हॉटेल मालकांचे मनापासून धन्यवाद. खूप इनोसंट माणूस आहे. काय केलं तरी नशिबातल कोणीही घेऊ शकत नाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.😊
@FoodieLucky11 ай бұрын
Thank you... Subscribe 🙏
@hrishikeshpatil838611 ай бұрын
व्वा भावा अत्तापर्यंतच्या केलेल्या व्हिडीओं मधला हा सगळ्यात भारी व्हिडीओ आहे काहीच उणीव नाही आणि हाॕटेल मालकांनीपण हातचं काही न राखता सगळी रेसीपी सांगीतली एकदा नक्की भेट देणार हाॕटेल मालकांना आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
@FoodieLucky11 ай бұрын
Thank you bhava...🙏
@dhanashreenesarikar147410 ай бұрын
कोल्हापुरी माणुस असतोच असा हातचं काही न राखता सांगणारा, मालक तर साधे व प्रामाणिक आहेत. नक्की भेट देणार 👍
@FoodieLucky10 ай бұрын
Subscribe 🙏
@amitpatil527111 ай бұрын
सगळ्या जेवणा पेक्षा इथली स्वछता जास्त आवडली.... आणि हॉटेल मालकाची मस्त गावरान भाषा 😊
@FoodieLucky11 ай бұрын
Subscribe 🙏
@bhavanapatil326010 ай бұрын
मी बरेच दिवस तांबडा रस्सा पांढरा रस्सा अणि मटण फ्राय chaya रेसिपी चि वाट बघत होते अणि ते तुमच्या विडिओ मध्ये आले thank you.
@FoodieLucky10 ай бұрын
Many many thanks...
@vinwork4-gr7du8 ай бұрын
हे माझं फेवरेट हॉटेल आहे. Hidden gem आहे. कोल्हापूरातला सर्वोत्कृष्ट तांबडा रस्सा इथेच मिळतो.
@FoodieLucky7 ай бұрын
Subscribe 🙏
@karangaikwad610725 күн бұрын
Went to have food 17th Dec 2024 after watching this video. The Food is really great. Hidden gem
@anjalilande50787 ай бұрын
खवय्यांसाठी नाद खुळा रेसिपी आहे.खूप सुंदर बनवलय.किचनची स्वच्छता,हॉटेल मालकांचा करतांनाच टापटीप पणा काहीही हातचं राखून न ठेवता मनमोकळेपणे सांगणं,तुमची विचारताना मनातलं काढून घेण्याची पद्धत व्हीडिओ शूटिंग सगळं कसं 1 नंबर आणि सगळ्यात महत्वाचे माझ्या सारख्या प्रेक्षकांच्या तोंडाला पाणी सोडणं,तांबडा पांढरा कधी वरपू अस झालं.असो कोल्हापूरला आले की नक्की माई हॉटेलमध्ये जाणारच😋😋
@FoodieLucky6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर, नक्की जेवणाचा आस्वाद घ्या.. Subscribe 👍
@sachinpatil931811 ай бұрын
वा छान एक नंबर हॉटेल मालकांचा आणि तुमचा अभिनंदन खूप छान..खूप उत्कृष्ट व्हिडिओ,हॉटेल मालकांनी अगदी डिटेल्समध्ये सांगितल्याबद्दल धन्यवाद
@FoodieLucky11 ай бұрын
Subscribe 🙏
@successsandhya59989 ай бұрын
नादच करायचा नाही कोल्हापूरकरांचा...❤❤ लय भारी व्हिडिओ... तुम्ही खात होता पण आमचं काय झालं ते आम्हाला माहीत😂 नक्की भेट देणार आणि जेवणार पण ❤❤
@FoodieLucky9 ай бұрын
Hahhahah.... नक्की भेट द्या लवकरच मग, Subscribe 🙏
@thegodfather22717 ай бұрын
🤤 मी इथे जाऊन एकदा तरी मटण भाकरी खाणार 😋
@FoodieLucky6 ай бұрын
Nakki sir... Subscribe 👍
@nitinsuryawanshi717011 ай бұрын
नंबर एक सर एक नंबर व्हिडिओ शूट केलाय, खूप छान रेसिपी सांगितले हॉटेल मालकाने, एक नंबर❤️❤️❤️❤️👌👌
@FoodieLucky11 ай бұрын
Thank you...
@shivajijadhav59892 ай бұрын
गेली दहा वर्षे तीच टेस्ट! कितीही वेळा खाल्लं, पोट भरते पण मन भरत नाही. पिवर मट्ण, उत्तम अस्सल कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, लुसलुशीत चपाती, चवदार खीमा, मालवणी सोलकढी आणि त्याला कांदा लिंबूची जोड.. निव्वळ नाद खुळा !
