या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्ही खरंच मराठा समाजा वर होणारा अत्याचार दाखविण्यात आला आहे यातील बर्याच काही घटना या सत्य कथेवरून आधारित आहे.
@sunilsonawane10185 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🏇🏇🏇🏇🏇एक मराठा लाख मराठा🚩🗡🗡संकटावर आसे तुटुन पडा की...जिंकलो तरी ईतिहास आणि हारलो तरी ईतिहासच घडनार....जय शिवराय🚩
@LaxmiTipale5 ай бұрын
एक मराठा लाख मराठा कोटी मराठी चित्रपटाचं स्वागत धन्यवाद चित्रपट करणाऱ्या लोकांचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 👍👍👍👍👍👍💪💪💪💪💪🔥👌👌👌🥰
@shankarghojage71093 жыл бұрын
परत जागे होण्याची गरज आहे मराठ्यांनो आणि दाखवा ताकत हर हर महादेव एक मराठा लाख मराठा
@vaibhavshinde7094 Жыл бұрын
मराठ्यांनो आज मनोज जरागे सारख्या एका व्यक्तीने पुढाकार घेतलाय मराठा आरक्षणाचा पण आपण काय करतोय जाऊदे आपल जाल आहे शिक्षण आपल्याला काय करायचंय तस नका करू मित्रांनो कारण आपल्याला पुढच्या पिढीसाठी तरी निदान आरक्षण पाहिजे . आजुन वेळ गेली नाही सर्वांनी एकत्र या आणि पाठींबा द्या 2 ऑक्टोबर 2023 आंतरवली गावामध्ये आपण मराठा आर्षणासंदर्भात पुढील मोर्चा संबधी सभा ठेवली आहे तरी सर्वांनी येऊन , एक मराठा लाख मराठा नाहीतर यावलेस करोडो मराठे असले पाहिजे तेव्हा सरकारला घाम फुटेल आणि यश नक्कीच मिळेल ...🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय
@GeoShubh2 ай бұрын
Khopardi gang rape case was a true event. Police denied to register FIR and threatened victim family with SC-ST act. Thanks to Jarange Dada for Maratha Mook Morcha...
@GeoShubh2 ай бұрын
1. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये ९४ टक्के मराठा आहेत ह्याच्यावरून त्यांची स्थिती लक्षात येते .. 2. खोपार्डी gangrape मध्ये पोलीस FIR नव्हतं करत आणि उलट बोलत होत कि तुमच्यावरच SC -ST act लावू . जरांगे दादांमुळे त्या मुलीच्या परिवाराला न्याय मिळाला.... त्यांनी मराठा मूक मोर्चा काढला होता ...
@navnathpatil75045 жыл бұрын
एक मराठा लाख मराठा हा चित्रपट मराठा समाजातील वास्तविक सत्य परिस्थीची जानीवकरून देत आहे. आरक्षणा मुळे गुंवता असूनही मराठ्याची कशी गळचेपी होत आहे. हे दाखवण्याच धाडस ह्या चित्रपटात केल आहे. जंयोस्तू मराठा.
@शूद्रराष्ट्र3 жыл бұрын
35%वाले नोकरी मिळाली
@sonalmuthal65182 жыл бұрын
एक मराठा लाख मराठा पुन्हा एक होण्याची वेळ आली आहे
@babusahebkarale65454 ай бұрын
खरोखर आत्ताची मराठी मानसाची आजही परिस्थीती अजून आहे😢😢😢😢😢
@ganeshpathak5911 Жыл бұрын
मराठी मानसाला व्यवसाय करायला पाहिजे जय भवानी जय शिवाजी
@kavita-z1e9t7 ай бұрын
है चित्र पटातिल प्रत्येक शब्द आणि प्रत्येक क्षन हा हृदयस्पर्शी आहे हा चित्र पट बघुन मला माझ्या आई वडिलाच जीवन आठवल आम्हि पन आशिच परिक्षिति भोगवलि आहे हे कुडतरि बदलायला हवय एक मराठा लाख मराठा
@balasahebkale50506 ай бұрын
