Mangesh Padgaonkar and Pu La Deshpande on Srinivas Khale

  Рет қаралды 332,965

Swaroop Sardeshmukh

Swaroop Sardeshmukh

Күн бұрын

Пікірлер: 215
@shivajidesai3769
@shivajidesai3769 7 ай бұрын
इतक्या प्रचंड मराठी व्यक्तिमत्वाची भाषणे जतन करून आजच्या आणि पुढील पिढ्यांसाठी ठेवा ठेवल्याबद्दल KZbin चे शतशा: मनापासून आभार आणि लाख धन्यवाद.
@vijaykalghatgi
@vijaykalghatgi 28 күн бұрын
KZbin nahi tar youtube var load kelelyache dhanyavad
@RanjanaSarda-b2c
@RanjanaSarda-b2c 4 ай бұрын
अशा दिग्गजना ज्यांना प्रत्यक्ष ऐकायच ज्यांना मीळाल ते खरंच नशीबवान पण हा व्हीडीयो तरी आम्हाला तुमच्या मुळे मीळाला आभार
@satishkulkarni6680
@satishkulkarni6680 4 ай бұрын
हे देवघरचे देणे , ही उतुंग व्यक्तिमत्त्व आमच्या पिढीला पाहायला ,ऐकायला मिळली हे आमचं भाग्य. शतशः वंदन , बाकी शब्दाचं नाहीत वर्णन करायला
@amol9bangar
@amol9bangar 4 жыл бұрын
मी IT field मध्ये काम करतो , प्रचंड ताणतणावतला आयुष्य.... जेव्हा कधी वेळ मिळतो त्यातून पुल चे विडिओ search करत असतो. हा विडिओ शोधल्यापासून 28 वी ही वेळ आहे. जेवढ पुलंनी दिलंय तेव्हढं हे आयुष्य सर करण्यासाठी पुरेसा आहे. Thanks पुलं।
@hridayaghan9777
@hridayaghan9777 3 жыл бұрын
खरोखरच!
@rahuljejurkar6528
@rahuljejurkar6528 3 жыл бұрын
Same here 😂
@borsesumit888
@borsesumit888 3 жыл бұрын
Same
@patilsamraj9491
@patilsamraj9491 Жыл бұрын
👍
@LONARERV
@LONARERV 9 ай бұрын
Same bro
@umakantpalkhe6405
@umakantpalkhe6405 5 ай бұрын
प्रतिभा, वारसाहक्काने येत नाही. भाग्यवान आम्ही असे लोक आमच्या आयुष्यात ऐकता , पाहता, आले. ❤
@pinoshpatankar8289
@pinoshpatankar8289 Жыл бұрын
मराठीची साहित्य संस्कृती ओवी पासुन सुरु होऊन आता ओव्यापर्यंत येऊन पोहोचली आहे ....... कसे जबरदस्त शब्द आहेत . असामान्य पु लं
@vaishalibhatkhande3559
@vaishalibhatkhande3559 3 жыл бұрын
खूप छान ..रेकॉर्डिंग upload केल्या बद्दल अनेक धन्यवाद ..त्यामुळे आम्हाला जुन्या क्षणांना अनुभवता आले. पुल, खळे, पाडगावकर, भीमसेन पुन्हा होणे नाही...अशी मैफिल जमण ,ऐकण्य म्हणजे आयुष्य अनुभवण्या सारख आहे..खूपच छान..या निमित्ताने सर्वांना मानाचा मुजरा...
@madhusudanphatak421
@madhusudanphatak421 3 жыл бұрын
GREAT!
@आठवणीसं.भा.पुलाटे
@आठवणीसं.भा.पुलाटे 3 жыл бұрын
उत्तम संदेश दिलेला आहे.धन्यवाद.
@travellingbhau1212
@travellingbhau1212 3 жыл бұрын
अगदी बरोबर
@ansarlatiflatif5935
@ansarlatiflatif5935 3 жыл бұрын
@@mahasagarpatil ki u
@prakashredkar1254
@prakashredkar1254 2 жыл бұрын
..र
@vijaydixit2296
@vijaydixit2296 Жыл бұрын
धन्योहम् ! - - हे ऐकूनच मन भारावले - तर ज्याःनी हा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहिला/ऐकला - ते खूप भाग्यवान !
