Este 🧁🧁🍰🍰🧁🎉💐🌺🌺🎉🥳🌺🎉🥳🌺🎉🌺🎉🧁🌺🎉🧁🍰🥳🎉🥳👌🧁🥳👌🎉🧁🍰🥳👌🧁🧁🎉💐🥳🧁🎉🎉🥳👌🎉🍰😔🧁😡🌺😡iiiiii🧁😆r😆Dee 😱👆😱🙂😡❓️♥️❓️😱😔😆🧁😔😆🧁.
@sainathdarmod473 жыл бұрын
💯💯💯🙏🙏🙏🤙🤙🤙👌👌👌👌🙂🙂🙂Oooo
@sainathdarmod473 жыл бұрын
Kai sur💯💯💯✌✌
@omkavte63233 жыл бұрын
@@ravindrapatharut4339 aw aww aww aww we 111@
@ijazkazi40473 жыл бұрын
असे गायक लाभने हे महाराष्ट्राचे भाग्य आहे।। जय भवानी ।। जय शिवाजी ।। मी मुस्लिम पंढरी चा
@dk1997kamble2 жыл бұрын
Inshaaala🙏🙏🙏
@kiransavant66112 жыл бұрын
Salamu valekum
@Sarpmitrapradip2 жыл бұрын
खरच भाऊ🙏
@googlebabaa51182 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय
@googlebabaa51182 жыл бұрын
@@dk1997kamble आयघाल्यांनो नशीब जय शिवराय म्हटल्यावर तुम्ही जय औरंगजेब नाही म्हणालात महाराष्ट्रातील मुस्लीम पण हिंदुच वंशातील कुळातील आहेत. ज्यांना औरंग्याने बळजबरीने मुस्लीम धर्म स्विकारावा लावला. मुस्लीम धर्मातील दोन पंथ शिया पंथ : हा प्रकार कट्टर पंथात येतो.या पंथातील लोक मुळचे मुस्लीम म्हटले जातात. सुन्नी पंथ : या पंथातील लोकांना बळजबरीने हिंदु/बौद्ध/ख्रिश्चन/जैन/सिंधी/पारशी धर्मीयांना मुस्लीम बनवण्यात आले. सुनकर जो मुस्लीम बना उसे सुन्नी मुस्लीम कहा जाता है(हे मला एका उत्तर भारतीय (शिया)मुस्लीमाने सांगितले.)
@vishwasgawari39463 жыл бұрын
कुठं ही प्रवासात असलो की गाडी घुंगराची ही हमखास आवर्जून ऐकतो मन तृप होते...रामानंद -विलास या महान जोडीच आणखी एखाद अप्रतिम गाणं यावं हीच अपेक्षा
@atulyabharatindia4 жыл бұрын
शब्दात आपुलकी, चालीत गोडवा, आवाजात तोच बाज, गावाकडून जणू बैलगाडीतून मल्हारी, जोतिबा,मायक्का,यल्लामा यांच्या भेटीला चाललोय असा भास झाला.... धन्य आपुली संस्कृती... सार्थ अभिमान....
@ShantanuGalande14 жыл бұрын
Very nice and warm song
@ShahirRamanand3 жыл бұрын
Thank You
@venkateshkachgunde1130Ай бұрын
वा काय आवाज खुप सुंदर
@yogeshsalvesclasses1933 Жыл бұрын
हळद म्हणजे शुद्ध... शुद्धतेची प्रतीक... शुद्ध अंतकरणातून आलेले ही भक्ती... जय मल्हार....🚩
@creativeengineer99233 жыл бұрын
कितीपण गाणे ऐकले तरी मराठी गाणे ऐकुन जे समाधान भेटत ते दुसरे कुठेच नाही भेटत खरच अभिमान आहे मराठी असण्याचा
@60aniketsuryawanshi663 жыл бұрын
Man marthi abhimann marthi
@bhausahebtoradmal63653 жыл бұрын
Of speech poop p
@kryptodhiru3 жыл бұрын
शंभर टक्के🤗🤗🤗
@abhijitjagtap80222 жыл бұрын
ही गाणी नाहीत.... हा खरा ठेवा आहे आपल्या संस्कृतीचा जो आपण सर्वांनी जपावा.....🙏🙏🙏🚩🚩💐💐💐
@ramdaswagh21523 жыл бұрын
काय आवाज....काय गाणं..... काय संगीत.....काय चाल.....💕💕💕 किती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही शाहीर🙏
@SadashivKadam2 жыл бұрын
Ok madhe aahe
@manmathkoute6032 Жыл бұрын
waww waww
@manmathkoute6032 Жыл бұрын
💛💛
@sunilmohite19872 жыл бұрын
Nad khula kadak
@DnyandipLauJagi4 жыл бұрын
वाह क्या बात है !! 👏👏 शाहीर रामानंदजी, शाहीर विलासजी, शाहीर कल्याणजी & सहकलाकार खूप सुंदर मेजवानी दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद... 🙏🌹
@खान्देशटॅलेंट3 жыл бұрын
मला ,सर्व शाहिरी मंडळी चा नम्बर मिळेल काय ?
