खूपच छान कथानक वस्तू स्थितीला धरुन आहे कलाकारांनी अभिनय सुंदर केला सर्वांचे अभिनंदन !!
@tulshidassagat147724 күн бұрын
ह्रदय स्पर्शी सिनेमा आहे sir खूप छान अभिनय तुमचा खुप शुभेच्छा तुम्हांला
@123zgs27 күн бұрын
प्रत्येक कलाकाराने आपला अभिनय अत्यंत सुंदर पद्धतीने केला आहे, फारच छान 👌👌👌
@VinodGopale-qg1jl26 күн бұрын
खुप छान फिल्म आहे कलाकारांना पण खूप छान काम केले सर्व कलाकारांचे आणि राऊत सरांचे मनापासून आभार मानतो
@suchitavardam40124 күн бұрын
खूप खूप छान चित्रपट आहे❤
@Ganesh-k7f25 күн бұрын
Sir Nice Film क्या बात हे विषय खुप छान अहे. कलाकार नी खुप छान Act 👌🏿👌🏿👍🌷
@AbhinandanSonkamble25 күн бұрын
खूपच छान आहे तुमच्या टीमला शुभेच्छा 🎉
@kalidasjadhav411725 күн бұрын
Nice 💐very very beautifull👍👍
@MaybhumiFilmProducation27 күн бұрын
खुपच छान अभिनय सर्व कलाकारांनी मन लाउन काम केले,सर्वांचे अभिनन्दन 👌🙏
@shirishbhaunarad231323 күн бұрын
आमचे लाडके मामा रामदास राऊत मामा अतिशय छान असा लघु चित्रपट बनविला आहे खूप छान वाटला एक अनमोल संदेश दिला आहे या चित्रपटाच्या माध्यमातून मामा तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@sadhanashitole550227 күн бұрын
अत्यंत भावस्पर्शी कथानक, उत्तम अभिनय, समाजातील सत्य परिस्थितीचे दर्शन, तरुणाईला आवश्यक संदेश आणि कर्माचा सिध्दांत सगळच उत्तम. राऊत सर आणि टीमचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील कलाकृती साठी हार्दिक शुभेच्छा🎉🎊
@RaviJadhav-v2t24 күн бұрын
❤KHUPACH CHAN 1 NO NICE❤️
@nitinjadhav908527 күн бұрын
अतिशय समाजातील सद्यस्थिती या चित्रपटातून आपण मांडले आहे . सर चित्रपटाचा शेवट हा तरुणांना विचार करण्यास भाग पाडेल. आई-वडील सुद्धा मुलांन बाबतीत कठोर भूमिका घेऊ शकतात. सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@kabaadak208023 күн бұрын
Bhari picture
@aasrajmutha307623 күн бұрын
समाजाला माहितीसाठी फार चांगला चित्रपट बनवलाय
@vijaykathwate572126 күн бұрын
सर्व कलाकारांचे खुप खुप अभिनंदन छान नि उत्तम कथानक दिग्दर्शन ही छान सत्यकथा मांडणी केलीत राऊत सर आपण गुज्या भाऊ राऊत सर जीवन सर आई सर्वांचा अभिनय ही तितकाच सुंदर खूप खूप शुभेच्छा सर्व टीम ला🎉🎉🎉❤❤❤❤
@sandyagaikwad288423 күн бұрын
अतिशय सुंदर हृदयस्पर्शी शॉर्ट फिल्म. पांडबा (रामदास दादा )जेव्हा वृद्धाश्रमात चेअरमनमच्या गळ्यात पडून रडतात तेव्हा डोळे भरून येतात. सर्व कलाकारांनी उत्तम भूमिका केलेल्या आहेत आणि शेवटही सुंदर आहे आजच्या तरुण पिढीने आवर्जून पहावा असा चित्रपट आहे अभिनंदन पूर्ण टीमचे 💐👌🏻👍🏻🙏🏻
@shirishbhaunarad231323 күн бұрын
एक नंबर अभिनय केलाय मामा
@rupalichaure-r4v23 күн бұрын
खूप छान आहे हा सिनेमा
@chandrakalamadage779921 күн бұрын
