जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी एक रामबाण औषध म्हनल तरी हरकत नाही.... रासायनिक खतापेक्षा कितीतरी पटीन खुप चांगल आहे compost खत..... अतिशय महत्वपूर्ण माहीती दिल्याबद्दल शोधवार्ता टीमचे मन:पुर्वक आभार..... 🙏🙏
@shodhvarta3 жыл бұрын
अगदी बरोबर मॅडम, गांडूळ खत व कंपोस्ट खत हे शेतीसाठी संजीवणीचे काम करतात. आणि विशेष म्हणजे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे... मनःपूर्वक आभार मॅडम...🙏
@vikrammunde83403 жыл бұрын
रासायनिक खतांचा अति वापर , शेतीला हानिकारक आहे , रासायनिक खतामुळे शेती नापीक बनते शेंद्रिय शेती काळाची गरज आहे
@shodhvarta3 жыл бұрын
अगदी बरोबर, रासायनिक शेतीमुळे जमिनीबरोबर माणसाचे आरोग्य सुद्धा धोक्यात आले आहे... धन्यवाद सरजी
@spardhaparikshachanakyagro39093 жыл бұрын
सर समाजातील प्रत्येक भागावर आपला असलेला अभ्यास व त्याकडे पाहण्याचा आपला वैज्ञानिक दृष्टिकोन अनेक अडचणींना सुकर करण्यास सर्वांना मार्गदर्शक ठरतो आहे. शेतकरी बांधवाना आपण आपल्या चॅनेल मार्फत अतिशय सूचक ज्ञान व नवनवीन तंत्रज्ञान सर्वदूर पोहचवत आहात. अप्रतिम कार्य 👍👌
@shodhvarta3 жыл бұрын
सर कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांची आस्था आणि अवस्था या दोन्ही समाजासमोर आणण्याचे छोटेसे काम करत आहे आणि अविरत करत राहणार आहे... यासाठी आपल्या शुभेच्छा प्रेरणादायी ठरत आहेत शोध वार्ता टिम आपले सुहृदय आभार व्यक्त करत आहे....
@Paulvata3 жыл бұрын
तळागाळातील सोनं पारखुन त्यांना समोर आणायचे काम 🌺शोधवार्ता🌺 टीम करत आहे.. आजचा विडिओ त्याचाच एक उदाहरण आहे.. रासायनिक खते वापरून कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांसाठी गांढुळ खत आणि कंपोस्ट खत उत्तम पर्याय आहेत.. सर्वसामान्य व्यक्तीला ही बोलतं करण्याचं कसब मुक्तपत्रकार संतोष ढाकणे सर यांच्यात आहे.. खुप खुप शुभेच्छा या आणि अश्याच पुढील विडिओ साठी🌺🌺
@shodhvarta3 жыл бұрын
अगदी बरोबर सरजी, रासायनिक खतामुळे व औषधांमुळे जमिनीचा पोत खराब होत चालला आहे. केमिकल युक्त खतांच्या व औषधांच्या भडीमारामुळे शेतीच पार वाटूळ झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती करण्यावर भर दिला पाहिजे... धन्यवाद सर मनःपूर्वक आभार...!
@prasaddeshpande84022 ай бұрын
😊😊😊😊
@prasaddeshpande84022 ай бұрын
0:38 😊 0:39 0:44 0:46
@ganeshvidhategani22573 жыл бұрын
अशा प्रकल्पाबद्दल अधिक अधिक माहिती आपण सर्वांसमोर आणत आहात... अतिशय सुंदर प्रकारे काम करत आहे शोधवार्ता team 👌🏻👌🏻🤟🤟💐💐
@shodhvarta3 жыл бұрын
अगदी बरोबर सरजी, गांडूळ खत व कंपोस्ट खत हे शेतीसाठी संजीवणीचे काम करतात. आणि विशेष म्हणजे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे... मनःपूर्वक आभार सरजी...🙏
@hareramkakade91643 жыл бұрын
सरजी अप्रतिम माहिती दिलेली आहे, कारण सध्याच्या रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीचा पोत खराब होत चाललेला आहे आणि तो पोत जर टिकवून ठेवायचा असेल तर त्यासाठी कंपोस्ट सारखे खतं वापरावे लागतात
@shodhvarta3 жыл бұрын
अगदी बरोबर सरजी, रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीचा पोत खराब होत आहे. तो जर सुधारायचा असेल तर सेंद्रिय खतांचा वापर जास्तीत करणे गरजेचे आहे...
@randevnagargoje71183 жыл бұрын
शेतकरी हा कर्जबजरी होण्याचे हे एक कारण आहे;त्यामुळे सध्या तरी सर्व शेतकरी मित्रानी शेंद्रीय शेती कडे वळने हि कळाची गरज आहे.
@shodhvarta3 жыл бұрын
निश्चित सर, रासायनिक खतांचा खर्च शेतकऱ्याला कर्ज बाजरी करत आहे. त्यामुळे कमी खर्चातील गांडूळ खत प्रकल्प प्रत्येक शेतकऱ्याने केला पाहिजे...
