No video

Prafulla Wankhede at Majha Katta:'गोष्ट पैशापाण्याची' पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे माझा कट्ट्यावर

  Рет қаралды 125,132

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#MajhaKatta #prafullawankhede #GoshtPaishaPanyach #abpमाझा #abpmajha #marathinews
Majha Katta : अनेकांचे उद्योजक होण्याचे स्वप्न असते. मात्र, सर्वांनाच उद्योजक होणे शक्य नसते. उद्योग सुरू करताना फक्त पैशांचीच नव्हे तर माणसांमध्ये आणि तंत्रज्ञानामध्येही गुंतवणूक आवश्यक असल्याचे अर्थ सल्लागार, उद्योजक प्रफुल्ल वानखेडे (Prafulla Wankhede) यांनी सांगितले. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'वर त्यांनी अर्थ साक्षरता आणि त्याचे महत्त्व अधोरेखित केले.
'गोष्ट पैशापाण्याची' या पुस्तकामुळे बहुचर्चित आणि लोकप्रिय झालेल्या प्रफुल्ल वानखेडे यांनी माझा कट्ट्यावर आपले अनुभव सांगितले. त्यांनी म्हटले की, पुस्तकांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. वर्ष 2007 मध्ये मला उद्योगात नुकसान झाल्यानंतर पुस्तकांनी मला सावरण्यास मदत केली. अनेक नामवंतांनी आपले अनुभव पुस्तकांतून व्यक्त केले होते. त्यामुळे आपलं नेमकं काय चुकलं याचा अंदाज आला. आपलं सगळं बरोबर असतं असं नाही, आपल्याकडून काही चुका होऊ शकतात, हे मान्य केलं की पुढील प्रवास सहज शक्य आहे असेही त्यांनी म्हटले.
नवीन उद्योग सुरू करण्याबाबत प्रफुल्ल वानखेडे यांनी सांगितले की, प्रत्येक उद्योग सुरू करताना सगळ्यांकडेच फार पैसा नसतो. माणसं, तंत्रज्ञान यामध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. 2007 मध्ये उद्योग सुरू करताना माझ्या हाती एक महिन्याचा पगार होता. उद्योग सुरू करण्यासाठी पॅशन हवी, नियोजन हवे असेही त्यांनी म्हटले. नवा उद्योग सुरू केल्यानंतर तुमचे ग्राहक तुम्हाला पैसे देतात, असेही त्यांनी म्हटले. आपण स्वत: उद्योग सुरू केल्यानंतर एका कंपनीने आम्हाला आधीच अॅडव्हान्स दिला होता. त्यातून आम्ही पुढे काम करण्यास सुरुवात केली. नोकरीत असताना अथवा उद्योग करताना तुम्ही माणसं कशी जोडता, हेदेखील महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. नवीन उद्योग सुरू करताना आणि आपल्या वाईट काळात आधी असलेले संबंध आणि चांगली प्रतिमा मदतीला आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c....
Download ABP App for Android: play.google.co....
--------------------------------
Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Satyajeet Tambe | Nana Patole Congress | Sudhir Tambe | Balasaheb Thorat | Shiv Sena MP Sanjay Raut | Pune Kasab bypoll | Pune Pimpri Chinchwad byelection | Shankar Jagtap Pune | BJP Devendra Fadnavis | CM Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Maharashtra Politics Today Updates | Marathi News Today Live | Uddhav Thackeray On Shiv Sena Symbol | Aditya Thackeray vs CM Eknath Shinde | शरद पवार | पुणे कसबा पोटनिवडणूक | पुणे चिंचवड पोटनिवडणूक | शंकर जगताप लक्ष्मण जगताप | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | सत्यजीत तांबे | चंद्रकांत पाटील पुणे निवडणूक | खासदार संजय राऊत चिंचवड निवडणूक | शिवसेना उद्धव ठाकरे | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे | शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट | Uddhav Thackeray Speech Live Updates | शिवसेना पक्षचिन्ह धनुष्यबाण

Пікірлер: 107
@Sam-kt2qj
@Sam-kt2qj Жыл бұрын
हा माझा गावचा मित्र, लहान पासूनच खूप हुशार आहे. शेवटी वेगळं काहीतरी केलं मित्रा. अभिनंदन.
