... समविचारी मंडळींनी एकत्र येऊन काम सतत केले ...तर शक्य आहे बदल घडवणे🙏 सौमित्र....एक मित्र 🙏
@suchetajoshee1
@suchetajoshee1 Жыл бұрын
खूप मस्त...व्यवस्थित आणि प्रॅक्टिकल बोलला शशांक....खूप आवडली मुलाखत..
@sanjivtannu7550
@sanjivtannu7550 Жыл бұрын
शशांक व्यवहार, व्यवसाय याची चांगली जाणीव असणारा व स्पष्टवक्तेपणे बोलणारा कलाकार आहे.
@AKATSUKI_TA
@AKATSUKI_TA Жыл бұрын
कडक...मला आवडलेला अभिनेता आहे!!! सुंदर मुलाखत......
@duhitamedhekar9187
@duhitamedhekar9187 Жыл бұрын
Chhan zala interview, khoop spasht vakta aahe Shashank
@ShobhaSavdekar-p6h
@ShobhaSavdekar-p6h 8 ай бұрын
Maza beautiful ❤️ son ha mast actor
@omkarpardeshi9962
@omkarpardeshi9962 Жыл бұрын
संवाद कौशल्याचा उत्तम नमुना म्हणजे "शशांक केतकर "!! Thoroughly enjoyed your interview with this मित्रम्हणे programme and will definitely love to see again ..❤❤
@swaradaranade16
@swaradaranade16 Жыл бұрын
Mulakhat phar chhan zali....shashank..spastvakta,ekdum point to point bolnara ..hushar dhadsi kalakar . ! Shashank..all the best for your future 👍
@narayanipadiyar570
@narayanipadiyar570 Жыл бұрын
Maza aavdta abhineta chan interview 👍👌👍👍
@shailajavaidya8007
@shailajavaidya8007 Жыл бұрын
मुलाखत अत्युत्तम झाली.आमचा आवडता actor आहे शशांक!शुभांगी गोखलेंना बघायला rather ऐकायला आवडेल!
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
मनापासून आभार. तुमचं मत नोंदवून घेतलं आहे
@sharvarikatdare6713
@sharvarikatdare6713 Жыл бұрын
खूप छान झाली मुलाखत... सौमित्र ने मोजकेच पण निवडक प्रश्न विचारले आहेत आणि शशांकने सुद्धा सगळ्यांची छान आणि खरी उत्तर दिली आहे....मस्तच 💐
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
मनस्वी आभार
@makaranda369
@makaranda369 Жыл бұрын
खूप छान खूप कमाल मुलाखत अत्यंत पारदर्शक मनमोकळी मुलाखत वहा ❤❤❤❤👌👌👌👌🤝🤝👍अभिनंदन खूप खूप शुभेच्छा
@shejouavach
@shejouavach Жыл бұрын
शशांकचा स्पष्टवक्तेपणा आवडला. मुद्देसूद आणि सडेतोड. मुलाखत छान.
@shilpaphadke5515
@shilpaphadke5515 Жыл бұрын
छान झाली मुलाखत...शशांक मला खूप आवडतो
@varshaveerkar5528
@varshaveerkar5528 Жыл бұрын
Nice interview. I like your straight approach. You r my favorite actor. All the best
@ishwarjagtap378
@ishwarjagtap378 Жыл бұрын
महत्वाचं म्हणन खुप छान मांडले अप्रतिम
@shashisingit
@shashisingit Жыл бұрын
शशांकला पहाणे आणि ऐकणे हा एक आनंद आहे
@vandanasaraf648
@vandanasaraf648 Жыл бұрын
खूप छान मुलाखत. आवडता अभिनेता शशांक केतकर. विचारांची सुस्पष्टता अणि मोकळेपणाने मांडण्याची हिम्मत अणि तेही चांगल्या भाषेत..खरंच कमाल
@vrushalic3389
@vrushalic3389 Жыл бұрын
रोख आणी ठोक मुलाखत . शंशाक तुझे विचार एकदम बरोबर .हाजी हाजी का करायची ?
