She'ti' Sadhya Kaay Karte - 5 शे'ती' सध्या काय करते - ५

  Рет қаралды 122,412

Farm Of Happiness Agro Tourism Home stay

Farm Of Happiness Agro Tourism Home stay

3 жыл бұрын

फार्म ऑफ हॅपिनेस या आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील सेंद्रिय शेती आणि कृषी पर्यटन प्रकल्पात आम्ही करत असलेल्या भात शेतीच्या कापणीचा आणि त्यानंतर लगेचच केल्या जाणाऱ्या पावटे या कडधान्याच्या पेरणीचा हा आमच्या फेसबुक पेजवर लाईव्ह स्ट्रिमींग केलेला व्हिडिओ आहे.

Пікірлер: 315
@prakashjokhe6654
@prakashjokhe6654 3 жыл бұрын
तुमचे वैशीष्ठ म्हणजे भाताचे ९० दिवसाचे वाण न लावता जुने १२० दिवसाचे वाण लावुन भात शेती करता. तुमचे अभिनंदन ! या भाताचे ब्रँन्डीग करा. आमच्या कोलहापुर जिल्ह्यात जाडा तान्दुळ पुर्वी पिकत असे तेपण १२० दिवसाचे पीक असे. दुध भात आम्ही लहान पणी खात असु अता या जाती दिसतच नाहीत. ऊदाहणार्थ रेडेमू सळे,जोन्धळा जिरगा. हा भात खाल्ला तर जेवल्यासारखे वाटे. अभिनंदन
@ruchaponkshe1578
@ruchaponkshe1578 3 жыл бұрын
संपदा आणि राहुल, खूप छान काम करताहात तुम्ही दोघे.... राहुल ची समजावून सांगण्याची हातोटी बेस्ट आहे..।
@sulabhakulkarni4957
@sulabhakulkarni4957 3 жыл бұрын
किती लोकांचे किती दिवस कष्ट आहेत..... तेव्हा एक वाटी भात मिळतो.... त्यामुळे कधीही अन्न वाया घालवू नये... म्हणून अन्नदाता सुखी भव असे म्हणतात....
@naynarege5146
@naynarege5146 3 жыл бұрын
खूप खूप आनंद झाला तुम्हा दोघांना आणि आनंदाचं शेत पाहून. हा संपूर्ण व्हिडिओ पाहताना असं वाटलं की तुमच्या सोबत तिथेच फिरत आहे. देवाजवळ खूप मनपूर्वक प्रार्थना की आनंदाचं शेत सदा सर्वदा सुफळ राहू दे. आणि लवकरच आनंदाचं शेत ला भेट द्यायची आहे.तुमच्या सारखे आयुष्य सर्वांना लाभू दे.
@rajendrawarke6297
@rajendrawarke6297 3 жыл бұрын
तुम्हां दोघांना नमस्कार , खूप कष्ट ,मेहनत , चिकाटी तुमच्या कडे आहे. त्याला प्रणाम ! हा अनुभव मी घेतला आहे. तरी पण तुम्ही भाताच्या कापणी च्या वेळी पेंढा , भात यामुळे शरीराला सुटणारी कंड, खाज , शरीरावर भात पेंढामुळे त्वचा ला रेषा पडतात, याचा कुठेच उल्लेख नाही म्हणून नक्कीच हे आनंदी आनंद देणारे आनंदच घर आहे. धन्यवाद !
@hansrajmishra958
@hansrajmishra958 3 жыл бұрын
कृषि कार्य म्हणजेच ऋषि कार्य "अप्रतिम" मिमांसा या कष्टीक चित्रिकरणाने शेती बद्दल चे कुतुहल ज़्याच्याकडे शेत जमीन नाही पण शेतीची भन्नाट आवड आहे त्यांची ही आवड म्हणा हौस म्हणा ती पूर्तता उभ्यतांचे आभारासह अभिनंदन
@madhavinikte2373
@madhavinikte2373 3 жыл бұрын
संपदा, इथे शाळेची सहल नक्कीच आणली पाहीजे. सुंदरच.
