बीडचे माजी जिल्हाधिकारी सदानंद केचे यांची खळबळजनक मुलाखत…बीड म्हणजे काय ?

  Рет қаралды 15,838

Rahul Kulkarni Official

Rahul Kulkarni Official

Күн бұрын

Пікірлер
@anand1311
@anand1311 7 сағат бұрын
गोपीनाथ मुंडे, बदाम पंडित वगैरे लोक बीडचे खरे खलनायक होते.. त्यांचाच अशा सर्व कृत्यांना आश्रय असायचा. माणसं वारली म्हणजे खूप थोर होती आणि त्याबद्दल काहीच बोलू नये, हा नियम रद्द करा आता!
@kalyanshete8985
@kalyanshete8985 7 сағат бұрын
He khrr hee pn...mundeni ith shala college kdhle nait...karan tyana mahit he he shikle trr aplya pudh pudh nai krnar...
@sanketjadhav367
@sanketjadhav367 7 сағат бұрын
आपण म्हणतो माणूस गेल्यावर त्याच्याबद्दल बोलू नये. पण त्याचा पुढे भविष्यात असे परिणाम होत असतील तर बोलायचं पाहिजे.
@amolnikam3509
@amolnikam3509 5 сағат бұрын
सगळेच मुंडे हे स्त्रीलंपट आहेत.. लफडी करायची सवय आहे.. नावाला फक्त लोक नायक..महाराष्ट्रात सगळ्यात मागास जिल्हा कुठला असेल तर तो बीड..
@Mahesh...11-q9i
@Mahesh...11-q9i 5 сағат бұрын
संतोष ला पण असाच नियम लावशील का रे
@pravinkhade6563
@pravinkhade6563 4 сағат бұрын
आज मुंडे साहेब नाहीत आणि तुम्ही त्यांच्या विरोधात असे बोलतात मुळात विषय हा आहे कि बिड मधील तुमचा ऐक पण नेता स्वयंभु नाही... त्यांना निवडून येण्यासाठी कोणत्यातरी मुंडे ची गरज आहे...
@ramd.ajegaonkar4528
@ramd.ajegaonkar4528 3 сағат бұрын
राहुल सर तुमच्या निर्भीड पत्रकारितेला सलाम. राहुल सर तुम्हीपण loaded revolver जवळ बाळगा. भिती नाही पण स्वसंरक्षणार्थ! बिहार सुधारु शकतय तर बीडपण सुधारेल याच तळमळीने आपण मुलाखत घेतली. खुप खुप धन्यवाद!
@vijaydhanorkar5030
@vijaydhanorkar5030 7 сағат бұрын
ऐका जिल्ह्या आधिकार्याला स्वसंरक्षणासाठी Rivolver ठेवावी लागते...बघा देश कुठे जात आहे...एक भयानक वेब series वाटते..राहुल कुलकर्णी well done....
@kartikmore9228
@kartikmore9228 6 сағат бұрын
केचे साहेब धन्यवाद स्फोटक मुलाखती बद्दल ..कोणीतरी हिम्मत दाखवली ..राहुलजी अजून एक एपिसोड करा केचे साहेबांसोबत ..यात ऑडिओ नीट नाही आहे
@surajkedar8026
@surajkedar8026 Сағат бұрын
आदरणीय केचे साहेब आपले खूप खूप धन्यवाद आणि कुलकर्णी काका आपल्या धाडसाला सलाम उगीच चांगले कपडे घालून चांगुलपणाचा आव आणायचा मंत्री पद दिलं नाही म्हणून पणं खरा जातीवाद आणि दहशत यांचीच आहे साहेब,आता नवीन कोवात साहेब SP यांना विनंती आहे आमदार मुंडे, धस, शिरसगर, सोळंके, पंडित सगळ्याच्या हिस्टरी फाईली उचला यांनी किती लोकं मारले आहेत ते काढा कारण एक खूण कुणी माथेफिरू वृत्तीनी केला त्यांना शिक्षा होईलच पणं त्या कुटुंबाला धीर द्यायचा सोडून गलिच्छ लोकं राजकारण करत आहेत .
