शेतीला खताची सवय आपणच लावली | विनानांगरणी तंत्राने शेती करणाऱ्या दीपक जोशींचा दावा | Shivar News 24

  Рет қаралды 40,427

Shivar News 24

Shivar News 24

Күн бұрын

शेतीला खताची सवय आपणच लावली | विनानांगरणी तंत्राने शेती करणाऱ्या दीपक जोशींचा दावा | Shivar News 24
शेतात भरपूर खत टाकल्याशिवाय पीक चांगले येऊच शकत नसल्याचा बहुसंख्य शेतकऱ्यांचा समज आहे. मात्र, शेतीला खतांची सवय आपणच लावली, असा दावा प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी यांनी केला आहे. दीपक जोशी यांची पैठण तालुक्यातील देवगाव येथे शेती आहे. ते विना नांगरणी तंत्राने शेती करतात. ते गवत कापून शेतातच कुजवितात. फक्त पिकांच्या खोडापाशी असलेले मोठे गवत कापले जाते. यासंदर्भात शिवार न्यूज 24 ने दीपक जोशी यांच्या शेतात भेट दिली
#विनानांगरणीशेतीतंत्र
#दीपकजोशीदेवगाव
#kharifseason
#deepakjoshidevgaon
#rabiseason
#rainyseason
#shivarnews24

