अतिशय गुणवान कर्तुत्ववान असा सुबोध भावे हा अभिनेता आहे. तुला पाहते रे या मालिकेपासून आमचं संपुर्ण घर सुबोध सरांच्या प्रेमात पडलं. Thanku so much सुलेखा ताई तुमचे तुम्ही ईतकी छान मुलाखत घडवुन आणली.
@shrutijoshi27425 ай бұрын
23:53 r cc this.
@deepikasawale68702 жыл бұрын
सुबोध भावे एकदम झकास वादळवाट मधला अभिनय आठवला मजा आली Thank you सुलेखा ताई
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
Always welcome
@swatikarve252 күн бұрын
वादळवाट मधलाही आठवत नाही.
@vijayamangaokar24392 жыл бұрын
एक़ अतिशय समंजस संयत भूमिका कारणरा नट. ख़ूप सुंदर
@ankitajoshi79042 жыл бұрын
तुमचे विचार ऐकून लक्षात आले की तुम्ही उत्तम अभिनेते आणि त्याहून उत्तम व्यक्ति आहात. ईश्वर तुम्हांला भरभरून देत राहो🙏
@dsghanvatkar2 жыл бұрын
वाह वाह वाह वाह वाह आणि फक्त वाह अतिशय गुणी आणि प्रतिभावंत कलाकार!!!
@anitaparab-dalvi78092 жыл бұрын
मेहनतीला पर्याय नाही, अगदी खरं, आणि मेहनत सच्चे दिल से हो तो आणखी एक सुबोध भावे तयार होईल, really mesmerising 👍👌
@anjalikhaladkar7335 Жыл бұрын
Such clear thoughts and a unique way of leading life. Hats off to Subodh. I can relate to him quite a lot. Thank you for mesmerizing us too through the interview Sulekha ji 🙏🏻🙏🏻
@priyankssawant95762 жыл бұрын
माणूस किती स्वच्छ आणि स्पष्ट विचार करू शकतो आणि त्यापलिकडे जाऊन तितकाच पारदर्शी असू शकतो ! धन्यवाद सुलेखा !!
@nirapt2 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत झाली. एकदम surprise and long awaiting subodh bhave interview. फक्त तुम्ही स्मिता ताईंबद्दल खूप कमी बोललात. ते कठीण आहे पण नवीन पिढीला एक स्त्री अभिनेत्री आणि दिकदर्शिका, निर्माती कश्या होत्या हे कळलं पाहिजे. तेव्हा एक विनंती आहे की तुम्ही सगळें मिळून मोठ्या प्रमाणात अवंतिका चं reunion करावं. म्हणजे त्यावेळचे किस्से कहाण्या आणि स्मिता तळवलकर हे सगळ्यांना कळेल.
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
ok
@preranamardhekar90565 ай бұрын
सुबोध यांचे विचार फारच उच्च आहे.. पारदर्शक आतून बाहेरून आहेत..मस्त...धन्यवाद सुलेखा...
@rithnyamaitreya85172 жыл бұрын
Very nice.... my fav actor Subodh Bhave....
@swanandgore19462 жыл бұрын
सुलेखा ताई, thanks for this wonderfull Diwali Gift
@vatsalapai409911 ай бұрын
So clear in his thoughts... Very consistent...very logical... extremely committed... fortunate to hear him. Keep going pl. A true actor in every sense...❤
@rohinikulkarni5552 жыл бұрын
यश म्हणजे काय? या मुद्द्यावर केलेली चर्चा फारच छान. खूप आवडले सगळे विचार. काय व्यक्त व्हायचं? शब्द तोकडे पडतात.👌
@mangalwaikar29132 жыл бұрын
खूप आवडता अभिनेता -सुबोध भावे -त्याला बोलवलत धन्यवाद . त्याची मुलाखत - त्याचे वेगळे विचार ऐकून त्याच्या विषयीचा आदर खुपच वाढला
@ketakibhalerao93562 жыл бұрын
संस्कारी नट ह्याला म्हणतात ✨️!kiti humble, down to earth व्यक्तीमत्व!.. Thanku sulekha maam.. खूप शिकायला मिळालं आम्हाला..