@psagar4757
@psagar4757 Жыл бұрын
आपण आपल्या लोकांना Respect देऊया.आलेल्या कोणत्याच मान्यवरांना अरे तुरे नको करूया.
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe Жыл бұрын
Correct 💯
@sanjaypurandare9517
@sanjaypurandare9517 10 ай бұрын
अतिशय समृद्ध अनुभव आणि तेवढंच उत्स्फूर्त sharing. मुलाखतकार आणि श्रोते यांचा उत्कृष्ट सहभाग. प्रेरणादायी मुलाखत. धन्यवाद.💐
@lokadesunil3701
@lokadesunil3701 Жыл бұрын
माझा कट्टा वाल्यांनो म्हणजे विशेषतः खांडेकरांनी पाहुण्यांना बोलताना एकेरी न बोलता ,थोडा आरोह - अवरोह सांभाळत चला .....
@sujatashetty4717
@sujatashetty4717 Жыл бұрын
Right...Kase boltat..can't hear this words
@tkva463
@tkva463 Жыл бұрын
त्यांना मराठी शाळेत घाला! तेव्हा तू,. तुझा,. तुम्ही,,,आपण ह्यांच्यातील फरक कळेल! ऐवढंसं तारतम्य बाळगता येत नाही, आणि लागले चॅनेल चालवायला! मराठी भाषेचा बट्ट्याबोळ ह्यांचा पासूनच सुरू होत असेल तर...
@lokadesunil3701
@lokadesunil3701 Жыл бұрын
अबे फोकण्या तु का आभाळ हेपलत आहे,मला सांगणारा तू कोण रे तुडूमखान ?😉
@jaydeshpande7138
@jaydeshpande7138 Жыл бұрын
अरे तुरे abp wale काय समजता स्वतःला
@dr.shobhar.beloskar1311
@dr.shobhar.beloskar1311 Жыл бұрын
अगदी साधं,सरळ,मनमोकळं,मनाला भावणारं बोलणं आहे वानखेडे सरांचं.तितकंच प्रांजळ आत बाहेर असं काहीच नसणारं मनोगत.
@SujitJagtap99
@SujitJagtap99 Жыл бұрын
शिक्षण आणि वाचन आवश्यक
@bestrealestatedeals6020
@bestrealestatedeals6020 Жыл бұрын
खांडेकर नेहमी पाहुण्यांचा एकेरी उल्लेख करून स्वतःची प्रतिमा आणखी जास्त घाण करतात.
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe Жыл бұрын
बऱ्याच दिवसांपासून आपलं "गोष्ट पैशापाण्याची" हे पुस्तक वाचावयाचं होतं, मागेच काही दिवसांपूर्वी ते वाचून मी पूर्ण केलं. खूपच छान आणि सुंदर पुस्तक आहे... धन्यवाद..!
@somnathgheware1132
@somnathgheware1132 Жыл бұрын
Fukat te paushtik band kara paise kharch karun ghe ki😏
@PankajJadhav-yc4oh
@PankajJadhav-yc4oh Жыл бұрын
आजवर चा सर्वात भारी कटा काही तरी शिकायला भेटलं 💯💯🔥🔥
@sheshraosasane6598
@sheshraosasane6598 Жыл бұрын
समृद्ध जीवन म्हणजे काय आपण खूप सुंदर सांगितलं आहे
@shubhamshedmake8664
@shubhamshedmake8664 Жыл бұрын
खूप सुंदर लिहलं पुस्तकं, येणाऱ्या पुस्तकासाठी उत्सुकता आहे!! Well done 👌
@sujatasonwane8354
@sujatasonwane8354 Жыл бұрын
This book is really good, And will help to take proper decision about economic management.
