शब्दांची स्वरांची आन सोहळ्याची अंगावर काटा आणणारी सांगड म्हणजे फेसबुक दिंडी च हे सुंदर गीत खरंच सोहळ्याची पूर्ण अनुभूती भेटल्याच सुख मिळाल अभिनंदन सर्वांचे आणी खूप शुभेच्छा स्वप्नील खूप खूप आभारी आहे तुझा आणि तुझ्या टीम चा हे एवढं सुंदर गीत तू आम्हाला दिलस🙏🏻
हा Virtual दिंडीचा प्रपंच असाच वाढत जावो, विठ्ठल नामजप मनामनात पोहोचो आणि महाराष्ट्र संस्कृती चा पताका फडकत राहो!❤ पांडुरंग हरी ❤
@mayurkachale33625 ай бұрын
खूप छान गीत आहे, त्यातील प्रत्येक शब्दने पांडुरंगाचे दर्शन होते आणि खूप छान संगीत पण दिले आहे तसेच विडिओ आणि फोटोग्राफी पण खूप छान आहे. अवधूत गांधी सर तुमच्या मुखातून साक्षात पांडुरंग बोलत आहे, असच सगळे टीम काम करत राहा आणि आम्हाला तुमच्या कडून नेहमी असे नवीन गोष्टी देत रहा आणि देव तुम्हाला तुमच्या कामाला यश देवो हीच विठ्ठला कडे प्रार्थना. राम कृष्ण हरी,🚩🚩
@SUB-INSPECTOR_SUSENАй бұрын
आज 26 नोव्हेंबर alandit माझे गुरूवर्य न्यायाचार्य डॉ नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या कीर्तनाच्या एडिट क्लिप वर हे गाण बसवले त्यामुळे मला सर्च करून याव लागले.... 1 नंबर song...❤ ❤❤
@tusharpatilvlogs50556 ай бұрын
खरतर सर्व प्रथम फेसबुक दिंडी टीम चे आभार अनेक वारकऱ्याना घरी बसून दर्शन भेटत गाण अप्रतिम शब्द अपुरे पडतात आणि त्या पलीकडे कॅमेरा आणि छायातीत्रकर टीम प्रत्येक लहान मोठे अविस्मरणय क्षण टिपले 2:18 ला पाया पडतेल असेल किंवा 2:47 ला लावी रखुमाई डोळा पदर बोलण्या पलीकडे आहे हे सगळ 6 मिनिटा साठी किती जीवाचा आटापिटा केला असेल कॅमेरामन यांनी प्रत्येक सेकंद मी जगलो यातून धन्यवाद टीम ❤🙏🏻🚩
@sushantzore19962 ай бұрын
रडू आले शेवटी,मन प्रसन्न वाटू लागले❤❤😢😢❤❤❤ Il राम कृष्ण हरी ll
@punekar11556 ай бұрын
💐🙏☺️🚩 वा माऊली.. अतिशय सुंदर ऑडिओ विडिओ सगळ्याच गोष्टी अप्रतीम.. जय जय रामकृष्णहरी 🚩
@sandeepaghor93096 ай бұрын
आधी लिरिकल ऐकलेलं आता व्हिडीओ सह बघताना आणखीनच भारी वाटलं - सर्वच कसं सुंदर जमून आलं आहे - सुंदर शब्द तितकीच सुंदर चाल, तेवढेच अप्रतिम संगीत, तितकाच सुंदर आवज - आणि तितकेच उत्तम व्हिज्युअल्स - - - मंत्रमुग्ध !!
@sarangpande8436 ай бұрын
क्या बात है... बहुत बढिया... शब्द, स्वर, संगीत यांचा सुंदर मिलाप... ❤❤
@prashantpandri1954 ай бұрын
काय ते शब्दांकन आणि काय तो काळजाला भिडणारा आवाज. साक्षात त्या सावळ्या विठूने त्याची स्तुती व त्यांच्या भाबड्या भक्तांचे वर्णन करवून घेतले आहे. भावाने ओतप्रोत गीत. अप्रतिम, किती कौतुक करावे तितके थोडेच, और काय लिहिणे.