हे चित्र पटतील प्रत्येक शब्द आणि प्रतेक्क्षण हृदय स्पर्शी आहे हा चित्रपट पाहून मला माझ्या आई-वडिलांचा नवे तर सर्व माझ्या मराठी भांधवाचाच विचार येतो समोर की आता मात्र मराठी माणसाचं कसं होईल कारण त्याला कोणी वलीच उरला नाही कारण परिस्थिती तशी अपेक्षा असते पंनापेक्षा नेमकी कोण कडे कताय या निर्दय सरकार कडे आरे सरकार सोतहा उभ केले पाहिजे कारण ती टाकत. अपणाराठी माणसा मध्ये आहे आणि ते तुम्हाला रीतसर माहीत आहे जागे होवा आता पर्यायच नाही मराठी गेला तर गोर गरिबांच्या कोण वाली कोण.....❤️🙏❤️🙏❤️❤️🌹❤️🌹❤️
@rahulchavan65926 ай бұрын
जगातील सर्वात प्रामाणिक निष्कलंक मराठा योद्धा श्री मनोज दादा यांना त्रिवार प्रणाम 🙏🙏🙏🚩🚩🚩❤❤❤
@mohanivarkar67633 ай бұрын
त्याने काय केले ते फक्त झोपले तुम्हीच त्यांचे समर्थन केले अरे जो आई बाबा बहिणीच खाऊन बसला तो कोणता मराठी
@sadaashivdhage13563 жыл бұрын
एक. मराठा लाख मराठा🚩🚩 सदाशिव ढगे पाटील🚩🚩
@samadhanGaikwad38027 ай бұрын
एक मराठा लाख मराठा पुन्हा मराठ्यांनी एक होण्याची गरज आहे 🙏🙏🙏🙏 दादानों आशा सावकारी कायदा मूळेच अनेक शेतकरयांना आत्महत्या करण्याची वेळ येते त्यामुळे सर्व समान कायदा होण्याची गरज आहे. 🙏🙏🙏🙏🙏
@dnyaneahwarbedre51296 ай бұрын
मराठा समाजातील एक जुट येथून पुढे अशीच राहिली पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा जय शंभूराजे
@prasad.5665 жыл бұрын
१:३७:२१ पटलं मनाला...आपली प्रगती हिच समाजाची प्रगती.. कामधंदे आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडवा समाज/भावकी सांत्वन करण्यासाठी असते कामी कोण येत नाही...शेतकरी प्रगती करेल शक्यच नाही अल्पभूधारक भावांनी आहे ती विकून व्यवसाय करायला पाहिजे कींवा त्याला जोडधंदा करायला पाहिजे. बाकी भारी मुव्हि दोन तासात मराठ्यांना आणि मराठी माणसांना उपदेश आणि आव्हाहने दिली आहेत...त्यावर मराठी माणसाने विचार केला पाहिजे जय शिवराय जय शंभूराजे
@amolgavali73134 ай бұрын
अशीच एकजूट कायम रहावी ❤❤ एक मराठा कोटी मराठा ❤ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩
@sadanandkadam89883 жыл бұрын
फक्त शिवाजी महाराजांच्या नावावर सत्ता भोगावा ची सत्ता स्थापन झाली की मराठी समाजा ला विसरून जातात
@haridasligade85324 жыл бұрын
जय शिवराय भावानो आणि बहिणीनो खर सांगू या सर्व गोष्टीना आपणच जबाबदार आहे अजून वेळ गेलेली नाही एकत्र रहा एक मेकाना होईल ती मदत कराच आणि कोणताही धंदा करा लाजबालगू नका वाटेल ती मदत करतजा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकरया ची गवताची काढीघाहान ठेवली नाही जेव्हा वाईट वेळ येताना तेव्हा छत्रपतींचा जिवण आठवा आणि कामाला लागा
@amolbocharepatil18745 жыл бұрын
मराठी माणसाला स्वतः चा हक्क मिळाना नाही हे सर्वात मोठ दुःख आहे
@Abhi-mu1kn3 жыл бұрын
मराठी विश्व हे निर्माण झाले पाहिजे
@mr.mangeshkadam4 жыл бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩जय भवानी जय शिवराय 🚩
@youngadventurers_14594 жыл бұрын
समजून घेतलं तर खूप छान movei aahe.🙏🙏🙏
@navnathpg74105 жыл бұрын
जाती-धर्माची संकुचित चौकट मोडून महाराष्ट्रातील अठरापगड जातींनी एक होऊन या स्वराज्याचे सुराज्य केले पाहिजे. कोपर्डि सारख्या घटना घडवणाऱ्या या नराधमांना फाशी झाली पाहिजे,उदगीर मध्ये झालेल्या नवरदेवाच्या जातीभेदाच्या दृष्टीकोनातून केलेली कत्तल त्यांना शिक्षा झाली पाहीजे. जय शिवाजी जय लहूजी जय भीम