@prakashkshirsagar1119
@prakashkshirsagar1119 3 жыл бұрын
प्रचंड प्रतिभा असलेले असे एकापेक्षा एक लोक एकाच काळात महाराष्ट्रात जन्माला यावे आणी त्यांनी प्रचंड आनंद सर्व महाराष्ट्रीयन लोकांना मिळाला, हे आमचे भाग्यच.... पु. ल. च्या जिभेवर साक्षात सरस्वती नांदतेय असा भास होतो.🙏🙏🙏
@smitabarve6703
@smitabarve6703 2 жыл бұрын
🙏अशी विद्वान मंडळी पूढच्या पीढीत निश्चित नाही..... म्हणून अजूनही जूनं ते सोनं असेच जाणवत नाही तर अनुभवण्यास येते. खूप आनंद मिळाला आणि पुष्कळ माहिती सुद्धा 👌👌👌
@abhijeetwaghadhare
@abhijeetwaghadhare 3 жыл бұрын
ही सर्व लोकं म्हणजे 🇮🇳भारतरत्न आहेत. 🙏🙏🙏🙏
@manishkarnik4212
@manishkarnik4212 9 ай бұрын
सुदंर सुदंर.......! साहित्य कला नाटक संगीत गायन काव्य संस्कृती संस्कार हे या भरत भूमीत अनादी कालापासून आहेत..आज या *असामान्य विभूतींकडून * आम्हाला आमच्या पिढीला श्रवण करता आले हे परम भाग्यच म्हणावं लागेल.......! या सर्वांना विनम्र अभिवादन.......! 💐💐💐💐💐💐💐
@santoshkotnis7639
@santoshkotnis7639 2 жыл бұрын
असामान्य प्रतिभावान व्यक्ती.महाराष्ट्राचा अभिमान.मराठी ऐकणारे, बोलणारे,समजणारे आम्ही खूपच नशीबवान आहोत.हा व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद
@savitajade9824
@savitajade9824 Жыл бұрын
"त्यांना आत जागा सापडते" !! व्वा पाडगावकर व्वा !! 👍👍👍
@nilimagune8086
@nilimagune8086 3 жыл бұрын
अप्रतिम पु.ल.शब्द नाहीत..आपली दिव्यता वर्णन करण्यास!👏👏👏
@19Arvinda
@19Arvinda 4 ай бұрын
काही बोलू नये.. पुन्हा पुन्हा ऐकावे.. कृतकृत्य व्हावे.. थोर माणसे... इतिहास बनून गेले.. मार्गावर मैलाचे दगड, थकल्या वर विसाव्या ची जागा आहेत.. रमून जातो आपण...❤❤❤
@sagarchaudhariauthoreditor4388
@sagarchaudhariauthoreditor4388 3 жыл бұрын
किती छान बोलायची ही लोक आपले क्षेत्रात तर दिग्गज होतेच आणि महान वक्ते होते खरंच 🙏🏻
@akshort6205
@akshort6205 2 жыл бұрын
२०२२ मध्ये कोण कोण या पर्म पराक्रमी,शब्दांचे जादूगार, या महान व्यक्तींची वाणीचा आस्वाद घेत आहे???
@ashamulay8451
@ashamulay8451 Жыл бұрын
In May 2023🙏💐
@mandargadve7779
@mandargadve7779 Жыл бұрын
​@@ashamulay8451me too
@2008Minal
@2008Minal Жыл бұрын
Me too in 2023
@patilsamraj9491
@patilsamraj9491 Жыл бұрын
Dec 2023
@bylagu
@bylagu 6 ай бұрын
मी पण नियमित शोधून शोधून व आवर्जून बघतो ❤🎉❤
@anaghabidkar4293
@anaghabidkar4293 8 ай бұрын
कधी कधी वाटतं ना की आपण फार उशीरा जन्माला आलो .... ही माणसं आपल्याला प्रत्यक्ष पाहता अनुभवता आली नाहीत. 😢
@jayashreephanse6514
@jayashreephanse6514 10 ай бұрын
आम्ही महाराष्ट्र मधे आहोत हेच मोठं भाग्य आहे.