@bahirunathchemate8193 жыл бұрын
J
@amolmahalemahale57122 жыл бұрын
मी दर रोज सकाळी उठल्यानंतर हेच गाणं आईकतो अप्रतीम आवाज आणि वादक तशेच स्टुडिओ मधली मंडळी मला तर असं वाटतंय की हे गाणं महाराष्ट्रामधील एक नंबर आहे
@vinayakgawas33044 жыл бұрын
मस्त कणखर आवाज, तुमचा आवाज ऐकून वाटतंय परत एकदा मराठी लोकगीतांना चांगले दिवस आलेत तुमच्या आवाजात..................Great
@tukaramdadgelwar951719 күн бұрын
अतिशय अप्रतिम गाणे आणि तितकेच सुंदर, जबरदस्त संगीत दिलेले आहे. मी तर भारावून गेलो आहे.
@mekalwarnagaraj47802 ай бұрын
I am from Telangana .. this song very very super . I love this song ... Elkot elkot jai malhar..🙏
@sandeepbhadale61654 жыл бұрын
खंडेरायाची सेवा... क्वचितच लोकांना लाभते... महाराजांची कृपा आहे तुम्हा सगळ्यांवर.... तुमच्या आवाजाची जादू कि काय !!! मी हे गाणं हेडफोन लावून किती वेळा ऐकलंय आणि अजूनही ऐकतोय... ऐकताना डोळे भरून येतात... तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा...🙏🙏 🚩येळकोट येळकोट जय मल्हार 🚩
@rajivdubukwad37584 жыл бұрын
Ver Nive
@amolghumare97983 жыл бұрын
खरं आहे
@yashmungase68423 жыл бұрын
खर आहे.... कुदैवत आहे आमचं जय मल्हार....
@vinayakbhadale47112 жыл бұрын
हो ना भाऊ
@AIRobotica2 жыл бұрын
🚩🚩🚩🙏🏼
@ShrikantPatil_Ayurveda3 жыл бұрын
गीतकारालाही कोटी प्रणाम. गाण्यात एकत्र कुटुंबातील गोडवा,सासू सून,दीर भावजय,धाकले थोरले बंधू,आईवडील, पतीपत्नी, लहानमोठ्या सर्व सदस्यांची प्रेमाने गुंफण केली आहे. महाराष्ट्रीयन एकत्र कुटुंब पद्धतीचे दर्शन होते.धन्यवाद गीतकार,गायक,वादक व संपूर्ण टीम
@komalkunjir2 жыл бұрын
𝓛𝓵
@ashokkarkhanis23322 жыл бұрын
अप्रतिम
@anantapathak4095 Жыл бұрын
अप्रतिम 🎉🎉
@SantoshDevi-vg7tk11 ай бұрын
❤
@nagasenkamble7431 Жыл бұрын
खरंच अटक साहेब आणि उगले साहेब तुमचा आवाज काळजाला स्पर्श करून जातो. सलाम तुम्हाला आणि तुमच्या आवाजाला
@ShahirRamanand Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@ShrikantPatil_Ayurveda3 жыл бұрын
हे गीत ऐकून मन प्रसन्न झाले, कान त्रूप्त झाले आणि गड जेजुरी ला दर्शनासाठी जाण्याची अतिव इच्छा झाली. येळकोट येळकोट. जय मल्हार. जय जिजाऊ जय शिवराय
@dilleppanddkar243 жыл бұрын
शाहीर डोळ्यात अश्रु आले. सलाम तुमच्या गायकीला.
@kajalnigale87713 жыл бұрын
शब्द नाहीत तुमच्या सारखे कलाकार म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राची शान उत्तोत्तम एकदम सुरेख❤️
@Electrician5753 жыл бұрын
🧡💛wow💛🧡
@RK-gi3sc2 жыл бұрын
Kharach
@dattatraykolekar7774 Жыл бұрын
@@Electrician575 ds
@satishahire94652 жыл бұрын
Ek number aawaz.amchya Devach gane ahe.jay malhar
@govindgaikwad11753 жыл бұрын
अतिशय सुंदर रचना आहे... कुटुंब व्यवस्थेला एकत्र बांधून ठेवण्यासाठी तसेच एकमेकांना विश्वासाने जपण्यासाठी त्या मल्हारीचे गुणगान खूपच सुंदर गायल़ेले आहे.. व त्यास संगीतही अप्रतिम लाभलेले आहे...
