मा. श्री तायडे साहेब तुमचे सर्व प्रथम अभिनंदन. तुम्ही येणाऱ्या काही कालावधीत लोकप्रिय गायक म्हणून नावारूपाला येणार आहात किंवा आले आहात. त्यातल्या त्यात तुम्ही ए. बी. पी. माझा ने म्हणल्या प्रमाणे (सिक्रेट सुपरस्टार )आहात. ज्ञानदा ताई ने म्हणल्याप्रमाणे मानसाचा आवाज एक तर प्रेमात पडल्यावर किंवा प्रेम भंग झाल्यावर येतो, आणि हे तुमच्या आयुष्याशी निगडीत आहे. माझ्या अनुभवावरून सांगतो माणुस जेव्हा दुखी असतो तेव्हा, तो गाण्याच्या माध्यमातून आपले मन हलके करत असतो. जर उशीर झाला नसेल तर तुम्हाला तुमची सिक्रेट व्यक्ती मिळो अशी देवाचरणी प्रार्थना करतो.
@shriganeshganalwad66247 жыл бұрын
Prem Kendre great.... 👌
@kundlikaldar97245 жыл бұрын
पोलिसांतीळ प्रेमळ आवाज
@rangnathbhogle11615 жыл бұрын
K hup chan awaz ahe
@sanghapalTayde5 жыл бұрын
Thanks
@sanghapalTayde5 жыл бұрын
Thank u so much
@pradeeppandit41935 жыл бұрын
ज्ञानदा ही एक ABP माझा ची प्रभावी रिपोर्टर (निवेदीका ) तिने वर्दीतील दर्दी गायकाला अतिशय सुंदर रित्या बोलकं केलं , म्हणून खुप काही ऐकायला मिळालं.दोघांना खुप साऱ्या शुभेच्छा ☺️🙏
@manishachaudhari68974 жыл бұрын
God bless u
@ashokdalvi2607 Жыл бұрын
फारच सुंदर आवाज आहे, कर्तव्य संभाळून आपण जी कला जोपासली आहे,त्याला माझा सलाम.
@krishnanarsale71385 жыл бұрын
साहेब, सलाम आहे आपल्याला. ईश्वराची कृपा असो तुमच्यावर तुमच्या गाण्यातला दर्द मनाला स्पर्श करून जातो. साहेब खुप मोठे व्हा. जयहिंद!
@ratnadeepgaikwad84925 жыл бұрын
संघपाल तायडे यांचे अभिनंदन,आपण खूप छान गाणी म्हणालात.झी न्युज चॅनल चे व मुलाखत घेणारी निवेदका आपणही खूप उत्स्फुर्तपणे मुलाखत घेतली त्याबद्दल आपलेही अभिनंदन.
@sandipvaidya26035 жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज आहे सर तुमचा तुमच्या भावी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा. साहेब.. तुमची खास व्यक्ती लवकर मिळो आपल्याला..
@sandipshirsat7176 Жыл бұрын
जय भिम, साहेब
@akashrathod45055 жыл бұрын
अतिशय सुंदर 'संजयपाल तायडे' सर आपल्या या कलेसाठी Best of Luck माझी 1चं विनंती आपणाला की आपण एखाद गाणं आपल्या -वीर जवानांसाठी-करावी आणि सगळ्यांच मन जिंकून आपल्या प्रगतीवर पुढील वाटचाल सुरू ठेवावी. व पोलीस खात्याचा इतिहासातला पहिलं पान या आपल्या नावाने उघडलं जावं ..! हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो जय हिंद ! महाराष्ट्र पोलीस !
@sidheshwarshendge56074 жыл бұрын
देशाची सेवा करत करत इतका सुंदर आवाज साहेब तुम्ही कायम ठेवलाय एक मराठी पोलीस बांधव म्हणून मला तुमचा अभिमान वाटतो, तुमच्या केलेल्या नक्कीच वाव मिळेल कारण तसा आवाजच आहे तुमचा, best luck saheb, जय महाराष्ट्र
@devendrakharote5545 жыл бұрын
आता पर्यंत पोलिसांचा धाकातला आवाज ऐकला होता हे पोलिस आज जरा वेगळे वाटले फार छान संघपाल सर
@abhimanyukhairmode33975 жыл бұрын
Wahhh... अप्रतिम.. यांना संधी मिळाली तर..महाराष्ट्राचा हाच आवाज देशात अधिराज्य गाजवायला वेळ लागणार नाही...