@alpanashrotri8913
@alpanashrotri8913 Жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत... शशांक ची स्पष्ट, परखड मतं.... छान प्रश्न.. तेवढीच स्पष्ट मोकळी उत्तरं.. खूप शुभेच्छा शशांक❤
@shailajachitre6742
@shailajachitre6742 Жыл бұрын
Khup Chhan Interview,Kharakhura Manmokala Sashank Free Minded....Mast.
@aditikulkarni9100
@aditikulkarni9100 Жыл бұрын
विचार खूपच छान आहेत शशांक चे आपला विचार छान पद्धतीने मांडले आहेत
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Жыл бұрын
32:29 straight to the point, no ifs and buts; I like and appreciate the attitude.
@sumitadeshpande5456
@sumitadeshpande5456 Жыл бұрын
Khupch Chan interview ahe agadi barobar bolalat
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
Thanks a lot.
@hritikpatil4300
@hritikpatil4300 Жыл бұрын
शशांक तुमचा अभिनय खूप छान आहे रीतीक रोशन चा सीनीमा बघत असतील पण तुम्ही आपले मराठी कलाकार आहेत तुम्हाला आम्ही ज्यास्त बघणार तुमच्या मालिका सर्व बघतो मी तुम्ही एक कलाकार म्हणून खूप आवडता मला रंजना पाटील
@prititangsale9988
@prititangsale9988 Жыл бұрын
काहीही हं श्री....घरातील सगळ्यांचा आवडता श्री..!!! Accepting more & more various performance from U... Nice interview... Studied, Practical, Open minded... Good Luck Shashank.. 🎊
@mithilarege830
@mithilarege830 Жыл бұрын
V nice interview. Keep posting. We are looking forward to u r mita mhane nice podcast
@sneha.patil154
@sneha.patil154 Жыл бұрын
Khup changla Interview ahe khupach changla Shashank dada chi sapshatpane mat madnyachi padhat khup changali ahe ani ata kharatar amhi hai ata industry che anubhav tar ghetlele nhich parantu ek 3rd person mhnun hai vichar karun kharach barober vatay tyache mat. Ani khartar ya mule khup jast frustration sudha yetach asel. Tari yevdh sagal sambhalun roj aplya sathi TV che episode kartat te pan khup jast changle. Ani kharatar TV industry je mag bol jatay na te changaly karan amahala jo actor avdto tyala amhi roj baghu shkto tyach roj navyane kahi tari baghu shakto. Ani ek fan mhnun te nakkich amahal avdat. Aplya avdtya kalakarch roj ek navin kam karatana,navin expression, navin tyach ek rup baghayla miltay haich amhala hav ast. Mhnun ata asa nhi ki tyane movie kivha baki kelel avdat nhi. Pan khup chan jhalay interview ani Kayamach mala Shashank dadache mat patatat ani to mulat mala ek manus mhnunch khuo avdato. Ani kayam tyach pratek kam avdat rahilch te kahihi aso mag tyache kahih character he is always my favourite man!😊❤️
@revatipatwardhan1175
@revatipatwardhan1175 Жыл бұрын
वाह छान झाली मुलाखत. शशांक सरांनी टीव्ही, फिल्म आणि नाटक ह्यांच्या सद्य स्थिती वर परखडपणे मत मांडले. ह्याचा चांगला परिणाम होईल हिच सदिच्छा 👍👌
@rekhajoshi791
@rekhajoshi791 Жыл бұрын
Shashank tu kharach spashtvaktta v khara ahes.ashi manas khup kami astat. Interview khupch zala.
@ChetanBhise-ob1id
@ChetanBhise-ob1id Жыл бұрын
​@@rekhajoshi791क चे
@sanjyot0710
@sanjyot0710 Жыл бұрын
Nice thoughts nice interview
@shraddhagajakosh-
@shraddhagajakosh- Жыл бұрын
👏👏 शशांक दादा तू जे काही पण बोला खुप खुप छान होत, तू एक खुप खुप अभिनेता आहे तु कोणती काम आगदी मनापासून करतोस तोला सरावाची पण गरज नाही कारण तू मुळातच खुप छान अभिनेता आहे तुझे प्रत्येक मराठी मुव्ही वेबशिरिज मालिका किंवा आणकी काही आसूड तू खूप छान काम करतोस, मी तर तुझी खूप मोठी फॅन आहे, मी तुझे सगळेच मालिका मूव्ही नाटक बघितले आहेत, तू ऐक चागला लेखक पण होऊ शकतो, कारण तू great आहेस, Love you Dada, तुझा येणाऱ्या सगळया मालिका मूव्ही वेबशिरीज नाटक या सगळ्या साठी तिला best of luck Shashank dada,
@anaghavaidya1968
@anaghavaidya1968 10 ай бұрын
खूप मस्त...
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Жыл бұрын
शशांक तू Director च्या level la जाऊ शकतो. Because He is talented person
@pritigala1645
@pritigala1645 Жыл бұрын
Shashak is my favorite actor
@zoyak9254
@zoyak9254 Жыл бұрын
Interview खुप छान झाला.... सौमित्र यांनी मधी मधी समोरच्या व्यक्ती चे बोलणे कट करून स्वतः बोलायला चालू करणे बंद करावे... ज्यांना बोलावले आहे त्याचे जास्ती जास्त ऐकण्याचा प्रयत्न करावा.
@atulkalkundri6836
@atulkalkundri6836 Жыл бұрын
V
@adityadeshmukh7288
@adityadeshmukh7288 Жыл бұрын
मराठी इंडस्ट्री आणि टेलिव्हिजनविषयी त्यात राहून एवढं स्पष्ट बोलण्याबद्दल शशांकचे अभिनंदन!! फार महत्त्वाचा विषय आणि ज्वलंत वास्तव, सौमित्र खूप भारी❤️
@rupalinakhare8141
@rupalinakhare8141 Жыл бұрын
मुलाखत चांगली आहे. बाकी विषयांसाठी जसा विचार करुन आवाज उठवला तसा च आवाज मालिकेच्या संहितेच्या बाबतीत कल्पकता, सृजनशीलता या बद्दल सुद्धा उठवायला हवा. तुम्ही त्या ठिकाणी काम करता आणि काही प्रमाणात तुम्हाला त्यात यश येऊ शकत म्हणून सांगावसं वाटतंय. दुसऱ्या चॅनेल आणि मालिकेची पूर्ण कॉपी करणं, सध्या चालू आहे म्हणून फालतू चे समारंभ आणि तेच तेच विष भरलेले सडक्या मानसिकतेचे प्रदर्शन करणारे सीन्स दाखवणं हा बघणाऱ्या दर्शकांवर आणि तुमच्या सारख्या कसलेल्या अभिनेत्यांवर चालवलेला अन्याय आहे.
@satishpatankar5198
@satishpatankar5198 Жыл бұрын
खूप छान मुलाखत झाली
@TheVinya25
@TheVinya25 Жыл бұрын
Good interview. Shashank is always fearless when it comes to pricipals. The give and take was good, Saumitra makes other person to talk and Shashank expressed his views well. Keep it up and all the best both !!!
@vasunimkar7825
@vasunimkar7825 Жыл бұрын
Khupch Chan
@rajashrisonar3471
@rajashrisonar3471 Жыл бұрын
Khupach chaan interview ahe.Straight forward answers by Shashank is really respectful.U really have a good quality of speaking against the wrong things.
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
Thanks a ton
@MP-bw6vu
@MP-bw6vu Жыл бұрын
Very honest and cute Shashank
@UshaParandekar
@UshaParandekar Жыл бұрын
खुप छान माझा आवाडता कलाकार
@saritanadgeer9811
@saritanadgeer9811 Жыл бұрын
Good, Shashank be straight forward like this 👍
@vidyajoshi7721
@vidyajoshi7721 Жыл бұрын
Interesting questions and logical answers by shashank! I really like this interview
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
Thanks a lot do subscribe follow share our channel
@amodpatwardhan2492
@amodpatwardhan2492 Жыл бұрын
SAUMITRA...GOOD INTERVIEW .....WAS NOT AT ALL BORING AT ANY TIME IN 40 MIN...PLS KEEP IT UP ....👍
@sanjyot0710
@sanjyot0710 Жыл бұрын
Best shashank dada avadto mala
@neelajoshi1617
@neelajoshi1617 Жыл бұрын
Best luck Shashank.
@swatiathavale4012
@swatiathavale4012 Жыл бұрын
खूप छान interview 🎉
@deepaganesh8243
@deepaganesh8243 Жыл бұрын
My favorite actor Shashank sir ❤️ 💚🧡🤎💛💜💙
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
इंटरव्यू जरूर पहा कसा वाटतो सांगा सबस्क्राईब करा
@deepaganesh8243
@deepaganesh8243 Жыл бұрын
@@mitramhane nakki
@anjalikelkar5716
@anjalikelkar5716 Жыл бұрын
Fantastic interview, Best wishes Shashank❤🎉
@gauriagashe6666
@gauriagashe6666 Жыл бұрын
खूप छान मुलाखत, खूप शुभेच्छा
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
मनस्वी आभार.
@darshanamalap4775
@darshanamalap4775 Жыл бұрын
बऱ्याच दिवसांनी rather बऱ्याच वर्षांनी शशांक ची खरी मुलाखत.... मध्यंतरी तो बऱ्याच मुलाखती मध्ये फेकाफेक करायचा आणि मी कमेंट सुद्धा केली होती त्या बाबतीत... आज कालचा audience खूप स्मार्ट आहे त्यामुळे अशा गोष्टी लगेचच कॅच करतात.. असो पण ही मुलाखत आवडली .. खूप खर आणि स्पष्ट बोलला आहे तो... मला पेमेंट च्या विषयावर बोलायचे होते... काही जण कलाकारांना दोष देत आहेत की तुम्ही मंदार देवस्थळी ह्यांना सपोर्ट करायला हवा म्हणून... एक साधा प्रश्न आहे.. तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरी करत असाल आणि तुम्हाला तुमचा पगार ६ महिने दिला नाही... तुम्ही कराल का काम तिथे? नाही ना... तरीही सगळ्या कलाकारांनी पूर्ण सपोर्ट केला होता... मालिकेच्या शेवटच्या दिवसात सुद्धा.... शशांक कोविड मधून recover झाला होता, मृणाल चे वडील गेले होते , शर्मिष्ठा तर दुसऱ्या दिवशी हळद होती आणि आदल्या दिवशी night शूट करत होती.... तरीही सगळ्यांनी अगदी शेवटच्या एपिसोड पर्यंत शूट केले आहे... आणि नुसते कलाकार नाही तर डायरेक्टर , इतर तंत्रज्ञ, सेट ह्या सगळ्यांचे पैसे थकवले आहेत... आणि ही १०० टक्के चूक मंदार देवस्थळी ह्यांची आहे.... सगळ्यांच्या कष्टाचे पैसे आहेत ते आणि द्यायलाच हवे.....
@archanarepote
@archanarepote Жыл бұрын
@darshnamalap4775 saha mahinyat paise denar hote kalakaranche ata adich varsha zhala tarihi melalele nahi ahe...phasvnuk kelyasarkhach ahe he
@shakuntalakulkarni2991
@shakuntalakulkarni2991 Жыл бұрын
Exllent interview
@ketkidani8126
@ketkidani8126 Жыл бұрын
Shashank 👌👌
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Жыл бұрын
अतिशय प्रामाणिक उत्तर होती शशांक chi 🎉
@firstindian5650
@firstindian5650 Жыл бұрын
भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
@anaghakadekar1824
@anaghakadekar1824 Жыл бұрын
Best interview so far
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
Thanks a lot. Don't forget to subscribe our channel
@hrishikeshjoshi1608
@hrishikeshjoshi1608 Жыл бұрын
Superb interview
@deepaganesh8243
@deepaganesh8243 Жыл бұрын
Very good interview 👏 👍 👌
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
Thank you very much
@varshachavan7991
@varshachavan7991 Жыл бұрын
mast interview....