@Dadarp-r2y
@Dadarp-r2y 6 сағат бұрын
राहुल आणि माझी कलेक्टर साहेब यांचं खूप आभार की त्यांनी बीड च वास्तव समोर आणलं
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 Сағат бұрын
तुकाराम मुंढे साहेबांना बीडचे जिल्हाधिकारी करायला पाहिजे 🎉
@sushilmane503
@sushilmane503 25 минут бұрын
ते या सगळ्यांना सुतागत सरळ करतील.
@santoshkode3511
@santoshkode3511 7 сағат бұрын
मुंढे याचे नांव बदला गुंडे ठेवा
@kishorselukar
@kishorselukar 6 сағат бұрын
बीड जिल्हा मिलिटरी कडे सोपवून द्या धनंजय मुंडे व मुंडे फॅमिली ची दादागिरी मोडून काढावी
@royalnana7171
@royalnana7171 4 сағат бұрын
Are dhas pandit srisagar pn Gund aahet
@sandipjaybhaye5369
@sandipjaybhaye5369 5 сағат бұрын
सुरेश धस बद्दलही त्यांनी बरेच काही लिहले आहे त्यामुळे कुणीही धुतल्या तांदळासारखे नाही व तसा उगाच वाव आणू नये
@examlogic1309
@examlogic1309 7 сағат бұрын
मराठा आणि धनगर समाज सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये बहुसंख्य आहे.. मग बीडमध्येच का जातीयवाद होतो.. दुसरा असा कोणता समाज आहे जो कट्टर जातीयवादी आहे..समजदार को इशारा काफी है..
@G_ghuge
@G_ghuge 5 сағат бұрын
मुळात महाराष्ट्रात राजकारणात पुढे जायचा असेल तर फक्त समाजकारण करून जाता येत नाही हे कटू सत्य आहे. तुमच्या घरी सरंजामदारी नसेल, घरात शे दोनशे एक्कर शेती आणि प्रचंड मालमत्ता नसेल, तुम्ही जातीय उतरंडीत डॉमिनेटिंग जातीतून येत नसेल तर राजकारणाचे दार तुमच्या साठी कायमचे बंद असतात हे कटू सत्य आहे. ह्या सगळ्या वातावरणात महाराष्ट्रात बहुजन वर्गातून येऊन राजकारणात ठसा उमटवण्या साठी बीड मधील बहुजनांनी जमेल तसा साम दाम दंड केला. त्यामुळे महाराष्ट्रात वंजारी शिवाय तुम्हाला कोणतीही बहुजन जात सिग्नीफिकेंट इम्पॅक्ट करताना दिसत नाही. ह्याच कारणामुळे महाराष्ट्रात चांगली लोकसंख्या असूनही धनगरांसारखी मंडळी माघे पडली. तुम्हाला हे मान्य करावाच लागेल आपल्या राज्यात ३० टक्के असणाऱ्या मराठा समाजाने ९०% राजकीय जागा स्वतःच्या घशात घातल्या. दुसरा समाजाला प्रतिनिधित्व कधीही सत्ताधाऱ्यांनी मिळवून दिले नाही. जे मिळाला त्यात वंजारी ही एक्सेप्शनल केस आहे. ते सुद्धा ह्या समाजाला आपला स्थान सिद्ध करण्या साठी साम-दाम-दंड सगळे उपाय करावे लागले. कोण सध्या काय करते ह्याबरोबर त्यांना हे सर्व उपाय कशासाठी करावे लागले ह्यावर लक्ष द्या.