@shashikantkadam4381
@shashikantkadam4381 Жыл бұрын
तुम्ही खरोखरच नशीब वान आहात आपल्या कोकणा सारख्या शांत आणि निसर्ग रम्य वातावरणात जीवनाचा आनंद घेत आहत
@jayashreeyadav6025
@jayashreeyadav6025 3 жыл бұрын
खुप सुंदर, कोकणातील वातावरण खुप छान आहे, संपदा तुमच्या या व्हिडीओच्या माध्यमातून तुमची आणखी एक ओळख कळली आणि खुप अभिमान वाटला की स्वत: शेतात राबणं आणि मग इतरांना त्याबद्दल माहिती देणं, शेती पिकवताना शेतकऱ्यांना किती कष्ट करावे लागतात याची जाणीव होते, खरंच आपण त्यांचे ऋणी असलेच पाहिजे, खुप सुंदर, पुढच्या व्हिडीओची ओढ लागली आहे , धन्यवाद 🙏 आणि खुप खुप अभिनंदन 👏👏👏👍🌹🌹🍫
@laxmikantparkar4053
@laxmikantparkar4053 3 жыл бұрын
राहुल भाऊंचे समालोचन संथपणे असल्याने, सर्व माहिती व्यवस्थित समजते.
@nirmalawaykole6216
@nirmalawaykole6216 Жыл бұрын
खूपच छान वाटते बघतांना, आम्हाला हि वेड लागलं आहे आनंदाचे शेताच.
@artisardesai3782
@artisardesai3782 3 жыл бұрын
मी ह्या व्हिडिओची वाट बघत असते. खूप छान माहिती मिळते.
@ssuresh6923
@ssuresh6923 3 жыл бұрын
खूप छान वाटलं आणि कधी येउन ते पहातो अस झालं आहे
@shetisamadhan
@shetisamadhan 2 жыл бұрын
फार छान, समाधान हे निसर्गाच्या सानिध्यात आहे
@devdattapandit357
@devdattapandit357 3 жыл бұрын
संपदाजी आणि राहूलजी, आपणांस विनंति की कापणीनंतर मागे उरलेले अवशेष हे जाळण्याची खूप वाईट प्रथा आपण मोडून काढा. कारण एक म्हणजे तीं सर्व द्रव्यें जमिनीत मुरवल्यानंतर जमिनीच्या गुणवत्तेत भर पडते आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जागतिक तापमान वाढीच्या आजच्या आक्रस्ताळी परिपाकाला अधिक गति मिळते ती कार्बनच्या वाढणाऱ्या टक्केवारीमुळे. धन्यवाद.
@vrindapatwardhan2633
@vrindapatwardhan2633 3 жыл бұрын
वृंदा पटवर्धन पनवेल. हा व्हीडीओ बघताना छानच वाटते व कोकणातील आठवण झाली आत्ताच्या पिढी साठी उपयुक्त माहिती आहे असेच व्हीडीओ आणखी बघायला नक्कीच आवडतील फारच चांगला उपक्रम आहे नमस्कार
@malatichavan3520
@malatichavan3520 3 жыл бұрын
मी आज प्रथमच तुमचा व्हीडिओ पहिला आणि भात खाण्याचा जो आनंद असतो तो नक्कीच आता जास्त वाढलाय तुम्ही दोघांनी फार चांगल्या पद्धधतीने सविस्तर माहिती दिली आहे त्यामुळे माझ्यासारखे ज्यांचा शेतीशी कधीही संबंध आला नाही त्यांनाही उपयुक्त माहिती मिळाली ,खूप धन्यवाद
@divakarshirsathe2946
@divakarshirsathe2946 3 жыл бұрын
भेंडी जास्तीत जास्त ४/५ इंच लांब असली तर ती चांगली अस म्हणतात. तुमचं मत काय आहे ? संपूर्ण माहिती मिळाली. खूपच छान सुरेख वाटले. बर झालं तुम्ही दूरदर्शन मधून बाहेर पडले. हा आनंदाचा डोह अनुभवायला मिळाला. धन्यवाद जी !
@kamalpatil9618
@kamalpatil9618 3 жыл бұрын
माझे गावी घर नाही.हे पाहून मन प्रसन्न झाले.
@anjalijoshi423
@anjalijoshi423 3 жыл бұрын
तुमच्या गावातच म्हणजे फुणगूस जवळच माझ्या भावाची बाग आहे .कोंड्ये गावात .वैद्य. बघून खूप छान वाटतंय.
