महाराज कोटी कोटी प्रणाम आवाजातील खरंच जादूगर आहे तुम्ही❤
@sunildeshmukh835 ай бұрын
सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती मोठ्या मनाचा माणूस आमच्या विभागाचे वैभव हभप पुरुषोत्तम महाराज पाटील खूप छान किर्तन झाले ऐकून स्वर्ग सुखा आनंद प्राप्त झाला.
@VinodKuvar-h8zАй бұрын
R te SS
@gumphakhedkar1036 ай бұрын
हे ग्रंथ लीखान सुंदर वाणी व शांत स्वभाव, शांती ब्रम्ह पुरस्कार असे आदरणीय वंदनीय ह.भ.प.संतोष महाराज पायगुडे🙏🙏आणि सेवेकरी सगळ्यांना ग्रंथ व वह्या काहिही मोबदला न घेता घरोघरी जाऊन पोहच, गावोगावी असे (युवा किर्तन कार) शेखर महाराज जांभुळकर 🙏🙏 सेवा 🙏🙏 मी खूप मनापासून मन लावून किर्तन ऐकते🙏🙏
@RAJESHBAWANKULE-sg2gi4 ай бұрын
1
@sarjeraoregude56134 ай бұрын
n mm lll, hmm mm p@@RAJESHBAWANKULE-sg2gi
@sudamithape5117 Жыл бұрын
Ram krushna hari🙏🙏🙏🙏
@sukhdeowaghmode82948 ай бұрын
महाराज आपण आवाजाचे जादूगार आहात आ पेले ढेकळे वाडी तील कीर्तन न भूतो न भविष्यती असे झाले धन्यवाद
@dnyaneshwaraher70396 ай бұрын
😊😊
@dnyaneshwaraher70396 ай бұрын
😊😊
@PandurangPawar-fl8qm6 ай бұрын
In ur in hu ²ç😢❤❤ mk @@dnyaneshwaraher7039
@subhashpatil41196 ай бұрын
Hebbbn@@dnyaneshwaraher7039
@NarayanKamble-cn3pc5 ай бұрын
@@dnyaneshwaraher7039😊औ
@priyankasonawane3001Ай бұрын
Maharaj❤
@SamarthGangavane3 ай бұрын
खूप छान अतिसुंदर
@DattatrayNavale-st5cq6 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली खूप छान आहे आवाज ऐकून तुमच्या आवाजात लता मंगेशकर जशी सहजपणे चाल लावून भजनाची गायन करायची महाराज तुमची गायनाची सुरवात होते धन्यवाद महाराज खूप खूप खूप छान आहे राम कृष्ण हरी माऊली
@sampatavhad25823 ай бұрын
Kirtan 1nabar khup aavdl
@minalpatil89519 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🏻 अप्रतिम महाराज.
@VasantMandhare-ys7on2 ай бұрын
सर्व धर्म समभाव मनुष्य ही जात मानवता हाच खरा धर्म आहे असे मला वाटते
@RameshLende-s5t4 ай бұрын
खूप,छान,कोकिळेचा,आवाज,महाराज🎉रमेश, लेंडे 🎉
@marotiKavade-g3m4 ай бұрын
आवाजाचा बादशाह कंठामध्ये कोकीळा आहे जयहरी
@ManglaMahalle4 ай бұрын
खूप छान कीर्तन करता महाराज तुम्ही आम्ही दररोज तुमचे कीर्तन पाहतो यूट्यूब वर राम कृष्ण हरी
@VasantMandhare-ys7on2 ай бұрын
ह.भ.प.श्री.पुरुषोत्तम महाराज पाटील आपण भारत देशातील महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अभंग प्रवचना किर्तना माध्यमातून साधुसंत माहात्म्यायांचे व आपल्या देशातील महाराष्ट्रातील ज्यांनी ज्यांनी देह झिजवत बळीदान दिलें ते महात्म्या यांचे विचार भक्तांना श्रोत्यांना भक्तीतून उत्तम प्रकारे मार्ग दर्शन करताना दिसता श्री सद्गुरू पांडुरंग हरि श्री पांडुरंग हरि
@madhurisonawane2508 Жыл бұрын
खूप छान आमच्या घरातील सर्व जण तुमचे किर्तन खूप आवडीने ऐकता🙏 राम कृष्ण हरी 🙏
@Tushar-fu7ul Жыл бұрын
Gg❤❤fw
@Tushar-fu7ul Жыл бұрын
😊😊😊😊😊uu😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊pp
@ShwetaMukhekar Жыл бұрын
खूप छान किर्तन.,.. कृपया महाराजांचा मोबाईल नंबर टाका...
