Pu. La. Deshpande

  Рет қаралды 335,702

Films Division

Films Division

Күн бұрын

Пікірлер: 328
@sca8217
@sca8217 2 жыл бұрын
माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आहे... ह्या माणसाने किती दिलं आपल्याला. एवढी वर्षं सरून गेल्यावर आजही देत आहेत. संगीत, कला, नाट्य , चित्रपट, साहित्य, काव्य, कथाकथन - एका आयुष्यात एक माणूस एवढं कर्तुत्व गाजवूच कसं शकतो? खरंच आश्चर्य आहे!! या महात्म्यास माझे शत् शत् नमन. 🙏🏽🙏🏽🙏🏽
@Right1512
@Right1512 2 жыл бұрын
ही फिल्म पाहून मी किती श्रीमंत झालोय याची कल्पना इतर कुणालाच काय पण मलाही कधी येईल असं वाटत नाही. जे नातं पुलंचं आणि रवींद्रनाथांचं होतं तेच पुलंचं आणि माझं आहे हे निर्विवाद . ते एक उदार दाता आणि मी एक अतृप्त याचक. माझं आयुष्य त्यांना देता आलं असतं तर मी भाग्यशाली ठरलो असतो.
@prajtalks888
@prajtalks888 2 жыл бұрын
so true
@omsuryavanshi
@omsuryavanshi 2 жыл бұрын
मी आजपर्यंत ची पाहिलेली खूप सुंदर कमेन्ट याच्यापेक्षा सुख वेगळं काय असणार आहे सर हा पुलंचा ठेवा वर्षानुवर्षे इथून पुढच्या पिढीला आनंद देत राहील
@shriranglokhande6230
@shriranglokhande6230 Жыл бұрын
सास्टांग दंडवत पूरूषोत्तमा.
@priyajoshi7661
@priyajoshi7661 Жыл бұрын
G he fu
@ramchandrajadhav3951
@ramchandrajadhav3951 Жыл бұрын
​@@prajtalks888i6.s,%0
@knowledge668
@knowledge668 2 жыл бұрын
आज पु.ल.देशपांडे या थोर कलावंता चे जीवना वर आधारित फिल्म डिव्हिजन ची ही सुंदर भेंट डोळे भरुन पाहतांना मला प्रत्यक्ष परमेश्वर भेटीचा अपूर्व आनंद मिळाला .आज माझे भाग्य मोठे म्हणायचे पुलं च्या सानिध्यात दिड तास मला काय शिकवून गेला , कले विषयी काही समज होते ते स्वच्छ झाले मनाची बैठक निर्मळ झाली . जीवनाविषयी असलेले प्रेम शतपटीने वाढले , दुसऱ्याला आनंद देण्यात केव्हढे मोठे सुख आहे याची जाणीव झाली . फिल्म डिव्हिजनचे शतशः आभार . आपला आजन्म चाहता झालोय मी !
@kedarrajopadhye6954
@kedarrajopadhye6954 2 жыл бұрын
Kharay... Ha manus afaat aahe.. Jagne shikvun gele... Aapli prateekreeya perfect aahe.... 🙏🙏🙏
@narendrapatwardhan5472
@narendrapatwardhan5472 2 жыл бұрын
@@kedarrajopadhye6954 ĺĺ
@AnandGhanL
@AnandGhanL 9 ай бұрын
ज्याना पु ल समजले त्याना खरच आयुष्याचा अर्थ समजला। पु ल समजायला भाग्य लागत हेच खर. धन्यवाद या वीडियो साठी 🙏🌻
@sandeeprane5099
@sandeeprane5099 2 жыл бұрын
मराठी माणसाचं भाग्य तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आलात आणि त्यांचे खुप आभार ज्यांनी हे उपलब्ध करून दिले
@MrJustme1964
@MrJustme1964 2 жыл бұрын
कमरेखालचे किंवा द्व्यर्थी असे कुठलेही देखील मराठी मराठी वाचकांना ज्यांनी हसवले अशा महाराष्ट्राच्या हास्य दैवताला माझे शतशः प्रणाम 🙏🙏🙏🙏
@aniketkulkarni6780
@aniketkulkarni6780 2 жыл бұрын
आज फेब्रुवारी २७, २०२२ मराठी राजभाषा दिनादिवशी यू ट्यूब ने हा व्हिडिओ मला रेकमेंड केला आणि मी पहिला. हे मी माझं भाग्यच समजतो की महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तीचं संपूर्ण जीवन एका आगळ्या वेगळ्या रूपात पाहायला मिळालं. हा सबंध व्हिडिओ, त्यातल्या काही थोर लोकांच्या दुर्मिळ क्लिप्स, छायाचित्र, कात्रणं पाहता हे सर्व लोक आणि त्यांचा काळ खरंच खूप दैवी होता असं वाटत. आजच्या मराठी साहित्य आणि रंगभूमीला किती मोठा इतिहास आहे हेही ह्या व्हिडिओत दिसते. एक स्पेशल टिप्पणी अशी देईन की ही डॉक्युमेंटरी करायची ज्याचीही संकल्पना आहे त्याचे आणि विडिओग्राफरचे आभार मानावे तितकेच कमी आहेत. व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻
@mangalaroshanhakim6158
@mangalaroshanhakim6158 2 жыл бұрын
किती दुर्मिळ खजिना आहे हा! पुलंनी जो आनंद पेरला आहे. त्याला तोड नाही. फिल्म्स डिव्हिजनला शतशः धन्यवाद.
