No video

Finally आज अमेरिकेला निघालो | निरोप घेताना अश्रू झाले अनावर | leaving for USA | मराठी vlog

  Рет қаралды 170,524

Indian Mom in California Sneha Diwan Vlogs

Indian Mom in California Sneha Diwan Vlogs

Күн бұрын

ह्या @indianmomincalifornia marathi vlog in usa मध्ये तुम्हाला India to america travel vlog पाहायला मिळेल
आपले इतर मराठी विडिओ पाहण्यासाठी : www.youtube.co....
आशा करते कि विडिओ तुम्हाला आवडेल आणि आवडला तर चैनल ला नक्की सब्सक्राइब करा.
सगळ्यानी काळजी घ्या..
धन्यवाद.
❤ Subscribe for regular updates ❤
❤ press the bell icon for notifications ❤
❤ like and share the video ❤
Instagram : @ si_shor_life
for promotions and business Inquiries Contact me on:
Gmail: scdiwan82@gmail.com
marathi vlog
marathi family
american house
visa appointment
US visa
good news
costco sh
travel vlog
usa to india
airport lounge
aeroplane food
india
usa
day in my life
recipe
cooking
celebration
marathi family in usa
marathi manus

Пікірлер: 317
@sujatabandgar1681
@sujatabandgar1681 Жыл бұрын
खूपच अवघड आहे देश सोडून जायच ताई तुम्हाला बघून मला सुध्दा रडू आल 😔😔
@renukaghorpade6089
@renukaghorpade6089 Жыл бұрын
Happy journey स्नेहा, चेतन आणि बच्चे कंपनी 😊सगळेच emotional झालेत,आई बाबा पण ,आम्ही सगळे, पण पुन्हा यायचं आहे ना भारतात मग छान आनंदात जा आणि सगळे काळजी घ्या !!!👍🏻💖 💖
@poojamore627
@poojamore627 11 ай бұрын
Hi 👋🌹 Sneha n Chetan Ka कुणास ठाऊक मला अमेरिकेत स्थायिक झालेल्या इंडियन चा राग येतो पण तुम्ही दोघेही त्या देशात राहून आपल्या इंडिया 🇮🇳🇮🇳 ची आठवण जास्त ठेवता So तुमचे व्हिडिओ पाहताना कधीच असे जाणवले नाही की तुम्ही अमेरिकेचा मोठेपणा दाखऊन आपल्या देशाला कमी लेखतात तुम्ही आमचे आहात हे अनेक वेळा जाणवत तुमच्या दोघांच्यात असलेला साधेपणा मनाला फार आनंद देतो आपल्या भारतात असलेले पारंपरिक सण सुध्धा नक्की दाखवा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला god bless you ❤️❤️🌹🌹👍👍
@ashwinisalokhe2343
@ashwinisalokhe2343 Жыл бұрын
Happy journey all diwan family... निरोपाचा क्षण खुप भावनिक होता पण जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःच्या घरापासून, आपल्या माणसांपासून लांब रहावे लागते....... खुप खुप शुभेच्छा.....
@hemantsalunke3996
@hemantsalunke3996 Жыл бұрын
मला पण खूप रडू आलं.आई बाबांना तर किती एकटं वाटेल.पण आता पुन्हा यालच परत👍👍👍
@madhavikalgutkar6609
@madhavikalgutkar6609 Жыл бұрын
खूप वाईट वाटले ग स्नेहा व्हिडिओ बघून. माझा मुलगा पण अमेरीकेत शिकायला आहे. सहा महिने झाले. पण एकही दिवस असा गेला नाही की त्याची आठवण आली नाही. त्याची सर कुणालच येणार नाही. आज तुझा व्हिडिओ बघून खूप रडले. असे वाटले की माझी मुलगीच चालली आहे.be strong and happy journey
@jayashreekolekar2245
@jayashreekolekar2245 Жыл бұрын
तुला जाताना आई वडील तुम्हाला बघून मला पण खूप रडू आलं माझी मुलगी पण कैनेडा ला जाताना मीही खूप रडले होते आज मला तिची खूप आठवण येते तूला जाताना बघून
@priyankasawant5977
@priyankasawant5977 Жыл бұрын
तुमचा प्रवास सुखाचा आनंदी होऊदे हि देवाला प्रार्थना.
@parijagtap1212
@parijagtap1212 Жыл бұрын
Amhala 4 yrs hotil ata India visit karun🥺 khup kathin asta he...majja aste pan sobat struggle pan astoch...family pasun dur rahana ajibat sopa nhi.. totally relate you❤
@TheGreenLeafGarden
@TheGreenLeafGarden Жыл бұрын
Very true.
@benddrepooja
@benddrepooja Жыл бұрын
I am from Pune but in staying in Melbourne(Australia) aaj radavlas mala hi Mumbai Airport la poche paryant Aashru thambat nahi, separating fro parents is always hard.
@ashwinidesai2907
@ashwinidesai2907 Жыл бұрын
खूप छान आहात दोघं तुम्ही. गेले 2/3 दिवस मी तुमचे vlogs नातवासोबत पहातेय. व पहातच राहतेय. छान answers आहेत दोघांची.
@sunita3550
@sunita3550 Жыл бұрын
तुम्हा सगळ्यांना Happy journey. खरच मलापण खूप रडायला आल.आपल्या लोकांना सोडून जायचं म्हंटला तर होत असं .तुमची काळजी घ्या आणि परत लवकर इंडियाला या😔
@amolkale9131
@amolkale9131 Жыл бұрын
आम्ही पण दोन-तीन देश फिरलेलो आहोत ताई दादा देश सोडताना खूप त्रास होतो देशाच्या बाईची जर्नी खूप अवघड आहे परंतु पण घट्ट मन घट्ट करून नोकरी करायला लागते आम्ही आता महाराष्ट्रामध्ये बिझनेस करतोय करण बाहेरच्या देशात किती दिवस राहणार आय लव माय इंडिया
@rashmirakibe3465
@rashmirakibe3465 Жыл бұрын
ताई माझेही हेच झालेलं . . मी तर घरातून निघाली आणि डायरेक्ट गाडीत बसलेली . की मागे घुटमळेल तर उगाच रडू येईल . . मी खूप कंट्रोल केलेलं . . पण गाडीत बसल्यावर मला खूप जास्त रडू आलेलं . . खूप वाईट वाटते
@sunitakundalkar2722
@sunitakundalkar2722 Жыл бұрын
स्नेहा तुम्हाला सगळ्याना हॅापी र्जनी👍👍👍👍
@pravinpatil9384
@pravinpatil9384 Жыл бұрын
मॅडम, तुमचे बरेच व्हिडिओ पाहिले पैकी एका व्हिडीओत तुमचा पासपोर्ट स्टँपिंग मारून न आल्यामुळे तुमची काही चूक नसताना तुमचे तिकिटाचे बरेच जास्त पैसे वाया गेले, त्या संदर्भात तुम्ही कॉन्सलेट मध्ये घडला प्रकार / तक्रार करून नुकसान भरून मागायला हवे, मिळतील किंवा नाही हा वेगळा प्रश्न आहे, म्हणजे ह्यापुढे असा त्रास नंतर येणाऱ्या लोकांना होणार नाही. शिवाय ते लोक देखील ह्याची दाखल घेऊन, पुढे व्यवस्थित काम करतील , गाईड लाईन आखतील, आणि लोक आपल्याला जाब विचारतात म्हणून जबाबदरिने काम करतील .
@swapnilkshirsagar896
@swapnilkshirsagar896 Жыл бұрын
आमच्याही पापण्या ओलावल्या, तुमचा प्रवास चांगला होवो
@namratagupte625
@namratagupte625 Жыл бұрын
खूप छान स्नेहा खूप ईमोशल व्हिडिओ बघताना रडू आवरत नव्हतं पण तुम्ही खूप छान रहा खूप मोठे व्हा सिया,शौर्य ला छान मोठं करा आणि असेच छान व्लाॅग बनवत रहा .....लवकर परत या भेटायला भारतात 🥰🥰🥰
@SimplePriyasworld
@SimplePriyasworld Жыл бұрын
मला पण खूप रडू आलं तुम्हा सगळ्यांना बघून 😪 मी इंडिया मध्ये राहते तरी पण मला आई बाबांची नेहमी आठवण येते आणि नेहमी डोळ्यात अश्रू येतात Happy journey
@meenakshikaling4716
@meenakshikaling4716 Жыл бұрын
देश सोडून जान खूप अवघड असत.तुला बघून मलापण डोळ्यात पानी आले. खूप इमोशनल होता ब्लॉग. तुम्हा सर्वांना Happy journey.
@chetanadhanu390
@chetanadhanu390 Жыл бұрын
Hii Happy journey Khup वाईट वाटले aajcha vlog pahta na सुखरूप तुम्ही घरी जा आणि स्वतः ची काळजी घे , तू ला बरं पण नाहीये.
@harshadahande9571
@harshadahande9571 Жыл бұрын
U mentioned that for your kids and for career prospectus u have to go abroad and settle there, but then y not India as been Indian we can grow our country by exploring her itself and achieve target. After all we should never forget our first mother is our Nation. I really feel that all Indians should come back to India and make our nation as developed country. India is always best.
@jayashreekolekar2245
@jayashreekolekar2245 Жыл бұрын
तू बघितलं की मला माझ्या मुली ची आठवण येते ती पण कैनेडा मध्ये आहे एक वर्ष झाले मला तिची खूप आठवण येते
@kishanveer9478
@kishanveer9478 Жыл бұрын
माझा मुलगा बी कॉम्प्युटर आहे त्याला जॉब बघा मॅडम अमेरिकेमध्ये छान सुखी संसार आहे तुमचा
@maheshnarkhede2733
@maheshnarkhede2733 Жыл бұрын
आई बाबा आणि परिवाराला सुडून जणा हा मोठा प्रश्न होते.. पण तुमचा बरोबर आहे, सिया सोर्य आणि तुमचा भविष्य जरुरी आहे ,पण आई बाबा कागजी घ्या, आणि त्यांना घेऊन जाणे चा ट्राय करत रहा family is very Important ... Best of luck आणि happy journey ..... देव तुमचा सोबत आहे हे आपण लक्षात घ्या .. काऊन कि आई बाबाचे साठी तुमचा अभिप्राय, आणि प्रेम निस्वार्थ आहे
@miraugalmugle603
@miraugalmugle603 Жыл бұрын
आउ वडीलांना सोडून जायचे म्हणजे खूप वाईट वाटले
@poojafulari2597
@poojafulari2597 Жыл бұрын
Tai tula as radtanna bghun mla pn khup rad yet aahe ,mi pn South Africa la aaste ,mla pn indiavrun yetanna tuza sarkhch hot ,aai baba ashech maza mulacha lad purvatat 😣tu je bolli n te barobr aahe 👌😍
@suvarnapatil7738
@suvarnapatil7738 Жыл бұрын
Video pahun ashru anavar zalet mala pn...navra defence personnel ahe mg amhi pn jevha aapal gaav aapal state sodun jevha dusrya state mdhe yeto tevha same feeling astat...khup vegli situation aste...words mdhe express nhi karu shakat..hpy nd safe journey 👍
@siddhikanade7609
@siddhikanade7609 Жыл бұрын
व्हिडिओ खूप छान ....तुमच्या दोघांच्याही आई बाबांना काही महिन्यासाठी तरी तुमच्या कडे घेऊन जा .त्यांना पण चेंज मिळेल.कायम स्वरूपी ते त्यांचा कम्फर्ट झोन सोडून तुमच्याबरोबर येणार नाहीत पण काही दिवस तरी चेंज मिळेल त्यांना....
@meghakadam8538
@meghakadam8538 Жыл бұрын
Khup emotional vlog hota radu aala tai tujhya aai babankde bghun pan hotil halu halu normal tepan ani tumhipan...ani he suddha barobar aahe opportunity tumhala changli bhetley tyacha fayda nakki ch ghetla pahije...baki aaplya deshat tar yal ch parat ani n b safe and happy journey 👍🏻
@sangeetajoglekar3272
@sangeetajoglekar3272 Жыл бұрын
Happy Journey. माला पण वाईट वाटलं . पण पुढच्या वर्षी परत भेट होईल या सकारात्मकतेने पुढचा प्रवास सुरू करा .
@gauriagasti945
@gauriagasti945 Жыл бұрын
Happy Journey to all of you Sneha and Chetan and Siyana Shorya May God Bless you 👍👍🤗🤗🙌🙌
@rutumom2972
@rutumom2972 Жыл бұрын
Tula pahun aamchya dolya tunun pan pani aal happy journey tai
@shubhadabharambe7860
@shubhadabharambe7860 Жыл бұрын
Same here, माझा मुलगा पण Californiya la आहे, आमची condition अशीच असते jeva to return जातो
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 Жыл бұрын
स्नेहा... कालपासून मी कितीतरी वेळा हा व्हिडिओ पहायला घेतला.पण पहिल्यांदाच अस झाल कि व्हिडिओ पहावा अस वाटेना.आज तुझा व्हिडिओ पाहिला, खुप रडले ग स्नेहा... आपली लेकर , नातवंड अशी दूरदेशी जाताना पाहून आईबाबांना किती भरून येत होत.निरोप घेताना तुम्ही सगळ्यांनी खूप संयम ठेवलात.पण जशी तु नंतर भावनांना वाट मोकळी करून दिलीस ना तशीच आईसुद्धा खुप रडली असेल.आईचा जीव वेडा असतो ग,सतत लेकरांमध्ये गुंतलेला... तुमचा प्रवास सुरक्षित आणि सुखाचा होवो.दोन लहान मुलांना घेऊन एवढा लांबचा प्रवास करणं म्हणजे दिव्यच आहे... काळजी घ्या.सुखरूप पोहचा...👍👍
@hemlatasonavane7504
@hemlatasonavane7504 Жыл бұрын
Tai khup crying zle tula ase baghun....pn aple aai ani baba he khup imp asrata ani jeva apn lamb asto teva tynchi garaj bhaste aplyala..
@poojamore627
@poojamore627 11 ай бұрын
Hi 👋🌹 Sneha ❤ Me tuzyach आईच्या वयाची असेन तू रडताना मला देखील रडवल 😢😢 मी आतापर्यंत तुमचे तीन block पाहिले इतक्या थोड्या वेळात तुम्ही तुमचे केलत मला मी सुध्दा औरंगाबाद येथे होते माझे 2 nd home 🏠 आता नाही तिथे मुंबई सोडून कुठेच नको वाटत असो वाईट वाटून घेऊ नकोस तू आपल्या इंडियात सुध्दा खूप काही शिकवून जातात परदेशात आपल्या देशात ही अनेक चांगल्या संधी आहेतच की आपल्या देशात पाया पक्का करतात आणि कळस जाऊन दुसऱ्या देशात बांधतात तुम्ही जाताना रडू 😢😢 नका कारण तुम्ही तुमचा स्वतःचा निर्णय घेतला आहे तुमच्या वागण्यातून समजून येते की तुम्हाला आपल्या देशाची माणसांची किती जवळीक आहे असेच कायम रहा तुम्ही दोघांनी आम्हालाही आपलेसे केले आहे ❤❤🌹🌹👍👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@IndianMominCalifornia
@IndianMominCalifornia 11 ай бұрын
खूप खूप चॅन कंमेंट ! धन्यवाद 😊💞💞
@sanjaydancer6047
@sanjaydancer6047 Жыл бұрын
Khali khali ghar vatat asel kaka-kaku la, but proud pn tevdhach ahe tyanna, n take Care
@vidyapatil4581
@vidyapatil4581 Жыл бұрын
दिदि तुम्हा सर्वांना इमोशनल बगुन मला पण रडायला आले खुप अवगड असत सगळ्याना सोडून जान
@pallavisjadhav8734
@pallavisjadhav8734 Жыл бұрын
स्नेहा तुझा आजचा ब्लॉग बघून फार भावुक झालो तू परत लवकर ये
@amardeepmagar6217
@amardeepmagar6217 Жыл бұрын
Khupch emotional 😭 video ahe...pn Lavkarch parat ya tumhi...ani tevha aapli youtube family ajun vadleli asel...take care..
@bhavanamahajan4438
@bhavanamahajan4438 Жыл бұрын
Happy journey to all of you...tuzha emotional video ni Mala hi khup Radu aale....tuzhe vlogs baghtana Mala mazhi mulagi Gauri hichi khup aathavan yete....ti suddha gele 8 varsha pasun Australia madhe rahate...tila 3 varshacha mulaga aahe Ayush.....ti hi aata Corona nantar April madhe aatta India madhe yenare
@vaidehipanse1380
@vaidehipanse1380 Жыл бұрын
Khar aahe pay nighat nahi maherun jatana.pan chetan chi tula chan sath aahe .aqni ti ahevat paryent tashch rahu det.asech happy raha.aani lavkar ya parat.and excited to see ypur next video
@mpm2935
@mpm2935 Жыл бұрын
So emotional. Mi aai samor nahi pan taxi madhe basalyavar khup radayachi. Tikade gelyavr jast aathavan yete. I can understand your feelings.