@eknathmhaloopalve4126
@eknathmhaloopalve4126 3 жыл бұрын
पु.ल,पाडगावकर, श्रीनिवास खळे लता मंगेशकर आशा भोसले उषा मंगेशकर हे म्हणजे आमच्या मराठी भाषेचं सुवर्णपदक व सुवर्णालंकार
@ashwinikulkarni8947
@ashwinikulkarni8947 3 жыл бұрын
ही रेकॉर्डिंग अपलोड केल्याबद्दल आपले मन:पूर्वक धन्यवाद 🙏 आमच्या पिढीला दिग्गजांचे विचार ऐकायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे 🙏🙏 तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 👍🙏
@AnilMadival-es1hw
@AnilMadival-es1hw 10 ай бұрын
@amitbhagwat3048
@amitbhagwat3048 3 жыл бұрын
अशी माणसे पुन्हा होणे नाही सलाम यांच्या कार्याला 🙏🙏🙏
@finefolds5212
@finefolds5212 3 жыл бұрын
इतक्या चार महान विभूतींना एकत्र मंचावर बघणारे आणि त्यांच्या बोलण्याचा अनुभव ज्या प्रेक्षकांना मिळाला ते खरोखर नशिबवान म्हणाला हवेत. कदाचित पुणे या शहराचा, मराठी साहित्याचा ज्यांना ज्यांना हेवा वाटत असेल त्याला हि हेच कारण असेल कि हे चोघे पुण्यातच असतात.
@rajendraphegade809
@rajendraphegade809 3 жыл бұрын
पिढ्यानपिढ्या,सर्वसामान्यांचे आयुष्य समृद्ध व श्रीमंत करणार्या या सर्व महान व्यक्तिमत्त्वांना प्रणाम 🙏
@sandipjoshi4162
@sandipjoshi4162 Жыл бұрын
🙏🙏🙏
@mamatalk1693
@mamatalk1693 10 ай бұрын
Thanx for video. खुपच great Shrinivas ji, Bhai, Mangeshji Very nice त्रिवेणी संगम आणि चौथे भिमसेन जोशीं त्यांचा अवर्णिनय आवाज. भाईंना ऐकताना तर मला माझ्या बाबांनी माझ्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आहे आणि मी शांत पणे त्यांचे ऐकते आहे असे वाटते. खरेच भाई खुपच ह्रदया जवळचे वाटतात. परत या भाई. देवा आमच्या भाईंना परत पाठव. माणुस कसा असावा हे भाईंना आणि या सर्वाना आठवावे. ❤भाई.
@vishwasdeshpande1994
@vishwasdeshpande1994 6 ай бұрын
केवळ अप्रतिम. ही महाराष्ट्राची भूषणे आहेत. पुलं, खळेकाका आणि पाडगावकर हे ग्रेटच आहेत
@shashikantmane9979
@shashikantmane9979 7 ай бұрын
जन्मजात प्रतिभा असल्याशिवाय एवढं ओघवते ,विषयाला धरून, समर्पक , अर्थपूर्ण व ठायीं ठायीं विनोदाने बहरलेलं भाषण म्हणजे मराठी माणसासाठी मेजवानी आहे.अशा या महान विभूतीला ज्ञानपीठ दिलं गेलं नाही हे दुर्दैव आहे. असो पण त्यामुळे पुलंचं महत्त्व कमी न होता पुरस्काराचे होते. दुसरे पुलं कधी न होणे.
@naikvilas2280
@naikvilas2280 3 жыл бұрын
जुन्या आठवणी आम्हा पर्यंत पोहचवल्या, धन्यवाद. छान मैफिल.
@RustyMyers1
@RustyMyers1 3 жыл бұрын
" हिचं ती रत्नं " Thanks for uploading
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 2 жыл бұрын
अपूर्व योग, कारण अनेक उत्तुंग व्यक्ती व्यासपीठांवर आपल्याला आनंद देण्यासाठी उपस्थित आहेत, फारच छान वाटले.
