हप्ता गोळा करायला बीड दौरा असणार वाल्या कराड जेलमध्ये असल्या मुळे डिसेंबर व जानेवारी दोन महिन्यात हप्ता वसली थांबली आहे
@VasantraoMokde18 сағат бұрын
धनंजय मुंडे नी अजित पवार ला सांगीले असेल की वाल्मीक कर्हाड हा जेल मध्ये आहे व धनंजय मुंडे वर जनतेचा रोष आहे म्हणुन बिडचे पालकमंत्री म्हणुन अजित पवार ला दोन महीण्याचा हप्ता घेण्या करिता बिड दौरा काढण्यास सांगीतले असावे 🎉
@ankushmadane491123 сағат бұрын
वांगी ताई फार जळत आहे
@ssonwalkar9517 сағат бұрын
कश्याला वर जळतील त्या.....त्या काय म्हणत आहेत ते ऐका, मग विचार करा, मग बोला, तुमच्या सारखे अंधभक्त पाहिले की तुमच्या बुद्धिची कीव येते.....एक दिवस सगळे देशोधडीला लागतील मग वांगे अन चिक्की सगळच महाग होईल.....पोटावर पाय आला की हिंदुराष्ट्रची स्थापना करणार का भावा....