Рет қаралды 7,534
गोष्ट पैशापाण्याची : amzn.to/3W9wAzq
गेले दोन दशके ऊर्जा, इंधन, संवर्धन या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या यशस्वी उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांचे गोष्ट पैशापाण्याची (Goshta paishapanyachi) हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्रातील प्रसिद्ध वृत्तपत्र 'सकाळ'च्या(Sakal) अवतरण पुरवणी मधील लेखमालिका. गोष्ट पैशापाण्याची (Goshta paishapanyachi) या पुस्तकामध्ये लेखकाने अर्थविषयक शहाणपणाच्या चार गोष्टी सांगितलेल्या आहेत. लेट्स रीड इंडिया (Let's read India) या ग्रंथ चळवळीमध्ये लेखक अविरतपणे कार्यरत आहे. कष्ट, व्यवसाय, गुंतवणूक यामधून कमावलेल्या पैशाबरोबर माणसांमधील गुंतवणूक कशी महत्त्वाची आहे हे लेखक या पुस्तकामधून सांगतो. चला तर मग पाहूयात गोष्ट पैशापाण्याची (Goshta paishapanyachi).