@चेतनगायकवाड-ट5त4 жыл бұрын
बलात्कार करणाऱ्याला फाशी नव्हे तर भर चौकात जिवंत पेटवून द्या मग बघा
@amolbocharepatil18745 жыл бұрын
मराठी माणसाची परिस्थिती खुप वाईट झाली
@lalitasawant4614 жыл бұрын
खरा काळ होता छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या काळात न्याय म्हणजे न्याय होता 👑🚩🙏
@ajayjadhav94033 жыл бұрын
Hi
@motherfathe2 жыл бұрын
Hii
@akshaymore4602 жыл бұрын
Barobar aahe, jay shivraay
@rohitjadhav26852 жыл бұрын
Atta fhakt maratha mhanun navala pn ajchya kalat konch pudhe yet nahi sarv marathani yekatr yayalach pahije ajchya jamanyat phakt mathyancha ch chalayala pahije mitrano please maharajachi Janiv theva tarch pudhachya pidila pn vatel shivaji raje kon hote Ani tyani ky kele Aaj fhort kade pn konach laksh nahi please yekatr ya trch mardmaratha mhanun vatel 🙏🙏🙏
@marotisonule174 Жыл бұрын
जय शिवराय
@aadhinathshirke29292 жыл бұрын
सिनेमा बगितला मस्त वाटला मार्डी गावचे हिरो श्री गणेश शिंदे सर यांनी मस्त भुमिका किली आहे सर्वांनी सिनेमा बघावा जय भवानी जय शिवाजी 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍✌
@ranjitshende53454 жыл бұрын
ज्या प्रमाणे आपण महापुरुषांचे जयंती साजरी करतो..... त्याच प्रमाणे त्यांचे विचार सुद्धा आत्मसात करायला पाहिजे आणि त्या नुसार चालायला पाहिजे.
@anshrathodbanjara58103 жыл бұрын
मी बंजारा आहे , पण मराठा आमचे बांधव आहे खूपच छान मुवीज
@शूद्रराष्ट्र3 жыл бұрын
पल रे झिप्र्या
@atulyadav-ok7he6 ай бұрын
सत्य परिस्थिती मांडली खूप छान
@drzatka22503 жыл бұрын
फक्त मराठाच नाही, आम्हीही राजपूत म्हणायला मोठा गर्व होतो पण ओपन मध्ये येत असल्यामुळे बरेच पोट्टे आहेत गावातले, त्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास केंद्रात जाऊ, जाऊ स्वतः पण झीजले, आरक्षणामुळे 1,2,2 मार्कांनी हुकले रडकुंडी येऊन त्यांनी शेवटी प्रयत्न सोडून दिला आज वावरात जातात हीच परिस्थिती आहे काय करणार
@Jayeshpatil-s8x6 ай бұрын
Bhava apan yanchi varshanuvarshe raksha Keli ani yani aplyala kshatriya mhanun apli vat lavli.Rajput aso Maratha aso ki Brahman gat hi sarkhich ahe
@GeoShubh2 ай бұрын
Don't worry. We will find a way.
@shambhukeelare5660 Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा लाख मराठा कोट मराठा
@bramhadevgatkal8604 жыл бұрын
समान नागरी कायदा झाला पाहिजे मराठा आमदारांनी आवाज उठवला पाहिजे
@ravipatil3743 жыл бұрын
BHONDU SAMAN HI HAI
@vishalborge3682 Жыл бұрын
Kahi upyog nahi yacha aarkshan pahije kayda tr aahech ki 😊
@Wolf29977 Жыл бұрын
Majha purvajani LOHARI keli gaavogaav hindun haatala lagel te kaam kele lokani kadhi majoori b puri nahi dili. Pun ek kaam majha aaja ne majha baapaala shikavla ANI baaapaani CONVENT shalet ghatla, itihaas nasla ki jagna sopa hota.