खुप छान चित्रपट सध्याची परिस्थिती अशीच आहे सर्व च कलाकारांनी छान काम केले आहे वृद्धाश्रम एक पर्याय हे चित्रपटाला साजेल अशेच नाव दिले आहे परंतु पांडबा मुलाने फसवून सोडून गेले असता पुन्हा नवीन उमीदेनी हॉटेल मालक होतो त्याला बागवान सिनेमामधले अमिताभ म्हटले पाहिजे खुपच अभिनंदन सर्व टीमचे रांजनदींनी हॉटेल मालक विजय कर्डिले माझे भाऊ यांनाही चांगला रोलं दिला रामदास राऊत माझ्या गावचा एक होतकरू मुलगा आहे काही दिवसानी नक्कीच ते मोठया फिल्मचे निर्माते दिगदर्शक कलाकार सर्वच पदे भूषवतील सर्व टीमला खुप खुप शुभेच्छा🌹👍
@shivamruta578018 күн бұрын
Thank you so much sir 🙏😊🎉
@SantoshJadhav-xv1so25 күн бұрын
राऊत सर तुम्ही जे लेखन केले आहे ते चालू घडामोडी वर आधारित आहे खूप छान संदेश दिला आहे तरी सर्व मूलांना एकच सांगणे आहे की स्वतः हा पैसे कमी कमवा परंतु आपल्या आई वडिलांना खूप जीव लावा आपले आईवडील आपल्याला खूप काबाडकष्ट करून शिक्षण शिकवतात त्याची खूप मोठे स्वप्न असतात परंतु जर आजच्या वेब शिरिज मध्ये जे आपण पाहिले असा मुलगा जर असेल तर काही फायदा नाही राऊत सर खूप छान संदेश दिला आहे.
@ranitonge763127 күн бұрын
Khup chhan story 🎥🎬all carecter performance best💥🔥best of luck raut dada🤝💐
@rajendratamhane927827 күн бұрын
खुप छान सुंदर सुपरहिट चित्रपट
@ANSSOLUTIONS-m9i26 күн бұрын
Khup sundar chitrpat
@papunifilms700327 күн бұрын
वृद्ध आश्रम एक पर्याय खूप छान अतीशय उत्कृष्ट
@vasantjagtap33526 күн бұрын
! चांगला विषय निवडला आहे राऊत सर " तुम्ही काम खुप छान केलेत " तुम्ही एक ना एक दिवस खुप पुढे जाल हे नक्की ! चांगली फिल्म झाली आहे ! तुमच्या सगळ्याच वेबसीरीज चांगल्या झाल्या आहेत ! शुभेच्छा 🙏👍👍👍👌👌👌🌹🤝
@kabaadak208025 күн бұрын
Lai bhari
@SantoshJadhav-n7v21 күн бұрын
खुप छान अतिशय सुन्दर
@dattatraywalunj527026 күн бұрын
मा. राऊत सरांचा चांगला चित्रपट प्रदर्शित झाला आहे सर्वांनी आवर्जून पाहावा. समाजप्रबोधन पर विषयावर चांगला संदेश आहे
@BabasahebParkhe-s8f26 күн бұрын
व्रुध्दाश्रम एक पर्याय असुच शकत नाही हे तुम्ही यामधुन दाखवुन दिलंय .फक्त गाव सोबत पाहिजे.मग संकट किती पण येऊ द्या फक्त बळ द्यायला गाव सोबत पाहिजे. त्यासाठी आपण चांगलं पाहिजे हेही तितकंच महत्वाचं.अतिशय समर्पक लिखाण मांडणी आणि प्रेझेंटेशन अतिशय सुंदर . समाजातील सत्य घटनेवर प्रकाश टाकणारा हा लघुपट आहे.आणि आश्रमात किती काळजी घेतली जाते हे पण आपण जाणिवपूर्वक दाखवलंय . एकंदरीत सगळ्या बाजुने हा लघुपट हा एखाद्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यासारखा आहे कारण अभिनय सगळ्यांचेच अप्रतिम झालेत.राऊत सर तुम्हाला तर मानाचा मुजराच करतो.एक लाचार बापाची भुमिका करणं किंवा तो अभिनय करणं तेवढं सोपं नव्हतं पण ते तुम्ही लिलया पेललं.ओव्हर ऍक्टिंग कुठच जाणवली नाही जो अभिनय होता तो नॅच्युरल होता.तुमच्या सुनेची भुमिका कोणि केली ती माहीत नाही पण वडलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलगी काय करू शकते.