@nitinamodkar528
@nitinamodkar528 3 жыл бұрын
अदभुत.. अगम्य... अलौकिक... माणसं
@SP36915
@SP36915 3 жыл бұрын
Apratim vdo. Thanks for sharing this vdo.
@kanchangodbole487
@kanchangodbole487 3 жыл бұрын
अप्रतीम, असा गायक, संगीतकार , कवी आणि वक्ता पुन्हा होणे नाही. वर्णन करायला शब्द अपुरेच पडतात.
@hiddencap
@hiddencap Жыл бұрын
खूप आभार, हा व्हिडीओ टाकल्या बद्दल 🙏
@neetakuvalekar4026
@neetakuvalekar4026 4 ай бұрын
कसं उत्स्फूर्तपणे बोलतात ह्या महान व्यक्ती खरंच या लोकांच्या जिव्हेवर सरस्वती राज्य करते
@amitbhagwat3048
@amitbhagwat3048 2 жыл бұрын
अप्रतिम आहे हे हाच खरा महाराष्ट्र आहे याचं योगदान अमूल्य आहे 🙏
@rickpp2691
@rickpp2691 7 ай бұрын
Pu la’s speech - even today is music to my ears!! Blessed to have been born to hear this man!
@nileshr5826
@nileshr5826 3 жыл бұрын
असे वक्ते पुन्हा न होणे, झाले तर महाराष्ट्राचं संदभाग्य...
@bharatagre8802
@bharatagre8802 4 ай бұрын
अनमोल क्षण ❤
@prasadchavan2811
@prasadchavan2811 Жыл бұрын
छान...या मोठ्या लोकांविषयी मी काय लिहिणार
@neetabhise7310
@neetabhise7310 3 жыл бұрын
सलाम हे आमच्यापर्यन्त पोचवणाराला!!!!!
@sudhirtalegaonkar3720
@sudhirtalegaonkar3720 3 жыл бұрын
खूपच जुन्या काळात नेलं! धन्यवाद
@amuljoshi27
@amuljoshi27 3 жыл бұрын
Thanks for sharing this wonderful video 😭👌😭....God bless you 😊
@vamangavas4829
@vamangavas4829 2 ай бұрын
असे उच्च दर्जाचे उत्कृष्ट भाषण फक्त पुलच करू शकतात 🎉😅
@manmohanroge
@manmohanroge 4 ай бұрын
पुलं, भिमसेनजी हे देवसभेतील शापित गंधर्वच. "स्वर्गीय सुख म्हणजे काय ?" हे आपल्याला कळावे म्हणून देवाने त्यांना आपल्यात पाठवले. त्यांना प्रत्यक्ष ऐकू / पाहू शकले ती पिढी परम भाग्यवान आणि आपण ध्वनीफितीतून ऐकतोय म्हणून आपणही भाग्यवान पण ज्यांना ही मंडळी माहितच नाही ती सारी मंडळी म्हणजे अभागी, दरिद्रीच.
@hanamantkulkarni4194
@hanamantkulkarni4194 2 жыл бұрын
Pu La the great. Amazing flow of satire and great thoughts in his speech.
@vijaydurgude2361
@vijaydurgude2361 Ай бұрын
Thanks 👍
@vinaynivsarkar9002
@vinaynivsarkar9002 3 ай бұрын
Would love to listen to these singers also
@makarandhajare9686
@makarandhajare9686 10 ай бұрын
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व.. पु ल ❤
@Sandman-te7nh
@Sandman-te7nh 9 ай бұрын
ही माणसे आज insta वर असती, तर अलगच मौज झाली असती...😅😅
@rajendrakulkarni5554
@rajendrakulkarni5554 2 жыл бұрын
👍👍आयुष्य समृद्ध करणारी... रत्ने....🙏🙏
@netprashant
@netprashant Жыл бұрын
अप्रतिम!!! Thank you for sharing!!!