@sushmadesai24632 жыл бұрын
अगदी खरे ...
@saee_datar2 жыл бұрын
the best clarity of thoughts 🙏❤🤩
@seemaohol77022 жыл бұрын
मस्त.लय भारी.सुबोद भावे दिवाळी गिफ्टच आहे.खूप आवडलं तुमचं हे गिफ्ट.thank you ताई.तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण टिमला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा
@vijpoipkar55122 жыл бұрын
बस बाई बस किती धक्के देशील सुलेखा ताई. Thank so much & Happy Diwali 😊
@kirtiramdasi48908 ай бұрын
दिल के करीब मधला सर्वात best interview. सुबोध भावे यांचे विचार, बोलणं खूप प्रगल्भ आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधली उंची या interview मधून दिसून आली. Interview संपूच नये असं वाटत होतं. सुबोध ना खूप शुभेच्छा!! त्यांच्या उत्तोउत्तम भूमिका बघायला मिळोत.
@vijayabhise85132 жыл бұрын
Wow !! How nice gift of Diwali !!! Thanks a lot to Producer team & Sulekha Talvalkar
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
Our pleasure....Happy Diwali
@aabhaghanekar48582 жыл бұрын
Chan chan.... दिवाळीच्या भरपूर शुभेच्छा ...
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
दीपावलीच्या शुभेच्छा
@varshagaikwad49883 ай бұрын
सुबोध सर खरच तुला पाहते रे मधला तुमचा अभिनय हा मनाला खूप भावला आणि मी तुमची ती सिरीयल मी एक महिन्यात यू ट्यूब वर बघून संपवली पण यु ट्यूब वर काही भाग नव्हते तर मी ॲप घेऊन ती सिरीयल बघितली खूप खूप खूप आवडली त्यात इशा आणि तुमची जोडी एवढी सुंदर वाटली....
@mayanalawade85982 жыл бұрын
खूप प्रामाणिक आणि सुंदर विचार.अप्रतिम माणूस आणि अभिनेता
@san93472 жыл бұрын
it was most awaited बर का... दिल खुश होगया!!!!
@samip31242 жыл бұрын
Prashant Damle Dilip Prabhavalkar Vikram gokhale Vandana Gupte Bharti Achrekar Would love to hear these legends by you Sulekha tai❤
@jyotip75642 жыл бұрын
Good person
@vanitadhaboo56172 жыл бұрын
तुमचा कार्यक्रम खुप छान आहे पण त्या कार्यक्रमाचा आवाज थोडा मोठा करा
@chandrashekhardeshpande60718 ай бұрын
Vikram Gokhle??
@sugandhajathan37462 жыл бұрын
Waw mastt mejavani.... apratim...so sweet u r Tai tumache Ani tumachya sampurna team la divalichya subhecha....khupch utsuk aahe udyacha program bagayala
@sangitayeole43264 ай бұрын
प्रगल्भ व्यक्तिमत्व सुबोध भावे. सुलेखा ताई खुप छान कार्यक्रम 🙏.