@AshalataGhogale
@AshalataGhogale 10 ай бұрын
Surekh, aamhala khup aavadale. Tumha doghanche khup abhinandan
@dipalibhide2942
@dipalibhide2942 3 жыл бұрын
माझी शेती पिंपळगाव बसवंत येथे आहे पण भात शेती कशी करतात हे आपणाकडून कळले खुप आनंद झाला व कोकणात असे विविध प्रयोग आपण दाखवले Thanku
@sairaibagkar922
@sairaibagkar922 3 жыл бұрын
विडीओ पाहून खुप प्रसन्न वाटलं. माहिती खूप उपयोगी आहे.
@jayshreebhat6672
@jayshreebhat6672 3 жыл бұрын
खूपच सुरेख व्हिडिओ
@SANNIDHYA9972
@SANNIDHYA9972 3 жыл бұрын
Ashi mahitee samjaun sangnara koni bhetnar nahi Thanks you both 👍👍👍👍
@knowledge-smita
@knowledge-smita 3 жыл бұрын
मला हेवा वाटतोय तुमचा,,,👌😊👍
@ashapande4394
@ashapande4394 3 жыл бұрын
Farm of happiness Khup sunder👏👏
@leenanadkarni689
@leenanadkarni689 3 жыл бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे !!तुम्हा दोघांचे आणि पूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन !!आणि पुढील शेती विषयक उपक्रमांसाठी अनेक शुभेच्छा...
@sak3159
@sak3159 3 жыл бұрын
सलाम तुमच्या मेहनतीला.शहरात वाढलेल्यांना या process ची काही माहिती नसते ती तुम्ही करून देता हे विशेष.ही खरी श्रीमंती.शहरातील चकचकाट,बंगले गाड्या अशा संपदेपुढे कवडीमोल आहेत.
@deepalidesai8940
@deepalidesai8940 3 жыл бұрын
संपदा ताई तुम्हा दोघांची मुलाखत अस्मिता वाहिनीवर रविवारी ऐकली खूप छान वाटले तुमच्या या नवीन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचा व्हिडिओ खूप छान होतोय . तुमचा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी खूप उत्सुकता आहे.
@tinasoureen2595
@tinasoureen2595 3 жыл бұрын
Khup sunder video, best wishes to you amazing people 🙏🙏
@vaishalimohite5745
@vaishalimohite5745 3 жыл бұрын
Khup mast.... Mi pahilyanda hi process baghitli
@meenalpandit4204
@meenalpandit4204 3 жыл бұрын
मी ' ती ' ची नेहमीच वाट बघते ़़़ आणि इतरही सर्वच व्हिडिओ खूप सुंदर ़़़़़। लवकरच यायचे आहे तिथे
@jagrutiayare6965
@jagrutiayare6965 3 жыл бұрын
Khup chan video &Information tumhi inspir kele mala hi gavi rahayala avdate
@hapingle
@hapingle 3 жыл бұрын
Real traditional farming,👍👍
@tanveekulkarni7861
@tanveekulkarni7861 3 жыл бұрын
Ya jaganyavar shatada prem karave . Khoop chhan vatat vdo baghtana. And hats of to both of you.
@ashwinikulkarni2497
@ashwinikulkarni2497 3 жыл бұрын
मी हे आज पहिल्यांदाच पाहिलं खूपच आवडला हा व्हिडिओ मागचे सगळे एपिसोड नक्की पाहीन अभ्यास करून केलेली शेती आणि हे सगळं वीडिओ ने आम्हाला दिसलं खूप मजा वाटतेय तिथे खरच यावस वाटतंय ही idea च फार भारी आहे ,
@pradnyadeshpandeaklujkar2565
@pradnyadeshpandeaklujkar2565 3 жыл бұрын
खूप छान माहिती.अगदी छोटया छोट्या गोष्टी देखील नीट समजाऊन सांगितल्या. हे सगळं बघून हुरूप येतो आणि आपणही अस काही करावं ह्या साठी स्फुर्ती मिळते. खुप छान👍👌
@neelampathak3955
@neelampathak3955 3 жыл бұрын
bahut achchhi jaankari mil rahi hai
@sadhanashelar2856
@sadhanashelar2856 3 жыл бұрын
वा खुपचं छान आहे
@chhayadonde6149
@chhayadonde6149 3 жыл бұрын
Atishay sunder mahiti milali ani sunder nisarg pahava yasas milala...Khoop khoop sunder peace of mind milat asel meditation hi chhan hot asel
@sushmanair1812
@sushmanair1812 3 жыл бұрын
अप्रतिम कार्य आहे तुमच
@padminirandive1140
@padminirandive1140 3 жыл бұрын
WA rahul ani sampada i was very happy to see both of you r working with the workers you both r real shetkari
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 3 жыл бұрын
खूप छान. संपदा ताईला आम्ही या पूर्वी छोट्या पडद्यावर विविध कार्यक्रमात पाहिले आहे परंतू ती आता शेतीमध्ये सुध्दा रस घेत आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. आपले अभिनंदन.