@manishkandre94006 ай бұрын
खूप खूप धन्यवाद माऊली .. खूप छान video आहे, राम कृष्ण हरी
@wadhivSimba6 ай бұрын
सर्वच बाजूने परफेक्ट... निखिल च सुलेखन पण एक वेगळी vibe देत ❤️❤️❤️
@shashankkumthekar95825 ай бұрын
छानच,अप्रतिम. पुन्हा पुन्हा एकावस वाटते.खूप मेहनती शिवाय एवढा नजराणा शक्य नाही.सर्व टीमचे अभिनंदन,धन्यवाद 🙏🚩🚩🚩🚩🚩
@Thesumitbhosale246 ай бұрын
व्हिडिओ आणि गाण्यातले शब्द.. परफेक्ट एडिट 👌👌👌👌❤️
@princephotomalangaon24506 ай бұрын
अप्रतिम शब्द अप्रतिम आवाज अप्रतिम व्हिडीओ फुटेज अप्रतिम मांडणी अप्रतिम टीम वर्क सगळं सगळच अगदी अप्रतिम अंगावर शहारे आणि डोळ्यात अश्रू खूपच छान बा विठ्ठला राजेंद्र साळुंखे,मळणगांव सांगली
@maheshpawar73425 ай бұрын
खूप छान अप्रतिम.. शब्द, आवाज.. 👌🏻👌🏻
@ekakhiladimaharathi54455 ай бұрын
Dole panavale 😊super aprtim voice ❤ tacha
@atishshinde34335 ай бұрын
अप्रतिम शब्द रचना साक्षात पांडुरंगाच्या मनातला भाव प्रकट केला ❤
@hemantd51596 ай бұрын
फेसबुक दिंडीतील एका एकाच्या मेहनतीने होतो आमच्या सारख्यांसाठी वारीचा प्रवास पुरा. धन्यवाद ....प्रफुल्लित करणारे भक्तीचे दर्शन.
@pushpalataborade1926 ай бұрын
शब्द रचना सुंदर.गायन, अर्थ वाही,भावमधुर.कर्णमधुर.
@sonalideshmukh52996 ай бұрын
खूप अर्थपूर्ण शब्द रचना केली आहे,gud job swapnil
@kiranbhujbal86696 ай бұрын
धन्यवाद माऊली ❤
@chaitanyaporedi94906 ай бұрын
खूप छान.भगवंत पांडुरंग व आईसाहेब रुक्मिणी मातेचे चरणी खूप छान सेवा.फेसबुक दिंडी टीम चे मनापासून धन्यवाद. खूप सुंदर चाल,विडिओ, शब्द,शुटिंग.🙏♥️🥰 राम कृष्ण हरि
@WMO_196 ай бұрын
फेसबुक दिंडी - सोशल मीडियाच्या माध्यमातून पण वरीचे सुख अनुभव आणून देणारी टीमला खूप खूप शुभेच्छा 💐🎉
@maheshdawkhar94326 ай бұрын
खुप छान रचना अप्रतिम.... राम कृष्ण हरी
@bhagyashreep59626 ай бұрын
सूंदर गीत आणि अप्रतिम गीत-रचना... 🙏🏻🙏🏻
@Thesumitbhosale246 ай бұрын
एक एक फ्रेम आणि व्हिडिओ… एकदम परफेक्ट 👌👌
@smitakulkarni14976 ай бұрын
अप्रतिम !!! Facebook दिंडी Team .....
