Пікірлер
@kishorshete933
@kishorshete933 23 сағат бұрын
Machine kimat kiti aahe tai
@SupriyaKshirsagar-sl5im
@SupriyaKshirsagar-sl5im Күн бұрын
मला काम मिळाले तर खुप चांगले होईल लिहिणार भिगवण येथे राहत आहे तालुका इंदापूर आहे
@vijaysawant6832
@vijaysawant6832 Күн бұрын
आजि तुम्ही खरोखरच धन्य आहात खुप खुप शुभेच्छा.
@dipakkarwar3037
@dipakkarwar3037 Күн бұрын
शिवकुमार ने जो नंबर दिला आहे तो चुकीचा आहे. रॉंग नंबर आहे तो...
@SharwariChaiLink4417
@SharwariChaiLink4417 Күн бұрын
भरपूर कॉम्पिटिशन झाले आहे या धंद्यामध्ये व ही जी मशीन आहे तो मशीनवाला कंपनी सर्विस देत नाही नालायक माणूस आहे व शिव्या देतो
@krushnabhamare9283
@krushnabhamare9283 Күн бұрын
No dya na
@ShubhamKumbhar-f1v
@ShubhamKumbhar-f1v Күн бұрын
सगळ्यात छोट्या पापड मशीन ची किंमत किती आहे
@Paulvata
@Paulvata Күн бұрын
आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भूगर्भातील पाणी शोधण्याचा तंत्रज्ञान सुंदर वाटलं त्यामध्ये निश्चितता किती आहे...
@chhayadharmadhikari2282
@chhayadharmadhikari2282 Күн бұрын
95 peresnt ahe
@BabaSutrakar
@BabaSutrakar Күн бұрын
पिल्लू महाग आहेत जरा स्वस्तात मिळाली तर उत्तम 50,80 खूप महाग आहेत..
@BabaSutrakar
@BabaSutrakar Күн бұрын
पिल्लू महाग वाटले . 50,,80 ही किम्मत जास्त आहे जरा कमी कराल का
@BabaSutrakar
@BabaSutrakar Күн бұрын
कुक्कुटपालन हा व्यवसाय आवडलं मला पण करायचे आहे
@ShaheenShah-m7r
@ShaheenShah-m7r Күн бұрын
Video 150000/ bolte aani 50000/lihla aahe🤔
@shodhvarta
@shodhvarta Күн бұрын
तुम्हाला अगदी साध्या पद्धतीत सुरू करता येऊ शकतो हा व्यवसाय... तुम्हाला वाटत असेल की सर्व मशीन्स फक्त 50 हजारात येतील असं होत नसतं आणि कोणताही व्यवसाय सुरूवातीला बेसिक लेवल पासून सुरुवात करणं गरजेचं असतं ....
@abhijeetbargepatil8122
@abhijeetbargepatil8122 Күн бұрын
माहिती व्यवस्थित सांगीतली नाही विचारलेल्या प्रश्नांना सविस्तर माहिती दिली गेली नाही रेट संदर्भात किंवा १ kg मध्ये किती पाऊच होतात त्या संदर्भात माहिती दिली गेली नाही नको ती माहिती हे भांड आहे हे वजन आहे ज्याचा आर्था आर्थी काय संबंध नाही ती माहिती जास्त सांगीतली
@shodhvarta
@shodhvarta Күн бұрын
व्हिडिओ व्यवस्थित पहावा ज्यामध्ये तुम्हाला जवळपास पूर्ण माहिती मिळेल उगाच काहीतरी प्रतिक्रिया द्यायची म्हणून ते जाऊ नका
@lalitakhandagale206
@lalitakhandagale206 Күн бұрын
एक नंबर
@shodhvarta
@shodhvarta Күн бұрын
खूप खूप धन्यवाद ताई
@siddheshbopardikar1783
@siddheshbopardikar1783 Күн бұрын
Saheb , yancha fon no. disat nahi , vdo 2-3 vela baghitala
@dipakkarwar3037
@dipakkarwar3037 Күн бұрын
कोणालाच रिप्लाय मिळत नाही
@anantrikame2952
@anantrikame2952 Күн бұрын
नमस्कार सर.गावठी कोंबड्या ना झाडाचा पाला घातला आहे त्या झाडाचे नांव कळेल का
@poonammore152
@poonammore152 2 күн бұрын
Mla pn bussiness karaycha ahe....pn idea nahi kay kahich
@vilasnavale7375
@vilasnavale7375 2 күн бұрын
शुभेच्या
@shodhvarta
@shodhvarta Күн бұрын
मनःपूर्वक आभार सरजी
@dipakkarwar3037
@dipakkarwar3037 2 күн бұрын
जो नंबर दिला आहे त्यावर फोन केला तर उचलत नाही...
