Рет қаралды 1,108
गोष्ट ...
एका लेखकाचा दृष्टीकोण समजावणारी हि गोष्ट आहे,
आदित्य लिहित असलेल्या crime story चा शेवट त्याला मिळत नाहीय, आदित्य ज्या शेवटा बदल विचार करतोय तो शेवट बऱ्याच लेखकांनी ह्या आधीही दिला आहे, तोच संदेश बऱ्याच लेखकांनी ह्या आधीही दिला आहे, म्हणून आदित्य गोंधळला आहे, आदित्यला त्याच्या कथेचा शेवट मिळेल का ? काय आहे तो शेवट ? कसा सापडला त्याला एक नवीन शेवट ?
"Goshta" is a story of a writer and his perspective, he is writing a crime story but he is not finding a correct end to it, he thinks that whatever he is going to summarise many other writers have done the same so he is bit confused and trying to rewrite the end again and again, does he find a perfect end ?
#story #katha #goshta #crimestory #perspective #sarala
#गोष्ट #दृष्टीकोण #sarla