@sudarshanparve79955 жыл бұрын
सुर महत्वाचे ना एवढा खास नाही
@saeedshaikh89037 жыл бұрын
तुम्हाला तुमची प्रिय व्यक्ति मिलावी ही इच्छा व्यक्त करतो जय हिंद सर
@krushnaveer43394 жыл бұрын
Khupch chhan sir.
@MalranProduction7 жыл бұрын
खरच खूप ग्रेट आवाज आहे तुमचा ...खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस ...
@navrangvideoatozvideo31815 жыл бұрын
खरच सर काय दर्द आहे तुमच्या आवाजात वा
@navrangvideoatozvideo31815 жыл бұрын
सर देश भक्ती गीत गा ना सर एक प्लीज
@shubhambharkad88625 жыл бұрын
खूप छान सर
@pritameditor18565 жыл бұрын
खुप छान आवाज आहे सर तुमचा खुप छान वाटले तुमचा आवाज ऐकून तुमाला यासाठी खुप खुप शुभेच्छा जय हिंद सर
@mayurnanekar17954 жыл бұрын
1 no sir......ase hire mh police madhe ahe....yacha saglya maharashtrala abhiman ahe
@narharibunde77845 жыл бұрын
संघपाल तुझं "तू येरे पावसा "हे गाणं ऐकलं आणि मन भरून आलं. 🌹🌹🌹👌👌👌👍👍👍🌹🌹🌹
@rajukhaire59485 жыл бұрын
Narhari Bunde ,khup chhan
@vijaydhangar14335 жыл бұрын
The great saheb
@pappugaikwad61495 жыл бұрын
साहेब खरोखरच सूदंर
@sbabluss7 жыл бұрын
तायडे सर सर्व प्रथम तुमच्या पोलीस अधिकारी साहेब व कर्मचारी साहेबांचे खूप खूप धन्यवाद आज त्यांच्यामुळे व ABM माझा खास तुमच्यामुळे महाराष्ट्राला एक नवीन सुपरस्टार लाभणार आहे....हा माझा पूर्णपणे विश्वास आहे....२०१८ ला तायडेची बॉलीवूडच्या दिशेने वाटचाल असेल... SS मनमाड
@kishorkale83677 жыл бұрын
खुप छान साहेब
@govindlagad85697 жыл бұрын
खूप छान साहेब खरंच
@rsartstudioartgallery88897 жыл бұрын
sangpal mitra tu mala olkhat asashil ka nahi he mala mahit nahi, mi yashodas rakhonde colaba ps tuzi hi abp maza varchi news pahun mala khupch anand zala ani tu bhavishat pn khup pudhe janar hi eshwar charni prathana karto..
@justhappy70727 жыл бұрын
good sir
@ashwinigujle76347 жыл бұрын
supr
@pradipdongare17335 жыл бұрын
धन्यवाद सर छान
@lokeshthakare62555 жыл бұрын
बाकी पोलीस तर वर्दी वरच खुश होतात पण हा पहिला माणूस आहे की त्यांना वर्दी वर तर प्रेम करतेच पण त्या पेक्षा ते शेतकऱ्यावर प्रेम करते असे ह्या विडिओ मध्ये दिसून येऊ राहील. सर्व पोलीसना विनंती करतो की तुम्ही पण अश्या प्रकारे माणसावर प्रेम करा मणजे पोलीसां पेक्षा अधिक माणसाला व त्याच्या कला गुणाला महत्व आहे.
@devadj91415 жыл бұрын
Lokesh Thakare a
@lokeshthakare62555 жыл бұрын
@@nivruttighuge5078 tnq ji
@lokeshthakare62555 жыл бұрын
@@devadj9141 tnq deva bhai
@rambhujbal42504 жыл бұрын
खुप छाण संघ पाल साहेब पुढील गायकी कारकिर्दी ला खुप सुभेच्छा
@azhar.b.mukadam78107 жыл бұрын
संघपाल तायडे साहेब अप्रतिम 🌹🌹🌹🌹✋✋✋✋👏👏👏👏👏👏👏💐🌹
@gadekara.b18205 жыл бұрын
Great sangpal sir
@prakashkachare8565 жыл бұрын
Z🎂
@manoharlokhande83794 ай бұрын
सन्माननीय आयु.संघपाल तायडे, जयभीम. तुमचा कर्णमधुर, सुरेल कंठ हा श्रोते मैफिलीत मंत्रमुग्ध करणारी गाणी गातात जसे की बस एक सनम चाहिए आशिकी के लिये....😊😊
@rajus4255 жыл бұрын
साहेब मला पकडुन तुमच्या पोलीस ठाण्यात बसुन ठेवाना .गाने तरी आयकायला मिळतिल.