@nalinichaudhari3098
@nalinichaudhari3098 2 күн бұрын
The great aaji 😊
@rahulsatav9348
@rahulsatav9348 2 күн бұрын
Khup costly business ahe jast profit nahi hot
@shodhvarta
@shodhvarta 2 күн бұрын
प्रत्येकाचा आपापला अनुभव वेगवेगळा आहे आणि आम्ही ज्या शिंदे पाटलांचा व्हिडिओ घेतला त्यांचा अनुभव वेगळा आहे त्यामुळे प्रत्येकाच्या अनुभवानुसार त्याला गृहीत धरता येत नाही
@TaraMhaske
@TaraMhaske 2 күн бұрын
मी सिंदखेड राजा येथे बोलते आम्हाला काम देऊ शकता का मी पण टेलरिंग काम करते
@Skcreation903
@Skcreation903 2 күн бұрын
Mi aalo hoto sir tumachya yethe bhetoon samadhan zale karoo call lavakaracha tumhala
@sakshisanawane3628
@sakshisanawane3628 2 күн бұрын
Tai mala krayacha aahe ha vevsay mazya kade 8 , 10 mahila aahet
@GaneshGhule-m6z
@GaneshGhule-m6z 2 күн бұрын
Mashine vikri udyog
@JaishreeCharhate
@JaishreeCharhate 2 күн бұрын
हा व्यवसाय जर करायचा असेल तर हे कूठे मिळेल क्रुपा करून सांगा 🙏🙏
@pruthvirajbopte9731
@pruthvirajbopte9731 2 күн бұрын
सर नमस्कार, नेहमीप्रमाणे एका नवीन मराठी उद्योजकाची यशस्वी गाथा आपण आपल्या महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेराजेगार तरुणांपुढे प्रक्षेपित केली आहे त्यामुळे बऱ्याच बेरोजगार तरूणांना यांचा आदर्श ठेवून आपले मराठी तरुण मोठ्या प्रमाणात उद्योजक होतील याबाबत निश्चितच खेद नाही, त्याकरीता आपले व आपल्या शोधवार्ता टीमचे खूप खूप मन:पुर्वक धन्यवाद व श्री. शिंदे पाटील साहेब यांचे सुध्दा खूप खूप धन्यवाद व अभिनंदन ज्यांनी आपला वेळात वेळ काढून आपल्या मराठी तरुणांना चांगल्याप्रकारे मार्गदर्शन केले. जय हिंद जय महाराष्ट !
@shodhvarta
@shodhvarta 2 күн бұрын
खूप खूप धन्यवाद सर शिंदे पाटलां सारखा जर व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून एखादा व्यवसाय केला तर त्यामध्ये निश्चित येशील असा आपला आजपर्यंतचा अनुभव आहे आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच बळ देत आहे
@vijaythute5448
@vijaythute5448 2 күн бұрын
Sir ROI = Return on Investment
@laxmanshinde3589
@laxmanshinde3589 2 күн бұрын
Instalation sati labur
@nitag5041
@nitag5041 2 күн бұрын
Tumacha Kombadya Gavran nahit. Hybrid ahet.
@krishnashinde8751
@krishnashinde8751 2 күн бұрын
अभिनंदन 🎉🎉
@shodhvarta
@shodhvarta 2 күн бұрын
Khup khup dhanyavaad sirji
@KalyaniVijayDeore
@KalyaniVijayDeore 2 күн бұрын
Ya lokanch machine vicnchch bijnas ahha
@sspolymerindore332
@sspolymerindore332 2 күн бұрын
125 per kg +18%gst
@ravindrapujari3977
@ravindrapujari3977 2 күн бұрын
Dakhne sir.... good 👍
@sudamshinde7683
@sudamshinde7683 2 күн бұрын
अभिनंदन सरपंच आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
@shodhvarta
@shodhvarta 2 күн бұрын
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत
@divyangsevahichishawarseva
@divyangsevahichishawarseva 2 күн бұрын
खुप खुप शुभेच्छा
@shodhvarta
@shodhvarta 2 күн бұрын
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत
@gaibushaikh7904
@gaibushaikh7904 2 күн бұрын
Eka moldchi kimat kiti ahe
@shodhvarta
@shodhvarta 2 күн бұрын
व्हिडिओमध्ये एस एस पोलिमर इंदोर यांचा संपर्क क्रमांक दिलेला आहे त्यावर फोन करा म्हणजे तुम्हाला मोल्ड ची किंमत साइज वगैरे सर्व माहिती मिळू शकेल धन्यवाद सर
@goldenenterprises7803
@goldenenterprises7803 2 күн бұрын
Rs. 120/kg+gst
@namdevshinde216
@namdevshinde216 2 күн бұрын
Nice 👌👌
@shodhvarta
@shodhvarta 2 күн бұрын
खूप खूप धन्यवाद आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला बळ देत आहे
@Paulvata
@Paulvata 2 күн бұрын
पेवर ब्लॉक व्यवसाय करत असताना शिंदे पाटलांनी लावलेलं डोकं खुप आवडलं, कारण ते ब्लॉक ग्रामपंचायत ला विकतात ज्यामधून त्यांना खुप सारे ग्राहक मिळतात त्यामुळे कोणताही व्यवसाय करताना विचारपूर्वक करण गरजेच आहे....