@Mahesh...11-q9i
@Mahesh...11-q9i 5 сағат бұрын
हो कारण बाकी ठिकाणी तुम्ही लोकांना दाबायचा प्रयत्न करतात....आणि आम्ही वंजारी कोणाच्या बापाला घाबरत नाही....आतापर्ण आम्ही तुमची ठासणार
@Wagh96k-MARATHA
@Wagh96k-MARATHA 5 сағат бұрын
@@Mahesh...11-q9i तू पाटलाच्या उसतला आहे😅
@easytoremember0105
@easytoremember0105 5 сағат бұрын
याला उत्तर तुमच्या कमेंट मधील भरलेला प्रचंड जातीवाद.
@G_ghuge
@G_ghuge 5 сағат бұрын
@ माफ करा पण ह्या सगळ्यात बलात्कार आणि खुनाचा सुद्धा वंजारी समाज सपोर्ट करत असेल तर आपला अंत सुरू झाला आहे शेठ 🙏🏼
@PravinDeshmukh-k1g
@PravinDeshmukh-k1g 6 сағат бұрын
काय नासवुन ठेवलाय बीड जिल्हा ह्यांनी पण आत्ता जनता जागी झाली चित्र बदलेल
@chandrakantpande3645
@chandrakantpande3645 3 сағат бұрын
मी बीडचाच आहे हे खर आहे प्रशासकिय काम करणे अवघड आहे
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 30 минут бұрын
मा.फडणवीस साहेब आपल्याला योगि आदित्य नाथांसारखे निर्णय घ्यावे लागेल. आणि गुंडच नव्हे बिड च्या घाणेरड्या राजकारण यांना सुद्धा मोका लावला पाहिजे.
@deliciousdestination409
@deliciousdestination409 3 сағат бұрын
Great interview. Every politician should think of this . people their should be educated or else this situation would never change .
@deepakbudhawant7284
@deepakbudhawant7284 4 сағат бұрын
सूरेश धस , बदामराव पंडित क्षिरसागर कंपनी सोळंके कंपनी सगळेच जबाबदार
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 14 минут бұрын
Mundhe phar mothe sadhu santch ahet 😂😂
@yogeshbansod4651
@yogeshbansod4651 7 сағат бұрын
पुण्यातलं पोर्शे कार प्रकरण......सर्व लोकप्रतिनिधी त्यात होते..... सगळं थंड पडलं
@insecuresoul5490
@insecuresoul5490 6 сағат бұрын
टिंगरे म्हणून आमदार होते, पडले ते! महायुतीचा एवढा झंझावात असताना सुद्धा!
@amitconnect
@amitconnect 5 сағат бұрын
पुण्याचा काहीही संबंध नाही....हिंजेवाडीतल्या आईटी कंपनीच्या एसीत बगर खाणारे लोकांना काय कळणार मराठवाड्याचे प्रश्न.... पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रावर लायकी पेक्षा जास्त खर्च केलेल्या पैशाचा आणि ईतर महाराष्ट्राला जाणुन बुजुन मागास ठेवण्याचा हा दुष्परिणाम आहे.
@father_wise
@father_wise Сағат бұрын
Hech tar hindutva ahe
@salahuddinthanedar5213
@salahuddinthanedar5213 5 сағат бұрын
खूप डेरिंग केली सर इंटरव्यू घेऊन अनी देवून. दोघांना ❤
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 42 минут бұрын
सत्ता भोगणारयांना काहिच कसे वाटले नाही. एवढि अंदाधुंदि महाराष्ट्रातिल बिड जिल्ह्यात होत असतांना तटस्थपणे बघत राहिले.
@pravingore4122
@pravingore4122 5 сағат бұрын
लाज वाटली पाहीजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे याना......
@Ashish-mo3qx
@Ashish-mo3qx 4 сағат бұрын
ही परिस्थिती बऱ्यापैकी मराठवाड्यात आहे भीतीचे वातावरण आहे
@rushikeshyadav5388
@rushikeshyadav5388 4 сағат бұрын
Good job rahul sir❤
@krishi-vasant
@krishi-vasant 32 минут бұрын
फडणवीस साहेब पालकमंत्री होने गरजेचे आहे... नसता अवघड आहे..
