सुरेश धस साहेब खरंच ग्रेट फायटर आहात तुम्ही,, तुम्ही ज्या पोटतिडकीने बोलत आहात ते ऐकून सत्ताधाऱ्यांच्या निर्दयी हृदयाला पाझर फुटो आणि न्यायव्यवस्था योग्य निर्णय देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,,
@hinduraosutar381012 күн бұрын
सरकार मध्ये तुमच्या सारखे अनेक लोग जर असतील तर रामराज्य यायला. वेळ लागणार नाही गुंडगिरी पुर्णपणे मोडली पाहिजे तुमचे अभिनंदन करतो