@jaihind6515
@jaihind6515 3 жыл бұрын
राहूलजी आणि संपदाताई, फार छान वाटले विडिओ पाहून. खूपच चांगली माहिती विस्ताराने दिलीत. तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@smitasathe3808
@smitasathe3808 3 жыл бұрын
मळणी म्हणतात याला. रायगड जिल्ह्यात आमच्याकडे भातशेती आहे. पेरणी पासून ते तांदुळाची गोण घरात येईपर्यंत सगळं आम्ही अनुभवलय.व काम सुद्धा केल आहे. कापणी झाली की वाल पेरणी व पुढे मे महिन्यापर्यंत वालाची कामं. खूप मजा यायची.मला लहानपणीची आठवण झाली तुम्हाला कामं करतांना पाहून. दिल के करीब या कार्यक्रमात संपदाताई सध्या काय करते ते कळलं.All the best.
@sameerapednekar3961
@sameerapednekar3961 3 жыл бұрын
छान!!राहुल दादा...अत्त्यंत शास्रशुध्द पध्दतीत भात कापणी....पुन्हा एकदा nostalgia...आणि....घिरट हा शब्द ऐकून....मन आजोळी पोहोचल...घिरट हा शब्द फक्त रत्नागिरीत वापरतात...आणि I remember I have seen such huge "घिरट" घरोघरी!...
@ravhar6137
@ravhar6137 3 жыл бұрын
मस्त खूप छान सुंदर 👍👌👏 शेती आणि ह्याचा सारखा आनंद कुठेच मिळत नाही 👍👌
@ahaanjadhav5703
@ahaanjadhav5703 3 жыл бұрын
Mast khup CHAN
@anitaathawale7509
@anitaathawale7509 3 жыл бұрын
खूप छान वाटले. शेतात खरोखरच फेरफटका मारून आल्यासारखे वाटले .धन्यवाद संपदा आणी राहुल.
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 жыл бұрын
सर तुम्ही दिलेली माहिती खूप छान होती . आणि कोटी मोलाची होती . आणि तुम्हाला मनापासून सलाम.
@hemangishingare1410
@hemangishingare1410 3 жыл бұрын
संपदा ताई खुप सुंदर video शेतीया विषयाचा तुम्ही दोघे करत आहात .शेती विषयात नविन ज्ञान मला मिळाल . तुमचा हा उपक्रम मला खुप आवडला तुमच्या पुढिल video. साठी अनेक शुभेच्छा
@Namaste_5
@Namaste_5 3 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ...👍🏼now I am following you guys
@bhagyeshbahirat4051
@bhagyeshbahirat4051 3 жыл бұрын
Great work... 👌👌👌👍
@vinayaramani8828
@vinayaramani8828 3 жыл бұрын
Ohh this is so good to see each and every step of farming, you guys are doing well, I will watch your other video too, Sampada tai is adorable to me as I watched her in rashi bhavishya videos All the best👍💯
@digambargharapure9045
@digambargharapure9045 3 жыл бұрын
खुपच छान वाटतेय. शेतीला आणि बळी राजाला प्रतिष्ठा लाभावी.
@madhavisawant3003
@madhavisawant3003 3 жыл бұрын
खूप खूप छान 👌👌 शेती विषयी तुझी आवड मला खूप भावते..... संपदा 🙏🙏👍👍
@dpsarade2668
@dpsarade2668 3 жыл бұрын
Nice farming work👌👌
@9488appu
@9488appu 3 жыл бұрын
Va mast, nusta sagla baghun pn khup samadhan vatta ho, mulat evdhi jamin swatachi asna hich kevdhi bhagyachi goshta ahe. Khup chan
@kishorembhalerao9750
@kishorembhalerao9750 3 жыл бұрын
Waa. Khup chan.very nice
@suryakantgharge7828
@suryakantgharge7828 3 жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ, असेच व्हिडिओ करुन यु ट्युब वर पाठवत रहा. आपण छान उपयुक्त माहिती देत आहात. कौतुकास्पद आहे.