@utu986
@utu986 6 минут бұрын
वंजारी पोरांचं सरकारी परीक्षा मध्ये घोटाळा करायला सर्वात पुढे आहे... सरकारी नौकरदार भ्रष्टाचार मध्ये पण सर्वात पुढे आहे...
@abc251-j
@abc251-j 7 сағат бұрын
यवतमाळ धारशिव जिल्ह्य़ातील काही भागात देखील अशी स्थिती आहे याला कारण शैक्षणिक साक्षरतेचा अभाव स्थानिक पातळीवरील गुन्हेगारी प्रवृत्तीचे राजकीय नेते धाराशिव मधून बाहेर पडेलला लातूर जिल्हा हा शैक्षणिक आणि राजकीय पॅटर्नमुळे कदाचित सुधारत आहे
@dhananjaykhade6889
@dhananjaykhade6889 3 сағат бұрын
मुलाखतीत हा मुद्दा आला आहे.
@kartikmore9228
@kartikmore9228 6 сағат бұрын
मिर्झापुर सारखी बीड ची पण सिरीज होऊ शकते 😮
@pravingore4122
@pravingore4122 5 сағат бұрын
फडणवीस साहेब, कृपया बीडला आव्हान म्हणून घ्या..
@insecuresoul5490
@insecuresoul5490 6 сағат бұрын
एके काळी बीड पेक्षाही वाईट अवस्था underworld मुळे मुंबईची होती. पोलिसांनी 150-200 एनकाउंटर केले आणि सगळी "स्वच्छता" झाली. पोलिसांनी 8-10 एनकाउंटर करा, कसे नीट होतील सगळे बघा!
@Nikhil_Salunke
@Nikhil_Salunke 6 сағат бұрын
Barobar🎉
@easytoremember0105
@easytoremember0105 5 сағат бұрын
वेळच्या वेळी गुन्हे नोंद करून आत टाका. काबूत येईल
@dhananjaykhade6889
@dhananjaykhade6889 3 сағат бұрын
मुंबईची साफसफाई गोपीनाथ मुंडे गृहमंत्री होते तेव्हाच झाली आहे.
@insecuresoul5490
@insecuresoul5490 3 сағат бұрын
@@dhananjaykhade6889 अनेक गृहमंत्र्यांचं त्यात योगदान आहे. गोपिनाथ मुंडे त्यातले एक! बरं असले तरी त्यांचं काय?
@mukeshjashnani4814
@mukeshjashnani4814 4 сағат бұрын
Rahul Kulkarni sir you are great thanks Your Eyes saw beed realty
@ashwinitanawade7211
@ashwinitanawade7211 7 сағат бұрын
Effective interview sir🙏🙏
@UmakantUmesh-t2g
@UmakantUmesh-t2g 6 сағат бұрын
राहुल सर अनेक वर्षे झाली एखाद्या गरीबावर अन्याय झाला हानमार झाली तर बीड जिल्ह्यातील गोरगरीब निमुटपणे सहन करण्याची सवयच झाली आहे त्यांनां जर म्हटल ना पोलिसात जा तक्रार करा की त्यांचं एकच उत्तर असत काही उपयोग होत नाही
@95524545
@95524545 5 сағат бұрын
बीड जिल्ह्याच विभाजन करा
@shashisatpute2610
@shashisatpute2610 Сағат бұрын
बरेच मुंडे हे सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे याच मनोवृत्तीचे आहेत.
@akshay104
@akshay104 4 сағат бұрын
प्रामाणिक अधिकारी कोचे सर फार चांगले बोलले
@rameshbasudepatil8750
@rameshbasudepatil8750 7 сағат бұрын
स्वातंत्र्य मिळून 75वर्षे झाली. सामान्य लोक कसं जगत असतील.