@jitendrashah2468
@jitendrashah2468 Жыл бұрын
, ..
@rohinihardikar3167
@rohinihardikar3167 Жыл бұрын
@rahulkhule2071
@rahulkhule2071 Жыл бұрын
सर मी पुस्तक एका दिवसात फस्त करून टाकलं❤ वाचायला घेतलं की बाजुला ठेऊ वाटलंच नाही. इतकं परिपुर्ण आहे.
@mukunddhile6029
@mukunddhile6029 Жыл бұрын
माझा कट्टा बराच वेळा मी आईकातो जे कोणी निवेदक आहे तो समोरच्या माणसाला इज्जत देत नाही आरे तुरे तो बोलतो सर्वांना आईकायला नाही चांगलं वाटत त्याला ते कळाल पाहिजे बाकी काय
@sheshraosasane6598
@sheshraosasane6598 Жыл бұрын
पत्रकार मित्रानो आपण समोर च्या पाहुण्याची किंमत करायला शिकले पाहिजे आपले बोलणे हे नम्रता पूर्वक असावे.
@rajeshsalunkhe3451
@rajeshsalunkhe3451 Жыл бұрын
खुपचं छान सर आपण समजाऊन सांगितले,👌🏻👌🏻
@shankarkandale7994
@shankarkandale7994 Жыл бұрын
Very practical thoughts are realistic presentation
@akshayraut226
@akshayraut226 Жыл бұрын
CA रचना रानडे मॅडम यांनाही एकवेळ आमंत्रित करा....
@rudranshassociate9382
@rudranshassociate9382 Жыл бұрын
सलाम तुमच्या जिद्दीला सर
@bhushanbhujbalenterprises
@bhushanbhujbalenterprises Жыл бұрын
thank you for sharing your experience prafull bhau
@Aryavart2
@Aryavart2 Жыл бұрын
Best Analysis and Information
@govindmore2334
@govindmore2334 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@himanshubure7104
@himanshubure7104 Жыл бұрын
खुपच सुंदर माहीती दिली सर धन्यवाद
@tanajijadhav5673
@tanajijadhav5673 Жыл бұрын
Dhanyavad changali mahiti
@namitakolekar1573
@namitakolekar1573 8 ай бұрын
Va khup chan gosht सांगितली पुस्तकांनी family ekatra aanali
@mayuryadav9426
@mayuryadav9426 11 ай бұрын
जयस्तु सातारकर. अभिमान आहे आपला.
@prashantjadhav-5741
@prashantjadhav-5741 Жыл бұрын
Khup aanand zala Sir........... Samudh jivan!.....
@dr.shobhar.beloskar1311
@dr.shobhar.beloskar1311 Жыл бұрын
पुस्तकाचे नावच खुप कॅची आहे.तसंच अर्थ साक्षरता हे ही.रेकॉर्ड ब्रेक पुस्तक विक्री बद्दल अगदी मनापासून खुप खुप अभिनंदन. तसेच abp माझा कट्टाचेही तितकेच धन्यवाद.
@shivruprajenimbalkar4906
@shivruprajenimbalkar4906 11 ай бұрын
I am the reader of that book I am continue my reading definitely
@durvaart8979
@durvaart8979 Жыл бұрын
Very nicely explained
@dr.shobhar.beloskar1311
@dr.shobhar.beloskar1311 Жыл бұрын
एक माणूस हरतो तेव्हा हे वाचून प्रत्यक्षात एक कुटुंब जिंकलं आहे.हे किती विलक्षण आहे.पुस्तक वाचन चळवळी साठीची जी काही धडपड आहे.ती सुद्धा ग्रेट आहे.
@ravirao2222
@ravirao2222 Жыл бұрын
Great.Thank u.
