किती स्वच्छ आणि प्रामाणिक आहेत या . कुठे ही बोलताना अविर्भाव नाही. मला खूप आवडल्या. मुलाखत छान झाली 😊
@NP.Creation20235 ай бұрын
धन्यवाद 😊
@palaviagnihotri97875 ай бұрын
फारच मस्त गप्पा ... निर्मात्या सौ.मंजिरी मॅम ह्यांच्या ह्या गप्पांद्वारे एका निर्मात्याची बाजु समजली आणि इतर सर्वच गप्पा छानच ! #manjiribhave ❤👏 धन्यवाद np creations 🙏
@NP.Creation20235 ай бұрын
Thanks 😊
@PrajaktaKulkarni-c1n5 ай бұрын
Gorgeous 😘😘😘😘😘she is Marvellous combination of beauty with brain ♥️♥️♥️♥️ Best wishes 👍👍👍👍
@chhayaogale97525 ай бұрын
खूपच छान झाली मुलाखत....एक उत्कृष्ट निर्माती नक्कीच होऊ शकाल पुढील काळात...खूप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी❤️
@manjiriakhegaonkar1995 ай бұрын
किती निरागस, खरी आणि लाघवी आहे. खूप लाडकी जोडी आमच्या पुण्याची ! अनंत शुभेच्छा 👍
@divyaat75165 ай бұрын
Wow ❤❤ किती सुंदर !! 👏👏 सगळे प्रश्न आणि त्यांना मंजिरी मॅडम यांनी दिलेली उत्तरं फार अप्रतिम!! ❤ Producer म्हणून आत्तापर्यंत तुम्ही खूप छान छान प्रोजेक्ट्स केले आहेत यापुढील प्रोजेक्ट्स साठीही मनापासून शुभेच्छा!! ❤
@shilpanatu99305 ай бұрын
मंजिरी खूप छान बोललीस... जशी आहेस तशी.. प्रामाणिक, गोड, स्पष्ट ❤❤ पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
@jmatange5 ай бұрын
वाह मस्त! खूप खूप कौतुक, तुम्ही Corporate क्षेत्रात तून आला असलात तरी हे ही काम फार सुरेख करताय! अभिनंदन! पुढच्या वाटचाली करता खूप खूप शुभेच्छा!
@AnjaliSule-n1t5 ай бұрын
मंजिरी मस्त! छान आणि स्पष्ट विचार मांडलेस. ते ही कुठलाही आव न आणता अगदी साधेपणाने !
@pramilasomkure88525 ай бұрын
Khup chhan manjiri bhàve 👍👌
@swarupadeshpande77785 ай бұрын
खूप छान घेतलीत मुलाखत. निर्माती म्हणून बोललीही छान मंजिरी. 👌🏽
@NP.Creation20235 ай бұрын
धन्यवाद 😊
@neetakawle86675 ай бұрын
Khup chan
@VaishaliJoshi-r4b5 ай бұрын
Khup Chan zale ahe mulakhat
@NP.Creation20235 ай бұрын
Thanks 😊
@shashikantnagwekar9075 ай бұрын
खूपच छान
@NP.Creation20235 ай бұрын
धन्यवाद
@anitaathawale75095 ай бұрын
माझी मुलगी पण पटणी कॉम्प्युटर मध्ये होती.तेव्हा मंजिरिकडे जेवायला आणि रहायलही गेली होती.मंजुरीला खूप आवड आहे मैत्रीणीना जेवू खावू घालायची.
@ashakanitkar18805 ай бұрын
हसरी मंजिरी वा
@rajeshsarang36265 ай бұрын
फक्त प्रोड्यूसर ची मुलाखत घेण हे फार आवडलं कारण जास्त करून प्रोड्यूसर ची मुलाखत कोण घेत नाही आणि तू ती घेतलीस आणि चांगल्या प्रकारे घेतलीस
@maniklalpardeshi55733 ай бұрын
एखादी मालिका फालतू असली तरी लोक आवडीने पहातात हे विशेष...😂😂