@SwarRutu_Classicals
@SwarRutu_Classicals Жыл бұрын
आजपर्यंतचा सर्वात उत्तम interview 👍🏻👍🏻
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
Thanks a lot
@Bharati616
@Bharati616 Жыл бұрын
खूप छान.
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 Жыл бұрын
स्पष्टवक्तेपणा आवडला . तुझे काम आवडते तरीही नाटकातून सिनेमा , मालिकेत आलेला कलाकार आणि मालिकेमुळे व्यावसायिक नाटकात आलेला कलाकार ह्यात फरक असतोच . कदाचित आमच्या व तुझ्या पिढीचे मत वेगळे असू शकते
@mohinishukla5760
@mohinishukla5760 Жыл бұрын
खूप गोड अभिनेता....शशांक दादा
@ashishhaware231
@ashishhaware231 Жыл бұрын
आशिष हावरे Nice shashayank dada
@santoshtaral4075
@santoshtaral4075 Жыл бұрын
शशांक जेव्हा म्हणाला की त्याला स्त्री पात्र करायचं आहे त्यावेळी तू दाढी मिशा कापणार का हा प्रश्न विचारायला पाहिजे होता कारण तो सध्या मालिकांमध्ये पण काम करत आहे त्यासाठी त्याला दाढी मिशा ठेवायला लागतात, तो हे कसं manage करणार याच उत्तर ऐकायला छान वाटलं असतं
@anayaambardekar8573
@anayaambardekar8573 Жыл бұрын
Good statement मी खरा good listener आहे. And True.
@anushakantanavar4705
@anushakantanavar4705 Жыл бұрын
Pharach Chan Shashank ketkar.❤
@harshlashappyhours2669
@harshlashappyhours2669 Жыл бұрын
बाकी कार्यक्रम खुप छान आहे सर मी प्रत्येक apisode पहाते कलाकाराकडून बरंच काही शिकायला मिळते.
@ketakighate13
@ketakighate13 Жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत ❤️
@dipalisathe8918
@dipalisathe8918 Жыл бұрын
छान झाली मुलाखत. शशांक केतकर मस्त
@rohinidhanwade1874
@rohinidhanwade1874 Жыл бұрын
Saumitra..tumhi mhanalat good listener.. but actually you interrupt the guest a lot.. for eg Shashank said that honor sun was his 7th serial, but you intervened him or else ajun Chan bolala Asta.. Asa Mala baryach vela janavlay
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Жыл бұрын
16:31 point to be noted; ithech marathi film industry ne maar khalla; marathi lokana/vidyarthyana 6th std. pasun Hindi sakticha vishay kela, maharashtrat tri-bhasha shaishanik pranali rabvili aani far mothi ghodchook karun thevali.
@Rahulapps-mu9bp
@Rahulapps-mu9bp Жыл бұрын
स्पष्टवक्ता शशांक ❤
Amenable Shashank Ketkar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:10:51
Sulekha Talwalkar
Рет қаралды 369 М.
From Melodies to Memories: Unplugged Saleel Kulkarni | Mitramhane
1:00:42
这到底是怎么做到的 #路飞#海贼王
00:10
路飞与唐舞桐
Рет қаралды 4,1 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 39 МЛН
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 32 МЛН
Conversations@DSM: Hrishikesh Joshi
39:36
Drama School Mumbai
Рет қаралды 9 М.
这到底是怎么做到的 #路飞#海贼王
00:10
路飞与唐舞桐
Рет қаралды 4,1 МЛН