हा अभिनय करण्यासाठी जी ऐनर्जि पाहिजे ती त्यांनी दाखवली सुंदर अभिनय.पाटलांनविषयी काय बोलावं खलनायकी भूमिका अप्रतीम.खतरनाक असं वाटलं मोबाईल मधी घुसून 2/3 टेकवाव्यात . एकंदरीत तुम्ही सगळे आपापल्या भुमिकेत ईतके समरस झालात कि असं वाटतं होतं कि आपन 3 तासांचा चित्रपट पाहत आहोत असं वाटतं होतं संपावाच नाही.राऊत सर यामध्ये मोठा बनवा .तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या आय एम सी कंपनी कडुन आणि माझ्याकडुन खुप खुप शुभेच्छा. तुमचा चाहता .बाबा पारखे ढवळपुरी.
@rajendratamhane927825 күн бұрын
साहेब तुम्हाला माझा अभिनय आवडला कमेंट बद्दल मनापासून आभार... राजेंद्र महादेव ताम्हाणे
@Threeseriesmusic27 күн бұрын
खूप छान, सत्य परिस्थिती वर आधारित, सर्व कलाकारांचे अभिनंदन, अश्याच नव नवीन कलाकृती पाहायला मिळाव्यात.
@nandinimali716220 күн бұрын
डोळ्यात पाणी आल हा चित्रपट पाहता ना खरं आहे आज ही परिस्थिती आहे 😭🙏🏻
@SimantiniGajare27 күн бұрын
खूप छान राऊत सर❤❤
@ARKcreativehub24 күн бұрын
वृद्धाश्रम या मराठी चित्रपटाची कथा ही खूप छान आहे .. आणि रामदास सरांनी आणि बाकी सर्व कलाकारांनी खूप छान पद्धतीने काम केलेल आहे...असे छान छान लेखन सर तुम्ही करत रहा mhanje आम्हाला नवीन नवीन चित्रपट पाहायला भेटतील...आई-वडिलांनी केलेल्या कष्टाची जाणीव आजकालच्या पिढीला नाहीये हे रामदास सरांनी खूप छान पद्धतीने या चित्रपटांमध्ये दाखवून दिलेले आहे...😊
@alkavardhe543025 күн бұрын
खूप छान तुमच्या टीमला दिवाळी निमित्त हॅपी दिवाली
@MusicalAnupama27 күн бұрын
Khupch sundar dadasaheb 🎉🎉🎉 aaplya kama CV he jevde kautuk kru tevde kmi aahe 🎉🎉
@rajfilms197226 күн бұрын
Best wishes to all team of trupti films..nice work sir 👍🏻⚘
@shabdbhuminews27 күн бұрын
खुप छान सत्य परिस्थीती ❤😢😢❤
@balasahebdarekar71727 күн бұрын
खूप छान अभिनय सर्व कलाकारांचा अभिनय खूप छान आहे
@mohanpadwal51715 күн бұрын
*तृप्ती फिल्म प्रॉडक्शनचा वृद्धाश्रम हा लघुपट पाहिला. निर्माते आणि सर्वेसर्वा श्री रामदास राऊत सर यांचे विशेष अभिनंदन 🎉* *हृदयाला स्पर्श करुन आपल्या सगळ्यांना अंतर्मुख करणारी ही गोष्ट आहे. यातील सर्व कलाकार अभिनयात निपुण असून प्रत्येकाने आपापल्या भूमिकेला न्याय दिला आहे.* *अर्वांचे अभिनंदन* 🌹🌹🌹🌹 *मोहन'एकनाथ'पडवळ.* *लेखक, मराठी सिनेमा.*
@SanjayShitole-g6k27 күн бұрын
खूप छान फिल्म आहे🎉
@nitinmhatre909926 күн бұрын
Ramdas Raut Ji Khup changla vishay mandlat agdi dolyat paani aale. Tumchya ya cinema mule lokanna ek changli shikvan milali ki agdi aaplya aayushya chya shevat paryant mulachya naave kahi hi karu naye kinva viku naye
@sabsystems853126 күн бұрын
खूप सुंदर विषय आणि कलाकृती.. आमचे जिवलग मित्र रामदास राऊत यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..