@shankarbhosale6834
@shankarbhosale6834 4 сағат бұрын
Well done rahul ji
@bappasahebpimple2291
@bappasahebpimple2291 29 минут бұрын
आष्टी च्या 700 एकर जमिनीची पण चौकशी करा कळेल धस कोणता साधू आहे
@pradeepsuryawanshi360
@pradeepsuryawanshi360 6 сағат бұрын
यांचे 3 - 4 भाग बनवा. खुप इंटरेस्टिंग आहे.😅
@sandippatil948
@sandippatil948 5 минут бұрын
तुमची गुंडागिरी उघड केली म्हणून फक्त बदलीची प्रकरण बाहेर काढता का यात तर गोपीनाथ मुंडे साहेबांचे कार्यकर्ते होते त्यावेळी आता स्वताहाचा गुंडगिरी चालु केली आणि ती आता अती झाली म्हणुन माती होयला आली जनतेमधे रोष आहे आणि आता हे काही तरी उकरुन काढता वा रे वा
@yogeshbansod4651
@yogeshbansod4651 7 сағат бұрын
राहुल जी.....बरेच ठिकाणी छोटं बिड आहे.....ही लोकशाही ला लागलेली किड आहे
@sandipmahajan9008
@sandipmahajan9008 7 сағат бұрын
सुरेश धस पण काय कमी बाराचा नाय 😂🤨
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 7 сағат бұрын
धनंजय मुंडे तेराचा आहे
@DipakJadhav-pm3rt
@DipakJadhav-pm3rt 7 сағат бұрын
Dhanya yedzhava aahe re😂
@abc251-j
@abc251-j 7 сағат бұрын
सर्व नेते तसेच आहे बीड, परळी ,आष्टी, गेवराई 😂😂😂😂😂
@insecuresoul5490
@insecuresoul5490 6 сағат бұрын
​@@abc251-jसंभाजीनगर जालना जरा बरा आहे( अपवाद सत्तार). बाकी सगळ्या मराठवाड्यात आनंदी आनंद आहे. कुणाला झाकावं आणि कुणाला काढावं हा प्रश्नच आहे.
@easytoremember0105
@easytoremember0105 5 сағат бұрын
त्याचे किस्से आता सुरू होणार
@navnathchoudhari8661
@navnathchoudhari8661 6 сағат бұрын
म्हणून आम्ही बीडच्या पोरींबर लग्न करत नाही
@pravinpawar-fo6dm
@pravinpawar-fo6dm 4 сағат бұрын
😂😂 अशी परस्थिती आहे काय
@SachinAghav-b7w
@SachinAghav-b7w 2 сағат бұрын
Koche sir Badal honya sathi collector chi kay bhumika pahije ......
@sharadpuralkar9396
@sharadpuralkar9396 6 сағат бұрын
वाह. पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याचे अशाच प्रकारे अवलोकन केले पाहिजे
@sachinmhaske993
@sachinmhaske993 7 сағат бұрын
Rahul well done
@sureshsharma2503
@sureshsharma2503 6 сағат бұрын
पत्रकार महोदय हि मुलाखात घेतल्यानंतर तरी शासनास प्रश्न विचारला
@BhausahebKanhere-h2d
@BhausahebKanhere-h2d 4 сағат бұрын
Rahul ji dhanya bar pan walmik Badal interview kara
@MDB..
@MDB.. 6 сағат бұрын
अवघड आहे हे सगळं, धमक्या देवून मत घेतलं कुलकर्णी सर,
@whistleblower1339
@whistleblower1339 6 сағат бұрын
बीड ची प्रतिमा एवढी नकारात्मक नाही आहे. सगळ्याच राजकारणी सगळ्याच जिल्ह्यात अधिकाऱ्यांवर दबाव आणतात.
@easytoremember0105
@easytoremember0105 5 сағат бұрын
त्यांनी तास केलं महणून बीड ने पण तसाच करा. डोळे झाकून. हा भाबडा समज बीड ला बदनाम करत आहे
@vasantsalunke1691
@vasantsalunke1691 6 сағат бұрын
केंद्रेकराची पण मुलाखत घ्या, त्यांनी बिड मध्ये खुप पराक्रम केले आहेत.