@surajmahulkar7080 Жыл бұрын
समान नागरी कायदा याचा आरक्षणाशी काहिही संबंध नाही
@vishnupimple1917 Жыл бұрын
समान नागरी कायदा आणि आरक्षण ह्या दोन वेगवेगळ्या आहेत
@marathistatusstudio85893 жыл бұрын
एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय
@darkdevil25.3 жыл бұрын
ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्या चा विच्यार करतात त्या वेळेस तुम्ही दुःखी होतात . पण तुमच मन मोठ पाहिजे , त्या वेळेस तुम्ही जग जिंकू शकतात . जय शिवराय
@pandurangpole81626 жыл бұрын
मी धनगर पण मराठा आमचे बांधव आहेत छान चित्रपट
@satsat1674 жыл бұрын
Aho tumchi tr khup mothi help ahe swarajya tayar karayla.
@शूद्रराष्ट्र3 жыл бұрын
गरज नाही तुमची
@vinodgodhade92173 жыл бұрын
जो मराठी बोलतो तो मराठा तो कोणत्याही जातीचा असो
@manojgaikwad33513 жыл бұрын
शेतकऱ्याला जात नसते शेतकरी सर्व जतितुन् आहेत आणि सर्वांना वाईट दिवस आलेत अवकाळी पाऊस दुष्काळ जात बघून येत नाही देवा लढायला बळ दे शेतकऱ्याला
@rahulgavare6515 жыл бұрын
माझ्या सर्व मराठा भावानों तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे कोपर्डी हत्याकांड होऊन आज दोन वर्षे झाले तरी आज त्या नराधमांना आजुन फाशी झाली नाही आहे आज माझा मराठा समाज एके काळी महाराष्ट्राचा राजा होता पण आज आमच्यावर इतके आंन्याय होत आहे ना की माझा काही मराठा समाज एक वेळच्या जेवणाला तरोस्तोय म्हणून माझं एवढच सांगायचं आहे शिवाजी महाराजांची जयंती कमीत कमी खर्चात साजरी करावी व उरलेले पैसे गरीब मराठा समाजाला द्यावे
@shrikrushnalad79673 жыл бұрын
Baro bar ahe bhau
@SureshShinde-gb8se6 ай бұрын
🚩जय शिवराय 🚩 पुन्हा एक होण्याची गरज आहे एक मराठा लाख मराठा🚩
@SachinKadam-pj2nw3 жыл бұрын
येक मराठा लाख मराठा 🚩🚩
@narayansakrate-gy7zl4 ай бұрын
आतातरी सावधगिरी बाळगली पाहिजे जरांगे पाटलासोबत रहा नाहीतर आपले मराठ्यांचे आसे हाल होतील 😢😢😢 जागा हो मराठ्या जागा हो😢😢😢. एक मराठा कोटी मराठा.
@rajjagtap56362 жыл бұрын
समान कायदा समान हक्क पाहिजे जय महाराष्ट्र
@gabbar96k Жыл бұрын
आधी समान नागरी कायदा काय आहे त्याचा अभ्यास कर भावा😂 ... कसे रे तुम्हाला 90% पाडतात🙄
@nil934657 ай бұрын
@@gabbar96k तुझ्या तोंडात💩💩💩💩🤬🤬🤬 खाऊन आई न पैदा केलं आहे
@abhisheksalunke46186 ай бұрын
Ho tula mahit aahe ka saman nagri mhanje kay aani aata sadhya kiti rajyat saman nagri kayada aahe aani tu aamhala vicharto
@mahadevchavan37635 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज मनोज जरागे पाटील साहेब एक मराठा कोटी मराठा
@nageshgadave69442 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शंभुराजे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 एकं मराठा लाख मराठा साम्राज्य 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय भवानी जय शिवाजी
@desilenstravel48484 жыл бұрын
Being strong 💪 is the only option for Maratha ......!!! आपल्या रक्तातच लढणं लिहिलं आहे .....कधी पण depression ala ki chatrapathi ani sambhaji Maharaj यांची biography aika Nitin बानगुडे पटलांची. ...नक्की प्रेरणा मिळेल....don't give on your dreams !!! Bola chatrapathi Shivaji Maharaj ki jay !!! Ek Maratha lakh Maratha
@karan962k Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय एक मराठ लाख मराठा
@kishorbhamre73924 жыл бұрын
एक मराठा लाख मराठा जय शिवराय 🚩🚩🚩
@HanumantEkhande6 ай бұрын
समान नागरी कायदा झाला पाहिजे 🚩🚩🚩
@surajmatlemumbai70704 жыл бұрын
जय महाराष्ट्र🚩 एक मराठा लाख मराठा 🚩
@vishalPawar-mw8dz Жыл бұрын
छान 📹👌👌🚩
@dhananjayrautpatil64436 жыл бұрын
एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवराय
@LaxmiTipale5 ай бұрын
जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ एक मराठा कोटी मराठा आरक्षण आमच्या हक्काचा आवाज 👍👍💪💪💪🙏🙏
@ganeshkolhe31415 жыл бұрын
जेव्हा चित्रपट बघायला सुरुवात केली तेव्हा खूप रडू आलं राव नंतर लाज वाटायला लागली 2016 आता2020 लागणार तरी आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही काय करीत होत सरकार ,,, आजून हि बलात्कार चालूच आहे का लवकर पाऊले उचलत नाहीये सरकार
@वासकोदगामा-न1ड Жыл бұрын
खुप छान आणि सद्यस्थिती दाखवणारा चित्रपट आहे.