@amolgavate5047 Жыл бұрын
@@Tushar-fu7ul5
@nivrattimote210210 ай бұрын
@@Tushar-fu7ul10:54
@VinayakJadhav-g1f2 ай бұрын
प्रणाम भगवंत हे प्रभु चरणस्पर्श आपर्णमस्तु सादर कोटी कोटी प्रणाम साष्टांग दंडवत नमन आदरणीय गुरुवर्य गुरूश्रेष्ठ गुरूमाऊली महाराज जी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shakuntalabarge4179 Жыл бұрын
Dana te maule dany tea guru gane tumacavr susakara kalaa Ram Krishan hare maule 🙏🙏🙏🙏🙏
@bhartibopche53704 ай бұрын
🎉🎉🎉🎉ram🎉🎉
@ganeshthombre8836 Жыл бұрын
महाराज त्याकाळात देखील तुकाराम महाराज खूप ऐश्वर्या सम्पन्न होतें.... परंतु त्यानी त्यांची सम्पत्ती ही गरीब लोकांना वाटून दिली..... त्याना त्या काळात रथात जाऊन कीर्तन केले असते परंतु.... संत ऐश्वर्या भोगत नसून त्यागत असतात.....💐💐
@bebypoman2287 Жыл бұрын
खुप छान आवाज आहे माऊली
@SandipJadhavJadhav-b8b11 ай бұрын
Jai Shree Ram 🙏🚩🚩🚩🚩 Hanuman ji 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@SandipJadhavJadhav-b8b11 ай бұрын
Jai Shree Ram 🙏🌷🙏🚩🚩🚩🚩
@dipaksutar-oy8wq2 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊
@RekhaPawar-ud8dd Жыл бұрын
👍 किती छान आवाज आहे तुमचे कीर्तन ऐकून माझे मनात भरून येतात
@RahulBehere-lb3yr Жыл бұрын
44rre by
@sangitabhosale6797 Жыл бұрын
किर्तन खूप छान आहे
@shardatale28972 ай бұрын
Ram krishan hari maharaj 🙏🙏 majya bhavala tumala bhetnyachi khup ichha hoti 😭😭to ajari aslyamule amhi ichya purna karu shaklo nahi 😔
@ganeshmahakal8161 Жыл бұрын
खूप छान खूप सुंदर अप्रतिम श्रवणीय कीर्तन राम कृष्ण हरी धन्यवाद 🙏
आति सुंदर किरतन पुरुषोत्तम दादा आपले किर्तन ऐकताना माझे मन भरून आले आवाज खूप सुंदर आहे सुजयहरि माऊली दादा
@GajuGhodke-ow9ut10 ай бұрын
िइइइिइिइिइि🎉🎉🎉आआा😊😅😅😢😢😊🎉🎉🎉🎉🎉
@AarjunGaykavad-gu2gp6 ай бұрын
@@GajuGhodke-ow9ut❤dr😢😢😂🎉😊😅
@naganathshelke41238 ай бұрын
Ram Krishna hari khoop Chan
@VipulRathod-ul2ig Жыл бұрын
Ram kuna Hari mauli 1 aavaj aahe
@mandasasane-yf2yk Жыл бұрын
खुप छान अप्रतिम सुंदर छान किर्तन खुप छान चाल,आईकायचा, मिळाली,जय, हरी, राम कृष्ण हरी
@RajendraPatil-xw9hf9 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरि माऊली
@yashinathgaikawad1889 Жыл бұрын
खुपचं सुंदर अभिनंदन, रामकृष्ण,हारी, विठ्ठल केशवा मंत्र जपावा सर्व काळ,
@bharatbhumbar7675 Жыл бұрын
खुपच छान कीर्तन. कोकीळेचा आवाज....
@bharatbhumbar7675 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@manojdawale57464 ай бұрын
Maharaj your voice is very nice
@Gurav-u8v4 ай бұрын
मला तुमचे कीर्तन खुप आवडते राम कृष्ण हरी
@narayanpatil492 ай бұрын
Happy
@narayanpatil492 ай бұрын
Happy
@narayanpatil492 ай бұрын
Happy
@RohitJambhale-c9c8 ай бұрын
Kup chn aawaj mharaj parmeshwarachi dengi
@rameshghisare14142 ай бұрын
खूप छान राम कृष्ण हरी माऊली
@VitthalRathod-y1oАй бұрын
जो पर्यंत राम कृष्ण हरि तो पर्यंत चंद्र सूर्य। राम कृष्ण हरि
@LaxmanPawar-i6b9 ай бұрын
Maharaj ek number kirtan ❤❤
@VasantMandhare-ys7on2 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@vilasjadhav9475 ай бұрын
Khup chhan kirtan 🙏🙏
@sanjaymhaske61634 ай бұрын
🙏🏼🌹🙏🏼
@ManglaMahalle4 ай бұрын
आईचं गाणं खूप सुंदर म्हणता महाराज तुम्ही आवाज पण खूप छान आहे
@KailasLokhandeLokhandekailas Жыл бұрын
छान 🎉🎉🎉🎉🎉
@vanitabodke4978 Жыл бұрын
राम कृष्ण हरि 🙏👌
@dattrajlasurkar47248 ай бұрын
सलाम तुमच्या आवाजाला महाराज
@VinodBenake5 ай бұрын
दादा तुमचं किर्तन छान झालं ॐ नमः शिवाय
@sachingambhire4072 Жыл бұрын
खरंच खूप छान आवाज आहे महाराज तुमचा कीर्तन खूप छान करता आज तुमचं कीर्तन ऐकून समाजातील प्रामुख्याने तरूण वर्ग सुधारला जातोय धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
@pratikmankar-sv2xd3 ай бұрын
Ram,kushhary😮😮😮
@sureshdeshmukh8234 Жыл бұрын
फारच सुंदर आवाजदादा 🎉🎉🎉
@arunrathod2212 Жыл бұрын
Very. Good. Awag.