@krishnaekatpure4704
@krishnaekatpure4704 2 жыл бұрын
या आणि अशा माणसानी पुढच्या पिढीसाठी किती अमूल्य ठेवा ठेवलेला आहे. अशी माणसे कला, संगीत, गायन, अभिनय क्षेत्रात मोलाचे काम भावी पिढीसाठी करून ठेवले आहे. हे अनेक पिड्यांसाठी उपयोगी पडणार आहे. यातूनच या पिढीतील तरुण बोध घेतील. अशी आशा आहे.जरी ते आज आपल्यात नसले तरी त्यांची ही पुंजी त्यांची कायम आठवण देईल. या, आणि अश्या सर्व मान्यवारांना सास्तांग दंडवत. तसेच हा पू. ल. यांचा जीवन पट आमच्या साठी तयार करणारे मान्यवर यांनाही दंडवत.
@nilshinde9312
@nilshinde9312 2 жыл бұрын
अतिशय सुंदर डॉक्युमेंट्री आहे ही ,पु.ल.देशपांडे यांची खूप छान ओळख यातून होते.ते कसे होते , त्यांचा जीवन प्रवास,त्यांची वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्य ही सगळी माहिती त्यांच्याच मुखातून म्हणजे साक्षात पर्वणीच आहे. माझा जन्मही झालेला नव्हता तेव्हाचे पुल पण असा वाटत नाही की ते आज आपल्यात नाहीत. त्यांच्या प्रत्येक लिखाणातून,अभिनयातून ते समोर आहेत असाच वाटत. अशा या थोर महान कलाकाराला माझे शतशः नमन.
@vaishalitilaktilak5956
@vaishalitilaktilak5956 2 жыл бұрын
अप्रतीम,पुन्हा पु.ल.भेट म्हणजे जगण्यासाठी मिळालेला बोनस.मन:पूर्वक धन्यवाद
@amitra6555
@amitra6555 2 жыл бұрын
I am Bengali and don't know Marathi but he transcended language barrier to touch my heart. Got introduced to another great Maratha. His love for Rabindranath Thakur and beautiful Bengali recitations in the perfect accent was a pleasant surprise in the end.
@creativityisspontaneous3816
@creativityisspontaneous3816 2 жыл бұрын
He is Marathi, not Maratha. Maratha is a caste. He has written a nice book named Vangchitre on his experience in Shantiniketan
@amitra6555
@amitra6555 2 жыл бұрын
@@creativityisspontaneous3816 Thanks for rectification.
@anjalisant4395
@anjalisant4395 2 жыл бұрын
आमचे जीवन आनंदी करणाऱ्या पु. ल. ना शतशः धन्यवाद !
@madandeshpande3961
@madandeshpande3961 2 жыл бұрын
A Mitra: Greetings...when PLD( P L DESHPANDE) mentions about his attachment towards Ravindranath Tagore, it takes us into deep estasy..HOW GREAT BENGAL WAS! Ramkrishna paramhans...swami Vivekananda... Bankimchandr and many more produced by this land....
@snehalkulkarni7937
@snehalkulkarni7937 2 жыл бұрын
@@creativityisspontaneous3816 Maratha was not a caste. It was an empire of people speaking Marathi. It became a caste after independence. Remember the verse “मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा” “आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे” “महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे”
@mandachitre4605
@mandachitre4605 2 жыл бұрын
खूपच सुंदर डॉक्युमेंटरी.... पु.लं.देशपांडे... एक असामान्य व्यक्तीमत्व...असा पुरुषोत्तम पुन्हा होणे नाही ...पूर्व आणि पाश्चिमात्य देशांचा प्रवास करून तिथल्या चांगल्या गोष्टी आत्मसात करणारा एक अवलिया.....चार्ली च्यापलीनला आदर्श मानून जगाला हसवणारा असा " पुरुषोत्तम " पुन्हा होणे नाही😊👍
@ravindradavari974
@ravindradavari974 2 жыл бұрын
लाख...लाख धन्यवाद....आवडत्या पु.लं.ना प्रत्यक्ष ऐकता आलं... भारतीय फिल्म डिव्हीजनचे अनंत आभार.....निखळ विनोद,नर्म कोटी,भाषेवरचं प्रभुत्व तरीही समाजासाठी आनंद पेरावा या साठीची धडपड,प्रयत्न.....स्त्युत आहे...पुल.तुम्ही आम्हाला खूप काही दिलं आहे...आम्ही काय देवू तुम्हाला...?...आता तुम्ही नाहीत तरी ही साहित्य रूपाने भेटता आहात हे ही कमी नसे.....