@shodhvarta
@shodhvarta 2 күн бұрын
अगदी बरोबर सर शिंदे पाटलांनी ज्या पद्धतीत डोकं लावला आहे ते खरंच कौतुकास पात्र आहेत कारण प्रत्येक ग्रामपंचायतला ते पिवर ब्लॉक विकतात आणि त्यामधून उत्पन्न मिळवतात ही खास गोष्ट आहे
@shodhvarta
@shodhvarta 2 күн бұрын
आपली सकारात्मक प्रतिक्रिया बघून आम्हाला आनंद वाटला खूप खूप धन्यवाद पाऊलवाटा टीम
@subhanshaikh7303
@subhanshaikh7303 2 күн бұрын
🎉🎉🎉🎉😢❤❤❤❤❤❤
@shodhvarta
@shodhvarta 2 күн бұрын
आपण दिलेल्या सकारात्मक प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद
@krishnashinde317
@krishnashinde317 2 күн бұрын
👌👌👌
@shodhvarta
@shodhvarta 2 күн бұрын
खूप खूप धन्यवाद आभारी आहोत
@uttamjondhale8386
@uttamjondhale8386 2 күн бұрын
हे बाबा आमचे पुतणे आहेत आमची सुनबाई सुद्धा फार जिद्दी आणि कष्टाळू आहे पहिले दिवस फार कठीण होते.त्यांना पुर्वीचे दिवसाबद्दल विचारणा केली पाहिजे होती फार अडचणी सोसल्या दोघंही पती पत्नी पहिल्या पासून फार धुर्त आहेत चांगल्या प्रकारे शेती केली गवंडी काम केले, विहिरी खोदल्या नंतर तळेगावला एक एकर रोडटच जमीन घेऊन काही दिवस बिल्डिंग मटेरियल, नंतर हळूहळू तारजाळीची कल्पना सुचली अन् छोट मशीन घेऊन धंदा चालू केला आता भरपूर मोठ्या व्यवसायात पदार्पण केलं अजुन चांगली भरभराट होवो हीच शुभेच्छा. धन्यवाद
@shodhvarta
@shodhvarta 2 күн бұрын
आपल्या प्रतिक्रिया वाचून खूप आनंद वाटला धन्यवाद सर
@SurajChavan-fx9nj
@SurajChavan-fx9nj 2 күн бұрын
Uasach kating karte kay
@menkakarad4136
@menkakarad4136 2 күн бұрын
एक नविन् प्रेरणा जगासमोर आणल्याबद्दल शोधवार्ता टीमचे अभिनंदन....... शेतकरी व्यवासाईकांना या व्यवासायच्या माहितीच्या माध्यमातून नक्कीच मार्गदर्शन आणी प्रेरणा मिळणारी आहे.....🙏
@shodhvarta
@shodhvarta 2 күн бұрын
नक्कीच, शिंदे पाटलांनी पेवर ब्लॉक बनवण्याचा जो कारखाना सुरू केला आहे तो विशेष आहे. कारण तो आपल्या शेतामध्ये आहे आणि ते शेतामधून या पेवर ब्लॉक ची विक्री करतात आणि सबंध तालुक्यामध्ये आज हा व्यवसाय अग्रगण्य आहे....
@shodhvarta
@shodhvarta 2 күн бұрын
संपूर्ण शोध वार्ता टीम तर्फे आपले खूप खूप धन्यवाद
@Rajesh-vd1tl
@Rajesh-vd1tl 3 күн бұрын
चारा व्यवस्थापन काय करायला हॆ सांगा, लसीकरण काय करायचे
@TaslimaAnsari-i2r
@TaslimaAnsari-i2r 3 күн бұрын
Hello sir muje bhi kaam chahiye ap de sakte ho kya ghr pe kaam please reply me sir in Mumbai
@dronachariashahane2430
@dronachariashahane2430 3 күн бұрын
Congratulations Vilas petakar malak 🙏🙏
@KrisnathGaikwad
@KrisnathGaikwad 3 күн бұрын
Good 👍
@SunitaDeshmukh-w8k
@SunitaDeshmukh-w8k 3 күн бұрын
सर मला परभणी त काम मिळेल का मी मी फिनिशिंग चे काम करते कपडे फिनिशिंग