@bhairukumbhar5061
@bhairukumbhar5061 3 жыл бұрын
तुमचा कामासाटी माझे शतशा नमन
@meghanmiscellaneous296
@meghanmiscellaneous296 3 жыл бұрын
वाह सुंदर माहिती. 👍🙏
@SeedtoLife
@SeedtoLife 3 жыл бұрын
Khup chan video. Mi gardening enjoy karte. Pan shetimadhe khupach mehenat lagte.Very happy to see your beautiful farm!
@gosavisheela3126
@gosavisheela3126 3 жыл бұрын
खूप सुंदर... या सगळ्यांचा अनुभव घ्यायला नक्की आवडेल..👍
@madhavisawant3003
@madhavisawant3003 3 жыл бұрын
खूप छान 👌👌 संपदा आणि राहूल दादा खूप कौतुक वाटतं तूमचं अभिनंदन 💐🙏🙏 किती छान माहिती देता आणि सुंदर चित्रण👍👍
@vikashaldankar7171
@vikashaldankar7171 3 жыл бұрын
Excellent No words. Really you both are enjoying your life. With your both sweet words you both are explaining about farming. Its really amazing. God bless you both.
@sarikakawade3999
@sarikakawade3999 3 жыл бұрын
Khup sundar 👌🏻😍
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 3 жыл бұрын
Khup Khup Sundar👌 👍🙏
@darshanajoshi4070
@darshanajoshi4070 3 жыл бұрын
Nice nice ...vry nice information..u both doing wel...🙏🙏👌👌👌👍
@shwetakarlekar122
@shwetakarlekar122 3 жыл бұрын
सगळेच भाग सुंदर. साळीची सळसळ देई खूप खूप आनंद... खूप छान
@rajeshphadnis3875
@rajeshphadnis3875 3 жыл бұрын
Awesome Rahuljee Really informative
@chinmayeepanvelkar9154
@chinmayeepanvelkar9154 3 жыл бұрын
वा खूपच छान वाटले सगळं बघायला 👌👌🙏
@pravinsurve5756
@pravinsurve5756 3 жыл бұрын
great efforts taken by this couple 👫
@C02754
@C02754 3 жыл бұрын
Incredible. Keep going
@riyasawant3739
@riyasawant3739 3 жыл бұрын
Sampada tai tuza interview pahila surekha tai sobat khup mast vatale teva tuzya hya website la bhet dili..Khup mast vatale.
@pranjalikulkarni4102
@pranjalikulkarni4102 3 жыл бұрын
खुप छान माहिती देता शेतीबद्दल दोघेजण. आणि तुमचा साधेपणा तर कमाल 🙏🙏🙏
@snehalsawant6499
@snehalsawant6499 3 жыл бұрын
Khup chan. Even I m also from your village Phungus.
@sachingaikwad8252
@sachingaikwad8252 3 жыл бұрын
Wow.......great sensetive.....
@smitajoshi7256
@smitajoshi7256 3 жыл бұрын
खूप छान आहे व्हिडिओ, तुमच्या दोघांचे खूप अभिनंदन, खूप छान information मिळाली शेतीची, लाल भेंडी पहिल्यांदाच बघितली, Wish you all the very best
@Anammika318
@Anammika318 3 жыл бұрын
संपदा ताई मस्त सांगताय।प्रत्यक्ष बघता येईल
@prakashpalshikar383
@prakashpalshikar383 3 жыл бұрын
सदा आनंदी रहा
@swapnapurandare1938
@swapnapurandare1938 3 жыл бұрын
Tumcha doghachey khup,khup abhar Karan apan nehmi bhatachey vivid prakar pahato,khato pun yak,yak Dana sathi kiti kast astat ha video purn pahilashiv Kalnar nahi khup chan mahiti🙏🙏
@vasudhadamle4293
@vasudhadamle4293 3 жыл бұрын
अप्रतिम ...Best wishes to both of you..