@FoodieLuckyАй бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏
@VishalThikaneАй бұрын
आरे दादा तुझा नाद करायचा नाही, व्हिडिओ जो केलाइस त्याला तोड नाही. लय खतरनाक व्हिडिओ झालाय 100% गिरायिक वाडणार.
@FoodieLuckyАй бұрын
खूप खूप धन्यवाद भावा...🙏
@FoodsmiliproАй бұрын
एकदम भारी आहात आपण हॉटेल मालक म्हणून. अवश्य भेट देऊ दादा 👍 आपल्या बोलण्यातून एकच जाणवलं आपण मराठी संस्कृती जपली आहे. भाषाशैली उत्तम 👌
@FoodieLucky29 күн бұрын
Subscribe 🙏
@vibhashinde78787 ай бұрын
वाव खूप छान बघूनच खावी वाटते👌👌👍
@SurajSharma-c6w21 күн бұрын
तांबड्या रस्सा without कांदा कसा काय
@VandanaJambhale-t1r11 ай бұрын
एक नंबर दादा मटण बन वण्याची पद्धत आणि सर्वात महत्वाची म्हणजे स्वयंपाक घराची स्वच्छ्ता
@FoodieLucky11 ай бұрын
Subscribe 🙏
@degambbarsurryawanshi4144 ай бұрын
Very good and delicious food You will enjoy the food and worth too... Please try.......
@sanjaytilekar213 ай бұрын
नक्की येणार... भाषा आपली लाडकी❤ स्वच्छ आणि सुंदर❤
@FoodieLucky2 ай бұрын
Thanks... Subscribe 🙏
@jayshreenaikwadi338611 ай бұрын
Thank you so much for sharing in so much detail. For sure, we will visit your restaurant for Mutton Thali 🙏
@FoodieLucky11 ай бұрын
Thank you... Subscribe 🙏
@sachinrv111 ай бұрын
Lai bhari. Swayampak ghar ekdam swachha thevle aahe.
@FoodieLucky11 ай бұрын
Subscribe 🙏
@taheraansari783711 ай бұрын
Very nice presentation
@FoodieLucky11 ай бұрын
Subscribe 🙏
@bharatkumarjadhav19087 ай бұрын
खूप छान थाळी,भाऊ तुमच्या सारख्या प्रामाणिक माणसांमुळे कोल्हापूरचे पर्यटन वाढत आहे. शुभेच्छा
@FoodieLucky7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद...
@rajkumargaikwad9285Ай бұрын
Hotel, मालकाचे मनापासून अभिनंदन, व आभार..🎉🎉
@FoodieLucky29 күн бұрын
Subscribe 🙏
@jyotsnasisodiya289111 ай бұрын
Kiti clean ahe kitchen 👍👍✨✨💯
@FoodieLucky11 ай бұрын
Subscribe 🙏
@kiranjoshi150910 ай бұрын
Very nice clean premises...and owner is nice personality
@FoodieLucky10 ай бұрын
Subscribe 🙏
@MinakshiDongarsane6 ай бұрын
एक नंबर मस्तच भाऊ असं पाहिजे सगळं मन मोकळे पणाने सांगणार
मसाल्या साठी नारळ सुक खोबरं भाजायच का की कच्च वाटायचं खूप छान आहे
@FoodieLucky6 ай бұрын
भाजून घ्यायच... Subscribe 🙏
@shridharwarute93417 ай бұрын
मस्तच पुढच्या वेळी कुटुंबासहित नक्कीच भेट देणार
@FoodieLucky7 ай бұрын
Ya sir nakki welcome aahe... Subscribe 🙏
@VikasGavali-ss9vv8 ай бұрын
No 1 Lai bhari kolhapur la alo ki hnuya
@FoodieLucky7 ай бұрын
Yes nakki bhet dya... Subscribe 🙏
@hemalatabhosale723111 ай бұрын
🤤 1 number 👌☺️
@jayashrinikam52158 ай бұрын
Khup chan aahe
@mamtanagrare44186 ай бұрын
यांची mutton लोणचे ची रेसिपी टाका ple...
@FoodieLucky5 ай бұрын
Subscribe 🙏
@ashoksawant37337 ай бұрын
Nice 👍
@FoodieLucky5 ай бұрын
Subscribe 🙏
@doctors_kitchen090510 ай бұрын
कृपया adress सांगत चला ,बाहेरून येणारे पर्यटक ना बरे होईल,आम्ही कोल्हापुरी लय भारी ❤
@FoodieLucky10 ай бұрын
पत्ता सुरुवातीलाच सांगितला आणि स्क्रीन वर दिला आहे मॅडम कृपया पहा...