@ssprabhuajgaonkar2041
@ssprabhuajgaonkar2041 2 жыл бұрын
पु.ल...अष्टपैलू, विविधरंगी व्यक्तिमत्त्व..सरस्वती देवी ची कृपा..आशीर्वाद...वेगवेगळ्या कलाक्षेत्रांमध्ये आपल्या विविध कलाकृतीची उत्कृष्टपणे उधळण करत रसिकांसाठी कायमस्वरूपी आनंद देणारे पु. ल...अभिवादन
@raja11369
@raja11369 2 жыл бұрын
कमालीचा अनुभव!!पुलंनीच बालगंधर्वांबद्दल बोलल्याप्रमाणे" पु ल" हे इतकं हरहुन्नरी व्यक्तिमत्व कि घरातल्या सर्व देवांच्या फोटोंना रजा देऊन पुलं ची हास्याची साथ घेऊन येणारी सुहास्यमुद्रा लावावी!घरांतली इडापिडा लगेच निघून जाईल!साक्षात् आचार्य अत्र्यांना खळखळून सात मजली हंसायला लावणे हे नक्कीच येरागबाळ्याचं काम नव्हतं!अशा या दु:खहरणाचं त्यांच्या एकसष्ठीचं चित्रण मराठी रसिकांपुढे मांडलंत!आपले हिमालयाएवढे उपकार!अगदी सहज आपण जुन्या मराठी सुवर्णकाळाचे सचैल स्नान घडवलेत!!धन्य झालो!!अशाच व्हिडिओ क्लिप्स गदिमा,शांताबाई शेळके,बाबूजी,भालजी पेंढारकर यांच्यासारख्यांच्या जीवनावरील क्लिप्स ऐकायला पहायला मिळाल‌्या तर खूप बरे होईल!!धन्यवाद!!
@mrinalinipatwardhan5766
@mrinalinipatwardhan5766 2 жыл бұрын
Thankyou for this. 🙏🏼🙏🏼🙏🏼
@LataMaha
@LataMaha 8 ай бұрын
❤ खूपच सुंदर आनंददायक
@shaileshbopardikar7462
@shaileshbopardikar7462 2 жыл бұрын
खूपच सुंदर डॉक्युमेंट्री. पु. ल. म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. खूप खूप धन्यवाद.
@sudhakariyer14
@sudhakariyer14 2 жыл бұрын
I had seen this on DD in 1983....watching it again gave me goosebumps 🙏 Pu.la gave us such genuine humour....very difficult to find such a versatile personality. There was some true emotions in his voice and manner of rendering.
@ashishkene4940
@ashishkene4940 2 жыл бұрын
sir i still remember you telling us about his Asa mi Asami in Economics classes!!!
@Sourabh_Bhosale
@Sourabh_Bhosale 2 жыл бұрын
You are very luck to Share the timeline with Pu La
@ashishmali28
@ashishmali28 2 жыл бұрын
In which year this film produced?
@sudhakariyer14
@sudhakariyer14 2 жыл бұрын
@@ashishmali28 same year 83
@roshanpatil
@roshanpatil 2 жыл бұрын
yes i feel goosebump
@Aditya_here10
@Aditya_here10 2 жыл бұрын
पुलंचा प्रकाश थोडा माझ्या चारित्र्यावर पडला आणि मी धन्य झालो.त्या काळात मी नव्हतो ह्याचे वाईट वाटते. धन्यवाद व्हिडिओ साठी🙏
@ramkumbhar2555
@ramkumbhar2555 6 ай бұрын
महान माणसाचे महान विचार. एक ना धड भाराभर चिंध्या. असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हटल्यावर म्हणतात. पु. ल. म्हणजे परमेश्वराने आपल्यासाठी घेतलेला अवतार. सर्वगुणसंपन्न एक परमेश्वर आहे असे मानतात पु. ल. म्हणजे दुसरं काय आहे. अशा व्यक्ती आणि वल्लीला साष्टांग दंडवत.
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 2 жыл бұрын
पु. ल. म्हणजे अप्रतिम आणि अप्रतिम म्हणजेच पु.ल. याखेरीज दुसरे शब्दच नाहीत, धन्यवाद.
