Explained - Farooq Abdullah on Rajnath Singh's remark on POK by Chandrashekhar Nene Maha MTB

  Рет қаралды 25,526

MahaMTB

MahaMTB

18 күн бұрын

POK भारत घेणार नाही तर तिथली जनताच भारताच्या बाजूने येईल!, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या या दाव्यानंतर माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना पाकिस्तानधजीर्णे वक्तव्य केले आहे.
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
KZbin - / @mahamtb

Пікірлер: 201
@PravinAmbardekar
@PravinAmbardekar 16 күн бұрын
ह्या अब्दुल्ला विचित्र घराण्यातला नाही, हलकट घराण्यातला आहे. अशी खुप घराणी आहेत आपल्या भारतात.
@GymFactory-zt3qe
@GymFactory-zt3qe 17 күн бұрын
भारताने फक्त जमीन घ्यावी, फालतू लोक नको
@SAB-kt1jd
@SAB-kt1jd 17 күн бұрын
शेख अब्दुल्ला आणि नेरु हे दोघेही एकमेकांचे सावत्र भाऊ होते.
@vishwas6104
@vishwas6104 17 күн бұрын
फाळणीच्या वेळी जेवढे लोक होते त्यांनाच प्रवेश द्यावा अन्यथा pok नाही मिळाले तरी चालेल.
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 17 күн бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
@taranathrege164
@taranathrege164 17 күн бұрын
भारताने चाळणी करून तेथील नागरिकांना भारतात घ्यावं. सरसकट घेऊ नये.
@mahendrakokate644
@mahendrakokate644 17 күн бұрын
त्या जनतेला घेऊन करायचं काय.. ते कालांतरानेआपल्या जातीवर जातील.. .
@swapnapandit478
@swapnapandit478 17 күн бұрын
​@@mahendrakokate644खरय
@nishanbarve1876
@nishanbarve1876 17 күн бұрын
Baltistan, बलुचिस्तान भारतात सामील करून घेतले जावे
@saileekorgaonkar7455
@saileekorgaonkar7455 16 күн бұрын
मुसलमान व क्रिश्चन या दोन पंथांवर कधीही विश्वास ठेवू नये
@anilgharge8362
@anilgharge8362 7 күн бұрын
अगोदर एक देश एक कायदा भारताचे संविधान मानत असाल तर तसेच चार बिबी चाळीस बच्ये असं असेल तर अजिबात नको
@dadasosature766
@dadasosature766 16 күн бұрын
नेहरू मंजे भारता la लागलेली वाळवी आहे
@dvp322
@dvp322 17 күн бұрын
अब्दुल्ला खब्दुल्ला ने पाकिस्तानात जावे
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 16 күн бұрын
नेनेसाहेब, तुमच्या व्हिडिओतुन महत्वाची माहीती मिळते. पी ओ के, च्या लोकांना भारतात सशर्त प्रवेश देण्यात यावा कारण त्या लोकांवर विश्वास ठेवणे धोकादायक आहे, याबद्दल आपले मत व्यक्त करा. धन्यवाद 🎉
@TheShreeguru
@TheShreeguru 16 күн бұрын
जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा वंदे मातरम्
@aruntope6625
@aruntope6625 16 күн бұрын
मगर हिंदूको पार्लमेंटमे सोना नही चाहिये.
@anilkaryekar3500
@anilkaryekar3500 17 күн бұрын
नेहरु ची अनेक blunder आहेत.
@arundhanve8911
@arundhanve8911 17 күн бұрын
आपले काँग्रेस नेते ....? " आपलीच प्रतिमा होते , आपलीच वै री "
@mukundlk
@mukundlk 17 күн бұрын
चर्चिल ने यांना charater less scoundrel असे म्हटले होते. तत्कालीन काँग्रेस नेत्यांना. आजचे तर महा scoundrel आहेत
@arunkulkarni9004
@arunkulkarni9004 17 күн бұрын
सर मी मागच्या वर्षी काश्मीरला गेलो होतो.तेथे मला एक जाणवले की या लोकांना हिंदु पर्यटकांचा पैसा पाहिजे पण आपण तेथे कायम राहायला नको आहे.ते आपल्याकडे लुटण्याच्या भावनेने पाहतात.गुलमर्ग येथील राजवाड्यात मी गेलो होतो .तेथील कर्मचारी हिंदु राजाबद्दल फारच अनादराने बोलत होता. खुप वाईट वाटत होते.
