आईवरुन कविता करून टाका सर. तुमच्या कविता मला खूप आवडतात.
@vilasjoshi6157Ай бұрын
👌💐👍खुपंच छान, मलामाझ्या ।मुलांच बालपण आठवलं
@sheelabhadsawle6848Ай бұрын
बॅकग्राऊंड म्युझिक खुपच ओव्हरपाॅवरींग आहे.. एकचित्ताने ऐकु शकत नाही.
@niveditasahasrabhojane8967Ай бұрын
खूप सुंदर मुलाखत मजा आली
@sushamathite57352 ай бұрын
माझा मुलगा अगदी तुझ्यासारखाच. दिसतो एकदा भेट
@user-we3jy5xg4n2 ай бұрын
Mulakhati madhe mandalele vichar khup chchhan. Aadarsh changala dakhavila, mastach.
@BharatiShinde-zx4yr2 ай бұрын
मराठवाड्याने महाराष्ट्रातील सर्व लोकपरंपरा.नाटके.सिनेमा.व रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी अनेक नवरत्न बहाल केली आहेत व आजही आपल्या मातीशी नाळ कायम ठेवुन आपल्या कले द्वारे रसिक प्रेक्षकांना मनात ठाण ठेवले आहे मराठवाड्याला शतशः नमन
@BharatiShinde-zx4yr2 ай бұрын
जगात जर्मनी भारतात परभणी
@shilpakulkarni77522 ай бұрын
मुलाखत खूप छान. बाबांशी नाते कायम असेच राहू दे. खूप शुभेच्छा ❤️❤️👍👍
@aartikingi29242 ай бұрын
खूप chan👍🏿
@chaitanyabhanushali29772 ай бұрын
Plz sankarshan dada tu mazya kavitanna aakashat firvshil ka
@chaitanyabhanushali29772 ай бұрын
Mi dr asha .mi khup kavita krte pn konala aokala aavdat nahi .mg tya kavita tya notebook panatach kaid zhalya
@PrarambhProductions2 ай бұрын
Hi Doctor Tumhi tumchya Kavita Record karun Pathava Mobile var phone horizontal thevun apan tya Aplya channel var prasidh Karu tyachya survatila Ani shevati Sankarshanji Ani Maza Baba cha Ulekh kara
@chaitanyabhanushali29772 ай бұрын
Hatat hat gheuni aikdam tari vichar aai tu Kashi aahe .he poem chi pahili line aahe
@chaitanyabhanushali29772 ай бұрын
Lagn zhalelya aai shi badlel nay sangnari mazhi poem. Aahe
@chaitanyabhanushali29772 ай бұрын
Aik Kavita tumhala dyaychi aahe. .kuthe bhetu
@ganeshpatil-mq9cg2 ай бұрын
तुला फक्त ऐकत बसावे वाटते❤
@shubhangibhogaonkar84082 ай бұрын
खुप गोड फॅमिली .... Stay blessed
@jagdishranshinge46093 ай бұрын
Maza nahi tr maze Baba he yogya
@PrarambhProductions2 ай бұрын
Aplya Pratikriye badal Dhanyawad🙏
@user-qw9pr3qw2z3 ай бұрын
Jay bhim blue smoke 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
@shailipanchamia63904 ай бұрын
Hi orders dena hain
@mrunmaipanshikar99844 ай бұрын
💯💯👌🏻
@shobhanakale49404 ай бұрын
Very interesting 😊
@PrarambhProductions4 ай бұрын
Thanks for your valuable comment, Hope you see other episodes too.
@shobhanaparelkar41424 ай бұрын
संकर्षण खुप गुणी . जमीनीवर पाय असलेला संस्कार असलेला कलाकार आहे.अ साचा रहा..
@user-mb6cv2sd3y4 ай бұрын
मस्त
@surekhadeshmukh95805 ай бұрын
बापरे कीती सुंदर आणी महत्तवाच बोलत आमच्या वीद्यार्थ्यांनथ्यानसाठी लहानपनापासुन तुमचे सीनेमे बघत आहे मी तुम्हाला गुरु मानते आभीनयाची आवड शेलीयजीवणापासुन हो खरच बाबा ती दुरदर्शणवरची मालीका खुपच सुंदर मलाही तुमच्यासारखे बनायेचे आहे.🙏🏼👏🏿🔥🤣🎶🎂🍔🍥💖💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
@sukhadadanave28245 ай бұрын
कमाल ..... किती सुंदर नाते आहे आणि असावे , याचे उत्तम उदाहरण ...... 👌👌👌👌
@anaghabidkar42935 ай бұрын
किती सुंदर व्यक्तीमत्व... काय ती भाषा.. किती विनम्रता .. असे संस्कार घराघरांतून झाले तर च एक समॄद्ध समाज तयार होईल.
@anaghabidkar42935 ай бұрын
खूप खूप भाग्यवान आहेस संकर्षण...
@ShwetaKokane-tg9hv5 ай бұрын
खूप खूप अभिनंदन सर 🙏
@sarojinidhanure33675 ай бұрын
अप्रतिम बाबांना,काय हवं आहे हे जाणता येणं, कितपत सांगावं, हे स्वतःला कळणं, धरून बांधून राहाणं एकमेकांना, हे महत्वाचं. आजची संध्याकाळ सार्थकी लागली. अतिशय सुंदर मुलाखत " माझा बाबा "... मी सुद्धा आधीपासूनच संकर्षणची फॅन आहे. चैतन्याचा पुतळा आहे संकर्षण.. God bless you 👍🙏🏼👌🏻💐 खूप छान 👍👌🏻
तुम्ही आमच्या परिवाराचे सदस्य आहात ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे, आणि त्या साठी तुमचे खूप खूप आभार, आम्हाला तुमच्या बाबांसोबतची एखादी आठवण जाणून घ्यायला नक्की आवडेल, तुमच्या बाबांमधला एखादा गुण जो तुम्हाला भावला तो गुण तुम्ही आमच्या सोबत शेर केलात तर आम्हाला आनंद होईल, आमच्या एखाद्या भागात तुमची आठवण, तुमच्या बाबांचा गुण आम्ही नक्की शेर करू तुमची परवानगी असेल तर, तुम्ही ते लिखित स्वरूपात, ऑडिओ किव्हा विडिओ स्वरूपात पाठवू शकता, तुमच्या उत्तराची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय, सुखी रहा !
@lumbinisarwade18886 ай бұрын
😍😍
@dattatraymane50406 ай бұрын
असा देवमाणूस होने नाही...💐💐💐💐
@dattatraymane50406 ай бұрын
आम्ही स्वता जवळुन पाहिलेले एक विलक्षण व्यक्तिमत्त्व आहे.
@umapatil59426 ай бұрын
🎉🎉
@user-ez5mq2dw2i6 ай бұрын
Very great information and motivational speech Kelkar sir
@PrarambhProductions6 ай бұрын
Thanks for your valuable comment, Kindly share
@pradnyamore64728 ай бұрын
Khup sundar mulakhat
@PeanutAfton8 ай бұрын
तांबे सराना उदंड आयुष्य लाभो व त्यांचे हातून अजून समाजकार्य होवो ही त्यांस मनपूर्वक शुभेच्छा !
@mohandasmungle27798 ай бұрын
Nice
@mohandasmungle27798 ай бұрын
Excellent
@nandaachrekar39788 ай бұрын
काका, तुमच्या जीवनावर तुम्ही डाॅक्युमेंटरी बनवून घ्या.