@bhagwanzirpe54978 ай бұрын
आख्या देशाची फौज कीर्तन ऐकायला आणली पाहिजे मग सगळ्यांचे कल्याण होईल
@devapatil52336 ай бұрын
जय श्री राम जय जय राम कृष्ण हरी ❤
@prashantheda1434 Жыл бұрын
Jai hari mauli jai hari mauli khup chan kirthan aahe maharaj 🙏🙏💐💐🌹🌹👍👍👌👌
@RameshThakare-u2s Жыл бұрын
😅🎉😢😮
@vanitachavan23226 ай бұрын
Jai shree ram 🙏🏻🙏🏻
@mangalrepe53796 ай бұрын
अति सुंदर आहे माहाज किती पण आयकावच वाटतय राम कुष्ण हरी
@vikaschavhan213710 ай бұрын
Ram krishna hari ❤
@balkrushnavaid3514 Жыл бұрын
Il राम कृष्ण हरी ll 🙏
@Chintamoney1348 күн бұрын
महाराज तुम्हाला १ लाख रोज मिळतो पण समोर जे तुम्हाला ऐकता आहेत त्यांना रोजचे १० रूपये मिळत नाही हो... 😭😭
@Swarajgaidhar6 ай бұрын
महाराज माझं भाग्य जे एवढा गोड आवाज एकण्याचं भाग्य लागले
@gumphakhedkar1036 ай бұрын
इतकी आवड निर्माण व्हावी की ,एक ना एक शब्दाचा अर्थ जाणून घ्यावा लागतो,मी म्हणू नये ,पण मी गेल्या दोन वर्षांत ज्ञानेश्वरी लिहिली,व २०२२ला भागवत लिहायला घेतला११-११-२०२३ला पूर्ण केला,पण एक ना एक शब्दाचा अर्थ जाणून घेतला,तरच कळत भक्ती उध्दवासारखी करावी, गुरू नाही तर सद्गुरू सारखी भक्ती मागून घेतली भगवंताकडून,व भगवंत श्रीकृष्णाच्या पादुका मस्तकावर धारण केल्या व नंतरच बद्रिकाश्रम🙏🙏थोडं करा जाणून, घ्या.किर्तन मनापासून ऐकलं की , परीवर्तन चांगल्या गोष्टी कडे होत🙏🙏
@prashanPatil5 ай бұрын
माऊली आपण ज्या माऊलींचे नावं घेऊन कीर्तन करता त्यांनी आज पर्यंत एक रुपया न घेता कीर्तन केले समाजाला ज्ञान दिले आपण आज त्याच माऊलींचे नावं घेऊन लाख रुपये रोज कमवत आहे..राम कृष्ण हरी
@KanhaiyaSolnke-vx9bg10 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏⚘🚩🚩🚩🚩🚩
@PurushottamKolhe-oj8fb3 ай бұрын
खुप छान कितीन व आना कोटचे
@yashpatil38583 ай бұрын
जय हरी महाराज
@jayshreephapale28646 ай бұрын
❤👌👌👌👌👌👌अप्रतिम आवाज
@omkaingle20074 ай бұрын
🙏
@sunilbhosale99785 ай бұрын
राम कृष्ण हरी माउली
@vitthalmote3317 Жыл бұрын
Ram krishna Hari Maulj🙏🏻
@RajeshvarGiri-k5i Жыл бұрын
Ji Shree ram dada
@bhikajichougale3057 Жыл бұрын
🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
@chandrashekarthakre9040 Жыл бұрын
😊
@mangeshbaikar11156 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली. माऊली तुमचे किर्तीन ऐकून मी दारू मवसार सगळे सोडून दिले आणि माल घातली परंतु गुरू नाही मि रोज सकाळी एक किर्तीन ऐकत ऑफिस ला पोचतो
@DevidasPatarwat3 ай бұрын
तुकाराम महाराजांचे अभंग त्यांचे स्पष्टीकरण करणे म्हणजे सोपा खेळ नाही तुमच्या आवाजात तुकाराम महाराजांचे अभंग ऐकणे म्हणजेच आमचे मोठेपण आहे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी
@govardhanjadhav25522 ай бұрын
😮😅o
@sharadkshirsagar1555 Жыл бұрын
राम कृष्णा हरी
@vijaymahale-u4j Жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज mh 28
@jagdishrathod3073 Жыл бұрын
माराज तूमच आज नादंच खुळा हाय👏👏❤
@bobade13 Жыл бұрын
लय मायंदाळा झकास आवाज व....
@SandipDevkate-n2d4 ай бұрын
राम. कृष्ण. हरी🙏🙏🙏
@tanajisonawane1877 Жыл бұрын
खरच महाराज तुम्ही आवाजाचे जदुगार आहे राम कृष्ण हरी 🙏🙏🙏