@j.n.raskar820327 күн бұрын
खुप सुंदर राऊत साहेब .
@deepakkudale670823 күн бұрын
खूप छान चित्रपट, गुजा भाऊ उर्फ राजेंद्र तामाने यांचं अतिशय उत्तम काम
गंगा ताई लई भारी काम केले आहे तुझं आणि सर्व कालाकारांच अभिनंदन🎉❤
@shivajineharkar211025 күн бұрын
Khup chhan
@phasaleyevgesh27 күн бұрын
गंगाचा रोल खुप छान आहे फिल्म् पन खुप भारी आहे
@shivamruta578027 күн бұрын
Thanks yeva Dada 🙏
@arunjagdale878427 күн бұрын
Arun Jagdale wadgoan Gund parner
@ShubhSaavera-JainaParekh25 күн бұрын
Climax super like
@somnathpawar885724 күн бұрын
ज्यांना एकुलता एक वंशाचा दिवा आहे त्यांच्यासाठी खास फिल्म आहे... सर्व आमच्या नगरी कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💫💫
@shivamruta578018 күн бұрын
थँक्यू सो मच सोमनाथ दादा आभारी आहे फ्रॉम तुमची नगरी बहीण गंगा उर्फ शारदा 🙏🙏🙏😊
@sukhdeodhotre315020 күн бұрын
खूप छान अती सुंदर सद्य परिस्थितीत वास्तव आकलन करून तृप्ती फिल्म प्रॉडक्शन्स ने छान सादरीकरण केले आहे. अभिनंदन रामदास सर.❤
@vijaykardile529927 күн бұрын
Khup chan film ahe 👍👍
@khandumane790524 күн бұрын
खूप छान
@VickyKonde27 күн бұрын
Khupch chan ahe fhilm an ganga ha rol tar mala khupch avadlay aaji khup qut🎉❤😊
@kabaadak208025 күн бұрын
Very good film
@VandanaRaikar-p2d26 күн бұрын
Sunder abhinay ...
@Shivajisumbe-w1d27 күн бұрын
गंगा ग्रेट 🎉🎉❤❤
@shivamruta578027 күн бұрын
Thanks Sundar Saheb sir 🙏
@sanketpanchal568127 күн бұрын
Keep it up Satish👌🏻
@svairalproduction26 күн бұрын
Thankyu
@akproduction120226 күн бұрын
राऊत सर एक नंबर वेब सिनेमा तुम्ही समाजीक विषय घेऊन काम करता तुमचे काम खूप छान असते. तुम्ही लवकरच मोठा चित्रपट करावा हे अपेक्षा आहे. दिग्दर्शक अमोल काळे प्रतिकाल वेब सिरीज
@yogeshraut-ro6hf27 күн бұрын
सत्य परिस्थिती
@ManyabhaiKamble-ep3jn27 күн бұрын
Nice 👌👌
@uddhavparbhane196727 күн бұрын
गंगा रोल खुप छान
@universescience287618 күн бұрын
Heart full story❤
@SushmaRaut-35816 күн бұрын
खूप खूप खूप छान चित्रपट आहे 😊
@kabaadak208023 күн бұрын
1number
@GajananVishe-r9v7 күн бұрын
Khup khup Sundar kalakruti❤
@kabaadak208025 күн бұрын
Nice video
@kabaadak208023 күн бұрын
Best vodep
@sunitabansode69405 күн бұрын
Kuap chan picture ahe.ase gavavale astil tar gavachi sudharna hoil.🎉🎉❤
@adeshjadhav148820 күн бұрын
अशीच शिक्षा भेटली पाहिजे अशा मुलांना प्रत्येक वडिलांनी असाच निर्णय घेतला पाहिजे
@narayansaswade653027 күн бұрын