@komalmaske15453 жыл бұрын
रासायनिक खतामुळे शेतीच नुकसान होत आहे,गांडूळ खतामुळे शेतीच नुकसानही होत नाही आणि पीकही चांगल्या प्रकारे मिळते .म्हणून सर्व शेतकर्यांनी सेंद्रिय पध्दतीनं शेती करण आर्थिक दृष्ट्या योग्य आहे आपल्यामुळे समजले आहे. धन्यवाद शोधवार्ता टीप 🙏
@shodhvarta3 жыл бұрын
अगदी बरोबर मॅडम, गांडूळ खत व कंपोस्ट खत हे शेतीसाठी संजीवणीचे काम करतात. आणि विशेष म्हणजे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे... मनःपूर्वक आभार मॅडम...🙏
@dattaandhale44273 жыл бұрын
शेतकऱ्यांनी गांडूळ खत तयार करून शेती पिकवली तर त्याचे अनेक फायदे होतात. रासायनिक खते वापरणे म्हणजे 90%तोटा व शेतीला हानिकारक पण आहे ... सर आपल्या शोध वार्ता टिमचे अभिनंदन 💐
@shodhvarta3 жыл бұрын
अगदी बरोबर सरजी, रासायनिक खतामुळे व औषधांमुळे जमिनीचा पोत खराब होत चालला आहे. केमिकल युक्त खतांच्या व औषधांच्या भडीमारामुळे शेतीच पार वाटूळ झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती करण्यावर भर दिला पाहिजे... धन्यवाद सर मनःपूर्वक आभार...!
@kartikmore27493 жыл бұрын
अप्रतिम माहिती सर👍👍👍👍
@shodhvarta3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏
@sunilpavane45093 жыл бұрын
Sundr aahe
@shodhvarta3 жыл бұрын
Thank you sirji
@abhishekshinde7283 жыл бұрын
Sundarch ....
@shodhvarta3 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@kamleshkorpe31253 жыл бұрын
Mast Saheb
@shodhvarta3 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@deepakpatil16263 жыл бұрын
काका 1 no
@shodhvarta3 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@mayarampatil3637 Жыл бұрын
Good प्रकल्प
@harshshinde47303 жыл бұрын
Mast sir 👌👍
@shodhvarta3 жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏
@RNAkhade3 жыл бұрын
Mast Sir👌👌
@shodhvarta3 жыл бұрын
धन्यवाद कविवर्य
@nikhilsdhakne2 жыл бұрын
आभिनंदन...
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद🙏🙏
@mathsshorttricks10793 жыл бұрын
अशा खतांच्या वापरामुळे जमिनीचा होणारा रास कमी होऊन पोत नक्कीच सुधारला जाईल
@shodhvarta3 жыл бұрын
अगदी बरोबर सरजी, रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीचा पोत खराब होत आहे. तो जर सुधारायचा असेल तर सेंद्रिय खतांचा वापर जास्तीत करणे गरजेचे आहे...
सेंद्रिय शेती प्रतेक शेतकर्यांनी केली पाहिजे.....
@shodhvarta3 жыл бұрын
अगदी बरोबर त्याच्या शिवाय पर्याय ही नाही
@masuldarkalimmasuldarkalim3488 Жыл бұрын
Sir mala gandul pahije
@shodhvarta Жыл бұрын
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा
@deepakpatil16263 жыл бұрын
रासायनिक खते घेऊन कर्जबाजारी होण्यापेक्षा स्वतः गांडूळ खत तयार करून शेतकरी बंधू नि समृद्ध व्हावे
@shodhvarta3 жыл бұрын
स्वावलंबी होण्याचा हाच गुरुमंत्र होऊ शकतो...👍
@indianagro9542 жыл бұрын
शेतकऱ्याचा मोबाईल नंबर मिळेल का सर
@shodhvarta2 жыл бұрын
व्हिडीओ मध्ये नंबर आहे सरजी🙏
@sharadsangare70642 жыл бұрын
Shinde sahebancha number milel ka
@shodhvarta2 жыл бұрын
व्हिडिओ मध्ये दिलेला आहे..
@dnyaneshwarbillari492210 ай бұрын
शिंदे पाटील आहेत हे माहीत आहे आणि तुम्ही म्हटले त्यात पण काही माझी हरकत नाही पण शब्दा परत शिंदे पाटील शिंदे पाटील
@shodhvarta10 ай бұрын
अहो मालक त्या शेतकऱ्याने जे गांडूळ खतामध्ये संशोधन केल आहे ते पहा ना नको त्या गोष्टीवर लक्ष देण्याची तुम्हाला गरज नाही आणि तुमच्या सल्ल्याची तर मुळीच गरज नाही
@chandrakantkale29332 жыл бұрын
सर आपल्या चॅनल वर व्हिडिओ होता गांड्युल खत निर्मिती करण्याबद्दल एक कंपनी आहे जी कंपनी खत तयार करण्यासाठी साधने देते तो विडिओ मिळत नाही असेल तर लोड करा प्लीज
@shodhvarta2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/kHfUnoiZmaZmrMU येथे क्लीक करा व्हिडीओ पाहायला मिळेल