@devdattapandit357
@devdattapandit357 2 жыл бұрын
आपल्या मायबोलीला इतका गोड व बहुविध कलागुणांनी नटलेला सुपुत्र मिळावा.... व त्याच्या पावलापावलांची एक एक आठवण इतक्या कलात्मकतेने चाखायला पण मिळावी.... काय.... जीवनाची रूची वाढवणारं अजून काय वेगळं असूं शकेल?..... प्रणाम 🙏🏼प्रणाम🙏🏼प्रणाम🙏🏼 त्रिवार प्रणाम ह्या मणीकांचन योगाला ...! 🌹💐🥀
@ekinathkhedekar4248
@ekinathkhedekar4248 2 жыл бұрын
Pu. La. I was not even born when this AV was made. Water treasure trove of my favourite author. Thank you. Made me live those old quiet happy times in an hours time. Mumbai was so beautiful.
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 2 жыл бұрын
समग्र पुलं एकदाचे भेटले, खुप दिवसांपसुन प्रतीक्षेत होतो, धन्य वाद!
@subhashtaklikar7202
@subhashtaklikar7202 8 ай бұрын
वयाच्या विशी पंचविशीत वाचलेले पु ल आज वयाच्या पंच्याहत्तर वर्षी पाहिले,ऐकले.सलग तीन चार तास.मध्यरात्री.अप्रतिम निवेदन.विविध रंगी. तसा मी किंचित नट,लेखक,वक्ता.सगळे केवळ स्वांत सुखाय.पण आज पू.ल.पाहताना,ऐकताना गुंग झालो.आणि मी पण भूतकाळात डोकावलो.आपले छंद सुद्धा काही वाया गेले नाहीत हे जाणवले.या स्मार्ट फोन जमान्यात मोठ मोठ्या व्यक्ती ऐकायला पाहायला मिळतात हे भाग्यच म्हणायला हवे.कारण पूर्वी हा योग येत नसे.एक वेगळी अनुभूती जाणवली.
@umeshkarale9195
@umeshkarale9195 2 жыл бұрын
अप्रतिम! आनंदाश्रुंनी डोळे भरुन आले. त्रिवार धन्यवाद!
@pundliksalunke3122
@pundliksalunke3122 2 жыл бұрын
आम्ही स्वताला धन्य समजतो, अशा थोर साहित्यिकांची नाळ आमच्या गावाशी जोडलेली आहे, आम्ही जंगमहट्टी कर, ता. चंदगड, जि. कोल्हापूर
@jyotideshmukh5697
@jyotideshmukh5697 Жыл бұрын
जीवनपट इतका सुंदर उलगडला आहेकी,आपण त्याचा भाग कधी बनतो ते समजतच नाही. हा भास सुखावह वाटतो. खूप खूप अप्रतिम!❤
@vishwaswagh398
@vishwaswagh398 2 жыл бұрын
या व्हिडिओ मध्ये,आयुष्य कलात्मक,सुंदर,आणि,विनोदी तरीही, विनम्रपणे जगता जगता रसमय आणि श्रीमंत कसे करावे याबाबत चा खजिनाच सापडल्याचा अनुभव नक्कीच येतो. पू.ल. यांना शतकोटी प्रणाम
@sanjanajuwatkar241
@sanjanajuwatkar241 9 ай бұрын
आज मी अगदी धन्य झालेय ही डॉक्युमेंट्री पाहून...अप्रतिम...खूपच आनंद झालाय. आदरणीय पू. ल. यांना शतशः प्रणाम
@dipakkango4752
@dipakkango4752 2 жыл бұрын
अत्यंत सुंदर डॉक्युमेंटरी. पु ल देशपांडे यांच्या विविध गुणांचा आणि उत्साही व्यक्ती मत्वाचा संग्रह.
@VikramGuestOnEarth
@VikramGuestOnEarth 2 жыл бұрын
खूपच सुंदर documentry, पु.ल. यांनी प्रत्येक मानवची जीवनयात्रा ही आनंद यात्रा व्हावी हेच पसायदान लिहले आणि आपल्या कार्याने लाखो सुंदर मनांना आनंद यात्रेचे सेवेकरी होण्याची प्रेरणा दिली.
@gauravnerurkar5050
@gauravnerurkar5050 2 жыл бұрын
शब्दातीत असा हा कलानुभव !! आमच्या सर्वांच्या लाडक्या "पु .ल . चा इतका सचित्र असा हा जीवनानुभव आम्हाला लाभला हेच महदभाग्य !!🥰🥰🥰
@vishwanathdatye1036
@vishwanathdatye1036 2 жыл бұрын
' पुल ' नसता शब्द कानावर पडला की पुलकित होणे म्हणजे काय याचा अनुभूती येते.🙏🙏
@BooksThatSpeak
@BooksThatSpeak Жыл бұрын
Films division चे खूप आभार ही documentary जतन करून ठेवल्याबद्दल आणि हा ठेवा आम्हाला उपलब्ध करून दिला. अजरामर व्यक्तिमत्त्व पु ल 🙏
@kedarrajopadhye6954
@kedarrajopadhye6954 2 жыл бұрын
Love you P L Deshpande..... Sahitya, sanskruti, kalela jeevan arpan kelela manus... Tethe kar majhe julati.. Greatest of great ...aprateeeem vyaktimatv....... 🙏🙏🙏
@ganeshkadam7866
@ganeshkadam7866 2 жыл бұрын
किती सुंदर काळ आणि किती सुंदर आणि हिमालयाची उंची असणारे कलाकार होते हे,,,
@abhishekpandeyin
@abhishekpandeyin 2 жыл бұрын
Such passion towards everything in life absolutely amazing and I feel blessed seeing this piece of work. Thank you for uploading this.