@sumittidke16956 ай бұрын
खुप छान 🖥एडिटींग झालीया 👍 सर्व 🎥📸फोटोग्राफर ला अभिनंदन
@DipeshVaity6 ай бұрын
Each and every lines made direct attachment with Vithal ( Panduranga ). As always A Virtual Dindi (Facebook Dindi) plays crucial role during wari by there social message and by there songs. Thankyou Team for making these for connecting with us and all warkaris. 🙌🙏❤️
@vikaspaygude16006 ай бұрын
अद्वितीय अद्वितीय अद्वितीय 😢😢😢🚩🚩🚩भक्ती प्रेमाविण जन्म नको देवा 🙏🙏🙏🙌🙌🙌🙌🚩🚩🚩राम कृष्ण हरी 😍🙏🌹🌹🌹विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏ज्ञानोबा माऊली तुकाराम 🚩🚩🚩🙌🌹🙏
@harshalapatil61566 ай бұрын
Khupach mast❤
@shubhampatil32236 ай бұрын
भरलं आभाळ मेघांनी.. पंढरीत लगबग 🥹🥹
@swarupasong56256 ай бұрын
खूपच .....अप्रतिम ......❤
@user-kt4gs9vg1o6 ай бұрын
Mihe gan kal aaikal aani mazya dolyat aashru aale🥺 aas gane punha hone nahi mazya kade aajun shabdach nahi dhanyawad 🙏
@devdattakashalikar35516 ай бұрын
अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@RaviMore-qf1hm6 ай бұрын
❤❤❤ अति सुंदर
@pallaviskitchen56846 ай бұрын
अप्रतिम 👌👌👌👍
@kiranbhujbal86696 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली ❤❤
@dnyanesh636 ай бұрын
सर्वकाही अप्रतिम 🙏🏻
@prasadgardi7966 ай бұрын
अप्रतिम गाण अस वाटल मी स्वतः वारीमध्ये आहे 🙏🏻😌😊
@maheshchopade6 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@sakshikurjekar15295 ай бұрын
स्वर्ग मिळाला...❤🙌🙏
@satyawankurhade23506 ай бұрын
अप्रतिम ❤❤❤
@vishalkumbhar94916 ай бұрын
Khup chan
@PoojaKusmadeMore6 ай бұрын
Khup sundar ❤
@prasadrkangle6 ай бұрын
खूप सुंदर creation❤❤ Great Thanks for Swapnil dada more 🙏🏻facebook Dindi
@AbhijeetShwetchandra6 ай бұрын
राम कृष्ण हरी 🚩
@DeepaliSonar-d1l6 ай бұрын
Farch sunder❤
@amolyeole16166 ай бұрын
अप्रतिम 🎉🎉🎉
@amolbadodkar20556 ай бұрын
सुरेख❤
@aniketvagal37706 ай бұрын
माऊली 🙌🙏
@diptidhotre11116 ай бұрын
Amazing
@rakeshrane96846 ай бұрын
राम कृष्ण हरी...
@ekakhiladimaharathi54455 ай бұрын
Nice voice Ravindra sathe sir my favourite ❤😊
@sankalp27926 ай бұрын
Digpal ❤
@anuradhamarathe30806 ай бұрын
सुंदर झालाय
@kiranbhujbal86696 ай бұрын
जय जय विठोबा रखुमाई ❤❤
@kiranbhujbal86696 ай бұрын
जय हरी विट्ठल ❤❤
@shubham345uuuu6 ай бұрын
खुप छान पालखी चा बैल जोडी साठी एक छान song झालंच पाहिजे...❤
@vivekbate17756 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी ❤❤❤
@winningbreath96836 ай бұрын
सुंदर
@sng21576 ай бұрын
रामकृष्ण हरी🚩🚩🚩🚩
@sourabhkshirasagar89706 ай бұрын
राम कृष्ण हरी
@ajitawhaleawhale50116 ай бұрын
खुप छान
@brunocavalcante39436 ай бұрын
Jai Shri Vitthala
@Khushinandrankar6 ай бұрын
Jay Jay Ramakrishna Hari
@yuvrajchoudhari31396 ай бұрын
Aaapratim ahe…
@gauravjadhav96256 ай бұрын
hya varshi mala vari la jayla bhetla nahi mauli pan tumcha hey gana aikun mala…. sarkhi varichi athvan yete ani variche diwas athavtat ani mi khup radto hey gana aikun 😢😭🥺