@easytoremember0105
@easytoremember0105 5 сағат бұрын
चमको गिरी
@gauravkamble4079
@gauravkamble4079 7 сағат бұрын
अरे बापरे हे तर भयानक आहे😮
@ChandrakantPawar-s2e
@ChandrakantPawar-s2e 7 сағат бұрын
बीड महाराष्ट्रातील की... तालिबानच्या प्रदेशातील😮
@abc251-j
@abc251-j 7 сағат бұрын
धाराशिव जिल्ह्य़ातील काही तालुक्यात ही अशी स्थिती आहे
@sumitsalunke9254
@sumitsalunke9254 7 сағат бұрын
खुप भयनाक आहे ..वास्तव..बीड म्हंजे दुसर पाकिस्तान च
@utu986
@utu986 9 минут бұрын
मुंढे घराण्याने beed आणि वंजारी जातीचा सत्यानाश केला...
@SachinAghav-b7w
@SachinAghav-b7w 2 сағат бұрын
Talathi bharti and beer bar licence var bola koche sir.....
@easytoremember0105
@easytoremember0105 5 сағат бұрын
बीड मधील आष्टीत नेते अती असतील पण जनता अती नाही.
@राणाविश्वप्रतापसिंग
@राणाविश्वप्रतापसिंग Сағат бұрын
ऊस तोडीच्या कामा मुळे बीड जिल्ह्यातील लोक हे कोयता सर्रास बाळगतात.त्यामुळे क्रिमिनल मानसिकता जास्त आहे
@JagadishPWeling
@JagadishPWeling 6 сағат бұрын
Beed che bahutek Nete ashech aahet tyamule Beed district chh naav kharaab zhall aahe Yaat sarvaat Beed chi vaat laavnare mhanje Munde kutumb
@bharataswar3157
@bharataswar3157 5 сағат бұрын
महाराष्ट्राला योगी आदित्यनाथ यांच्या सारखा मुख्यमंत्री हवा.
@father_wise
@father_wise 52 минут бұрын
Ho na...atta up ch germany zala ahe
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 6 сағат бұрын
10_12+ DM and वाल्मिकी कराड हे या खुनाचे मास्टरमाईंड आहे..... सरकार न्याय देणार नाही... मराठा समाजाला रस्त्यावर उतरून यांना ट्रेलर दाखवून दयावे लागणार....
@Mahesh...11-q9i
@Mahesh...11-q9i 5 сағат бұрын
उपट काय उपटायची ते
@Deadpooll-012
@Deadpooll-012 5 сағат бұрын
​​@@Mahesh...11-q9iपंकुची का?
@SachinAghav-b7w
@SachinAghav-b7w 2 сағат бұрын
Kendrekar sir chi mulakat ghya
@shrikantjadhav6671
@shrikantjadhav6671 6 сағат бұрын
गोपीनाथ चा आंत पण तसाच झाला. जे पेरते तेच उगवते. मृत्य नंतर बोलू नये वगैरे सब झूठ हैं
@sandipjaybhaye5369
@sandipjaybhaye5369 4 сағат бұрын
शरद पवार सारखा तर कॅन्सर तर नाही ना झाला
@shashisatpute2610
@shashisatpute2610 Сағат бұрын
​@@sandipjaybhaye5369शपचा झाला तरी कुणाला वाईट वाटणार नाही. पण गोपीनाथ चा अंत खरा कसा झाला हे फार थोड्या लोकांना माहिती आहे 😂
@jaiganesh8533
@jaiganesh8533 5 сағат бұрын
बीड म्हणजे कीड
@Kvk73
@Kvk73 7 сағат бұрын
नक्षलवादी चे पूर्णपणे उच्चाटन करतो असं म्हणणारे गृहमंत्री फडणवीस आता काय करणार.