@vbkulkarni42363 жыл бұрын
कलाकार व गायक यांचे जीवन रोमांचकारी असते.त्यांना कोटी कोटी प्रणाम.
@maheshkapre25653 жыл бұрын
शाहीर रामानंदजी व शाहीर विलासजी आपला आवाज म्हणजे खरोखरच महाराष्ट्राचा बुलंद तालमितील आवाज अंगावर शहारे उभे करणारा आवाज,👌👌🙏🙏💞💞
@prajaktagorad14472 жыл бұрын
NM no KO KO o
@sakharamkambale7400 Жыл бұрын
@@prajaktagorad1447i you😅exp😮 4:42 4:42
@vaibhavphoke1650 Жыл бұрын
BHAU EK NUMBER
@malliv2493 жыл бұрын
गाणं ऐकताना मन एवढं तृप्त होतं की शरीर आपोआप नाचायला लागतं.... धन्यवाद सगळ्या टीमला 🙏 येळकोट येळकोट जयमल्हार 🙏
@paragzope88353 жыл бұрын
असे गीत ऐकले की आपल्या संस्कृतीचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान वाटतो😊👌👌👌👌👌👌💐💐
@archanamore9292 жыл бұрын
नमस्कार
@archanamore9292 жыл бұрын
मी माझ्या जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत
@vikasbhaik9482 жыл бұрын
@@archanamore929 ं
@sandipbhandare33112 жыл бұрын
@@archanamore929 8⁹
@Rocky_49402 жыл бұрын
Babasahebancha pan
@sahilgunjal67024 жыл бұрын
शाहीर रामानंद साहेब तुमचा आवाज मंत्रमुग्ध करूण टाकतो. मस्तच,... छानच...
@vpgamer78253 жыл бұрын
शाहीर रामानंद साहेब तुमच आवाज खूप छान आहे
@pravinbodhare42513 жыл бұрын
कडक गाणं शेवटपर्यंत कुठही कमी पडत नाही मस्त
@Wellunknownman2 жыл бұрын
गाणं, त्याची चाल आणि पार्श्वसंगीत, कोरस सर्व काही अप्रतिम, तोडच नाही. दोन्ही मान्यवरांना भावी यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐
@sushilauike4087 Жыл бұрын
अप्रतिम गायलात शाहीर तूम्ही गाण्याची चाल पण खूप सुंदर आहे ❤🎉 खूप सुंदर
@yogeshambhore88984 жыл бұрын
गेल्या3 दिवसापासून हेच गाणं ऐकतोय, अजुन मन भरलं नाही, खरंच दैवी आवाज, जालना गर्व करतो तुमच्या वर❤️
@kiranwarkad30803 жыл бұрын
🙄khhjJYHJAJA
@ganeshshinde98993 жыл бұрын
@@kiranwarkad3080 qqq
@nikhiljawle26983 жыл бұрын
Mh 21
@Jamadar-bc3tb3 жыл бұрын
Sglayt bhari dada🙏🙏🙏🙏💓💓💓💓💓💓💖💖
@ShahirRamanand3 жыл бұрын
Thank You
@vishalthorat64404 жыл бұрын
रामानंद यांचं गाणं टीव्हीवर बघितलेलं आहे पण विलास अटक यांचा पण आवाज तेवढाच भारदस्त आहे. ऐकायला कधीही कंटाळा येणार नाही असं गाणं. मराठी लोकगीतांना सुगीचे दिवस आलेत. हल्ली चित्रपटातील गाण्यापेक्षा youtube वर release झालेली गाणी ऐकायला मजा वाटते.चंदन कांबळे, साजन विशाल यांची लोकगीत पण छान आहेत. या गाण्यात पारंपरिक वाद्याचा वापर केल्यामुळे संगीत उत्कृष्ट वाटते. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...