@pharish8823
@pharish8823 3 жыл бұрын
Thanks for uploading. 🙏
@balasahebkashid5452
@balasahebkashid5452 3 жыл бұрын
Great. P. L. Deshpande. My loving personality. God bless you.
@neetabhise7310
@neetabhise7310 3 жыл бұрын
तीर्थरूप संगीत!!वंदन सर्व महात्म्यांना !!!!
@mangalajoshi1541
@mangalajoshi1541 4 жыл бұрын
अलौकिक माणसे, अजरामर कलाक्रुती,अवर्णनीय आनंद. धन्यवाद.
@spiceliteexpress7390
@spiceliteexpress7390 8 ай бұрын
स्वर्गीय अनुभूती
@milindbhagwat2916
@milindbhagwat2916 10 ай бұрын
जो खरच, गाण्याला चाल देतो त्याला pl काय म्हणतात, हे अनुभवामुळे पटते 👍
@kparag01
@kparag01 Жыл бұрын
PL.... Kiti hi vela aika bore nahi hot😍
@avinashchaubal4944
@avinashchaubal4944 Жыл бұрын
फारच सुंदर मैफल. त्रिवेणी संगम. नि: शब्द होतो .
@navinpawar8386
@navinpawar8386 4 жыл бұрын
स्वरूप खूप खूप धन्यवाद🙏
@आठवणीसं.भा.पुलाटे
@आठवणीसं.भा.पुलाटे 3 жыл бұрын
खूप छान आठवणी आहेत. मर्मबंध जपून ठेवावे असे💐🙏
@jatinalve4125
@jatinalve4125 4 жыл бұрын
Thanks for uploading this video must be archive this video
@gaurisansare2662
@gaurisansare2662 4 ай бұрын
सगळी उत्तुंग व्यक्तिमत्त्वे .
@sushilganesh07
@sushilganesh07 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद !
@bhushanj
@bhushanj 3 жыл бұрын
Thanks for uploading this video! 👍
@BornYoung-u7t
@BornYoung-u7t 9 ай бұрын
I really am blessed to hear such legends
@aniruddha_tabla
@aniruddha_tabla 4 жыл бұрын
Kyaa baat hai... Thank you for uploading
@avimango46
@avimango46 2 ай бұрын
२५.० टागोरांचे पुतणे दिनूबाबू: This happened a long time ago. That year in midsummer I stayed two months in Shantiniketan with my family. The Poet had said ‘If you come here during the summer holidays, I can give you a house to live in.’ We got a whole bungalow to ourselves, so it was a happy stay. Dinubabu (Dinendranath Tagore, Rabindranath’s nephew, noted musician and singer) was still alive then. The Poet had told him to teach us how to sing. He himself came over to instruct, especially when he had composed a new song. All the ashramites learnt, too. There was a gathering of an evening every now and then where the Poet would read out some new poem or story he had written.
@vipulkasbekar3435
@vipulkasbekar3435 8 ай бұрын
कितीवेळा पहाव तरी मन भरत नाही ऐकताना पहाताना भान मात्र हरपत
@rajivathavale3584
@rajivathavale3584 3 ай бұрын
फारच छान .
@milindaklujkar6668
@milindaklujkar6668 2 жыл бұрын
True lovely humans, they are one of those who contributed with their heart and soul to shape Marathi Film Industry and inspired us with beautiful Movies, Songs and Music. Missing Babuji and Madgulkar . Beautiful! Humble and Great great human beings.
@madhudevale4731
@madhudevale4731 2 жыл бұрын
--
@swamiprakash-t3l
@swamiprakash-t3l 6 ай бұрын
मराठी भाषेच दुसरं रुप म्हणजे पु ल ❤
@mathsmantrauttamshingare3220
@mathsmantrauttamshingare3220 Жыл бұрын
मनापासून आभार
@ganeshnavale7952
@ganeshnavale7952 3 жыл бұрын
पू. ल. महाराष्ट्राला पडलेलं एक गोड स्वप्न....
@dhaneshb8440
@dhaneshb8440 3 жыл бұрын
जे सत्यात उतरलं !
@jasper5016
@jasper5016 Жыл бұрын
Aapale khup khup aabhar. Tumachya kade aajun asatil tar videos taka.