@himanshubure7104
@himanshubure7104 Жыл бұрын
Great job
@kuradesunil
@kuradesunil Жыл бұрын
Thank you abp for maza katta
@unknownguy279
@unknownguy279 Жыл бұрын
@28.04 " काहींनी expansion चे रस्ते बदलले...." .....डोळे उघडणार वाक्य आहे हे ....मी खाडकन जागा झालो हे ऐकून ...तीन चार कल्पना माझ्या डोक्यात येऊन गेल्या आहेत ....आत्ताच .....🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩 दिन बन गया
@amoldhekane1069
@amoldhekane1069 Жыл бұрын
DT 990pro या शब्दाचा अर्थ काय आहे? 250 ohm चां resister हा 4-20mA ला 0-10V convert करायला वापरतात.
@unknownguy279
@unknownguy279 Жыл бұрын
@@amoldhekane1069 चला ! निदान एक तरी सापडला माझ्या लाईनीत ला .....सगळे इंजिनियर आता IT मधे घुसले .....electronics , signal conditioning कोणालाच नकोय 😁 DT 990 PRO हा 15-20 हजार रुपयाला मिळणारा महाग असा HEADPHONE आहे ... MUSIC RECORDING STUDIO मधे वापरतात ...MIXING SATHI
@rohitsalunkhe6240
@rohitsalunkhe6240 10 ай бұрын
गोष्ट पैसापाण्याची हे पुस्तक मराठी मुलांना, उद्योजकांना दिशादर्शक आहे.
@pratibhakenjale4706
@pratibhakenjale4706 Жыл бұрын
👍👍👍
@ved418
@ved418 Жыл бұрын
ज्ञानदा ❤️
@jsrfintax
@jsrfintax Жыл бұрын
👍
@bharatfirstreaction
@bharatfirstreaction Жыл бұрын
Proud of satarkar..
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 Жыл бұрын
ABP mazha che vishesh aabhar. Tyanni "artha "ashi vegali shrunkhala karavi ani primetime madhye ya programcha khup prachar karava. Mazha kattachi jashi ek olakh ahe tasa nava ek program. Not a project, projects are always short lived. Daily program asava. Paisa vishay ahe mhanaje baki response yeyil ka yachi kalaji nasate to kasa milvaycha yache niyojan awashyak. Apalyakade thukaratvadiche 1000+ prayog hota ahet....artha program madhun 1000 nave udyojak nirman zhale ki advertisement kunakadun magaychi hehi nikalat nighu shakate. Mulaa(i)chya udyogala amhi protsahan dile asha palakanna pan bolava..motha sandesh jaato . 3 varshachi mulagi item song var talent search madhye nachate ahe ani tiche palak murkha- kami vayachya ni darudya kalakaranche paay shivun haat jodat ahet. Parivartan anayla have.
@amit52964
@amit52964 Жыл бұрын
मस्त 👌👌👍
@tukaramgunte5904
@tukaramgunte5904 Жыл бұрын
Khup chhan zala AJ katta
@sujatashetty4717
@sujatashetty4717 Жыл бұрын
Host pls use respectful words
@SujitJagtap99
@SujitJagtap99 Жыл бұрын
Great
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Жыл бұрын
मी मराठी आहे. आणि माझा नवरा मारवाडी आहे. He is a C. A. तो नेहमीच बोलतो मराठी माणसा la बिझनेस बरोबर करता येत नाही. पण ह्याना बघून अस अजिबात वाटत नाही
@rahulsuryavanshi2250
@rahulsuryavanshi2250 Жыл бұрын
Tyala ghewun mp la ja...
@shrikantlimaye9213
@shrikantlimaye9213 Жыл бұрын
प्रारंभी व्यवसायात कर्ज झाले ते फेडण्यास कोणी मदत केली, घरचे आणि नातेवाईक, खाजगी बॅन्क, पतपेढी, सावकार,राष्ट्रीय बॅन्क इत्यादी?
