कोणा कोणाचे कुलदैवत देव खंडोबा मल्हारी मार्तंड आहेत?❤😍😍🙏🙏🙏🌸🌸🌸 एक आग निर्माण होते जेव्हा माझी कुलदैवत मी सांगतो❤
@ajinkyanaikwade253113 сағат бұрын
Sampurn महाराष्ट्र kuldaivat
@MadhukarmarkandMadane Жыл бұрын
पृथ्वीवरचा स्वर्ग आयकल्यागत वाटतंय खूप खूप छान हे ईश्वरा सर्वांचं भलं कर
@ShreBobilwar2 ай бұрын
कक
@aniketgirhe33653 жыл бұрын
एक नंबर शाहीर
@surajlohar3127Ай бұрын
आपली ही गीतरचना काल ऐकण्यास मिळाली.... आणि खरच अगदी मनाला भावलं... किती सुंदर, अप्रतिम गायलात तुम्ही.... मनापासून कृतज्ञता देवा.... आपली खूप खूप भरभराट होवो..
@ShahirRamanandАй бұрын
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
@gopalvavdane49102 жыл бұрын
सुंदर आवाज!, पहाडी आवाज महाराष्ट्राच्या मातीतील हे हिरे आहेत अशा हिर्यामुळे महाराष्ट्र फार शोभून दिसतो.🎊🎈🎈🎈
@harshvardhanbandgar51232 жыл бұрын
👍👍👌👌👌👌👌
@RahulIngae-ej7wl10 ай бұрын
😢 mo t by gftt 2:13 2:18! cut! by@@harshvardhanbandgar5123
@jyotikhandagale79722 жыл бұрын
Khup chaan song ahe...... आपल्या maharashtrachi shaan अजय Atul yani sudha तुमचं god kautuk kel ahe.... इंडियन Idol marathi या show madhye... All the best💐💐💐
@ShahirRamanand2 жыл бұрын
धन्यवाद
@RohitAmbedare-ke4qp3 жыл бұрын
आता night ड्युटी आहे पण ऐकताना अस वाटत आहे नुसतं ऐकत राहावं खूप सुंदर दादा❤️❤️❤️❤️💜💜💜💜💜💜
@स्वराज्य-ल7ङ2 жыл бұрын
हे गीत ऎकलं तर मनाला खूप समाधान मिळतं आणि युवा शाहीर श्री रामानंद उगले यांचा मी खूप मोठा फॅन आहे.त्यांनी जे जे काही सादर केलं आहे ते मी मनापासून बघतो आणि आनंद घेतो
@ShahirRamanand2 жыл бұрын
खूप धन्यवाद
@annatha5249 ай бұрын
❤❤❤❤❤ अप्रतिम च......❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Sanyaai3 жыл бұрын
मी एक मुस्लिम आहे .. पण मला हे गाणं खूप आवडत मी नेहमी ऐकत असतो .. खूप अप्रतिम Keep it up 🙏🙏
@vivekgaware44813 жыл бұрын
सबका मालिक एक 🙏
@shambhushinde96883 жыл бұрын
Sabka malik ek❤
@SHANI_198 ай бұрын
❤❤❤
@MARATHA16291VT7 ай бұрын
@@SHANI_19. 😊
@user-InOut_YT6 ай бұрын
संगीताला धर्म नसतो भावा ! 🎶❤
@sanjaytandale752 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासुन आज पर्यंत आपली जुनी कला, संस्कृती परंपरा जपून ठेवणाऱ्या ह्या आपल्या आदरणिय शाहीर यांना सर्व प्रथम मानाचा मुजरा 🙏🙏 खूप खूप अभिमान वाटतो शाहीर तुमचा 🙏🙏👍👍🚩🚩🚩
@ShahirRamanand Жыл бұрын
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद आपल्या शुभेच्छा अशाच कायम असू द्या
@AkshayPawar-z3vАй бұрын
जय मल्हार ❤❤❤❤supar song ❤❤❤
@prakashthadke3809 Жыл бұрын
यळकोट यळकोट जय मल्हार अभिनंदन माझ्या भाव आणि बहिण अगदी मन हेलावून टाकणार गित ऐकून अगदी मन प्रसन्न करणार गीत........ मनापासुन हार्दिक हार्दिक अभिनंदन...... यळकोट यळकोट जय मल्हार..,... राजे मल्हार...... जय अहिल्या........