@yogidude1
@yogidude1 10 ай бұрын
अजून काय पाहिजे..धन्यवाद❤
@sagarjangam5339
@sagarjangam5339 4 жыл бұрын
waa khup majja ali dhanyavad
@Pramodshinde-e3u
@Pramodshinde-e3u Жыл бұрын
साहेब धन्यवाद अपलोड केल्याबद्दल
@tanishqruke2470
@tanishqruke2470 3 жыл бұрын
Love u PuLa.
@sunilwani8944
@sunilwani8944 3 жыл бұрын
Great p. l. Deshpande
@जयमहाराष्ट्र-द5ङ
@जयमहाराष्ट्र-द5ङ 2 жыл бұрын
अजरामर, बहुआयामी, उत्तम सामाजिक व्यक्तिमत्त्व असलेल्या या पितृतुल्य महान व्यक्तींना चित्रफीतीच्या माध्यमातून का होईना पण बघायला आणि ऐकायला मिळाले, हे आपले भाग्यच आहे.
@alkeshjadhav5741
@alkeshjadhav5741 3 жыл бұрын
सुंदर...श्रवणीय...!!!
@saching8086
@saching8086 3 жыл бұрын
13:12 ग्रेट मछिंदृ कांबळी
@saritajoshi6621
@saritajoshi6621 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏 सुर .... लय समजल...म्हणजे...काही मिळो अथवा न मिळो काहीच वाटत नाही.....
@sushamakarve8504
@sushamakarve8504 Жыл бұрын
Thanks a lot for uploading this video. Wonderful.
@omkardharmadhikari9657
@omkardharmadhikari9657 3 жыл бұрын
Thank you very much for uploading this video. It's an asset .
@prashanttelang5313
@prashanttelang5313 3 жыл бұрын
Awasome no words khupch chan ek request ajun ashe video upload karave.
@pentamail9381
@pentamail9381 Жыл бұрын
Thank you for uploading 🙏
@sunrays22
@sunrays22 3 жыл бұрын
Great. But nobody is today alive. Gone to ETERNAL JOURNEY. PRANAM 🙏
@pradipe.pandit8080
@pradipe.pandit8080 3 жыл бұрын
D in
@shashikantbhamre7556
@shashikantbhamre7556 Ай бұрын
असे वक्ते होणार नाही.🙏
@indraneelvarunkar1240
@indraneelvarunkar1240 3 жыл бұрын
खूप छान. सलाम या नररत्नांना
@anantawasare7239
@anantawasare7239 3 жыл бұрын
अदभुत... अलौकिक... माणसं
@nskreviews923
@nskreviews923 Жыл бұрын
दिव्य प्रतिभेची माणसे 🙏
@tusharkhese2857
@tusharkhese2857 3 жыл бұрын
Thank you Swaroop for this gem of a clip
@aishadixit3508
@aishadixit3508 4 ай бұрын
Alabhya Labh...❤
@rajendradatar4013
@rajendradatar4013 4 жыл бұрын
Apratim 👍👍
@yashwantrambhajani9239
@yashwantrambhajani9239 3 ай бұрын
ह्याचा आस्वाद मी 2024 मध्ये घेत आहे .
@butterfly_yellow
@butterfly_yellow Жыл бұрын
धन्यवाद
@satisha274
@satisha274 4 жыл бұрын
Fabulous fours !
पु ल देशपांडे  भाषण १
24:35
Eaksharman
Рет қаралды 36 М.
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 56 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 42 МЛН
Salam---Mangesh Padgaonkar--Marathi Kavita.
10:06
Madhur Gane
Рет қаралды 371 М.
Dr. Vasantrao Deshpande interviewed by Pu La Deshpande
29:48
Vachaspati वाचस्पती
Рет қаралды 295 М.
Pahun Char
29:11
Shankar Patil - Topic
Рет қаралды 75 М.
अपूर्वाई - पु.ल. देशपांडे (Apurvaai - P L Deshpande)
22:36
पु.ल. प्रेम Pula Deshpande Fanblog
Рет қаралды 868 М.