@amrutakulkarni8187
@amrutakulkarni8187 2 жыл бұрын
Hipnotic ...magnetic ....miraculous person .... Thank u for sharing this rare video .....
@prathamesh4761
@prathamesh4761 2 жыл бұрын
किती समृद्ध आयुष्य होत..... कला , संगीत , नाट्य... सध्याची पिढी ७०-८० वर्षांनी पुढच्या पिढीला काय सांगतील...
@pranavchavan333
@pranavchavan333 Жыл бұрын
पु ल स्पर्श होताच दुःखे पळाली, नवा सूर, आनंदयात्रा मिळाली, निराशेतुनी माणसे मुक्त झाली, जगू लागली, हास्यगंगेत न्हाली. - कवीवर्य मंगेश पाडगावकर
@Nutral110
@Nutral110 2 жыл бұрын
अमूल्य ठेवा. अप्रतिम संकलन....
@sharadmahale6299
@sharadmahale6299 2 жыл бұрын
इलेक्ट्रॉनिक मेडियावर आनंद देणारी ही डॉक्युमेंटरी बनविणारे खरंच धन्य होत. अत्यंत आनंद देणारी. 💐 अनेक पुस्तके वाचल्याचा आनंद देणारी, अनेक दुर्मिळ नाटके दर्शविणारी, पुलंचा जिवनपट उलगडून दाखविणारी. 🙏 बघून धन्य झालो. 👌
@vikassalve8837
@vikassalve8837 2 жыл бұрын
DHANYA JAHALO ..... DHANYAWAD FILMS DIVISION.... EK NAMR VINANTI .... ASHECH MARATHITIL ITAR THOR KALAVANTAN VR SUDDHA KAHI MAHITIPAT KADHAVET .... ANI TYANNA AMCHYA SARKHYA HOUSHA-GAUSHANNA TRUPT KARAVE ......
@sunandasambrekar207
@sunandasambrekar207 2 жыл бұрын
फार भाग्यवान आम्ही☺❤️❤️ खुद्द पु लं च्याच तोंडून ऐकून 🙏🙏🙏🙏
@prime5288
@prime5288 2 жыл бұрын
मी 25 वर्षाचा आहे आज, आणि जेव्हापासून मी पूलं च्या सानिध्यात आलो आहे, मी खरं सांगतो तुम्हाला मी त्यांचा भक्त झालो आहे. फार काही शिकवून गेले आहेत ते, मी माझ्या मुलांना सुद्धा ह्या गोष्टी pass करेन. पूलंच भाषेवर, माणसांवर, साहित्यावर, टागोरांनवर असणार प्रेम मला खूप विलक्षण वाटते. पूलं love you..! ❤️✨️
@rashmikarekar2795
@rashmikarekar2795 2 жыл бұрын
खरंच तुम्ही आम्हाला खूप खूप हसवलं त्रिवार वंदन 🙏🙏🙏
@purushottamdeosarkar1311
@purushottamdeosarkar1311 2 жыл бұрын
डॉक्यूमेंट्री फिल्म फिल्म ची अद्वितीय संकल्पना आणि दमदार एकपात्री नटाच्या अविर्भावात आपल्या आयुष्याचे कथन आकर्षक आहे। बाकी पुलं च्या बाबतीत आम्ही एवढेच म्हणु की आम्हालाही त्यांच्या सारखे आनंद यात्री होता आले तर परमेश्वराने परम् कृपा केली असे समजु।
@visitvivek
@visitvivek 2 жыл бұрын
अप्रतिम!! पु. लं. ना माझे विनम्र अभिवादन!
@rameshkamble2910
@rameshkamble2910 Жыл бұрын
Punha punha aikat pahat. rahawe je apalyach jaganyashi nigadit ahe ase kalachya oghat Punha anubawayas milale.naman planning.