@sagarwagh54165 жыл бұрын
Bhari idea ahe bhau😂😂😂
@prajaktajoshi62805 жыл бұрын
🤣
@oneminuteinspirationalvdos31424 жыл бұрын
Hahaaaaa
@pushplatagaikwad8374 жыл бұрын
ग्रेट गायक,साधक,कर्तव्यतत्पर पोलिस.चिरंजीव हो भाऊ कला नि आयुष्य.
@pushplatagaikwad8374 жыл бұрын
तुमची प्रेरक शक्ती सांगा आम्हालाही आनंद होईल
@dattatraywabale60324 жыл бұрын
तायदेजी आपला आवाज ऐकून असे वाटले की, आपण या क्षेत्रात करिअर करावे, आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा डॉ दत्तात्रय वाबळे,
@MrKetanparalkar7 жыл бұрын
तुमचा आवाज ऐकून शहारे आले अंगावर.. Really Great Voice..Salute sanghpal tayde Sir🙏
@dineshrockstar9837 жыл бұрын
Ketan Paralkar nice
@theresatribhuvan98675 жыл бұрын
Your voice is sweet great wonderful amazing you are great supper star of india Aavaj ikatach rahava asa watata all the best .
@shyampojage60054 жыл бұрын
Nice song sir jay hind
@siddhonkaentertainment42415 жыл бұрын
अभिनंदन !!!!!!!!!!!!!!!!!!!!
@sachinmalekar66277 жыл бұрын
Great voice sir.........tumhala tumach prem milav hich prarthana tya devakad..
@prakashkulkarni27694 жыл бұрын
संघपाल साहेब भावी काळासाठी खूप खूप शुभेच्छा. आपल्यातील ही संवेदना अशीच जपून ठेवावी.
@ankushpingale41905 жыл бұрын
महाराष्ट्र आयडीयल भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा अभिनंदन
@sampadapongade76014 жыл бұрын
अभिनंदन संघपाल सर पोलिस विषयी भीती वाटत असायची पण तुम्ही ती कमी केली एका मराठी माणसाचा अभिमान वाटला तुम्हाला अशीच प्रगती मिळो सुभेच्छा
@vikasvyavahare85137 жыл бұрын
साहेब तुम्ही किती छान गाणे गाता माझ्या डोळ्यात पाणी आले तुम्ही किती छान गाणी आहेत
@ganeshtnagre4566 жыл бұрын
Vikasप Vyavahare
@indraipathologylaboratory10196 жыл бұрын
Vikasप Vyavahare
@alakathakur95466 жыл бұрын
Vikasप Vyavahare kharach mazyapan dolyatun pani aale
@shrikatratu1354 жыл бұрын
Iu
@sandhyakulkarni75404 жыл бұрын
अर्जित सिंग गाऊन तर तुम्ही फार फार खुश केलेत , वा वा ,आम्हाला फार अभिमान वाटतोय तुमचा ,खूप खूप दोन्ही क्षेत्रात यशस्वी व्हा आशीर्वाद तुम्हाला 👌💐
@sameerpatil72317 жыл бұрын
It's really really awesome dude hats of u sir
@vasantpatil515 жыл бұрын
साहेब खरचं तुमचा सुरवातीचा प्रवास एैकूनचं डाेळ्यातुन पाणि आलं साहेब,महाराष्ट्राचा एक खाखी वर्दीतला कलाकार जगासमाेर आला धन्यवाद साहेब ,अभिनंदन साहेब
@sandipvmante78707 жыл бұрын
Salute to संघपाल सर..!
@sanjay-vn8yb4 жыл бұрын
मी एक कलाकार आहे. मी प्रोफेशनल सिंगर सोबत काम केलं आहे.आणि त्यांच्या बरोबरीला तुम्ही नक्कीच आहे आहात सर.तुम्ही ही कला म्युझिक टीम जॉईन करून नोकरी बरोबर कला पण जोपासली तर बरं होईल.खरंच छान स्वर लागले तुमचे आणि पोलिस अस काही गावू शकतात ऐकून बर वाटल
@mangeshrao17835 жыл бұрын
Great singer ...great mimic n a very great polite police men ...hatss off
तुमसे मिलने की तमन्ना है हे गान अप्रतिम झाल same to same lovely साहेब
@suyashkedar9957 жыл бұрын
Nice
@Vikaskamble1027 жыл бұрын
Best of luck Sir
@pravinbhelke40487 жыл бұрын
very very Nice voice sir
@manurane28787 жыл бұрын
Tayde Bhau khupch chan
@sharadkalokhe36125 жыл бұрын
एक नवीन गायक पोलीस खात्यात गवसला आहे,त्याचं खात्यानं सोनं करावं ही सदीच्छा.