@chandshaikh96804 жыл бұрын
कडकेआवाज👌☝
@sangrambhosale27194 жыл бұрын
काय बोलू तेच कळेना ......निशब्द ...नाद करायचा नाय तुमचा ....याड लावलाय गाण्यानी ह्या ..एकिकड बॉलिवुड ची फालतू गाणी आणि एकीकडे तुमचं अप्रतिम गाण
Song kup Chan gaylat Dada tumi maza mulga continue ayikat asto he song 👌
@IIII-we7hd4 жыл бұрын
महाराष्ट्राची लोकगीत व भक्तीगीतांची थोर महान सोनेरी परंपरा अशीच चालू ठेवण्याचे कार्य आपल्या हातून घडणार. लोकगीतांचा व भक्तिगीतांचा सुवर्णकाळ आपल्या सारख्याच कलाकारांमुळे टिकून राहणार यात तीळमात्रही शंका नाही. भगवा नेहमी असाच डौलानं फडकत राहणार. जय मल्हार जय महाराष्ट्र
@ShahirRamanand3 жыл бұрын
Thank You
@sanjaykale47272 жыл бұрын
जून्या काळात घेऊन गेलात भावांनो,खुपचं सुंदर गीत आणि त्याला आपण योग्य न्याय दिलात.
@rameshambre16184 жыл бұрын
मी दररोज एकदा तरी हे गाणं ऐकतो यातून जी शक्ती एनर्जी येते ना ती खरच दुसरी कशातून येत नसेल हे पुन्हा होणे नाही संपूर्ण टीम चे आभार जे तुम्ही हे गाणं आम्हाला दिल
@ashokwani14544 жыл бұрын
100% kharay
@abhishekshelke70154 жыл бұрын
Ekdam barobar
@vishwajitmore34674 жыл бұрын
Mi pn daily song aikto 😘😘
@TREKKERVINCE4 жыл бұрын
Jay malhar
@kishorkajale90654 жыл бұрын
खरच
@विद्याश्रीक्रिएशन2 күн бұрын
अहो आमच्या शाळेतील मुली जबरदस्त नाचल्या या गाण्यावर... खूप अप्रतिम आवाज आणि संगीत 🎉🎉🎉🎉
@sujityelve92544 жыл бұрын
कडक वाद्य कडक आवाज सजला गोड संगीताचा साज अंगावरील कण कण शहारले ऐकुनी हा स्वरमय सुरांचा प्रवास❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@dhananjaykulkarni83303 жыл бұрын
सगळं कसं जुळून आलंय आवाज,संगीत वा अप्रतिम जय शिवराय🚩 जय मल्हार💛
@gurumagre68234 жыл бұрын
रामानंद तुमचा आवाज खूपच दैवी आहे हे गाणं मी सलग दिवसभर ऐकलं पण कानाला आणि हृदयाला तृप्ती मिळत नव्हती...खूपच सरस..
@vishalparandwal13914 жыл бұрын
Nice _song Ajun 1song banva
@umakantjadhav54284 жыл бұрын
मलाही धुन लागली आहे .
@s.k.kamble4344 жыл бұрын
एकदम बरोबर.
@ravsahebwaghmare12534 жыл бұрын
आकाश भाऊ 👌👌👌👌👌
@mahendrapatil59683 жыл бұрын
Nice song👌👌👌👌कितीही वेळा परत परत ऐकावे वाटते
@vishalghadge77742 жыл бұрын
नमन शाहिर... करावे तेवढे कौतुक कमीच ....❤उदंड आयुष्य आणि त्याच बरोबर आभाला एवढं कर्तुत्व होवू दे हीच इछ्या आई भवानी पशी❤
@vikasjadhav53094 жыл бұрын
दोघांची जोडी कायम एकत्र आल्याशिवाय गाडी जोरात चालणार नाही.गीतकार संगीतकार व गायक सर्व कायम एकत्र रहा
@sachinbadade27253 жыл бұрын
मराठी चित्रपट सृष्टीत विशिष्ट समाजाचा वर्चस्व असतानाही आपण जे महान कर्तुत्व केले आहेत त्याबद्दल आपले लाख लाख धन्यवाद
@tusharnatu82093 жыл бұрын
Are bhava ,as kahi nahi,mi maratha aahe aani aamch kuldaivat khandoba aahe,aapan sagle marathi bhashik ekach😊🙏
@padmajajoke94603 жыл бұрын
मग आनंद शिंदेंच्या फॅमिली चं वर्चस्व नाही काय
@tusharnatu82093 жыл бұрын
