दादा आजचाच माझा अनुभव आहे तुम्ही गाणगापूर मध्ये आहात तीन दिवस पारायणासाठी बसणार आहात हे रोजच्या व्हिडिओ मधून मला माहीत होते माझी आज वाढदिवासा निमित्त इच्छा झाली की दादांनी गाणगापूर मधून मलाआशीर्वाद द्यावा जेणेकरून मला साक्षात दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळेल म्हणून मी तुम्हाला मेसेज केला होता आणि लगेच तुमचा रिप्लाय आला की आशीर्वाद आहे माझ्या मनातील इच्छा आणि पूर्ण विश्वास होता महाराजांवर की मला रिप्लाय येणार आणि तसेच झाले खूप सारे धन्यवाद🙏