@uttamsuryawanshi95105 жыл бұрын
Nice..डोळ्यात पाणी आले खुपच छान..
@rajuwakode15405 жыл бұрын
Very good voice sir, you are rising sun of Maharashtra
@bhausahebkisan65675 жыл бұрын
संघपाल तायङे सर खूप बरं वाटलं तुमची कला पाहून खूप खूप सुभेछा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप सुभेछा
@sureshchoudhari11867 жыл бұрын
Khup khup chan keep it up sir very nice
@arjundhapse51247 жыл бұрын
kiti changla aavaj aahe sir mala khup avadale
@uddhavraut28415 жыл бұрын
सन्घपालजी खुपच अप्रतिम आहेत पोलीस अधिकारी आणि मृदु आवाजात व व्येक्ती 8वे आश्चर्य वाटते !
@सेवककर्मोके5 жыл бұрын
त्या प्रिय व्यक्ति तुमच दूर गेलेल प्रेम वाटतंय साहेब
@गोविंदकातोरे4 жыл бұрын
खुपच सुंदर आणि छान संघपाल खुप खुप शुभेच्छा धन्यवाद ABP माझा
@sapanakhorde93527 жыл бұрын
Kadakkk
@kishorkalekar41944 жыл бұрын
साहेब बरेच गायक पाहिले पण असा अवाज पहील्यांदा आईकतो खुप मस्त वाटल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐
@savitapatil2565 жыл бұрын
First Rajesh patil la moth namaskar ani police personality la moth salute ....👍👍👍👌👌
@niteshgaikwad10475 жыл бұрын
Jay bhim sar kadakkk aavaj
@PGaup7g4 жыл бұрын
प्रथम राजेश पाटिल व अभिजीत मुळऐ यांचे मनापासून आभार 👏
@vijaymarathe87 жыл бұрын
Salute Sir...
@uttammagre33587 жыл бұрын
salute sir
@vidyadharwayangankar95375 жыл бұрын
Salute sir
@गोविंदकातोरे4 жыл бұрын
खुपच सुंदर संघपाल खुप खुप शुभेच्छा धन्यवाद ABP माझा
@sandipshermale29527 жыл бұрын
apratim saheb
@prakashkulkarni27694 жыл бұрын
आजच्या करोनाच्या काळात आमच्या पोलीस दलातील एका पोलीस बांधवाला ए बी पी माझा ने लोकांसमोर आणलात तया बद्द्ल ए बी पी माझाला धन्यवाद.
@amarkale53187 жыл бұрын
Hats Off.. Lovely voice.. Lovely singing.. All the best wishes for your singing career ... !!!
@santoshkurandale72795 жыл бұрын
छान आवाज सर
@dhananjaygholap89944 жыл бұрын
आपला आवाज खूप चांगला आहे, आणि तो एस. पी. बालासुब्रम्हन्यम यांच्या जवळचा वाटतो. अभिनंदन
@VijayPawar-mc5nk7 жыл бұрын
malaa tumachaa aabhiman vatato sir....
@tejaspatil68967 жыл бұрын
Vijay Pawar
@narendrapatil91125 жыл бұрын
लई दमदार आवाज आहे संघपाल साहेब तुमचा साहेब आवाजाची रेंज पण जबरदस्त दुसऱ्याच्याआवाजाची कॉ पी न करता स्वतःचा आवाज डेव्हलप करा छा न फारच छा न
@VaibhavBVaim5 жыл бұрын
सलाम दादा
@dineshjadhav24157 жыл бұрын
ABP Maza best forever.
@vishalkarambalkar22234 жыл бұрын
You are really very good artist..... Tumchyamade anek singer dadlele ahet..... you're a packet of singers... Hatts off to you Sir...
@mr.allinone51535 жыл бұрын
Love you sir your voice sir... Really love you
@amollandge52823 жыл бұрын
वा साहेब ,खूप खूप,खूपच छान 👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️salute you 👍👍
@pallavisaraf38975 жыл бұрын
Best voice ,keep it up .👏👏
@radhakrush5 жыл бұрын
खूपच गोड आवाज आहे सर तुमचा.. तुम्हाला पुढच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.
@govindshinde5387 жыл бұрын
Kadak saheb awesome awaj ahe sir o. m. g.
@prashantskatkar62535 жыл бұрын
संघपाल सर जबरदस्त आवाज तुमच्या भावी आयुष्याच्या मार्गात यशच यश लाभो.हीच सदिच्छा....