@ursprachi2 жыл бұрын
He is so down to earth! This was the best one 👍
@shilpakelkar9992 жыл бұрын
Thank you all team.... For special diwali fataka...surprise.... Happy diwali to all
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
दीपावलीच्या शुभेच्छा...धन्यवाद
@pratimaakre8742 жыл бұрын
💥शुभ दीपावली 💥 सुबोध भावे यांचे अतिशय स्वच्छ व प्रामाणिक विचार ज्यावर कुठल्याही ढोंगीपणाचं आवरण नाही. सर्वांनाच यशापयश तितक्याच सारखेपणाने पेलता येत नाही. सिम्पली ग्रेट ॲक्टर. भूमिकेचं पावित्र्य राखणं व तिला विकाऊ होऊ न देणं हा फार सुंदर विचार दिला. खरोखर या सारख्या अनेक उत्तम विचारांची आतिषबाजी ऐकायला मिळाली. 🙏🙏
@deepavaidya40832 жыл бұрын
खुप छान मुलाखत झाली
@AbhijitBhawsar Жыл бұрын
आज सुबोध भावेंची पण ओळख झाली. अतिशय उत्तम मुलाखत, धन्यवाद
@manjiriakhegaonkar1992 жыл бұрын
सौ. मंजिरी भावे नेहमी सांगतात,'" सुबोध खुप खरा आहे" हे कित्ती खरंय हे कळतंय. सुलेखा खुप धन्यवाद 🙏 एक खुप साधा आणि खुप खरा माणूस!!! अनंत शुभेच्छा
@gayatriiyer34155 ай бұрын
Wonderful interview Sulekha... Feel very good that we have such genuine people who we can look up to... All the best dearest Subodh... May you always be successful in every project that you take.. ❤
@tejaswinipadalkar-patil63652 жыл бұрын
Wow finally he is here...eagerly waiting for him...rahul borgaonkar,lokmanya,balgandharva,katyar ky apratim abhinay...thanks tai...🥰
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
बघितल्यावरही नक्की कळवा आवडली का नाही ते....
@imtg20082 жыл бұрын
किती versatile कामे केली आहे सुबोध भावे यांनी.. खुप खुप शुभेच्छा💐💐 शिवाजी महाराजांच्या भुमिकेत छान दिसत आहात..
@varadkakatkar2 жыл бұрын
खरंच खूपच वेगळं व्यक्तिमत्व आहे . *भूमिकेचं पावित्र्य जपलं . विकाऊ होऊ दिलं नाही* . आमच्या नूमविची शान आणि अभिमान आहे . छात्र आम्ही नूमविचे घडवू विश्व उद्याचे.
@saeesant68482 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत. बरेच दिवस ईच्छा होती,दिवाळी विशेष एपिसोड झाला.
@tastyreceipies.97552 жыл бұрын
Sulekhaji all your interviews are great your makeup is also 👍
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
So nice of you, thanks
@AstrologerAbhayGodse2 жыл бұрын
मराठी मधल्या अत्यंत हुशार कलाकारांपैकी सुबोध भावे एक आहे 👍
@sharmilapuranik229 Жыл бұрын
खरी व शांत मुलाखत ,मनातील मनापासून झालेली
@purvaaprabhu2 жыл бұрын
Thank you for this episode👌👌👌
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
Always welcome
@vaibhavidamle75874 ай бұрын
अत्यंत आवडत्या अभिनेता ची मुलाखत खूप आवडली.स्पष्ट,इतरां पेक्षा अगदी वेगळे विचार त्याला इतर अभिनेतां पेक्षा खूप वेगळं करतं.👌👏👍🤗
@kiranjagdale55392 жыл бұрын
Looking fresh both of you & Always Dil ke kareeb
@muktasawant8552 жыл бұрын
खूपच सुंदर दिवाळी भेट 😊धन्यवाद सुलेखा ताई
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
दिवाळीच्या शुभेच्छा
@muktasawant8552 жыл бұрын
सुलेखा ताई तुम्हाला आणि दिल के करीब च्या संपूर्ण टीम ला दीपावली च्या खूप शुभेच्छा
@nilimagune92582 жыл бұрын
मी बऱ्या पैकी मुलाखती बघितल्या पण मला सगळ्यात आवडलेली ही मुलाखत
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@Hackgamer133335 ай бұрын
Thank God, I watched this episode. I would never ever able to understand Subodh Bhave to be the superstar Subodh Bhave.The way you explain the key to you success is really mesmerising….I thought you were very arrogant but Really this is way I always say to myself that don’t judge the book by its cover. Love today episode... Thankyou very much.
@SulekhaTalwalkarofficial5 ай бұрын
Thanks to you too
@swatiparulekar8982 жыл бұрын
This was one of the finest interviews that I have seen till now. Thank you Sulekha. Happy Diwali.
@jmatange Жыл бұрын
A very well balanced interview.The best was brought out from the guest...extremely absorbing....