@umeshbauskar98943 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा
@MANISH-yq2vr3 жыл бұрын
जय जिजाऊ जय छत्रपती शिवराय जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏🙏👍
@RRR-oj5pe3 жыл бұрын
नमो बुद्धाय 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय भिम 💙🙏|🇪🇺 जय संविधान |🇪🇺 |🇮🇳 जय भारत |🇮🇳
@vishnujagdale15703 ай бұрын
एक निष्ठ योद्धा मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता लढत आहेत त्या योद्धाच्या पाठिमागे मागे उभा राहण्याची वेळ आली मराठा आरक्षण हि मराठा समाजाच्या साठी जिव आहे खरच सत्य परिस्थिती ह्या फिल्मच्या माध्यमातून मांडली आहे 😮😮😢
@VaibhavSitaphale-hp4jt5 ай бұрын
Atta ek maratha kothi maratha ❤❤🎉🎉
@buddhistindia13946 жыл бұрын
ही गरीबीची परिस्थिती फक्त या समाजाची नाही तर संपुर्ण बहुजनाची आहे.
@GeoShubh2 ай бұрын
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये ९४ टक्के मराठा आहेत ह्याच्यावरून त्यांची स्थिती लक्षात येते ....
@bansilalingle7 ай бұрын
जेव्हा मागासवर्गीय समाजावर यापेक्षा जास्त अत्याचार होत असे तेव्हा का सम कायदा आठवला नाही.
@dnyaneahwarbedre51296 ай бұрын
आता आरक्षण घेतल्या शिवाय आता माघारी नाहीच मनोज दादा जरांगे पाटील यांचा पाठी मागे ठाम ऊभे राहु जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा जय शंभूराजे
@yogeshwarthakare52346 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा
@शिवभक्तनिखिलफरकांडे Жыл бұрын
एक मराठा🔥🚩 लाख मराठा🔥🚩
@rutikaragit22653 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🌹🙏
@dhagegovindgovind26426 жыл бұрын
🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩 🚩🚩 जय शिवराय🚩🚩
@गोविंदमुळे-झ6ख5 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🔥 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@sachinpatil22184 жыл бұрын
🚩🚩🚩🚩जय जिजाऊ शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩
@bharatkirdate85376 жыл бұрын
Ek maratha lakha maratha🚩⛳
@nanatonape69216 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@sameerpathan23653 жыл бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र 🤝🤝🤝
@maheshmore3271 Жыл бұрын
❤❤
@Aagri.king-11433 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@GaneshIngole-nr6pz6 ай бұрын
समान कायदा हवा बस एक मराठा लाख मराठा
@Pandu_Padghan_Official2 жыл бұрын
जय भवानी, जय शिवाजी 🚩🙏
@tukaramjadhav45833 жыл бұрын
Nice motivated spich Only Maratha
@youngadventurers_14594 жыл бұрын
Last song is Beautiful and amezing... Shivbha माघारी ये
@vikasbankar72982 жыл бұрын
अगदी छान चित्रपट 👌👌🇮🇳🇮🇳🙏🙏
@SN-uc6qq4 жыл бұрын
प्रत्येक मराठ्याने पाहिला पाहिजे
@AngadDapke5 ай бұрын
आज ही सत्य परीस्थीती आहे.... सर्व मराठा समाजा नी फक्त आणी फक्त.. मराठा योध्दा संमाननीय मनोज जरागे पाटलाच्या मागे राहील पाहीजे.... तरच आरक्षण मिऴेल.. आणी आपला समाज पुडे येईल
@ganeshnarode8749 Жыл бұрын
🙏🙏🚩🚩
@s.p35176 жыл бұрын
जय शिवाजी जय भवानी
