आमचे मार्गदर्शक, नेतृत्व माननीय प्रविण दादांना या ठिकाणी बघून अभिमानास्पद वाटलं,तुमच्यासारख्या हाडाच्या कार्यकर्त्याला अशा स्थानी बघणे आमच्या हिंगोली करांसाठी अतिशय अभिमानास्पद आहे ते फक्त अभाविप सारख्या देशावर प्रेम करणार्या संघटनेमध्ये च होऊ शकते #ABVP 🚩