@anjalijoshi8474 ай бұрын
खूप खूप धन्यवाद kiti vat pahili aahe ya diwasachi❤❤❤❤❤
@swapnajadeshmukh29922 жыл бұрын
Ohhh...wow...great ..so excited Thank you Sulekha 😘👍🏻
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
Enjoy
@chhayahublikar28522 жыл бұрын
Great most awaited
@manishachaudhari6897 Жыл бұрын
God bless you sir .❤
@sharvaritathavadekar96382 жыл бұрын
का आणि कशासाठी हे दोन प्रश्न प्रत्येकाने प्रत्येक कृती करताना स्वतःला विचारावेत... अगदी पटलं, खूप सुंदर मुलाखत, अभिनयाची उंची तर आहेच पण माणूस म्हणूनही खूपच उत्तम! प्रश्न सुद्धा कसे विचारावेत याचे उत्तम उदाहरण...👌👌👌
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@savitaprabhu50808 ай бұрын
वा खुप छान मस्त अशी मुलाखत झाली सुलेखा तळवलकरांनी सुरेख अप्रतिम मुलाखत घेतली एक नंबर देव बरे करो❤❤❤
@SulekhaTalwalkarofficial8 ай бұрын
आभार
@hanifsattar78972 жыл бұрын
Most awaited!Thanks.👍💐👍🙏
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
Enjoy
@hanifsattar78972 жыл бұрын
Thanks!💐🙏
@madhavierande96382 жыл бұрын
Very nice subodh and sulekha Thank you so much.... Happy Diwali Thank you.... love you with respect.
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
दीपावलीच्या शुभेच्छा
@amityogi15232 жыл бұрын
Woow… superb.. निशब्द The Subodh Bhave thank you sulekha and team
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
Our pleasure
@vandanamhatre60572 жыл бұрын
फारच सुंदर दिवाळी ची मेजवानी.अप्रतिम दिवाळी भेट.माझा खूपच आवडता नट.खूप खूप धन्यवाद ताई.💐🙏 खरा नट.
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
आभार
@swatibhide163 Жыл бұрын
Superbbbb b....
@madhaviarolkar55482 жыл бұрын
Wa.....khup sundar Ani agadi pramanik, sahaj, khalkhalata flow hota hya gappancha.... Thank you for such a wonderful interview
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
thanks
@mohinisahasrabudhe8956 Жыл бұрын
सुबोध जी तुम्ही स्वतः शी v तुमच्या कामाशी अत्यंत प्रामाणिक आहात मेहनती आहात म्हणूनच इतक्या विविध भूमिका तुम्ही समर्थ पणे पेलल्या आहेत खूप खूप धन्यवाद सुलेखा जी तुमच्या मुळे आज एक छान व्यक्तिमत्त्व आम्हाला बघायला मिळालं❤️
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@monicadeshpande79732 жыл бұрын
Wow..mast..what a pleasant gift for Diwali....reaaly excited to watch...Happy Diwali to you Sulekha.
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
Happy Diwali to you too....
@iravatikulkarni64382 жыл бұрын
वाह!! सुंदर मुलाखत आणि सुबोध ने दिलेली उत्तरे तितकीच मनस्वी आणि त्याच्यासारखी खासच! खूप खूप शुभेच्छा दोघांनाही!! 👌🏻👌🏻👏🏻👏🏻🙂🙂
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
आभार
@ashaaprukar3567 Жыл бұрын
Just Amazing
@manasiphadke72472 жыл бұрын
Hi happy Diwali Subodh and Sulekha good morning u both r my favourite so nice to see u together and spl program dil ke karib
@aditioak26832 жыл бұрын
अहाहा...मस्त..जबरदस्त.. सुलेखा ताई, तुझे खूप खूप आभार.. नेहमप्रमाणेच सुपर्ब व्यक्तिमत्व.. भाग अप्रतिमच होणार.. दिवाळी भेट छानच आहे.. 🙏🙏
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
दिवाळीच्या शुभेच्छा
@vishwasmarathe32417 ай бұрын
अतिशय परिपूर्ण अभिनेता
@prachisathe76562 жыл бұрын
Just wow..perfect Diwali treat
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
दिवाळीच्या शुभेच्छा
@prachisathe76562 жыл бұрын
तुला सुध्दा दिवाळीच्या खूप शुभेच्छा
@nandinikatti99422 жыл бұрын
The best great bhet.Superb.