@@padmajajoke9460 tai,varchswa nahi tyanch,tyancha aawaj lokanna aavdto,te swata gani nahi produce karat,tyanna producer kadun offer yete,shinde kutumb tyanchya kaleshi khup pramanik aahet,te dr babasahebanchi gani gatatach pan shivrayanchi,shambhurajannchi gani pan gatat,khandobachi gani pan khup gayli aahet aanand shindeni,ha kalecha vishay aahe,varchswacha nahi🙏
@CineHeist3 жыл бұрын
नाद खुळा...!!! जय मल्हार..!! 🔥🔥 किती बी शहरात राहावा आणी कितीबी भारी गाणे बनवा म्हणा ह्या शहरा वाल्याना..!! पण अस्सल कला ही गावातच आहे.. ❤️❤️❤️❤️
@PoojaKapate-b4z4 күн бұрын
अतिशय सुंदर गायक आणि वादक ही कितीही वेळा ऐकावे असे गाणे आहे
@मारोतीपवार-त8च4 жыл бұрын
1.. नंबर शाहीर रामानंदजी आणि विलासजी खूप छान कंपोजिंग.. आणि आवाजाचे दोन्ही बादशहा म्हणल्यावर तर. धमालच...... लई भारी 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@Brandकलाकार4 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@ravsahebwaghmare12534 жыл бұрын
💐💐💐💐💐💐💐🌹
@harikhedkar1845 Жыл бұрын
मराठी कलाकारांचा आवाज म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान अप्रतिम ❤❤❤
@ranikhandwaypatil52743 жыл бұрын
मी 3 दिवसापुर्वी हे गाणं ऐकलं. रोज ऐकावे असे वाटते .अप्रतिम गाणं. जय मल्हार 🙏🙏🌹🌹🌹
@vipulmulik583 ай бұрын
अप्रतिम... खूप सुंदर.. संगीत, गायन, कोरस... वाह 👌
@ravindrausnale77183 жыл бұрын
महाराष्ट्राचा हिरा,आपणास उदंड आयुष्य लाभो हिच सदिच्छा 🌷🌷🌷🌷🌷
@vineetpaulbudhe45393 жыл бұрын
सारखं सारखं ऐकावसं वाटतं, अतिशय सुंदर पहाडी आवाज, संगीत, चाल सर्व काही उत्कृष्ट सर्व कलाकार मंडळींना शतशः नमन🙏🙏
Mala tumacha aavaj eikun khup chhan vatle I Like Your Music 🎵🎶
@sandeepkhare65372 жыл бұрын
@@ratanhajarehajare8593 gffrr5876hu up uh
@shubhangideshpande48062 жыл бұрын
भन्नाट.रामानंद सर,जादुई आवाज.
@prashantkhude86714 жыл бұрын
अप्रतिम खूप छान झाला आहे गाणं आणि आवाज एकदम भारी आहे खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ
@hanumantpardhi8682 жыл бұрын
प्रतीम आहेत songs
@nileshchoudhari36062 жыл бұрын
काय ते गाणं,काय तो आवाज, काय ती टिम , सर्व ओके आहे 👌👌👌🚩🚩
@nanasalve40724 жыл бұрын
लय भारी आवाज ढोलकी वाले भाऊ एक नबर किती ही वेळेस गाण ऐकल तरीही कमीच बार बार ऐकास वाटत
@prajaktayelwande99683 жыл бұрын
Tea
@savitad.korade71693 жыл бұрын
Mast
@anillandge80603 жыл бұрын
Sir khup chan aavaj lay bhari
@babasahebwpawar15774 жыл бұрын
ह्या गाण्या मध्ये संगीत व ढोलकी खुप छान प्रकारे वाजवली गेली आहे आणि गाणं तर खूप च छान गायल आहे अप्रतिम...
@krushnajb14 жыл бұрын
आग लावलीस भावा.... अशीच आई जगदंबे तुझ्यावर कृपा करो....
@amirshaikh8221 Жыл бұрын
अभिमान आहे मला !!! मि शिवबाचा मावळा❤
@omkardk92 Жыл бұрын
नादच नाही हो आपल्या भाषेची जय महाराष्ट्र ❤
@babusawant61104 жыл бұрын
अतिशय सुंदर गाडीत गाण लावून 🚛🚛🚛🚛एकटाच नाचत बसलो राव MH 23 बीड 🙏🙏👌👌
@DJkishor8774 жыл бұрын
Mi beedkar aahe
@pratikmisal7684 жыл бұрын
महाराष्ट्राच्या मातीतली अस्सल लोककला... 👌👌👌👌
@toidbhai78224 жыл бұрын
👌👌👌
@vidhyakumbhar21864 жыл бұрын
98क3ए
@KrishnaRenghe-m5u5 ай бұрын
एकवीसाव्या शतकातील उत्कृष्ट लोकगीत. खंडोबाआणि तुळजाभवानीशी माझं जिव्हाळ्याचं नातं आहे.