@devmali64825 жыл бұрын
Khup Chan sir I love your voice
@saianandfurniture91405 жыл бұрын
धन्य आहे दोस्ता तुला फार मोठा गायक कलाकार बननार माझे ही पोलीस मीत्र आहेत त्यांनाही पाठवनार तुला गायकातील लवकरच पुरस्कार मीळण्यास सुरवात होनार
@hvdigital33776 жыл бұрын
salute for you
@deployeddg17135 жыл бұрын
हार्दिक अभिनंदन संघपाल सर तुम्ही खूप खूप प्रगती करावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो 😇❤️🙏🙏
@raosahebwaghmare2187 жыл бұрын
i love u sir i am praud of u sir gret voice jay maharashtrta
@arungajbhiye46903 жыл бұрын
संगपाल जी नाव कमावले पोलीस खात्याचे, खरतर पोलीस महासंचालकांनी तुमचे आवाजाची दखल घेऊन योग्य तो प्लॅटफॉर्म तयार करून दिला, पाहिजे?
@Lalitamore45685 жыл бұрын
Shabdanchya palikade ,,,,,shabdach nahit evadha jabardast .....Awaj ani personality...
@shivrajvishwamberkurhade54285 жыл бұрын
आज मला दुसरे कुमार सानु आवाजाचे जादुगार संघपाल तायडे पोलीस सराना जय हिंद
@Ajinkyea7 жыл бұрын
Great Voice👌👌👌😊
@ajayjadhav9636 жыл бұрын
Ajinkya Ipper grw
@sunilwaghmare86694 жыл бұрын
मी ABP चा अत्यंत रूनी राहीन की तुम्ही तुमच्या मंच्यावर अगदी तळा गाळातल्या व्यक्तीला बोलाऊन त्यांच आभिनंदण करता त्यांना काही मार्गदर्शन करताना मला चांगल वाटल आणि जाता जाता माजाABPमाझा ला सेलुट करतो आणि महाराष्ट्र पोलिस बांधवांना माझा एक सेलुट
@adinathtajane09097 жыл бұрын
Apratim sir Heart touching performance !
@mahanteshutsai94085 жыл бұрын
No please..
@pankajtayde99194 жыл бұрын
जबरदस्त तायडे साहेब अभिमान आहे तुमचा आम्हाला जय भिम!
@chaitalibhadrike10905 жыл бұрын
Verry nice voice👌 selut maharashtra police🙏
@eknathsurwade45785 жыл бұрын
पोलिस दादाला मानाचा मुजरा
@musicallaroundpravinpm4625 жыл бұрын
छान अजून practice करा नक्की stage मिळेल आणि गाणं गात असताना कोणाला copy करायचं नाही तुमचा स्वतःचा आवाज बनवा तुमच्या स्वतःच्या आवाजात गाण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करा तरच तुम्ही पुढे जाऊ शकता स्वतःचा album बनवा आम्ही तुमची गाणी नक्की ऐकू
@satishbhosale68325 жыл бұрын
बरोबर बोललात तूम्ही
@ajitgavali11125 жыл бұрын
Chan
@sauravchavan33194 жыл бұрын
💐💐💐💐💐💐💐😍❤
@lineshdawande39147 жыл бұрын
वा तायडे साहेब,अप्रतीम.खाकी वर्दीत असाही गोड आवाज असतो हे पहील्यान्दाच बघतो आहे...खूप खूप सुभेच्या.....जय हीन्द
@dayanandwakhare7 жыл бұрын
he is not less than any legendary veteran singer. I hope such talent never fades in our society. Keep it up tawadeji..
@mangalkarade67844 жыл бұрын
स्पेशल व्यक्ती समजली साहेब आम्हाला...👍👌
@sanghapalTayde5 жыл бұрын
Thanks all dear frnds for ur big suport, jai hind🇨🇮
@sanjaynimbalkar64704 жыл бұрын
अतिशय सुंदर.... अभिनंदन तायडे वर्दीतील सुर अप्रतिम
@sanjaynimbalkar64704 жыл бұрын
तुझा नंबर मिळाला तर बोलता येईल मनमोकळेपणाने मी सीमा सुरक्षा दलात सेवेत आहे ... मला कविता करायची खूप आवड आहे आणि कलाकार, साहित्यिक बंधु-भगिनींशी बोलतो मी आणि कवी अरविंद कुलकर्णी सरांचा ग्रुप आहे "साहित्य मंथन" हा महाराष्ट्रातील साहित्यिक बंधु-भगिनींचा ग्रुप आहे. यात आपली हरकत नसेल तर सामिल करावे असे वाटते... धन्यवाद