@gdhairyawan2 жыл бұрын
Absolutely brilliant.Loved it . Thank you Sulekha💕
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
Glad you liked it
@sayalimhasavade11802 жыл бұрын
वा वा वा.... कधीच वाट बघत होतो.... आणि फायनली.... 👍🏻👍🏻👍🏻 दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🎊🎉🎇🎆🪔
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
दिवाळीच्या शुभेच्छा
@tarajohari47688 ай бұрын
Bahut sunder interview
@swapnapatankar84512 жыл бұрын
This made my evening....my diwali !!! Tnku for this treat to the soul !! Dada rocks ❤️🤟
@rajanimahajan88072 жыл бұрын
अरे वाँ !👌सुबोध भावे 👍दिवाळी ची सर्वांग सुंदर भेट दिली त्या बद्यल सुलेखा तुम्हाला खूप खूप धन्यवाद 💐☺️व सुलेखा जी तुम्हाला व सुबोध भावे यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
दीपावलीच्या शुभेच्छा
@SS-nakshatra5 ай бұрын
When an expert actor comes out so true one dies not believe but I do as I have known his nursery time friends who are connected with him and they vouch that he was as he says he was and still is Thanks for this exclusive content
@anuradhagirdhari2282 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली गुणीअभिनेता सुलेखा मला तु खुप आवडते सुंदर दिसते
@ShwWad2 жыл бұрын
wowo.......most awaited.... आता हळू हळू समजत आहे...तुमचा सर्व च मुलाखती सुंदरच असतात .....पण.....तुम्ही एक्या ची पानं खास दिवसां करता राखून ठेवलेले असतात ......
@ShwWad2 жыл бұрын
*एक्या चे पत्ते
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@raginiph2 жыл бұрын
दिवाळीची इतकी सुंदर भेट दिल्याबद्दल सुलेखाताई तुमचे खूप खूप आभार!!! एखादा अभिनेता इतक्या उंचीवर पोचल्यानंतर सुद्धा इतक्या जास्त प्रमाणात जमिनीवर असू शकेल असा कधीच विचार केला नव्हता पण सुबोध भावे यांचे विचार ऐकुन भारावून गेले आहे. तुमच्या सारखी मी पण मंत्रमुग्ध....
@@SulekhaTalwalkarofficial जबरदस्त. खूप छान. आवडली मुलाखत.
@reshmaraut79112 жыл бұрын
U made my Diwali very happy, inviting Subodh Bhave the grt actor of Marathi Industry. Thnx Sulekha Happy Diwali to u and ur entire Team
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
Happy Diwali
@rohinikulkarni5552 жыл бұрын
भूमिकांचे पावित्र्य ! वाह सुंदर विचार. सुलेखा, आजवरच्या मुलाखती हून वेगळी आणि खूप छान मुलाखत.