@mahendrakokate644
@mahendrakokate644 17 күн бұрын
हिंदू पर्यटक त्या तिकडे का जातातच.. बहिष्कार टाका त्यांची मस्ती जिरेल
@swapnapandit478
@swapnapandit478 17 күн бұрын
😱😱
@sanjayvhawal2404
@sanjayvhawal2404 15 күн бұрын
visit karu naka punha.
@dineshredkar6311
@dineshredkar6311 17 күн бұрын
साहेब तुमचे विश्लेषण आवडले संपूर्ण देशाने एकले पाहीजे इंडी आघाडी फक्त चार तारीख पर्यंत च आहे
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 17 күн бұрын
जय हिन्दू राष्ट्र
@chandrashekharbadgujar1051
@chandrashekharbadgujar1051 16 күн бұрын
Sirji, राहुल गांधी आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच संजय आणि त्यांचे सहकारी जरी पाकिस्तानात गेलं तरी आमची काहीही हरकत नाही. 😂😂😂😂
@dhananjayvanarse5669
@dhananjayvanarse5669 17 күн бұрын
Faruk & Umar Abdullah both should be transfered to Pakistan
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 16 күн бұрын
आपण फारुख अब्दुल्ला ह्यांचा किस्सा सांगितला तो अनुभव सविस्तर ऐकायला आवडेल
@shashankpathak4744
@shashankpathak4744 17 күн бұрын
नेने सर, मी तुमच्या विडियोचा नियमित श्रोता आहे. तुमचे विश्लेषण खूप सुलभ, ओघवते असते. मी दोन दिवसापूर्वी स्थानिक दैनिकात "चीन मागील काही महिन्यांपासून सोने खरेदी करत आहे आणि सोन्याचा साठा वाढवत आहे आणि त्यांच्या सुवर्णसाठ्यात खूपच वाढ झाली आहे" अशी बातमी वाचली. मला असं विचारायचे आहे की चीनची अर्थव्यवस्था खोलात जात असताना चीन असे कसे काय करू शकतो, असे करण्याचा चीनचा उद्देश काय असावा. कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद शशांक पाठक, परतूर जिल्हा जालना
@vishalzanje
@vishalzanje 9 күн бұрын
चीन त्याच्या curruncy ची पडणार आहे म्हणून सोन खरेदी करत आहे नंतर currency पडल्यावर सोन विकून जास्त पैसे उभे करेल किव्वा trade करेल. बाहेरच्या कंपन्या चा लॉस करणे हाच चीन चा प्लॅन. आहे
@hridaynathlad5014
@hridaynathlad5014 17 күн бұрын
नमस्कार चंद्रशेखर नेने असे नाव व्हिडीओ वरती दिसुदेत कधी कधी बघणे स्कीप होते व नावामुळे व्हिडीओ उघडून बघणे व ऐकणे सर्वांना सोयीचे राहील.मी आपले सर्व व्हिडीओ आवर्जून पहात असतो अतिशय मुद्देसूद शॉर्टमध्ये व ऐकण्यासारखे मुद्दे असतात. धन्यवाद
@nayanasrecipes1705
@nayanasrecipes1705 17 күн бұрын
खुप छान माहिती सांगितलीत. असेच खरं सांगत रहा
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 17 күн бұрын
Utkrushta विश्लेषण. भाजप नें जम्मू काश्मीर मध्ये एक सुद्धा उमेदवार उभा केला नाही याचे काय कारण या वर video करा. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@swapnapandit478
@swapnapandit478 17 күн бұрын
बरोबर
@taranathrege164
@taranathrege164 17 күн бұрын
Nehru is not a friend but a brother.
@ShantanuCancer
@ShantanuCancer 16 күн бұрын
👌 नेहमीसारखेच उत्तम विश्लेषण अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या पतीच्या मोदी सरकारच्या सततच्या विरोधातली सर्वजनिक भूमिका यात तथ्य किती आणि सत्य किती यावरही आपण विवेचन करावे ....
@vasantkoli680
@vasantkoli680 17 күн бұрын
गुड जॉब सर।। जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र।।
@murlidhargodbole8239
@murlidhargodbole8239 16 күн бұрын
मा. नेने सर, आपण अतिशय मार्मिक विश्लेषण केले, काँग्रेसची कुट नीती देशासाठी घातक आहेआणि आम्ही सुज्ञ नागरिकांनी याचा डोळसपने विचार करायला हवा नाहीतर पुन्हा इंग्रज आपल्या बोकांडी बसतील.
@shripadbehere5645
@shripadbehere5645 17 күн бұрын
सिमा कुंपण घालून सुरक्षित केल्या आहेत का? घुसखोरी कशी चालू आहे?
@chandrashekharmore8295
@chandrashekharmore8295 16 күн бұрын
नेनेसर, आपण आज पाकव्याप्त काश्मीर बाबत विश्लेषण केले तसेच अक्साई चीन बाबत करावे ही विनंती..
@milindgaikwad961
@milindgaikwad961 17 күн бұрын
बालमुकुंद कौल नाही राघवराम कौल इसवी 1722 फरुखसियर मुगल बादशहाच्या काळात जे अत्याचार झाले त्यात तो बाटवला गेला असे स्वतः फारुख अब्दुल्ला बोललेला आहे. बोलताना अत्याचार शब्द न वापरता 1722 मे इस्लाम कबूल किया असे बोलला
@sachinganu2203
@sachinganu2203 17 күн бұрын
भारतातील तमाम हिंदूंनी निर्धार करून भारतीय जनता पार्टीला मतदान केलं पाहिजे आज आपण टीव्हीवर बघितलंच असेल की पुण्यामधील मुस्लिम समाजाच्या मुखियांनी मोदींच्या (NDA )विरोधातील उमेदवारांना मतदान करण्याची गळ घातली आहे
@prashantkale589
@prashantkale589 16 күн бұрын
Hindu zopala ah
@meghanaoak765
@meghanaoak765 16 күн бұрын
खूप सुंदर विचार आहेत तुमचे. प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन विश्लेषण करता. तुमचे व्हीडिओ ऐकायला आवडत. आणि काहीतरी चांगलं होईल अशी आशा निर्माण होते
@LaxmiBhosale-mu3wp
@LaxmiBhosale-mu3wp 10 күн бұрын
साहेब तुम्हाचे विशेषन चांगले आहे धन्यवाद
@taranathrege164
@taranathrege164 17 күн бұрын
Actually we have lots of comedians in Indian politics. They only talks can't do anything.
@jitendrashinde2733
@jitendrashinde2733 10 күн бұрын
योग्य विचार मांडले आहेत सर तुम्ही .
@subhashbahiramkar2730
@subhashbahiramkar2730 15 күн бұрын
सर काही गरज नाही भारतात समाहु घेण्याची कारण हे आपली जागा दाखवतील सर आपण आपले विचार छान मांडत आहेत धन्यवाद सर
@pramodkashikar4379
@pramodkashikar4379 17 күн бұрын
नेने सर तुमच्या विश्लेषण सारखं abp maza, zee 24तास, ibn, पुढारी, सारख्या मराठी चॅनल ला का बरं दिसतं नाही
@vidulamarulkar7758
@vidulamarulkar7758 17 күн бұрын
Bharat mata ki jai 🙏🏻
@nanasahebyadav8964
@nanasahebyadav8964 16 күн бұрын
मोफत सुविधा बंद करा...ओकारी करायचा बंद करतो की नाही ते बघा..
@manishvispute6650
@manishvispute6650 16 күн бұрын
नमस्कार नेने काका 🙏 आपण मागच्या video तल्या माझ्या comment ची नोंद घेतलीत . धन्यवाद. अमळनेर जिल्हा . जळगाव.
@ashokchandane4378
@ashokchandane4378 15 күн бұрын
आपण खूप चांगली माहिती दिलीत धन्यवाद
@vilastambulwadikar6353
@vilastambulwadikar6353 16 күн бұрын
प्रत्येक मतदाराने या विधानाचा निषेध करून त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.
@pinkmoon4328
@pinkmoon4328 16 күн бұрын
मतदान न करणाऱ्यांना penalty लावल्याने खूप negative publicity होऊ शकते. आजारी, वृद्ध, नोकरी धंद्यामुळे बाहेर असणारे इ. विविध लोकांचा समावेश त्यात असू शकतो. पण याउलट मतदान करणाऱ्यांना जर reward केले तर जास्त बरे पडेल.
@vishalzanje
@vishalzanje 9 күн бұрын
मतदान online karave adhar link karun देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून मतदान करण्याची सुविधा निर्माण करावी. आणि जे मतदान करणार नाहीत त्यांना सर्व प्रकारच्या योजनांतून बाहेर काढावे ❤
@cvdongre
@cvdongre 15 күн бұрын
नेने साहेब, तुमचे videos मी नेहमी पहातो आणि मला ते आवडतात. फारूख अब्दुल्ला पाकीस्तानची भाषा बोलत असले, तरी ते खरंच आहे, असे मला वाटते. कुठलाही देश सहजासहजी बळकावलेली जमिन देणार नाही, तो देश फारफारतर आपल्या लोकांना Refugees म्हणून पाठवायला तयार होईल. तेंव्हा भारताला POK मिळवायला पाकिस्तानवर आक्रमण करायला लागेल. पण भारत स्वतःहून तसे पाऊल उचलेल का? का पाकिस्तान भारतावर आक्रमण कधी करतोय? याची वाट बघत बसावे लागेल? त्यापेक्षा माझी अशी सूचना आहे की पाकिस्तानला सध्या पैशाची खूपच गरज असल्यामुळे भारताने सरळ पाकिस्तान कडून POK विकत घ्यावा. नाहीतरी १९४७ मधे पाकिस्तान चा जन्म होताना भारताने पाकिस्तान ला ५५ कोटी दिलेच होते की. तुम्हाला काय वाटते?
@vijaygalgali6411
@vijaygalgali6411 17 күн бұрын
right sir
@PrashantPatil-yr3si
@PrashantPatil-yr3si 17 күн бұрын
Jay hind sir❤
@sharadkorgaonkar1375
@sharadkorgaonkar1375 12 күн бұрын
Nene Ji Thanks for taking important topics to masses This is good work please continue...
@vilasracharla8441
@vilasracharla8441 16 күн бұрын
फार छान. धन्यवाद 👆👌🙏🍓🍇🍑🌽🌽🍉
@hrishikeshrajpathak2036
@hrishikeshrajpathak2036 17 күн бұрын
खुप छान सांगतात नेने sir 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sadanandprabhudesai7572
@sadanandprabhudesai7572 17 күн бұрын
छान माहिती.
@ashwini2009
@ashwini2009 17 күн бұрын
Waiting for your video on trump sir. Chaitanya upadhye
@sanjivpatil582
@sanjivpatil582 16 күн бұрын
Excellent explanation. Thank you NENE Sir.
@nitinshelke4508
@nitinshelke4508 16 күн бұрын
Excellent Speech 👌
@anilkaryekar3500
@anilkaryekar3500 17 күн бұрын
फक्त काश्मिरी लोकांना च घ्यायला हरकत नाही.
@swapnapandit478
@swapnapandit478 17 күн бұрын
काश्मिरी पंडित
@chintamaniranade2388
@chintamaniranade2388 14 күн бұрын
अखंड भारत व्हावा हीच इच्छा
@sanjayvankudre8068
@sanjayvankudre8068 14 күн бұрын
नेहमीप्रमाणेच सुंदर विडिओ
@hemanthardikar7418
@hemanthardikar7418 16 күн бұрын
Nheru and Abdulla savtra bhau hote
@jayawntbarge1713
@jayawntbarge1713 17 күн бұрын
नेने गुरुजी नमस्कार
@rautarun
@rautarun 11 күн бұрын
खूप छान
@kalpanabhamre6155
@kalpanabhamre6155 8 күн бұрын
Chan mahiti milali.
@anitamore1378
@anitamore1378 16 күн бұрын
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण व्हिडिओ
@sureshfatangare1854
@sureshfatangare1854 14 күн бұрын
Aaple international ghatna babat vishleshan khup sundar aste. Aapnas naman
@eddycurrentsolutions607
@eddycurrentsolutions607 16 күн бұрын
Nice video. Agree with you on your views on POK and Abdullah family.
@taranathrege164
@taranathrege164 17 күн бұрын
भारताला शिक्षा करणं हे अमेरिकेतील राष्ट्रपती ला शक्य होइल का.
@nareshmondhe7070
@nareshmondhe7070 12 күн бұрын
शानदार विश्लेशन बाकी जावु द्या.परंतु आपल्या मराठी उद्धव ला सांगा.
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 17 күн бұрын
सुंदर वीडीओ सर. 👍👍👌👌
@rahulkarjatkar5912
@rahulkarjatkar5912 16 күн бұрын
Very good information ❤
@avinashahire6538
@avinashahire6538 17 күн бұрын
ध्रुव राठी या youtuber वर एखादा व्हिडिओ बनवा
@sunitabelkar6583
@sunitabelkar6583 17 күн бұрын
एकदम योग्य.....
@suhaschindarkar5169
@suhaschindarkar5169 14 күн бұрын
👍👍👍👍👍👍👍
@prakashkulkarni3740
@prakashkulkarni3740 16 күн бұрын
Excellent
@sadashivsardesai7008
@sadashivsardesai7008 16 күн бұрын
काँग्रेस पक्ष तसेच नेहरू गांधी या मंडळींनी भारताची कायमच फसगत केलेली आहे. पी ओ के भारतात घेतलाच पाहिजे पण तेथील नागरिक हे नको करत त्यांची कोणीही खात्री देऊ शकत नाही. बांगलादेश देशाचा अनुभव या बाबतीत विचारात घेणे जरुरीचे आहे.
@kedarkulkarni5110
@kedarkulkarni5110 16 күн бұрын
तुम्ही एकदा सर्व राजकीय पक्षांना मार्गदर्शन केले पाहिजे की देश आणि देशाची सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण हे एकच असावे मग सरकार कोणतेही असो
@bapparawal9709
@bapparawal9709 12 күн бұрын
आजाद काश्मीरच्या लोकांनी जर हिंदु धर्म स्वीकारला तरच त्यांना भारतात सामील करून घ्यावे. अन्यथा घेऊ नये. हेच लोक काश्मीरमधील अतिरेकी कारवाया करण्यासाठी हरप्रकारे मदत करतात. यांच्यापासून सर्व भारताला धोका आहे हे भारताचा सिरीया करु इच्छित आहेत.
@sanjayjoshi6855
@sanjayjoshi6855 17 күн бұрын
Sir , Tnxxx. Always nice & satik Annalise. ❤
@sanjayvankudre8068
@sanjayvankudre8068 14 күн бұрын
9:23 हे बाकी तुम्ही खूप छान सल्ला दिला आहात. एकदम पटलं. किंबहुना सर्वानाच पटलं असेल
@associateddistdhule5608
@associateddistdhule5608 15 күн бұрын
अश्या लोकांना आपण काही करू शकत नाही हे न्याय व्यवस्थेवर विश्वास बसत नाही.
@vijaybagal712
@vijaybagal712 16 күн бұрын
Ashi mahtvapurn mahiti aaj phakt English kiva Hindi channels war milate pan apalya ya channels chya madhyamatun amha subscribers hi mahiti marathi bhashetoon milate aahey ya baddal sir tumche manapurvak abhinandan
@ravimoghe5535
@ravimoghe5535 14 күн бұрын
म्हणजे अब्दुल्ला काय विचारांचे आहेत है आपण समजून त्याप्रमाणे त्यांना योग्य ती शिक्षा जनतेनेच द्यावी
@tanaypednekar7323
@tanaypednekar7323 16 күн бұрын
रोहिंग्या ओळखायचं कसा ???
@sheetalpatil6459
@sheetalpatil6459 13 күн бұрын
Nene ji must
@user-xe1wz1nn4z
@user-xe1wz1nn4z 16 күн бұрын
Nice
@manoharpatil6795
@manoharpatil6795 4 күн бұрын
बर्फ घाला त्याच्या मागील भागात असे लोकं म्हणतात.
@arundhanve8911
@arundhanve8911 15 күн бұрын
असेच व्हिडिओ भरताच्या अनेक भाषेमध्यै प्रसापित व्हावेत
@sudhir4274
@sudhir4274 16 күн бұрын
सगळे जण वड्डेतीवरांच्या वाहत्या गंगेत हात धून घेत आहेत.😂😂😂😂
@Kishordhamal99
@Kishordhamal99 15 күн бұрын
बाटलेल्या मध्येच लय खुमखुमी असते
@gajananhalade7373
@gajananhalade7373 16 күн бұрын
ASALYA DESHDROHYANA THECHUN KADHALE PAHIJE
@madhusudanbadve8151
@madhusudanbadve8151 16 күн бұрын
POK आणि भारत यांच्यातील अंतर पाहता हे शक्य आहे का नेने सर?
@PrashantPatil-yr3si
@PrashantPatil-yr3si 17 күн бұрын
Farukh Abdullah ha majlela dukkar aahe...ha lavkar var Jane kashmir sathi shreyaskar aahe
@dilippatil1229
@dilippatil1229 17 күн бұрын
Late film actress Nargis was Motilal Nehru 's grand daughter like Indira Gandhi but daughters daughter
@madhavdesai2145
@madhavdesai2145 17 күн бұрын
श्री डोनाल्ड trumph है पूर्वी wwe चे अध्यक्ष होते व त्यांनी काही रेसलिंग मध्ये सुद्धा भाग घेतला होता हे खरे आहे का?
@umeshpaygude1910
@umeshpaygude1910 16 күн бұрын
अध्यक्ष होते की नाही माहिती नाही पण माईक टायसनच्या लढती ते आयोजित करायचे
@hanumantburujwade9154
@hanumantburujwade9154 13 күн бұрын
फार.क्षान‌.माहती‌दिलया.बदल
@yogeshparekar2153
@yogeshparekar2153 16 күн бұрын
Video dub vatto aahe
@arundhanve8911
@arundhanve8911 13 күн бұрын
शेख व नेहरुच्या प्रवादा कधी सांगणार ?नक्की सांगा .
@yuvrajhande363
@yuvrajhande363 14 күн бұрын
राजनाथसिंग यांच वक्तव्य म्हणजे नपुंसकतेच लक्षण आहे. पिओके लढुनच घ्यायला हव. 1947 च्या अधारावर व त्या वेळेच्या परिस्थितीनुसार.
@rajendravaradkar6076
@rajendravaradkar6076 17 күн бұрын
Snakes 🐍 in Ganga
@sandipmanthale5916
@sandipmanthale5916 16 күн бұрын
नेने साहेब ह्या वेळेस मोदींचं अवघड दिसतंय
@meghanaoak765
@meghanaoak765 16 күн бұрын
ह्या लोकांना पाकिस्तान आवडत आहे, तर भारतात कशाला राहतात?
@ravindramorvekar
@ravindramorvekar 17 күн бұрын
s.
@vishwajeetbotve2506
@vishwajeetbotve2506 15 күн бұрын
निष्ठेचे काय?
@PRAKASHPATIL-oo3gf
@PRAKASHPATIL-oo3gf 14 күн бұрын
नेहरु आणि गांधी यांचा पहिलाD.N.A. तपासुन तो जाहीर करण्यात यावा.
Glow Stick Secret 😱 #shorts
00:37
Mr DegrEE
Рет қаралды 136 МЛН
SHE WANTED CHIPS, BUT SHE GOT CARROTS 🤣🥕
00:19
OKUNJATA
Рет қаралды 12 МЛН
Sigma Girl Education #sigma #viral #comedy
00:16
CRAZY GREAPA
Рет қаралды 21 МЛН
顔面水槽がブサイク過ぎるwwwww
00:58
はじめしゃちょー(hajime)
Рет қаралды 116 МЛН
Glow Stick Secret 😱 #shorts
00:37
Mr DegrEE
Рет қаралды 136 МЛН