@ganeayshmalussre51164 жыл бұрын
गानं कडक च झालं आहे ...एकदम मंत्रमुग्ध 😍👌👌👌....दिवसातून 7 ते 8 वेळा ऐकतो मी, हेडफोन लावून....,गाणं सर्वांच्या योगदान असल्याने शक्य झालय, शाहीर रामानंद उगले,कल्याण उगले,गाण्याचे लेखक आणि गायक विलास अटक आणि टीम सर्वांचं खूप कौतुक आणि अभिनंदन👌👌👌👌👌 , पुन्हा एखादं गाणं लवकर घेऊन यावं या टीम ने....,पुढील वाटचालीस सर्वांना शुभेच्छा...💐💐💐💐💐
@aniketbhadrige98714 жыл бұрын
Mi pn
@sangeetkasbe41094 жыл бұрын
सर्वजण फक्त गायकांचेच कौतुक करीत आहेत,ते तर कौतुकास पात्र आहेतच,पण त्याच्यांबरोबर वाद्यवृंद आणि कोरसचे कौतुक व्हावे ही मनोमन ईच्छा व्यक्त करतो,गाण खुप छान झाले आहे.
@amitshelke25164 жыл бұрын
Yes brother
@kishorichavan7514 жыл бұрын
Nice line
@kishorichavan7514 жыл бұрын
Hii
@kishorichavan7514 жыл бұрын
@@amitshelke2516hii
@dharmeshgaikwad59514 жыл бұрын
अगदी बरोबर भावा....१००%
@sahilshirke62034 жыл бұрын
हे गाणं ऐकून अंगावर काटा आला रक्त सळसळ ल 😳👍👌 शाहिरांच्या आवाजात जादू आहे आणि ढोलकीच्या तलामध्ये सुद्धा
कितीही वेळा ऐकलं तरीही मन भरत नाही.....❤️❤️👍 येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏
@ekanathathakare83343 жыл бұрын
Nice sounds like you are so beautiful
@paduleakshay33603 жыл бұрын
@@ekanathathakare8334 0l0.0
@vishalchandanshive31743 жыл бұрын
0
@kamleshrasal31613 жыл бұрын
@@ekanathathakare8334 bk J
@sambhajimahavarkar56543 жыл бұрын
@Yuvraj shorts q
@ruturajbhusare49933 жыл бұрын
3.2+ crore views..No expensive cars ..jwellery and attitude..just real and pure voice ❤️
@miralondhe87773 жыл бұрын
Nice song 🎶😎😎👍
@ShahirRamanand3 жыл бұрын
Thank You
@Yogeshraut2137 Жыл бұрын
Fakt talent 💝🥰🥰🥰
@SunilDDhas4 жыл бұрын
भाऊ आपलं गाणं ऐकूण अंगावर शहारे आले.मन प्रसन्न झाले . एकदिवस तुम्ही संगीतामधले छत्रपती शिवाजी राजे होताल पुडील वाटचालीस शुभेच्छा सुनिल धस
@sachinvehele18954 жыл бұрын
अंगावर शहारे आणणारच गाणं आहे...
@kadubadode20294 жыл бұрын
Virey nice song bhau
@chetanthakare92083 ай бұрын
रामानंद भाऊ यांचा आवाज ऐकलं की एक वेगळीच ऊर्जा मिळते... मुजरा अश्या महान कलाकारास ❤ जय शिवराय
@MalranProduction4 жыл бұрын
खुप छान झालंय गाणं .. गाण्याचे शब्द ,संगीत अप्रतिम .शाहीर रामानंद जी ..तुमचा आवाज ऐकला आणि महाराष्ट्राचे महागायक छगन चौगुले ची आठवण आली .सुरवातीला ..लगबग रायाची ..हे पहिले दोन शब्द आपण ज्या आत्मविश्वासाने ज्या जोशाने ज्या पट्टीत गायले ना तिथेच तुम्ही जिंकला . आमच्या माळरान प्रोडक्शन आणि महाराष्ट्राची लाडकी वेबसिरीज चांडाळ चौकडी कडून तुम्हांला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा .
@suhasshinde69174 жыл бұрын
बरोबर आहे
@papadigreat98984 жыл бұрын
मस्तच ,,, नाद खुळा
@balujadhav73334 жыл бұрын
एक नबर आहे भाऊ
@sharadkolekar46394 жыл бұрын
Ek dam kadak
@s.londhe16374 жыл бұрын
तुम्ही चौगुले सरांच नाव घेतल आणी डोळ्यात पाणी आल 😭🙏🙏
@krunalkhandzode16274 жыл бұрын
ह्या अस्सल कणखर आणि कोकिळे पेक्षा गोड आवाजाला प्रेमाचा मुजरा।। 🌹🌹 येळकोट येळकोट जय मल्हार .. सदानंदाचा येळकोट .. कडेपठार महाराज की जय 🌹🌹 जगाचे साहेब मल्हारसाहेब।।
खुप सुंदर ,, कितीही वेळा ऐकलतरी अजून ऐकवास वाटत,,,अप्रतीम 👌👌👌👌👌 🙏🏻नाद भंडार्याचा 🙏🏻 🙏🏻जय मल्हार 🙏🏻
@ashokdivte30944 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏✍🦶🦶🦶🦶🦶🦶🦶🦶🦻🦻🤲🦶🤝🤳🦶🤛🤳👊👏👊👏🙌👆👍👎👐👆👏🖕👏💅💅🖕💅💅💅💅🖕💅👏🖕👏🖕
@vikasbhakare29513 жыл бұрын
1number👍👍👍
@dr.bipinchandran.shinde52123 ай бұрын
ह्या गीतानेच माझ्या दिवसाची सुरुवात होते....अत्यंत प्रभावी गीत आहे..गायक, संगीत, बोल, व्हिडिओ सर्वच अती प्रतीम......गोल्डन साँग....आणि आपल्या खंडेराया गीत
@dattatraynagawadepatil4214 жыл бұрын
हे गाणं मी कमीत कमी 20 वेळा ऐकलं आहे. शाहीर मानाचा मुजरा.
@yashlakhe7484 жыл бұрын
Pl
@dineshmali48884.4 жыл бұрын
Mi 50 vela eikle ahe
@vickybansode25914 жыл бұрын
शाहीर विलास आणि शाहीर रामानंद खूप छान ...💐💐💐💯💯 त्यांना साथ दिली कल्याण दादा अनिल दादा विशाल दादा मनोज दादा खूप सुंदर संगीत 🎵🎶🎼 खूप शुभेच्छा पुढच्या वाटचाली साठी
@laxmansurwase97194 жыл бұрын
Khup chan..👌👌😘
@santoshvlogs63473 жыл бұрын
सैराट च्या गाण्यानंतर हे एक असे गाणे आहे माझ्यासाठी जे किती ही वेळा ऐका मन भरत नाहीये.... अप्रतिम उगले साहेब 👏👏👏
@lakhanumrikar49086 ай бұрын
खरोखर गाणं खुपच सुंदर झांलय मी दिवसातुन एक वेळेस तरीही नक्कीच ऐकत असतो अप्रतिम
@mahesh92774 жыл бұрын
शाहीर खतरनाक गाणं बनवलंय, या गाण्याशिवाय सकाळचं होत नाय माझी
@sonalinadre4 жыл бұрын
*_शाहिरांनी अत्यंत गोड गायलं आहे ! बऱ्याच दावासनी असं गायन ऐकल. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ! तुमच्या वाणीतून सरस्वतीची अशीच सेवा घडू दे ! हिच ईश्वर चरणी प्रार्थना !_*
@anilphule19514 жыл бұрын
अतिशय सुंदर. प्रत्येक कडवे खुप अर्थपूर्वक. शाहीर तुम्ही खुप पुढे जाल. खंडोबा देवा चा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहिल.
@rajendranaiknvre96634 жыл бұрын
सुपर आवाज
@narayanbotre00711 ай бұрын
अशीच लोककला जिवंत ठेवा
@anilsherkar12104 жыл бұрын
एक नंबर गाणं आहे. अशीच आपली भाषा समृद्ध करत रहा. शेवटी देव आहेच तुमच्या सोबत🙏🙏🙏
@pandurangrakshe1024 жыл бұрын
खूप छान
@s.k.kamble4344 жыл бұрын
एका दिवसात कमीतकमी 50 वेळा गाणे ऐकले. अतिशय सुंदर गित आहे. अतिशय दमदार आवाज. गायकांना मानाचा मुजरा.