@architjoshi3540
@architjoshi3540 Ай бұрын
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम सगळंच सुख व आनंद देणारं देता किती घेशील दो कराने अशी आपली अवस्था होते शतशः प्रणाम ❤❤
@madhavileparle
@madhavileparle 2 жыл бұрын
स्मृतींचा हा विलक्षण खजिना पु.लं.च्या चाहत्यांसाठी खुला करून दिल्याबद्दल दूरदर्शनचे शतशः धन्यवाद
@prabhakardixit6695
@prabhakardixit6695 2 жыл бұрын
मराठी साहित्यात असे चतुरस्र व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही
@bhavanamodi1495
@bhavanamodi1495 7 ай бұрын
Doordarshan chae SHATASHAHAA MANAPOORVAK DHANYAWAAD! SHRI. P.L. DESHPANEDEN SAARAKHYAA VILAKSHAN SANGEET NATYA KALA AANEE SAAHITYAATIL WYAKTIMATWACHA SMRUT --KHAJINA OOGHADALYA BADDAL. ❤❤❤❤❤❤😊💐🌹😇🙏🙏🙏🥰 Bhavana ( USA).
@vijaybhosle3625
@vijaybhosle3625 10 ай бұрын
पु. ल. आपण अवर्णीय, अफहाट आहात. या लोकांना किती आनंद दिलात. आपल्यासारखे आपणच. दुसरा होणे नाही. जगाला इतकं हसवताना, चार्ली चॅपलीन जसे सर्व दुःख, व्यंग, सहन करून जगला फक्त आनंद दिला. मला तुमच्या प्रत्येक कृतीतून, त्याच्या बद्दलची क्रॅतज्ञ्ता दिसून येते. 🙏🏽🙏🏽👍🏽👍🏽❤️❤️🌹🌹🌷
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 2 жыл бұрын
अप्रतिम🌿🍃 सुंदर खजिना, पुल म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, खूप आभार🙏💕, एवढे मोठे व्यक्तीमत्व तरी स्वतः ला नेहमीच जमीनीवर ठेवणारे Legend, त्यांच्यामुळे कायम हसत खेळत आयुष्य कसे जगावे हे आम्ही शीकलाे, त्या लाडक्या पुलंना मानाचा मुजरा
@dabholkarmahesh7048
@dabholkarmahesh7048 11 ай бұрын
अप्रतिम.... पु. ल. प्रत्यक्ष बोलले असेच वाटतं... दिल खुश...
@caavinashmujumdar5965
@caavinashmujumdar5965 Жыл бұрын
असा पू ल पुन्ना होणे नाही. सुंदर आनंद उपभोगला.
@latikaheble900
@latikaheble900 Жыл бұрын
पुलं...महाराष्ट्राला लाभलेलं देवी सरस्वतीचं वरदान! धन्यता अनुभवत आहोत .
@mandar1450
@mandar1450 Жыл бұрын
अप्रतिम... सहज विनोद आणि स्वतःचा कोणताही गर्व न वाटणारा उत्कृष्ट लेखक...
@sanjaynatekar8186
@sanjaynatekar8186 2 жыл бұрын
Aataparyantchya aayushyat me pahilela sarvasvi sundar video.
@prasannashirsat6316
@prasannashirsat6316 Жыл бұрын
Kiti apratim nirikshan, Mumbai che sunder varnan. Ekunach sunder video.
@mamatalk1693
@mamatalk1693 Жыл бұрын
Only one word The very very greate P. L. D. परत या भाई. पाहुन मन गहिवरले. खुपच आपली वाटणारी लोक का गेलीत? मला प्रत्यक्ष बघता नाही आले. खंत वाटते. Thanx for this video.
@vishwasparadkar3457
@vishwasparadkar3457 2 жыл бұрын
अप्रतिम.... दूरदर्शन चे आभार व धन्यवाद... 🙏🙏🙏
@smitathakur3567
@smitathakur3567 2 жыл бұрын
अप्रतिम आता अशी निरागस व्यक्तीमतव दुर्मिळ आहे त
@VaibhavPawar-xh7tx
@VaibhavPawar-xh7tx Жыл бұрын
11:39 la background la aiku yenari Moropantachi arya milel ka Pu. La. nni sangeetbaddha keleli. Krupaya share kara. Me khup shodhtoy. Dhanyawad.
@sanjaykanitkar4796
@sanjaykanitkar4796 Жыл бұрын
Pu la देशपांडे म्हणजे मराठी वाचक वर्गाची मर्मबंधातली अमोल ठेव किती मोठी ते मोजून न दाखवता येणारे 🙏 🙏 🙏
@manishabande3856
@manishabande3856 Жыл бұрын
अमूल्य ठेवा आहे हे पु लं च आत्मकथन❤
@dhruvpalekar
@dhruvpalekar 2 жыл бұрын
Excellent documentary on my favourite versatile personality. Reminded me of those good old days when I was reading Pu La’s books one after another. Sincere thanks to Films Division for uploading this on KZbin.
@nishantghodke3227
@nishantghodke3227 6 ай бұрын
सुनिता ताईंची प्रथम भेट..आणि दोन अडीच मिनिटांत केलेलं त्यांच्या सहजीवनाचं वर्णन.. काळजाचा ठाव घेतला.. ग्रेट माणूस..