@balasahebborade801
@balasahebborade801 Сағат бұрын
Khrch wastw aahe
@swapnilsawant8168
@swapnilsawant8168 5 сағат бұрын
😂😂 वा!! केचे साहेब
@LivelifeWithKeshav
@LivelifeWithKeshav 3 сағат бұрын
Ajun ek mulakhat nakki vayala hawi
@hemants6071
@hemants6071 6 сағат бұрын
ज्या जिल्ह्यात उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, खासदार ४ वेळेला, पालकमंत्री, आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेता, कृषिमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष असे कित्येक पदे कित्येक दशके भोगून काय विकास केला एका कुटुंबाने ? विचार करण्यासाठी गोष्ट आहे. गुंड आणि बिहार का झाला असेल याच उत्तर मिळेल
@easytoremember0105
@easytoremember0105 5 сағат бұрын
जलसंधारण रोहयो ग्रामविकास असे बरेच खाते आहे
@sandipjaybhaye5369
@sandipjaybhaye5369 4 сағат бұрын
हो ना क्षीरसागर घराणे चार वेळेस खासदार व मंत्री संदीप क्षीरसागर 2 वेळेस आमदार सुरेश धस चार वेळी आमदार व मंत्री अमरसिंह पंडित दोन वेळी आमदार सुंदर सोळंके उपमुख्यमंत्री प्रकाश सोळंके पाच वेळी आमदार व मंत्री ही पदे भोगून काय दिवे लावले सांगायची गरज नाही तेव्हा इथे एकच घराणे नाही तर सगळेच एकाच माळेचे मनी
@amolchaudhari4843
@amolchaudhari4843 6 сағат бұрын
मराठवाडा व विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे..लोकशाहीचा अतिरेक म्हणतात ह्याला..
@easytoremember0105
@easytoremember0105 5 сағат бұрын
आपण चांगले आदर्श घेऊ
@Pash12345
@Pash12345 4 сағат бұрын
विदर्भात असे नाही
@कुटाणखोर
@कुटाणखोर 4 сағат бұрын
ithech chorya marya kren pn gaav sodun kuthe janar nahi hi mentallity pn tevdich kaarnibhut ahe ani as whaych main kaarn mhanje shikshan kmi ani local la income resources kmi.....
@madankhade9648
@madankhade9648 6 сағат бұрын
😢😢😢😢😢😢
@mundeniks1
@mundeniks1 6 сағат бұрын
But who is responsible for this situation
@महाराष्ट्र-ड2थ
@महाराष्ट्र-ड2थ 5 сағат бұрын
नगर ला sp office फोडून आरोपी मराठा आमदार पळून नेला झात्या हो त्या बद्दल नाही सांगणार फक्त Dm,pm निवडून आल्याने तुमची जळफलाट झाला खर दाखवत जा
@Gaming_Zone189
@Gaming_Zone189 5 сағат бұрын
Bhagwan baba baba aur aani dokyat ghala hatoda😂😂
@Donline-r6f
@Donline-r6f 5 сағат бұрын
राहुल जी एकदा mh 16 नगर जिल्हा कव्हर करा मग तुम्हाला कळेल इथल्या मराठा. नेत्यांनी काय केलं .बीड पेक्षा नगर मधे किती गुंडा राज आहे ते समोर आणा फक्त बीड नका समोर आणू
@Satish-p5u
@Satish-p5u 6 сағат бұрын
Amchya beed la jativada shivya paryay nahi o kuni kiti pan sanga brahaddnyan pan amhi kadi pan kordech pashan
@indrajitchavan74
@indrajitchavan74 5 сағат бұрын
😢
@yogeshbansod4651
@yogeshbansod4651 7 сағат бұрын
लोक प्रतिनिधी म्हणजे राजा.....मग काय होणार?