@mangeshbhalerao54364 жыл бұрын
अतिशय खणखणीतअसे दणकेबाज़ सादरीकरण आहे हे गीत . उत्तम शब्दसंसार , त्याला तेवढीच समर्पक चाल आणि कुठेही विसंगत न होवू देता दिलेले कर्णमधुर संगीत असा एकंदरीत संगीतमय सुसंवाद म्हणजे टाच मारूनी घोड्याला" हे गीत . रामानंदाचा आवाज तर धारदार तलवारीच्या पात्यासारखा , टपोऱ्या मोत्यांप्रमाणे टप टप आवाज करीत कोसळणाऱ्या पावसासारखा . तेवढीच तोलामोलाची साथ लक्ष्मण भोसले यांची .तालवाद्यांची सुरेख नी सुरेल जुगलबंदी कल्याण दादा नी सहवादक यांनी केलेली आहे .एकंदरीत संपूर्ण गीत म्हणजे मल्हारी मार्तन्डाचा आणि बानू बाईचा अप्रतिम साजश्रृंगारच आहे . सर्वांना मनः पूर्वक खुप खुप अभिनंदन व शुभेच्छ्या .बाकी गाने सुपरडूपर हिट आहे .💐💐💐
@marutijejurkar63372 жыл бұрын
Jai. Malhar
@sachinshelake22210 ай бұрын
काय आवाज आहे तुझा साक्षात शिव मार्तंड मल्हारांच दर्शन झाल 🙏🔥
@shaileshchavan61633 жыл бұрын
या गाण्याच्या प्रेमात पडलो आहे 👌 अप्रतिम संपूर्ण टीमचे अभिनंदन मल्हारी आपल्याला बळकटी देवो🙏
@santoshhajare51562 жыл бұрын
अशा सर्व कलाकारांना व्यासपीठ लाभलेले युट्युब ज्यांनी सर्वांना सत्य दर्शवतो खूप सुंदर आवाज पारंपारिक वाद्य पारंपारिक रचना खूप छान
@dipalibidkar79792 жыл бұрын
nuwduhuuhPŹx.)0£££♡¿___😑😑😑😑😍😐😑😶😶😶😶😶😐d¿ 😙😷
@rohinipawar6144 Жыл бұрын
खूप सुंदर गाणं आहे
@vijayraval52273 жыл бұрын
कितीही वेळा ऐकलं तरी परत परत ऐकू वाटतं, खूपच सुंदर आवाज आणि चाल ...शाहीर लगे रहो.