@veenanaik1293
@veenanaik1293 Жыл бұрын
मला पण वाईंट वाटतय हिच वेळ आहे खंबिर होण्याची .. खुप खुप शुभेच्छा
@pratikpuranik548
@pratikpuranik548 Жыл бұрын
Tai kalji karu nakos aamhi aai baban chi kalji gheu, tu shant pane ja , tumacha paravas khup chaan hou de, wish you a very happy and healthy safe journey
@sanjivaniborkar3248
@sanjivaniborkar3248 Жыл бұрын
Uttam pragatisathi pardeshat jayche asel ter aaple sarv vedio baghun mulana palkana chan mahiti miltey tyabddal thank you
@poojajadhav6017
@poojajadhav6017 Жыл бұрын
एक सांगू का इतकी मेहनत घेतात तुम्ही व्हिडिओ शूट करून आम्हला दाखवायला त्यात तुमची एवढी धावपळ सर्वी मला असे वाटलेच नाही की मी हा व्हिडिओ बघते असे वाटले का मी स्वतःच हा experience घेते आहे तो पण तुमच्या सोबत खूप छान वाटले खरंच खुप छान आहात तुम्ही दोघं देव तुम्हाला कायम असेच आनंदी ठेवो 😊😊😊😊😊
@IndianMominCalifornia
@IndianMominCalifornia Жыл бұрын
किती छान अश्या कंमेंट्स अजून छान व्हिडीओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतात . खूप धन्यवाद 💞😊😊😊
@poojajadhav6017
@poojajadhav6017 Жыл бұрын
Sneha dii love you 💞 तुमचा reply मला भेटला खरंच मी खूप नशीबवान आहे,😊😊😊😊
@laxmishinde9522
@laxmishinde9522 Жыл бұрын
Ek month purvi mazi renu sfo usa la geli .devas yeu naye vatat asatanna ,devas ala ,aai mahnun khup khup radu yetey ,tichi jaga konich gheu shakat nahi
@alkazinjurde6771
@alkazinjurde6771 Жыл бұрын
तुला पाहुन मला माझ्या मुली ची आठवण आली
@rajeshreemanerikar9518
@rajeshreemanerikar9518 Жыл бұрын
Khuoach imotional video. Tuza video baghun aamhala pan radayla aale. Happy journey...
@pradnyadeshmukh5745
@pradnyadeshmukh5745 Жыл бұрын
Mi pan ashicha radale hote india varun USA la yetana. Ani atta parat radale tuza vlog baghun mala athavan Ali aai papanchi. Atta mahit nahi parat kadhi bhetin aai papanshi 😔
@babitas6400
@babitas6400 Жыл бұрын
Kharach ga Maher sodun jatanna pratiyek mulichi hich avastha hote. indiayat aso kinva foreign la. mala pan radayla aale.
@sadhana86
@sadhana86 Жыл бұрын
Happy journey snehal radayla yetch g yevde dur jane mhnje... Radu nko happy raha
@sanjivaniborkar3248
@sanjivaniborkar3248 Жыл бұрын
Tumche sarv vedio me baghte aaplya gharchyan pasun lamb rahayche khup kathin aahe
@lalitaburse3346
@lalitaburse3346 Жыл бұрын
Dengan&Chetan miss you. Take care. Happy journey.
@anaghapabalkar5944
@anaghapabalkar5944 Жыл бұрын
Simran travels also very good option for Pune-Mum ai airport drop....their 3 red generation in action..
