राम कृष्ण हरी बाबा साष्टांग दंडवत पांडुरंग हारी विठ्ठल केशवा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला
@dadawakchaure76142 ай бұрын
आम्हा घरी असूनही पोटभर भक्ती रसात डुंबून श्री संत जगत गुरू तुकाराम महाराज उद्धार वाणी, विस्लेशन निरूपण बाबांनी केले यतार्थ गाथा मूर्ती जगत कल्याण कृपा व्यवस्था श्री हरि पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@arunkanse74862 ай бұрын
❤❤❤
@sunilpatilgade62952 ай бұрын
श्री गुरुवर्य बाबांच्या चरणी मनोभावे वंदन नांदूर ढोक तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर
@GovindJadhav-r9e2 ай бұрын
कोटी कोटी दंडवत गुरूवर्य बाबांच्या चरणी
@VishalPatil-qi9ci2 ай бұрын
व्हेरी good
@ShankarGore-hn7gm2 ай бұрын
😂🎉 श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत