खूप छान वाटतंय...एक मराठी दांपत्य आपलं आरामाचं आयुष्य सोडून ही वेगळी वाट अवलंबितात...हेच खरोखर स्तुत्य आहे.... मुळात संपदा सोज्वळतेची मुर्ती आहे...तिला आम्ही दूरदर्शन वर पाहीलेलं आहे... खूप आदर वाटतो...कारण शेतीविषयक बाबतीत आवश्यक तितकं लक्ष दिलं जात नाही...शेती करणारे खरंतर अन्नदाता आहेत... संपदा आता अन्नसंपदा झालीय.. आणि राहुलचं ही मनःपूर्वक अभिनंदन...कारण ह्या प्रकल्पामध्ये त्याचा सिंहांचा वाटा आहे.... शुभेच्छा
@artiteli69554 жыл бұрын
सोनेरी दुनियेतून तुम्ही बाहेर पडून एक खरे आयुष्य जगत आहे तुम्हाला पाहून आनंद झाला
@shilpasalvi13254 жыл бұрын
संपदा ताई आणि राहुल दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचा उपक्रम खूप छान आहे. हे बघून खूप प्रेरणा मिळते. मी मूळची कोकणची आहे. त्यामुळे मला हे सगळं फार आवडते. दोघांनाही धन्यवाद.
@ajaypatil4816 Жыл бұрын
जय हिंद! जय जवान, जय किसान! राहुलजी व संपदाजी , खरंच कौतुकास्पद! Very informative video!!🙏🌹 आज २३.१२.२०२२ रोजी शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
@nandkumarabhyankar64673 жыл бұрын
शहरातील वातावरणात सोडून शेती करणे,राहणे हे अवघड काम आहे. तुम्हाला शुभेच्छा ।
@vivekm314 жыл бұрын
सुरुवातीला 40 मिनिटाचा vedio कधी बघणार अस मला वाटलं पण विडिओ चालू झाल्यानंतर तुम्हा दोघांच्या निवेदनामुळे आणी उपयोगी माहिती मुळे विडिओ कधी शेवटाला आला समजलं नाही. आपल्या सुंदर नैसर्गिक शेती मधून virtual फेरफटका मारताना छान वाटलं. चित्रपट सृष्टीच्या झगमगाटापासून बाजूला होऊन तुम्ही मातीच्या कुशीत येऊन राहिलात,मनाचं ऐकून प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून तुम्ही सध्या आदर्शवत जीवन जगत आहात.आपला विडिओ बघून मलासुद्धा तुमच्या सारखीच जीवनशैली जगण्याची ओढ निर्माण झाली. खूप सुंदर.
@crijosandrade58774 жыл бұрын
एक अतिशय सुंदर असे कृषी पर्यटन घडविल्या बद्धल संपदा ताई व श्री.राहुल तुम्हा उभयतांचे मनापासून आभार." उत्तम शेती,मद्धयम व्यापार व कानिष्ठ नोकरी",असे आपल्या पूर्वजांनी म्हंटले आहेच. व्हीडिओ क्लिप पाहत असताना ,कधी एकदा आनंदाच्या शेताला भेट देतोय असे झाले आहे. मी स्वतः वसईच्या एका शेतकऱ्याचा मुलगा.लहानपणी वाडीला बरोबर शेतीत राबत होतो त्याची आठवण झाली .तेव्हा वसई म्हणजे "गाता गळा व शिंपता मळा",व पाचूचे बेट होते.विकासाच्या नावाखाली त्या पाचूच्या बेटाचे काँक्रीट च्या जंगलात रूपांतर झाले आहे.असो. तुम्हा उभयतास काळ्या आईचा उदंड आशीर्वाद लाभो हीच मनःपूर्वक शुभेच्छा.
@deepalisontakke50794 жыл бұрын
संपदा ,राहूल आपण सुरू केलेला शेती आणि पर्यटन हा उपक्रम खुप आवडला.
@farmofhappinessagrotourism4 жыл бұрын
खूप आभारी आहे क्रिजोस जी, काळ्या आईचा आशीर्वाद आणि आपल्या सारख्या सुजाण जनांचे आशीर्वाद, यामुळे आम्हाला ऊर्जा मिळत्येय. आम्ही वसईला आणि तिच्या बदलत्या रुपाला खूप जवळून पाहिलं आहे. समजू शकतो आपल्या भावना!
@babasahebmule14064 жыл бұрын
खूप छान
@seemashinde694910 ай бұрын
खरंच आपण दोघांनी जे काही केले ती खऱ्या अर्थाने मनुष्य जीवनातली एक क्रांती आहे जीवन जगण्यातील क्रांती आहे आज ज्यासाठी मनुष्य झगडतो आहे ते म्हणजे सुखी जीवन सुख आणि शांती साठी कोणत्याही प्रकारचे मूल्य चुकवायला आज माणूस तयार आहे परंतु आपल्याकडे येऊन मनुष्याला ही सुखाची दिशा सापडते असेच मला वाटते मलाही आमच्या सर्व परिवारासोबत येण्याची अत्यंत तीव्र इच्छा आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल असेही मनातून वाटत आहे या जीवन क्रांतीचा धडा देणाऱ्या सुखी दांपत्याचे मनस्वी कौतुक आणि आभार नवीन पिढीला नव्या विचारांची जाणिवेची शिदोरी देत आहात खऱ्या अर्थाने ही देशसेवा मानव सेवा आहे
@rajeshwarihemmadi32294 жыл бұрын
सम्पदा ,तू एक छान कलाकार ,अभ्यासू निवेदिका म्हणून आवडतेसच. तुमच्यातले सुंदर संस्कार,तत्त्व अगदी खोलवर घट्ट रुजल्यामुळे ही जगण्याची नवीन सुंदर पण जरा कठीण शैलीमध्ये सुद्धा तुमचा आनंद समाधान सुंदर रुजणार आणि बहरणार पण....
@farmofhappinessagrotourism4 жыл бұрын
खूप आभार आपल्या सुंदर आणि निर्मळ शुभेच्छांसाठी!
@rajeshwarihemmadi32294 жыл бұрын
@@farmofhappinessagrotourism अग,आभार काय! राशिचक्र सीरियल मध्ये तू जस तुझ्या सचिन तेंडुलकरबरोबरच्या मैत्रीविषयी म्हणाली होतीस, अगदी तश्शीच तू पण मला मैत्रीण च वाटतेस :-))
खूप चांगला उपक्रम आहे,तुम्हा दोघांना पुढील वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा!! आनंदाचे शेत याला आम्ही नक्कीच भेट देणार आहोत धन्यवाद 🙏
@sheetalmahadik8774 жыл бұрын
ही गोष्ट सोपी नाही. ....... पण अप्रतिम आहे. ....... खूपच प्रेरणादायी आहे
@jayshreeambikar25955 ай бұрын
खूपच छान वाटले, आणि खूप माहिती मिळाली,दोघांची सांगायची पद्धत छान आहे.तुमचा खूप अभिमान वाटतो.
@Nakul__Sanatani4 жыл бұрын
Came hear after BIB (RJ raunak) .....love ur concept.....on some day i will definitely visit ur happiness house
@laxmanwalunj65473 жыл бұрын
कृषिपर्यटन हि संकल्पनाच फार गोड आहे . त्याचे सांगीतिक आणि इतर संदर्भ फार श्रवणीय आहेत .संपदाताई काजू बिया संदर्भात भास्करबुवा बखले आणि पं .भीमसेन जोशी यांच्या गुरुकुल पद्धतीतील संगीत आणि गायन परंपरा त्यात गुरुशिष्य परंपरा याचा सुंदर दृष्टांत कथन केले
@amrutaparasnis39024 жыл бұрын
खूप चांगला उपक्रम आहे तुमच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा
@deoyanikullarni40153 жыл бұрын
तुमचे शेतीचे व्हिडिओ मी सातत्याने बघते. आनंद वाटतो. तुम्ही शेतीसारख्या मूलभूतक्षेत्राकडे वळला,यातून तुमची प्रगल्भता जाणवते.नकळतच, भावी पिढीमधे तुम्ही शेतीप्रेमाचे बीजारोपण करीत आहात हे अत्यंत स्तुत्य आहे. पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
@MeenalKelkar19544 жыл бұрын
तुमच्या दोघांची नांवे बघितली आणि लगेच subscribe केले. तुमच्या टॅलेंटचे कौतुक तर होते/ आहेच पण ह्या नवीन वाटचाली बद्दल अत्यंत विशेषच जास्त. अनेक शुभेच्छा
@hanumantmauzo11204 жыл бұрын
काय सांग?... मन भरून आलं. मातीशीं तुम्ही जवळीक साधलीत... नातं साधलंत... ग्रेटच. मी बघायला येऊं शकतो का?
@dfrageuss173 жыл бұрын
Khupach chan ... parmeshwar Darshan ghadale ...maza nisarga ...thank you
@praneetadeshmukh16674 жыл бұрын
मी प्रथमच विडिओ बघते,नवल पण वाटले मिडिया ते शेतकरी ,ग्रेट आहे हे सगळे, कंदापासून छान संदेश दिला, संपदा आपण एकदा अचानक दुपारी ट्रेनमध्ये भेटलो तु तुझ्या कामावरून परत ठाण्याला जात होते ,मी पण, थोड्यावेळात आपण खूप बोललोत.तुझ्यासारखेच माझे जीवनात साम्य वाटते... धन्यवाद -प्रणिता
@snehajoshi42214 жыл бұрын
खुप सुंदर वाटत आहे तुमचं .हे काम फारच प्रेरणा देणारे आहे
संपदा आणि राहुल दादांना धन्यवाद व खूप खूप शुभेच्छा !
@anuradhanarkar5990 Жыл бұрын
Khup chan Sampada ,Rahul नैसर्गिक padhatine keleli sheti ani tya baddalche vichar eikun,tumche कौतुक ani abhinandan तुमचे he pragatiche Paul kalachi गरजेचे aahe Krushi parytanachya हार्दिक shubhecha
@niharikashah65354 жыл бұрын
This a great way to inform us of the amount of work involved in producing food. Thank you. Hope to see some more videos from time to time.
@sanjaypawar27034 жыл бұрын
खरंच अदभुत आहे सगळं आपल्या देशात असे विचार प्रत्यक्षात राबविणारे दांपत्य आहे. ग्राहकांना सेंद्रिय पद्धतीने उत्पादित करताहेत किती प्रामाणिकपणे सात्विक, शुद्ध स्वच्छपणे कुलकर्णी दांपत्य तुम्हाला साष्टांग नमस्कार नक्कीच तुम्हाला भेटायला आनंद होईल..
@manojraul72134 жыл бұрын
Simplicity and Excellent narration, tons of information never heard of, Keep up good work ✌👍
@madhurikarandikar32704 жыл бұрын
Khupach chhan. पार्ल्यातील दीक्षित road स्कूलमध्ये मुख्ख्याध्पक जोशी मॅडम होत्या. त्यांच्या retirmentchya दिवशी तुम्ही आमच्या शाळेत सुंदर डान्स केला होता.मला खूप aavdataa. तुम्ही दोघे शेती करत आहात .खूपच छान वाटले .तिकडे यावेसे वाटले .पत्ता कळवल का.हा व्हिडिओ पाहून धन्य.झाले.असेच छान दाखवा.
@farmofhappinessagrotourism4 жыл бұрын
नमस्कार माधुरी ताई, धन्यवाद! कोकणात... रत्नागिरी जिल्ह्यात फुणगुस गावात! अधिक माहितीसाठी आमच्या www.farmofhappiness.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवा 7620775521 या नंबरवर संपर्क साधा.
@prakashpalshikar3834 жыл бұрын
विहिरीच्या पाण्याचा उपसा कसा केला जातो ? मोटार बसवून का मोट बसवली आहे जी बैलजोडीचा उपयोग करून कुलास केला तर बरे मी व्हॉटसअप वर आहे
@Innocent_Buds4 жыл бұрын
Waaaa kya baat hai, manapasun shubhechha sushikshit susankarit ani suvidya, tumchya sarkhya adhunik shetkari jodapyala🙏🙏🙏 sheti pasun sheta paryant cha pravas ani attachya anaisargik paristhiti cha naisargik satyatecha manasopchar sampada tai n mule sunder video baghane atyanta anandadai anubhav ahe🙏🙏
@rajendrashirke66524 жыл бұрын
खूपच छान माहिती!👌तुमच्या दोघांचेही हार्दिक अभिनंदन! तुमच्याकडे पाहून म. गांधीजी नी दिलेला 'खेड्याकडे चला' हा संदेश सत्यात उतरेल यात शंका नाही.
@deepadashputre34634 жыл бұрын
Hi ambyachi zade kadhi lavli
@manoharsawant8743 жыл бұрын
खरंच खूप छान वाटतं हा कार्यक्रम बघायला मिळाला माझी झोपच उडाली खूप सुंदर
@ashishghugare4 жыл бұрын
Sir, i am inspired about ur farm of your happiness..within short span of time i will be taking agricultural land..will take ur help if required
@farmofhappinessagrotourism4 жыл бұрын
Thank you Ashish. And We are really happy that we could make some sense to you all. Yes, you can get in touch with us to discuss things. 7620775521. Remember we can only guide but not help in buying any land.
@ashishghugare4 жыл бұрын
@@farmofhappinessagrotourism sir i would take your help in developing the land..i.e commercial aspects
आपण सांगितलेले सत्य लोकांच्या गळी कधी उतरणार..सर्व साधारणपणे हापूस आंबा मे महिन्यातच नैसर्गिकरित्या तयार होतो हा आपला उपदेश एकदम मस्त..खूप खूप शुभेच्छा.
@pushpashelke18804 жыл бұрын
संपदा ताई तुम्ही मला खुप आवडता.तुमचे विचार व तुमचा हा उपक्रम खरोखर प्रेरणादायी आहे.तुमच्या कार्याला सलाम!
@nehashreeniwasjoshi56324 жыл бұрын
Apratim
@anitakoli96303 жыл бұрын
Khupch sunder Sampada, Rahul.kharach tithe yeun rahave ani saglya goshtincha aanand ghyayla ase vatte.
@mayaphadnis49934 жыл бұрын
फारच सुरेख अप्रतिम उपक्रम बघून समाधान झाले
@smitamokashi19742 жыл бұрын
मी अमेरिकेत आहे पण मीतुमचे व्हिडिओ बघते. मला खूप आवडतात. संपदाताईंची दिलके करीब मधील मुलाखत पाहून खूप भारावले व तिथेच मला नवीन माहिती तुमचे आनंदाचे शेत बद्दलसमजली. कधीतरी तिकडे आल्यावर भेट द्यायला नक्की आवडेल. तुमच्या दोघांच्या एनर्जीचे खूप कौतुक.
@archanakalghatgi74823 жыл бұрын
Kiti sundar shet ani tumhi doghe mala khup awadata asach sundar ayushya jaga 👌👌👍
@prmodpatil24123 жыл бұрын
खरोखर तुमा सारखे सुज्ञच नफा तोट्याचा विचार न करता, ग्राहकाच्या प्रकृतीचा विचार करतील, तुमा दोघांच्या भावी वाटचालीस माझ्या शुभेच्छा !!!
@janhaveekorde62924 жыл бұрын
Khup bhari ahe he .as vat ki amhi tikde kadhi yeu .khup knowledge milat tumcha video baghun 👌
@surekhathorat5663 жыл бұрын
संपदा ताई, राहुल दादा खूप छान उपक्रम आहे . पुढच्या वर्षी निश्चित आम्ही येऊ.
@chitranadig43013 жыл бұрын
Khoop sundar upkram. Tumche vichar poorn pane patle. Aapan nisargacha man thevala tar nisarg aaplyala bharbharun deto. Tumchya shetat kaam karnaryancha ullekh tumhi tumche sahkari mhanun karta he khoop aawadale. Evhadha sarva vichar karun pikavlelya annat kiti poshan mulye aani positivity asel! Tumhala aani tumchya sarva sahakaryana namaskar aani shubhecha.
@kalpananaik51562 жыл бұрын
🌄🙏🌹खूपचं छान आणि सोप्या भाषेत शे'ती' सध्या काय करते याविषयीची माहिती जी मला भविष्यात उपयोगी पडणार आहे,संपदा कलाकार म्हणून तर खूप प्रिय आहेच आता अन्नसंपदा..तुम्हां दोघांचे आणि आनंदाचे शेतमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार...
@shwetakokate69734 жыл бұрын
Khup chhan. Atishay sundar paddhtine saya goshti samjun sangitlya tumhi doghani. All the best .tumchya pudhil vatchlisathi khup shubheccha.
@veenamandavkar524 жыл бұрын
खूपच छान उपक्रम आहे. फार अवघड काम आहे. आम्ही लहानपणी गुहागरातील पालशेत या आमच्या गावी आईबरोबर शेतीची कामे कराय़चो.ते सगळ डोळ्यासमोर आल.खूप छान वाटल.
@sandeshmhatre6703 жыл бұрын
खुप छान वाटलं तुमची नैसर्गिक पद्धतीची शेती आणि त्याबद्दलचे विचार ऐकून ,अभिनंदन आणि धन्यवाद . तुमची ही चळवळ पुढे नेण्यासाठी शुभेच्छा ...!!
@naynarege51464 жыл бұрын
खरचं खूप आनंद झाला .फक्त व्हिडिओ पाहताना ऐकताना जर इतका आनंद होत असेल तर प्रत्यक्ष तिथे किती आनंद असेल याची कल्पना येते. अजुन खूप व्हिडिओ पाहायला आवडतील.
@farmofhappinessagrotourism4 жыл бұрын
धन्यवाद! प्रत्यक्षही जरूर या, कोकणात... रत्नागिरी जिल्ह्यात फुणगुस गावात! अधिक माहितीसाठी आमच्या www.farmofhappiness.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवा 7620775521 या नंबरवर संपर्क साधा.
@naynarege51464 жыл бұрын
@@farmofhappinessagrotourism खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा, नक्कीच येणार आहे.
@smitasail43163 жыл бұрын
अमेझिंग सफर खूप खूप आवडली तुमच्या दोघांचे हि बोलणं मनाला भावतं छान निर्णय घेतला आहे मीही पणदूरची आहे थोडीफार शेती आहे झाड झाडू आहेत सुंदर घर आहे पण आम्ही मुंबईलाच आहोत हे सर्व पाहून खूप आनंद झाला 👍👍
संपदा ताई माझी आवडती निवेदीका, खुप संयमी, शांत आणी विषयाची जाण असलेली, नवीन उपक्रमासाठी खुप शुभेच्छा .
@vinayakjoshivp4 жыл бұрын
छान वाटले बघून . राहूल तुमची तळमळ , अभ्यास आणि निष्ठा नक्की अनेक लोकांना प्रेरणा देणारी आहे .......विनायक जोशी
@amre764 жыл бұрын
खरंच हा व्हिडिओ खूप सुंदर आहे. ह्यातील आवडेलेली माहिती म्हणजे बियांचा परीक्षण...खूप सोप्पा होता कधी विचार नव्हता केला ह्याचा.. तास बघितला तर मी नोकरदार इंजिनिअर आहे. समाधानकारक पगार आणि जीवनशैली आहे पण राहुलजी तुमचा स्वयम् वरचा वक्तृत्व बघितला आणि माला ऊर्जा मिळाली. विचार केला आपलं कोकण एवढं समृद्ध आहे आणि आमची जागा आहे...तर कमीत कमी स्वतःला खण्या एवढी भाज्या फळं उगवली आणि तो खायचा आनंद मिळाला तरी आयुष्यात सध्या केलाय सारखा वाटेल...तसेच येणारी पिढी ला सुद्धा त्याचा आस्वाद घ्यायला भेटेल...त्या निमित्ताने तरी ते आमची आठवण काढतील... हा सर्व विचार करून लागलो कामाला...सध्या आंबा ,नारळ, आणि भाज्या छोट्या प्रमाणात ह्या वर्षी सुरुवात केली आहे...कारण अनुभवाचं शेवटी आपल्याला शिकवतो... नोकरी तर सुरू आहे..पण आठवड्याच्या शेवटी एक फेर फटका मारून शेतात काम करण्याचा जे समाधान आहे आणि आपण लावलेल्या भाज्या खाण्यात जी मजा आहे ती कश्यात च नाही... सध्याचं वातावरण संपल्या नंतर नक्कीच भेट द्यायचं इच्छा आहे आणि राहुल दादा तुम्हाला प्रत्यक्षात भेटून धन्यवाद द्यायचा आहे ...आयुष्याकडे एक वेगळ्या दृष्टिकनातून बघण्याकरिता...😊
@farmofhappinessagrotourism4 жыл бұрын
नमस्कार अमेय, अभिनंदन ही! माझ्यामुळे आपल्याला उर्जा मिळाली यातही भरून पावलो. खूप आभार. आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा! नक्की या भेटायला. धन्यवाद! इथल्या सर्व माहितीसाठी www.farmofhappiness.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवा 7620775521 या नंबरवर व्हाॅटस् ऍप/काॅल करा.
@nutangodse15714 жыл бұрын
खूप कौतुकास्पद !!!! नवी पिढि शेतीकडे वळण्यासाठी अत्यंत प्रेरणादायी..
@raj333624 жыл бұрын
चिपळूण-संगमेश्वर शेजारी शेजारी अतिशय चांगला उपक्रम पुढील वाटचाली साठी शुभेच्छा......!
@vardad9993 жыл бұрын
Great mam .......khup sundar sabdat mandtay tumhi tumache vichar.....ani udaaharan paan apratim
@sinduradixit40724 жыл бұрын
किती सुंदर आहे हे सगळं.फारच सुंदर.
@padmajaiswalkar67310 ай бұрын
आपण कुठे थांबायचे हे वेळीच उमगले पाहीजे. तसेच आयुष्यात निवांत पणा खूपच महत्वाचा आहे. वर्तमान काळात शिक्षण किंवा नोकरीसाठी सुरू असलेली स्पर्धा खूपच घातक आहे. निसर्गाचा आस्वाद घ्यायचं सोडून कृत्रिम जीवन जगत आहेत.
@snehalgaikwad46753 жыл бұрын
Namaskar Sir ani Madam ! Tumacha ha chotasa prakalpa adbhut ahe ananya sadharan mahatva ahe .Aapalya aaushyacha avibhajya bhag ahe . Himnagasarkha varacha tok chotasa ,lahanase diste pann at the bottom kittitari mahakay asto . Tasa tumcha ha prakalpa ahe . Tyachyashi majhya khup khup shubhechha . Sampada Madam sarkha majha shabda aivaj nahi . ( Dil ke karib ) Mi swatahala itakech express karu shakate .Khup khup dhanyavad Sir ani Madam . 👍👍👍👍👍👍👍
@snehalbhat49284 жыл бұрын
Kharach khup masst kelay tumhi he 'Aanandach Shet'..gr8...👏👍
@vineetsalgaonkar54564 жыл бұрын
खूपच सुंदर शब्दात मांडलंत तुम्ही हे सगळं... अप्रतिम!!! हेच खरं आयुष्य आहे असं वाटतंय/वाटत आलंय नेहमीच. सध्याच्या काळात नैसर्गिक शेती करणे, ती फुलवणे, टिकवणे हे खूप भन्नाट आहे जे तुम्ही करताय... कृपया असच live येत रहा आणि आम्हाला अशीच नवीन नवीन माहिती देत रहा. हे सगळं ऐकायला, farm of happiness बघायला, तुम्हाला ऐकायला नक्की आवडेल. रत्नागिरी ते फुणगूस जाताना, किंवा कातळशिल्प शोधायला जाताना बर्याचदा बघितला आहे मी तुमचा बोर्ड. पण मी जवळच राहतो रत्नागिरी मध्ये त्यामुळे "पर्यटक" म्हणुन नाही आलो कधी. पण आजची माहिती बघून खूपच छान वाटलं. तुम्ही हे केव्हा आणि कसं सुरू केलत? याची सुरवात नेमकी कशी झाली? कृषिपर्यटन करण्याचा आणि त्यामध्येच नैसर्गिक आयुष्य जगण्याचा निर्णय तुम्ही कसा घेतलात? त्यामागे काय भावना होती? सुरवात करताना काय काय challenges तुमच्या समोर आले? शहरामध्ये राहून मग नंतर गावामध्ये जाऊन राहणे याचा अनुभव तुमचा कसा होता? व्यावसायिक फायदे सोडल्यास बाकी आपल्या आयुष्यावर याचे काय काय सकारात्मक बदल/परिणाम होतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या next Live session मध्ये ऐकायला नक्कीच आवडतील. "आनंदाचं शेत" हे नाव ऐकूनच आनंद होतो इतकं छान आणि कल्पक नाव दिलेलं आहे हे... You guys are inspiring!!!
@farmofhappinessagrotourism4 жыл бұрын
मन:पूर्वक धन्यवाद इतक्या सुंदर अभिप्रायासाठी. आणि हो, खरंच आवडेल या विषयावर लााइव्ह करायला.
@vinayrane50224 жыл бұрын
Tumhi khup chan mahiti deta. Tumcha upakram farach chan ahe tumchya ya kama baddal tumhala Shubhecha..
@aniltakalgavankar44373 жыл бұрын
छान उपक्रम आहे आपला आम्ही नक्की येणार अहोत हे सर्व अनुभव ने साटी
@sumitrabodasjoshi52493 жыл бұрын
तुम्हा दोघाचे विचार आणि त्या नुसार तुमचं काम खुपच आगळ वेगळं आणि आमची उत्सुकता वाढवणार आहे. आत्ताच तिथे यावसं वाटतयं. विडिओ खुपच उशिरा पहातेय. ...थोडिशी खट्टू झालेय.
@madhuvantisathe77484 жыл бұрын
फारच छान आनंदाचे शेत. बघायला खूप आवडेल. Hats off to u both🙏
@adhyatmikgyan1993 жыл бұрын
संपदा ताई खर सांगायचं तर जेव्हा तू शरद काकांच्या राशी चक्र कार्यक्रमात यायचीस तेव्हाच तुझा प्रत्येक कृतीत एक माया होती आणि अभ्यास होताच तीच माया तू शेती सध्या काय करते यात आई बनून लावलीस आणि मायेने मोठे केलेस, मला खूप उशीर झाला हा व्हिडिओ बघायला पण माझा पुढचा वाटचालीसाठी मला खूप मार्गदर्शन तर मिळालेच आणि शेती कडे बघायचा आणि करायचा विचार शुद्ध, सात्विक केलास, खऱ्या मनाने मी तुम्हा दोघांचा आणि सगळ्या परिवाराचा आभारी राहीन,👌👌
@sanjivbhushan66624 жыл бұрын
खुपच सुंदर छान वाटतय ऐकायला.
@nehabhatlekar69293 жыл бұрын
खूप च सुंदर , तुम्ही छान काम करत आहात ( फुणगुस गाव )👌👌👍
@vidyakolhatkar32834 жыл бұрын
संपदा तुमची शेतीची आवड पाहून खुप छान वाटले मला नक्की आवडेल तिथे येऊन माहिती घ्यायला मी माझ्या घरी कारले मिरची आणि काकडी कुंडीत लावली आहे आणि आता त्या झाडांना फळे लागली आहेत ते पाहून किती आनंद वाटतो तर असा आनंद तुला प्रत्यक्षात शेतात मिळतो नशीबवान आहेस god bless you
@vijayPatil-kb3sr4 жыл бұрын
राहुल दादा आणि संपदा खूप खूप धन्यवाद खरं सांगायचं तर मी आहे इंजिनीयर पण मूळचा शेतकरी कुटुंबातील शेतकरी पण ती मूळ ओळख विसरून चाललो होतो आणि आता मात्र तुम्ही माझी भरकटत चाललेली गाडी बरोबर मार्गावर आणलीत आणि माझे आजी आजोबा जसे शेती करायचे त्याचा त्याकाळी व्यवस्था नसल्याने कदाचित व्हीडीओ नाही पण हा व्हीडिओ बघून मला खात्री पटत आहे की ते अगदी अशीच निसर्ग पूरक शेती करत असावेत आपल्याच शेतातील पिकलेल्या धान्यातून बियाणे निर्मिती, राखेत जतन केलेलं बियाणे, शेणखत आणि जमिनीला विश्रांती देणे, ह्या गोष्टी कदाचित document नाहीत करता आल्या त्यांना पण आज मात्र ह्या व्हीडिओ मध्ये तुम्ही अगदी सहज सोप्या भाषेत सांगितल्या माझ्या शेतात देखील अगदी नैसर्गिकरित्या पिकलेल्या केसर आंब्याच्या गोडवा आम्ही चाखत असतो पण तुम्ही म्हणता तसा अतिशय घाईने खाणाऱ्या लोकांना तो उशीर येतो त्यामुळे नको असतो आणि त्यांना त्यांच्या सोयीने पिकवयास हवा असतो आणि ते शक्य नाही ह्याचा मी देखील अनुभव घेतला आहे आणि अश्या लोकांना मी तो आता देत नाही असो खूप खूप धन्यवाद खूप बोलायचं आहे पण इथे मर्यादा आहेत नक्की फोन करिन 😊
@farmofhappinessagrotourism4 жыл бұрын
व्वा विजय जी! तुमच्या या सुंदर प्रतिक्रियेमुळे माझी सकाळ उत्तम झाली! इंजियर्नर्सनी शेतीची येणं, यासातखा दुग्ध शर्करा योग्य नाही. फोनवर नक्की बोलू. खूप शुभेच्छा!
@sandeshdalvi4714 жыл бұрын
Khup chan kam krtay tumhi doghahi bara vatl bgun ani koknat kahitri krychi ichha zali Asch amhala inspire krt raha ek diwshi punha Maharashtratla shetkari swabalambi hoil....ajun ek sir me Sindhudurgatla aahe mulacha tithehi kinva sampoorna koknat ky ky krta yeil krushishi nigadit yachi ekhadi youtube series chalu kelit tr bar hoil
आपलं दोघांचही खूप मनापासून अभिनंदन सुखाचा सदरा मिळाल्याबद्दल. सगळ्यांनाच जे हवे ते मिळतेच असं नाही. माझ्या स्वप्नातलं आयुष्य आपण प्रत्यक्ष जगताहात, खूप हेवा वाटतोय. आनंदाची शेती प्रत्यक्ष पाहायला व अनुभवायाला यायचय. आपले विचार, आचार, संस्कार आणि तत्व मनाला खूपच भावतात. परमेश्वर आपल्याला खूप यश देवो, भलं करो. मी मुंबईत 35 वर्षे नोकरी करीत आहे. माहेर व सासरीही शेती नाही. वर्षभर खालेल्या प्रत्येक फळाच्या, भाजीच्या बिया साठवून पावसाळ्याच्या सुरुवातीस जिकडे माती दिसेल तिकडे मी टाकत असते. एक ही आंब्याची कोय कचरा म्हणून टाकत नाही.घरातला ओला कचरा अविरत पात्रात खत करुन कुंड्यात घालते. आपल्यासारखे शेतीत रमता आले तर सार्थक होईल जन्माचे. धन्यवाद.
@farmofhappinessagrotourism4 жыл бұрын
व्वा! खूपच छान, आपले आशिर्वाद, शुभेच्छा आमच्या कमाला बळ देतील आणि तुमचंही स्वप्न पूर्ण होण्यासाठी शुभेच्छा! तुम्ही आत्ता करत असलेली कृतीही या स्वप्नाची सुरूवात आहे!
@anupamasahasrabudhe71553 жыл бұрын
खूप सुंदर खूप मस्त खूप मेहनत आहे यात चिकाटी हवी शहरी माणसाला थोडं जड जात हे करायला
@learnwithneeta87853 жыл бұрын
खूपच छान उपक्रम आणि सगळं समजावून सांगण्याची दोघांची पद्धत फारच छान अगदी बारीक सारीक गोष्टी छान समजावून सांगितल्यात .संपदा तुझी उदाहरणं तर फारच मस्त 👌मला नक्कीच भेट द्यायला आवडेल 👍
@farmofhappinessagrotourism3 жыл бұрын
धन्यवाद, जरूर या! अधिक माहितीसाठी www.farmofhappiness.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या!
@sachinjadhav30133 жыл бұрын
Mala ha kirtan sohala vatato.... Santa wani...... Khup chan
@sukanyadeo99344 жыл бұрын
He sagale baghitale khup chhan vatale ....tumhi karat aslele Kam khup mahatvache ani suttya aahe.....
@manisham68064 жыл бұрын
खुपच सुंदर उपक्रम आहे तुमचा .
@anjaleebapat87874 жыл бұрын
अतिशय सुंदर पध्दतीने दोघांनी सर्व शेतीची माहिती दिली
@narayansheth62974 жыл бұрын
Sampada tai, Rahul sahth,khup khup shubhechhya,aapan dakhawt aslel prayog me swata manane ani sharirane pan shetat pohochalo aahe.
@jaywanttitar374 жыл бұрын
Kyaa baat hai ,khup sunder,agdi vegla upkram ,me hi prayatna karel asa nakki
@shrikantdeshpande9654 жыл бұрын
Khup chhan tumhi far chhan kam suru kelay, dharti matechi puja kartay tumhi.
@Viru24114 жыл бұрын
संपदा ताई आणि राहुल सर आपण खुप उत्तम माहिती दिली. आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
@sumatipainarkar47784 жыл бұрын
संपदा तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या कार्याला शुभेच्छा. कलाकार म्हणून तू लोकप्रिय आहेसच पण हे कामही अभ्यासपूर्ण करून दुसर्यालाही छान समजावून सांगितले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@sukanyamone95984 жыл бұрын
हे सगळं बघून कधी एकदा तिकडे येतेय अस झालंय..... अतिशय उपयुक्त आणि शुद्ध मराठीत माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! खरच कमाल आहे तुम्हा दोघांची🙏🙏
@farmofhappinessagrotourism4 жыл бұрын
नक्की या भेटायला. धन्यवाद! इथल्या सर्व माहितीसाठी www.farmofhappiness.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवा 7620775521 या नंबरवर व्हाॅटस् ऍप/काॅल करा.
@jitendravaze60204 жыл бұрын
खूप छान, स्वयंच्या माध्यमातून मांडलेले विचार ही ऐकले होते आधी.