खूप छान आहे
@prashantjagtap854027 күн бұрын
Mast👌 ganga
@UmaPatil-g8v3 күн бұрын
Khup chan film 🎉🎉
@truptifilmproduction46592 күн бұрын
थँक्यू
@adityasasane452027 күн бұрын
Jivan sir lavkarat lavkar mothya screen var kiva serial madhe pan tumhi utra khup pudhe jatal khup chan jivan sir
@NamdevVaykule19 күн бұрын
गंगा ताई लई भारी काम केले हो 👌👌👍♥️
@VickyKonde24 күн бұрын
Rudhaasharm ha mrathi veb shinema mala a mazhya gharatlya sglyanla khup avadla agdi amhi to 5 Vela pahilay part part ani ankhi metaranla natevaikanla hi sher kela ganga ajji tar khupch avadli amhala saglyanche Kam khupch chan ahe ganga abhinay soled ahe ❤🙏
@jitendrawadafale683024 күн бұрын
Raut ji chaan picture kela
@VickyKonde24 күн бұрын
Sir mulavar kadhlat shinema pudhacha mulgivar kadha pls 🙏
@adityasasane452027 күн бұрын
Jivan khup chan kam keles tu Comedy sodun ha pan kalecha shade khup chan perforn kelas vatlach nahi tu chandal chowkadi madhla sada aahes jivan sir aamchya gharatle khup mothe fan aahet tumche
@DeepakSabiki19 күн бұрын
Kob Chan ❤😢 movie
@ClaraNani-y3j22 күн бұрын
Very.sad.n.good.movie.
@bapukamble697126 күн бұрын
खूप छान हृदयस्पर्शी चित्रपट आहे आणि सर्वांनी पाहावा असा हा आहे. धन्यवाद सर. या पूढे याही पेक्षा चांगला विषय घेऊन यावे.
@anjaliwadhawe22 күн бұрын
👍👍
@machindrasarode393719 күн бұрын
👌👌👌
@ravigt181627 күн бұрын
NICE KAM KELE ...TEAM NEY SPECIAL GANGA HAI CHARACTER CHAN AHE ... SIMPLE AAI ...APALA MULA SATI KAHIHI KARU SAKATE
@ShevantiKakara18 күн бұрын
😢 mast
@satishwalke427827 күн бұрын
खुप छान सिनेमा आहे
@divyankaunhone716311 күн бұрын
Khup chan picture aahe, Family sobat pahayla pan chan aahe, khup shiknyasarkhe aahe. aani part 2 pan pahayla aavdel.
@prashantgandhi3796Күн бұрын
खूप छान 👌👌👌
@AaradhyaEnterprises-z2q13 күн бұрын
योग्य शिक्षा दिली
@kaluramka21 күн бұрын
तृप्ती फिल्म्स श्री.रामदास राऊत आणि सर्व चित्रपटातील कलाकार यांनी चित्रपटाचं कथानक सत्य परिस्थितीवर असल्याने कथेला साजेसा कलाकारांनी योग्य न्याय दिला आहे
@SagarKarjule27 күн бұрын
यांचा दुसरा भांग बनवा
@santoshveer554227 күн бұрын
वृद्धाश्रम एक पर्याय या चित्रपटाचे निर्माते रामदास राऊत सर व सर्व टीमला मी धन्यवाद देतो तसेच यापुढे असेच नवीन चित्रपटाची निर्मिती करावी अशी आशा व्यक्त करतो सर्व टीमला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या