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@madhavijatar72732 жыл бұрын
सबोध फार छान विचार आहेत म्हणूनच छान अभिनेता आहात सुलेखा छान मुलाखत धन्यवाद 👌👌👏👏👏
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
आभार
@maltikelkar1652 жыл бұрын
खुप गोड खुप छान मस्त मुलाखत
@exploreandadore2 жыл бұрын
करिअर संदर्भात आपल्या आयुष्यात असं बऱ्याच वेळा होतं कि जे काम आपल्याला आनंद आणि समाधान देतं त्यामध्ये आपण कधी कधी कार्यरत होऊ शकत नाही आणि जे काम करत असतो ते जबाबदारी मुळे सोडू शकत नाही पण जसं सुबोध भावे ने सांगितलं कि - “न आवडत्या क्षेत्रात काम करण्यापेक्षा, आवडत्या क्षेत्रात बेकार असणं कधीही चांगलं” ... विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही .... आणि बेकार असताना आपल्याला जे करायच आहे त्या मध्ये skill develope करून हळू हळू का होईना तिथे पोचणं हे खूप समाधानकारक आहे ..... “दिल के करीब” मुळे “विचारांना उजाळा मिळतो” नेहमी प्रमाणे छान मुलाखतीसाठी सुलेखा तुझे आभार 🙏🙏🙏
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@nehanidhi34432 жыл бұрын
सुंदर मुलाखत सुंदर स्वच्छ मराठी सुबोध भावे यांचे
@Mamauji742 жыл бұрын
अप्रतिम भाग... मला खूप दिवस असं वाटायचं की हा कार्यक्रम फक्त महिला पाहुण्यांचा आहे...आज सुबोध भावेंना बघून/भेटून मजा आली... तुम्हांला दोघांना आणि टीमला दिपावली शुभेच्छा!💐🎊🎉
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद....फक्त महिलांचा किंवा महिलांसाठी नाही त्यामुळे तुम्हीही नक्की बघा....दीपावलीच्या शुभेच्छा
@mokshadamashalkar7032 жыл бұрын
Thank you sulekha tai दिवाळीची खूप सुंदर भेट दिलीस मुलाखत नेहमीप्रमाणे उत्तमच होणार...तुला व तुझ्या परिवाराला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा😊😊
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
दिवाळीच्या शुभेच्छा
@sanikakarandikar96012 жыл бұрын
खूपच छान, माणूस किती sortedly विचार करू शकतो याचे उत्तम उदाहरण आहे. Great Great 👌
@anandkhare51322 жыл бұрын
Mast mulakhat. Subodh Bhave chi Awasome vicharsarani. Ani Sulekha Tai na dhanyavad purush vyakti nivadalya baddal. Best wishes to you Sulekha Tai.
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
thanks
@vinitaparab82 жыл бұрын
खूपच छान मुलाखत, सुबोध खरंच ग्रेट 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@dhanashrivipulupadhye632711 ай бұрын
How cute.. ❤
@smitawagh74418 ай бұрын
You have a spiritual mind. You are your strength.
@renukaborgaonkar42072 жыл бұрын
सरांच्या अवंतिका , चंद्र आहे साक्षीला , वादळ वाट ह्या मालिकेतील भूमिका अप्रतिम आहेत, तसेच लोकमान्य, बालगंधर्व , कट्यार काळजात घुसली, आणि डॉ काशिनाथ घाणेकर हे चित्रपट अप्रतिम , अप्रतिम Thanks a lot ma'am आम्हा प्रेक्षकांना हि मुलाखत म्हणजे तुमच्या कडून दिवाळीचे एक सुंदर गिफ्ट आहे तुम्हाला आणि सरांना दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
@ajinathtagad1617 Жыл бұрын
Tula pahte re
@leenakamble14989 ай бұрын
Such a Unique Thoughts ❤❤❤❤
@pratimakulkarni2142 жыл бұрын
माझा अत्यंत आवडता कलाकार
@kvisualtree2 жыл бұрын
I don't really have to mention Mr Subhod Bhave's vast filmography and presence in TV and Plays, but still need to mention these movies which I felt were quite different and done effortlessly - Fugay, Ranbhool and Appa Ani Bappa. Super Ep 👍
@anaghajoshi62152 жыл бұрын
Kiti sunder vichaar aani agadi down to earth. Hats off to The Subodh Bhave. Vaadalvaat madhe negative role hota tarihi itka sunder ki tya velesach aamhsla kalale hote hyachi kaamgiri mothi honaar aani he has done it. Pudhchya vaatchali karta Subodh tumhala khup lhup shubheccha. 💐💐
@sushamadeodikar22172 жыл бұрын
सुलेखा जी, तुम्ही घेतलेल्या जवळपास सर्वच मुलाखती मी बघीतल्या आहेत....सर्वच उत्तम आहेत.. पण सुकन्या कुलकर्णी नंतर... सुबोध भावे यांची ही मुलाखत म्हणजे... शब्दातीत आहे.. 🙏