@satishs1484
@satishs1484 2 жыл бұрын
Asa watal Aaj cha diwas dhnya zala , watawaran Sagal pulamay zala .. great pl ...koti koti pranam 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@abhirammodak8377
@abhirammodak8377 2 жыл бұрын
#पुल एका अद्वितीय व्यक्तिमत्त्वावरचा अप्रतिम माहितीपट 🙏
@prakashmishra752
@prakashmishra752 10 ай бұрын
फारच छान. पू ल देशपांडे चे व्यक्तिमत्त्व किती महान याचा अनुभव आला.
@shirishpanwalkar
@shirishpanwalkar 2 жыл бұрын
Thanks for uploading!
@virendrashinde6426
@virendrashinde6426 2 жыл бұрын
PL IS PL NO SUBSTITUTE
@mohanthete4321
@mohanthete4321 2 жыл бұрын
पु ल दे! = १ क मेवच!
@unpat
@unpat 2 жыл бұрын
पुलं हे कमाल होतेच पण हा माहितीपट त्याची निर्मिती, दिग्दर्शन इतकं सुंदर आहे याला तोड नाही.
@prakashgawade4969
@prakashgawade4969 2 жыл бұрын
हे माझ्या गावाचे आदरणीय त्यांना कोटी कोटी प्रणाम🙏🙏 मी खूपच शोधलं पण गावचं नाव कुठंच मिळत नव्हते आज त्यांनी जंगमहट्टी गावाचा उल्लेख केला पाहून मन प्रसन्न झाले प्रसारित करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार🙏🙏
@Shrishiv16
@Shrishiv16 2 жыл бұрын
Bhai died when I was in 7th standard and when I was a kid we used to hear his standup on 📻🙏🏻❤️ my childhood memories are pure gold because of P.L. and VA.pu.
@sca8217
@sca8217 2 жыл бұрын
त्यांच्या अंत्ययात्रेचे प्रदर्शन दूरदर्शन वर झालेले मला आठवते. त्यावेळी मीही सातवी आठवीत असेन. त्या यात्रेत कुणीतरी एक फलक धरलेला मला आठवतं : "तुमने हमको हसना सिखाया, रोने कहोगे रो लेंगे अब". आठवून अजूनही डोळ्यात पाणी येते.
@hemantdevkar6036
@hemantdevkar6036 Жыл бұрын
असा महान साहित्यिक होणे नाही!! पु. ल. महान कलाकार होते, आहेत आणि नेहमी राहतील...
@anilmore9231
@anilmore9231 2 жыл бұрын
आज पुलं चा जीवन पट पाहिला. धन्य झालो.... निःशब्द. 🙏🙏🙏
@rajannipunage4832
@rajannipunage4832 2 жыл бұрын
एक सरस्वतीपुत्र खळाळणारा झरा... फक्त एकच खरा माणूस आहे हा....
@madhavijoshi1587
@madhavijoshi1587 Жыл бұрын
पु. ल. आमचे दैवत आहे. भक्तिभावाने ऐकलं . आनंद दायी अनुभव.
@vitthalingle5156
@vitthalingle5156 2 жыл бұрын
अद्भुत व्यक्तिमत्त्व!!शत:श: प्रणाम!!
@hirakulkarni9735
@hirakulkarni9735 2 жыл бұрын
PLDeshpande Documentary अप्रतिम झाली आहे PuL punha
@rekhamayekar96
@rekhamayekar96 2 жыл бұрын
अप्रतिम, सुंदर 🙏🙏💗
@vinodkorade4826
@vinodkorade4826 Жыл бұрын
अतिशय सुंदर व उत्तम आहे यांचा जीवनपट याचं उत्तर पु.ल.देशपाडे🙏🙏🙏🙏🙏
@hirakulkarni9735
@hirakulkarni9735 2 жыл бұрын
Bhetale bolale gayle abhinayat रंगले खुप खुश zale मी Aanandache dohi आनंद Tarang असे झाले
@prajaktapawar8749
@prajaktapawar8749 11 ай бұрын
I think its a first ever documentry, done by anyone in the film industry.Salute to Pu.La .Deshpande sir.
@devendramandlik4568
@devendramandlik4568 8 сағат бұрын
Very true!
@madandeshpande3961
@madandeshpande3961 2 жыл бұрын
What a wonderful creation! This will give many generations inspiration ..
@leelahasabnis4136
@leelahasabnis4136 2 жыл бұрын
अप्रतिम
@leelahasabnis4136
@leelahasabnis4136 2 жыл бұрын
खूप सुंदर
@leelahasabnis4136
@leelahasabnis4136 2 жыл бұрын
मस्त
@madandeshpande3961
@madandeshpande3961 2 жыл бұрын
see on GA DI MA also created by his son Anand Madgulkar
@girishg007
@girishg007 2 жыл бұрын
apratim... shatapailu.. nikhal vyaktimatva.. Pulanche sahitya aiku shakalo he, aamche aho bhagya... asa purushottam hone nahi..