@avadhutmaydeo8135
@avadhutmaydeo8135 Жыл бұрын
Sneha tuza vlog baghatana khup aaplepana vatato.asech khup vlog karat raha.welcome to US.(from Mumbai now England)
@user-so7wp7nb9m
@user-so7wp7nb9m Жыл бұрын
तुम्ही चालला आमेरेकेला तर आमच्या पण डोळेत पाणी आले
@ReshmaSawant1717
@ReshmaSawant1717 Жыл бұрын
Hi dear tumchay doghi maylekiche prem pahun khup chan vatale g mala mazi aai athavli ata ti nahi amchay hey jag sodun geli ahe pan ti sudha ashicha prem karaychi mazay var ani mazay mulavar
@shrutiayade
@shrutiayade 11 ай бұрын
I know this is old video and now your Aai Baba are with you.. I have gone through all this and am years ahead now... Nantar ajun katheen hota asa mala watata .. mulanna parat zaaycha nasta ani aai babaancha vay vadhta..ani tyanna US madhe aaplya barobar rahayala convince karna katheen... ani tyanna hi barobar ... ikde bandhlya saarkha hota.. But both your parents and parents in law are young .. now they can get themselves familiar with driving and going around ... be independent... which later with age their confidence will go down... try to pursue them to be here now
@Vinta545
@Vinta545 Жыл бұрын
आपल्या लोकांनपासून दूर जाणे खूप त्रासदायक आहे
@madhurp986
@madhurp986 Жыл бұрын
Nothing is compulsory in life Sneha Tai...if you want you can stay back in India with all facilities.... But generally people like to stay in US and talk about American lifestyle.... but again nothing in life is compulsory
@shreya__2335
@shreya__2335 Жыл бұрын
Sneha ha vlog pahun mala khup radu aale
@rupalidorlekar2806
@rupalidorlekar2806 Жыл бұрын
Tai tumi desh sodun gele tari amhla kahi vatat nahi Karan you tube cha marfat Tumi nehmi amcha sobat astat,❤️
@anjalishinde2197
@anjalishinde2197 Жыл бұрын
Kharch khup avghad ast he sgal ☹️apla desh sodun dusrya desat rahayla jaych 🥺 didi and dada nit ja kalji ghya happy journey 😍 siya shorya miss you always 😍❤️❤️
@rsvlograkeshshinde
@rsvlograkeshshinde Жыл бұрын
ताई तुम्ही आम्हाला पण रडवल पण शेवटी शौर्य चा शेवट बघुन जरा बर वाटल बाकी काळजी घ्या चेतन दादांना पण नमस्कार happy journey ❤🚩🚩🎇
@snehaltijare8412
@snehaltijare8412 Жыл бұрын
Parting away is always painful...but it is part of life...don't cry....go happily...happy and safe journey to u all...❤️❤️
@legoworld993
@legoworld993 Жыл бұрын
Happy journey .khup vait vatale
@whattodo904
@whattodo904 7 ай бұрын
We also used Pune to Mumbai Airport KK taxi for USA flights... . Always
@IndianMominCalifornia
@IndianMominCalifornia 7 ай бұрын
Thank you 😊💞
@rajaezysnrrrr5423
@rajaezysnrrrr5423 Жыл бұрын
Life is comprise in foreign but stay some Years and soon plan in in India. India is always great for everything.
@TheGreenLeafGarden
@TheGreenLeafGarden Жыл бұрын
तुला रडताना पाहुन भरुन आल माझी मुले तिकडे जाताना असच असत. मुलीसमोर मी रडत नाही पण एअरपोर्टच्या बाहेर आल्यावर सुरू होत माझ. तरी आता व्हीडीओकॅालची सोय आहे. नरव्हस होऊ नको. आईसमोर रडत जाऊ नको.Happy journey.
@smitagole8408
@smitagole8408 Жыл бұрын
Happy journey Sneha & Chetan mi pun emotional zale baghun
@anujagodse3530
@anujagodse3530 Жыл бұрын
Happy journey to all aamchi pan ashich avastha hote.mule sodun Jatana or aamhi US hun return yetana
@smitapatil1169
@smitapatil1169 Жыл бұрын
don mahine kase zale kalal nahe, mala mahit hote asa vdo pahan khup tough janar safe journey tai
@alkazinjurde6771
@alkazinjurde6771 Жыл бұрын
हो खुप आवघङ आहे आई वङिला सोडून राहणे माझी मुलगी पण लदंन आहे
@aakankshaingale5612
@aakankshaingale5612 Жыл бұрын
Tai tujhe adhiche hairs khup chaan hote if you don't mind pn he ajibat changl disat nahi ye
@shubhakode4919
@shubhakode4919 Жыл бұрын
Sneha Bala radu nako Happy journey thumhala saglayana
@suhasrajopadhye5091
@suhasrajopadhye5091 Жыл бұрын
Happy journey emotional hone sahajik ahe pan aple bhavisha pan ahe na
@aratikarkhanis8456
@aratikarkhanis8456 Жыл бұрын
Kiti goduli diste aahe Siyana Happy & safe journey to cute family.