@sunilgatade
@sunilgatade 7 сағат бұрын
14:44
@must604
@must604 6 сағат бұрын
पण जिल्हाधिकारी साहेब ,सरकारी कर्मचारी पण या सगळ्या अवस्थेला जबाबदार आहेत.
@InspirationalPastry-fo4pg
@InspirationalPastry-fo4pg Сағат бұрын
AMBEJOGAI HE BEED ZILLAYATIL R S S CHE BRAHMANACHA GAD AHE
@Sense_55
@Sense_55 4 сағат бұрын
Paschim maharashtra madhil kittek karkhane budale beedchya tolyanni phasavlya mule. Ithle rajkarni sangayche paise ghya karkhannya kadun ani budwa. Koyte kadhi sutle nahit garibanvhya hatatle aani rajkarnyanchi pora geli shikayla/majja karayla america la.
@suryakantchavan3518
@suryakantchavan3518 6 сағат бұрын
सर्व ठीक आहे पण लातूर बद्दलचे आपले मत चुकीचे आहे साहेब
@vishnushinde1659
@vishnushinde1659 34 минут бұрын
आतापर्यंत झोपला होता का
@Satish-p5u
@Satish-p5u 7 сағат бұрын
Kahi divsani he nete ata jentela viktil ase vate lavkarach news yenar beed made mansanchi chori gang karyanvit
@ShubhamPole-t9v
@ShubhamPole-t9v 6 сағат бұрын
Coletcter
@sangramraje_007
@sangramraje_007 6 сағат бұрын
O saheb beed denger ahe he sangital pn beed kar prem kiti kartat te nay ka sangitl !? Premani sangitl tr beed la lok aiktat he tumhala,kadi kalal nahi ka!?
@sunilgatade
@sunilgatade 7 сағат бұрын
Lokshashi jivant phaje
@shrinivasgangane897
@shrinivasgangane897 7 сағат бұрын
🙏🙏
@johndk430
@johndk430 6 сағат бұрын
Comedy interview
@shrinivasgangane897
@shrinivasgangane897 7 сағат бұрын
Saheb jara vadhiv disatat jara
@vaibhavnalawade5837
@vaibhavnalawade5837 7 сағат бұрын
Tumhi beed che vatat
@kartikmore9228
@kartikmore9228 6 сағат бұрын
आले बीड चे बिहारी 😂😂
@amitconnect
@amitconnect 5 сағат бұрын
बीडच म्हणूजे महाराष्ट्रातलं आफ्रिका... ईथं माणसंच जनावरासारखी रहतात आणि वागतात.
@swaraj0719
@swaraj0719 7 сағат бұрын
😢😢😢😢😢😮😮😮😮😮😮
@nitinshingade9369
@nitinshingade9369 5 сағат бұрын
मुलाखत जरा जास्तच अतिशयोक्ती आहे.. ही परिस्थिती महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यात आहे.
@easytoremember0105
@easytoremember0105 5 сағат бұрын
अतिशयोक्ती आहेच. पण इतर जिल्ह्याचा वाईट संदर्भ देऊन बीड प्रगती करू शकणार नाही
@amitconnect
@amitconnect 5 сағат бұрын
अतिशयोक्ती काय ईथं पुण्यात मराठवाडा पराठा आणि धपाटे विकणार्या गाड्या गल्लोगल्ली आणि रस्तो रस्ती झाल्यात ... नुसतं पुण्यातच नाही तर ठाणे, नाशिक, कोल्हापूर, सातार, सांइली, रायगड ईथं सगळा मराठवाडा घुसला आहे.
@shashisatpute2610
@shashisatpute2610 59 минут бұрын
अतिशयोक्ती 😂😂😂
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 5 сағат бұрын
वाल्मीक कराड ला जर अटक जर नाही झाली तर बीडच्या जनतेत खूप मोठा रोष तयार होईल
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
tilak Ka bigyan|osho rajneesh Hindi speech
44:03
Great speech ever Hindi
Рет қаралды 145 М.