दादा,माझ्याकडे रामफळचे झाड़ आहे एक वर्षाचे छटनी याच पद्धतीने घेऊ का?
@dineshwanjari31394 жыл бұрын
Sir shitaphalachya baget 2 varsha prayant gavran kondya free renj madhe palu shakto ka
@prof.gajananhiwase53023 жыл бұрын
* मी फळबाग साठी नदीचे पाणी वापरणार आहे, पाण्याचा TDS 600 mg/L आहे. एवढा TDS असलेले पाणी जमिनीसाठी चांगले असते का, कि यापेक्षा TDS कमी हवा असतो? * तसेच जमिनीमध्येच क्षार जास्त असतील तर ते कमी कसे करता येतील? याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे
@fitnessgroupofindia44235 жыл бұрын
Cutting hi summer made ch karavi ka??
@akhileshthembe3 жыл бұрын
फळ धरण्यासाठी छाटणी केल्यानंतर कोणती औषधे सोडावीत.त्याबद्दल माहिती पहिजे sir 🙏
@nandkishorkinholkar81424 жыл бұрын
Sir mala sita phal lagvad karaychi aahe parantu variety balanagar ki nmk confuse aahe krupaya yogya salla dya
@gokulpatil79065 жыл бұрын
सर एक व्हिडिओ पेरु फळबागची छाटणी वर बनवले तर खूप बरं होईल
@ganeshraut50454 жыл бұрын
सर आपण अतिशय छान पद्धतीने माहिती सांगितली
@deepakdalavi27134 жыл бұрын
अशी झाडांची छाटणी लागवड केल्या नंतर किती वर्ष करायची
@yashaswi73445 жыл бұрын
नमस्कार सर आता गावरान चा सिझन संपलेला आहे. सुपर गोल्डन चा सिझन चालू झाला आहे का. कधी कधी चालू झाला आहे व किती दिवस चालणार आहे.
@abhijitchothe31574 жыл бұрын
changli mahiti
@AnilJadhav-jv7nb4 жыл бұрын
नविन लागवड आहे आता छाटणी केली तर चालेल का,पाणी कसे दयावे़
@meghrajgharat64855 жыл бұрын
Lagvadi nanter kiti divsani cutting karavi.
@vijayababar38674 жыл бұрын
सीताफळाची फुले गळून पडत आहेत, काय करावे?
@sjmarathi13745 жыл бұрын
सर झाडाला वर्षातून किती वेळा फळे लागतात...??
@maheshvarsinh4 жыл бұрын
Sir yours videos very well but plz make in hindi.
@sujitchaugule77934 жыл бұрын
Sir I have planted Sitafal plants today 26th November for 6 acres Request you please update me with the Chatni of the plant
@chaitu0555 жыл бұрын
Sir nice one 🙏🙏👌
@sureshpol21455 жыл бұрын
सर रामफळ झाडाची केली तर चालेल् का
@avinashp55364 жыл бұрын
सर माझी दिड वारशाची बाग आहे आता हिवाळ्यात कोणती खाते द्यावी, छयाटणी करावि का सर रिप्लाय द्या
@hanumantrudre5 жыл бұрын
या महिन्यात छाटणी केली तर चालेल का? आणि झाड व्हिडिओत असलेल्या झाडप्रमाने दीड वर्षाच्या आहे.
@saurabhninale90024 жыл бұрын
दादा, पण सध्या सीताफळ ची महाराष्ट्रात भरपूर लागवड झाली आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसात सीताफळ चे market डाउन होईल का, मला 5 एकर लावायचे आहेत सीताफळ Please rly.... सर
@sitafalfarmnarsarylaxmanga74664 жыл бұрын
call 9850544193
@shahajidhepe88084 жыл бұрын
सर सीताफळ लावल्या नंतर पहिल्यांदा कोणते औषध देणे गरजेचे आहे
@yogeshchavan31134 жыл бұрын
Konatyahi falbagana chatni mahtvachi aste
@sitafalfarmnarsarylaxmanga74664 жыл бұрын
Yes sir
@jivrajsojitra26504 жыл бұрын
कोसने महीने मे छटनीकरे
@hirenbose88405 жыл бұрын
When is the right time to prune sitaphal plant in Thane district. My plant is 10 years old.
@aarifihorticulture42375 жыл бұрын
सर अगर हिन्दी में बोलते तो सभी के को ये जानकारी मिल जाती
@NiceFruitsFarmMaharashtraIndia5 жыл бұрын
visit nicefruitsfarm.com
@786Sayyedshaikh4 жыл бұрын
👌👌👌👌👌
@ramchandraaanjna70404 жыл бұрын
हिंदी में बतावे जानकारी
@santoshwayal98215 жыл бұрын
सर मी जुलै महिन्यात लागवन करेल आहे झाला झाडाच्या वाढीसाठी काय उपाय आहे 😠गोल्डन सिताफल😈
@bhimraobhalerao31265 жыл бұрын
पाला का काढला जातो सर
@sitafalfarmnarsarylaxmanga74665 жыл бұрын
नवीन पालवी लवकर फुटते
@ankurjosan59215 жыл бұрын
Sir hindi me video banao
@marathitola63055 жыл бұрын
विदर्भात कोठे मार्केट आहे जे ह्या सीताफळाला 20 रुपये किलोच्या वरती भाव देईल
@pankajtarare12244 жыл бұрын
Nagpur
@dadabhaugadakh89934 жыл бұрын
अहो दादा चुकीची माहिती नका देऊ,झाडाची नैसर्गिक पानगळ झाल्यावर छाटणी करायची असते,पाने हाताने काढल्यावर झाडाची वाढ झपाट्याने होत नाही
@sitafalfarmnarsarylaxmanga74664 жыл бұрын
दादा , ही वाढीच्या काळातील छाटणी आहे . उत्पादन काळातील छाटणी नैसर्गिक पानगळ झाल्यावर आहे .