Пікірлер: 43
@vijaybhise9549
@vijaybhise9549 2 жыл бұрын
खरं आहे आपण भरपूर खर्च करून शेतीचे खर्चाचे बजेट फुकट वाढते मी गो आधारित तसेच सुपारी पीक विना नांगरणी बागायती करतो बराच खर्च कमी होतो
@rakeshkumar750
@rakeshkumar750 2 жыл бұрын
एकाचवेळी पुर्ण मुलाखत अपलोड करा.. 2-3 तासांची मुलाखत असेल तरीही आम्ही बघू, पण असे मुलाखतीची तुकडे तुकडे करून अपलोड करत जाऊ नका.. याने मुलाखतीतील काही भाग वगळल्या जाते, आणि काहींसाठी हाच वगळलेला भाग ज्ञानवर्धक असू शकतो.. कृपया पुर्ण मुलाखत अपलोड करा..🙏
@bigb3267
@bigb3267 2 жыл бұрын
काकाच वय आणि राहणीमान बघा . यांना थोड तरी काम जमत असेल किंवा करत असतील अस वाटत का? शेतकरी आपले सगळे काम स्वतः करतो .वखरणी ,खुरपणी पासून मजुराच कामापर्यंत पण तरी शेतकरी ला शेती परवडत नाही.
@kuldeepsinghmaharawal1507
@kuldeepsinghmaharawal1507 2 жыл бұрын
जोशी काका झिंदाबाद महत्व चे तपे कडे घेऊन जात क्षेती ला ही काडाचे गरज आहे....त्रिवार नमसकार....💐💐
@nashikantsuryawanshi2273
@nashikantsuryawanshi2273 2 жыл бұрын
कपाशी सोडून दुसऱ्या पिकाचे नियोजन दाखवा
@sainathpadol3451
@sainathpadol3451 2 жыл бұрын
लोकं पैश्याच्या माग लागेल हे खत टाकू टाकू जमीन नापीक होणार हे मी पण तीन चार वर्ष नांगरट करत नहीं
@Realnaturebeauty1
@Realnaturebeauty1 8 ай бұрын
great work🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@shivarnews24
@shivarnews24 5 ай бұрын
Thank you! Cheers!
@ashokgaikwad8617
@ashokgaikwad8617 Жыл бұрын
या पद्धतीमध्ये खत कसा टाकावा ते सांगा
@avinashhajare7144
@avinashhajare7144 2 жыл бұрын
Old is gold 👌
@Pkentertaining
@Pkentertaining 2 жыл бұрын
सर्व ठिक आहे पण प्रत्येक पिकास मशागत ची गरज असतेच.
@prakashpatil2418
@prakashpatil2418 2 жыл бұрын
ऊस लागवड करता येईल का?
@getlucky8952
@getlucky8952 9 күн бұрын
Most farmers say that net profit is higher in no till farming even after using herbicides.
@gopalmahajan8965
@gopalmahajan8965 2 жыл бұрын
Aple grass cuttar kontya campnich ahe
@keshavbhakte608
@keshavbhakte608 2 жыл бұрын
तुमच्या शेतीत दम राहिला नाही हे कोण सांगते जे सांगतात ते तुम्हाला दुकानात पाठवतात सगळ्यात मोठा ग्राहक शेतकरी आहे तो जेव्हा विक्रेता होता तेव्हा व्यापारी गावात येऊन खरेदी करत होते आता शेतकरी बाजारात
@tukaramsonwane6974
@tukaramsonwane6974 2 жыл бұрын
कापसाची वाढ रोज एव्हढीच आहे?
@शरदघुगे
@शरदघुगे 2 жыл бұрын
🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
@aratipatil4985
@aratipatil4985 2 жыл бұрын
Sir aamhi aplya shetavar yeun prateksh baghun aamchya shevagga shetat te prayog kele pan lokani aamhala purn vedyat kadle hasun Tindall kele ,pan aamhi mage hatalo nahit,ho chopalunkar siranshi pan bolalo
@pandurangpadile1563
@pandurangpadile1563 2 жыл бұрын
कट्टर कितीला मिळेल
@nandkishortoshniwal1215
@nandkishortoshniwal1215 2 жыл бұрын
असीच शेती केली तर परवडते बरोबर आहे
@sachinshinde1514
@sachinshinde1514 2 жыл бұрын
ज्वारी बाजरीचा व्हिडिओ टाका
@rajendrashinde7616
@rajendrashinde7616 2 жыл бұрын
किती कुंडल कापुस होत़ो
@ShivaniIlegave-ez9bu
@ShivaniIlegave-ez9bu 9 ай бұрын
Asa jr gavat amchakade shetat jhala tr loka thuktil na kaka
@vilas8240
@vilas8240 2 жыл бұрын
Grass cutter ne cut karayla diesel lagat nahi ka?
@madhukarsatpute2316
@madhukarsatpute2316 5 сағат бұрын
😂😂😂
@rajendrahoshing3454
@rajendrahoshing3454 10 ай бұрын
हरि ओम काकांचा नंबर द्या हि नम्र विनंती आहे 🙏🙏
@rukhmabaivasu2845
@rukhmabaivasu2845 2 жыл бұрын
आस केल तर आपल्याला उपाशी मराव लगल श्रीलंका बघा काय जाल
@jivanchaudhari7211
@jivanchaudhari7211 Жыл бұрын
🙏❤️
@sandipgujar4321
@sandipgujar4321 2 жыл бұрын
Rasaynik khat ha paryaynahi pan a shi Sheri shakya na hi an tar Masha gat kel I pahije
@FarmerBGM
@FarmerBGM 2 жыл бұрын
पायच पकडले
@ekanathjadhav4621
@ekanathjadhav4621 2 жыл бұрын
कांदा व टोमॅटो कोबी पिकासाठी योग्य आहे का?
@ganpatpawar6658
@ganpatpawar6658 2 жыл бұрын
Joshi la hiro banau naka shetkaryacha time barbad ka karta.
@shivharikapre7865
@shivharikapre7865 2 жыл бұрын
2008 jii
@vilaskulkarni3304
@vilaskulkarni3304 2 жыл бұрын
मीही हेच करणार आहे धन्यवाद सर विलास रघुनाथ कुलकर्णी सांगली
@prakeshgharkondale4584
@prakeshgharkondale4584 2 жыл бұрын
साठी ओलंडली न भाउ, जा न वर आता
@shivharikapre7865
@shivharikapre7865 2 жыл бұрын
2o
@Vishal_Wable_11
@Vishal_Wable_11 2 жыл бұрын
😂
@intelligencereport4362
@intelligencereport4362 Жыл бұрын
Totally fail concept
@manikkokatepatil3455
@manikkokatepatil3455 8 ай бұрын
एड झवा आहे आहे
@drsubhashshenage3838
@drsubhashshenage3838 Ай бұрын
हे बरोबर नाही
@sainathpadol3451
@sainathpadol3451 2 жыл бұрын
लोकं पैश्याच्या माग लागेल हे खत टाकू टाकू जमीन नापीक होणार हे मी पण तीन चार वर्ष नांगरट करत नहीं
Accompanying my daughter to practice dance is so annoying #funny #cute#comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 23 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 22 МЛН
快乐总是短暂的!😂 #搞笑夫妻 #爱美食爱生活 #搞笑达人
00:14
朱大帅and依美姐
Рет қаралды 13 МЛН
Why no RONALDO?! 🤔⚽️
00:28
Celine Dept
Рет қаралды 93 МЛН
SRT तंत्र मशागत बंद
13:30
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 14 М.
Accompanying my daughter to practice dance is so annoying #funny #cute#comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 23 МЛН