डॉक्टर साहेबांसोबत शेतामध्ये जाण्याचा योग आला स्वतः ते पेशाने डॉक्टर असून सुद्धा शेतीबद्दल इतकं ज्ञान ठेवतात हे खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे... त्यांच्या मेहनतीचं फळ आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून द्वारे दिसून येतच आहे... उत्तम डॉक्टर उत्तम शेतकरी...👍