@shweta1655
@shweta1655 2 жыл бұрын
Thank you so much for preserving and uploading this treasure!!
@dattaprkashriswadkar58
@dattaprkashriswadkar58 Жыл бұрын
Khup khup Dhanyawad, pharach Utkrusth
@umakantnadkar5057
@umakantnadkar5057 Жыл бұрын
शत कोटी आभार तुमचे, आम्हाला पुल पुन्हा दिसले ❤
@yashomani
@yashomani 2 жыл бұрын
Amazing.....Faar faar maulik theva
@nyamtullahkhan3800
@nyamtullahkhan3800 Ай бұрын
i was blessed to read his words in marath subject in 5th to 10th class in..maharashtra..and today i know who he is exactly..truly god gifted talent..😢😢😢🎉🎉🎉
@रुद्रंगनिगडीपुणे
@रुद्रंगनिगडीपुणे 2 жыл бұрын
केवळ अप्रतिम..पु.ल.ना विनम्र अभिवादन 🙏🌷
@amitgavadepatil6016
@amitgavadepatil6016 2 жыл бұрын
Reading and listening to P L since 25 years and now Overwhelmed to know my favourite and Maharashtra's beloved personality and me belong to same place .
@sachindev2930
@sachindev2930 2 жыл бұрын
What a beautiful documentary! P L , a beautiful soul...and gem of human being
@laxminarayankolhapure2506
@laxminarayankolhapure2506 2 жыл бұрын
E ew×
@ashokm.8613
@ashokm.8613 2 жыл бұрын
p.l.great
@ashokm.8613
@ashokm.8613 2 жыл бұрын
p.l.great
@Amol_MeTkar
@Amol_MeTkar Жыл бұрын
भाई मराठी असल्याचा अभिमान आहे 👏🏻 महान व्यक्तीमत्व.. पु ल ❣️
@m.k.sanzgiri1373
@m.k.sanzgiri1373 2 жыл бұрын
Inspiring role model....a fine human being..pranams
@anuradhaharchekar8438
@anuradhaharchekar8438 2 жыл бұрын
पु ल देशपांडे तुमच्या सारखे तुम्हीच an unique personality
@ekinathkhedekar4248
@ekinathkhedekar4248 2 жыл бұрын
I love you hundred times Pu. La. And I would want my children to love you at least once. But it looks difficult with waning relevance of our mother tongue but your talk at 131 minutes again relax me to say that it will stay if it has to. Thank you.
@ankitabhise3310
@ankitabhise3310 2 жыл бұрын
Apratim he film baghun khup anand ghala
@MM16239
@MM16239 2 жыл бұрын
Films Division, Thank you so much for this documentary. It is a treasure.
@PradipThomson
@PradipThomson 10 ай бұрын
अप्रतिम.. शब्द नाहीत
@shyamchaudhari2499
@shyamchaudhari2499 2 жыл бұрын
फिल्म डिविजन चे शतशः आभार. प्रत्यक्षात पु.ल. आमच्या सोबत गप्पा मारत होते.असे वाटले.
@bhagyeshavadhani7318
@bhagyeshavadhani7318 2 жыл бұрын
Thank you very much for Sharing !
@sagarsansare572
@sagarsansare572 2 жыл бұрын
Thank you for uploading
Gacchi Saha Zalich Pahije
44:13
PU LA DESHPANDE - Topic
Рет қаралды 356 М.
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
Mangesh Padgaonkar and Pu La Deshpande on Srinivas Khale
34:34
Swaroop Sardeshmukh
Рет қаралды 333 М.
Shri.P.L.Deshpande -Speech @ Prof.B.R.Deodhar's 75 Birthday Felicitation Program 9.2.1975
42:42
Deodhar's School Of Indian Music
Рет қаралды 41 М.
Namu Parit  Pu  La  Deshpande
22:15
Funditji
Рет қаралды 1,5 МЛН
СЕМІЗ ӘЙЕЛ ӨЗ КҮЙЕУІН ҚҰЛДЫҚТА ҰСТАЙДЫ
8:36
Нурик Пурик
Рет қаралды 73 М.
Hảo bà mẹ người anh Tham Lam Và cái Kết#tiktok#short
0:37
Vân dưa hấu
Рет қаралды 2 МЛН
Sale ! is on | jr Mr bean |
0:58
jr Mr Bean
Рет қаралды 16 МЛН
Директордын баласы / қазақша кино 2022
25:18
Киностудия Мейрам
Рет қаралды 172 М.
MILLION JAMOASI 2022
2:2:45
Million Jamoasi ™
Рет қаралды 18 МЛН