@vasantgawande7415 Жыл бұрын
शिव शंभुचा अवतार माझा मार्तंड मल्हार दिले वचनाला जागर झाला बानूचा भरतार 💛💛💛
@malharichavan98437 ай бұрын
Tiger Sagar chvan
@rohinikachare13722 жыл бұрын
मला हे गाणे खुपच आवडते ऐकायला☺ ऐकताना हातावर काटाच येतो. तुमची सगळीच Team जबरदस्त आहे. अजुन अशीच सुंदर गीते आम्हाला ऐकायला मिळो🤗👌👌🙏
@ShahirRamanand2 жыл бұрын
धन्यवाद
@jagrutipawar56842 жыл бұрын
प
@rajeevtarusir94993 жыл бұрын
मी हे गाणं नेहमी ऐकतो खूपच अप्रतिम आवाज आहे... शाहीर आपणास मानाचा त्रिवार मुजरा🙏🙏🙏
@prakashbachhav23632 жыл бұрын
एकदम जबरदस्त काय बोलाव ह्या गाण्यासाठी शब्दात नाही सांगू शकत...खुद्द अजय आणि अतुल यांनी कौतुक केल म्हणजे काय आहेत ह्या वरुण कल्पना करू शकतो....जय मल्हार 🙏🙏
@ShahirRamanand2 жыл бұрын
धन्यवाद
@db_3022 жыл бұрын
यळकोट यळकोट जय मल्हार 🙏 ..... Khup chan song ahe sarv team che abhinandan
@kisandalvi3224Ай бұрын
आशेच चांगले व्हीडीओ पहायला मिळतात म्हणून व मिळावे ही शाहिरी परंपरा कायम टीकावी हीच सदिच्छा
@ShahirRamanandАй бұрын
खुप खुप धन्यवाद
@agam0002 жыл бұрын
पारंपारिक वाद्यांचा वापर अतिशय उत्तम प्रकारे केला आहे👍👌
@Advocateanjalispeaks Жыл бұрын
पुण्यावरून जेजुरी ला जाताना KZbin वर खंडोबा ची गाणी शोधत होते. गाडी घुंगराची पेक्षा वेगळं काय हे बघताना हे गाणं दिसलं. सहज ऐकू म्हणून लावलं. सलग दीड तास loop वर ऐकलं तरी अजून ऐकावं वाटतंय ✌️🤭😎
@tanajilondhe45 Жыл бұрын
Himply go
@kirangadekar8566 Жыл бұрын
Tai mala tyana amla darala
@vaibhavji1995 Жыл бұрын
आवाज तसा आहे कानातून जात nahi ani मन भरत नाही
@vikassahane7380 Жыл бұрын
@@kirangadekar8566 hi u0😊 hu no
@ganeshkale8257 Жыл бұрын
❤
@rohitgaikwad1043 ай бұрын
हे गाणं मी रोज ऐकतो ❤🎶🎶👌👌
@Beed_cha_statuswala_094 ай бұрын
आपल्या सर्व टीमचे खुप खुप आभार आपण खुप छान गीत गायले❤
@Beed_cha_statuswala_094 ай бұрын
❤
@abhijeetkosambisinger4 жыл бұрын
Waaaah ek no. Kadakkkk ...Ram anand and team...Great song..Very melodious....And sweet composition...Keep it.up....
@ShahirRamanand4 жыл бұрын
मनपूर्वक धन्यवाद अभिजित दादा
@KalyanMusic4 жыл бұрын
Thank you so much dada
@manojpawar944020 күн бұрын
Khup chaan Geet
@ajinkyamore33344 жыл бұрын
नितीन सर जी.......ढोलकी, दिमदी रिदम मस्तच........आणि सर्व टीम चे अभिनंदन👌👌👌👌👌👌👌👌
@nitinshinde58604 жыл бұрын
Thanksss
@indrajitadagale42862 жыл бұрын
@@nitinshinde5860 nb
@swapnilbagade92012 жыл бұрын
अप्रतिम गान्....काय आवाज ,काय म्युजिक..ओके सगळं....👌👌जय् मल्हार
@KalyanShinde-y4p2 ай бұрын
भाऊ आगावर काटा ये तो ❤❤
@manojkalshetty82044 жыл бұрын
खूपच सुंदर प्रोड्युसर निखिल माने आणि तुमची टीम 👌👍
@nmproductions84614 жыл бұрын
Thank u😊
@sheshraopathade1444 жыл бұрын
जबरदस्त👍👍👍
@मायमराठी-व8य4 жыл бұрын
@@nmproductions8461 kaadakk
@virambahadureofficial58182 жыл бұрын
शाहीर, हे आपले गाणे इंडियन आयडॉल मध्ये जगदीश चव्हाण ने गायले झिंगाट परफॉर्मन्स होता, अप्रतिम गाणं केलंय आपण,मी तुमचा निस्सीम भक्त आहे,कल्याण सर ,रामानंद सर मानाचा मुजरा🙏💐👌👍
@ShahirRamanand2 жыл бұрын
धन्यवाद
@manojerande95114 жыл бұрын
कुलदेवतेची आराधना रामानंद उगले यांच्या आवाजात म्हणजे एक पर्वणीच. धन्यवाद आणि शुभेच्छा.
@kantabarve9292 Жыл бұрын
एवढे भारी गायक असताना लोकं गौतमी पाटील यांच्या नादाला लागतात.🙏🚩🚩💛💛💛
@vijaykarale8212 Жыл бұрын
Aata गौतमी चा काय विषय इथे....हे गायक आहेत....ती नृत्यांगना आहे..
@SharanappaHarage-o4x9 ай бұрын
ipi😅
@vinodsavne83849 ай бұрын
आवंढ चाब्री त्याला काय करणार मल्हारी
@purvarane43004 ай бұрын
Toch tyanchyat aani aaplyat farak aahe ❤
@NMJundale4 ай бұрын
कोल्हा काकडीला राजी
@ulhaswankhade77 Жыл бұрын
#Shahir apla Awaj .......lajaaawabb...❤
@ShahirRamanand Жыл бұрын
धन्यवाद
@prasadshikhare85534 жыл бұрын
दादा अंगावर शहारे आले👌👌👌खूप सुंदर अप्रतिम गाणे👍👍👌👌
@vickyjadhawar37833 жыл бұрын
Vahh!! Khup sundar gana aaha ... Roj sakali h gana iiklyavr man trupta hota....😍 Yalkot yalkot Jai Malhar🙏🙏
@KamleshSonawane-gu9xnАй бұрын
माझ हे पण गाण पाठ आहे आणी गाडी घुंगराची हे पण गाण पाठ आहे खूप छान आहेत हे दोघ गाणे कुठेही जागरण गोंधळ राहील का मी हे गाणे तिथे म्हणतो 😍😍👌👌👏👏💯💯😘😘
@ShahirRamanandАй бұрын
धन्यवाद दादा
@vivekgaikwad26283 жыл бұрын
उत्कृष्ट संगीत संयोजन.. उत्कृष्ट वाद्य कलाकार.... लक्षात राहील असा ट्रॅक...ज्याला मल्हारी मार्तंड माहीत नाही तोही ताल धरून नाचेल असा गाणं.... 🙏🙏 खुप छान
@harshadkshirsagar70283 жыл бұрын
👌👌खूप अप्रतिम आवाज! खंडोबारायांचे दर्शन झाल्यागत वाटलं .खंडोबारायांची कृपा तुमच्यावर सदा राहो.🙏🙏
@ganeshbhosale3933 жыл бұрын
Nnnnnnnnnnnnnn.
@SanjayMestry-mg9wv5 ай бұрын
👌👌 तो पहाडी आवाज.. दोघं पैकी कोणाचा आहे... 👌👌👌👌
@sureshnate7333 жыл бұрын
अप्रतिम रेकाउडींग सर्व सुंदर ढोलकी सूर ताल ठेका अगदी जिथल्या तिथे 👌👌👌👌
@fersdrtygff3 жыл бұрын
अशीच सुरेख गाणी बनवत राहावं हीच खंडोबाच्या चरणी प्रार्थना सुरेख गाणं💐👍👌
@dayaramkumbhar54172 ай бұрын
आम्ही संपुर्ण फॅमिली 6/10/24 ला गेलो होतो.खूप छान वाटले.येळकोट येळकोट जयमल्हार
@anilphule19512 жыл бұрын
नाद. खुप मस्त.
@shreyaspdeshpande3 жыл бұрын
युवा शाहीर रामानंद उगले😌❤️🙏 उत्तम प्रस्तुती!! लाजवाब😌🧡
@Krushna_rider_king Жыл бұрын
हे गाणं ऐकल्यावर रानात 30Minit मी नाचलो ❤❤
@ShahirRamanand Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@EarthLifevlog4 жыл бұрын
पुन्हा नव्याने आपण घेऊन आलेल्या या गाण्याचे पुन्हा पुन्हा अभिनंदन👍💐💐💐👍गाडी घुंगराची नंतर हे सुद्धा खूपच आवडले👌👌👌👍👌
@prakashjagtapsir37953 жыл бұрын
रोज रात्री झोपण्यापूर्वी हेडफोन्स लावून ऐकतो मन आणि कान तृप्त होतात .,. आपणास व आपल्या सर्व टीमला मनापासून दंडवत 🙏असेच.गात रहा...👍
@omkarpowar841Ай бұрын
Khup sundar lekhani ❤
@pradnyapatil21943 жыл бұрын
Jaam bhari 😍 full radaaa 🔥🔥
@abhihodgar89783 жыл бұрын
Hi
@santoshlawate25 Жыл бұрын
वाह शाहीर एकच नंबर 🙌
@SamruddhiMidgule3 ай бұрын
Me samrudhi wow so nice song❤❤❤🎉🎉🎉❤❤
@premk8594 жыл бұрын
# शिवाजी भोसले भाऊ 1नंबर 😘😘😘😘😘👌👌👌
@avinashthigale39994 жыл бұрын
खूप छान
@damansurvase80014 жыл бұрын
🙏🙏वादक टिपला मनापासून दंडवत 👌👌आवाज एकदम कडक ऊगले शिवशाहीर 🙏🙏टिमलामानाचा मुजरा 🙏🙏
@nitinshinde58604 жыл бұрын
Thankss
@sagarpawar8192 Жыл бұрын
आम्हाला तुम्ही अजून पुढे जावं आणि महाराष्ट्र काय आहे हे अख्या जगाला दाखवाव हीच अपेक्षा आहे......आणि तुम्ही ते उत्कृष्ट पने कराल.....देवा खंडोबाची कृपा आपल्या सदैव पाठीशी असेल...i love vice....
@ShahirRamanand Жыл бұрын
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
@ganeshpachange1004 жыл бұрын
गाणे खुप छान १च नंबर झाले तसेच सर्व वाद्य वृंद खुपछान पुढील वाटचालीस आमच्या पाचंगे परीवारा कडुन हार्दिक शुभेच्छा.
@sameermane4674 жыл бұрын
काय आवाज दिला आहे देवाने अप्रतिम.... अजुन आपली गाणी प्रसिद्ध व्हावीत आम्ही वाट पहात असतो नवीन सादरीकरणाची.....
@ShahirRamanand2 жыл бұрын
धन्यवाद
@bhushandeole8372 жыл бұрын
अप्रतिम प्रस्तुती साक्षात खंडेरायाचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे म्हणून तर अशी गाणि देवाने वदवून घेतली.तुम्हाला मानाचा जय मल्हार 🙏🙏
@toxicbossofficel12482 жыл бұрын
Sir tumchya avajat sakshat saraswati vas karte kharach khup chan voise ahe tumchi Love you sir
@sachinjadhav41593 жыл бұрын
अप्रतिम गांन आहे अंगावर शहारे आले 🔥🔥🔥🙏🙏
@balibhamble49543 жыл бұрын
अप्रतिम आवाज आणि संगिता ला तर तोडच नाही👌🏻👌🏻
@rameshbirare87413 жыл бұрын
खुपच छान गीत गाईले भाऊ गान खुपच गाजणार आहे
@amrutasathe42233 жыл бұрын
Khup bhari amhi roj aikto tumch song.....best voice.....best song ....ever....god always bless all off u .😘🦋❤😘🦋❤😘🦋❤😘🦋❤
@ShahirRamanand3 жыл бұрын
Thank u
@sonalipatankar6014 жыл бұрын
वाह...खूप छान , कमाल गाणं आहे ...😍😍😍😍😍👏👏👏👏👏
@jaganathbhane25734 жыл бұрын
खूप छान
@yuvrajvambhure65582 жыл бұрын
📌 श्री श्री श्री सम्राट विक्रमादित्य की जय हो 🚩 श्री श्री श्री वीर सम्राट अशोक की जय हो🚩 श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 श्री श्री श्री वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह की जय 🚩 श्री श्री श्री सम्राट पृथ्वीराज चौहान की जय 🚩 श्री श्री श्री गुरु गोविंदसिंग जीकि जय हो 🚩 श्री श्री श्री छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩 श्री श्री श्री चंद्रगुप्त मौर्य की जय हो 🚩 श्री श्री श्री समुद्रगुप्त कि जय हो 🚩 श्री श्री श्री शहाजीराजे भोसले की जय हो 🚩 श्री श्री श्री राजा हर्षवर्धन की जय हो 🚩 श्री श्री श्री राजा मिहिर भोज की जय हो 🚩 श्री श्री श्री महाराणा सांगा की जय हो 🚩 श्री श्री श्री राजे कृष्णदेवराय कि जय हो 🚩 श्री श्री श्री सम्राट मिहिर भोज की जय हो 🚩 श्री श्री श्री बाप्पा रावल जीकि जय हो🚩 श्री श्री श्री लालितादित्य मुक्तापीड की जय 🚩 श्री श्री श्री सरसेनापती तान्हाजी मालुसरे की जय🚩 श्री श्री श्री गुरुवर्य चाणक्य की जय 🚩 श्री श्री श्री महाराजा पोरस की जय 🚩 श्री श्री श्री स्वामीपरशुराम जिकी जय 🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩 श्री श्री श्री नेताजी पालकर की जय हो🚩 श्री श्री श्री लचीत बोर्फुकन की जय हो 🚩 श्री श्री श्री हरिसिंग नलवा की जय हो 🚩 श्री श्री श्री बाजीराव पेशवे की जय हो 🚩 श्री श्री श्री बंदा सिंह बैरागी की जय हो 🚩 श्री श्री श्री महाराजा सुरजमल जिकी जय 🚩 श्री श्री श्री महाराजा रणजित सिंह की जय 🚩 श्री श्री श्री राजाराम महाराज की जय हो 🚩 श्री श्री श्री मल्हारराव होळकर की जय हो 🚩 श्री श्री श्री चिमाजी अप्पा की जय हो 🚩 श्री श्री श्री महादजी शिंदे की जय हो 🚩 श्री श्री श्री कान्होजी जेधे की जय हो 🚩 श्री श्री श्री महाराणा कुंभा की जय हो 🚩 श्री श्री श्री हम्मिर सिंह जीकि जय हो 🚩 श्री श्री श्री महाराणा उदयसिंह जिकी जय 🚩 श्री श्री श्री कान्होजी आंग्रे की जय हो 🚩 श्री श्री श्री छत्रपति शाहूराजे की जय हो🚩 श्री श्री श्री बहिर्जी नाईक की जय हो 🚩 श्री श्री श्री रावल रतन सिंह की जय🚩 श्री श्री श्री पुष्यमित्र शुंग जिकी जय हो 🚩 श्री श्री श्री सयाजीराव गायकवाड महाराज की जय हो 🚩 श्री श्री श्री सम्राट कपिलेंद्रदेवा रोत्राय कि जय🚩 श्री श्री श्री बाजी प्रभू देशपांडे की जय हो 🚩 श्री श्री श्री मल्हारराव होळकर की जय हो 🚩 श्री श्री श्री नेताजी पालकर की जय हो 🚩 श्री श्री श्री राजे राजेंद्र चौल की जय हो 🚩 श्री श्री श्री सदाशिवराव भाऊ की जय हो 🚩 श्री श्री श्री जिवाजी महाले की जय 🚩 श्री श्री श्री रायप्पा महार जीकी जय हो 🚩 श्री श्री श्री वीर दुर्गादास राठोड की जय हो🚩 श्री श्री श्री हंबीरराव मोहिते की जय हो🚩 श्री श्री श्री प्रतापराव गुजर की जय हो 🚩 श्री श्री श्री बाजी पासलकर की जय हो 🚩 श्री श्री श्री मुरारबाजी देशपांडे की जय हो 🚩 श्री श्री श्री फिरंगोजी नरसाळा की जय हो 🚩 श्री श्री श्री येसाजी कंक की जय हो 🚩 श्री श्री श्री जयसिंह जिंकी जय हो🚩 श्री श्री श्री कोंडाजी फर्जंद की जय हो 🚩 श्री श्री श्री जिवाजी महाले की जय हो 🚩 श्री श्री श्री धनाजी जाधव की जय हो 🚩 श्री श्री श्री गोदाजी जगताप की जय हो 🚩 श्री श्री श्री म्हाळोजी घोरपडे की जय हो 🚩 श्री श्री श्री कवी कलश की जय हो 🚩 श्री श्री श्री राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की जय हो 🚩 श्री श्री श्री महाराणी ताराराणी की जय हो🚩 श्री श्री श्री महाराणी अहिल्याबाई होळकर की जय 🚩 श्री श्री श्री राणी दुर्गावती जीकी की जय हो🚩 श्री श्री श्री राणी चेनम्मा जीकी जय हो🚩 श्री श्री श्री राणी लक्ष्मीबाई की जय हो 🚩 श्री श्री श्री राणी येसूबाई जीकी जय हो🚩 श्री श्री श्री बंदासिंग बहादुर की जय हो 🚩 श्री श्री श्री संताजी घोरपडे की जय हो 🚩 श्री श्री श्री दत्ताजी शिंदे जीकी जय हो🚩 श्री श्री श्री रामजी पांगेरा की जय हो 🚩 अगर कोई आदरणीय व्यक्ती रेह गये होंगे तो बताये..🚩 जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sandipbidgar74542 жыл бұрын
Palqqlqq
@hemamtchoudhary539 Жыл бұрын
😂
@bhimashankarjondhale449711 ай бұрын
आपको भी सादर प्रणाम जय श्री राम❤
@suhasgowari932110 ай бұрын
😅इ 😮😮😢🎉😅😅
@neeldarshan64742 жыл бұрын
दोनही गायक मित्रांचा आवाज अप्रतिम.. दर्शन पेडगावकर चं संगीत अत्यंत श्रवणीय...मला रामानंद उगले यांचा आवाज फारच मनापासून आवडतो, पण या गाण्यात लक्ष्मण भोसले यांचा आवाज फारच श्रवणीय आहे..
@ShahirRamanand2 жыл бұрын
धन्यवाद
@shammule13284 жыл бұрын
नंबर एकच मामा 👌
@shahirprathameshshevtekar61684 жыл бұрын
व्वा शाहिर बर्याचदिवसापासुन हे गाणे ऐकण्यासाठी कान आतुर झाले होते आज मन आतुर झाले पुढच्या भरभरून गाण्यासाठी शुभेच्छा✌🏻❤☺
@musicalRoshan074 жыл бұрын
Wa shahir subhan aalha keep it up 👍👌👍👌👍👌 Wawa
@aadeshdeshmukh904 жыл бұрын
@@musicalRoshan07 L
@TukaramArt4 жыл бұрын
लक्ष्मण दादाचा आवाज खुप मंजुळ आहे. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧🎧🎧🎧🎼🎧🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎺🎺🎺🎺🎺🥁🥁🥁🥁🥁🥁🎻🎹🎻🎹🎻🎹🎻🎻🎹🎻🎹🎻🎹🎻🎹🎻🎻🎻🎹🎻🎹🎻🎹🎻🎻🎹🎻🎹🎻🎻🎹🎻🎹🎻🎹🎻🎹🎼🎺🎧🎺🎷🎧🎺🎷🎧🎤🎺🎧🎷🎤🎺🎧🎧🎧🎺🎧🎸🎸🎧🎧🎧🎸🎻🎸🎻🎻🎸🎻🎸🎻🎻🎸🎻🎻🎻🎻🎸🎸🎸