@littlejourny4816
@littlejourny4816 3 жыл бұрын
खूप दिवसानंतर स्टार्ट टू एन्ड आवडलेला व्हिडिओ. #subscribed 👍👍👍
@cpucortexm5481
@cpucortexm5481 3 жыл бұрын
Badiya, make farmers of India more famous. Happy 😊🙏
@sachinpawar2971
@sachinpawar2971 3 жыл бұрын
khupach chhan mahii dilit ani tumhi shetichi kame shikun ghetay he baghun aanand vatala
@sharvarikulkarni9513
@sharvarikulkarni9513 3 жыл бұрын
खूप सुंदर.खूप खूप शुभेच्छा
@vijaym1507
@vijaym1507 3 жыл бұрын
मस्त उपक्रम आहे
@vinjosh007
@vinjosh007 3 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली राहुल दादा ने हातचं काही राखून न ठेवता खूप खूप धन्यवाद,पावटे आणि इतर भाज्या तयार झाल्या की त्याचाही व्हिडिओ बघायला नक्की आवडेल आम्हाला
@Ravi-vj7cj
@Ravi-vj7cj 3 жыл бұрын
छान माहीत दिलीत sir आणि madam.
@bhaskarzemse6659
@bhaskarzemse6659 3 жыл бұрын
Khup sunder mahiti khup chhan video
@sm-id3gw
@sm-id3gw 3 жыл бұрын
खूप खूप छान...
@pallavik2515
@pallavik2515 3 жыл бұрын
Mast. Pahun khup manala aanand zala.
@truptiakolkar716
@truptiakolkar716 3 жыл бұрын
Great sir mam🙏
@bhavanasalgaonkar7754
@bhavanasalgaonkar7754 3 жыл бұрын
Khup mehnat aahe , bhat tayaar karnyamage yachi janib jhali. Kadhi baghitalach naba 😔now and never no wasting of food
@manishasardesai4087
@manishasardesai4087 3 жыл бұрын
खूप छान वाटल.आज प्रथमच भातशेती पाहिली.खुप माहिती आवडली नक्कीच भेट देईन
@anandysculptor
@anandysculptor 3 жыл бұрын
संपदा ताई खुप छान काम करता आहात मला विशेष म्हणजे आपल्या सोबत आहेत त्यांचं खुप कौतूक आहे.ताई तुम्ही म्हणजे माझी मानसिकता तुमच्या सारखं मलाही प्रत्यक्ष कामांचा अनुभव मिळणे म्हणजे भरून पावलं म्हणजे काळ्या मातीस जागणं आहे. धन्यवाद
@farmofhappinessagrotourism
@farmofhappinessagrotourism 3 жыл бұрын
धन्यवाद
@meenalkuber2247
@meenalkuber2247 3 жыл бұрын
Dhanywad Rahul ani Sampada. Khup chan informative video aahe ha. Would like to visit your farm once we visit India.
@sharadsatam2306
@sharadsatam2306 3 жыл бұрын
Vadudev khoop khoop sunder
@sachinsharangpani5083
@sachinsharangpani5083 3 жыл бұрын
Fantastic...........
Sheti Sadhya Kaay Karte - 9 (शे'ती' सध्या काय करते -९)
26:01
Farm Of Happiness Agro Tourism Home stay
Рет қаралды 17 М.
That's how money comes into our family
00:14
Mamasoboliha
Рет қаралды 11 МЛН
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 128 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Aaichya Hatcha - Mom's Recipes | ft. Savita Prabhune & Padmaja Prabhune | #bha2pa
18:28
शे'ती'सध्या काय करते? - भाग 10 She'ti' Sadhya Kaay Karte? - Part 10
20:22
शे'ती' सध्या काय करते? - भाग ८  She'ti' Sadhya Kaay Karte - 8
25:11
Farm Of Happiness Agro Tourism Home stay
Рет қаралды 15 М.
iPhone 16 с инновационным аккумулятором
0:45
ÉЖИ АКСЁНОВ
Рет қаралды 8 МЛН
Cheapest gaming phone? 🤭 #miniphone #smartphone #iphone #fy
0:19
Pockify™
Рет қаралды 2,4 МЛН
Как распознать поддельный iPhone
0:44
PEREKUPILO
Рет қаралды 1,8 МЛН
Hisense Official Flagship Store Hisense is the champion What is going on?
0:11
Special Effects Funny 44
Рет қаралды 3,1 МЛН