@VidyaPatil-l8m3 ай бұрын
वा छान मस्तच
@FoodieLucky2 ай бұрын
Subscribe 🙏
@AnjumMirshikari-gj6ym11 ай бұрын
सर,अमोल दादायांच मनापासून धन्यवाद, एवढं छान समजावून सांगितले त्यांनी ❤❤❤व तुमचे पण एवढ्या डिटेल मध्ये (१किलोच मापं विचार ले) माहिती घेतली ❤❤❤कसं जे हाॅटेल मध्ये जावु शकतं नाही, ते घरी बनवुन बघतील 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
@FoodieLucky11 ай бұрын
हो हो तुमच्यासाठीच असे detail video बनवत असतो... Subscribe 🙏 करा अजून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी
@ashiwinisawant298611 ай бұрын
दादा खुप छान सुंदर सांगितले मसाले तुम्ही पाठवणार का ऑर्डर दिली तर
@FoodieLucky11 ай бұрын
Ho milel... Video madhe contact number dilay tyavr call kara.. Subscribe 🙏
@suvarnapatil814711 ай бұрын
बाकी सर्व उत्कृष्ट स्वच्छता पाहून खूप आनंद झाला आता जेवायला यायचं म्हणते
@FoodieLucky11 ай бұрын
Ho nakki jevayla ya... Subscribe 🙏
@suvarnaadsul255510 ай бұрын
Masth thali.chaanch
@FoodieLucky10 ай бұрын
Subscribe 🙏
@rupalisupekar830111 ай бұрын
इथे स्वछता किती आहे.?खुप छान video
@FoodieLucky11 ай бұрын
👍Pls Subscribe🙏
@swatipatil546811 ай бұрын
Mast😋😋
@FoodieLucky11 ай бұрын
Subscribe 🙏
@bharatimehendale35019 ай бұрын
तयार थाळी दुपारी बारा ते एक मध्ये नवले पुल पुणे येथे पाठवू शकता का
@FoodieLucky9 ай бұрын
कळवतो त्यांना... किंवा call करा व्हिडिओ मधे आहे नंबर... Subscribe 🙏
@VidyadharBale-g7b11 ай бұрын
Atishay Utkrusht aani Changal Sadarikaran....... Dada Mangalwar pethetil Hotel Daulat cha Video kara ki
@FoodieLucky11 ай бұрын
Thank you... Subscribe 🙏
@tatyasahebgaikwad73256 ай бұрын
Location?
@FoodieLucky6 ай бұрын
Video madhe sangitl aahe paha... Subscribe 👍
@RahulKamble-xw6cc7 ай бұрын
लाय भारी कोल्हापुरी 👌👌👌
@FoodieLucky6 ай бұрын
Subscribe 👍
@sandeepbhoir99804 ай бұрын
स्वच्छता❤❤❤
@FoodieLucky4 ай бұрын
Subscribe 🙏
@vinayakredekar28119 ай бұрын
Address please
@FoodieLucky9 ай бұрын
Address in Discription
@mrudulamore30717 ай бұрын
खूप भारी..... 🍗🍗🍗
@FoodieLucky7 ай бұрын
Subscribe 🙏
@zarnanaik50611 ай бұрын
What I liked the most is cleanliness
@FoodieLucky11 ай бұрын
Thank you... Subscribe 🙏
@nandkumarsalunkhe8422Ай бұрын
Lai Bhari
@FoodieLuckyАй бұрын
धन्यवाद 🙏
@sarthakborude762910 ай бұрын
Khup chan
@FoodieLucky10 ай бұрын
Subscribe 🙏
@VastalaKhamkar7 ай бұрын
Kolhapur madhy kudhe ahe address padhava
@FoodieLucky6 ай бұрын
Video madhe purn patta aahe paha... Subscribe 👍
@MinakshiDongarsane4 ай бұрын
आधी भांड्यात काय होत त्या त तूम्ही तेल टाकला ते काय होते ते सांगा
@FoodieLucky4 ай бұрын
Charbi aahe... video neet purn paha...
@vaishaliwaghmare79788 ай бұрын
मसाले कडे ऑर्डर करायचे? पुण्यात मिळतील का?
@FoodieLucky7 ай бұрын
हो मिळणार की... Subscribe 🙏
@hasinaqureshi111110 ай бұрын
Mastach
@FoodieLucky10 ай бұрын
Subscribe 🙏
@kadambarihankare94967 ай бұрын
तूप वापरलं तर चालेल का
@FoodieLucky5 ай бұрын
हो चालेल... Subscribe 🙏
@nitinsawant598511 ай бұрын
कोल्हापुरी घरगुती मटण मसाले कसे बनवतात याचा व्हिडिओ कृपया करा.
@FoodieLucky11 ай бұрын
सर आहेत व्हिडिओ पहा...
@SwatiKulkarni-w5m11 ай бұрын
एक नंबर मटण चव छान असणार आपल्याहातचे कधी खावेसे वाटत आहे