@Chetan725 жыл бұрын
🚩🚩जय शिवराय🚩🚩
@aniruddhasalve31562 жыл бұрын
आपण हा चित्रपट दाखवून काय सिद्ध करतायेत आपण प्रदर्शित केलेल्या बराच गोष्टी काल्पनिक आहेत ,चित्रपट ,नाट्य,कला,ही लोकांना प्रभोदानासाठी असते आपण या विरुद्ध वागून अशांतता निर्माण करत आहात
@sadanandkshrisagar8676 жыл бұрын
फक्त बोलून जमणार नाही; कृती पाहीजे मराठ्यांनो संघटीत व्हा, आणि मराठा बहीणीनो जरा लाजा धरा कोणत्याही फालतू मुलांच्या नादी लागून मराठा समाजाला खाली बघायचे काम पडू देउ नका 1 मराठा लाख मराठा
@amolchavan84736 жыл бұрын
Picture kasa ahe
@nehunn94084 жыл бұрын
Q
@user-fx1wi9mm5r4 жыл бұрын
😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂🤣🤣
@vishalisaye7642 жыл бұрын
Mnatla bolle bhau
@auteaditya53336 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय
@sanketpol84653 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩
@pradipmalode98176 жыл бұрын
Ek Maratha lakh MARATHA 🚩🚩🚩 Jay shivary BHAU🚩🚩🚩🚩
@onlyr15lovers866 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी
@Yashyadav-pg6tv6 жыл бұрын
Ek maratha, lakh maratha. Jay bhavani, jay shivaji.
@vijayapatil20615 жыл бұрын
मराठयाने कधीच। मागितले। नाही। व। कोणाला। दिले। तर पोटात। दुखत। नाही। मग। मरठयानां मिळाले तर पोटात। का। दुखत
@abhishekambare97745 жыл бұрын
जागे होनाची आवशकता सरकाला नवे तर, जनतेला आहे.आजचा तरूण पिढीला आहे. जागी हो जनता जागी हो.
@jitendrapatil70044 жыл бұрын
Super movie Jay shivray Only Maratha
@kalpeshjadhav43876 жыл бұрын
Jay shivray nice
@landemahindra7024 Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा मराठा योध्दा क्रांती सुर्य मनोजदादा जरांगे पाटील
@KMBIRADAR6 жыл бұрын
Jai bhavani..jai shivaray..
@nikhilchaudhari45646 жыл бұрын
खूप छान मराठी चित्रपट
@vaishnavivarute29066 жыл бұрын
आरक्षण द्यायचे नसेल तर सगळीकडे समान नियम करावे..... जय जिजाऊ शिवराय जय शंभू राजे
@trader.yogi.6 жыл бұрын
Vaishnavi Varute yes. ..
@nileshbsuryawanshinirpur5316 жыл бұрын
Vaishnavi Varute brobar
@dattapawar49346 жыл бұрын
Vaishnavi Varute Nice
@nileshbundhe35016 жыл бұрын
Vaishnavi Varute Hi
@parashuramkamble6676 жыл бұрын
Parashuram Kamble
@aniketthengepatil70476 жыл бұрын
मराठी माणसाला लाज वाटली पाहीजे कि ऐक मराठी मानुस दुसरा मराठी माणसाला मदत करत नाही जिवनत आसताना जिव द्या
@sujatasujata1685 жыл бұрын
Q
@revangunjal88705 жыл бұрын
Barobar aahe
@sonbaingle34105 жыл бұрын
बरोबर
@akashwaghamare60455 жыл бұрын
Right bhau
@akashwaghamare60455 жыл бұрын
Borobr
@iambabatk96933 жыл бұрын
🇮🇳जय शिवराय 🇮🇳जय भीम 🇮🇳 जय महारा्ट्र
@kailashpalave3439 Жыл бұрын
शेतकय्रांनो धिर सोडू नका दिवस आपलेच येणार आहेत
@govindsarode31723 жыл бұрын
🚩एक मराठा लाख मराठा🚩
@dnyaneahwarbedre51296 ай бұрын
मयाठयानो आता तरी जागे व्हा आणि मनोज दादा जरांगे पाटील यांचा पाठी मागे ठाम ऊभे राहा नाही तर प्रत्येकावर हिच वेळ येणार आहे