@khopoligasco8985
@khopoligasco8985 Жыл бұрын
Khup chaan margdarshan
@akshayrupnar6958
@akshayrupnar6958 11 ай бұрын
Best video
@12456raje
@12456raje Жыл бұрын
👍👍👍❤️
@prawingajbhiye8816
@prawingajbhiye8816 Жыл бұрын
फार छान आवडली ही भेट🫂
@SachinJadhav-kk1fd
@SachinJadhav-kk1fd Жыл бұрын
Khup sunder
@pratikshasutar41
@pratikshasutar41 Жыл бұрын
Good work Sir...
@user-cx8rl7fz6o
@user-cx8rl7fz6o Жыл бұрын
खरा माणूस व्यवसाय हा पैश्या साठी च करायचा असतो
@prashantdhumal408
@prashantdhumal408 Жыл бұрын
❤️❤️❤️
@satishgirnare6808
@satishgirnare6808 Жыл бұрын
Hat's off sir
@santoshlangote6287
@santoshlangote6287 Жыл бұрын
काय उदयोक आहे तेच सांगत नाहीत
@user-vb1vl8fw7b
@user-vb1vl8fw7b Жыл бұрын
Actually
@AjPoliticalAnalysis
@AjPoliticalAnalysis Жыл бұрын
अर्थशास्त्र म्हणल की 10 k पेक्षा कमी views ...हीच बोंब आहे मराठी माणसाची , मुळात अर्थ नियोजन इतका महत्वाचा असताना लोक दूर का पळता हे कळत नाही. इथच filmstar , neta , बुवा आला असता तर ढिगान views आले असते त्याच मूळ कारण हे कि , मोबाईल फक्त मनोरंनच साधन म्हणून वापरतात , डोक्याच्या वरचढ किंवा uncomfortable जे असेल ते लोकांना नकोच आहे आता या व्यक्तीच्या लिहीलेल्या पुस्तकाचा एक लाख प्रती विकल्या पण त्यापैकी किती जणानी ते वाचलं असेल याबाबत शंकाच आहे . कारण जेवढेही या पूस्तका बद्दल बोलतात ते खूप पैसे मिळणार म्हणून घेतल अन् त्याची भयानक निराशा झाली आणि निम्मया पेक्षा जास्त जणानी तर वाचलच नाही किंवा निम्मच वाचलं आणि पहीले पाढे पःच्चावन्न . अन् त्यात भर म्हणून हे पूस्तक ह्या पूस्तकांनी आशा जेव्हढ्या आशा पल्लवीत केल्या तेव्हढीच घोर निराशा केली कारण जे पटकन पैसे मिळवायचे तंत्र यात मिळेल , अस नसत पटकन मिळत ....चला gnsdtc कारण पैसे कसे कमवियचे या नावाखाली ह्यान पैसेच कमवले ही त्याची passion आहे आणि आपण तर तयारच आहोत पटकन यश मिळवायच्या नादात गंडायच्या तयारीत आहोतचं त्यात आपला हातखंडाच आहे , किंवा जन्म सिद्ध हक्कच आहै ....ह्या inerview भधून हेच शिका .
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 Жыл бұрын
Vel kadhun lihilyabaddal aabhaar.
@abhipatil4844
@abhipatil4844 Жыл бұрын
jabardast
@Homelander20
@Homelander20 Жыл бұрын
जय भीम साहेब, बामण लोकांशी व्यवहार न करता आपल्या दलित बांधवांना सोबत घेऊन आपण काहीतरी करु शकते. मनुवाडी व्यावसायिकांना धडा पण शिकवता येईल
@dr.shobhar.beloskar1311
@dr.shobhar.beloskar1311 Жыл бұрын
जात,धर्म,भाषेच्या पलीकडे जाउन माणूसकी शिकवणारे आणि कर्मभूमी मुंबईला पुस्तक अर्पण करणारे ,खर्या अर्थाने समृद्ध जीवन शिकवणारे प्रभावी व्यक्तिमत्व आणि पुस्तक.
@nikhilkulkarni3858
@nikhilkulkarni3858 Жыл бұрын
Dynanada is love
@sanviasolkar5999
@sanviasolkar5999 Жыл бұрын
👏👏👏👍👌
@jayshrishivaraj970
@jayshrishivaraj970 Жыл бұрын
👌🏻
@shravanighosalkar6420
@shravanighosalkar6420 Жыл бұрын
He editor saglyana are-ture kartat.....nehmich ch aahe Thoda tari respect thevyala kai jate....sagle kai hyache school madhale aahet ka.....te visitor always aho-jao kartat.....pan he interview ghenare ......😏
@sanjujoseph786
@sanjujoseph786 Жыл бұрын
Jai bhim saheb
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 Жыл бұрын
આભાર 🙏🙏🙏
@Commonman007
@Commonman007 Жыл бұрын
Kadam madam please restrict yourself and not to sumup or conclude the program as it losses all that we have received, gathered from the main person your conclusion seems to be illogical always 😢
@tukaramg7475
@tukaramg7475 Жыл бұрын
एबीपी वाले तुमच्यापुढे किती मोठे व्यक्ती बसले आहे याचं भान नाही तुम्हाला
@stechnovatechnology8475
@stechnovatechnology8475 10 ай бұрын
एकेरी उल्लेख करू नये
@kirangaikwad2392
@kirangaikwad2392 Жыл бұрын
खांडेकर जरा फास्ट आणि कमी बोलत जा तुम्ही काय बोलता हे समजत नाही
@harshadbhise
@harshadbhise Жыл бұрын
Who is this host? Talks as if he owns the guest
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 Жыл бұрын
પ્રેમ છે જ્ઞાનદા 💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖
@dipakchindhapatilpatil8
@dipakchindhapatilpatil8 Жыл бұрын
Ekadam right
@sanjujoseph786
@sanjujoseph786 Жыл бұрын
कोणी तरी मोठा फायनान्स करणारा असेल याचा पाठीशी. दोन नंबरचा पैसा असेल.
@aarohan2199
@aarohan2199 Жыл бұрын
Language of anchor is seem to be not respectful towards sir
@shivrajgade9942
@shivrajgade9942 10 ай бұрын
Vijay kedia Yana gheun ya majja katta var
@suhagavhane7070
@suhagavhane7070 Жыл бұрын
हा उद्योजक कमी आणि राजकारणी जास्त वाटतोय 😂😂
@WMO_19
@WMO_19 Жыл бұрын
आम्हाला आर्थिक ज्ञान घ्यायचं आहे. तुमची कथा ऐकण्यात 0% रस नाही. जाम कंटाळवाणी मुलाखत.... पुस्तक घ्यावं का नाही हाच प्रश्न आहे..
@tanajijadhav5673
@tanajijadhav5673 Жыл бұрын
Pustak gheuan pan bhikari cha rahashil Karan tuzi manasikata samajate
@user-yl6su7jf3e
@user-yl6su7jf3e Жыл бұрын
powered by bank of maharshtra.....jara bank kade jast laksh dya...ikde power dilya peksha......nehmi server down aste tumchya bankche...
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 Жыл бұрын
જ્ઞાનદા 💖💗❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️😍
@ajitkumaryadav11
@ajitkumaryadav11 Жыл бұрын
मोहिनी आणि ज्ञानदा पण?
@sarangbsr
@sarangbsr 9 ай бұрын
कहाणी नाही, कथा.
@ganeshkulkarni2294
@ganeshkulkarni2294 Жыл бұрын
उद्धट
@A_errorless
@A_errorless Жыл бұрын
Gani Bhai , tu nahi sudhrega !
@jaybelhe9362
@jaybelhe9362 Жыл бұрын
हा पैसे कसे कामवायचे सांगून paishe कमवत आहे
@trailokyalate9036
@trailokyalate9036 Жыл бұрын
तेवढे तरी शिका तुमी पण
@pradeepmodi176
@pradeepmodi176 Жыл бұрын
👍👍👍
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 31 МЛН
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10