@r.s.dhekale3247
@r.s.dhekale3247 Жыл бұрын
Mazya pan dolyat pani aale Sneha....🥺lavkar ye parat...Happy and safe jurney😇👍
@ovilondhe7517
@ovilondhe7517 Жыл бұрын
Hi tumhi kadhi pochalat ...first like comment
@kartikwagh5888
@kartikwagh5888 Жыл бұрын
तुला चष्मा आजिबात सुट होत नाही लवकर बदलून दुसरा घे
@vandanayadav1853
@vandanayadav1853 Жыл бұрын
खूप छान vedio, मी पण भावनिक झाले, रङवलस😢
@SwatisRecipeandBeauty
@SwatisRecipeandBeauty Жыл бұрын
True dear💕 to leave close family friends our country, but work can't help, happy journey✈️ see u again
@yashrajbobade1969
@yashrajbobade1969 Жыл бұрын
Nako radhu di mala hi khup vait vaytle jase ki mich maza aai baba na sodun chale
@ketakikulkarni23
@ketakikulkarni23 Жыл бұрын
Parat bharatat ala ki Kolhapur la nakki ya...
@snehalchaugale
@snehalchaugale Жыл бұрын
Vlog baghun radu ale didi😢😢 youtube varil saglyat best channelcha best emotinal vlog hota...Lots of luv didi 💖Be strong nd happy Always 😍
@madanrukmangad3466
@madanrukmangad3466 Жыл бұрын
Happy journey Sneha n Chetan take care of your siblings
@mahanandamalleshikhoban8610
@mahanandamalleshikhoban8610 Жыл бұрын
Tai mi pan banglore madhech taripan mala yetana khup sad vatato
@latamshinde8057
@latamshinde8057 Жыл бұрын
मला पण रडायला आले Happy journey 😁
@yogeshbhise611
@yogeshbhise611 Жыл бұрын
डोळे भरून आले आई च प्रेम बघून माझे
@monikak2876
@monikak2876 Жыл бұрын
Happy and safe journey to all of you tc tumhla baghun amala pan khup radyala ala
@jayashreekamble5162
@jayashreekamble5162 Жыл бұрын
Happy journy,pan desh sodun sarvanaa sodun jayche manje khupach jjad man karve lagle ashel pan tumchy vidio mule reletuesna bare vatat ashel Anni subscribena pan sambhalun ja Anni videochi vat bhaghto bye gbu
@madhurishinde3013
@madhurishinde3013 Жыл бұрын
Such an emotional moment. Tears rolled down my cheeks. Pleasant n safe travel
@neelimakulkarni4447
@neelimakulkarni4447 Жыл бұрын
Happy and safe trip . Its not easy when u go to india and come back. One thing never ever force ur parents to come stay in USA. I live in USA for last 30 years. Me and my brother both live in USA and this is our experience that my parents r more happy in India and have seen so many other parents becoming so dependent here in USA which they dont like. India is the place for them as there lot of people come and go they can travel on their own . So you keep going to india or ask them to just visit you. Their happiness is what we want till the end❤.
@shwetakokate6973
@shwetakokate6973 Жыл бұрын
Naklat mazyashi dolyat paani aale. Happy journey.
@preetigosavi9274
@preetigosavi9274 Жыл бұрын
M also crying didi so emotional M also miss my family 😭
@meenakadam8749
@meenakadam8749 Жыл бұрын
Happy Journey Dear Sneha And Family. ❤️❤️Video pahun khup radayla aale.
@mugdhakokanethorat9563
@mugdhakokanethorat9563 Жыл бұрын
Happy and safe journey to all of you. Good bye karne khup kathin aahe. Siya shourya khup goad aahet❤❤❤❤
@tanujalungare4351
@tanujalungare4351 Жыл бұрын
Khup rady aal g kharch tuff asty sodun jan
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 68 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 5 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 54 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 118 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 68 МЛН