@Thinktank20244 жыл бұрын
mi pn
@sandipsathe5834 жыл бұрын
Mi pn
@rupalisapate32364 жыл бұрын
👍
@sanjaysawant26143 жыл бұрын
मी पण
@kiranwarkad30803 жыл бұрын
EhhbZhh😁😁😁
@ROCKNILESH13 жыл бұрын
खूपच सुंदर गाणं... अप्रतिम आवाज..सुंदर संगीत... वर्णन करायला शब्द नाहीत रामानंद दादा... अशीच गाणी गात रहा... ईश्वराची कृपा तुमच्या वर आहेच.. 👌👍🙏
@balibhamble4954 Жыл бұрын
अंगावर काटे उभे राहिले हे गाणे ऐकून..❤️👌🏻 आवाज आणि संगीत मस्त आहे 👌🏻🔥
@swargandharvsaregamaacadem684 жыл бұрын
जबरदस्त संगीत संयोजन त्यात दुधात साखर म्हणजे रामानंद सर आणी विलास भाऊ चा आवाज
@somnathadagle65304 жыл бұрын
Mast👌
@LokJagar.4 жыл бұрын
हे गीत तुम्हाला जर आवडल असेल तर नक्की *शाहीर रामानंद* या तुमच्या लाडक्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा 😊🙏
@amolkharatmusicchannel91684 жыл бұрын
@@LokJagar. khup chan sir...8482832271 call Kara plz
@sudhirjadhav19954 жыл бұрын
सुंदर अस संगीत दिलेलं आहे.... दोन्ही मल्हारी प्रेमी चे आवाज खूप छान आहे ....👌
@IIII-we7hd4 жыл бұрын
अप्रतिम खूपच जबरदस्त खंडेराया चे आशीर्वाद सदैव तुम्हा सर्वावर राहोत व अशीच उत्तम गाणी तुमच्या कडून पूर्ण महाराष्ट्राला ऐकायला मिळो हीच खंडेराया चरणी प्रार्थना जय मल्हार
@ashokrabade54154 ай бұрын
जबरदस्त गाणं झालं आहे, जीवाला खूप खूप आनंद देऊन गेलं
@anchor_gorakhwaradeofficia17914 жыл бұрын
खूपच कडक आवाज शाहीर रामानंद दादा.. अन एकच नंबर ढोलकी साथ अनिल दादा अन कल्याण दादा..भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना..👍🌺🌺🌹
@sanjaybhosale92614 жыл бұрын
एवढ सुरेख चाल आणि गाणं बरेच दिवासानी एकल, 25 वेळा गाणं ऐकलं आता पर्यंत . खूपच छान गायल तुम्ही, खंडे रायाच्या कृपेने तुम्ही खूप प्रगती करावी .
@nikitawaykar84174 жыл бұрын
Mi hi
@dipakbhilare41414 жыл бұрын
छान
@abhijeetbhosale2994 жыл бұрын
दिवसा मध्ये १० वेळा गाणं ऐकतोय... अटक सरांचा आवाज कसला आहे भारी... उगले सर पण छान आवाज आहे
@TheBoss_viral4 жыл бұрын
शाहीर विलास अटक यांचा आवाज खूपच सुंदर आहे. बारकाईने ऐकल तर जाणवेल कि त्यांचा आवाज ठीक ठिकाणी कमी केला आहे जाणीवपूर्वक
@sourabhkasbe6425Ай бұрын
एक नंबर आवाज एक नंबर संगीत masterpiece legendary song ❤ कलाकारांच बेस्ट combination Perfect
@vidyanandwaghmare81204 жыл бұрын
आपल्या ट्रॅक्टर वर तुमचंच गाणं वाजणार....like your voice...😍😍😍
@deshmukhrahul2874 жыл бұрын
Sss
@yuvrajpatil12272 жыл бұрын
😘🔥🔥
@bhausahebpatekar10654 жыл бұрын
विलास सर व ऊगले सर मनापासुन खुप खुप शुभेच्छा,👌👌अप्रातिम गायन ,🙏🙏💐💐
@rajvyapi4 жыл бұрын
शाहीर !!!! गाण्याने काय जादु केली आहे मला माहीत नाही पण दिवसातून एकदा ऐकल्याशिवाय चैन पडत नाही.👌👌पुनश्च एकदा सर्व टीमचे मनापासून आभार असंच प्रेम राहू दया. धन्यवाद
@amolwaghmare980211 ай бұрын
हजार वेळेस जरी हे गाणं ऐकलं तर माझ्या अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही धन्यवाद All टीम 🙏👌❤
@dipaliborkar32773 жыл бұрын
खुप खुप खुपच अप्रतिम दादा🙏🙏🙏🙏 गाण्याचे बोल, स्वर, आणि आवाज , संगित सर्वच अप्रतिम👌👌👌👌👌👌 येळकोट येळकोट जय मल्हार👏👏👏👏👏
@johnybonny82623 жыл бұрын
सुंदर आवाज आहे सर , अंगावर काटे येतात हे गाण एकल्यावर 🧡🚩🙏🏻 आई भवानी दीर्घ आयुष्य देवो आपणास
@ShahirRamanand3 жыл бұрын
धन्यवाद
@rukminibhange84433 жыл бұрын
राम उगले, अभिनंदन.छान प्रगती केली. सुंदर आवाजात गाणी गायलास.